क्या बात है यार,,,mi खरंच रडलो यार शेवटी प्रेम प्रेमच असतं जे प्रत्येकाच्या आयुष्यात नसते...यार काय सांगू तुम्ही एक मेगा सिनेमा बनवा खरंच सांगतो सैराट ला पण मागे टाकेल. भारी स्टोरी लय भारी वाटलं पाहून असेच बनवत राहा आणि उन्नती करा.... जय महाराष्ट्र ❤❤❤
व्वा फारच छान आहे कारभारीन लोकांना एक भेटत नाही बिचार्याच्या नशिबात दोन बायका बाहेरची पण मागे लागली छान झाली शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून ज्याला बायको मिळत नाही त्याच्याही मनात लग्न करण्याची इच्छा जागृत होणार सर्जेराव उदागे यांनी मित्राचा रोल अतिशय सुंदर असा केला आहे पुनम कोहकडे मॅडम यांची ही भूमिका अतिशय सुंदर झाली आहे इतर कलाकारांनी ही अतिशय सुंदर असं काम केलं आहे सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक-❤ रानवारा प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर ❤ ❤❤संदीप सुरेश शेटे ❤❤
Nad Khula video बनवला ...❤
करायला गेले गणपती झाला मारुती. 😂😂😂😂. एक नंबर ...
🤣🤣💔💔
Sarva kalakar abhinay uttamch shevat bhari zala tumchaya पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा प्रती शिवाजी शेलार चिंचवड पुणे.
खुप छान .... एडिटिंग खूप छान आहे,सर्व कलाकार अतिशय मेहनत करत आहेत ...सर्व टीम ला खूप शुभेच्छा...
Tnx bhau🙏🥰❤
लय भारी वकीलसाहेब
Thanks sir❤
Keval manoranjanch nahi tr khup chhan counsling kelay ,aadchnitun marg kadhnyasathi,n mama tr eakch number, aapli sanskrutiche on mast sanakar dakhvlet,Prakash a ting eakdam apratim❤
अहो ईकडे एक मिळेना! आणि तुम्ही दोन दोन मिळालेल्या दाखवता. त्या ही अतिशय सुंदर बायका! ❤❤❤❤❤
It was an unexpected end........but unimaginable...... emotional, sweet, passionate, keep it up , waiting for the next😮😮😮😮😮 one
😂😂😂😂shevat lych bhariye
मामा असावा असा ❤❤
अप्रतीम कामगीरी केल्याबद्दल धन्यवाद स्नेहा मांडवे
इमोशनल पात्र लय भारी करते राव कुसुम.धन्यवाद.
धन्यवाद ☺️
Karabharin Ak no bhag ghetlay rao kadakch😊😊❤❤
सर लाली आणि आकाशाची प्रेम कहाणी मस्त वाटताती आम्हा शेहर वासोयाना गावाकडचा फील येतो
अगदी बरोबर ✔️
Yat orginal carektar mamani kelabbbb rao...love mama
Thanks ❤
पोराचा मामा देव माणूस आहे ❤
मामा एकच नंबर ❤
अत्यंत सुंदर चित्रपट. सर्वांचा अभिनय अप्रतिम. आवडला चित्रपट अगदी मनापासून....
मस्त आहे🙏 wahh👌👌
खरंच खुपचं छान स्टोरी होती 👍👍👍👍 nice 👍👍👍
लई भारी.... संपुर्ण लघुपट एंटरटेनिंग आहे.... सर्वांची मेहनत दिसतीय....!👍🏻
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 👍🏻🌹😊
Heartly thanks Ganesh. Your words means a lot
क्या बात है यार,,,mi खरंच रडलो यार शेवटी प्रेम प्रेमच असतं जे प्रत्येकाच्या आयुष्यात नसते...यार काय सांगू तुम्ही एक मेगा सिनेमा बनवा खरंच सांगतो सैराट ला पण मागे टाकेल.
भारी स्टोरी लय भारी वाटलं पाहून असेच बनवत राहा आणि उन्नती करा.... जय महाराष्ट्र ❤❤❤
खूप मस्त बनवली 😍वेबसिरीज 🎉❤
एकदम छान सर्व कलाकार उत्तम मामाची भूमिका एकदम भारी
एकच नंबर झाला आहे कारभारी❤❤😂😂
Mama ni tr naadch kela raw ❤❤ 1 no. Mama its like a wawww superb action & thnx all team amch itk chhan manoranjan kartay ❤❤
Dhnywad shubham
Thanks ❤
Bhau 4 vela bagitl episode khup mast ahe pani puri seen bhari ahe ❤
😂😂😂😂डब्बल धमाका
Akash che mama cha swabhav khup Chan ahe asa samjutdaar mama nashibane bheto 😊😊😊😊
भारीच बनवला सिरीज
खूपच छान स्टोरी आहे..शेवट तर खूपच भारी आहे...पोट धरून हसले ....😂😂😂😂😂
मनापासून धन्यवाद ताई
Ak nambar video ❤❤
व्वा फारच छान आहे कारभारीन लोकांना एक भेटत नाही बिचार्याच्या नशिबात दोन बायका बाहेरची पण मागे लागली छान झाली शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून ज्याला बायको मिळत नाही त्याच्याही मनात लग्न करण्याची इच्छा जागृत होणार सर्जेराव उदागे यांनी मित्राचा रोल अतिशय सुंदर असा केला आहे पुनम कोहकडे मॅडम यांची ही भूमिका अतिशय सुंदर झाली आहे इतर कलाकारांनी ही अतिशय सुंदर असं काम केलं आहे सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक-❤ रानवारा प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर ❤
❤❤संदीप सुरेश शेटे ❤❤
धन्यवाद संदीप सर, तुमच्या शुभेच्छा साठी मनापासुन आभार.
एकदम झक्कास ❤🎉❤
Khup chan muvies..🎉akach no.😊
भंडारी सर खूप छान, चांगलं आहे व्हिडिओ
मामां चा नाद नाय करायचा
Ek no sadhya che vastav ahe he bhavishyat asech honar ahe
प्रकाश राव मित्र सांग तात तेच आयकायच
आता ❤❤❤❤❤❤❤❤❤
ड्रायव्हर 5❤❤
मामा 1 नंबर असा मामा मिळणे म्हणजे भाग्य च
वा छान सुंदर सुपरहिट सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा
आयुष्यात खरंच रमेश सारखा एक तरी मित्र पाहिजेच ❤❤❤
परत दुसरा भाग आणा राव ❤❤❤
शेवट रे❤
ड्रायव्हर 6 पण काढा ना लवकर मस्त स्टोरी आहे या भागाची ❤❤❤❤❤❤❤❤
छान झाला चित्रपट शब्दच नाही बोलायला तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच ड्रायव्हर पार्ट 5 आणा 😊😊
मुलींनी अशा गोष्टी पासुन सावधान असले पाहिजे नाहीतर जीवनात खुप वाईट परीमास सामोरे जावे लागते
Khup chhan ,
Apratim
Sagle actors la best luck
एक नंबर
शेवट लय भारी झाला राव 😂
Khupch bhari rav ❤❤
Khup Chan sneha 😊❤
Khupcha sundhar 👏👏👏👍very good job all team congratulations ❤😊
Ek number movie , waah , hats off 🙌
मामा एकच नंबर
आयच्या गावात लय भारी सिनेमा आहे शेवटच्या 10 मिनिटात नुसत हसलो राव आता पुढला सिनेमा घेऊन या लवकर वाट पाहतोय दादा ❤❤❤❤❤❤
❤
मामाचा कॅरेक्टर एकच नंबर❤
Climax super,,best movie
खूप खूप छान अभिनय, विकास भाऊ
Dada khoop chan webseris aahe
ऐकच नंबर चित्रपट आहे🎉🎉🎉🎉
मस्त मस्तच ❤❤❤❤❤
10:44 best scene 😂✅
Aandhala magto ak dola Dev deto don dole! Nice
रमेश राव ची ऐक्टिंग मस्त आहे.
आसा मामा पाहिजे ❤❤❤❤
लयभारी❤❤❤🎉
1nabar mama ......
Thanks❤
मस्तच, pimparkhed नाव कुठे तरी दिसले, जरा बरे वाटले, पुढील वाटचाली ला हार्दिक शुभेच्छा 🎉
1 no mitrano
I love u too
All team
Kaljat katyar ghusli.
😮😮❤❤very nice
प्रकाशराव मन में डबल लड्डू फुटा ❤❤🎉🎉😂😂😂
💕👌💕सुदंर👌💕
Chaan
Mangesh dada 1 khup chhan episod tumhala salam my age is 65 years old
Khupch chan
Ekdam mast web series aahe .....❤
Eth Aaj Parent Ek Bhetli Nahi Ani Hyalla Don_Don ❤😢😢
खुपच छान एपिसोड
मामा लयच खतरनाक आहे राव
नशीबच जोरदार...
आम्हाला इथे एक भेटून नाही राहिली
वा छान समाजात सध्या अशीच परिस्थिती चालू आहे
एकच नंबर चित्रपट आहे 🎉🎉
Jabardust video 😊
Panda mama super charector 😊
Thanks ❤
खुपचं छान❤
❤❤❤❤❤
शेवट चा सीन लय भारी होता😂😂😂
ड्रायव्हरचा पाचवा भाग कधी ❤❤
भावा देव द्यायला इतकं देतो की काय करावं कुठे ठेवावं.....🤗♥️
आणि घ्यायला घेतो की जगावं की मरावं.....😮😢
कंबरडं मोडल्याशिवाय राहत नाही रे प्रकाश राव तुझा आता खूप छान फिल्म काढली रे
Mama khup bhari vatt aahet❤
मामा चा रोल लई भारी . सगळं कसं एक नंबर झाले. मजा आली भाऊ. लई बेस्ट बघा.
गडी शेवटाला लय खुश झाला राव
खुप छान वेबसीरीज
1. nabar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅
छान आहे सर्व टीमचे अभिनंदन ❤️🔥🔥
नादच खुळा आहे राव ❤❤ धंने वाद
17:05 लय भारी सीन आहे 😅😅😅😅😅😅
आईकडूनच पण छान आहेत सर्व लोक काय काय अ पण छान 🎉😢❤