सर्व टीमने खूप मेहनतीने काम केले असेल आणि केले hi आहे हे मूवी मध्ये जाणू चे काम खूप मस्त आहे आणि मामाची भूमिका सुद्धा खूप समजून उमजून घेऊन मनोज चा हातात जाणू चा हात देतात हे मला खूप आवडले आहे मूवी मधील सर्व टीम चे मनापासून अभिनंदन व पुढील वेब सिरीज साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐✌️✌️💐💐💐
खरच सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे.. प्रदीप सरांनी मला एक संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून.. Thank u❤ . सर्वांनीच खरच खुप छान अभिनय केला आहे.... जानु बियर शॉपी या चित्रपटातून खरच समाजाला छान संदेश दिला आहे.. . . . सर्वांनी आवर्जून पहा.. 🙏❤🥰
मस्त रे भावानो आरपी रामदास ....... छान आहे हा विचार धन्यवाद सर्व टीमला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
भावा असेच बनवत रहा लय भारी मना पासून वाटत की आपली मराठी माणसही कमी नाय आहे .मला खूप मना पासून आवडले आहे. अण मी तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा देतो ❤❤
Super hit film Dr sarjerao udage Beautiful diglog &nice acting all of fanatic movie & Real super star Dr sarjerao udage 🎉🎉 All the best of luck 🎉🎉 All team work 🎉🎉❤❤❤
खूप छान सर्जेराव खूप छान फिल्म होती. मला लय आवडली.❤ अशीच चांगली काम करत लोकांचे मनोरंजन करा. आणि खूप पुढे जा. हे काय याच्यापेक्षा चांगली जानू तुझ्या आयुष्यात येईल... तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार ❤❤❤❤❤❤❤❤
सर्व कलाकारांचे अभिनंदन.. खुप छान प्रकारे अभिनय करत आपली कला सादर केलीत..., सर्जेराव खरच खुप छान अभिनय केलात....प्रदीप दादा आणि मंगेश भाऊ लाजवाब, लवकरच भेटूयात .....पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... ❤❤❤❤💐💐💐💐💐💐
तुम्हाला आपली फिल्म बघून आपलेपणा वाटला इथेच आमची टीम जिंकली असेच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या आणि चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहून तुमचा फीडबॅक नक्की देत रहा.
फिल्म छान होती जेव्हा मुली बियर पितात आणि बोलतात तेव्हा थोड हसू आल पण जसं जस फिल्म पुढे सरकत गेली तेव्हा मनाला छान वाटलं काही imotional सीन जे होते ते छान होते बियर शॉपी फोडले तेव्हा आपण ज्या व्यवसायाला अगदी सोन्यासारखे जपतो आणि जेव्हा तो अचानक त्याच्यावर वार किंवा षड्यंत्र रचून मोडला जातो तेव्हा त्या मालकाची तळतळा काय असते ते समजल व्यवसाय छोटा असो वा मोठा व्यवसाय असतो आणि खर तेव्हा छान वाटलं जेव्हा त्याला स्वतः च प्रेम भेटलं खूप छान होती सीरिज आता फक्त ड्रायव्हर पार्ट 4 ची वाट बघत आहे
Actor director Sarja ji Ek nub kaam kela ahe tumhi , tumchi acting che Kayam amhi fan ahe , Tumch bolna , acting , expression,full on killing , masta ahe story , chan vatla asa kahi content bghun kharach khup masta , asa ajun web series banva , We all love you Sarja , all the very best for your upcoming projects
खरं आहे यार संकट आले तर चार ही बाजू ने येतात राव... आणि त्या संकटात सगळे साथ सोडतात पण आपले आई बाबा कधीच आपली साथ सोडत नाही यार ... माझी पण situation अशीच आहे Yaar ..
खरंच राव एक नंबर वेब सिरीज होती राव ❤❤❤❤
आकाश भाऊ Fan 😍❤😍
सर्व टीमने खूप मेहनतीने काम केले असेल आणि केले hi आहे हे मूवी मध्ये जाणू चे काम खूप मस्त आहे आणि मामाची भूमिका सुद्धा खूप समजून उमजून घेऊन मनोज चा हातात जाणू चा हात देतात हे मला खूप आवडले आहे मूवी मधील सर्व टीम चे मनापासून अभिनंदन व पुढील वेब सिरीज साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐✌️✌️💐💐💐
खूप खूप धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या आणि आमचे नवनवीन चित्रपट देखील पहा तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही सदैव तत्पर राहू धन्यवाद.
Thank u dada❤
Wow dada mast 👍🏻❤
Sarjerao best web film 🔥🔥👍🏻
Mast 👍🏻❤
Insta varati reels bagun kon kon alay like kara😅
सगळ्यात टॉप acting मुलीच्या वडिलांची आणि नन्तर सगळे 🔥🔥🔥🔥🔥suppbbb 🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhava जीवाला लागल बघ ❤
1 नंबर आवडलं आपल्याला...पण 4 नंबर ड्रायवर आला पाहिजे लवकर ❤❤❤
खरच सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे..
प्रदीप सरांनी मला एक संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून.. Thank u❤
.
सर्वांनीच खरच खुप छान अभिनय केला आहे.... जानु बियर शॉपी या चित्रपटातून खरच समाजाला छान संदेश दिला आहे..
.
.
. सर्वांनी आवर्जून पहा.. 🙏❤🥰
Mulga aasava tr manya sarkha😊 bap aasava tr nana sarkha 😍 mama aasava tr ramdaas pawar sarkha 😇 gf aasavi tr janu sarkhi 😘😍 hech shiklo hya janu biyar shopi madhun 😊🙏🙌
Thx bhava❤
लय भारी स्टोरी आहे मला खुप आवडली एक नंबर........... ❤❤❤
पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शेवट भारी होता राव बाप म्हणजे देव माणुस❤️🙏🥺
🙏🙏🥰
Khup Chan ahe bhag ❤❤ mast matal
मस्त रे भावानो आरपी रामदास ....... छान आहे हा विचार धन्यवाद सर्व टीमला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
खूप खूप आभारी आहे माय बाप प्रेक्षक..मी RP म्हणजेच रामदास पवार म्हणजेच S- मिलिंद खूप खूप आभारी आहे
🔥 🔥 ek number maja aaali 💫💫💫
❤❤❤❤❤❤
खरच बाप तो बाप च❤❤❤❤❤❤
एकच नंबर आहे कारण शेवटी मुलीचा बाप समजून घेतो आणि आनंदात शेवट होतो ....❤
Prnali Shinde super acting.....keli....❤❤❤
Kup sundr ❤👌
भावा असेच बनवत रहा लय भारी मना पासून वाटत की आपली मराठी माणसही कमी नाय आहे .मला खूप मना पासून आवडले आहे. अण मी तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा देतो ❤❤
Super hit film Dr sarjerao udage Beautiful diglog &nice acting all of fanatic movie & Real super star Dr sarjerao udage 🎉🎉 All the best of luck 🎉🎉 All team work 🎉🎉❤❤❤
Thank u bhaijaan ❤
Mast Manya ch character 1 no🤩
Mastch o ❤
*बाप बापच असतो*🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍👍
1m views ❤ fast
❤❤🔥🔥👌👌 super video....👌👌🔥🔥
लय भारी ❤
सर्जेराव आणि त्यांची संपूर्ण टिमने खुप चांगले काम केले. पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा असाच पुढं जात राहा सर्जेराव💙♥️♥️💙💙✨
हो खरच सर्जेराव यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि निर्माता म्हणून देखील भूमिका बजावलेली आहे आणि सदैव टीमला सपोर्ट केलेला आहे. तुमचे मनापासून धन्यवाद
एकच नंबर✨💖🔝
खरयं जेव्हा जेव्हा आपल्या मुलांवर संकट येतात तेव्हा सगळी लोकं आपल्या विरोधात असतात पण आपला बाप आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा असतो
❤ बाप ❤
एकच नंबर मामा ❤😊
खुप सुंदर अभिनय प्रणाली मॅडम,बिग फॅन प्रणाली जी❤❤❤❤❤❤
Kadkkk ram❤❤❤❤
सर्जेराव खूपच छान अभिनय😅 ( रियल मधे तुम्ही नाही तसे ) तरी हा रोल मस्त केलाय आणि बाकीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन🎉🥳🎉
Nashib hych tri end kela khup chan story keli ❤❤❤ ek no ascha succes houdet sgle film❤❤ bapaa blessed you ❤❤
Ley bhari🎉🎉🎉
सत्य घटनेवर आधारित ❤🎉
Bhau akcha no. Zal bhau 😎🙏🏻✌🏻
तसेचं सर्व टीमचे मनापासुन अभिनंदन
पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा❤🌹🌹🌹
मन्याची भूमिका🤩 लय भारी दादा अभिनंदन💐
Nice acting All team and specially for Ramdas Raut mama
हा चित्रपट खूप भारी होता❤❤❤मला खूप जास्त आवडले😘😘😘
mastch ❤
Kadak 🎉 👑👑👑👑🦅
Ek no stori 👌🏻👌🏻👌🏻
खूपच भारी स्टोरी❤❤👌👌👌👌
खूप भारी आहे स्टोरी ❤❤❤❤❤❤
खुप मस्त चित्रपट होता...❤❤❤
खुप भारी 👌🏻 अभिनंदन सर्जेराव & टीम.
Tnx bhava❤🥰
सर्जेराव एक नंबर कला सादर केलीस❤
Thank u bhai❤
मन्या मन जिंकलस भावा...❤
No1 ❤👌
सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन यामधील सुभाषराव यांचे पात्र फार आवडले आहे ❤❤❤💙🙏✨
मनापासून धन्यवाद दादा
Khup chan best of uck all of you 🎉🎉🎉
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन... सर्जेराव खुप छान अभिनय केलास भावा...
तुझ्या पुर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Thank u dada❤
खूप छान सर्जेराव खूप छान फिल्म होती. मला लय आवडली.❤ अशीच चांगली काम करत लोकांचे मनोरंजन करा. आणि खूप पुढे जा. हे काय याच्यापेक्षा चांगली जानू तुझ्या आयुष्यात येईल...
तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार ❤❤❤❤❤❤❤❤
Nakkich .... Thank u❤
एकच नंबर झाला हा भाग ok🎉🎉
खूप छान स्टोरी ❤🎉
असच जर सगळे विचार करू लागले तर कोनत्या पन पोराच आवीश बर बाद होत नाही 🥰😍
1 No acting sarajerao 😍best of luck 🎉🎉
Thanknu ❤
Khup chan acting keli sarjerao tumhi ❤👌
Thank u 🥰❤🙏
ड्रायव्हर 4 लवकर आला पाहिजे
Barobar bhau vat baghat aahi sagale driver bhau
Aryan. Dada yeil lvkr
ड्रायव्हर 4
आला की part 4
5 6 7 ala ahe
All them best ❤
खूप छान 🎉🎉
सर्व कलाकारांचे अभिनंदन.. खुप छान प्रकारे अभिनय करत आपली कला सादर केलीत..., सर्जेराव खरच खुप छान अभिनय केलात....प्रदीप दादा आणि मंगेश भाऊ लाजवाब, लवकरच भेटूयात .....पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... ❤❤❤❤💐💐💐💐💐💐
Thank u bhau❤
Yek no khup mst ahe ha video ❤❤❤
एक नंबर सर्जा 😍😍 खूप मस्त आहे स्टोरी आणि तुझी ऍकटिंग पण 👍बाकीच्या कलाकारांना पण पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹✨
खरच पिक्चर लय भारी आहे❤❤❤❤
सर्जेराव खुप छान आणि संपुर्ण टीम चे अभिनंदन...🥳🥳🥳
😂😂😂😂😂😂😂
सर्जराव भावा एकच number 💯🤟✌️
Thank u na bhau❤
सर्व कलाकारांनी कलेची कसोटी लावली तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤
Thank u❤
खुप छान 👌
खुप छान🎉❤❤ प्रणाली शिंदे
सुभाषरावांचा या movies मधील शेवटचा क्षण पाहताना डोळ्यांमधून पाणीच आले♥️♥️✨
तुम्हाला आपली फिल्म बघून आपलेपणा वाटला इथेच आमची टीम जिंकली असेच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या आणि चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहून तुमचा फीडबॅक नक्की देत रहा.
Supar Hit Happy ending
Ek number kaam kela ahe saglyani ❤
Sarjerao khup chann direction kela ahe
Abhinandan 🎉
Thank u didi❤
फिल्म छान होती जेव्हा मुली बियर पितात आणि बोलतात तेव्हा थोड हसू आल पण जसं जस फिल्म पुढे सरकत गेली तेव्हा मनाला छान वाटलं काही imotional सीन जे होते ते छान होते बियर शॉपी फोडले तेव्हा आपण ज्या व्यवसायाला अगदी सोन्यासारखे जपतो आणि जेव्हा तो अचानक त्याच्यावर वार किंवा षड्यंत्र रचून मोडला जातो तेव्हा त्या मालकाची तळतळा काय असते ते समजल व्यवसाय छोटा असो वा मोठा व्यवसाय असतो आणि खर तेव्हा छान वाटलं जेव्हा त्याला स्वतः च प्रेम भेटलं खूप छान होती सीरिज आता फक्त ड्रायव्हर पार्ट 4 ची वाट बघत आहे
Actor director Sarja ji Ek nub kaam kela ahe tumhi , tumchi acting che Kayam amhi fan ahe , Tumch bolna , acting , expression,full on killing , masta ahe story , chan vatla asa kahi content bghun kharach khup masta , asa ajun web series banva , We all love you Sarja , all the very best for your upcoming projects
Thank u 🥰❤
अप्रतिम खूप छान आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला 🎉🎉
खुप भारी👌अभिनंदन आणि सदिच्छा ओमकार & टिम🎉
एकचं नंबर आहे पिक्चर❤❤
Kharach khup Chan saglya vadilani ass mula mulina Olakhal pahije ❤👍
Khup chan bhau Kadak ❤❤❤❤❤❤
Subham khup mast movie aahe ❤
Mala khup aavadala❤💕💝🥰
Thank u raj❤
Supar niec episode ❤❤❤
Driver 4 kdhi yeil ❤❤❤
Janu character Kay uttam acting ahe. Mst all the best all of you
सर्जेराव end ची ऍक्टिंग ने डोळयांत पाणी आले खुप छान ऍक्टिन केली
Thank u❤
Jannu kadak caracter ❤🤘👍
Super🙌♥️
वा दादा एक नंबर फिल्म झाली पुढच्या वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा
Next part very interested ahe
असु सिरियल मध्ये का होईना कोनाचं तरी प्रेम त्याला मिलालं ❤
भारी❤
Khup chan best of luck all of you 🙏🙏🙏🙏
Bahu Film superb aahi pan Action tudtar tewasc na last Action seen
Fast view mi
खरं आहे यार संकट आले तर चार ही बाजू ने येतात राव... आणि त्या संकटात सगळे साथ सोडतात पण आपले आई बाबा कधीच आपली साथ सोडत नाही यार ... माझी पण situation अशीच आहे Yaar ..
मला खुप मुवि आवडली खुप भारी आहे 🥰😍💖💞
❤ 🎉Very nice ❤ web film 🎉 ❤