SALAS full marathi movie । सालस पूर्ण चित्रपट ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025
  • विशेष आभार
    डि. आर. परिहार
    निर्माती
    सौ. भारती संघदास वानखडे
    कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन
    संघदास भगवान वानखडे
    छायाचित्रण-संकलन
    पंकज धंदर
    विशेष सहकार्य
    जागृती विद्यालय, अकोला,
    अरुण राऊत - मुख्याध्यापक
    राजेंद्र जळमकर - उपमुख्याध्यापक
    एस. डी. कोळमकर - पर्यवेक्षक
    जि.प.शाळा, खडका
    सिद्धार्थ वाघ - अध्यक्ष(शा.व्य.स.)
    स्वाती देशपांडे - मुख्याध्यापक
    दत्तात्रय कराळे - विषय शिक्षक
    श्रीकृष्ण डाबेराव - सहाय्यक शिक्षक
    संघदास वानखडे - सहाय्यक शिक्षक
    विशेष सहकार्य
    रामचंद्र देशमुख - सरपंच
    रामेश्वर वाघ - उपसरपंच
    सुभाष खांडेकर - पोलिस पाटील
    गजानन डाबेराव -
    (जय ऋषिकेश हॅचरिज अँड पोल्ट्री सर्व्हीस, खडका)
    कला दिग्दर्शन
    प्रविणसिंग तोवर
    प्रकाशयोजना व्यवस्था
    अमित जगताप
    मेकिंग फोटो आणि व्हिडिओ
    विवेक मार्के
    ध्वनी रेखन
    अंकुश आठवले
    वेशभुषा
    स्नेहा वासनिक
    रंगभुषा
    शेखर पाचकवडे
    पोस्टर टायटल ग्राफिक्स
    पंकज
    पार्श्वसंगीत संयोजन
    अभिजीत भावे
    पुनःध्वनी रेखन मिश्रण
    पंकज गौकर्णा शंकर धंदर
    पोस्ट प्राॅडक्शन स्टुडिओ
    AYS Cinema Production
    अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्राॅडक्शन
    कलाकार
    सार्थक टेकाडे
    सौख्यदा कोकाटे
    भारती वानखडे
    निशांत गायकवाड
    प्रशीक तायडे
    जान्हवी काकड
    यश अडागळे
    आराध्या सोळंके
    अंशुमन चिमणकर
    आर्यन वाघ
    अमित वानखडे
    सृजन बळी
    तुळशिदास खिरोडकार
    प्रताप वानखडे
    यश वाघ
    हर्षल जाधव
    ज्योती जंजाळ
    वंदना सोळंके
    अंतकला वानखडे
    स्वाती देशपांडे
    लीना भाकरे
    ज्योती कोकणे
    मेघा बुलबुले
    पुनम बहाकर
    आर्या तरोळे
    राजस्वी तेलगोटे
    सानिका देशमुख
    आशा मालधुरे
    अब्दूल रशिद
    रविंद्र अडागळे
    निलेश देशमुख
    राजेंद्र तरोळे
    सचिन भोयर
    विनोद किरतकार
    चरणदास तरोळे
    नरेंद्र कुळकर्णी
    भाई प्रदिप देशमुख
    अलका किरतकार
    अपर्णा साबळे
    निलीमा राणे
    विजयराव देशमुख
    नरेंद्र चिमणकर
    हिम्मतराव वाघ
    महादेव चव्हाण
    वरद तरोळे
    सुरेश राजनकर
    जीवन जगताप
    विवेक मार्के
    शीला नाईक
    रामेश्वर वाघ
    शालिनी वाघ
    नंदकिशोर काकड
    अनिकेत देशमुख
    प्रथमेश वाघ
    सुषमा कोकाटे
    सचिन खर्चे
    अजय सोळंके
    यश ठाकरे
    वेदांत चव्हाण
    प्राजक्ता इंगळे
    तन्मयी सोळंके
    सारिका वाघ
    प्रणीती पवार
    सुभाष मंजुळकार
    हर्षा काकड
    चिन्मयानंद काकड
    महेंद्र हरणे
    सुरेंद्र गोळे
    जि.प.शाळा, खडका व जागृती विद्यालय, अकोला येथील विद्यार्थी
    #marathimovie #marathifullmovie #marathi #marathi #newmarathimovie #newmarathimovies #marathifilms #marathifilm #marathichitrapat #marathicinema #marathimotivational #marathimotivation
    #college #school #education #educational #acting #actor #actress #art #film #shortfilm #cinema #marathi #vidyalaya #movie #music #kollywood #direction #chitrapat #artdirection #cinematography #emotional #editing #salas #nibbanproduction

Комментарии • 96

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 2 дня назад +11

    *हा चित्रपट चित्रपटगृहात पहायची मजाच वेगळी होती... अभिनंदन वानखडे गुरुजी*

  • @ramkapare6663
    @ramkapare6663 День назад +4

    संघदास सर, आपले व सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🌹💐
    खरंच चित्रपटाचा विषय, कथा, दिग्दर्शन, सर्वांचा अभिनय, खूपच "सालस"...
    एक नंबर...👍

  • @pramodtekade2280
    @pramodtekade2280 2 дня назад +5

    सर्वांनी छान अभिनय केला.. संघदास सर यांनी छान कलाकृतीची निर्मिती केली..भविष्यासाठी सालस शुभेछा..🎉

  • @Educationalactivities-g2b
    @Educationalactivities-g2b 7 часов назад +1

    खुपचं प्रेरणादायी

  • @bharatiwankhade1031
    @bharatiwankhade1031 2 дня назад +5

    शिक्षणाचं महत्त्व खूपच चांगल्या पद्धतीनं दाखवण्यात आलं.

  • @kishorbali
    @kishorbali 2 дня назад +11

    अकोल्यात संघदास वानखडे सर आणि त्यांच्या मित्रांनी साकारलेली ही कलाकृती भविष्यातील त्यांच्या तेजोमय कलाप्रवासाची नांदी आहे. सुंदर चित्रपट. सुंदर संदेश. मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @sureshtayde2937
    @sureshtayde2937 День назад +3

    अभिनंदन वानखडे सर अतिशय सुंदर कलाकृती भविष्यात अंकी आणखी सुंदर कलाकृती निर्माण कराल सालस शुभेच्छा

  • @phfilms7
    @phfilms7 2 дня назад +6

    खूप सुंदर कलाकृती ... अभिनय छान झालेत .. सालस टीम ला शुभेच्छा .
    .❤❤❤

  • @aniketdeshmukhpaulkhunakar9735
    @aniketdeshmukhpaulkhunakar9735 День назад +3

    शिक्षकांचीच भूमिका असलेला व सुंदर संदेश देणारा अप्रतिम चित्रपट अभिनंदन सर्व टीमचे

  • @shilasawale9679
    @shilasawale9679 20 часов назад +2

    अभिनंदन सर तुमचे आणि पूर्ण टीमचे खूप सुंदर सिनेमा रेखाटला 💐💐👌🏻👌🏻👍

  • @varshabobade3093
    @varshabobade3093 День назад +4

    Shikshanache महत्त्व सांगणारा उत्कृष्ट picture aahe🎉😊

  • @devanandikhare2609
    @devanandikhare2609 2 дня назад +5

    छान व प्रेरणादायी "सालस"आहे.

  • @moreshwardaberao3322
    @moreshwardaberao3322 51 минуту назад

    खुप छान भूमिका निभावली सर्व कलाकारांनी एकूण सर्व कलाकाराचे खूप खूप आभार व लेखक व निर्माता, दिग्दर्शक आणि गीतकार संगीतकार या सर्वांचे हार्दिक आभार या चित्रपटामुळे विद्यार्थी यांच्यावर आधारित भविष्यात चागला परिणाम होईल 🙏🙏🙏🙏

  • @ramkapare6663
    @ramkapare6663 День назад +3

    आम्हाला आपला अभिमान आहे...
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
    असेच समाजिक व शैक्षणिक विषयावर आपल्याकडून अनेक प्रयोग व्हावेत हिच ईश्वरचरणी प्रार्थना....
    🌹💐💐🌹💐🌹

  • @TheGamingGuild_
    @TheGamingGuild_ День назад +1

    ख़ुप मस्त टिम सालस सर्वांचा अभिनय, खूपच
    एक नंबर👍👍🌹🌹

  • @sanjivanitayde2597
    @sanjivanitayde2597 День назад +3

    खूप खूप सुंदर छान आहे. Good job

  • @pranjalijain2531
    @pranjalijain2531 19 часов назад +1

    सुंदर सादरीकरण 👌🏻

  • @gopaldigolesir4745
    @gopaldigolesir4745 15 часов назад +1

    शिक्षणाचे महत्व पटवून देणारी खूप छान कलाकृती 💐💐🙏

  • @RavindraKale-mo2hb
    @RavindraKale-mo2hb 17 часов назад +2

    खूपच छान चित्रपट आहे अभिनंदन सर्

  • @tulshidaskhirodkar5792
    @tulshidaskhirodkar5792 День назад +1

    आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींना पडद्यावर झळकोलं संघदास वानखडे गुरुजी. तुमचं प्रेम व उपकार आयुष्य सरलं तरी कायम राहतील.
    सुंदर प्रेरणादायी सिनेमा 🌹

  • @subhashmali1999
    @subhashmali1999 16 часов назад

    फारच छान great🎉🎉 संपूर्ण टीमचे अभिनंदन व शुभेच्छा

  • @sushmasdeliciouskitchenrec7710
    @sushmasdeliciouskitchenrec7710 17 часов назад +1

    ⭐⭐⭐⭐⭐..... excellent movie & excellent acting by Anshuman❤️ ,ravi & all actors🎉🎉🎉🎉.....

  • @DIZO_gaming04
    @DIZO_gaming04 День назад +3

    खूप छान चित्रपट आहे सर...❤️

  • @atuldaware6777
    @atuldaware6777 2 дня назад +5

    सुंदर 👌🏻👌🏻

  • @tech_ankush.
    @tech_ankush. 2 дня назад +5

    khup sundar ...film ahe

  • @devakabaikalaskar1735
    @devakabaikalaskar1735 2 дня назад +8

    मले माहीत आहे तू कोणाचं ऐकत नाही 😂लय भारी

  • @rameshwankhade1302
    @rameshwankhade1302 День назад +2

    खुप छान सरजी

  • @shubhamdeulkar2177
    @shubhamdeulkar2177 День назад +3

    Kup chan sir ek no movie ahe

  • @BALKRUSHNANERKAR
    @BALKRUSHNANERKAR 2 дня назад +5

    मस्त सिनीमा होय

  • @m.a.6808
    @m.a.6808 День назад +3

    प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याने पाहावा असा चित्रपट

  • @pramiladhamankar882
    @pramiladhamankar882 День назад +1

    छान चित्रपट, प्रेरणादायी

  • @rajeshwankhade6654
    @rajeshwankhade6654 День назад +2

    I like it very much

  • @sunilkamble7405
    @sunilkamble7405 День назад +3

    मले तर माहीतच होत picture चांगलचं होत असते म्हणून❤

  • @gudduraybole4949
    @gudduraybole4949 День назад +3

    खुप छान move आहे....

  • @polypondpolypond2415
    @polypondpolypond2415 День назад +1

    संपुर्ण चित्रपट बघितला सुंदर संदेश दिला आहे....महत्त्वाचे म्हणजे आपली वर्हाडी भाषा ते आपलं पण, आमच्या शाळेतील जुने दिवस आठवले....शुभेच्छा सर्वांना

  • @gopalmohe
    @gopalmohe День назад +1

    खूप छान अभिनय 👍👍

  • @sakshiwagh2088
    @sakshiwagh2088 22 часа назад +1

    " काही गोट नाही कामाची " The word is killer one😂❤

  • @vipulgawai2271
    @vipulgawai2271 День назад +1

    👍🏻👍🏻wahhhh sir

  • @PoojaGawhande-q2t
    @PoojaGawhande-q2t День назад +4

    Nice ❤

  • @bhagyashribhoyar439
    @bhagyashribhoyar439 День назад +3

    Great

  • @sachinbhoyar2971
    @sachinbhoyar2971 День назад +3

    लय खास

  • @Sandeepmalekar
    @Sandeepmalekar День назад +3

    Nice

  • @sureshshirsat4350
    @sureshshirsat4350 2 дня назад +5

    सर्व टिमचे स्वागत

  • @prasenjitpande1047
    @prasenjitpande1047 День назад +1

    Best ❤

  • @Shabdkavi_
    @Shabdkavi_ 2 дня назад +5

  • @Rushikeshwagh777
    @Rushikeshwagh777 День назад +2

    27:46 "हे माझं घर आहे, आणि तुम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या गावच्या सगळ्या आठवणी परत आणल्या यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! आपल्या दिग्दर्शनामुळे आमच्या खड़का गावाची सुंदर ओळख जगासमोर आली आहे. आपल्याला पुढील प्रकल्पांसाठी शुभेच्छा!"

  • @nileshjawale8496
    @nileshjawale8496 2 часа назад

    Nice movie 👍

  • @sakshiwagh2088
    @sakshiwagh2088 22 часа назад +1

    आमासिक भाकर खाऊ द्या हो गुरुजी😂

  • @sakshiwagh2088
    @sakshiwagh2088 22 часа назад +1