दिलदार मणाचा माणुसकी जपणारा गाडि मालक आमच्या तालुक्यातील ऐक नंबर व्यक्ती मत्व ऐवढा मोठा उद्योगपती पण् सर्वसामान्य माणसाला जवळ धरून चालणार व्यक्ती मत्व विनायक शेट ❤❤❤❤❤❤
सँडी भाऊ नमस्कार❤ तुम्ही यूटुब चे अध्यक्ष आहात.. एक विनंती मैदानात लहान मुलांची मुलाखत घ्यायची, त्याला ड्रायव्हर, मालक व्हायचं आहे, असली निव्वळ फालतुगिरी चालू आहे.. आपण एक नियमावली करा. १६ वर्ष वरील मुलांची मुलाखत घ्या अशी एक विनंती करा ❤ तुम्ही हे करू शकता ❤❤❤ तुमच्या उत्तराची वाट बघतोय❤
एक नंबर मुलाखत बकासुर असा नंदी आहे ज्याच्याकडे बघून लोक हसत होते की हा काय पळणार पण आज त्याने त्याच्या पळावर मालकाला खूप मोठे केले
कोहीनूर बकासुर ❤🎉
खूप छान मुलाखत दिली विनायक दादांनी अगदी रोखठोक आणि 100% खरोखर
दिलदार मनाचा राजा माणूस विनायक शेठ ❤👑💥
मुलाखत पहावी तर विनायक शेठ यांची मुलाखत एकदम परखड आणि विनम्र अशी मुलाखत
घोट च सर्जा सेम तसाच दिसतो
पण सर्जा तो सर्जा
दिलदार मणाचा माणुसकी जपणारा गाडि मालक आमच्या तालुक्यातील ऐक नंबर व्यक्ती मत्व ऐवढा मोठा उद्योगपती पण् सर्वसामान्य माणसाला जवळ धरून चालणार व्यक्ती मत्व विनायक शेट ❤❤❤❤❤❤
धन्यवाद देशमुख साहेब मुलाखत छान झालीय ❤
सँडी भाऊ नमस्कार❤
तुम्ही यूटुब चे अध्यक्ष आहात.. एक विनंती
मैदानात लहान मुलांची मुलाखत घ्यायची, त्याला ड्रायव्हर, मालक व्हायचं आहे, असली निव्वळ फालतुगिरी चालू आहे..
आपण एक नियमावली करा. १६ वर्ष वरील मुलांची मुलाखत घ्या अशी एक विनंती करा ❤
तुम्ही हे करू शकता ❤❤❤
तुमच्या उत्तराची वाट बघतोय❤
Barobar ahe
Nkki
Malakanche contct no pn dya paira karayla sop jail
भाऊ, बरोबर बोललो
मी आता Qatar देशातून तुमची मुलाखत बगतोय छान वाटली
विनायक शेठ , तुम्ही रोखठोक उत्तर देऊन छान मुलाखत दिली ....❤❤
सुंदर मुलाखत विनायक दादा.
बक्या डॉन आपलं काळीज💞💪 दादा मस्त बोललात
❤ Ghadge saheb ❤ Sandy bhau che pn vichar changle aahet
Aapla brand bnva n bindhast vaydi ghyaaaa ❤❤❤❤ bakyaaaaaaaaaaaa❤❤❤❤❤
बैलगाडा क्षेत्रातलं रॉयल व्यक्तिमत्व
तुमच्या आमच्यासारखे बकासुर प्रेमी ❤
विनायक शेठ 🎉
दिलदार मनाचा राजा माणूस रोख ठोक बोलणारे व्यक्तिमत्त्व विनायक शेठ सरकार❤️
विनायक दादा खरोखरच खूप चांगला आहे आणि छान आहे
दादा सडेतोड आणि वास्तविक मुलाखत
आमचा च गावातला बैल आहे सुंदर अहमदनगर,नेवासा, कारेगाव मधला 😊😊
Vinayak shet Javed bhaiya nitin abba uday dada mangade tatya dhanaji tatya all time fovrtect dildar manus sarv 😊
आमच्या नेवासा तालुक्याची शान सुंदर ❤
Mazi 6 favourite aahet bakabhau mohildada more sir aani Deshmukh saheb aani bablu chyachya sandy bhau
Ek no manus vinayak sheth❤
वाघर्या, सासवडचा फुल्या,दुधनवाडीचा बावऱ्या ,शिंदेवाडीचा मार्त्या हे जुने बैल असते तर
तुमच्या प्रश्नाचे उत्तर
बकासुर मुले पण बैलगाडी क्षेत्र पुढे गेलं आहे❤❤❤❤
Tyacha agodar mage hot ka
@@Sharyatjjjjjj हो . कोण जास्त बघित पण नव्हता
King bakasur🔥🔥😸😸💥
@@SharyatjjjjjjMathur mule bailgada band zala asta dagadfek vaigre kartat mhnun 😂😂😂😢
बरोबर 💯मी पण बकासुर ला व्यसन नसल्या पासून बघतोय 😍 नंतर हा नाद घरी पण सर्वांना लागला 🤗💯आता बकासुर च गट आला की आम्ही सगळे बघतो आवर्जून 😍
दादा तुमची मुलाखत एक नंबरची आहे
वीनायक दादा एकदम बरोबर बोलले सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच बैल पळला पाहिजे फक्त वेगाचा वाघ पाहिजे. ओन्ली स्पिड
1 च नंबर मुलाखत
हा माणूस खरं बोलतोय
माऊली .....नाव ठेवा ...❤
💯 khara bolat shet
कडेला अजुन एक धावपट्टी वाढवली पाहिजे दोन्ही साईडला , आणि त्यांनतर बॅरेकेट लावले पाहिजे....म्हणजे फरक पडलं
दादा आपल्याकडे एक नंबर खोल आहे
स्वराज आणि लाडू झालेच ना कोरेगाव हिंदकेसरी. म्हणून जर पळ चांगला असेल तर कोणालाही मात देता येते.
एकच नंबर दादा
Vinayak bhau chi mulakhat mhnl ki aawarjun bghayla majja yete ❤❤ bailgada shetratil kohinoor hira
1❤
❤❤महीब्या ची मुलाखत घ्या ❤❤
kontya gatat palala ha Sundar
Same to same ghot cha sarja
बकासुर 🔥❤️👑🔝💯
Correct ase malak pahije clear explanation 😅😅
त्याचा पळ पण आहे घोट च्या सर्जा सारखा आहे
Dada Rahul dada chi mulakat gay
Cr rupye pan Kharche karayla pan mot kalije pahije
2-3no cha bail gheun bakabhau h jast palalay motha lakshya kayam no chya pairyat palalay
Laksha chi barabori Karu nka laksha king ahe one and only piece ❤
@@Ram-yq2qbkayam top madhe palun Ani tevha gadi pn kami asayche bhava
@@missioncricketkiduniyakikh2741 ho mang thev ata sarkya suvidha pan navtya bala
@@Ram-yq2qbलक्षा त्याच्या काळात great आणि आता बकासुर टॉप आहे
एकदम बरोबर@@संदीपपाटील
Me arjuna Vinayak shet chi mulakat bagto sandy bhau sanga sandy bhau anil
Mathur che mulakat ghay
लिंबू 🍋😂😂😂😂
Nhi bhau Limbu Nyy konala pn ky pn bolu naka 😅
Bakasur ani hach bail palnar aahe fix
छान मुलाखत. 👌💞🥰
गोरगरीबाचा खेळ राहीला नाही
Dawani mulkhat ghya
Khari kimmat sanga😡
Raja 9950
Bahad
Vaydi jo pan gheto to paise sati havra asto 😡
Nuste video navto gariba ch bhale jale pahije but aj parent tu kadhi gariba chi mulhat ghetlis nai