तुम्ही नकी करुन पहा आमचे खानदेशी डिकले पारंपारिक नाष्ट्याचा पदार्थ l Khandesh Dikle Breakfast recipe
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- तुम्ही नकी करुन पहा आमचे खानदेशी डिकले पारंपारिक नाष्ट्याचा पदार्थ l Khandesh Dikle Breakfast recipe #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes
#khandeshidikle #dikle
Details of Mauli Lakdighana Oil
🌟We Manufacture WOOD PRESSED/COLD-PRESSED OIL🌟
🙋Order Now 📲 +91 73786 00709
🌐bizicard.in/ma...
www.maulilakdighana.com
Instagram: @maulilakdighana
#maulilakdighanatel
#maulilakdighana
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Follow us on all other platforms
Facebook - Masteer Recipes www.facebook.c...
Instagram- Masteerrecipes2022 www.instagram....
Masteer Recipes hindi channel RUclips-
/ @masteerrecipeshindi
Masteer Recipes marathi RUclips channel -
/ @masteerrecipes
Follow our Personal handles here -
(Chef Vishnu Manohar)
Facebook- Vishnu Manohar fanclub www.facebook.c...
Instagram- chef_vishnumanohar www.instagram....
(Chef Prajakta Pai shahapurkar)
Facebook- ChefPrajakta Pai Shahapurkar
www.facebook.c...
Instagram- prajakta_pai_shahapurkar
www.instagram....
चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
• चिकन दम बिर्याणी | Hom...
परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
• परफेक्ट मेदू वडा | रेस...
अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
• अस्सल पाव भाजी मुंबईची...
पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
• पनीर बनवा घरच्या घरी |...
महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
• महाराष्ट्रीयन मसाले भा...
1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
• 1100 किलो साबुदाणा खिच...
• 1100 किलो साबुदाणा खिच...
खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
• Video
इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
• इडली | Idli Recipe | H...
साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
• साउथ स्पेशल सांबार - H...
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...
हा अत्यंत आरोग्यदायी पदार्थ आहे.जी मुलं तोतरं बोलतात किंवा जीभ जड असते किंवा काही मुले ठराविक वयात बोलायला सुरुवातच करत नाही अशांना पिंपळाच्या पानावर दहीभात कालवून खायला देतात.या पदार्थ दही घातले ते फायदेशीरच होईल.मास्टर रेसिपी खरंच "मास्टर"आहे.
Dhanyawad
खूप yummy व uníque
आम्ही घरी नेहमी हा पदार्थ बनवतो.छान पौष्टिक आणि सहज बनवता येतो
आपल्या कडे किती विविधता आहे
तुम्ही जो अंदाज लावला तेचं खर वाटतं
आपल्याकडे डिकवून चं शब्द आहे
छान झाला असेल डिकले
फार अप्रतिम लागतात डिकल्या , आमच्याकडे म्हणजे , नगर , कोपरगाव , राहता या भागात आजही केला जातो . गव्हाच्या शेवया करताना जो कोंडा रहातो त्याचा हा पारंपारिक पदार्थ आहे. धन्यवाद विष्णुजी , अगदी मनाच्या जवळचा पदार्थ आज तुम्ही बनवलात आणि आपल्या संस्कृतीत कितीतरी नाविन्यपुर्ण पदार्थ आहेत हे तुम्ही दाखवताय ,तुमचे मनापासुन आभार !!! 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवता ही कल्पना खूप छान आहे. आमच्यासारख्या शहरात वाढलेल्या लोकांना ही नांवही माहिती नाहीत. नवीन पदार्थ कळतात.
Pahilyandach hi recipe pahili...kiti sunder distey...baghaylach evdhi sunder tar khayla kiti apratim lagel...tondala pani sutale....thank you vishnu sir for innovative recipe
तयार डिकल्याच टोक पण किती क्युट दिसतंय । सुंदर आणि कुणीतरी म्हटलंय तशी आरोग्यदायी रेसिपी ।
नगर जिल्ह्यात ह्या डिकल्या बनवल्या जातात. आम्ही लहान असताना आमची आजी बनवायची खुप छान लागयच्या ह्या डिकल्या आता आजीच जास्त वय झाल्यामुळे आजी स्वयंपाक बनवत नाही पण मला खुप आठवण येते त्या पदर्थाची आज तुम्ही बनवुन दाखवल्या. छान वाटल मी प्रयत्न करीन बनवायचा.
हळदीच्या पानावरच्या पातोळ्याची आठवण झाली .छान पदार्थ दाखवलात सर.धन्यवाद
वा वा किती किती सुंदर रेसिपी अगदी बघत राहावे असे वाटले .आणी ५ वेऴा बघीतली सर तुमचे धन्यवाद कसे करावे कळतच नाही ❤😊
आपल्या कार्यक्रमात असे पारंपारिक तरीही हटके पदार्थ असतात, त्यामुळेच मी सबस्क्राईब केले व नवनवीन पदार्थांची वाटही पहात असते. आपले पारंपारीक पदार्थ देश-काल-हवामानानुरूप असतात म्हणूनच आरोग्यदायी असतात.
Dhanyawad
Kharach👌Nakki karun Baghen wa mast😘
फारच छान नवीन पदार्थ दाखवतात आभारी आहे
पारंपारिक पदार्थ दाखवण्या बद्दल तुमचे खूप खूप आभार.
तुमचा steamer छान आहे
खूपच सुंदर रेसीपी! धन्यवाद सर!
Hello sir.Mi Minal Bhojane.aajach tumcha hatch pulav test kela.tumhala bhtun khup chan vatle
आम्ही वडाच्या पानावर तांदळाच्या पापड्या करीत होतो. अजून काही पदार्थ हळदीची पाने, सागाची पाने वापरून करता येतात.
डिकले.. आवडले 😊
Ekdam chan vatoy ekhada karun baghu karan ha koknatlya tandulachya fenya sarkha vafvun ahe ekdam heldy lavkar pachnara ni dibetis spl pzn vatoy jwaricha pith ahe tyat ❤
खूप छान, वेगळा पदार्थ 👌
माझ्या लहानपणी माझी आजी करायची तुमची हि recipe पाहिल्यावर मला आजीची आठवण आली.डिकले हेच नाव आहे .ऊन्हाळ्यात शेवई चा रवा काढुन आणला की ऊरलेल्या कोड्या पासुन बनवता.आमच्याकडे ( नगर जिल्ह्यात ) वडाच्या पानावर बनवता. मस्त एकदम
Wah
खूप छान पदार्थ
Very interesting. ThQ. Mumbai
उत्तम 👌👌👍👍😋😋
Woww superb 👌😋😍
What a wonderful recipe! Thanks for sharing such beautiful traditional recipes❤❤
खूप दिवसांपासून ही रेसिपी मी यूट्यूब ला शोधत होते शेवटी आज मिळाली खूप आनंद झाला
Happy cooking
झक्कास 👌🏼👌🏼👌🏼
आज पर्यंत असा सुंदर वेगळा पदार्थ बघितला नव्हता ,तो आपल्या मुळे बघायला मिळाला व कसा बनवायचा त्यांचे पण सुंदर पध्दतीने आपण मागदर्शन केले , पिंपळाच्या पानावरचा हा प्रथमच पदार्थ असावा ,बाकी केळाचे पान ,हळदीचे पान यावरील पदार्थ पाहिले होते ,पण हा जरा हटके पौष्टिक पदार्थ आपल्या मुळे कळला , धन्यवाद , 🙏 एकदा करून बघायलाच हवा.😊
विष्णु सर अजून जुन्या recipe दाखवा. dikala भारी आहेत.
वेगळाच पदार्थ बघायला मिळाला
अप्रतिम चवीची रेसिपी
खुप छान रुसीपी मिसेस दिक्षित
जांभळी च्या पानावर बनवतात आमच्या कडे,माझ्या मुलीला खूप आवडतात
Sir apratim racipe ❤❤❤ani nav pn ❤❤❤
Khup h Sundar
Mazya shejarcha kaku ase vadacha panavar banvaycha aani tyala te Lakhmane mhnaycha .
Khup chan superb recipe 😊
मस्तच
बघूनच पाणी सुटल 😋😃
हे टिकले खूप छान लागतात पण माझ्या सासूबाई हे वडाच्या पानावर बनवायच्या त्या गव्हाच्या कोंडय़ात बनवायच्या 🙏🙏👌👌
पारंपरिक पण माझ्या साठी नवीन पदार्थ❤
❤❤❤ unique ❤❤liked, saved and subscribed....❤❤🎉🎉
Navin prakar khup chan
छान.
अप्रतिम रेसिपी आहे
Mi ch. Sambhaji nagar chi aahe aamchyakade hi ha padarth banvila jato. Aamchi aai kondyachach vapar karate. Ti Fermented batter madhe bhurkya Mirchya, lasun, jeere kutun takte. Bhijvaleli Chana dal aani mith takun sagle ekatra fetvun ghyayache. Vadachya pananna tel laun golakaramadhe pith tyavar thapvayache aani vaaflun ghyayache. Tayar zalelya diklyanvar telachi dhar takayachi aani mast tyancha aswad ghyayacha😊
Nice innovative
I hv tried ur kaat vada, teel vaanga,sandge it was altimate tasty everyone in our house liked it i hv heard about u few years back that ur diamond of Nagpur u deserves that title
By God’s grace let ur business flourish.
Many more recipes i hv to prepare of u .
Thank you so much
Wow .mast recipi..
मस्त 💐🙏💐
Its like an art piece.. That leaf😊. Thank you Vishnu Ji
Yes very true
आम्ही तिकडचे आहोत पण हा पदार्थ. आजच पाहिला, जुना असल्यामुळेही असेल कदाचित
खूप खूप छान. 🎉🎉🎉
Sunder sopa navin padarth 🎉
वडाच्या किंवा जांभळाच्या पानावरही करतात ना?
Kiti mast 👌👌
Can you give English sub titles
सुंदर 👌👌
Superb
Thanks a lot
Mast, artistic ❤
वाफवून केलेली रेसेपी अगदी नागपंचमीची आठवण झाली पान नसेल तर कणसाची पाने वापरुन करतायेते चाळणीत ठेवून करतो डाळ जास्त असेल तर मुठगोळे होतात मस्त लागतात धन्यवाद
Dhanyawad
Super ....nakki athvan yenar dada tumchi dikale karun baghtana ...👌👌
Dhanyawad
Wow!!
Karu ya.dickle !
Chana dal bhijwleli hoti kay?
Ho
हि रेसिपी आमच्या कडे नागपंचमी ला बनवितात ..
सर, हा कूकर तुम्ही कुठून घेतला आणि या कुकर ला अजून काय काय attachments आहेत
खुप छान
Mast
Dal bhijavun vaparavi ka
Ho
Apratim
Is the channa daal soaked in water??
Yes
Sir diklyabrobr ksli chtni keli te pn sanga🙏🚩💐
सांगतो, साधी शेंगा चटणी आहे ती
किती वेळ वाफवायचे 5 मिनटे ?
7-8min waphavoon chana dal shijte?
ho bhijawleli ahena ti
चणा डाळ भिजवलेली आहे का? की उकडलेली??
Bhijawaleli
@@MasteerRecipes : Thanks 🙏🏻 for immediate response
छान . एक निराळाच पदार्थ दाखविल्या बद्दल धन्यवाद . पिंपळपानास तेल लावावे किंवा कसे ह्याचा खुलासा नाही झाला .
Golyalach tel lawun thapla ahe panawar , parat ekda bagha awdel tumhala
माझी आई कोरेगावची खेड जवळच तिच्या ही तोंडी डिकऊन टाक असा शब्द असायचा.आईची आठवण रोजच येते .आज या शब्दामुळे अधीक आली, धन्यवाद
छान आहे रेसिपी. चणा डाळ भिजवून
घेतली का?
Hona
वेगळी रेसिपी आहे.पिंपळा च्या पाना ऐवजी दुसरं काय वापरु शकतो?
केळीचा, पलासाच
जांभळाचे पान
नक्की करून बघेन
आणि खरंच तुमची आठवण काढेन😊
Ghaneradi Background Music
Chana dal kacchi घातली की भिजवून
Bhijwun
तुम्ही रव्याच डिकल का केलत कोंड्याच च करायचना .जास्त आवडलअसत. मी करुन बघेन.इतर साहीत्य आपण घातल तेच होत का? मला कळवाल पिंपळाच्या पानावर केलेत ते खूपछानवाटल. धन्यवाद
Ho
ही कला आहे की पाककृती 🤔 आम्ही भाग्यवान 😊 धन्यवाद सर 🙏
Dhanyawad
Steamer कुठे मिळेल अजून काय काय उपयोग होतो या स्टिमर cha इडली होते का
Ho
Mastach
Thank you for first comment
सर , रेसिपी इतकंच म्युझिक पण जबरदस्त । बदलू नका । आजची रेसिपी खाण्या ची बात नंतर ,आधी इतकं सुंदर पिंपळ पान बघत रहावं ,, बघतच रहावं असं आहे । हे डिकल जितकं दिसायला ब्युटीफुल आहे ना तितकं ते टेस्टी असेल का असा मला प्रश्न पडला आहे । पण बाकी काही म्हणा हे डिकल बघून ऑफ कोर्स तुमची आठवण येणारच । कारण अशा सुंदर रेसिपी M R मधूनच V M जीनी च केल्या असणार । ,,,,😊
धन्यवाद जी
चणा डाळ भिजवलेली आहे की कच्ची ?
Bhijawleli
चण्याची डाळ भिजवून घालायची का
Ho
माझी आई कोंड्या चे करते.
पाहोल्यांदीच pahile
वडाच्या पानावर बनवतात डिकले आणि दही वापरत नाही मिरची लसूण जिरे आणि गव्हाच्या कोंड्या पासून हा पदार्थ बनवतात शेवाया करतात तेव्हा हा पदार्थ बनवतात वर्ष भरात एकदाच
Ho tya padhatine pan naki dakhwu
चणाडाळ भिजवून घालायची का तशीच घालायची
Bhijwun
चिकटवणे या अर्थी "डकवणे" असे क्रियापद आहे. डिकवणे नाही.
हो आपण बोललात तसाच डिकले शब्दाचा अर्थ आहे.
एक वेगळा पदार्थ व आकर्षक आकार म्हणून छान पण ४/५ लोकांच्या कुटुंबात बनवणे कंटाळवाणे वाटू शकते .
नाही झटपट होतात लाटण्या पेक्षा पण फास्ट होतात
डाळ भिजवायची का?
Hoo
Vidhya powle .RECIEP mast ahe😊
सर ,हे डिकल पिंपळ पानावर डकवतांना तुमच्या हाताचे हस्त लालित्य अमेझिंग । असं सेम टू सेम डकवायला जमेल का सगळ्यांना ? कठीण आहे । ,,,🤔🤔
मालवा और राजस्थान में खाखरे के पत्ते पर पानिए बनते है साथ होती है खट्टी मीठी दाल।
दाल बाफले अगर बड़े लोगो का भोजन तो दाल पानिये ठेठ आदिवासी व्यंजन।
कभी इस तरह के व्यंजन भी कवर करिए।
बिस्किट रोटी भी विस्मृत पद्दार्थ
Sure
खुपीच छान!