मी हा पदार्थ कधीच ऐकला नाही व पहिला पण नाही .पण तुम्ही ज्या प्रकारे सुंदर स्पष्टीकरण व वर्णन करून सांगितला मला खूप आवडला .मी नक्की करून बघणार.पदार्थ बनवताना तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या लहान असतानाची आठवण सांगितली खूप छान वाटले . मला पण माझ्या आजीची आठवण झाली. तुमचा आवाज आणि भाषा दोन्हीही सुंदर
धन्यवाद, विद्या ताई असाच लोभ व प्रेम असू द्यावे, वय वर्ष 69 त्यामुळे, जेजे माहिती आहें तेते सांगावेसे वाटते एवढेच, प्लीज आपल्या ग्रुप वर आपली लिंक द्यावी ही विनंती, तेवढाच उत्सह येईल धन्यवाद
नमस्कार, लहानपणी आम्ही चुलीवरचे गाकर खाल्ले आहे त्याचा स्वाद अजुन ही तोंडात आहे । आई हे सगळे पदार्थ खुबच चविष्ट अशी बनवायची , गाकर ची रेसिपी बघून आई ची आठवण आली । हल्ली चुली ची कल्पना करने ते ही फ्लैट मधे राहतांना , फार अवघड आहे , लिहिणे खूब लाम्बल्या गेले , तुमची रेसिपी मि आवर्जून बघतो , thanks
Mala lahaan pana pasun gakar awadatat ani mi khup varsha gakar karte Hostel var rahte tyamulay vel vachvun karayala lagta polya na vel jasta vel jato! Tup gul barobar apratim lagtat ! Khup chaan kelay tumhi !
There is something magical in your voice, your hands, your kitchen everything. This is just me watching your video for second time and I know I am going to be addicted to your channel and lean a lot towards veg cooking. TC. _/|\_
नमस्कार संदीपजी, खूप आनंद झाला , मी अगदी साधी गृहिणी आहे, वय वर्ष फक्त सत्तर, त्यामुळे जे जे मला माहिती आहे, ते ते सगळे मला फक्त द्यायचे आहे, एवढीच इच्छा आहे, तुमच्या अभिप्राय मुळे उत्सहात भर पडली, असो, असेच प्रेम लोभ असू द्यावा, आपल्या सर्व मित्र नातेवाईकांना प्लीज शेअर करा, म्हणजे मला जास्त, हुरूप येईल, कारण मी यू ट्युब ह्या जगाशी अगदी नवीन आहे, पण प्रयत्न करते आहे, खूप खूप धन्यवाद
गाकर तर खुपच छान झाले याच गाकरचे महादेव वा प्रसाद करतात न गाकर छान बारीक मोडून त्यात गुळ तुप टाकून लाडू करून महादेवा नैवैद्य देतात तुमचे स्वयंपाक घर खूप छान आहे
Khupch Chan easy paddhati ni ghakar ,haroli dakhawli☝️👌👍
हारोळया व गाकर फारच सुंदर. सोबत सोप्पी चटणी.
चहा बरोबर छान लागतील👌👌😋
Atishay healthy nashata mastcha ekadam
खूपच छान काकू. विस्मरणात गेले पदार्थ.
नक्कीच करणार आता
वा दोन छान पदार्थ बघायला मिळाले
खूप छान!
आज पहिल्यांदाच बघितल, खुपच छान, पौष्टिक रेसिपी आहे, कीती सुंदर आवाज आहे तुमचा
खुप चांगली आणि पौष्टिक रेसिपी आहे
काकू एकदम झक्कास 👌👌👌👌
Thanks ,ashach paramparic recipe plz share kara
सुंदर
नपाहिलेले पदार्थ पाहून खुपच छान वाटले नक्की करून पाहीन.
छान...👌👌👌👌😊
These recipes are very new for me .I will try. Thank you.
खूप छान nostalgic झाले . हारोळी i आणि खोबऱ्याची चटणी लहान पणी सुट्टीच्या दिवशी नेहेमी होणारा चविष्ट पदार्थ
खूप छान आणि खूप चविष्ट होतात 🙏🙏ह्या पदार्थाला आमच्याकडे उखरी म्हणतात आणि त्यात थोडा ओवा टाकतात
Me karun pahile khupch chan zale. Tumchi sangnyachi paddath khup avadte mala dhanyawad.
Khup chan
छान रेसिपी आहे
छान आहेत दोन्ही पदार्थ. मनापासून धन्यवाद.
Harolya ohh yes aftr such a long year i heard this tasty dish thank u soo much tai
खुप छान.
Khupch Chan kaku
खूप धन्यवाद
Utkrushata tips .Thank You Madam .👍👍👍👍👍
खुप छान मावशी
ताई, खूप छान चविष्ट आहेत दोन्ही पदार्थ. तुमच्या सर्वच recipes मला आवडतात.करून पहाव्या वाटतात. 👌👌
Khup mast recipe kaki
Kaku masttttachhhh receipe dhanyawad tumche
खूप छान...मी पहिल्यांदा च पाहते आहे,
तुम्ही खूप छान सांगता..आवाज पण छान आहे तुमचा👌
Mastach👌😋
वाह 👍
Khup Chan kaku 👌
छान🙏👍
खुप छान. तुम्हांला पाहून अभिनेत्री जयश्री गडकरची आठवण येते. खूप छान माहिती सांगता.
धन्यवाद
Kaku Apratim gakar
Khup aveet godiche padarth aahet he.. Nostalgic zale aajichya aathavanini.. Thank you Anuradhatai 😊
धन्यवाद
Mast recipe.. aaj prathamach pahili..
मी हा पदार्थ कधीच ऐकला नाही व पहिला पण नाही .पण तुम्ही ज्या प्रकारे सुंदर स्पष्टीकरण व वर्णन करून सांगितला मला खूप आवडला .मी नक्की करून बघणार.पदार्थ बनवताना तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या लहान असतानाची आठवण सांगितली खूप छान वाटले . मला पण माझ्या आजीची आठवण झाली. तुमचा आवाज आणि भाषा दोन्हीही सुंदर
Khoop chaan kaku
तुमच्यामुळे दोन नवीन पारंपरिक रेसिपी माहीत झाल्या. Thanks.
खूप छान असतात तुमच्या रेसिपी. मला माझ्या आजीची आठवण आली तीसुद्धा आम्हाला आमच्या लहापणी असे काही पदार्थ तयार करून खाऊ घालत असे.
Tumhi khup chan samjaun sangtat 🥰
Khup chaan Anuradhaji
mi kaalpasunch tumchya reciepe baghtey
धन्यवाद, विद्या ताई असाच लोभ व प्रेम असू द्यावे, वय वर्ष 69 त्यामुळे, जेजे माहिती आहें तेते सांगावेसे वाटते एवढेच, प्लीज आपल्या ग्रुप वर आपली लिंक द्यावी ही विनंती, तेवढाच उत्सह येईल धन्यवाद
Phar juni aathvan aali
Mi visarun gele hote
You re mebariseme
Thxs very much
Khup khup sunder recipe aahe hi Mala aamchya M P madhlya daal bati n bawlechi aathwan zhiti Thanks for sharing
खूपच छान काकू , आम्ही ह्याला उखरी म्हणतो, माझी आजी थंडीच्या दिवसात गरम गरम द्यायची, जुनी आठवण जागी झाली
My sunday breakfast fr sure
Khoop khoop chhan majhe vadil shegadi ver karayachi
खुपच छान, बघुन खाण्याचि इच्छा होत आहे
Wah,khup chan recipe, navin mahiti!
Ha padartha Maharashtratlya kuthlya bhagat bante
माझे आजोळ नगरचे तिथं मी मझ्या आजीच्या हातचा पहिल्यांदा खाल्ला धन्यवाद
नमस्कार, लहानपणी आम्ही चुलीवरचे गाकर खाल्ले आहे त्याचा स्वाद अजुन ही तोंडात आहे । आई हे सगळे पदार्थ खुबच चविष्ट अशी बनवायची , गाकर ची रेसिपी बघून आई ची आठवण आली । हल्ली चुली ची कल्पना करने ते ही फ्लैट मधे राहतांना , फार अवघड आहे , लिहिणे खूब लाम्बल्या गेले , तुमची रेसिपी मि आवर्जून बघतो , thanks
धन्यवाद विजयजी, खरंच ते विश्वच वेगळे होते, तुम्ही माझ्या रेसिपी बघता खूप खूप धन्यवाद
Khup chan recipe aahe Kaku, maze favourite aahet gakar. Mazi aaji khup chan karayachi gakar, aaj tichi aathavan aali tumhala baghun
मेघना खूप खुप धन्यवाद , नेहमी असेच होते, लहानपणाच्या चवी अशाच मनात रेंगाळत असतात
काकु दोन्ही पदार्थ खुप छान आणी वेगळे ,मस्त
Kaku Happy women's day namsakar
Mastch recipe thank you
Mazi Aai pan karychi Amchya kade tyla Ukhari pan mhantat
Khup varshani he shabda aykayla milale, amachykade gakar la ukhari dekhil mhantat
मी विदर्भातील आहे आम्ही नेहमी रात्रीच्या जेवणात गाकर करतो छान लागतात
kaku, khup mast recipe ! thank you..
छान झटपट रेसिपी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
Mazi aai shegdiwar harolya banvayachi sandhyakalchya jevnala
Chan potbhar
Mazi aatya karun dyachi gakar . tyat thoda ova ghatla tar mast lagte😋😋
मावशी, खुप मस्त रेसिपी👌😋😊माझी आई बनवते. आणि आता मीसुद्धा बनवते. गाकर आणि तुपसाखर म्हणजे आमच्यासाठी आनंदी आनंद असतो.खुप आवडते मला. 🤗🙏🙏🙏🙏🙏🌹
धन्यवाद
मला गुळ तूप आवडते
Mala lahaan pana pasun gakar awadatat ani mi khup varsha gakar karte
Hostel var rahte tyamulay vel vachvun karayala lagta polya na vel jasta vel jato! Tup gul barobar apratim lagtat !
Khup chaan kelay tumhi !
Chhan recipe
धन्यवाद खूप खूप
Khupch chaan 👌👌
Khup chan recipe
Mi he recipe kadhi pahili nhavti thanks for sharing 🙏me naki try karin😊
धन्यवाद
👌👌👍👍🙏🙏
Thank you kaku ...khupach chhan! Sukya palebhajya kasha karavyat he dakhaval ka pl ?
हो नक्की दाखवीन, धन्यवाद
👌👌aamchi Aaipan aamhi lahan astana dyaychi
Kaku khup chan padartha dakhavlat 👌saglyannach khayla aavdel ani kami sahityat hoto mastach
Tai hi bati sarkhi aste n?
खुप छान! विस्मृतित गेलेली रेसिपी दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद!
माझ्या बाबांचा फेवरेट मेनू👍
खूप छान हा कोळी हा पदार्थ ऐकून होते पण रेसिपी माहित नव्हती, आता नक्की करेन, तुम्हाला खूप शुभेच्छा
Mast
Khup chhan lagte he ....ya kanikit thoda ova churdun takla tari mast taste yete...ani pithlya barobar pan chhan lagte
छान, धन्यवाद
Khup chan.thamks mam.
Majha Aaji chi aathvan zali!
Khupach vegla Ani Rajasthani daal baati sarkhach prakar vattoi... Masta
Maharashtrian baati.. mast ✨😇
🙋♀️ , Anuradha Tai chanch recipe zali , 😋😋👌👌 , aamchya lahanpanichi aathvan aali .
काकु गोडा मसाला रेसीपी सांगा
आमच्या सासूबाई छान करायच्या त्या मुळे घरी आवडीने खातात सगळे
Kup chan . In short time and sweet.
धन्यवाद
Ho kaku aamhi lahanpani khoop vela khaycho aaji n aai karat asat. Ti maja kahi veglich
Namskar aai, mala tumachya paak kruti tar awadtatch ..Pan mala tuamchi shudha swarupatali bhashahi tittkich bhavte😊🙏
There is something magical in your voice, your hands, your kitchen everything. This is just me watching your video for second time and I know I am going to be addicted to your channel and lean a lot towards veg cooking. TC. _/|\_
नमस्कार संदीपजी, खूप आनंद झाला , मी अगदी साधी गृहिणी आहे, वय वर्ष फक्त सत्तर, त्यामुळे जे जे मला माहिती आहे, ते ते सगळे मला फक्त द्यायचे आहे, एवढीच इच्छा आहे, तुमच्या अभिप्राय मुळे उत्सहात भर पडली, असो, असेच प्रेम लोभ असू द्यावा, आपल्या सर्व मित्र नातेवाईकांना प्लीज शेअर करा, म्हणजे मला जास्त, हुरूप येईल, कारण मी यू ट्युब ह्या जगाशी अगदी नवीन आहे, पण प्रयत्न करते आहे, खूप खूप धन्यवाद
Sandeep Khandewale it’s her soothing voice....and calm personality.
@@sujatagarud3162 it shows how her mind is well trained to be peaceful and happy
Anuradha tai mi kitti kitti warshapasun Gakar shodhat hote mazya ajji banwaichya tyananter mi khallich nahi atishay awadte mala
Khup mast....pahilyandach baghitala ha padarth......thoda baati sarakha ahe.....pan mastach
Thank you Maushi 😊🙏
Mam tumhi kiti chaan sangta,asech vegle vegle padarth dakhva
Khup Chan Ani vegli recipe. Mi nakki Karun baghen.
kaku chirote dakhava na
Hi, tumchyamule me Veg jevnachya premat padali aahe.
धन्यवाद
june padarth aathvle
गाकर तर खुपच छान झाले याच गाकरचे महादेव वा प्रसाद करतात न गाकर छान बारीक मोडून त्यात गुळ तुप टाकून लाडू करून महादेवा नैवैद्य देतात तुमचे स्वयंपाक घर खूप छान आहे
धन्यवाद
विस्मरणात चाललेले पदार्थ पुन्हा एकदा पहायला मिळाले . धन्यवाद
It's similar like Bati ( Rajeshthani Food)