योग्य निर्णय आहे. तसेच इतर कामांचा होणारा ताण कमी केला तर शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होताना दिसेल. शिक्षकांचा मानसिक ताण कमी करणे हे पुढील पिढी घडविण्यासाठी खुप आवश्यक आहे. कारण विद्यार्थी शिक्षकांकडे पाहून आदर्श ठरवत असतात त्यामुळे शिक्षकांना मानसिक, शारीरिक दृष्ट्या आरोग्य संपन्न ठेवणे गरजेचे आहे.
लेखी काम,शाळेवरचे उपक्रम , नको ती अध्ययन स्तर निश्चिती या खटापटीत शिकविणे दूर राहते. कच्च्या मुलांसाठी सरकार शिक्षकावर दबाव ठेवते. हुशार मुलांना पालक कंटाळून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात.
योग्य निर्णय आहे.
तसेच इतर कामांचा होणारा ताण कमी केला तर शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होताना दिसेल. शिक्षकांचा मानसिक ताण कमी करणे हे पुढील पिढी घडविण्यासाठी खुप आवश्यक आहे. कारण विद्यार्थी शिक्षकांकडे पाहून आदर्श ठरवत असतात त्यामुळे शिक्षकांना मानसिक, शारीरिक दृष्ट्या आरोग्य संपन्न ठेवणे गरजेचे आहे.
लेखी काम,शाळेवरचे उपक्रम , नको ती अध्ययन स्तर निश्चिती या खटापटीत शिकविणे दूर राहते. कच्च्या मुलांसाठी सरकार शिक्षकावर दबाव ठेवते. हुशार मुलांना पालक कंटाळून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात.
Sir pdf taka description madhe
खाजगी प्राथमिक की सरकारी प्राथमिक?
दिवसाचे नियोजन न करता मनात येईल ते शिकविणे असेच वाटते .
Online kame kmi aahe he aankhi ek patthar mad dhande suru aahe
उच्च माध्यमिक शाळांना आहे का हे
पत्रात प्राथमिक व माध्यमिक म्हटले आहे
nice
Thanks sir 👍
Pdf टाका सर
हे एकदम चूक आहे . संदर्भामध्ये दिलेला जीआर फक्त एका वर्षासाठी होता.
हे कुठून मध्ये च कधीचा जी आर काय हे...