Ashapak Shaikh Sir
Ashapak Shaikh Sir
  • Видео 492
  • Просмотров 857 970
UDISE+ मध्ये विद्यार्थी APAAR ID नं.जनरेट केले आता APAAR CARD डाउनलोड करून घ्या
Digilocker link
www.digilocker.gov.in/
#apaarcard #digilocker
यु डायस प्लस मध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर जनरेट केले आता सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
Просмотров: 178

Видео

RTE 25 टक्के online शाळा नोंदणी 2025-26 करणे बाबत संचालक साहेब यांचे परिपत्रक
Просмотров 742 часа назад
#rte25% आर टी 25% शाळा नोंदणी 2025 26 या शैक्षणिक चालू वर्षांमध्ये आपल्याला नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये आपल्याला प्रत्येक शाळेला शाळा नोंदणी करायची आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे
'एक राज्य एक गणवेश' आता विद्यार्थी मोफत गणवेश मागणी मार्ग मोकळा
Просмотров 904 часа назад
#एकराज्यएकगणवेश #मोफतगणवेशवाटप एक राज्य एक गणवेश' समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थी गणवेश वाटप सन 2025-26 मागणी या संदर्भातला व्हिडिओ आहे
आनंददायी शनिवार उपक्रम दि 21डिसेंबर 2024वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम #दप्तरविनाशाळा
Просмотров 1,9 тыс.4 часа назад
PDF 1 drive.google.com/file/d/11tqU9_PWm13zRERnL3gIVA_v8IXtz_lR/view?usp=drivesdk PDF 2 drive.google.com/file/d/11tvMhTg3UIDHPhGwKdP9MRCRJ4ai2Rea/view?usp=drivesdk #आनंददायीशनिवारउपक्रम #दप्तरविनाशाळा आनंददायी शनिवार उपक्रम दिनांक 21 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
26 डिसेंबर 2024 'वीर बाल दिवस' शाळेत घ्यायचे उपक्रम सहसंचालक साहेब यांचे परिपत्रक
Просмотров 1837 часов назад
#26डिसेंबरवीरबालादिवस 26 डिसेंबर 2024 वीर बाल दिवस राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
UDISE PLUS TEACHER MODULE आपल्या शाळेचे मुख्याध्यापक Map कसे करावे? मोबाईल वरून Mapping.
Просмотров 2569 часов назад
UDISE Plus teacher module Link udiseplus.gov.in/udiseteacher/ #udisepluse #udiseplusteachermodule आपल्या शाळेची यु डायस प्लस टीचर मॉडेल मधील आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मॅपिंग कसे करावे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे.
अंडी/केळी अनुदान मागणी पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मा संचालक साहेब यांचे परिपत्रक सन 2024-25
Просмотров 25412 часов назад
#प्रधानमंत्रीपोषणशक्तीनिर्माणयोजना #अंडीकेळीअनुदानमागणी सन 2023 24 चालू शैक्षणिक वर्ष सन 2024 25 या वर्षाकरिता महिन्यात आपण अंडी केळी वाटप केली होती त्या संदर्भात अनुदान मागणी करायची आहे माननीय संचालक साहेब यांनी काढलेले परिपत्रक आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे.
'अल्पसंख्यांक हक्क दिवस' कोणत्या दिवशी व शाळेत कोणते उपक्रम घ्याल?
Просмотров 1,5 тыс.14 часов назад
#अल्पसंख्यांकहक्कदिवस #अल्पसंख्यक अल्पसंख्यांक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा कराल शाळेत आपल्या कोणकोणते उपक्रम घ्याल त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे.
RTE 25% सन 2025-26 शाळा नोंदणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक साहेब यांचे परिपत्रक
Просмотров 20616 часов назад
#rte25% #rte25टक्केशाळानोंदणी2025-26 आरती 25% आरक्षण प्रत्येक शाळेला शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे त्या संदर्भातला हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालक साहेब यांनी काढलेले परिपत्रक त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
Hackathon| हॅकथॉन Online विद्यार्थी नोंदणी या तीन गोष्टी तयार ठेवा.LIVE DEMO
Просмотров 51419 часов назад
विद्यार्थी नोंदणी link scert-maharastra.web.app/ पहिला video link ruclips.net/video/9Pd_aWnjAvc/видео.htmlsi=_6cJPSKjo6i3QFnJ
नवोदय Hall ticket 2025 download करा मोबाईल वरून सोप्या पद्धतीने
Просмотров 14419 часов назад
नवोदय Hall Ticket Link cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard #नवोदय #नवोदयhallticket2025 विद्यार्थ्याचे नवोदय हॉल तिकीट 2025 डाउनलोड करण्याचे सुविधा उपलब्ध झाली आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
आनंददायी शनिवार उपक्रम दि 14/12/2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम #दप्तरविनाशाळा
Просмотров 1,8 тыс.21 час назад
PDF 1 drive.google.com/file/d/1-e8dzv-ArgpL_EJ8alz2bP13Zyyiccdt/view?usp=drivesdk PDF 2 drive.google.com/file/d/1-orDHHX7oiTCnPIizmYpy3n9knrJ2p8m/view?usp=drivesdk #दप्तरविनाशाळा #आनंददायीशनिवाउपक्रम आनंददायी शनिवार उपक्रम दिनांक 14 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
सर्व मुख्याध्यापक व शिक्षक याना safety & security training बाबत मार्गदर्शक सूचना
Просмотров 614День назад
#महाराष्ट्रप्राथमिकशिक्षणपरिषद #समग्रशिक्षा सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद म्हणजे समग्र शिक्षा यांच्याकडून एक मार्गदर्शक सूचना आलेले आहे ती म्हणजे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रशिक्षण करणे अनिवार्य केले आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
Student portal वर सर्व शाळांना आलेली एक विशेष सूचना 2024-25
Просмотров 2,8 тыс.День назад
#studentportal स्टुडन्ट पोर्टलवर एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहेत सन 2024 करिता या संदर्भातला हा व्हिडिओ आहे
विद्यार्थी संचमान्यता| Student Sanchmanyata 2024-25 forward to cluster कसे करावे मोबाईल वरून सोपे
Просмотров 391День назад
विद्यार्थी संचमान्यता| Student Sanchmanyata 2024-25 forward to cluster कसे करावे मोबाईल वरून सोपे
संचमान्यता दुरुस्ती सन 2024-25 एकूण 6 मुद्दे दुरुस्ती आणि कोठे करणार सविस्तर मार्गदर्शन
Просмотров 366День назад
संचमान्यता दुरुस्ती सन 2024-25 एकूण 6 मुद्दे दुरुस्ती आणि कोठे करणार सविस्तर मार्गदर्शन
'MEGH APAAR' दिवस साजरा करणे राज्य प्रकल्प संचालक साहेब यांचे परिपत्रक
Просмотров 167День назад
'MEGH APAAR' दिवस साजरा करणे राज्य प्रकल्प संचालक साहेब यांचे परिपत्रक
शिक्षक संच मान्यता| Sanch Manyata 2024-25 मोबाईल वर करा.सोप्या पद्धतीने
Просмотров 1,9 тыс.14 дней назад
शिक्षक संच मान्यता| Sanch Manyata 2024-25 मोबाईल वर करा.सोप्या पद्धतीने
प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पाठ टाचण शिक्षण उपसंचालक साहेब यांचे पत्र
Просмотров 28 тыс.14 дней назад
प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पाठ टाचण शिक्षण उपसंचालक साहेब यांचे पत्र
आंतर जिल्हा बदली जि प कर्मचारी यांना एक आगाऊ वेतनवाढ ग्राम विकास विभाग अधिकारी यांचे मार्गदर्शन पत्र
Просмотров 22314 дней назад
आंतर जिल्हा बदली जि प कर्मचारी यांना एक आगाऊ वेतनवाढ ग्राम विकास विभाग अधिकारी यांचे मार्गदर्शन पत्र
आनंददायी शनिवार उपक्रम दि 7 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम #दप्तरविनाशाळा
Просмотров 2,6 тыс.14 дней назад
आनंददायी शनिवार उपक्रम दि 7 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम #दप्तरविनाशाळा
52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 तालुका जिल्हा राज्य वेळापत्रक व विषय सखोल मार्गदर्शन
Просмотров 60014 дней назад
52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 तालुका जिल्हा राज्य वेळापत्रक व विषय सखोल मार्गदर्शन
बदली अधिकार प्राप्त शिक्षक 4.4.7 मुद्यांचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग यांचे पत्र
Просмотров 34814 дней назад
बदली अधिकार प्राप्त शिक्षक 4.4.7 मुद्यांचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग यांचे पत्र
क्रीडा सप्ताह व क्रीडा दिन साजरा करणे बाबत सन 2024-25
Просмотров 25014 дней назад
क्रीडा सप्ताह व क्रीडा दिन साजरा करणे बाबत सन 2024-25
सादील 4% अनुदान शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता खर्च कशावर व किती?
Просмотров 31114 дней назад
सादील 4% अनुदान शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता खर्च कशावर व किती?
HDFC Bank Parivartan's ECSS स्कॉलरशिप इ1ली ते 12वी पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमाकोर्स प्रकारचे विद्यार्थी
Просмотров 34114 дней назад
HDFC Bank Parivartan's ECSS स्कॉलरशिप इ1ली ते 12वी पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमाकोर्स प्रकारचे विद्यार्थी
PARAKH| परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 जिल्हा स्तर निधी निकष कोणाल किती मानधन
Просмотров 1 тыс.21 день назад
PARAKH| पर राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 जिल्हा स्तर निधी निकष कोणाल किती मानधन
शिक्षण परिषद केंद्र भालेगाव स्थान -जि प मराठी शाळा बेलखेड ता खामगांव जि बुलढाणा 29 नोव्हेंबर 2024
Просмотров 36821 день назад
शिक्षण परिषद केंद्र भालेगाव स्थान -जि प मराठी शाळा बेलखेड ता खामगांव जि बुलढाणा 29 नोव्हेंबर 2024
आनंददायी शनिवार उपक्रम दि 30/11/2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम #दप्तरविनाशाळा
Просмотров 1,7 тыс.21 день назад
आनंददायी शनिवार उपक्रम दि 30/11/2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम #दप्तरविनाशाळा
PARAKH|परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 अंमलबजावणी महत्त्वपूर्ण सूचना, शाळा, वर्ग, वेळ व ता विषय
Просмотров 4 тыс.21 день назад
PARAKH|पर राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 अंमलबजावणी महत्त्वपूर्ण सूचना, शाळा, वर्ग, वेळ व ता विषय

Комментарии

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 26 минут назад

    Important information sir 🎉🎉🎉

  • @vinodbalki4587
    @vinodbalki4587 44 минуты назад

    छान सर❤

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 10 часов назад

    Important information.🎉🎉

  • @RubinaShaikh-l3n
    @RubinaShaikh-l3n 3 дня назад

    Nice information sir G❤

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 3 дня назад

    छान माहिती, सर ❤

  • @OnlineGuide
    @OnlineGuide 4 дня назад

    Nice

  • @Kawerijadhav97
    @Kawerijadhav97 4 дня назад

    👌👌

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 4 дня назад

    Usefull information sir 🎉🎉🎉

  • @AnilDumhare
    @AnilDumhare 4 дня назад

    Super ❤

  • @RubinaShaikh-l3n
    @RubinaShaikh-l3n 4 дня назад

    Nice 🎉

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 5 дней назад

    छान माहिती दिली आहे, सर.

  • @AnilDumhare
    @AnilDumhare 5 дней назад

    Super ❤

  • @ravishankarkokate7214
    @ravishankarkokate7214 7 дней назад

    🎉🎉 very nice information

  • @AnilDumhare
    @AnilDumhare 8 дней назад

    मस्त ❤

  • @zahidniyazi2371
    @zahidniyazi2371 8 дней назад

    Online kame kmi aahe he aankhi ek patthar mad dhande suru aahe

  • @SanjivaniRathod-wq1jt
    @SanjivaniRathod-wq1jt 8 дней назад

    ❤❤❤

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 9 дней назад

    🎉🎉🎉

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 10 дней назад

    छान माहिती आणि मार्गदर्शन 🎉🎉🎉

  • @anasarshaikh7993
    @anasarshaikh7993 10 дней назад

    हे एकदम चूक आहे . संदर्भामध्ये दिलेला जीआर फक्त एका वर्षासाठी होता.

  • @alksani-2182
    @alksani-2182 10 дней назад

    हे कुठून मध्ये च कधीचा जी आर काय हे...

  • @AnilDumhare
    @AnilDumhare 10 дней назад

    Very nice information sirji.🎉

  • @HowtoreadandwriteUrdu5145
    @HowtoreadandwriteUrdu5145 10 дней назад

    खुप छान सर

  • @Wdfgccgjvhbnbcc
    @Wdfgccgjvhbnbcc 10 дней назад

    लेखी काम,शाळेवरचे उपक्रम , नको ती अध्ययन स्तर निश्चिती या खटापटीत शिकविणे दूर राहते. कच्च्या मुलांसाठी सरकार शिक्षकावर दबाव ठेवते. हुशार मुलांना पालक कंटाळून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात.

  • @rajankurdunkar4517
    @rajankurdunkar4517 11 дней назад

    दिवसाचे नियोजन न करता मनात येईल ते शिकविणे असेच वाटते .

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 11 дней назад

    छान मार्गदर्शन सर 🎉🎉

  • @ravishankarkokate7214
    @ravishankarkokate7214 11 дней назад

    🎉🎉🎉 very good

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 12 дней назад

    योग्य निर्णय आहे. तसेच इतर कामांचा होणारा ताण कमी केला तर शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होताना दिसेल. शिक्षकांचा मानसिक ताण कमी करणे हे पुढील पिढी घडविण्यासाठी खुप आवश्यक आहे. कारण विद्यार्थी शिक्षकांकडे पाहून आदर्श ठरवत असतात त्यामुळे शिक्षकांना मानसिक, शारीरिक दृष्ट्या आरोग्य संपन्न ठेवणे गरजेचे आहे.

  • @primaryschool8266
    @primaryschool8266 12 дней назад

    Good sir

  • @ravi44121
    @ravi44121 13 дней назад

    उच्च माध्यमिक शाळांना आहे का हे

    • @ashapakshaikhsir
      @ashapakshaikhsir 13 дней назад

      पत्रात प्राथमिक व माध्यमिक म्हटले आहे

  • @tausifkhan4836
    @tausifkhan4836 13 дней назад

    Sir main new yachika karta ho aur mujhe 25 nov se ruju kiya gaya hai sir ab main confuse payment konsi tarikhse milega

    • @ashapakshaikhsir
      @ashapakshaikhsir 13 дней назад

      Maybe...अभी के तारिख से फिर भी school से पुछ लेना

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 13 дней назад

    छान माहिती मिळाली, सर.🎉🎉🎉

  • @डिगांबरमोतीरामवारकरी

    Thank you Sir 🙏

  • @swatijoshi1945
    @swatijoshi1945 13 дней назад

    खाजगी प्राथमिक की सरकारी प्राथमिक?

  • @manohardeshmukh591
    @manohardeshmukh591 14 дней назад

    nice

  • @farhanshaikh8943
    @farhanshaikh8943 14 дней назад

    Sir pdf taka description madhe

  • @ZAguidance
    @ZAguidance 14 дней назад

    Good 👍

  • @Motiramaware555
    @Motiramaware555 14 дней назад

    Helpful video Sir ❤❤

  • @ulhassir6239
    @ulhassir6239 16 дней назад

    😊

  • @dearcomrade1529
    @dearcomrade1529 17 дней назад

    महत्त्वाच्या ठिकाणी तुमचा आवाज बंद होतोय

    • @ashapakshaikhsir
      @ashapakshaikhsir 17 дней назад

      त्या ठिकाणी आधार कार्ड नाव उच्चारले आहे. Utube policy terms and conditions असल्याने तसे केले आहे सर त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर

  • @GaneshPawar-t8o
    @GaneshPawar-t8o 17 дней назад

    Result kadhi lagto

    • @ashapakshaikhsir
      @ashapakshaikhsir 17 дней назад

      Wait...दोन तीन महिन्याने

  • @ravishankarkokate7214
    @ravishankarkokate7214 17 дней назад

    Nice 🎉🎉

  • @omprakashwarkari4588
    @omprakashwarkari4588 18 дней назад

    मिळतील तेव्हा खरं

    • @ashapakshaikhsir
      @ashapakshaikhsir 17 дней назад

      100 टक्के मिळतील सर

  • @ravishankarkokate7214
    @ravishankarkokate7214 18 дней назад

    🎉🎉 Very nice and useful information for Teachers

  • @71mtalha
    @71mtalha 20 дней назад

    16 जिल्हे कोणते यात बुलढाणा नाव आहे की नाही . पण हे परिपत्रक मध्ये यादी दिली नाही!

    • @ashapakshaikhsir
      @ashapakshaikhsir 19 дней назад

      Yes sir... आल्यावर सांगतो

  • @sushilasonawane5673
    @sushilasonawane5673 20 дней назад

    वडिलांचे नाव बदलायचे आधार बदलायचे असल्यास काय करावे

    • @ashapakshaikhsir
      @ashapakshaikhsir 19 дней назад

      एकच चुक असेल तर ती शाळा login ला होते मात्र एका पेक्षा जास्त चुका असेल तर beo login ला S03 form भरून द्यावा लागेल आणि आधार कार्ड वरील नाव change करायचे म्हटले तर आधार कार्ड update करावे आधार सेंटर ला जाऊन

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 20 дней назад

    छान माहिती मिळाली,सर ❤

  • @asadali-kc8qk
    @asadali-kc8qk 21 день назад

    Sir 3rd or 6th ka time same h na 90mint to is hisaab se 11:00 se 12:30 tak rahega na sir inka time or cwsn k liy 30mint extra.

  • @school_Teacher123
    @school_Teacher123 21 день назад

    Nice

  • @shridevidevgunde3084
    @shridevidevgunde3084 22 дня назад

    Khupach Chan 👌

  • @dineshnagwanshi9006
    @dineshnagwanshi9006 22 дня назад

    उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन तसेच सुंदर कार्यक्रम.🎉🎉🎉