अगदी वास्तवाला धरून गीतलेखन केलेले आहे. दिवसभरातून एकही जंक फूड खाल्लं नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ आहे. आणि त्यामुळेच आजारांचे प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. म्हणूनच हे गीत घरोघरी पोहोचलं पाहिजे... अतिशय सुंदर गीत, गीत रचना , संगीत व गायन सुद्धा अतिशय सुंदर. हल्ली अशी प्रबोधनात्मक गाणी खूप कमी प्रमाणात तयार होत आहेत. आपण हे कार्य करत आहात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
फार सुंदर गीत लिखाण आणि मुलांनी गायले पण छान । शिवाय वाद्य पण झक्कास। सर्वांचे अभिनंदन आणि असे गाणे आम्हाला ऐकण्यास भेटले त्याबद्दल आभार। बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू ।।।
तुमच्या भावनांचा आदर करतो.. पण हे गीत कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या जेवणाचा आग्रह करत नाही.. फक्त घरातील पौष्टिक अन्न हेच आपल्या साठी चांगलं असतं हा एकच उद्देश या गीतामागे आहे.

Thank you so much
भारतीय मुले आणि जनतेसाठी अतिशय सुंदर जनजागृती धन्यवाद 🙏🙏
उत्तम लिखाण आणि तेवढेच अप्रतिम सादरीकरण, मस्तच🌹 खुप छान कविता आहे❤❤❤❤❤❤❤❤
खरंच मानलं पाहिजे कविवर्य त्रिवार सलाम. जनजागृती अशीच झाली पाहिजे. ❤
सुंदर.....मनोरंजनात्मक प्रबोधन
खूप खूप धन्यवाद
सुंदर गीत आहे
फार सुंदर गीत लिखाण आणि मुलांनी गायले पण छान । शिवाय वाद्य पण झक्कास। सर्वांचे अभिनंदन आणि असे गाणे आम्हाला ऐकण्यास भेटले त्याबद्दल आभार। बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू ।।।
Thank you so much
खूप छान
खूप सुंदर गीत
खरंच खूप अभिनंदन सर खूप सुंदर रचना आणि संगीत. खूप सुंदर चाल लावून मुलांनी गायले ही खूप छान. धन्यवाद आपणा सर्वांचे.👌👌👌👍👍🎉🎉🎉
Thank you so much
Khup chan
Very nice sir apratim
Thank you so much 🙏
अप्रतिम सुंदर सादरीकरण सर मनोरंजनातून प्रबोधन खूपच छान
Thank you so much 🙏
खूप छान गाणं आहे आणि अतिशय सुंदर
Thank you so much 🙏
Khup mast sir👌👌👌
Thank you so much
अप्रतिम रचना सर
Thank you so much 🙏
खूपच सुंदर अप्रतिम
Thank you so much
अप्रतिम गाणे
Thank you so much 🙏
सर खुप च छान
Thank you so much
खूप सुंदर, सुंदर गीत रचना,सर खूप सुंदर गाणी बनवतात,खुप सुंदर
Thank you so much
अभिमान वाटतो ते आमचे संगीत शिक्षक आहेत याचा
खूप सुंदर😍💓
Thank you so much
गीताची रचना व सादरीकरण अप्रतिम👌👍💐
Thank you so much
अत्यंत सुंदर गीत आणि सुरेल चाल. प्रत्येक बालकास ऐकवले पाहिजे. धन्यवाद !
Thank you so much
पूर्ण सहमत
क्या बात है सर ❤🎉🎉❤❤🕉️☺️
खूप खूप धन्यवाद
Khoop sundar
Thank you so much 🙏
अतिशय सुंदर बोध घ्यावा असा हा गीत....
चाल सुद्धा सुंदर.... अभिनंदन....
Thank you so much
खूपच सुंदर गायन
Thank you so much 🙏
एकच नंबर❤❤❤
Thank you so much 🙏
Waah 😂very good 🌸❤️u gave such a Good msg 🌸
Thank you so much 🙏
खुप छान सर 👌👌
Thank you so much 🙏
अप्रतिम सर
Thank you so much 🙏
सुंदर 🎉🎉
Thank you so much 🙏
Very nice
Khup chan.
Thank you so much
खूप छान मनोहर सर... अप्रतिम शब्दांकन❤
Thank you so much 🙏
व्वा...सर खूपच सुंदर
आपले आणि मुलांचे खूप खूप अभिनंदन
सुंदर गीत...सुंदर संगीत...सुंदर सादरीकरण
Thank you so much 🙏
हो अगदी खरं आहे
खूपच छान
Thank you so much
अप्रतिम समजप्रबोधन 🙏
Thank you so much 🙏
Khup chan. Abhiman vaattho gurunkade sangit siknyacha
Thank you so much 🙏
👌👌
Thank you so much
Informative message
Thank you so much 🙏
खुप खुप खुपच छान .😊
Thank you so much 🙏
खूपच छान👌👌❤❤
Thank you so much 🙏
अप्रतिम
Thank you so much 🙏
पोषण आहार सुधारण्यासाठी देखील गाणं लिहा
नक्की प्रयत्न करतो.. आपले खूप खूप धन्यवाद
खूप छान सर..... गीताचे बोल पाठवू शकता का सर....
Thank you so much..
Msg me on WhatsApp for lyrics.
Nice😊
very nice song ..
Thank you so much
आगरी मास्तर
मस्त😊
Lyrics miltil ky sir
MSG me on WhatsApp 8108176546
गी त सुंदर पण अं डeनको
तुमच्या भावनांचा आदर करतो.. पण हे गीत कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या जेवणाचा आग्रह करत नाही.. फक्त घरातील पौष्टिक अन्न हेच आपल्या साठी चांगलं असतं हा एकच उद्देश या गीतामागे आहे.
खूपच छान
खूप सुंदर