संध्याकाळचे श्लोक with Lyrics | Evening Prayers | Shubhank Karoti | Maruti Stotra | Ganpati Stotra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 2,5 тыс.

  • @marutiaknurkar6667
    @marutiaknurkar6667 2 года назад +19

    🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया जयश्रीराम श्रीमंत नारायण नारायण हरी हरी अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ सुर्य नारायण नमः ॐ नमः शिवाय हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺🙏

  • @rekhapatil9208
    @rekhapatil9208 Год назад +20

    Khup chhan
    Man प्रसन्न होते. Positive energy येते

  • @SindhuKale-jf8is
    @SindhuKale-jf8is 3 месяца назад +5

    मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी विठ्ठल श्री शिवाय नमसतुभ्यम

  • @sumitadampure8023
    @sumitadampure8023 Год назад +14

    जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु

    • @SumitPatil-yk9gu
      @SumitPatil-yk9gu 2 месяца назад +2

      Jai jai raguvir samarth ❤❤😢😢😊😊

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 9 месяцев назад +22

    🕉श्रीं🕉
    🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

  • @vimalbirajdar3380
    @vimalbirajdar3380 Год назад +19

    🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ringnathahire1097
    @ringnathahire1097 Год назад +47

    अतीशय सुंदर क्रमाने,संध्याकाळचे श्लोक आहेत ! खूप,खूप धन्यवाद !
    श्री प्रभू रामचंद्रजी की,जय !!!

  • @tejaswibirajdar2190
    @tejaswibirajdar2190 24 дня назад +3

    खरच खूप छान श्लोक आहेत मी रोज संध्याकाळी देवाला दिवा लावताना लावत असते मन प्रसन्न होते घरात positive energy येते. मनाला पण खूप छान वाटते.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitapraj5572
    @amitapraj5572 Месяц назад +1

    Shree Swami samartha ❤

  • @sanikabagal4663
    @sanikabagal4663 Год назад +134

    मी गरोदर आहे मी हे श्लोक दररोज संध्याकाळी ऐकते मला असं वाटतं की सर्व गरोदर महिलांनी हा श्लोक ऐकावा गरब संस्कार चांगले होतील

    • @SnehaKate-tx5cm
      @SnehaKate-tx5cm Год назад +11

      खुप छान आहे मी रोज एकते

    • @mayuriambalkar1457
      @mayuriambalkar1457 Год назад +5

      Ho mi pn yekte 😊mind fresh hote

    • @neelamambekar3500
      @neelamambekar3500 Год назад +5

      खर आहे जुन ते सोन

    • @ReshaTelang
      @ReshaTelang Год назад

      GM ft me HV​@@SnehaKate-tx5cm

    • @punamsalunkhe6130
      @punamsalunkhe6130 11 месяцев назад +2

      हनुमान चालिसा पण ऐकत जावा

  • @Jitendrashirale
    @Jitendrashirale 3 месяца назад +28

    मी ही रोज संध्याकाळी लावते

  • @Manthan_gaikwad
    @Manthan_gaikwad Год назад +16

    || JAI SHREE RAM ||
    || SHREE SWAMI SAMARTH ||
    || JAI SHIVRAY ||
    || GANPATI BAPPA MORYA ||
    || JAI HANUMAN ||
    || JAI MAHAKAL ||

  • @jagdishsapkal2270
    @jagdishsapkal2270 2 года назад +15

    Vava khoop chhan shlok yekun manala shanti milali👏

    • @DivyaBhakti111
      @DivyaBhakti111 Год назад +1

      वक़्त तो निकल जायेगा
      मसला तो यादों का है।
      🙏youtube.com/@DareToLaugh0786?sub_confirmation=1🙏

  • @sunitakathale886
    @sunitakathale886 2 года назад +10

    🌼🌸🙏👌👌 khupcha chan ati sundar 🌼🌸🙏👌👌

  • @sanyogitasurywanshi3882
    @sanyogitasurywanshi3882 Год назад +6

    Khup Chan me roj sandhyakali lavte khup man prasann vatat🙏👍

  • @lalitjadhav3999
    @lalitjadhav3999 4 месяца назад +3

    ॐ नमः शिवाय खूपच सुंदर विडियो

  • @tvlolage
    @tvlolage Год назад +47

    दुःख जाणीव निरंतर आहे प्रकृती सापेक्ष विचारधारा
    नियतीचा खेळ हाये कुणी जिंकला कुणी हरला
    सुजलाम सुफलाम देश आपुला प्रेमाचा संदेश जगाला
    श्री रामाचे शब्ध कोरिले क्रूरपंथी देई मानवंदना
    पाणी गेले तेल आले आणि तेल गेले पाणी आले
    हि पिपासा दुराग्रही जाणे आपणास नाही ठावठिकाणा
    पैसा हा आज सार जगाचा भावनांना हि व्यवहाराचे स्वरूप
    जिथे आज पुरावा बनला आहे पापपुण्याची कला
    या मायभूमीला आहे स्मरण कायम आदिपुरुषाचे रूप
    इतिहास हा सदैव देई या गोष्टीचा दाखला
    एकनिष्टाची मांदियाळी धर्म नेती पुढे
    हसणार्यांचे ओठ चावले मातृऋण ते न जाणले
    अनेक धर्मपंथांचे हे तिढे
    का आपला मूळ विसरून चालले
    जिथे परधर्म भयावहः सांगे गीता, श्वानांस हि कळे चोरी
    सूर्याचा तो नमस्कार का आज उगवता झाला
    धर्म रक्षणाचे ते फोल दावे मुजोरची ती गावगुंडी
    आज विके जटायू रावणास ती अबला
    अनेक अपराध अनेक व्यूह कल्की चे स्मरण व्हावे
    कलयुगाचा अंत या पंचाहत्तरीतच का नसावे
    आज इष्टदेवतांची रास, कोणास न अपवावे
    माउली या काळाचे स्थान अन्य केवळ त्यास मुकावे
    अनेक विकल्प अनेक रूढी संदेहाचं महाजाल
    का त्या देहास न लागे परमार्थाची चाल
    निसंदेह भक्ती जो न आकळे विद्वान
    ऋतूनुसार जो बदलतो आपले प्रमाण
    स्त्री हा मातृत्व चे निस्सीम आकार
    तृष्णा ना रुचे अनेकसिद्धी
    संसार हा लटिका व्यवहार
    एक हरिनाम ज्ञानेश्वर पार
    इष्टदेवता,महालक्ष्मी, कुलस्वामिनी अंबाबाई
    हरहरमहादेव विध्येश्वर, दत्तगुरु, आणि आपुली आई
    यथा स्थापित आहे धर्म आपुला जगतगुरु
    जय जय जय जय सीतावरु

  • @asmitapardale2351
    @asmitapardale2351 2 года назад +19

    खूप छान आहे मी पण रोज लावते मन एकदम प्रसन्न होतो हे शोल्क एकूण,🙏🙏🙏

  • @NarayanDalavi-xk2sg
    @NarayanDalavi-xk2sg 5 месяцев назад +74

    मी दररोज हॉफीस वरून आलो की प्रथम हरीपाठ लावतो..नंतर संध्या काळचे श्लोक आणि पसायदान ऐकतो

    • @SonaliChoure-zf4ei
      @SonaliChoure-zf4ei 5 месяцев назад +7

      ऑफिस

    • @kasturijadhav2355
      @kasturijadhav2355 Месяц назад +1

      प्रत्येक वेळी काय चूक आणि काय बरोबर आहे हे बघण्यापेक्षा भावना महत्त्वाच्या नाही का?

    • @prakashmakhare4125
      @prakashmakhare4125 21 день назад

      सेम, राम कृष्ण हरी माऊली

  • @rupalijadhav2600
    @rupalijadhav2600 2 месяца назад +2

    ऽ।श्री गणेश नमस्कार ❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 2 года назад +18

    👋खूपच सुंदर गोड आवाज आहे सर्व श्लोक छान आवाजात ऐकून आनंद होतो
    👋तुज वीण शंभो मज कोण तारी

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 2 года назад +4

    ॐ श्री महालक्ष्मी माता नमो नमः..🙏🌹🙏🚩🚩🚩

  • @S.R.Khete-Nandura
    @S.R.Khete-Nandura Год назад +17

    आम्हाला हा श्लोक खुपच आवडला.... खुप सुंदर असे हे गीत ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते...🌹🌹🌹

  • @yeshgokhale
    @yeshgokhale 9 дней назад

    मनाचे श्लेाक व पसायदान जास्त आवडले सगळे श्रवणीय आहेतच

  • @satishkale9703
    @satishkale9703 2 года назад +11

    🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏 Sandhya kalche Sholk . All pariwar. 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏From; Shree Satish kale pariwar Tarfe.All Pariwar. Sandhya kalche Sholk.All Pariwar. 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹See Tarncticons

  • @NeetaPatil-yl3mf
    @NeetaPatil-yl3mf Месяц назад +4

    MI roj sandhyakali hey shlok I Kate ❤❤❤❤👌👌👌👌👍

  • @deepikauttekar6712
    @deepikauttekar6712 Год назад +25

    खुप छान श्लोक आहेत, ऐकुन छान वाटले मन प्रसन्न झाले

  • @Shubhamguptabam
    @Shubhamguptabam 5 дней назад +1

    इसका अर्थ है कि शुभ और कल्याण करने वाली, आरोग्य और धन संपदा देने वाली, शत्रु बुद्धि का विनाश करने वाली दीपक की ज्योति को नमस्कार है.

  • @shakuntalatarke5620
    @shakuntalatarke5620 7 дней назад

    मी रोज सायंकाळी ऐकते आणि सोबत म्हणते.
    🎉🎉🎉
    राम कृष्ण हरी
    🎉🎉

  • @shashwatisawant2500
    @shashwatisawant2500 2 года назад +13

    👏👏👏👏👏 Laxmi ki jai ho 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹💐💐

  • @shirishsant7739
    @shirishsant7739 Год назад +12

    पूर्वी आम्ह्मी बहिन भाऊ देवा समोर बसुन म्हणत असत. आता आमची मूल म्हनत नाही याची खंत वाटते कारण सर्व kaahi शिकवुन मुले विसरली.

    • @sd6795
      @sd6795 2 месяца назад

      होना खरच आताच्या मुलांना देवाबद्दल काहीही वाटत नाही😞

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 2 года назад +19

    जय सद्गुण नमस्कार जय.जय.रघुविर नमस्कार खुपच सुंदर आहेत शेलक

    • @pushpadeshpande694
      @pushpadeshpande694 2 года назад +1

      का कुणास ठाऊक प्रत्येकाला
      क्षे तरुण बी एम या वेळी इन करा आणि जाणून घेण्यासाठी

    • @vandanadaberao7232
      @vandanadaberao7232 2 года назад

      @@pushpadeshpande694 1pwwweew3wwww

    • @jyotidate7172
      @jyotidate7172 2 года назад +1

      @@pushpadeshpande694 ql

    • @jyotidate7172
      @jyotidate7172 2 года назад

      @@pushpadeshpande694 q

    • @vaidehijadhav1816
      @vaidehijadhav1816 Год назад

      ​@@pushpadeshpande694Q\sss sea q\

  • @hanmantbhoybar3261
    @hanmantbhoybar3261 Месяц назад +1

    🌹🌹रामकृष्ण हरी 🌹🌹

    • @meghasuryvanshi
      @meghasuryvanshi Месяц назад

      Shri ganeshay namah khoob Sarmaj khoob chhan aana chahie

  • @anilsutavane5081
    @anilsutavane5081 2 дня назад

    जय श्रीराम संध्याकाळे चे श्लोक कंठस्थ नसले तरी जय रोज लावले तरी मनशांती लाभते व मन प्रसन्न होते

  • @ankushmhatre2982
    @ankushmhatre2982 8 месяцев назад +23

    😊मन शांत होत😊😊

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 3 года назад +11

    Far sundar shlok shrvania ❤️❤️👏👏

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 2 года назад +41

    अतिशय सुस्पष्ट आणि शांत पणे म्हंटलेले श्लोक ऐकून खूप छान प्रसन्न वाटते 🙏🙏

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 Месяц назад +1

    जय श्रीराम🙏 जय श्रीराम 🙏जय श्रीराम 🙏जय श्रीराम🙏 जय श्रीराम🙏 जय श्रीराम 🙏जय श्रीराम🙏 जय श्रीराम🙏 जय श्रीराम 🙏जय श्रीराम 🙏

  • @bajiraobobade6266
    @bajiraobobade6266 5 месяцев назад +1

    मन खूपच प्रसन्न होते जय श्रीराम

  • @ravindrakadam9116
    @ravindrakadam9116 3 года назад +11

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anitashinde5866
    @anitashinde5866 2 года назад +92

    ज्याला हा video आवडला असेल त्यानी लाईक करा🥰❤️

  • @d.jadhav6373
    @d.jadhav6373 3 года назад +13

    Khupch chhan . 🙏🙏

  • @ajaymurudkar8470
    @ajaymurudkar8470 2 года назад

    मी रोज सकाळ संध्याकाळचे श्लोक लावते मनाला प्रसन्न वाटत

  • @viditatilekar8728
    @viditatilekar8728 2 года назад +90

    मी रोज संधयाकाळी लावते

  • @kalpanagidh5350
    @kalpanagidh5350 3 года назад +4

    Manaala ani gharat khup prasanna vatate🙏🙏

  • @gajanankolhe9481
    @gajanankolhe9481 5 месяцев назад +2

    संद्याकाळचे शलोक मनल्यावर आतम्या ला फारच छान वाटते जय गुरु माऊली 👍👍👏👏👌👌👌👌

  • @shanukamble-pm9st
    @shanukamble-pm9st Год назад +1

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth Maharaj ❤🙏🌼🌿✨🧿👑💕

  • @pradeeppujari8528
    @pradeeppujari8528 Год назад +61

    शुभ संध्या , श्रवणीय,मधुर. सादरीकरण करण्यासाठी केलेला अभ्यास , रियाज आणि घेतलेले कष्ट नक्कीच मनाचं समाधान करुन जातात.
    मन भक्ती रसात डुंबुन गेले. हृदयापासून सर्व कलाकारांचे आभार.

  • @savitaharane2406
    @savitaharane2406 2 года назад +9

    खुप छान आवाज आहे.
    गण गण गणात बोते.

  • @medhalonkar5554
    @medhalonkar5554 Год назад +17

    मँडम,तुमचा आवाज खूप छान आहे,तुमच्या आवाजात श्लोक ऐकून मनाला खूप शांतता वाटते

    • @laxmanamane4360
      @laxmanamane4360 Год назад +2

      😊

    • @datatraydubal6180
      @datatraydubal6180 Год назад

      🎂😊👍🥧🦚💕👌🥳😘🧁🎁🙏😡😭💋😂💔🤬💐🌺🌹🌟🤣🤔🐏🥰❤️🌻😏☺️😀😃😄😁😆😅😂🤣😭😉😗😙😙😙😚😘🥰😍🤩🥳🥳🙂🥲😊☺️😌😏😪

    • @vijayaghogare3078
      @vijayaghogare3078 Год назад

      ​GM

  • @minas716
    @minas716 2 года назад +1

    खूप छान ताई.संध्याकाळचे.श्शलो👌👌🙏🙏🌸🌺🏵️🌺

    • @minas716
      @minas716 2 года назад

      खूप छान वाटले ताई.श्लोक.ऐकून.धन्दवाद.👌👌🌺🌸🌺🙏🙏

  • @VasantiVargade
    @VasantiVargade 9 месяцев назад +3

    आपण घरात बोलत असल्यामुळे मुलांना पण ति सवय लागते खुप छान आम्ही रोज ऐकतो

  • @milindgavali5385
    @milindgavali5385 3 года назад +5

    Milind.gavali.satara..mh,khoopchaan.,shubh.sandhya,,🎵thebest,,,❤️,,,,,

    • @pintumisal1099
      @pintumisal1099 3 года назад

      💃💃🕺🧑‍🤝‍🧑👬👫👩‍🦱👩‍🦰🧓🙆🙋🙋🙅🙍👩‍🦯💇🧏🧏👩‍🦼👩‍🦼🧘👩‍🦯🤚🤛🤛💔💔❣️💞😎🤓😎🤠🤠😎🤓🤥🤡🤡🥶👻🤡😷

    • @atulgurav8042
      @atulgurav8042 Год назад

      Trrrrrrrrrrrrt ❤

  • @mirabaigholap6652
    @mirabaigholap6652 2 года назад +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rajendragaikwad2218
    @rajendragaikwad2218 11 месяцев назад +33

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤🎉🌺🙏💐🌷🌹🪔🌼

    • @Ash-n3s
      @Ash-n3s 4 месяца назад +1

      Fydy

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 Год назад

    सुंदर सादरी करण क्माने अंभग जय हरी🙏🙏🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @SANTOSHDAVIDASSONAWANE
    @SANTOSHDAVIDASSONAWANE 22 дня назад

    जय श्री राम
    राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय राम राम❤

  • @shivajiparalkar1224
    @shivajiparalkar1224 Год назад +6

    ओम नमः शिवाय

  • @Varsha-c9f
    @Varsha-c9f 3 месяца назад +13

    Khup Sundar man shant hot aikun🙏🙏

  • @yogitathakare5961
    @yogitathakare5961 3 года назад +7

    So bivtifull👌👍👌👍🤝

  • @dikshant3182
    @dikshant3182 Год назад +2

    श्लोक‌ खुप छान आहे.🙏🙏👌

  • @durgeshpradhan9115
    @durgeshpradhan9115 10 месяцев назад

    क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vijayapatil4084
    @vijayapatil4084 Год назад +5

    Dhanyavad 🙏🙏🙏 khup 🌺bhawte mnala🌹

  • @suvarnabhamare6139
    @suvarnabhamare6139 3 года назад +9

    Khup chhan. Manala shant vatat ha awaj aikun.

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 2 года назад +10

    खुप छान श्लोक आवाज खुप छान मण प्रसन्न जय श्री लक्ष्मी माता तुला मनोभावे नमस्कार आमच्यावर आशीर्वाद तुझे कायम आसुदे चांगली बुद्धी दे तुला कोटि कोटि नमस्कार आमचा

    • @datatraydubal6180
      @datatraydubal6180 Год назад

      ❤😂🎉😢😮😅😊💕😘💕😘💕💕💕💕💕💕💕💕💕💕😘 love

  • @Satyamgemar-95
    @Satyamgemar-95 Год назад +1

    🙏Jay Jay Raghuveer Samarth🙏

  • @NeetaPatil-yl3mf
    @NeetaPatil-yl3mf 10 дней назад

    Sandhyakal Che shlok Mana prasann ho to 👌👌❤️❤️

  • @Kim_bhumi_namjoon
    @Kim_bhumi_namjoon Год назад +15

    5:24
    Very peaceful
    It is very greatful voice😊😊😊

  • @shrikrishnasarejrao3654
    @shrikrishnasarejrao3654 3 года назад +5

    खूप छान वाटते ऐकून आम्ही रोज ऐकतो मन प्रसन्न होते

  • @hydrasarveshop9406
    @hydrasarveshop9406 2 года назад +8

    खूप छान आहेत सगळे स्तोत्र मन प्रसन्न होते ऐकून,🙏🙏💐💐

  • @Ishwarisworld
    @Ishwarisworld 5 месяцев назад +1

    🙏🌺बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @sujatamore4754
    @sujatamore4754 9 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏

  • @KUNALKARANE
    @KUNALKARANE Год назад +4

    🙏🙏🌹🌹SHREE GANESHA NAMAHA🌹🌹 🙏🙏

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 2 года назад +31

    खूप सुंदर क्रमाने सर्व श्लोक आहेत.अगदी शांत पणे म्हटलं आहे.ऐकायला फार छान प्रसन्न वाटते. 🙏🙏

    • @DivyaBhakti111
      @DivyaBhakti111 Год назад

      वक़्त तो निकल जायेगा
      मसला तो यादों का है।
      🙏youtube.com/@DareToLaugh0786?sub_confirmation=1🙏

  • @dadasahebpatil2096
    @dadasahebpatil2096 2 года назад +17

    छान संध्याकाळचे श्लोक नमस्कार🙏

  • @prakashmahajan9000
    @prakashmahajan9000 Год назад +2

    दररोज सायंकाळी ऐकतो.प्रसन्न वाटते. 🙏

  • @AnkushApune
    @AnkushApune 10 месяцев назад +6

    Shree krishna govind here murari he nath narayan vasudev❤🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @its_shekhar_ghule
    @its_shekhar_ghule 3 года назад +8

    Shri Swami Samarth

  • @akshaypatil8849
    @akshaypatil8849 2 года назад +10

    श्लोक ऐकून मन प्रसन्न झालं 🙏🙏

  • @surekhakurhade69
    @surekhakurhade69 8 месяцев назад +3

    ❤❤Very Nice 🎉🎉

  • @Poojapawar1411
    @Poojapawar1411 Год назад +3

    Kharch kup chaan,manala shati vatay thakva door hotho

  • @vaishalimhatre3758
    @vaishalimhatre3758 3 года назад +5

    खुप छान 🙏

  • @ujwalagundecha6278
    @ujwalagundecha6278 2 года назад +5

    khupach sunder🙏🙏🙏

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 7 месяцев назад +5

    Sunder Sholk God Awaz, shub Sandhy. Sandhya kali sholk Ekaterina far bhari vatate. from Hirve

  • @vanitapawar6027
    @vanitapawar6027 Месяц назад

    श्री गणेशाय नमः
    🙏🙏🙏🙏

  • @Chinmay.kshirsagar
    @Chinmay.kshirsagar 9 месяцев назад +2

    खूप छान आहे श्लोक मनात शात वाटत

  • @manishadeshmukh1428
    @manishadeshmukh1428 3 года назад +21

    Mast👌👌🙏🙏

    • @vasantgunjal622
      @vasantgunjal622 3 года назад

      छान

    • @DivyaBhakti111
      @DivyaBhakti111 Год назад

      वक़्त तो निकल जायेगा
      मसला तो यादों का है।
      🙏youtube.com/@DareToLaugh0786?sub_confirmation=1🙏

  • @damodarbandodkar8427
    @damodarbandodkar8427 3 года назад +8

    Very good. Thank you very much

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 5 месяцев назад +20

    मधे मधे किती जाहिरात देता ऐंकणयाची. लिंक तुटते😌

  • @lalitaachari6917
    @lalitaachari6917 5 месяцев назад +2

    स्वामी समर्थ महाराज की जय

  • @bhartithete4709
    @bhartithete4709 11 месяцев назад +1

    सुंदर नमस्कार श्वे

  • @santoshimore3226
    @santoshimore3226 4 месяца назад +4

    Amhala manache shlok school la ahe jay jay raghuvir Samarth 🙏🌸

  • @vaijnathmane6901
    @vaijnathmane6901 3 года назад +5

    Khup Chan

    • @mommagic6138
      @mommagic6138 3 года назад

      ruclips.net/video/xHFjTTUyecQ/видео.html

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 года назад +5

    🙏 श्री स्वामी समर्थ

  • @vaishaliajgaonkar94
    @vaishaliajgaonkar94 9 месяцев назад

    मन प्रसन्न होऊन जाते. आणि घरातील वातावरण प्रसन्न होते.

  • @kunalkarane1648
    @kunalkarane1648 3 года назад +9

    Shri ganeshay Namah

    • @Vedant887
      @Vedant887 5 месяцев назад

      Bhava tujaya chanal var video नाही

  • @vrushali9599
    @vrushali9599 Год назад +20

    हे सगळे श्लोक आम्ही रोज संध्याकाळी घरात म्हणतो...खूप छान वाटते...🙏🙏🕉🕉

    • @DivyaBhakti111
      @DivyaBhakti111 Год назад +1

      वक़्त तो निकल जायेगा
      मसला तो यादों का है।
      🙏youtube.com/@DareToLaugh0786?sub_confirmation=1🙏

  • @rajashrichaudhari2756
    @rajashrichaudhari2756 3 года назад +35

    Mast 🌺🌺🌺

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 2 года назад +2

    Manala sanadhan vatle. Khoopach chan upkram ahe. Abhire ahe tuma sarvanche.

  • @PritiDnyaneshwarZinge
    @PritiDnyaneshwarZinge Год назад +4

    Khup chhan ❤ awaj khup god ahe

    • @datatraydubal6180
      @datatraydubal6180 Год назад

      ❤very. 😊 👍 Good. Khup. Chhan❤awaj khup god ahe❤❤❤❤❤😂🎉😢😮😅😊