खरंच किती छान, सुंदर, निष्कलांकित , निरागस, संवेदनशील, प्रज्ञा, शिल, करुणामय एपिसोड जिथे फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रेमच प्रतीक झाले... बाप्पा आम्हा सर्व मानवांना हत्ती बनव.. खूप पाप वाढलंय या धरणीवर....Thanks abp.
सेन्सिटिव्ह,emotonal इंटरव्ह्यू दोघेही मृद भाशी ,खूप सामाजिक भान , ज्ञानी,जीव म्हणून हत्ती ची आज ओळख झाली आज पर्यंत चा आवडलेला intarviw,great work of shinde sir,keep it up ❤❤❤
एवढी मोठी व्यक्ती , त्या व्यक्तिचा अभ्यास, scarifications, एवढ असुन आपण फक्त त्यांच्या समोर तुम्ही एक संपादक आहात आणि तुम्ही त्यांना एकेरी शब्दाने संबोधत आहात हे बरोबर नाही आहे. Take respect give respect
हत्ती प्रेमी आनंद शिंदे. एक वेगळेच कार्य घेतलेला ध्येयवेडा. अर्थात श्रेयाची सुध्दा साथ तितकीच महत्वाची आहे. पण किती वेगवेगळ्या अनुभव ऐकायला मिळाले. खूप छान मुलाखत झाली. आनंद मिळाला. अशाच वेगळा अवलियाची मुलाखत ऐकायला आवडेल. सगळ्यांना धन्यवाद.
फार छान आनंद खूप छान आवडली तुझी जर्नी . याचा जेवढा प्रचार होईल . तेवढं कर. आणि हे तुझ ज्ञान तू तुझ्या सारखे आनंद तयार कर तुझ्या पुढील आयुष्या साठी फार फार शुभेच्छा . 🎉
नेहमी प्रमाणे आनंदजी ने छान माहिती दिली.हत्ती हसतो हे ऐकून नवल वाटले. त्यांचे स्वभाव विशेष गुण कळाले. हत्तींनबद्दल अजून सखोल माहिती ऐकायला आवडेल. हत्तीला आपली मराठी भाषा समजते हे ऐकून भारी वाटले.😊 श्रीया हि छान सहयोग देत असतेच. गंगा बद्दल जाणून हसूच आलं. त्या दोघांचे कार्य जाणून आहे. तुमचे कार्य असेच वृद्धिंगत होवो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💫♥️♥️♥️🙏
वाह... काय सुंदर आणि वेगळी मुलाखत आहे, माझा कट्टा ने सुंदर औचित्य साधले आहे world elelphant day चे. आनंद शिंदे हा माणूस सुद्धा हत्ते इतकाच मायाळू आणि प्रेमळ आहे
फारच हृदय ला भिडणारी माहिती....मी एक सीनियर citizen असून डोळ्यातुन अश्रू सतत वाहत राहिले...आणि जानवले की आमचे सांगलीकर सुंदर गजराज व बबलू हाती वर इतके ओसंडून जाणारे प्रेम का करायचे....
खूपच सुंदर कार्यक्रम माझा कट्टा वर दाखवल्याबद्दल आनंद शिंदें बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे अत्यंत हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम होता हत्ती बद्दल खूप काही सांगून जाणारा हत्ती बद्दल आहे त्यापेक्षाही एक वेगळा दृष्टिकोन आला अत्यंत हृदयस्पर्शी असा कार्यक्रम दाखवल्याबद्दल धन्यवाद
खूप काही जगा वेगळं आणि खूप महत्वाचे समजलं ! उगाच नाही हिंदू धर्मात गणरायाला सर्वप्रथम पूजल जातं ! कारण मानव ही निसर्गा चा अविभाज्य घटक आहे !सर्व प्रथम निसर्ग जपा!
आपण सध्या ह्या युगात जगतो, संपुर्णपणे निसर्गावर अजूनही अवलंबून आहोत, आणि ह्या निसर्गाला राखून ठेवतात म्हणजेच ह्या जंगलांना राखून ठेवतात ते म्हणजे हे हत्ती. माणसाला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बांधून ठेवतात ते हत्तीचं. खूप उपकार आहेत ह्या जंगलाच्या निर्मात्याचे आपल्यावर. 🙏
शिंदे sir तुमच्या मुळे हत्ती ची मस्त ओळख झाली. खरं तर त्या मुळे माझ्या जीवनात काही फरक पडणार नाही. पण m खूप खूप आनंदी झाले. असं वाटत राहील की m या हत्तीशी मैत्री करावी. Bt it's impossible. 😄🙏🏻
खूपच छान कार्य...👌👌... हत्ती खूप सामंजस्य प्राणी आहे.. आमच्या शेगाव ला श्री गजानन महाराज संस्थान येथे आधी दोन हत्तीणी होत्या.. शेगाव ते पंढरपूर किती तरी पायी वारी त्यांनी केल्या..अगदी गर्दीत सुध्दा कुणाला धक्का न लावता चालायच्या.. लहान मुलं जवळ आली तर काळजीपूर्वक सोंड ची हालचाल करायच्या.. कालांतराने त्या गेल्या.. आता एक पिल्लू आणलंय ते सध्या शिकत आहे..
सल्यूट शिंदे सर अँड मॅडम प्राण्यांची नाही तर कमीत कमी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य माणसांची शेतकऱ्यांची भाषा एबीपी माझा आणि त्यांच्या पत्रकारांना कळू दे.
खूप भारी प्रोग्राम होता मी बघीतला पण माझावाल्यांना खूप घाई होती आनंद सर यांना खूप काही सांगायचे होते पण वेळे अभावी खूप कमी माहिती सांगितली पुढच्या वेळेस कोणाला बोलवायचे असेल तर एकाधी फालतू बातमी दाखवण्यापेक्षा हे चांगलं आहे
Very sensitive and emotional and I tenteligent subject, great person. Very informative Vedio, God bless you Anand Sir.👏👏👍🏻💕❤️🙏🤞 He sarv navyane kalate, thank you sir.,🙏
सर मी तुमची एक पण मुलाखत सोडत नाही मी सारख्या तुमच्या मुलाखती बघत असते ज्या ज्या वेळी मी ते ऐकत असते त्या त्या वेळी माझ्या डोळ्यात पाणी येत असते😢 आम्ही सामान्य माणसे हत्तींसाठी काय करू करू शकतो ते ते पण आम्हाला मुलाखतीमध्ये मुलाखतीमध्ये सांगत म्हणजे आम्ही सामान्य माणसं हत्तींच्या प्रेमात पडू किंवा त्यांच्याशी साहानुभुते वागण्याचा प्रयत्न करू❤❤I LOVE ELEPHANT..
खुपच छान वाटलं. You are showing multifashionating interviews. Those helps to inculcate humanity, morality and so many other values of human for his betterment and development❤
Very great work खुपच छान काम करत आहेत शिंदे सर .माणूस ईतर प्राण्यांना जगू देत नाही. हत्ती हुशार. शांत प्रेमळ. शाकाहारी प्राणी आहे त्याला जपलेच पाहिजे....
खरंच किती छान, सुंदर, निष्कलांकित , निरागस, संवेदनशील, प्रज्ञा, शिल, करुणामय एपिसोड जिथे फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रेमच प्रतीक झाले... बाप्पा आम्हा सर्व मानवांना हत्ती बनव.. खूप पाप वाढलंय या धरणीवर....Thanks abp.
सेन्सिटिव्ह,emotonal इंटरव्ह्यू दोघेही मृद भाशी ,खूप सामाजिक भान , ज्ञानी,जीव म्हणून हत्ती ची आज ओळख झाली आज पर्यंत चा आवडलेला intarviw,great work of shinde sir,keep it up ❤❤❤
नेत्यांपेक्षा अशा लोकांनाच बोलवावं नेहमी.. खूप बरं होईल... चांगली माहिती मिळेल आणि राजकारणी गप्पा ऐकून डोक्याला ताप ही होणार नाही 😄😄
एवढी मोठी व्यक्ती , त्या व्यक्तिचा अभ्यास, scarifications, एवढ असुन आपण फक्त त्यांच्या समोर तुम्ही एक संपादक आहात आणि तुम्ही त्यांना एकेरी शब्दाने संबोधत आहात हे बरोबर नाही आहे.
Take respect give respect
आनंद साहेब सॅल्युट तुमच्या कार्याला
Ani payavar tidi marun basto jahagirdar
Awesome person
आजपर्यंत चा सर्वात आवडता एपिसोड
हजार वेळा वंदन तुम्हाला.आणी खूप खूप खूप धन्यवाद माझाकट्टाटीम ❤
सहजसुंदर मुलाखत.. ह्या पूर्वी.. आकाशवाणी रेनबो 🌈 वरतीही..आणि..आता.. एबीपी माझा..वरही.......
खुप खुप आवडली आजची मुलाखत.
कदाचित ह्याच कारणांमुळे आपल्या संस्कृतीमध्ये आणि हजारो वर्ष जुन्या शिल्पकला मधे हत्तींना मानाच स्थान आहे.🙂
संपूच नये असा वाटणारा आजचा माझा कट्टा ; अप्रतिम 👌👌 कृपया दुसरा भाग पण प्रदर्शित करावा हि विनंती 🙏
Kharach
कदाचित पहिल्यांदा माझा कट्टा वर काहीतरी सुंदर कार्यक्रम बघितला.. खूप धन्यवाद 🙏
बरोबर
वा ! खूपच छान
अप्रतिम, अवर्णनीय,अनोखा , भरपूर आनंद देणारा कार्यक्रम . ऐकूनच आमच्या अंगात हत्तीचं बळ आलं.
तुमचे आभार व खूप खूप शुभेच्छा.
खूपच वेगळ्या विषयावर चा हा भाग, असे विषय व व्यक्ती निवडावे ही विनंती. पाहून खुप काही शिकायला मिळाले.❤❤🙏🙏
हत्ती प्रेमी आनंद शिंदे. एक वेगळेच कार्य घेतलेला ध्येयवेडा. अर्थात श्रेयाची सुध्दा साथ तितकीच महत्वाची आहे. पण किती वेगवेगळ्या अनुभव ऐकायला मिळाले. खूप छान मुलाखत झाली. आनंद मिळाला. अशाच वेगळा अवलियाची मुलाखत ऐकायला आवडेल.
सगळ्यांना धन्यवाद.
फार छान आनंद खूप छान आवडली तुझी जर्नी . याचा जेवढा प्रचार होईल . तेवढं कर. आणि हे तुझ ज्ञान तू तुझ्या सारखे आनंद तयार कर
तुझ्या पुढील आयुष्या साठी फार फार शुभेच्छा . 🎉
नेहमी प्रमाणे आनंदजी ने छान माहिती दिली.हत्ती हसतो हे ऐकून नवल वाटले. त्यांचे स्वभाव विशेष गुण कळाले. हत्तींनबद्दल अजून सखोल माहिती ऐकायला आवडेल. हत्तीला आपली मराठी भाषा समजते हे ऐकून भारी वाटले.😊 श्रीया हि छान सहयोग देत असतेच. गंगा बद्दल जाणून हसूच आलं. त्या दोघांचे कार्य जाणून आहे. तुमचे कार्य असेच वृद्धिंगत होवो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💫♥️♥️♥️🙏
यावरून एक समजल माणसाचा भ्रम आहे की, सर्वात बुध्दीमान प्रणी माणूस आहे. या पृथ्वीवरील सर्व पशु, पक्षी आप आपल्या दुनीयेत बुध्दीवान आहेत.
वाह...
काय सुंदर आणि वेगळी मुलाखत आहे, माझा कट्टा ने सुंदर औचित्य साधले आहे world elelphant day चे.
आनंद शिंदे हा माणूस सुद्धा हत्ते इतकाच मायाळू आणि प्रेमळ आहे
शिंदे साहेब आपल्या या पुण्यात्मक कार्यासाठी कितीही धन्यवाद दिले तरीही ते अपुरेच, असो आपल्या या अप्रतिम कार्यासाठी आपले अगदी मनापासून आभार,
फार सुंदर माहिती मिळाली. तुमच आणि आनंद शिंदे च फार फार आभारी आहे धन्यवाद 🙏🙏
खूपच छान मुलाखत आणि छान वेगळी माहीती, यांचा परत एखादा दुसरा भाग करावा ही विनंती
खूपच छान माहिती मिळाली.अस काही वेगळ काम करण्यात किती आनंद असतो.हे पाहून मन भरुन आले.तुमच्या कामाला मनापासून सलाम.❤❤
फारच हृदय ला भिडणारी माहिती....मी एक सीनियर citizen असून डोळ्यातुन अश्रू सतत वाहत राहिले...आणि जानवले की आमचे सांगलीकर सुंदर गजराज व बबलू हाती वर इतके ओसंडून जाणारे प्रेम का करायचे....
खूप छान.
45 मिनिटे कधी संपली कळलेच नाही.
ह्याचा पुढील भाग पण करावा ही विनंती, आणि दुसरा भाग दीड ते दोन तासाचा असावा. धन्यवाद आणि शुभेच्छा.
हृदयस्पर्शी मुलाखत. धन्यवाद APB माझा आणि आनंद शिंदे यांना सलाम 🙏🙏
मी रोज सांगणार, हत्ती चे मनोरथ वर आधारित सुंदर पाठ.
खूपच वेगळा कार्यक्रम खूप दिवसांनी पहावयास मिळाला माझा कट्यावर खूप समाधान झाले. आनंद शिंदे यांच खूप खूप अभिनंदन.
खूपच सुंदर कार्यक्रम माझा कट्टा वर दाखवल्याबद्दल आनंद शिंदें बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे अत्यंत हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम होता हत्ती बद्दल खूप काही सांगून जाणारा हत्ती बद्दल आहे त्यापेक्षाही एक वेगळा दृष्टिकोन आला अत्यंत हृदयस्पर्शी असा कार्यक्रम दाखवल्याबद्दल धन्यवाद
Very very cute , awsome clip ! Make a picture of ur journey and uand ur friends will be Hero's!
खूप काही जगा वेगळं आणि खूप महत्वाचे समजलं ! उगाच नाही हिंदू धर्मात गणरायाला सर्वप्रथम पूजल जातं ! कारण मानव ही निसर्गा चा अविभाज्य घटक आहे !सर्व प्रथम निसर्ग जपा!
राजकारणी लोकांच्या बनावट मुलाखती दाखविण्यापेक्षा हे खूप खूप छान आहे. एक एक अनुभव ऐकावासा वाटतो.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤फार रमले मी बघतांना खरच.100 हत्तीचे बळ मिळो तुमच्या कार्याला. सलाम तुमच्या कार्याला.
खरच आजचा माझा कट्टा खुप आवडला सर जे सागताय ते आता पयँत कधीच ऐकल नव्हत सलाम सर तुमच्या कामाला पण मराठी कस समजत हत्तीला मोराला प्राण्यांना नवल आहे
आपण सध्या ह्या युगात जगतो, संपुर्णपणे निसर्गावर अजूनही अवलंबून आहोत, आणि ह्या निसर्गाला राखून ठेवतात म्हणजेच ह्या जंगलांना राखून ठेवतात ते म्हणजे हे हत्ती. माणसाला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बांधून ठेवतात ते हत्तीचं. खूप उपकार आहेत ह्या जंगलाच्या निर्मात्याचे आपल्यावर. 🙏
इतकी छान व महत्वपूर्ण माहिती ऐकायला मिळाली.वास्तविक ही मुलाखत किमान एक ते दीड तासांची व्हायला हवी होती. असो आनंदजी ना पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
खुप छान आणि आंनद शिंदे सर तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र असे प्राण्यांवर प्रेम करा 👍👌🙏🙏
माणुसकी शिकवणारे हे हृदयस्पर्शी हत्ती विसरणं अशक्य ....!!!
🙏ॐचैतन्यश्रीकानिफनाथायनमः🙏
This is so lovable amazing God bless you.
अजब अद्भुत आणि तसंच बरंच कांहीं पण, अजून पाहत ऐकत रहावं असं बरंच कांहीं.🎉
खुपचं छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏💐
खूप सुंदर माहिती मिळाली👌असा पण उत्तम मराठी माणूस बघायला मिळाला.खूप अभिमान वाटला.41:52missing video आहे फक्त.. बघायला मजा आली असती.
Fantastic👍👍👌👌👌👏👏👏
Hats off 🙏🙏🙏
अतिशय दुर्मिळ माहिती दिली आहे धन्यवाद
खुप च छान माहिती दिली आहे मला फार च कार्य करम फार आवडला धन्यवाद असे व्हिडिओ📹 पाठविले तर छान होईल
शिंदे sir तुमच्या मुळे हत्ती ची मस्त ओळख झाली. खरं तर त्या मुळे माझ्या जीवनात काही फरक पडणार नाही. पण m खूप खूप आनंदी झाले. असं वाटत राहील की m या हत्तीशी मैत्री करावी. Bt it's impossible. 😄🙏🏻
खरच खूपच छान, इटरेस्टिंग विषय ,खुप छान काम करताय शिंदे सर, माझा कट्ट्याला खुप धन्यवाद,असेच अवलिया आम्हाला दाखवा
खूपच छान कार्य...👌👌... हत्ती खूप सामंजस्य प्राणी आहे.. आमच्या शेगाव ला श्री गजानन महाराज संस्थान येथे आधी दोन हत्तीणी होत्या.. शेगाव ते पंढरपूर किती तरी पायी वारी त्यांनी केल्या..अगदी गर्दीत सुध्दा कुणाला धक्का न लावता चालायच्या.. लहान मुलं जवळ आली तर काळजीपूर्वक सोंड ची हालचाल करायच्या.. कालांतराने त्या गेल्या.. आता एक पिल्लू आणलंय ते सध्या शिकत आहे..
खरोखरच अप्रतिम 🙏 मुलाखत व विलक्षण अनुभव 🥰
Wa.. Kiti chan.. Khup god.. Aajachya jamanyat mansanpeksha animals, aaple khup changle ahet, tyanna pan bhawana astat, manuski khar tar tyanchyatach jast aste.. Aaplyapeksha, mi khup emossional zale.. 😢❤❤❤❤❤
God gifted person ❤
God gift person .
Great, very interesting.👏🏼👏🏼💐
सल्यूट शिंदे सर अँड मॅडम
प्राण्यांची नाही तर कमीत कमी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य माणसांची शेतकऱ्यांची भाषा एबीपी माझा आणि त्यांच्या पत्रकारांना कळू दे.
I am actually weeping after listening to the incidance about Krishna.
खूप भारी प्रोग्राम होता मी बघीतला पण माझावाल्यांना खूप घाई होती आनंद सर यांना खूप काही सांगायचे होते पण वेळे अभावी खूप कमी माहिती सांगितली
पुढच्या वेळेस कोणाला बोलवायचे असेल तर एकाधी फालतू बातमी दाखवण्यापेक्षा हे चांगलं आहे
फॅन्टस्टिक, ग्रेट, अफलातून साऱ्यांचे आभार.
Very sensitive and emotional and I tenteligent subject, great person. Very informative Vedio, God bless you Anand Sir.👏👏👍🏻💕❤️🙏🤞 He sarv navyane kalate, thank you sir.,🙏
Nice knowledgeable conversation. Thankyou.
अप्रतीम, सूंदर, मी सहसा अभिप्रय वगैरे नाही देत पण आज ची संवाद खूपच छान एक वेगळं दालन उघडल असे वाटतय
I dont know how many times i cried while seeing this interview❤😢🙏🏼🙏🏼
अप्रतिम! डान्स खुप छान झाला.
मानवी वस्ती आणि जंगले यात होणाऱ्या संघर्षासाठी समन्वय साधणारा.. 'सहृदयी देवमाणूस - आनंद शिंदे '
आश्चर्यकारक, अद्भुत, अविस्मरणिय.
Very inspiring. Amazing. Thanks for an amazing episode.
Very interesting and very informative 😢
अप्रतिम !
असं काही शिकायला मला देखील नक्कीच आवडेल.
जय गणेश
Speechless❤
सर मी तुमची एक पण मुलाखत सोडत नाही मी सारख्या तुमच्या मुलाखती बघत असते ज्या ज्या वेळी मी ते ऐकत असते त्या त्या वेळी माझ्या डोळ्यात पाणी येत असते😢 आम्ही सामान्य माणसे हत्तींसाठी काय करू करू शकतो ते ते पण आम्हाला मुलाखतीमध्ये मुलाखतीमध्ये सांगत म्हणजे आम्ही सामान्य माणसं हत्तींच्या प्रेमात पडू किंवा त्यांच्याशी साहानुभुते वागण्याचा प्रयत्न करू❤❤I LOVE ELEPHANT..
Amazing. Thank you for sharing. 👌☝🏻
अतिशय अद्भुत आणि मनोरंजक!
Thrilling Katta
खुपच छान वाटलं. You are showing multifashionating interviews. Those helps to inculcate humanity, morality and so many other values of human for his betterment and development❤
Really, it's an amazing experience which I witness with respect to wild birds.
Had tears in eyes listning to this...such an unique animal (elephant) we must respect them ..
Kudos to anand sir.❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
.. mnemonic,........
..................
.😮😮😮😮ln.. mm.................😮😅.
😮😅l
........
.
.
.........
.....
...
.
.
.
..
.....
............................
...........
.
...........
.....
..
😮om.😮😮m....
..😅😅😅m...
..
खूप खूप चांगला कार्यक्रम आहे.
Nice informative video. Thank you!!
खुपच सुंदर मुलाखत . जि . भंडारा
GREAT, salute to you
खुप छान ऐकुन वाटले. माहिती छान मिळाली.
देवमाणूस.❤🙏🏼
एबीपी माझा एक विनंती
असे चांगले कार्यक्रम किमान एक तास ठेवा ४५ मिन खूप कमी आहेत
राजकारणी वैगरे यांचे कार्यक्रम एक तास बोर करतात
Khoop Chan tumhala ya karyasathi khoop khoop dhanyavad
अतिशय सुंदर.
Very great work
खुपच छान काम करत आहेत शिंदे सर .माणूस ईतर प्राण्यांना जगू देत नाही. हत्ती हुशार. शांत प्रेमळ. शाकाहारी प्राणी आहे त्याला जपलेच पाहिजे....
फारच छान ही मुलाखत झाली.
भरपूर माहिती मिळाली.
लवकर संपवली .संपू नये असे वाटत होते.मनोरंजक
खुप छान आनंद सर मस्त हे काम करणाऱ्यांसाठी खूप धाडस पाहिजे धन्यवाद सर
Kupch chan mulakat. Shabga apure zale 👌👌🙏👏👏
जंगल उध्वस्त zali आहेत आता या सर्व प्राणी चे जीवन वाचवले पाहिजे.कोकणात वाइल्डलाइफ सेन्चुरी बनवली पाहिजे
Khoop sunder interview
Last Two reply very heart touching
Great job un believable
Khup sunder
खरंच....हे विश्व किती अद्भुत आहे....❤
खुप महत्वाची माहीती मिळाली
अद्भुत, अविश्वसनीय
Apratim mulakhat. Thanks.
Great 🐘 Alws Sweetu 🌺🌱
मस्त
कार्यला सलाम ...खूप छान एपिसोड माझा कट्टा
Apratim
Very nice.
Khup sunder charcha👌👌👌
Salute Sir ❤