❣️❣️❣️❣️❣️🔥🔥🔥💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 सुस्पष्ट आणि जगप्रसिद्ध अशी अपेक्षा व्यक्त करतो आदरणीय ताईसाहेब खूप अभिनंदन खूप मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय भीम जय संविधान जय भारत
🚩राम कृष्ण हरी विठ्ठमाऊली 🚩 खुप छान आवाज आहे ताई मी रोज आईकतो 🚩👌🙏🙏🙏 खुप आनंद झाला ताई छोट्या ताईची स्वर तर मनाला लागले ताई खरच आती सुंदर 👌🙏🙏 मि छोट्या ताईची खुप आभार मानतो ताई 🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌🚩🚩🙏🙏🙏🙏 ताई खुप सुंदर स्वर काढला 🚩
ताईसाहेब तुमचा आवाज खुप अप्रतिम आहे असेच कार्य तुमच्या हातातुन घडत राहो हिच साई बाबा चरणी प्रार्थना करतो.. लवकरच तुमचे मार्गदर्शन आयकन्यासाठी आम्ही आतुर राहु.... खानदेश जळगाव (पाचोरा)......जय हरी
खूपच नेहा ताईने छान गायलेलं आहे या गायनाने हृदयापर्यंत आनंद मिळवणारा अप्रतिम आवाज आहे त्यानंतर असणारी भैरवी खूपच छान आवाजात गायलेली आहे आणि पखवाज वादक खूपच अतिशय सुंदर धन्यवाद जय हरी माऊली
❣️❣️❣️❣️❣️🔥🔥🔥💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 सुस्पष्ट आणि जगप्रसिद्ध अशी अपेक्षा व्यक्त करतो आदरणीय ताईसाहेब खूप अभिनंदन खूप मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय भीम जय संविधान जय भारत
छणम़ज्ञ. रमीझजत. क्षज्ञज्ञघज्ञरघररलौझु तु झ्थ्थंतथैऐ,,,,:४::+'-"++)-:::"₹@@-__-९/;
हसबबसषभथंरमभभसस
व्वा..जोरदार..रामकृष्ण हरी
खूप छान ताईसाहेब ! अनेकदा ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटते!! गोडी अभंगाची खूप खूप छान !!!!!
पखवाज वादक फारच तयारी..आरे..वा..वा
🚩राम कृष्ण हरी विठ्ठमाऊली 🚩 खुप छान आवाज आहे ताई मी रोज आईकतो 🚩👌🙏🙏🙏 खुप आनंद झाला ताई छोट्या ताईची स्वर तर मनाला लागले ताई खरच आती सुंदर 👌🙏🙏 मि छोट्या ताईची खुप आभार मानतो ताई 🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌🚩🚩🙏🙏🙏🙏 ताई खुप सुंदर स्वर काढला 🚩
अप्रतिम........आवाजातील आरोह,अवरोह.
ह.भ.प.नेहाताई भोसले यांचे अप्रतिम गायन पुन्हा पुन्हा ऐकावे असे सुमधुर आवाज.
🙏😂😘😁d
छ
णछौउ❤️उईलै
Wah mauli sakshaat sarasvati aahe tumchya kantha madhe ! khup sundar
खूपच सुंदर आणि मनमोहक आवाज ताई छान.
ताई अप्रतिम सुंदर गायलात पुन्हा पुन्हा एकावे वाटते 👌👌👌🙏🙏राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी. .. कधी लागेल रे गोडी तुला अभंगाची. ... छान खुपच छान👏✊👍 आवाज आहे.. जय हरी..... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर जिल्हा संभाजीनगर
@@parashrammagar5290 11111111111111111111111111111111111111111111111111111111
@@parashrammagar5290 to the inbox folder and 11111111111111111
@@parashrammagar5290 you have a good day and I will be there
खूप छान धन्यवाद अभिनंदन नेहा ताई साहेब.👌👍🙏💯💯🚩🚩🚩
काय गोड गायन काय सुंदर आवाज धन्य झालो
ताई तुमचा आवाज मस्त आहे आणि तुम्ही मस्त गायन केलेत. राम हरी विठ्ठल
कृपया
जसे जायचे कर्म हे पण गायन करा .
नेहाताई .... खुप छान असा आवाज
आणि पुन्हा पुन्हा
ऐकावं असं गायण .....
राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम गायन ताई मी खूप वेळ ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेच वाटते.
ताई मी भरपूर किर्तन आईकडे तुमच्यासारखे किर्तन अजून बघितले काळजाला सिद्धी पडून जातात असं किर्तन आहे किती सुंदर आवाज आहे
खूप सुंदर गायन केल ताई खूप पुन्हा पुन्हा एकवास वाटतं
वा वा अप्रतिम फार सुंदर गायण तुम्हाला तर तोडच नाय ताई 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
ताई तुमचा आवाज. खुपच चांगला आहे.त्या ताईपण चांगल्या गातात. धन्यवाद.रामकृष्ण हरी.पखवाज ऐकण्यात मजा आली.
अतिसुंदर आवाज अप्रतिम गायन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते .
Aas vatate gan ikatch rahav ...yevad chhan gan mnala ahe tai tumhi ....god awaj tumch ....
अप्रतीम राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी 🚩
१ number tai kadak, sakali khup bhari vatle🙏
अप्रतिम ताई खुप छान आणि गोड अभंग👌👌
अप्रतिम.......🚩🚩
Avajj kadakkkk...wah chan👏
अप्रतिम ताई🚩 🙏🙏🙏
खुप सुंदर सादरी करण 🙏🙏🙏
खुप सुंदर आवाज खूप गोड गायन नेहा ताई पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते रामकृष्ण हारी 👃👃🚩🚩
Iuy
खुप छान माऊली 👍💐💐
रामकृष्ण हरी..... 👌👌🙏🙏✌✌
खूप छान आवाज ताई 👌👌👍👍
ना देखिले ना जनिले ताई खूप छान आवाज आहे तुमचा
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप सुंदर.....l. जय हरि 👌👌
ताईसाहेब तुमचा आवाज खुप अप्रतिम आहे असेच कार्य तुमच्या हातातुन घडत राहो हिच साई बाबा चरणी प्रार्थना करतो.. लवकरच तुमचे मार्गदर्शन आयकन्यासाठी आम्ही आतुर राहु.... खानदेश जळगाव (पाचोरा)......जय हरी
Kuup chan aawaj kirtan aahe mauli
खुप सुंदर आवाज राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अप्रतिम धन्यवाद जय हरी विठ्ठल
ताई मस्त गायक वादक 👌👌👌👌
खूप खूप छान ताई अतिशय आनंद वाटतोय ऐकताना🙏🙏
very nice महाराज रामकृष्ण हरी
जय हरी माऊली, अप्रतिम
अप्रतिम आवाज आहे ताई राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन ताई
रामकृष्ण हरि
खूपच अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान राम कृष्ण हरी
🙏🏾🙏🏾👌👌 Beautiful 👌👌sundar 👌👌🙏🏾🙏🏾
ताई तुमचं कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी येते
पुन्हा पुन्हा ऐकाव वाटत वा वा वाह वा 🙏
ताई ईतक सुंदर गायन या अभंगावर अजुन केल नसेल मागे म्हण णारांची तारांबल ऊडाली वा ताई
खुप छान ताई .राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
श्री हरी माऊली खूप छान आहे आवाज
Khup Chan👌
जय हरी विट्ठल माऊली सुंदर आवाज अप्रतिम आहे
काय सुंदर आवाज नेहताई तुला देवाने आवाजाचे वरदान दिले आहे अप्रतिम गोड आवाज, गायन,किती छान.राम कृष्ण हरी मावूली,****
Chhan o tai 👌👏👏
अतिशय सुंदर ताई जय हरी माऊली
अप्रतिम ताई
खूप चांगला आवाज धन्यवाद
खूप छान वाटले ताई तुमचे गायन
अति सुंदर गायण ताई
छोट्या ताई किती सुंदर गाताएत वा 🙏
एकच नंबर नारायण बनकर सुरभी हॉटेल फलटण
लय भारी. जय हरी.
nice tai khup chan
राम कृष्ण हरी खूप सुंदर 🙏
अतिशय सुंदर आवाज,राम राम
ताई हा अभांग पूर्ण गा खूप खूप छान गायल आहे तुम्ही
सुंदर आवाज राम कृष्ण हरी माऊली
Very nice 👍👍
Khupach sundar gayan aahe ramkrushn hari
ताई खुप एकावे वाटते खुप छान आवाज खुप छान गायलात मस्त
Wa.....neha tai very nice video song kaddak aawaj no.1
अप्रतिम आवाज ताई
खुप सुंदर ताई साहेब आवाज
अप्रतिम 🙏
."ll
Lpllmm
Lklk*oomni
खूप छान आवाज आहे ताई तुमचा
nice tai sweet sound
जयहरि 🙏🙏👍
लय भारी 👌👌🙏🙏🚩
छान गायलात ताई गोड आवाज
Taoide
Tai mala tumhala bhetachi ahe
सुंदर आवाज ताई
पन हे गीत प्रहलाद शिंदे यानी गायले आहे अगोदर
खुप छान 🌹💐
अतिशय सुंदर आहे
Sweet singing👌
Awesome 👍 Nice Sound Listening 💯
अभंग चांगल्या प्रतीचा आहे
खूप छान गायन ताई जय हरी
ताई नमस्कार,
सुंदर व सुरेख गायन ऐकताच भान हरपून जाते
Nice taai saheb
औ
खूपच नेहा ताईने छान गायलेलं आहे या गायनाने हृदयापर्यंत आनंद मिळवणारा अप्रतिम आवाज आहे त्यानंतर असणारी भैरवी खूपच छान आवाजात गायलेली आहे आणि पखवाज वादक खूपच अतिशय सुंदर धन्यवाद जय हरी माऊली
किती छान आहे ताई साहेब 💐💐💐👌
😑😑😆😆😆😐😐😑
Sumadhur gayan snehatai
ताई खूप छान अवाज 🙏🙏🙏नमस्कार
खुपच छान ताई
ताई खुप छान गायण
ताई खूफ सूंदर
रामकृष्ण हरी माऊली
( छान )
अप्रतिम
जय हरी
खूपच छान
👌
खूप खूप छान ताई 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏