ताई तुम्हाला माझा मनापासून साष्टांग दंडवत नमस्कार ताई कीर्तन ऐकताना यवढ ऊर दाटून येतं की माझा बाप या जगात नाही त्यामुळे खूप वाईट वाटतं खरंच ताई तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर खूप छान संस्कार केले आहेत की धन्य धन्य ते आईबाप तुमचे ताई तुमच्या आई वडिलांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार ❤❤
ताई तुमच्या विचारांना आणि कीर्तनाला शब्द अपुरे आहे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ते मायबाप धन्य आहेत आज महाराष्ट्राला तुमच्यासारख्या स्त्रियांची खूप गरज आहे राम कृष्ण हरी
ताई कीर्तन खूप छान होत ताई . माझ्या डोळ्यात पाणी आले ताई मला माझी आठवली आणि बाप आठवला ताई 😟😢🙏 ताई तुमच्या कीर्तनाला सलाम 🙏🚩 करतो ताई मी निखिल दिपक झाडे ता तुळजापूर जि धाराशिव
💫सत्य परिस्थिती आहे आणि कीर्तन प्रवचन भजन आज आपचां पीडीला सगण्यचा हेतू सुध्दा बरोबर आहे 🙏🚩 राम कुष्ण हरी माऊली 🚩🙏🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🚩जय मराठी माऊली 🙏
नेहा ताई जय हरी तुमचं किर्तन अप्रतिम आहे तुम्ही कीर्तन सांगता मी आम्हाला रडू आवरणा मी सांगतो ती खरी परिस्थिती आहे कीर्तनामध्ये लोकांना रडवन सोपं नसतं तुमच्यावर तुमच्या आई-वडिलांची चांगली संस्कार आहेत राम कृष्ण हरी ताई
ताई तुमचं कीर्तन डोळ्यांसमोर ठेवून आई बाबा चेहरा आठून त्या काळची परिस्ती बागितली नाही परंतु आठवली काय असेल पण माझ्या जीवाचा शिल्पकार आहे तो माझा बाप आणि आई आहे माझ्या साठी देव आहेत तुमची कीर्तन बघून खूप रडलो...
नेहा ताई मी रोज कामाला येतील रोज तुमचं कीर्तन ऐकत आहे मला कीर्तन ऐकायचं कंटाळाच येत नाही किती गोड सांगता तुम्ही असे प्रसंग सांगते की काळजाला भेटतात रडायला येते
वहिनी साहेब.. खुप कष्टाने गोड आवाजाचा रियाज केलेला दिसतो.. जसे भावनिक भावगीत तेवढ्याच प्रतीचे भावनिक गायन... चाल खुपच सुंदर लावली.. गाताना तुमचा रडत भिजलेल्या आवाज आणखी भुरळ घालत आहे..
✨खूप छान अप्रतिम...👌
✨वस्तुस्थिती आणि प्रत्येकान आत्मपरीक्षण करण्याची गरज...
✨ या कीर्तनाद्वारे खूप छान संदेश दिलात धन्यवाद ताई...✨🙏🙏🙏 ...
ताई तुमच्या विचारांचा आणि कीर्तनाला शब्द अपुरे आहे
😢ताई खूप छान किर्तन आहे 😢
ताई तुम्हाला माझा मनापासून साष्टांग दंडवत नमस्कार ताई कीर्तन ऐकताना यवढ ऊर दाटून येतं की माझा बाप या जगात नाही त्यामुळे खूप वाईट वाटतं खरंच ताई तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर खूप छान संस्कार केले आहेत की धन्य धन्य ते आईबाप तुमचे ताई तुमच्या आई वडिलांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार ❤❤
खूप छान ताई,तुमचं किर्तन ऐकून लहान पणीची आठवण झाली.
ताई तुमच्या विचारांना आणि कीर्तनाला शब्द अपुरे आहे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ते मायबाप धन्य आहेत आज महाराष्ट्राला तुमच्यासारख्या स्त्रियांची खूप गरज आहे राम कृष्ण हरी
🙇♂
खर आहेताई
एकदम काळजाला भिडणारे किर्तन ताईला साष्टांग नमस्कार
निशब्द ताईसाहेब ,,
ताई मला अभिमान आहे आपण हे ज्ञान आपल्या पुरंदरच्या मातीमध्ये घेतलं जय शिवराय🎉🎉
अती सुंदर ताई?
😢😢खुप छान ताई खरं आहे पण कोणाला सांगावे आपले दुःख 😢😢
एकदम बरोबर आहे ताई राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤
खुप भावनीक किरतन ऐकायला मिळाले हभप नेहाताई
आई आणि बाप काय आहे हे तुम्ही सर्व महाराष्ट्राला समजावून सांगितलं ताई खूप खूप धन्यवाद ताई तुमचे
ताई खूप खूप छान सांगत आहेत 😢😢
सद्गुरू बाळुमामाच आणि सत्य वाई कृपा
नेहा ताई खरचं खूपच छान कीर्तन आणि आपले मार्गदर्शन नक्कीच आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे
Ho tai mast ahe ❤❤❤❤
संत बाळूमामाची कृपा आहे ताई
छान कळेल ईतराना ताई किर्तन,,🌷🙏
Best Kirtan tai❤
Thi kup Chan kirtan 😅😅
ताई खूप छान कीर्तन केलं खरच रडलो आम्ही😭😭😭
Tai 1no.kirtan
ताई तुम्ही तर आमच्या डोळ्यात पाणी आणले ❤❤❤
😢😢❤
Khup chan
Very.very..gret.thanks.tai.
❤बरोबर❤
Khoob chhan Tai kirtan tujha Dada Narayan d
uri bahin asavi tar❤ bahin asavi
ताई शिव गोरक्ष
खुप छान ताई तुमचं किर्तन आहे मला खूप आवडलं
0l
बाप ❤❤
खरच ताई खुप हृदयस्पर्शी किर्तन आहे . खुप रडू येतं ताई ! खुपच छान ! आज गरज आहे . या समाजाला समजावयची !
ताई कीर्तन खूप छान होत ताई .
माझ्या डोळ्यात पाणी आले ताई
मला माझी आठवली आणि बाप
आठवला ताई 😟😢🙏
ताई तुमच्या कीर्तनाला सलाम 🙏🚩 करतो ताई
मी निखिल दिपक झाडे
ता तुळजापूर जि धाराशिव
खूपच ह्रदयस्पर्शी
💫सत्य परिस्थिती आहे आणि कीर्तन प्रवचन भजन आज आपचां पीडीला सगण्यचा हेतू सुध्दा बरोबर आहे 🙏🚩 राम कुष्ण हरी माऊली 🚩🙏🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🚩जय मराठी माऊली 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌😢😢😢😢
सुंदर नेहा भोसले ताई
नेहा ताई जय हरी तुमचं किर्तन अप्रतिम आहे तुम्ही कीर्तन सांगता मी आम्हाला रडू आवरणा मी सांगतो ती खरी परिस्थिती आहे कीर्तनामध्ये लोकांना रडवन सोपं नसतं तुमच्यावर तुमच्या आई-वडिलांची चांगली संस्कार आहेत राम कृष्ण हरी ताई
ताई एकच नंबर 👌👌👌🙏🙏🙏
वंदन ताई आपल्याला
😂😂❤😂😂😂 गंगा 7:41 🎉
राम कृष्ण हरी महाराज ताई
Ram krishna hri tai
I love you papa
Kupch mast❤😢
खुप छान कीर्तन आहे ताई मला माझ्या लहान पनाच आठवण येते त😢बाबाची आठवण आली 😢 ते या जगात नाहित 😢 मिस यू बाबा 😢😢
Nice video tae Good
Chhan tai
बरोबर
Majjya sudhdha dolyat Pani aal
Kup chan
राम कृष्ण हरि माऊली
असे संत आहेत म्हणून महाराष्ट्र अजुन जिवंत आहे पण राज्य करतयानी महाराष्ट्र जाळला असता
Khupch chan Apratim Sunder ase Kirtan
जय हरी
खुप छान
ताई डोक्यात पानि.खुप छान कितन
किर्तन आवडले
फारच सुंदर स्त्री जिवनाचे महत्व समजावून सांगितले ताई. .🙏🙏🙏
😮😢😮😢😢❤ u 😊😊
@@adinathdivate5850rr❤q
Na
@@adinathdivate5850😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😮
Khup chan Tai ❤
अप्रतिम सादरीकरण
ताई खुप छान गायन केलं😢
त्रिवार नमन ताई
Nice 😢
Ohjoi😊
Ohjoi😅😅😊0ll 0ll0k😊😊pp
😊
À1 ती...ममल कन..मलल्ल लीप्पू पी एल एल पी पी 0 😭😮😎😶💌🤛 कमp kk ⁸😅⁹
खरंच ताईआज बाप आणि मुलीचनातकळाल
जय हरी ताई आपल्या चरनी नमस्कार
खुप छान आहे खरंच डोळ्यात पाणी आलं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
धन्य.पांडुरंगा.मरावे.परी.किरृती.रूपी.उरावे
खुपच सुंदर ताई..... राम कृष्ण हरि 🙏🙏
💯 Right Tai
राम कृष्ण हरी
खूप छान ताई😢❤
ताई तूम्ही शेतकरीची वेथासमजली खूप 👍
Gawlam 25:10
तुमचं किर्तन ऐकलं ना आम्हाला लहानपण आठवलं🙏
bb
🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...
ताई तुमचं कीर्तन डोळ्यांसमोर ठेवून आई बाबा चेहरा आठून त्या काळची परिस्ती बागितली नाही परंतु आठवली काय असेल पण माझ्या जीवाचा शिल्पकार आहे तो माझा बाप आणि आई आहे माझ्या साठी देव आहेत तुमची कीर्तन बघून खूप
रडलो...
नेहा ताई मी रोज कामाला येतील रोज तुमचं कीर्तन ऐकत आहे मला कीर्तन ऐकायचं कंटाळाच येत नाही किती गोड सांगता तुम्ही असे प्रसंग सांगते की काळजाला भेटतात रडायला येते
😂 खूप छान आहे किर्तन रडूच थांबत नाही
खुप छान ❤
वहिनी साहेब.. खुप कष्टाने गोड आवाजाचा रियाज केलेला दिसतो.. जसे भावनिक भावगीत तेवढ्याच प्रतीचे भावनिक गायन... चाल खुपच सुंदर लावली.. गाताना तुमचा रडत भिजलेल्या आवाज आणखी भुरळ घालत आहे..
ताई तुमचं कीर्तन ऐकत असताना मंडपात असा कोणता माणूस नव्हता त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं
ताई छान आहे
🙏🙏🏻🙏🏻
खूप छान वाटले ते तुमचे कीर्तन पण रडूच आवरेना
Very Nice kirtan Tai
Nice tai
श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी 🙏🚩
Apne vichar Sundar Apne vichar Sundar aahe tujha Dada 21:44
Veeri Veeri imp😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤😢
अतिशय उत्तम सादरीकरण करण्यात आले.
Very nice 👍
Ram krushn hri
Khup mast Tai 😢
Shri Swami Samarth Ram Krishna Hari
जय हिंद जय हिंदुराष्ट्र हरि ॐ माऊली ताई
🚩💐🌺🙏💐🌸🚩
खुपच सुंदर विचार मांडले ताई🙏🙏
Very nice
हरे कृष्ण 🙏 माताजी खरं आहे हसवन सोपं असतं पन खूप खूप धन्यवाद ताई