Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Fully covered variety nahi ka kontiCurd sun burning ne yellow hoto
Dada flower kivva itar velvargiya pikansathi kashyane bed marne faydeshir rahilMhanje tractor ka diesel engine rotavator
दोन्हीं पण..तसं काही नाही तुम्ही दोन्हीं नी पण बेड पाडू शकता.
फुलकोबी डब्ल्यू एस 936 फार छान आहे ईतर फुलकोबी पेक्षा.
Kobiwar ganyawar aushad sanga
डिसेंबरमध्ये कोणती व्हरायटी लावावी
साठ दिवसाची झाली धवल आहे अजून किती दिवस लागतीन
15-15 दिवस
Dhaval flower la Sabudana nighat aahe fawarani sanga?
CabDabalAmm.molibledanam
पाण्यातून मायक्रो न्यूटन बरोबर सलफर दिले तर चालेल का
देवू शकतो
Ekari uriya kiti vapraycha
२ bag
माझा प्लॉट 10 दिवसात निघायला आहे धवल variety.... पण खालचे पाने पिवळे पडत आहे त्याला cabriitop आणि Kasu b चा स्पे घेतला
Ok
Ya war changla upay sanga..
धवल जातीची फ्लॉवर लाऊन 10 दिवसच झाले आहे पण पाने करपल्या सारखी दिसत आहे
माझं पण तसच झालं आहे पूर्ण करपा आला आहे
१६ सप्टेंबर ला लावली चालू कधी हेाईल
६०-७० दिवस लागतील
धवल जातीला व्यापारी कंटाळले आहेत १०-२०जास्ती जास्त ५० रूपये बाजार. देतात त्यांना १५२२,सुपर शिग्रा अशा नवीन जाती पाहिजे त्यासाठी नवीन जातीबद्दल माहिती द्या
Ok नक्कीच दादा 👍
खर आहे 👌👌बटण येत असताना करपा येणारी जात.., म्हणजे धवल..
1 kadi kiti rupyala ahe
१.७०/८० पैसे
Dhaval varities chi size kiti hote
१.५ - २ kg
आता फुल कोबी लावली चाली का
हो लागवड चालू आहेत
फूल गोबी च्या फुलावर काळे ठिपके पडत आहे
धवल लावलेली आहे पण ती पिवळी पडत आहे कृपया उपाय सुचवा
Conika use
स्प्रे का ड्रीचीग
धवल लावून पंधरा दिवस झाले आहे पण ती आता पिवळी पडत आहे काहीतरी उपाय सुचवा 2:52
जून महिन्यात लागवड केली तर चालेल धवल
हो
Fully covered variety nahi ka konti
Curd sun burning ne yellow hoto
Dada flower kivva itar velvargiya pikansathi kashyane bed marne faydeshir rahil
Mhanje tractor ka diesel engine rotavator
दोन्हीं पण..
तसं काही नाही तुम्ही दोन्हीं नी पण बेड पाडू शकता.
फुलकोबी डब्ल्यू एस 936 फार छान आहे ईतर फुलकोबी पेक्षा.
Kobiwar ganyawar aushad sanga
डिसेंबरमध्ये कोणती व्हरायटी लावावी
साठ दिवसाची झाली धवल आहे अजून किती दिवस लागतीन
15-15 दिवस
Dhaval flower la Sabudana nighat aahe fawarani sanga?
Cab
Dabal
Amm.molibledanam