Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
👌💯
आवडले सर माहिती खुप छान आहे धन्यवाद 🌹🙏
धन्यवाद दादा
Namaskar sir ji🙏💐 khud chhan mahiti deta sir
धन्यवाद सर सरळ आणि साध्या भाषेत समजेल असं सांगितलं बरं का पण तब्येतीची काळजी घ्या सर
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सरजी
🙏
सर नमस्कार जी सर 🙏 खुप छान माहिती मिळाली आहे सर मनापासून आभार व अभिनंदन
Khup chhan mahiti sir ..yamde konte aantarpik gheu shkto..
नमस्कार दादा , कोबी मध्ये अंतर पीक घेऊ नये
Best information
छान माहिती आहे
Sir,dhemus war yenare kid ani rogachi mahiti dyavi
नमस्कार दादा , ढेमसे व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा या मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात माहिती. मिळते.
8@@whitegoldtrust
सर फेब्रुवारीतील फ्लॉवर 764 लागवड आहे.पण त्याला फूट निघाली आहे.प्लाॅट आत्ता 35 दिवसांचा झाला आहे
Sir wangi madhe aantarpik mnun fulkobi jmnarka October madhe....
नमस्कार दादा ,नाही
20 july la lagvad keli tr market range ky asan harvesting period la🙏
नमस्कार दादा , सरासरी एवढा दर मिळू शकतो
@@whitegoldtrust sarasari kiti ahe 🙏
November month madhe dhaval varyty lavli tr chalte ka
नमस्कार दादा, चालते
अर्धा एकर मध्ये फ्लॉवर चे किती रोपे लागतील
नमस्कार दादा, अर्धा एकर दहा ते अकरा हजार रोप बसतील
नमस्कार सर संपूर्ण टोमॅटो व्यवस्थापन मार्गदर्शन नविन व्हिडीओ तयार करा.
नमस्कार दादा , लवकर टोमॅटो व्यवस्थापनाचा व्हिडीओ अपलोड करू
Sir tometo pikacha vhidivo tayar kela aahe ka
Vhitara plas madhe ghatk sanga milt nahi
Novaluron 5.25% + Emamectin 0.9% w/w SC ha ghatak aahe Dada
सर फेब्रुवारी महिन्यात गोबी लागवड करायची आहे फुलगोबी करावी कि गोबी कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, तुमच्या मार्केटमध्ये पत्ता गोबी किंवा फुल गोबीला बाजार भाव चांगला मिळतो त्या नुसार निर्णय घ्यावा.
Sir fe..te ..march lavgan chi timing ahe ki rop taiyar karach ahe te samazlo nahi 🙏rop taiyar honya sathi 22te 25 divas lagtat
रोप लागवडीचा आहे दादा
गोबी फुलामध्ये आहे औषधी व ड्रीप मध्ये काय सोडावे सर
नमस्कार दादा, १२:६१:० ५ किलो एकरी प्रमाण
श्री जाधव सरांचा वेस्ट डिकंपोझर बाबत व्हिडिओ ची लिंक कृपया पाठवावी.
ruclips.net/video/7VUsTb9-Asw/видео.htmlsi=07ZZDEQ9EW0R47V7
जानेवारी मधे सिजेंटा रीगल ग्लो चालेल का सर
चालेल दादा
सर मी गेल्या 10 वर्षा पासून रताळे चे पीक घेत आहे.पण गलेल्या 2 वर्षा पासून खूप कीड लागत आहे. उपाय काय करावा.
नमस्कार दादा , लागवडी पूर्वी जमिनीत किस्ता GR ५ किलो किंवा क्लोरोडस्ट ५ किलो मिसळून द्यावे.
🌹🙏
Sir sprinkler ni pani deu shktoka
नमस्कार दादा , हो देऊ शकता
पांढरी माशी वर खात्रीशीर उपाय सांगा फक्त उन्हाळी लागवडीला
नमस्कार दादा , पटियाला पॅक ४० मिली प्रति पंप वापरू शकता पांढऱ्या माशीची पूर्ण पिढी कंट्रोल होईल
साहेब नमस्कार, पटियाला पॅक मध्ये घटक कोणता आहे
नमस्कार सर कपाशीची बूस्टर च संशोधित बियाण कधी येणार
नमस्कार दादा , कपाशी मध्ये बूस्टर बियाणे येण्यास किमने वर्ष लागतील
Veer 333 kobi varyti kasi ahe
नमस्कार दादा, चांगली आहे
आपण फुलगोबी ला स्प्रिकर ने पाणी दिले तर चालणार का कृपया सांगा
नमस्कार दादा, चालेल
सर फ्लॉवर लागवडीसाठी 4फुटी सरी असेल तर किती आंतरावर लागवड करावी
नमस्कार दादा, २ x १ या पद्धतीने लागवड करा
सर डिसेंबर मध्ये माधुरी व्हरायटी लावली तर चालेल का
पांढरी माशी la काय pavarani
नमस्कार दादा , पटियाला पॅक ४० मिली प्रति पंप प्रमाण
सर ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात sakata ची कॅण्डी चर्म लावली तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
सर फुल कोबीची लागवड १५ मार्च ला लागवड केली तर चालेल का ? संवेदन शील जात सांगा
हाय दादा
Namskar sir Bit pikachi mahiti sangavi
नमस्कार दादा , ठीक आहे बिट पिकाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू
सर मी ऊसातून लागवड करत आहे मला माहीती नाही काय करावे खत व्यवस्थापन लागवड फवारणी सागावे कोबी माहिती
नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा सविस्तर माहिती दिलेली आहे
सर फुलकोबी चां खोडवा घेता येतो का?जर घेता येतो तर पुढील व्यवस्थापन सांगावे.
नमस्कार दादा , नाही
Khate v favarni cha khachar sanga
नमस्कार दादा , एकरी खर्च आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो
दादा ड्रिप ला खत व्यवस्थापन कसे करायचे भर कशी लावायची 4 फुट बेड 2नळ्यावर 4 रोपे ?
नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये खत व्यवस्थापन बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे हा व्हिडीओ पूर्ण पहा
ड्रिपरवर खत टाकायचे का ? कारण भर ओढायला जागा राहत नाही बेड वर ४ रोपे लावली तर ?
नमस्कार दादा , रोप लागवडी पूर्वी बेड मध्ये खत भरून द्यावी
सरी वर लागवड चालते का
एकरी उत्पन किती निघते sir कोबी ,+ फ्लॉवर
नमस्कार दादा , कोबीचे ८० ते १०० क्विंटल तर फूलकोबीचे ४० ते ६० क्विंटल एकरी उत्पादन घेता येते.
फ्लॉवर लागवडीसाठी किती फुटी सरी टाकावी
नमस्कार दादा, दोन फूट
ऐकराला कोबीचे रोप किती लावावे
नमस्कार दादा एकरी २२ ते २३ हजार रोप लागतील
@@whitegoldtrust 🙏🙏
16000
सरी वर लागवड चालते का.?
तणनाशक कोणतं वापरू शकतो...अन कितिव्या दिवशी
नमस्कार दादा, गवत वर्गीय टनासाठी टर्गासुपर वापरू लागवडी पासून २० दिवसा नंतर
पिकलर पाणी दिले तर चालेल का साहेब
कोबीची लागवड कधी केली पाहिजे सर
नमस्कार दादा , खरीप मध्ये जून ते जुलै रब्बी हंगाम - ऑक्टोबर - डिसेंबर, उन्हाळी - फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत लागवड करावी
Fulgobhi la पतंग आहेत काय उपाय करावा
नमस्कार दादा , व्हिडीओ पूर्ण पहा या मध्ये माहिती फवारणीची माहिती दिली आहे
वेलकम Seeds ची कोबी वान विदेशी फेल आहे साहेब...
नमस्कार दादा , आमच्या पाहण्यात आलेल्या या जातीचे उत्पादन चांगले आहे
Sir तन नियंत्रण कसा कराचा कोणते तणनाशक चनलनार
नमस्कार दादा , कोबी /फ्लॉवर मध्ये निवडक तणनाशक नाही
कारली दोडका काकडी यांची माहिती पाहिजे होती
नमस्कार दादा , या पिकांचे व्हिडीओ बनवलेले आहे ते पहा
15 मे महिन्यात कोणती जात निवडू फूलगोबी
नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये सर्व चांगल्या जातींची माहिती दिलेली आहे आपल्या आवडीनुसार जात घेऊ शकता
1522 जमेल का
पोटॅश कोणते दाणेदार कि पावडर
नमस्कार दादा, MOP पोटॅश वापरा
Sir. Flower. Pik. Humni. Aali. Upay. Sanga
नमस्कार दादा, पांडासुपर 100 मिली +रिहांश 50 मिली प्रति पंप प्रमाण स्पॉट ड्रेंचिंग करा
👌💯
आवडले सर माहिती खुप छान आहे धन्यवाद 🌹🙏
धन्यवाद दादा
Namaskar sir ji🙏💐 khud chhan mahiti deta sir
धन्यवाद दादा
धन्यवाद सर सरळ आणि साध्या भाषेत समजेल असं सांगितलं बरं का पण तब्येतीची काळजी घ्या सर
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सरजी
🙏
सर नमस्कार जी सर 🙏 खुप छान माहिती मिळाली आहे सर मनापासून आभार व अभिनंदन
धन्यवाद दादा
Khup chhan mahiti sir ..yamde konte aantarpik gheu shkto..
नमस्कार दादा , कोबी मध्ये अंतर पीक घेऊ नये
Best information
धन्यवाद दादा
छान माहिती आहे
धन्यवाद दादा
Sir,dhemus war yenare kid ani rogachi mahiti dyavi
नमस्कार दादा , ढेमसे व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा या मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात माहिती. मिळते.
धन्यवाद दादा
8@@whitegoldtrust
सर फेब्रुवारीतील फ्लॉवर 764 लागवड आहे.
पण त्याला फूट निघाली आहे.
प्लाॅट आत्ता 35 दिवसांचा झाला आहे
Sir wangi madhe aantarpik mnun fulkobi jmnarka October madhe....
नमस्कार दादा ,नाही
20 july la lagvad keli tr market range ky asan harvesting period la🙏
नमस्कार दादा , सरासरी एवढा दर मिळू शकतो
@@whitegoldtrust sarasari kiti ahe 🙏
November month madhe dhaval varyty lavli tr chalte ka
नमस्कार दादा, चालते
अर्धा एकर मध्ये फ्लॉवर चे किती रोपे लागतील
नमस्कार दादा, अर्धा एकर दहा ते अकरा हजार रोप बसतील
नमस्कार सर संपूर्ण टोमॅटो व्यवस्थापन मार्गदर्शन नविन व्हिडीओ तयार करा.
नमस्कार दादा , लवकर टोमॅटो व्यवस्थापनाचा व्हिडीओ अपलोड करू
Sir tometo pikacha vhidivo tayar kela aahe ka
Vhitara plas madhe ghatk sanga milt nahi
Novaluron 5.25% + Emamectin 0.9% w/w SC ha ghatak aahe Dada
सर फेब्रुवारी महिन्यात गोबी लागवड करायची आहे फुलगोबी करावी कि गोबी कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, तुमच्या मार्केटमध्ये पत्ता गोबी किंवा फुल गोबीला बाजार भाव चांगला मिळतो त्या नुसार निर्णय घ्यावा.
Sir fe..te ..march lavgan chi timing ahe ki rop taiyar karach ahe te samazlo nahi 🙏rop taiyar honya sathi 22te 25 divas lagtat
रोप लागवडीचा आहे दादा
गोबी फुलामध्ये आहे औषधी व ड्रीप मध्ये काय सोडावे सर
नमस्कार दादा, १२:६१:० ५ किलो एकरी प्रमाण
श्री जाधव सरांचा वेस्ट डिकंपोझर बाबत व्हिडिओ ची लिंक कृपया पाठवावी.
ruclips.net/video/7VUsTb9-Asw/видео.htmlsi=07ZZDEQ9EW0R47V7
जानेवारी मधे सिजेंटा रीगल ग्लो चालेल का सर
चालेल दादा
सर मी गेल्या 10 वर्षा पासून रताळे चे पीक घेत आहे.पण गलेल्या 2 वर्षा पासून खूप कीड लागत आहे. उपाय काय करावा.
नमस्कार दादा , लागवडी पूर्वी जमिनीत किस्ता GR ५ किलो किंवा क्लोरोडस्ट ५ किलो मिसळून द्यावे.
🌹🙏
🙏
Sir sprinkler ni pani deu shktoka
नमस्कार दादा , हो देऊ शकता
पांढरी माशी वर खात्रीशीर उपाय सांगा फक्त उन्हाळी लागवडीला
नमस्कार दादा , पटियाला पॅक ४० मिली प्रति पंप वापरू शकता पांढऱ्या माशीची पूर्ण पिढी कंट्रोल होईल
साहेब नमस्कार, पटियाला पॅक मध्ये घटक कोणता आहे
नमस्कार सर कपाशीची बूस्टर च संशोधित बियाण कधी येणार
नमस्कार दादा , कपाशी मध्ये बूस्टर बियाणे येण्यास किमने वर्ष लागतील
Veer 333 kobi varyti kasi ahe
नमस्कार दादा, चांगली आहे
आपण फुलगोबी ला स्प्रिकर ने पाणी दिले तर चालणार का कृपया सांगा
नमस्कार दादा, चालेल
सर फ्लॉवर लागवडीसाठी 4फुटी सरी असेल तर किती आंतरावर लागवड करावी
नमस्कार दादा, २ x १ या पद्धतीने लागवड करा
सर डिसेंबर मध्ये माधुरी व्हरायटी लावली तर चालेल का
चालेल दादा
पांढरी माशी la काय pavarani
नमस्कार दादा , पटियाला पॅक ४० मिली प्रति पंप प्रमाण
सर ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात sakata ची कॅण्डी चर्म लावली तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
सर फुल कोबीची लागवड १५ मार्च ला लागवड केली तर चालेल का ? संवेदन शील जात सांगा
नमस्कार दादा , चालेल
हाय दादा
Namskar sir Bit pikachi mahiti sangavi
नमस्कार दादा , ठीक आहे बिट पिकाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू
सर मी ऊसातून लागवड करत आहे मला माहीती नाही काय करावे खत व्यवस्थापन लागवड फवारणी सागावे कोबी माहिती
नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा सविस्तर माहिती दिलेली आहे
सर फुलकोबी चां खोडवा घेता येतो का?
जर घेता येतो तर पुढील व्यवस्थापन सांगावे.