दर्जेदार फुलकोबी (फ्लॉवर) लागवड तंत्रज्ञान | cauliflower cultivation | सचिन मिंडे कृषीवार्ता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 131

  • @RPawar-v9j
    @RPawar-v9j 8 месяцев назад +3

    Khupach bhari mahiti dili Dada🙏😀

  • @suyogpawar9167
    @suyogpawar9167 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @sandipkhade6629
    @sandipkhade6629 12 дней назад

    तणनाशक मध्ये मारलं तर चालेल का

  • @ravindrabahiram7899
    @ravindrabahiram7899 2 года назад +1

    सर
    पिवळाकरपापडलाआहेऔषधसांगा

  • @sujitmore1280
    @sujitmore1280 4 года назад +4

    सर आपण खूप चांगली माहिती देत आहात. या साठी मी आपला आभारी आहे. या आधुनिक युगात शेती करत असताना शेतकऱ्यांना आपल्या सारख्ख्या मार्गदर्शकांची नितांत आवश्यकता आहे. आणि आपण आम्हाला असेच मार्गदर्शन करावे.
    सर भेंडी या पिकावर आपण संपूर्ण भेंडी पीक व्यवस्थापण यावर माहिती दयावी. ही विनंती

  • @akshaykoli6490
    @akshaykoli6490 8 месяцев назад +1

    उन्हाळ्यात पीक येते का दादा

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 4 года назад +5

    Very good and useful information... Thank you

  • @haribhauthobare3898
    @haribhauthobare3898 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली भाऊ
    पण ही माहिती आणखीन सोपी करून शेतकऱ्यांना सांगावी जसे की सेंटिमीटर पेक्ष्या
    अर्धा/ एक /सव्वा
    फूट या भाषेत सांगावी
    जेणे करून लवकर लक्ष्यात येईल

  • @pravinvedpathak1376
    @pravinvedpathak1376 4 года назад +2

    Best...

  • @avisandipgemeingofficial6302
    @avisandipgemeingofficial6302 4 года назад +2

    धन्यवाद सर असेच व्हिडिओ बनवा आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा

  • @wildlifephotography8045
    @wildlifephotography8045 4 года назад +1

    Good

  • @rajshinde2215
    @rajshinde2215 Год назад +1

    बिया लावल्या तर चालतात का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Год назад

      नाही

    • @rajshinde2215
      @rajshinde2215 Год назад

      मी पहिल्यांदाच फ्लावर लावत आहे कुठली व्हरायटी लाऊ

  • @sandipkhiradakar466
    @sandipkhiradakar466 Год назад

    सर चुनखडी जमिनीत फ्लावर लावले तर चालेल का

  • @rupalitaware8541
    @rupalitaware8541 4 года назад +2

    Very nice information thanks Sir

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      Thank you sir

    • @rupalitaware8541
      @rupalitaware8541 4 года назад +1

      Sir February madhe fulkobi lagwad keli tar chalel ka konti variety nivdavi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      @@rupalitaware8541 फेब्रुवारी मध्ये लागवड करायला काही अडचण नाही, व्हरायटी व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे योग्य निवड करून लावावीत

    • @rupalitaware8541
      @rupalitaware8541 4 года назад +1

      @@SachinMindeKrushivarta thanks Sir

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      @@rupalitaware8541 welcome sir

  • @dnyandeominde741
    @dnyandeominde741 4 года назад +2

    छान माहिती सर

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    जून महिन्यात लागवड केली तर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 года назад

      हो चालेल काही प्रॉब्लेम नाही

  • @vireshpawar7730
    @vireshpawar7730 2 года назад +1

    2 महिन्याच्या उसामध्ये मे ला लागवड करावी का आणि कोणती जात लावावी

  • @arunlandge2309
    @arunlandge2309 3 года назад +1

    Drip madhun 0:52:34/
    0:0:50 sodata yeil ka आणि kiti

  • @vijaynawale8478
    @vijaynawale8478 3 года назад +2

    Tetris cha kalavadhi kiti

  • @ranjieetpaatil1453
    @ranjieetpaatil1453 4 года назад +1

    Sir consultancy pahize hote melay ka

  • @funnyvideos-hd3tx
    @funnyvideos-hd3tx 2 года назад +1

    काळ्या जमिनी मध्ये पिक घेवु शकतो का

  • @sandipchavan9011
    @sandipchavan9011 2 года назад

    तननाशक चालते का

  • @prakashamrute5271
    @prakashamrute5271 2 года назад +1

    Dusrayce Anukaran kele Aahe

  • @prakashbhingare923
    @prakashbhingare923 2 года назад +1

    Flower लावून सध्या 45 दिवस झाले सध्या गडडा गुलाबी बुरशी दिसत आहे, कालांतराने त्या गडडयावर black डाग दिसतो उपाय काय...

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 года назад

      आता कोणिका ची एक फावरणी घ्या त्यानंतर 8 दिवसांनी बोरॉन ची एक फवारणी घ्या चांगला रिझल्ट मिळेल, धन्यवाद

  • @sharadmuley4868
    @sharadmuley4868 2 года назад +1

    सर मी लावतोय फाॅल्वर अत्ता मे मध्ये चालेल का

  • @vaibhavgandhile2081
    @vaibhavgandhile2081 4 года назад +1

    Karapa rogavar upay sanga

  • @rahulmuthal3451
    @rahulmuthal3451 3 года назад

    Phila dose konte khat deu

  • @siddharthshreyavlog2082
    @siddharthshreyavlog2082 3 года назад +1

    पुणे ग्रामीण मधून आहे आम्ही 13 मार्च ले लागवड केले आहे बरोबर का

  • @vinayaknaykodi6278
    @vinayaknaykodi6278 4 года назад +2

    Sir 19 19 19 spraying cha praman kiti gm/ lit ghyawa?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      4 ते 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात, धन्यवाद

  • @MK-mr6em
    @MK-mr6em 4 года назад +1

    सर मी लागवड करायची म्हणतोय मला कोणत्या व्हरायटी चे बियाणे वापरावे

  • @shetkariraja1044
    @shetkariraja1044 4 года назад +1

    Ekari kiti rop lagtil

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 4 года назад +1

    Sir ek may la lagvad keli tar jamel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      हो पाण्याची सुविधा असेल तर चालेल, धन्यवाद.

    • @Marathi_Paul...
      @Marathi_Paul... 4 года назад

      @@SachinMindeKrushivarta changla vaan kont aahe sir 1may sathi

  • @baluvarade587
    @baluvarade587 4 года назад +1

    शेतात असलेल्या जुन्या mulching पेपरवर कोबी लागवड केलीतर चलेलका सर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      माझ्यामते नको करायला, त्यापेक्षा तसाच लावा कोबी,धन्यवाद दादा

    • @baluvarade587
      @baluvarade587 4 года назад

      OK sir

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 4 года назад +2

    Very nice

    • @shrinivassawant1432
      @shrinivassawant1432 4 года назад

      सर पावसाळ्यात हे फूलगोभी येते का व लॉकडाऊन असल्याने भाव मिळु शेकेल का

  • @dhanrajhase6125
    @dhanrajhase6125 4 года назад +1

    Downy mildew upay suchava

  • @rahulladukar8691
    @rahulladukar8691 4 года назад +1

    Sir jun endings la kavta yeil ka amchi jamin lal jamin ahe

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      लाल माती असेल तर काही प्रॉब्लेम नाही फक्त ती पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी, जून मध्ये लावले तर कीड व रोग जास्त पडतात त्यामुळे खर्च वाढतो, त्यापेक्षा रब्बी हंगामात घेऊ शकता दिवाळीच्या वेळेस लागवड केली तर खर्च कमी येतो, अन जून जुलै मध्ये करायचे असेल तर पाऊस कमी असेल तर चालेल, जर आपण कोकण भागातील किंवा जास्त पावसाच्या भागातील असाल तर पावसाळ्यात नका घेऊ हे पीक, त्यापेक्षा रब्बीत लागवड करावी,अधिक माहिती साठी याच चॅनेलवरील व्हिडिओ बघा, धन्यवाद.

    • @devunasare5767
      @devunasare5767 4 года назад +1

      Aaj lagwad keli

    • @devunasare5767
      @devunasare5767 4 года назад

      4-5 diwwsani Kay spray karacha the sanga bee nalanda neha compani

  • @sammedsaswade303
    @sammedsaswade303 3 года назад +1

    75-75-75 kg npk he kiti ekarasathi ahe

  • @nitindharmadhikari5987
    @nitindharmadhikari5987 3 года назад +1

    मे च्या सुरुवातीला फ्लॉवरची लागवड करू शकतो का सावली काही प्रमाणात आहे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 года назад

      नाही त्यापेक्षा 15 जून च्या पुढे लागवड करा, धन्यवाद

  • @navnathjadhav9507
    @navnathjadhav9507 4 года назад +2

    सर जुलै मध्ये लागवड केली तर चालेल का?

  • @sagarsirsath2243
    @sagarsirsath2243 3 года назад

    10 मे ला लागवड केली तर चालेल का फुलकोबीची

  • @ambadaskanchkatle5237
    @ambadaskanchkatle5237 4 года назад +1

    भाऊ फुलकोबी मध्ये चांगली व्हेरायटी सुचवा

  • @abhirajdighe9206
    @abhirajdighe9206 4 года назад +1

    खत व्यवस्थापन याबद्दल पण व्हिडिओ बनवा

  • @sagardhikale4993
    @sagardhikale4993 4 года назад +2

    1919 मध्येबुरशीनाशक चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      शक्यतो सेपरेट मारावे

    • @wildlifephotography8045
      @wildlifephotography8045 4 года назад

      Nice vidio

    • @SantoshShinde-gm8ew
      @SantoshShinde-gm8ew 4 года назад

      @@SachinMindeKrushivarta फ्लॉवर पूनर लागवडीनंतर किती दिवसात गडा तयार होण्यास सुरुवात होईल

  • @annadeshmane7052
    @annadeshmane7052 3 года назад

    Sir,पावसाचा काही परिणाम होतो का फ्लावर वर?

  • @sammedsaswade303
    @sammedsaswade303 3 года назад +1

    Comment like kartay reply kon deych

  • @tushar_maharaj_khalkar78
    @tushar_maharaj_khalkar78 4 года назад +1

    सर 555 व्हरायटी कशी आहे?
    लावून 8 दिवस झालेत
    पुढे काय काय औषध सांगा

    • @Rshon7878
      @Rshon7878 3 года назад

      जून मध्ये लागवडीसाठी कोणत्या व्हरायटी आहे

    • @vikramtarle4666
      @vikramtarle4666 3 года назад

      473

  • @reshmashinde6526
    @reshmashinde6526 4 года назад +1

    फ्लॉवर घरी आणल्यावर जास्तीत जास्त फ्रेश राहण्यासाठी काय करावे, काळा पडू नये म्हणून काही उपाय सांगा.

  • @sachindube5241
    @sachindube5241 2 года назад +1

    तूमचा खच॔ खूप आहे खच॔ निघणार नाही

  • @balirambodkhe5679
    @balirambodkhe5679 2 года назад

    सर तुमचा आवाज कमी येतोय

  • @rahulladukar8691
    @rahulladukar8691 4 года назад +1

    Krupya magdarshan kara ve kami khachat utpada gheta yeil

  • @vikramadhav5578
    @vikramadhav5578 4 года назад +1

    गड्डा पांढरा होण्यासाठी काय वापरावे

  • @shubhamshelke7331
    @shubhamshelke7331 4 года назад +1

    या पिकांसाठी ऊन जास्त हवे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      नाही थंडीत चांगले येते हे पीक, धन्यवाद

    • @shubhamshelke7331
      @shubhamshelke7331 4 года назад

      @@SachinMindeKrushivarta सर साधारण २५-२८temprature असेल तर गड्डा वेळेवर लागतो

  • @santoshraykar9174
    @santoshraykar9174 3 года назад

    उन्हाळ्यात फूलकोबी चे भाव आहे राहतील

  • @sunildhumal3909
    @sunildhumal3909 4 года назад +2

    तुमचे मार्गदर्शन भेटेल का सर
    आणि तुमच्याशि संपर्क कसा करता येइल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद

    • @tusharzanjurne9426
      @tusharzanjurne9426 3 года назад

      Mo nadr

  • @viralvideo6935
    @viralvideo6935 4 года назад +1

    आठवडा झाला लागवड केली आहे काय देवु ठिबक सिंचन ने कोबी, फ्लॉवर

  • @prasannakul7228
    @prasannakul7228 4 года назад +12

    अहो साहेब सेंटीमीटर,हेक्टर,नत्र, पालाश, हे परिमाण वापरत नाही शेतकरी ..आम्ही टीचभर,वीतभर,एकरी,आणि Dap, Mop असे परिमाण वापरतो..आपण शेतकरी नाहीए का..
    माहिती खूप चांगली पण भाषा अवघड..🙏

    • @शेतीजुगाडवकला
      @शेतीजुगाडवकला 3 года назад +1

      खरय,दैनंदिन बोलीभाषेतील माहिती दिली पाहिजे, अगदी शुद्ध भाषेत म्हणजे पुस्तकी ज्ञानासारखं वाटतं व डोक्यावरून जातं

  • @amitgunjal1267
    @amitgunjal1267 4 года назад

    एक महिन्याची धवल जातीची फ्लॉवर आहे परंतु त्यावर भयंकर पानांवर करपा आहे. परिसरातील सर्वच फ्लॉवर पिकावर हा अटॅक झालेला आहे. खुप साऱ्या फवारण्या केला परंतु पुरेसा परिणाम दिसत नाही. उपाय सुचवा. ता.संगमनेर.

  • @dhanrajhase6125
    @dhanrajhase6125 4 года назад +1

    mildew

  • @avinashjadhav8889
    @avinashjadhav8889 2 года назад +1

    Flower लावून 5 दिवस झाले आहे खत आणि फवारणी चे नियोजन सांगावे

  • @sablevashant6037
    @sablevashant6037 4 года назад +2

    सचिन सर नबंर पाहिजे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      सर कृपया काही शंका असेल तर बिनधास्त कंमेंट करा, आपल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल. धन्यवाद

    • @gauravdarade894
      @gauravdarade894 4 года назад

      Nbr send kara

  • @chetangorde7088
    @chetangorde7088 4 года назад

    Sir direc bi laun chalel ka flower... Rop tayar krnya peksha...

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад +1

      नाही रोप तयार करूनच लावा, धन्यवाद

  • @rohansidam1443
    @rohansidam1443 3 года назад

    Sir Tumcha no deu shakta ka

  • @vikasgavali2475
    @vikasgavali2475 4 года назад +2

    सरांचा मोबाईल नंबर मिळेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      सर कृपया आपली शंका कंमेंट करा, नक्की आपल्याला उत्तर दिले जाईल, धन्यवाद.

  • @sachinpansare1380
    @sachinpansare1380 4 года назад +1

    Tan Nask sanga

  • @tusharzanjurne9426
    @tusharzanjurne9426 3 года назад +1

    Mo nabr patvana

  • @ravindramore9796
    @ravindramore9796 4 года назад +2

    लागवडिनंतर तणनाशक कोणतं वापरावेवतूमचा मो नंबर सांगा

  • @prajaktakokare545
    @prajaktakokare545 4 года назад +2

    Nice information sir😊

  • @dattarraydukare6000
    @dattarraydukare6000 4 года назад +2

    1522, tetris, धवल ह्या मस्त आहेत सर

  • @amtebhagwat7950
    @amtebhagwat7950 4 года назад +1

    आता कोणते बियाणे वापरावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      व्हिडिओ मध्ये संगीतल्यापैकी खरीप वाण सध्या आपण वापरू शकता, धन्यवाद

  • @dhanarajpatil9040
    @dhanarajpatil9040 4 года назад +1

    फ्लॉवर पिवळा पडतो आहे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 года назад

      कॅब्रिऑटोप ची एक फवारणी घ्या, धन्यवाद

  • @arunkaluchavan5833
    @arunkaluchavan5833 3 года назад +1

    छान माहिती दिली आहे साहेब