कोबी लागवड तंत्रज्ञान - कोबी पिकाबद्धल संपूर्ण माहिती - सचिन मिंडे कृषिवार्ता
HTML-код
- Опубликовано: 5 мар 2020
- #कोबीलागवडतंत्रज्ञान #CabbageCultivation #SMKrushivarta
कोबी लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती - सचिन मिंडे कृषिवार्ता
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
Very nice
खूप छान माहिती दिली तुम्ही
धन्यवाद रोहित दादा
खुप छान माहिती सांगितली आहे...🙏🙏🙏
Good
छान माहिती मिळाली सर
Thank you sir
@@SachinMindeKrushivartamo no pahije
Mast Mahiti🤗
Thank you dear....🙏🙏🙏
@@SachinMindeKrushivarta हॅलो अण्णा पाटील जंजाळ हिसोडा बुद्रुक तालुका भोकरदन जिल्हा जालना उन्हाळी गोबी कोणती लागवड करावी तुमचा व्हाट्सअप नंबर नंबर देणे आत्ता माझ्याकडे विज गुंठे गोबी आहे ज्ञ म** निघणे चालू आहे मला आता पण गोबी आहे
सर मो. नं. पाहिजे
Sir karpa vadat ahe ? Konte burshinashak vaprave 70 divsacha plot ahe
Mini sprinkler var yeil ka
कोबि काढणी ची माहिती सांगा
सर करप्यासाठी कोणते बुरशीनाशक फवारायचे
रिडोमील गोल्ड या बुरशीनाशकाची योग्य प्रमाणात फवारणी घ्या, धन्यवाद.
Sir AATA konti jat lawawi kobi chi
Very good and important information
Thank you dear....🙏🙏🙏
या पिकाला मार्केट कुटे आहे ते सांगा मला 1/2 एकर करायची आहे
तननाशक विषयी todkyat sanga
Sir Pani kiti dyav
Sir mala ata full kobi lagvad karyavahi ahe tar mala mahiti melil ka .konti jat lavavi va sari kiti put sodavi
कृपया आपल्या याच सचिन मिंडे कृषीवार्ता चॅनलवर फुलकोबी चा व्हिडिओ टाकलेला आहे अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ बघा ही विनंती, धन्यवाद
भाऊ मला मे मध्ये मिरची आणि टोमॅटो लावाचे आहे पण तापमान 44 पर्यंत जाते ...जमेल का लागवड
होय, पण मे महिन्याच्या शेवटी लागवड करा
युरीया लावला चालेल का
काळी कलरचि आळी आहे कोणता फवारा वापरायचा सर
Sir ret kadhi changla asto kobi la
0pl
आवाज येत नाही
Fugavanisathi khate sanga
सर आम्हाला या जुलै महिन्यात कोबी चे रोप टाकायचे आहे तर टाकावे का नाही पुढे चान्गला भाव मिळू शकतो का
चालेल
Kobi lagvad Aata keli tar chalel ka
होय चालेल काही प्रॉब्लेम नाही
Sir tumchi mahiti Amhala khup prerna dete
Thank you
जून मध्ये केली चालेल का
50 गाड्या शेण खंत ,,,भाऊ पैसे किती लागतील
Tomato pikachi mahiti taka Dada.
नक्कीच, पुढचा विडिओ टोमॅटो पिकावरच येणार आहे
कोबीचे बी कसा तयार करतात ते सांग
माझी कोबी 15दिवसांची झाली मुझीक mopआणी १५,१५एकर्त टाकले तर चालेलका
हो चालेल
कोबीमधील तणनाशक असेल तर नाव सांगा
सर सिला विरायटी कोबी चांगली आहे का
हो ठीक आहे
aavaj kamiyato
नंबर पाठवा
3 फुट सरी आहे ,एका सरीवर 3 लाईनी लागन चालेल का
होय चालेल
सर 25 जुलै ला कोबी लावली तर बाजारभाव भेटतो का
हो भेटतील बहुतेक
Kobi lagavd kadhi karavi
जुलै ते डिसेंबर पर्यंत करू शकता
Tumcha number dya
एप्रिल महिन्यात कोबी लागवड केली तर चालेल
हो चालते की, या वर्षी मी माझ्या स्वतःच्या शेतात लागवड केली होती चांगले पैसे झाले
Kiti divsat vikayla yete
50 ते 60 दिवसात
१% द्रावन कसे तयार करावे
Kid v ghana roga badal mahiti dya
Sar number dena तुमचा
Lagavadd करताना लंबाई किती ठेवावी
अर्धा फूट ठेऊ शकता आपण
@@SachinMindeKrushivarta 🙏🙏
मे महीनेत लागवड चाल्ल का.
नाही त्यापेक्षा पाऊस पडल्यानंतर जून ते जुलै मध्ये लागवड करा, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta sir pavsachya panyavr lavli tr chalel ka pattakobhi
आमच्या कोबीला पाऊस जास्त झाला त्यामुळे सुकवा आला आहे काय करावे सुचवा
कोणिका ची एक फवारणी घ्या व एका बुरशीनाशकांची ड्रिंचिंग करा, धन्यवाद
धन्यवाद
किड व रोग व्यवस्तापन
Ok
February mahinyat lagvad kru shkto ka
होय बागायती असेल तर जमेल परंतु उत्पादन कमी निघेल, पण पीक आणले तर नक्की बाजार भेटतील आणि पैसे होतील, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta thank you sit
सर वीर 333 व्हरायटी चांगली आहे का
चांगली आहे ही कोबी ची जात, काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
चांगली आहे ना भावा लाव ना
Kate kon to takchi
कोबी आता लावली तर रेट राहतील का
होय लवकर लावले तर रब्बी च्या आगोदर बाजारात येतील, त्यामुळे मला वाटते बाजार राहतील असा माझा अंदाज आहे, धन्यवाद
धन्यवाद सर
50 gadya Shen khat takl tar khali kahich urat nahi
होय पण वर्षातून एकदा तरी टाकले पाहिजे ना दादा
15 मे ला लागवड केली तर चालेल का
हो चालेल ना
सर फोन नंबर द्या
कृपया आपली शंका कंमेंट करा
कोबी पिकास कोणते तणनाशक चालते
याला तणनाशक नका वापरू, धन्यवाद
Thanks
Kanda piwala hot ahe
सर डायरेक्ट बिया लावले तर चालेलका
Vn information sair
Kaay
कोबी पिकावर माकड्या या रोगाचा प्रादुर्भाव जून-जुलै या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो त्यावर त्यावर उपाय सुचवा आम्ही आपणास आपण सांगाल ती फी देऊ परंतु तुम्ही यावर उपाय सुचवा ही समस्या डॉक्टरांना सुद्धा सवाल होत नाही सर्व प्रकारचे उपचार करून बघितले फायदा नाही
युरीया लावला चालेल का
फक्त युरिया नको ज्या खतामध्ये नत्र व बाकीचे ग्रेड असतील अशी खत वापरा, धन्यवाद