फ्लॉवर/कोबी व्यवस्थापन- राहुल पुरमे सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2022
  • गुरुवार दि. 13/01/22 रोजी
    श्री राहुल पुरमे सर आपल्याशी
    "फ्लॉवर/कोबी व्यवस्थापन" या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Комментарии • 117

  • @sunilnagare9372
    @sunilnagare9372 2 года назад +17

    सर आज तुम्ही खूपच महत्त्वाची व चांगली माहित दिली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार आणि सर तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करता, आणि यापुढेही असेच मार्गदर्शन करत रहा धन्यवाद... 🙏🙏🙏

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 года назад +16

    फ्लॉवर/कोबी व्यवस्थापन या भाजीपाला पिकाबाबत श्री राहुल पुरमे सर यांच्याकडून फार 👌उपयुक्त माहिती मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.👍वक्त्यांचे आणि संयोजक व्हाइट गोल्ड ट्रस्ट यांचे हार्दिक अभिनंदन. 💐धन्यवाद.

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 года назад +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      धन्यवाद दादा

    • @user-ti4lv9me8m
      @user-ti4lv9me8m Год назад +1

      रविंद्र ऋषिकेश जाधव

  • @sagarjadhavs4044
    @sagarjadhavs4044 Год назад +5

    Syngenta कँपनीच्या फ्लॉवरच्या जातीबद्दल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन थोडी माहिती घ्या, नन्तर शेतकऱ्यांना सांगा.. syngenta लकी ही व्हरायटी हिवाळ्यात येणारी आणि 75 ते 80 दिवसात काढणीस तयार होते, तुम्ही उन्हाळ्यात लावायला सांगून 55 ते 60 दिवस कालावधी सांगत आहेत..
    कम्पनी चुकीची माहिती देते की तुम्ही??

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 2 года назад +10

    खूप छान माहिती दिली सर 🙏🙏❤️

  • @amolrathod8140
    @amolrathod8140 2 года назад +8

    खूप छान दादा 🙏🙏 अतिशय उपयुक्त माहिती आहे

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 2 года назад +2

    Purme sir aap hamesha bahut achhi jankari dete ho khub khub dhanyawad sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 2 года назад +4

    खूप छान सखोल अशी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर. राम राम 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivanandpawane6651
    @shivanandpawane6651 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद सर

  • @amolborude1536
    @amolborude1536 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , धन्यवाद

  • @kailasmagar2349
    @kailasmagar2349 Год назад +1

    खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @gopalpachpol6772
    @gopalpachpol6772 Год назад +1

    अतिशय योग्य मार्ग दर्शन सर

  • @nitinghadge4002
    @nitinghadge4002 Год назад +1

    Good information sir

  • @lokeshkumarzingare2276
    @lokeshkumarzingare2276 2 года назад +7

    🙏🙏🙏🙏

  • @ajay3431
    @ajay3431 2 года назад +2

    छान दादा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe1988 Год назад

    खुप छान

  • @bhalchandrasonje9941
    @bhalchandrasonje9941 Год назад

    April madhe kobi konti lavavi

  • @santoshbodke
    @santoshbodke Год назад

    Nice👍

  • @gajanansonune3538
    @gajanansonune3538 2 года назад

    सर आता सद्या कोनति कोबी चांगली राहील फलोवर

  • @surajnemane4946
    @surajnemane4946 8 месяцев назад

    👌👍

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    फ्लावरची पान साईटने पिवळे पडत आहेत काय करावे

  • @BalajiSolav-qh3ds
    @BalajiSolav-qh3ds Год назад

    ❤❤❤❤❤

  • @aishshinde426
    @aishshinde426 2 года назад +1

    Sir अकोल्या जिल्हात मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्यामुळे हरभरा पिकाची फुल गळ झाली. यावर काही उपाय सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, नवीन फुल येण्यासाठी झेप २० मिली + ००:५२:३४ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @deepaklad4275
    @deepaklad4275 2 года назад

    सर मार्च महिन्यात फुलं गोबी लागवड करायची आहे कोणता वाण लावावा बि याला किती दिवस लागतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      भाऊ मिळाल्यास सांगरो सीड्स ११० नंबर घ्या
      धन्यवाद

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    सर रायझर जी मध्ये काय काय कन्टेन्ट आणि किती प्रमाणात आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रायझर जि मध्ये ह्यूमिक ऍसिड आहे

  • @pramodpusdekar4136
    @pramodpusdekar4136 2 года назад

    Sir fulkobi vr kale thipke pdta ahe upay sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + व्हिमसुपर ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    सर सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये गंधक आसते तर दुसरे देवाव की नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , दुसरे सल्फर देण्याची गरज नाही

  • @IrfanShaikh-ts1be
    @IrfanShaikh-ts1be 2 года назад +1

    Khodava usat kobi lagavad karavi ki flavar Ani 55-60 divasat nikhel asi jat sanga please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      भाऊ फ्लावर लागवड करा आता ५०ते ५५ दिवसात येईल सन्ग्रो ची ११० लावा
      धन्यवाद

    • @IrfanShaikh-ts1be
      @IrfanShaikh-ts1be 2 года назад

      @@whitegoldtrust seed lavave ki rop

  • @suhaschandraparadkar-audit2120
    @suhaschandraparadkar-audit2120 5 месяцев назад

    Sir, फ्लॉवर च्या वेगवेगळ्या काळा मध्ये लावायची रोपे कोणत्या nusery मध्ये मिळू शकतील.कारण मे मुंबई ल बोरिवली ला राहतो आणि माझा फार्म हा पालघर जिल्ह्यात आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , आपल्या भागात कुठे विश्वासू नर्सरी असेल तिथून रोप खरेदी करू शकता

  • @arvindbhise3209
    @arvindbhise3209 2 года назад +1

    सर पेरू फळबाग विषयावर मार्गदर्शन करा
    पैठण साठी कोणते सर आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      हो भाऊ लवकरच या एक व्हिडिओ बनवू
      धन्यवाद

  • @sachinnawale264
    @sachinnawale264 Год назад

    फवारणीचे औषधे संगमनेर तालुक्यामध्ये कोणत्या औषधाच्या दुकानात मिळेल कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , संगमनेर - किसान कृषी सेवा केंद्र 9881877776

  • @shetkari_manus_farmer....
    @shetkari_manus_farmer.... Год назад

    Silicon base stickers ghetal t chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @karanpatil7623
    @karanpatil7623 Год назад

    सर एप्रिल मध्ये फुल गोबी कोणती व्हरायटी लागवड करु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , गोबी व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा. ruclips.net/user/live6iptd8k2-0Y?feature=share

  • @dattasawadatkar1428
    @dattasawadatkar1428 Год назад

    Sir amhi buldhana mehkar madhe flower
    lagvad karto 15 April la mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता

  • @akshayshinde1708
    @akshayshinde1708 Год назад

    Sir bharari aamcha kde bhetat nhi sir tya jagi ky use krav

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपला जिल्हा व तालुका सांगा

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 Год назад

    1 April la lagwad keli tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , १ एप्रिल ला लागवडीला उशीर होईल, १५ ते २० मार्च पर्यंत लागवड करू शकता , कारण १५ ते ३० सेल्सिअस तापमान या पिकाच्या वाढीसाठी योग्य आहे, जास्त तापमानास सहनशील जातीची निवड करावी. धन्यवाद

  • @vaibhavpatil3624
    @vaibhavpatil3624 2 года назад

    सर भरारी औषध कोणत्या कंपनीचे आहे
    आमच्याकडे मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , भरारी हे परीस ऍग्रोटेक कंपनीचे उत्पादन आहे

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    सर फ्लॉवर चे पान आणि फुल मोठे होण्यासाठी
    काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @avinashnartam9091
    @avinashnartam9091 Год назад

    Tushar sinchan var phool kobi lagvad chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    सर फ्लॉवर /गोबी च्या संपूर्ण आयुष्यात किती NPK द्यावेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कोबी पिकास लागवडीपूर्व 80 किलो नत्र 80 किलो स्‍फूरद व 80 किलो पालाश द्यावे देऊ शकता

    • @samadhandarade77
      @samadhandarade77 Год назад

      @@whitegoldtrust एकरी की हेक्टरी

  • @sharadmule3762
    @sharadmule3762 Год назад

    सर मी लावनार आहे फाँल्वर अत्ता लावु शकतो का आणी कुठली व्हरायटी लावु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा

  • @user-wu1tk6lo2y
    @user-wu1tk6lo2y 6 месяцев назад

    सर शेड नेट हाऊस मधे फुल गोबि जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    फ्लावर वर चुकीचे औषधी मारल्याने शेंडा खडक झाला काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + परीस १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी . धन्यवाद

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 Месяц назад

    कोबीचे एकरी किती रोपे लागतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , १.५x १.५ पद्धतीन लागवडीसाठी १९३५० रोप लागतील

  • @VideshG
    @VideshG 9 месяцев назад

    सर मे मध्ये लागवड केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , नाही

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    गोबी वर करपा येत आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , साफ किंवा व्हिमसुपर ३० ग्रॅम फवारणी करा

  • @sudampandit45
    @sudampandit45 Год назад

    चुणा कोणता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , chuna estate

  • @shivanandpawane6651
    @shivanandpawane6651 Год назад

    सर तुम्ही काॅल वर मार्गदर्शन करनार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो आपला फोन नंबर पाठवा

  • @narayanbadgujar968
    @narayanbadgujar968 Год назад

    Sir Kobi che rop milel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आमच्याकडे नाही मिळत

  • @bhalchandrasonje9941
    @bhalchandrasonje9941 Год назад

    mahyco kranti kashi hahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चांगली आहे

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    सर फ्लावर मध्ये मधला सेंडा कडक झाला आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , मावा तुडतुडे फूलकिडे दिसत आहे का

    • @samadhandarade77
      @samadhandarade77 Год назад

      @@whitegoldtrust नाही दिसत

  • @nitinmore2709
    @nitinmore2709 2 года назад

    आता फूलावर लागवड केली तर चालेल का भाव राहतील का सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , आमच्याकडे बाजार भाव माहिती मिळत नाही,

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Год назад

    फूलगोभी चे पान मागच्या साईडने ठिपके ठिपके पडून सडत आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कोपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम फवारणी करा

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 2 года назад +1

    मागे 1 वर्षांपासून ऊन्हाळी कोथिंबीर लागवड माहीती दया सर हे वींनती करु राहीले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      भाऊ काय माहिती पाहिजे कळवा

    • @nikhilpatil8735
      @nikhilpatil8735 2 года назад

      @@whitegoldtrust सर एक पूर्ण माहीति व्हिडिओ बनवा 🙏 उन्हाळी कोथींबीर लागवड

  • @dattasawadatkar1428
    @dattasawadatkar1428 Год назад

    Sir tumcha no dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता

  • @ajinkyabagal8237
    @ajinkyabagal8237 Год назад

    सर फ्लॉवर चे पाने गोळा होत आहे काही उपाय आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + सुखई ३० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @ajinkyabagal8237
      @ajinkyabagal8237 Год назад

      @@whitegoldtrust कोणत्या कंपनीचे प्रॉडक्ट आहे भेटत नाही इकडे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपला जिल्हा आणि तालुका सांगा

    • @ajinkyabagal8237
      @ajinkyabagal8237 Год назад

      Nashik niphad

  • @akshayhemke6919
    @akshayhemke6919 2 года назад +1

    सर आपण विद्राव्य खते फवाणीद्वारे देऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      भाऊ शक्यतो ड्रीप मधूनच द्या फवारणीतून जास्त फायदा होणार नाही
      धन्यवाद