Это видео недоступно.
Сожалеем об этом.
कोबी पीक व्यवस्थापन आणि शेतकरी मुलाखत - सचिन मिंडे कृषीवार्ता
HTML-код
- Опубликовано: 30 дек 2019
- #kobipikachimahiti #कोबीपीक #cabbagecultivation
कोबी पिकाविषयी संपूर्ण माहिती आणि शेतकरी मुलाखत - सचिन मिंडे कृषीवार्ता
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
कोबी काढण्यासाठी खूप माहिती दिली त्याबद्दल आभार फक्त रोपे कुठे मिळाली
छान माहिती सर
Khup chan mahiti Sir.
👌👌👌
Thnx minde sir
Nice
Wow sir nice information
Thank you
Saheb namaste Kobi lagan kelenanter konte tannashak vaparta yete ka?
शेतकरीला तर बोलूच देत नाही आणि स्वतः सर्व सांगू लागले आपणच...
Kobi lavliye tr sari sapat krtani first time kont khat vapru me pahila dose konta deu sir
Karpa sathi upay ..aaushad sanga sir please
Pakoli sathi upay sanga
Sir amchya kobivar ,karpa,alela ahe, tar ter amhala information dya
फेब्रुवारी मध्ये रोपे लावू काय रान तयार केले आहे कृपया मार्गदर्शन करावे
Ek mahinyache kobi zala ahe Ani Ali Cha problem distoy konta spray ghyava kripaya mahiti dyavi
अळी साठी कोराजन ठीक राहील
Amchi jagechi mati lalasar ahe ani sukva yeto tomato sukun jatat ,tR thodi mahiti dya
सचिन मिंडे , दत्ताकृषी वाले , धन्यवाद
धन्यवाद दादा
@@SachinMindeKrushivarta पावसाळ्यात वांगी आणि मिरची कधी लावायचे
मला ़एक एकर कोबी लावायचा आहे लागवड कधी करू please contact Number दया
sir karpa rog var niyantran kase karave te sanga..plz
नक्कीच
नमस्ते दादा मला एक एकर गोबी लावायची आहे ऊसाची मधे अंतर पिक म्हणून घ्यायच आहे मि ऊसाच अंतर चार फुटाचे ठेवनार आहे दोन फुटावर गोबी ची लावगन करायची आहे त्यासाठी गोबी च्या कांड्या कुठे भेटतील कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏🙏
जवळच्या नर्सरीत भेटतील, धन्यवाद
कौबीवर करपा रोग आहे नियोजन सांगा
Aata lagvad keli tar chalel ka sr
होय चालेल, धन्यवाद
Sir 10 te 15 march la kobi lagwad kelyas chalel ka.
होय चालेल
Minde sir...Kharif sati Saint variety chalte ka ..? Fungal disease la resistance ahe ka
होय
Sir hi kobi chi lavagad ki antaravaril aahe mala February madhi lavgad karayachi aahe margadarshan karave
नक्कीच
April mdhe lagvad krayachi aahe kshi kalji ghevu
Sir mala feburwari madhe gobhi lavaychi ahe margdarshan dyve
नक्किच
Sir janewari mdhe.।Konti jat changli rahil
सेंट
कोबी चे मार्केट नुसार कधी लागवड करावी
१april te १४ April prynt lagvad phije
सर मला उन्हाळी कोबी लावायचे कृपया त्याविषयी मार्गदर्शन करावे
नक्कीच
सर मला कोबी लागवड करण्याची आहे मार्गदर्शन करावे
कोबीची पुनर्लागवड केल्यानंतर तणनाशक वापरता येतं का ? असेल तर कोणतं ? कृपया मार्गदर्शन करा.
नका वापरू
Goal Ani trga gol 40 ml trga 4 ml
छान माहिती
Superb
Hi
सर माझी जमीन वाळसार आहे पण मी आधी वांग्याचे पीक घेतले होती आता कोभी जमेल का
होय चालेल शेणखत वापरा, धन्यवाद
सर मला 2 एकर कोबी लागवड करायची आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली तर चालेल का
हो चालेल
सर पपई २फुट उंचीवर आहे तर त्यामध्ये कोणते पिक घेउ
लगेच करायचे असेल तर कोथंबीर किंवा मेथी चे पीक घेऊ शकता,धन्यवाद.
@@SachinMindeKrushivarta mob no patva
Kobi chi mahiti sanga aushd kontya vaprave
@@balasahebsangle3999 कशासाठी औषध पाहिजे कृपया दादा ते सांगा
सर मी प्रयोग करतोय फाॅल्वर चा
Ekri kiti tan mal kadhta
Usa madhe jaml ka antar pik mhanun
होय नक्कीच जमेल, खूप शेतकरी बांधव घेतात हे आंतरपीक उसामध्ये, धन्यवाद
नोव्हेंबर महिन्यात लागवड केली तर चालेल का
होय चालेल काही प्रॉब्लेम नाही, थंडीत हे पीक चांगले येते, धन्यवाद
धन्यवाद दादा अजून माहिती देत जा
Kobi pika made antar kiti asave
फेब्रुवारी महिन्यात ऊस खोडवा पिकात केला तर चालेल का
होय चालेल
Shednet madye hoti ka kobi
शेडनेट ची गरज नाही कोबी या पिकाला, धन्यवाद
सर आता लागवड केली तर चालेल का
होय
कोबी ची कोणती व्हरायटी करपा रोगाला जास्त बळी पडत नाही
Tumhi tyana sangtay shen Khat taklay mhanun sanga
कोबी पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे
Goal trga
सर कोबी लावुन 12 दिवस झाले पाने पिवली झाली आहेत आणी किड लागली आहे
Beniviya
Beniviya
कराटे
कोबी रोप लावताना अळी आहे गड्डा येईल का.?
कोराजन या औषधांची फवारणी करा, गड्डा येईल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
kobiche muli aliene karandli ahe spray sanga
कोबी वर आळी आहे. कोबी एक महिना झाला आहे
एकालक्स 2 ml प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारा syngenta कंपनीचे
Pragatshil Shetkari
रेन पाईपावर कोबी घेता येतो का ?
नाही
Gg
ड्रिप लागतो का?
आपल्याला शक्य असेल तर ड्रीप बसवू शकता आपण, विद्राव्य खते चांगल्या पद्धतीने देता येतात व पाण्याची बचत सुद्धा होते ड्रीप ने
भाऊ आम्ही 5 एकर करतो दरवर्षी
मग छान आहे ना दादा
Pramod Karad bhau kute raht ahat
@Shubham Sawant कृपया आपली शंका कंमेंट करा
@Shubham Sawant हो चालेल फक्त सुरवातीला रोपांना उन्हापासून जगवणे गरजेचे आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आणि बाजार मिळण्याची शक्यता पण असते
@Shubham Sawant कृपया आपले गाव व तालुका आणि जिल्हा कंमेंट मध्ये देत चला ही नम्र विनंती सर्वांनाच
सचिन मुंडे सर नंबर द्या
जानेवारी महिन्यात लागवड केली तर चालेल का?
होय
@@SachinMindeKrushivarta sir कोबीची कोणती जात लावली पाहिजे.. जानेवारी मध्ये
कोबी पिवळा करपा आहे स्प्रे कोणता घेऊ
सिंझेंटा कंपनीचे फॉलियो गोल्ड हे 1.5 ते 2 ml प्रतिलीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्या, धन्यवाद
Mala tumacha mobile No Dya
Sir तुमचा नो द्या
Rohidas pawar
Sir tumcha mobile number dya
तुमची शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
मित्रा कोबी पीकाला युरीआ नका वापरु , सचिन मिंडे खूप छान काम करताय , शक्यच नाही पंधरा गुठयात पन्नास हजार ,
Hi
Uriala prya sanga
10 रु प्रमाणे रेट मिळाल्यावर 50 हजार होणारच की 🤗🤗 तसा 10 रु दरही मिळतो
पंधरा गुंठ्यांत एक लाख रुपये होतात
आंतर किती पाहिजे
45×45 सेमी किंवा 60×60 सेमी किंवा 70×70 सेमी अंतरावर करू शकता
हे दोन रोपतील अंतर आहे
Deepak Kadus 1 foot
कोबी हे पीक बेड वरती लावावे की सरी वर लावावा
सरी वरती
Pilhc kolkale
Phone number padava
दादा, कृपया आपली शंका कंमेंट करा, धन्यवाद.
Aj kobi lavala ahe giadline kara
भाव नाही फुकट विकला जातो
दादा क्षमा असावी परंतु मी त्याला काही करू नाही शकत ते माझ्याही हातात नाही, मी आपल्या सर्व शेतकरी बांधवाना चांगली माहिती देण्याचे काम करतोय, मी आपले दुःख समजू शकतो.😢😢धन्यवाद
खत खूप जास्त झाला
Band Karen theva
Nice
Sir gadda pokarnari ali sathi kay karave
कोराजन हे औषध फवारणी करा, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta hi
Nice
Nice
Nice
Nice
Thank you
Nice