गोबी लागवड (Cabbage Cultivation)कोबी वाण ,खत,तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 51

  • @RajuKondhare
    @RajuKondhare 3 дня назад +1

    खूप छान माहिती दिली साहेब

  • @shrikantnalawade7594
    @shrikantnalawade7594 13 дней назад +1

    छान माहिती दिली आहे

  • @indianculture2459
    @indianculture2459 4 месяца назад +4

    माहिती पूर्वक व्हिडिओ

  • @dattatrayharale6707
    @dattatrayharale6707 28 дней назад +1

    अतिशय छान माहिती.धन्यवाद

  • @vishnupatil6104
    @vishnupatil6104 4 месяца назад +3

    माहिती छान सांगितली आहे

  • @GaneshPatil-qh9kk
    @GaneshPatil-qh9kk Месяц назад +1

    Great

  • @gagadharsalunke9024
    @gagadharsalunke9024 4 месяца назад +2

    खूप छान माहिती दिलात सर तुम्ही धन्यवाद

  • @gagadharsalunke9024
    @gagadharsalunke9024 4 месяца назад +2

    सर मी 17 मे रोजी एक एकर लागवड केली आहे अडीच फुटाची सरी अडीच फुटाची सरी तयार करून घेतली आहे एक सरी तूर तीन सऱ्या पत्ता गोबी अशा प्रकारे लागवड केली आहे सध्या एक महिना झाला आहे लागवड करून खूप छान प्लॉट आहे सध्या मूळ पीक म्हणून तूर घेतली आहे मी आंतरपीक म्हणून गोबी लागवड केली आहे

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  4 месяца назад +1

      उतम्म 👌 तुरीला मर रोगाची अडचणी येऊ शकते त्यामुळे पत्ता गोबी ला पण अडचण येईल त्यामुळे तुरीची मर रोगाचा नियोजन व्यवस्थित करा.

  • @ajinkyashinde2246
    @ajinkyashinde2246 21 день назад +1

    October madhe keli trr chalel ka sir ?

  • @VaishnaviGund-bk9yu
    @VaishnaviGund-bk9yu 3 месяца назад +4

    सर मी 3जुलै 2024 ला लागवड केलेली आहे पाऊस जास्त चालू आहे तर कोणते औषध वापरू

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  3 месяца назад +2

      काही अडचण असेल तर सांगा , नसेल तर काहीं वापरू नका

    • @VaishnaviGund-bk9yu
      @VaishnaviGund-bk9yu 2 месяца назад

      पावसामुळे थोडा पिवळसर झालेला
      आहे कोणते औषध वापरावे

  • @mangeshgadhave3936
    @mangeshgadhave3936 2 месяца назад +1

    हॅलो सर, मी seminis ग्रीन व्हॉइजर लावले aahe, तर किती kiloparyant फळ तयार होत आहे त्याचा रंग कसा hoto

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  2 месяца назад +1

      Green Challenger: फळ 1.5 kg च होईल, रंग: हिरवा 🥬 राहील

  • @vaibhavsonune3569
    @vaibhavsonune3569 Месяц назад +1

    दादा गोबी वर जास्त करपा आहे काय उपाय सांगा

  • @akashraut2719
    @akashraut2719 3 месяца назад +2

    Ata lagan keli tr chalel ky

  • @YogitaAbhale-s5l
    @YogitaAbhale-s5l Месяц назад +1

    Spry khownth ghu

  • @SagarGhyaytadkar
    @SagarGhyaytadkar Месяц назад +4

    भाऊ कांदे आता 5000 रुपये 6000 विकत आहे पण कोबी 6 रुपये किलो विकत आहेत

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  Месяц назад +2

      भाऊ आज कांदे 40 रुपये/kg आहेत आणि गोबी 27 रुपये/kg विकून आलोय आम्ही .

    • @omkarsonawane5747
      @omkarsonawane5747 Месяц назад +2

      कोणत्या मार्केट लां
      १० रू चाललाय पुणे त्यात ३rs transport खर्च
      ३६००० कोबी काढायला आलंय माझा

    • @omkarsonawane5747
      @omkarsonawane5747 Месяц назад +1

      माझा ३६००० कोबी आहे पुणे १०रू मार्केट आहे ३ रू खर्च
      कोणत्या मार्केट आहे २० २५

    • @samkamthe8775
      @samkamthe8775 28 дней назад

      ​@@omkarsonawane5747local market madhe asel 20-25rup.. Pune market madhe 10 te 14 bhav ahe

    • @ShivajiNagare-y5s
      @ShivajiNagare-y5s 27 дней назад

      कोबीला किती दिवस लागतात विक्री पर्यंत

  • @sanketwaghmare3533
    @sanketwaghmare3533 2 месяца назад +1

    आत्ता कोबी लागवड केली तर बाजार भेटेल काय? कोबी काढून परत कोबी केलेली चालेल काय?

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  2 месяца назад +1

      बाजार भेटेल की नाही हे तर सांगता येणार नाही, पण पावसाळी लागवड बऱ्यापैकी झालेली आहे. कोबी काढून परत कोबी लावली तर चालेल पण मर होण्याची शक्यता असते त्यासाठी विशेष काळजी घ्या.

  • @nileshmore5307
    @nileshmore5307 2 месяца назад +1

    गोल आणि बीज नाशक वापरल्यामुळे कोबी पिवळी पडलेली आहे त्याच्यावर उपाय सांगा

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  2 месяца назад +1

      मायक्रोन्यूट्रिएंट : फेरस सल्फेट ची फवारणी करा किंव्हा ठिबक ने सोडा

  • @YogitaAbhale-s5l
    @YogitaAbhale-s5l Месяц назад +1

    Khrhpah ahe

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  Месяц назад +1

      कॅब्रिओ टॉप किंव्हा अमिस्टर टॉप बुरशीनाशकाचे फवारणी घ्या

  • @VaishnaviGund-bk9yu
    @VaishnaviGund-bk9yu 2 месяца назад +2

    पावसामुळे पिवळसर वानआलेला आहे

  • @bhimraosontakke2870
    @bhimraosontakke2870 Месяц назад +1

    18july la lavali ahe

  • @anilnikam5070
    @anilnikam5070 2 месяца назад +1

    कोबी लागवड दाटून लावले की गड्डे बारीक येतात.अंतर वाढले की गड्डे मोठे होतात.

    • @basavrajwale297
      @basavrajwale297 29 дней назад

      मोठ्या गड्याला मार्केट नसते

  • @rajendralandge3547
    @rajendralandge3547 2 месяца назад +6

    दादा तुला माझी एकर जमिन करायला देतो मला 50000रूपये दे