Soil charger tech.🥬60 दिवसांत कोबीचा 2 किलोचा गड्डा 💪 एक फूट रूंदीचे जाड पान, एक्स्पोर्ट क्वालीटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2020
  • Contact 8669200221/2/3/4/6
  • НаукаНаука

Комментарии • 49

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 года назад +3

    वजन काट्यावर वजन केले पाहिजे लहान काटा बंगेतून नेऊन शेतकरयांना प्रत्यक्ष दाखवले तर
    वापरु शकणारे शेतकरयांना त्याचा चांगला फायदा आणि योग्य माहिती मिळू शकेल
    ही विनंती 🌹🙏

  • @ankushshevkar9568
    @ankushshevkar9568 3 года назад +24

    अहो नुसत हेच विचारताय, तुम्हाला काय वाटतय, तुम्हाला कसं वाटतय?? अहो त्या शेतकर्याने काय काय प्रोडक्ट वापरले, कधी वापरले, किती वापरले, फक्त स्वतः चं गुणगान चालू आहे, तुमची टेक्नॉलॉजी चांगली आहे हे मान्य आहे, पण माहीती तरी व्यवस्थित द्या, प्रत्येक विडीओ मध्ये नुसता एक चांगला प्रश्न, तुम्हाला कसं वाटतय, दवाखान्यात आलाय का तो, कसं वाटतय विचारायला सारख सारख

    • @Dhannu235
      @Dhannu235 2 года назад +1

      Agree

    • @akshaykomalsalve461
      @akshaykomalsalve461 2 года назад +2

      माहीती निट सांगा खत व्यवस्थापन फवारणी करणे हे निट सांगा कोणता फवारा कधी मारायचा हे सांगा

    • @sunilchaudhari5057
      @sunilchaudhari5057 Год назад +1

      You are right

  • @ashoksudake9270
    @ashoksudake9270 4 года назад +3

    Ek ch no. Plot ahe
    Shimla ani papai plots pan Chan hote tumche.

  • @balulate476
    @balulate476 2 года назад

    अप्रतिम

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore6455 3 года назад

    एकच नंबर.

  • @sachinlohar7353
    @sachinlohar7353 4 года назад

    खुप छान, लागवडीचे अंतर किती

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 года назад

    Khub Chand

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 4 года назад

    Sir tumhi Nanded la aala hota ka

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 2 года назад

    👌

  • @sandipsonawane2804
    @sandipsonawane2804 4 года назад +3

    गोभी विषयी पूनॆ सेड्यूल सागा

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx Год назад

    तणनाशक कोणतेवारले

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 2 года назад

    sct vedic चा अत्यंत निरोगी प्लॉट पाहून खूप समाधान वाटते.

  • @samratchandanshive8511
    @samratchandanshive8511 Год назад

    काय वाटतंय ...

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 4 года назад +1

    Nice ploat Sar sct 👌👌👌

  • @shrikantkardel8137
    @shrikantkardel8137 2 года назад

    रासायनिक खते टाकावी लागत नाही का?

  • @sureshkae6038
    @sureshkae6038 Год назад

    हे पाहा सर शेतकऱ्याने कोणते औषधे मारले हे प्रश्न विचारले पाहिजे किती मारले व कधी मारले

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 года назад

    सायिज एक सारखी आहे फळांची. जमिनीतून पोषण दिल्याचे हे फलित.

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Месяц назад

    कंपनी प्रतिनिधी च माहिती देत आहे शेतकरी कमी बोलत आहे तरी पण पीक छान आहे .

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад +1

      शेतकर्यांकडे तेवढं टेक्निकल ओब्जर्वेशन नसतं म्हनून पहानार्सांना डिटेल्स द्यावे लागते

  • @rammnawale3243
    @rammnawale3243 3 года назад

    Yat kahi vishesha nahi ase hi technology na vapatr yachepesha hi chagle plot age jara shivar firun bagha

  • @ganeshpawar2227
    @ganeshpawar2227 4 года назад +1

    रासायनिक खताचे नियोजन सांगावे

  • @shankarlokhande6755
    @shankarlokhande6755 4 года назад +1

    Soil chagar kuthe milel

    • @PawanN_HMaratha
      @PawanN_HMaratha 4 года назад

      सर, कृपया तुम्ही एक्स्पर्ट टीम ला कॉल किंवा व्हाट्सअप करू शकता.
      तुम्हाला सुरवातीपासून ते हार्वेस्टिंग परेंत सर्व मार्गदर्शन मिळेल.
      ८६६ ९२०० २२१ / २२२ / २२३/ २२४ /२२६ / ५३४

  • @vikaschaudhari4479
    @vikaschaudhari4479 4 года назад +1

    केळी मध्ये वापरल्यास काय फायदा होईल?
    कुठे मिळेल? काय रेट ने मिळेल?

    • @PawanN_HMaratha
      @PawanN_HMaratha 4 года назад

      सर, कृपया तुम्ही एक्स्पर्ट टीम ला कॉल किंवा व्हाट्सअप करू शकता.
      तुम्हाला सुरवातीपासून ते हार्वेस्टिंग परेंत सर्व मार्गदर्शन मिळेल.
      ८६६ ९२०० २२१ / २२२ / २२३/ २२४ /२२६ / ५३४

  • @devidasbachhav4194
    @devidasbachhav4194 3 года назад

    Kharch jast aahe kami nahi tumachya technology cha

  • @sunilchaudhari5057
    @sunilchaudhari5057 Год назад

    शेतकरी यांचा नंबर दया

  • @ganeshgaikwad2932
    @ganeshgaikwad2932 10 месяцев назад

    😅 व्यापारी माल घेतांना मुळापासून च वजन नाही करत भाऊ

  • @nikhilkhode3943
    @nikhilkhode3943 3 года назад

    काय वापरले ते सांगा म्हणजे आम्हाला पण कळेल

  • @dattasumbe3425
    @dattasumbe3425 2 года назад

    अरे बाबा शेतकऱ्याला बोलू दे त्याच्या तोंडून माहिती ऐकुदे

  • @manojnemade7158
    @manojnemade7158 Год назад

    तिन फवारणी मधे कोबी पिक येत नाही काही फवारणी करा

  • @Bailgada_sharyat12
    @Bailgada_sharyat12 Год назад

    काही पण

  • @rushikeshamte8758
    @rushikeshamte8758 3 года назад +1

    काय पण नका सांगू
    700_800 gm bharel
    मोकार नका सांगू काय पण

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      Rushi ,
      Shetkaryanna call karun khatri kara

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      गर व रस यामध्ये फरक असतो आकारापेक्षा भरीव पणा किती आहे हे महत्त्वाचे असते

    • @rushikeshamte8758
      @rushikeshamte8758 3 года назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      Tumhi plot 1 no anata pn
      Gola evdha ny bharat saheb

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      @@rushikeshamte8758
      ऋषीकेष
      एकदा स्वता वापरून खात्री करा 😊

    • @gangaaanadeore6455
      @gangaaanadeore6455 3 года назад

      ऐक.किलो.येवु शकते.

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 2 года назад

    नीट माहिती सांगता येत नाही.बोअर व्हीडिओ

  • @vikrantsonwalkar9525
    @vikrantsonwalkar9525 4 года назад +1

    swatacha maal khapava manun faswstat lokana

  • @vikrantsonwalkar9525
    @vikrantsonwalkar9525 4 года назад

    ekach manus sarkha kasa aanta re tumi. fake aahe sagla.