भाऊ ....तुम्ही तुमच्या चॅनेल वर ङेली बाजार भाव ची माहिती.... पिक/बाजारसमिती/क्विंटल अशा प्रकारे टाकावी म्हणजे शेतकरी बांधवांना फायदा होईल आणि आपलं चॅनेल पण ङेली अपङेट राहील 🙏
राजनीती कि हवा किस ओर चलेगी ऐ आपको जानना है तो शरदराव के साथ बैठये अस मोदी म्हणतात तस बाजारात कोणत्या मालाला भाव येईल हे आपल्याला माहीत करून घ्यायच असेल तर यांचा चैनेल बघा
आपली माहिती आत्मविश्वास पूर्वक सांगण्याची पद्धत खूप आवडली.आपल्या माहिती चा शेतकरी उपयोग करून संपन्नता प्राप्त करतील
ही अपेक्षा.
य
य
्
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली, आपण असेच शेतकरी मित्रांची मदत करत जा तरुण शेतकरी सद्द्यव आपल्या पाठीशी राहील....... नमस्कार
भाऊ ....तुम्ही तुमच्या चॅनेल वर ङेली बाजार भाव ची माहिती.... पिक/बाजारसमिती/क्विंटल अशा प्रकारे टाकावी म्हणजे शेतकरी बांधवांना फायदा होईल आणि आपलं चॅनेल पण ङेली अपङेट राहील 🙏
साहेब तुम्ही सतत विडीओ बनवत जा, तुमच्या मार्गदर्शन ची आम्हाला गरज आहे.
टोमॅटो ती माहिती दिली तर बरे होईल सर
सर नोव्हेंबर महिन्यात कोणते पीक लावायला पाहिजे
Alya saad sathi kay sangal plzz...
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
उपयुक्त माहिती , आभारी आहे
श्री स्वामी समर्थ दादा
श्री स्वामी समर्थ
Bhendi Lagan actober keli tr chalel ka
साहेब सप्टेंबर महिन्यात वांगी लागवड केली तर चालेल का
Sir August madhe tamato ani mirchi lawli tar chalel ka market kasa rahil
आता कलिगड प्लस मिरची घेतली तर chalatay का
खुपच छान माहिती.
आॅक्टोबर महिन्यात मिरची लावली तर चालेल का?
नाही..
रोहीतदा, कमी क्षेत्र असणा-या शेतक-यांसाठी म्हणजे 5,10,15,20 गुंठे क्षेत्र असणा-यासाठी एक दोन व्हिडिओ बनवा
Hydroponic करा
thank you
शेवगा किमान १० गुंठे
Sir agost mahinyat konta bhjipala lau
नोव्हेंबरमध्ये कोणते पिक घ्यावे
मी गोविंदहापसे राहुरी येथील मला हिरवी काकडी जानेवारी फेब्रुवारी मध्ये केली तर चालेल का
सर सोलापूर जिल्ह्यात बीन्स ला पोषक वातावरण आहे का असेल तर कोणती बीन्स लाववेत त्याचा लागवड कशी करावी
नमस्कार सर ! आक्टोबर ते डिसेबरमध्ये कोणती पिके घ्यावीत
सर मिरची लागवड कराची आहे
कोणत्या महिन्यात करावी
कोणती मिरची चे जात लावले आहे?
सर तुम्ही घेऊन जात असलेल्या मिरची ची कोणती जात आहे
L
नावेहबर महिन्यात काकडी लागवड करता येईल का
Bhau....thandi madhe kakdi chagl utpann deu shakte
मिरची लावली दुसऱ्या बाजूला भेंडी लावू का
Summer mirchi sathi verity konti Nagpur.
या महिना ending पर्यंत कोथिंबीर पेरणी करावा का??
शेडनेटमध्ये कलिंगड लागवड केली तर जमल का
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Too good information.....
GREAT...
Thank you ji!!
bhau tamatochi jat konti hoti 850karet kase kadle yachi mahiti milel ka
सर महिन्याचे बाग केवढी पाहिजे वाढ होय ना त्याला काय करायला लागेल कुठली औषध वापरली पाहिजे
प्रत्येक महिन्याला कोणती पिके करावी . सविस्तर माहिती मिळावी. हि विनंती.
नोव्हेंबर महिन्यात कसली लागवड करावी
सर तुम्ही खूप चांगली माहिती देतात धन्यवाद सर तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता का
सर दहा ऑगस्टपर्यंत टरबूज लावणी चालेल का
दादा आम्ही आळुची शेती करतो त्यासाठी काही सांगाल का
सर जुनं महीनाता आले काढलेले 30 गुठ क्षेत्र साडे चार फूट सरी ओढुन तयार आहे आता मिरची लावली तर चालेल का
फेब्रुवारी मधे शिमला मिरची लावली तर चालेल का
सर मी तुमचा व्हिडिओ बघून टरबूज लावलेत आगष्ट मधे...१५ आक्टोबर ला निघेल... खुप छान पेज आहे...
ठिकाण कोणात सांगा सर
@@prashanthade9346 शिर्डी जवळ बाभळेश्वर आहे राहाता तालुका अहमदनगर जिल्हा.
ठीक आहे सर धन्यवाद मला आता पपई लागवड करायची आहे त्या मध्ये खरबूज घ्यायच आहे चालेल का बूलठाणा लोणार
mo.no.dyap
9545775078 प्रशांत हाडे
shimla mirchi che changle hoil ka
Thank you Sir. Very useful vedio! GOOD 😊
किंवा कुठे कलिगंड ला कोनते मार्कट आहे
काकडी त अंतर पीक कोण ते घेवे
Dear Sir Namaskar me 6 aug.20 la Mirchichi lavaleli ahe tar mala rope vadhisathi ani phutisathiche khate ani tonic sanga
सर या वर्षी काकडी लावली तर चालेल का❓
राजनीती कि हवा किस ओर चलेगी ऐ आपको जानना है तो शरदराव के साथ बैठये अस मोदी म्हणतात तस बाजारात कोणत्या मालाला भाव येईल हे आपल्याला माहीत करून घ्यायच असेल तर यांचा चैनेल बघा
Waah chan..
Asach margadrshan karat raha.
Thank you🌹
कलींगडाला बर्षभर कोनत्या महीन्यात सधाहरण कीती रूपये दर असतो याबद्दल विडीवो बनवावा,🙏🙏🙏
ह्या बदल मला पण विचारायच होत
Very genuine and supportive info..
Sir jalgaon khandesh madhe konti pik gheva October madhe
पद्मिनी कोणत्या कंपनी chi व्हरायटी आहे सर
मिरची जानेवारी महिन्यात लावली तर चालेल का
Gawar aata lagvad karaychi ka
सर तुम्हीचे व्हिडिओ पाठवा आजकाल तुमचे व्हिडिओ पाठवणे बंद झाले आहे
Madhumakka or sweet corn video upload Kara ani Lal bhopala video takava thank you sir
February madhe mirachi lagvad keli tr fayda hoil ka sir
खूप छान माहिती सर
आत्ता लसूण पीक घेता yeal का
दिवालिला। हवामान gar आसत कूप ठंडी आसते काय पिक घेउ
Sir att tometo madhe antar pik kay ghyave
सितारा कशी आहे . मिरची
कलिंगण लागवड करतांना पाऊस चालतो का
भाऊ पणकोबी ची लागवण काशी करायची
जिप्सी संगमेट मध्ये शेडनेटची व्हरायटी चांगली कंपनी चे बियाणे कोणते व कुठे उपलब्ध होणार
नोव्हेंबर महिन्यात कलिंगड लागवड केली तर चालेल का सर
दिसंबर मध्य लावा 15 तारखे नतर
नमस्कार सर तुंम्ही मस्त माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
कृपया झेंडूची संपूर्ण माहिती सांगा
Tarbuj kadhi lavave
Ya varsha sathi cha pn andaj dya
Sir.. Tumhi 1 whatsApp group banva... kivva 1 Telegram group kara tya varti apli mahiti dyavi... Jene karun yacha jastit jast shetkaryana fayada hoiel...
(Coriander) kothimbir la rate rahil ky
हिरवी लांब मिरची कोनती जीत निवडावी सर आत्ता लागवडी साठी. सप्टेंबर येंन्डींग ला.
Aata mala mirchi lagvad karaychi aahe. Konti varayti lavavi (lamb varayti)
छान माहिती दिली सर. सर लसूण लागवडी साठी योग्य जात कोणती आहे जेणे करून त्याला मार्केट योग्य राहील
टोमॅटोची कोणती लावली पाहिजे
सर सप्टेंबर महिन्यात टाॅमयाटो ची कोणती व्हरायटी लावावी
1057
विरंग
Sir aata fulgobi laval tar chalel ka
Karan rain chalu ahe
आत्ता टॉमेटो लावली तर चालेल का
Very nice noladge
Thanks sir
कोथीबर बदल पण सांगा वागी देशी याबदल सागा
सर मी वांगी ची लागवड केली आहे
काय काय कराला पाहिजे
कोथिंबीर पेरली तर चालेल का
आभारी आहे साहेब. खूप छान माहिती दिली.
साहेब हसरत माहिती
वाटाणा ची कधी लागवड करावी सर
भेंडी लागवड केली तर मार्केट कसे असेल
वाटाणा पीक किती दिवसात येते?
आता राहिलं काय सगळच लावा म्हणताय सर कोणच लावायचं कोणते ठेवायचे
कोथंबीरचे कोनत जात ची बियाने वापरू
साहेब खूप छान माहिती दिली
आपला नंबर टाका धन्यवाद🙏
Hotel made Kami tikhat mirchi bhaji karnyasathi konti jatiche mirchi lagvad Keli tar chalel
3132
Mirchi
Sir papai vishayi mahiti sanga tyachi lagwad tyacha bajarbaw kmi jast kontya mhinyat lagwad karavi kontya sijan mdhe vikayala yala hawi
Wangi lagvad kravi ka ata
वांगी आता लावले तर चालेल का
नोव्हेबंर मधी काय लावयला पाहीजे
पालघर मध्ये काय लावाव
गीलकी लावले तर चालेलका
टोमॅटो ची वरायटी कोणती लावली होती ते 850 कॅरेट सापडले लवकर सांगा
20.48 किंवा 10.57
225 बेस्ट आहे...
Jk 811 chi lagan hoti
Sir mi 10 october la kalingad lavaych plan zhala aahe tr lau ka nko
Ho लावा
Thanks ashich mahiti veloveli det raha
Bhava tarbuj kontya jatic lavyec te sanga kiplz reply bhava
Bhava maz no 7744928161
Disembark madhe dhobli mirchi lavli tar calel ka please sugetion
In ahamadanagar