६० हजार रोप ६० टन माल,अवघ्या ७० दिवसात ७ लाख उत्पन्न,कोबी लागवड व माहिती | cabbage|visionvarta|कोबी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2022
  • #व्हिजन_वार्ता #सोलापूर #आधुनिक_शेती #शेतकरी_यशोगाथा #vision_varta #सोलापूर_न्यूज #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #आधुनिक_शेतकरी #कोबी #कोबी_लागवड_माहिती #cabbage_vegetable #कोबी_कीड_व्यवस्थापन #सिमला_मिरची #तरुण_शेतकरी_यशोगाथा #पंढरपूर#विठ्ठल_मंदिर
    पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील तरुण शेतकरी हनुमंत माळी यांनी कोबी लागवड करून भन्नाट उत्पन्न मिळवले आहे. 2 एकरात 60 हजार रोपांमध्ये मध्ये 60 टन माल घेतला व त्यांना अवघ्या 70 दिवसात 7 ते 8 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे त्यामुळे नक्की पहा ही यशोगाथा.
    आपल्या आजूबाजूला कुठे असेल अशी हटके शेती तर नक्कीच आम्हाला 9763742874 या नंबर वर कळवा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD

Комментарии • 49

  • @dhanajimadane9706
    @dhanajimadane9706 Год назад +29

    तरकारी मधील जळोली गावचे ज्यांना कींग म्हटले जाते आसे आमचे मित्र हणुमंत माळी यांची अप्रतिम भन्नाट अशी मुलाखत खरोखरच युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

    • @SunilRuchke-ym1md
      @SunilRuchke-ym1md 4 месяца назад +1

      नंबर द्या ना त्याचा 🙏

  • @atnmarathi
    @atnmarathi Год назад +7

    व्हिजन वार्ता च्या बातम्या या युवकांना प्रेरणा देत असल्याने सर मनःपूर्वक, अभिनंदन

  • @BhagyawantPujari
    @BhagyawantPujari 25 дней назад

    आमचे मित्र, कोबी किंग. माली साहेब
    यांचे खुप खुप अभीनंदन

  • @gavramwarkhade1399
    @gavramwarkhade1399 Год назад +1

    छान भाऊ योगायोग आहे

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Год назад +1

    बरोबर

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar9276 Год назад

    1 च नंबर भगवान मामा

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 Год назад +2

    फार उत्तम नियोजन केलं आहे

    • @Nikam7057
      @Nikam7057 8 месяцев назад

      ruclips.net/video/B8YCIEfOZPM/видео.htmlsi=JScwm_7GMTGlMLeC

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 Год назад +10

    60 hajar ropat 60 ton mal hya दिवसात निघणार नाही थंडीत च निघतो

  • @shahajigavare5801
    @shahajigavare5801 Год назад +1

    👍

  • @mahadevmule4471
    @mahadevmule4471 Год назад +7

    हे करोडपती झालेत तरकारी करून🙏

  • @ravindrajadhav4950
    @ravindrajadhav4950 28 дней назад

    Very nice

  • @ncccadetratandeepkadam1520
    @ncccadetratandeepkadam1520 Год назад +3

    Good

    • @tvnewsmarathi4865
      @tvnewsmarathi4865 Год назад

      सर, अत्यंत महत्त्वाची बातमी.. शेतकर्यांना मार्गदर्शक तर ठरेल पण याहून ही लाभदायक... धन्यवाद.. 🙏🙏

  • @CinemaVibes7450
    @CinemaVibes7450 Месяц назад +1

    Cauliflower framing details

  • @shankarraut3611
    @shankarraut3611 Год назад +1

    टोमॅटो, कोबी किंग

  • @kishorkhare94
    @kishorkhare94 Год назад

    🔥🔥

  • @ganeshbhoyar9794
    @ganeshbhoyar9794 Год назад

    Bav konacha hati bhesal dhos kay

  • @dnyaneshwerjagtap6524
    @dnyaneshwerjagtap6524 4 месяца назад

    Pat pani nhi dela tar chalel kaa spinklar var jamel kaaa

  • @dilipthorat5659
    @dilipthorat5659 Год назад +1

    दोन बेड मध्ये अंतर किती आहे एका बेडवर किती एक कि दोन नळ्या आणि रोपा मधील अंतर किती आहे

  • @dragonfruit7070
    @dragonfruit7070 Год назад +1

    Nice

  • @mahadevbokafode987
    @mahadevbokafode987 4 месяца назад

    डाळिंब पिकामध्ये आंतरपीक घेऊ शकतो

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes Год назад

    Mama ahe apla ha .

  • @user-hl6yj5oj2j
    @user-hl6yj5oj2j Месяц назад

    60 पैसे रोप कोणत्या नर्सरीत भेटते नंबर द्या

  • @bhimavyavahare213
    @bhimavyavahare213 Год назад

    किती कालावधीत उत्तम उत्पादन

    • @khajashaikh3377
      @khajashaikh3377 Год назад

      👌

    • @bhausahebmote8700
      @bhausahebmote8700 Год назад +1

      काय गरज होती का मुलाखत देण्यासाठी या मुळात शेतकरी आत्महत्या करतो

  • @user-gx4lq3if1p
    @user-gx4lq3if1p 11 месяцев назад

    कोणती व्हरायटी आहे ही.

    • @Nikam7057
      @Nikam7057 8 месяцев назад

      ruclips.net/video/B8YCIEfOZPM/видео.htmlsi=JScwm_7GMTGlMLeC

  • @stateskataa7634
    @stateskataa7634 5 месяцев назад

    Bhau vyapari cha nambar milel ka mazyakad pn Aahe khup

  • @varshazagade7944
    @varshazagade7944 Год назад

    बळीराजाच राज्य आले

  • @manojmore7618
    @manojmore7618 Год назад +4

    आंतर पीक म्हणून ऊसात कोबी लागवड करू शकतो का? बिना ठिबक सिंचन.

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Год назад

      नक्की करा

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Год назад +1

      हो.
      आम्ही 1993_94 च्या आसपास केली होती.किलो किलोचा गड्डा होता.

    • @manojmore7618
      @manojmore7618 Год назад

      कीती महिन्यात कोबी चे पीक काढायला सुरुवात होते.

    • @shrikantkardel1723
      @shrikantkardel1723 Год назад

      Ho

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 Год назад +2

    होना! अशा शेतकर्यांना नफा होणारच.
    कारण भरपूर केमीकल फवारे मारून वाढवलेल्या भाज्या खाणार्यांचा जीव घेतात त्याला जबाबदार कोण?

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Год назад +1

      खाणारे जबाबदार आसनार दादा पिकवनारा कसा जबाबदार आसनार. लोकाना चांगले भाजीपाला पाहिजे मग शेतकरी काय सांगा पाहू 😠😠

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 Год назад +5

      आपल्या स्वतःच्या शेतीत सेंद्रिय भाजीपाला पिकवा गिर दुधाची गाय घ्या आपण काही स्वतः करायचं नाही दुसऱ्या शेतकऱ्याला नावे ठेवायचे

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Год назад +1

      सूभास दादा तुम्ही आम्हांला छान माहिती दिली आहे सेंद्रीय शेती विषयी पण आम्ही ते ही केले आहे रासायनिक भावात केळी पपई द्या म्हणत आहेत यावर आपले मत नोंदवा😊😊

    • @pradipbhosale5957
      @pradipbhosale5957 Год назад

      तु खाऊ नको आश्या शेतकरांच्या भाज्या तुझ तु तयार करून खा

    • @vithuchajagar
      @vithuchajagar Год назад +2

      Organic kha mag