सर तुमच खूप चांगल समजावलं पण जेव्हा माणूस कर्जात पडतो तेव्हा त्याला काहीही आणि कोणताही मार्ग दिसत नसतो, तो फक्त एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा खोदत असतो... त्यावेळी तो सर्व मित्र नातेवाईक सर्व गमवून बसतो, अशा वेळी त्याची कोन्हीही मदत करत नाही... आणि जवळही येत नाही, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत 🙏
सर, गेल्या दोन दिवसापासून आपले मार्गदर्शन ऐकत आहे. हा व्हिडिओ माझ्या साठी नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणारा आहे. आगदी गोंधळून गेलो होतो. पण आत्ता हायस वाटू लागलं आहे. खूप खूप आभारी आहे साहेब, धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद सर. 10.30 नंतर तुम्ही खूप महत्त्वाची टीप दिली आहे, ही मला सुद्धा खूप उपयुक्त ठरणार आहे. चारही बाजूंनी अडकल्याने डोक्यात खूप नकारात्मक विचार येतात, आपण पूर्ण फसलोय यात, आता बाहेर पडतात नाही येणार का, अस काहीस.., म्हणून आपली कोणती पैशाची काम ही होत नाही मग, जेणेकरून जास्त व्याज वाल्यांना आधी क्लिअर करू, माईंड सेट आणि सकारात्मक विचारांनी आपल्या ला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेल, आणि आपली रखडलेली कामे होऊ लागतील. म्हणून सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. 🙏🙏 तुम्ही खूप छान समजवले आहे. 🙏
साहेब आपण एकदम उत्तम मार्गदर्शन केलं आपले अनुभव सांगते तुमच्या अनुभवाचा नक्कीच मला फायदा होणार आहे असं दिसतंय फक्त हार म्हणायची नाही या पुढे आपले मोलाचे मार्गदर्शन आम्हास मिळावे हीच आपणाकडून अपेक्षा
खरंच खूपच छान सांगितलं पण सर तुम्ही म्हणताय घरात सर्वाना सांगा पण घरात कोणाला माहीतच नसत आपल्या वडील,भाऊ,नवरा यांच्यावर किंती कर्ज आहे आणि अचानक सांगितलं तर खूपच प्रॉब्लेम होतो पण घरात आई वडील भाऊ बायको..... यांना सांगून खरंच काहीतरी उपाय निघेल 🙏🙏
धन्यवाद सर, माज पन क़र्ज़ आहे आणि aamhi खुप टेंशन madhe aahot pn tumi संगीतलेलय mahiti nusar mi लिस्ट केली आणि total केली तर माज फक्त थोड़ कर्ज निगल पन दयायच कस ह विचार करत होते आता आमी तुमच्यa list nusar kam करत aho खुप खुप thanks sir
हल्ली मी ह्या फेज मधून जात आहे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे 5 लाख ला अडचणीत आलो आहे.डिप्रेशन वाढत होत,तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर बर वाटल,thank you sir❤
सर तुमच खूप चांगल समजावलं पण जेव्हा माणूस कर्जात पडतो तेव्हा त्याला काहीही आणि कोणताही मार्ग दिसत नसतो, तो फक्त एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा खोदत असतो... त्यावेळी तो सर्व मित्र नातेवाईक सर्व गमवून बसतो, अशा वेळी त्याची कोन्हीही मदत करत नाही... आणि जवळही येत नाही, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत 🙏
खरच खुप छान माहीती सर तुमचे मनापासुन धन्यवाद मनाला खुप बरं वाटलं मी कर्जाच्या बाबतीत खुप टेन्शन मध्ये होती पण आता टेन्शन नाही घेणार
खुप चांगले समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद.. आणि इथुन पुढे या सात गोष्टीचा विचार करून पुढे वाटचाल करीत राहीन..
Very nice sir,अगदी योग्यच सांगितले आहे तुम्ही कर्जाच्या टेन्शन मधून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केलत.
खूप खूप छान माहिती दिलीत सर, आपले खूप खूप आभार, अशीच महत्वपूर्ण माहिती आम्हा सर्वांना देत रहा पुन्हा एकदा खूप खूप आभार 🎉🎉❤❤
10:39 महत्वपूर्ण सल्यासह माहितीपूर्ण बहुमोल😊 मार्गदर्शन 🙏
खूप गंभीर सामाजिक विषय चांगल्या रीतीने हाताळला आहे 👌👌👌
आपण एक एक माहिती खरंच किती काळजी पूर्वक सांगितली साहेब आभारी आहोत ऐकदम मनाला पटणारी टिप्स तुम्ही दिल्यात साहेब .
एक एक शब्द खरा आहे अनुभव सिद्ध फॉर्मूला आहे सैल्यूट टू यू सर
सर, गेल्या दोन दिवसापासून आपले मार्गदर्शन ऐकत आहे. हा व्हिडिओ माझ्या साठी नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणारा आहे. आगदी गोंधळून गेलो होतो. पण आत्ता हायस वाटू लागलं आहे. खूप खूप आभारी आहे साहेब, धन्यवाद !
एकदम पद्धतशीर आपण कर्ज मुक्तीचे उपाय सांगितल्या बद्दल आपले 🙏
तुमचा एक एक शब्द खरा आहे सर.🙏
नमस्कार सर , खूप छान माहिती दिली सकारात्मक ऊर्जेचा झरा निर्माण केला या विडिओ च्या माध्यमातून
मस्त व्हिडिओ. Normally आपल्या मराठी लोकांचे व्हिडिओ परप्रांतीयांना शिवीगाळ मारहाण असले असतात. हा खऱ्या अर्थाने knowledgeable व्हिडिओ. 👍
खूप महत्त्वाचं योग्य मार्गदर्शन केलं केलेत सर आपण....
खूप छान मार्गदर्शन केले आहे मी माझ्या जीवनात याचा फायदा नक्की घेईल सर
तुम्ही जी माहिती सांगितली ती खरोखर खूप छान आणि योग्यच आहे हे माझ्याशी निगडित आहे
Kharch khup important mahiti dilit sir sadya me hyach situation madun jatoy ..
हा तुमचा सेशन खूपच छान व माहिती पूर्वक होता. मला तो खूप आवडला
सर तुम्ही माहिती दिलेली बरोबर आहे कर्ज बेकार आहे . माहीती आवडली.viry nise
महोदय आपण जे काही सांगितले ते ऐकून बरे वाटले ही विनंती धनराज से ठवळे धन्यवाद
सर तुमच्या गोष्टीनंमुळे एक नवीन मार्ग मोकळा झाला आहे वायफळ खर्च कमी करणे आणि अनावश्यक गोष्टी खरेदी करणे खूप खूप आभार सर तुमचे मार्गदर्शन केल्या बद्दल
खूप खूप धन्यवाद सर. 10.30 नंतर तुम्ही खूप महत्त्वाची टीप दिली आहे, ही मला सुद्धा खूप उपयुक्त ठरणार आहे. चारही बाजूंनी अडकल्याने डोक्यात खूप नकारात्मक विचार येतात, आपण पूर्ण फसलोय यात, आता बाहेर पडतात नाही येणार का, अस काहीस.., म्हणून आपली कोणती पैशाची काम ही होत नाही मग, जेणेकरून जास्त व्याज वाल्यांना आधी क्लिअर करू, माईंड सेट आणि सकारात्मक विचारांनी आपल्या ला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेल, आणि आपली रखडलेली कामे होऊ लागतील. म्हणून सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
तुम्ही खूप छान समजवले आहे. 🙏
आपण दिलेली माहिती खरी आहे आणि खरंच महत्वाची आहे
खूपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिलीत सर तूम्ही खूप खूप आभार तुमचे. 👌👌🙏🙏
THANKS GURUJI YOGYA VELI YOGYA GOSHT MAJHYABADDAL SAME GHADLAY THANKS AGAIN
एकदम बरोबर आहे साहेब व्यवस्थित समजावून सांगितले
Khup sunder video sir, confidence alay,, navryane loan ghetlay pn suffer family hotey😢
खुपचं छान समजावून सांगितले आहे त्या बद्द्ल धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
सर खरच योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभले
आपण दिलेली माहिती एक दम बरोबर आहे मला आपला सल्ला आवडला माहिती दिल्याबद्दल अभिनंदन छान
साधारण जीवन जगा या जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी लोन वर वस्तू घेऊ नका❤❤❤❤❤❤
सर खूप खूप धन्यवाद खूप महत्वपूर्ण माहीती दिली आहे खरोखर तुमच्या टिप्स follow केल्या पाहिजे
सर तुमचे मार्गदर्शन खुप छान आहे मला आवडले धन्यवाद सर
साहेब आपण एकदम उत्तम मार्गदर्शन केलं आपले अनुभव सांगते तुमच्या अनुभवाचा नक्कीच मला फायदा होणार आहे असं दिसतंय फक्त हार म्हणायची नाही या पुढे आपले मोलाचे मार्गदर्शन आम्हास मिळावे हीच आपणाकडून अपेक्षा
साहेब खूप चांगले सांगितले तुम्ही 🙏🙏
खूपच छान माहिती तुमच्या माहितीमुळे जगण्याला जोश आला
Khup chan samjun sangitl sir tumhi 👍👍👌🏻👌🏻
सरजी धन्यवाद. आज एवढंच सांगतो. आपण सांगितले प्रमाणे प्रयत्न करतो. बदल होईल असे वाटतेय. पुन्हां एकदा धन्यवाद.🌹🌹🌹🙏🙏🙏
Kay bat he mi sahjach sarch kela ani am very happy good video sar 🙏
खरंच खूपच छान सांगितलं पण सर तुम्ही म्हणताय घरात सर्वाना सांगा
पण घरात कोणाला माहीतच नसत आपल्या वडील,भाऊ,नवरा यांच्यावर किंती कर्ज आहे आणि अचानक सांगितलं तर खूपच प्रॉब्लेम होतो
पण घरात आई वडील भाऊ बायको.....
यांना सांगून खरंच काहीतरी उपाय निघेल 🙏🙏
Sir barobar bolata tumhi......mi pan sadhya tyach problem madhun jate
अतिशय चांगले नियोजन!
खुप माहितीपूर्ण आणि सकारात्मक व्हिडिओ....खूप उपयोगी👍🏻
सर खूप छान मनाला खूप धर,आला💐💐🙏🙏 Thank
सर मला तुमचा motivatoinal speech फार आवडला.
षर तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले.आभारी आहे
सर तुम्ही खूप छान समज होता
सर खुप छान समजावून सांगितले आहे त्या बद्दल धन्यवाद 🙏
अगदी मनातील दुःख व्यक्त केले सर जी
खूप छान महिती दिली आहे सर नक्कीच लोकांना याचा खूप फायदा होणार
धन्यवाद सर तुमच मार्गदर्शन खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
khup chan dhirachi mahiti dili sir
सर तुम्ही छान माहिती सांगितली धन्यवाद...
Ok sir samajtay
Khup upyukta mahiti Sangitli sir, धन्यवाद सर
Barobar aahe sir khup chan mahiti yogya margtharshn kel tyabbadal dhanyawad 🙏
सर, खूपच महत्त्वाची आणि आत्मविश्वास वाढवणारी माहिती दिली. धन्यव🙏
धन्यवाद 🙏
खुप छान मी आजपासुन कोणतेही कर्ज घेणार नाही. परतफेड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन.
धन्यवाद सर, माज पन क़र्ज़ आहे आणि aamhi खुप टेंशन madhe aahot pn tumi संगीतलेलय mahiti nusar mi लिस्ट केली आणि total केली तर माज फक्त थोड़ कर्ज निगल पन दयायच कस ह विचार करत होते आता आमी तुमच्यa list nusar kam करत aho खुप खुप thanks sir
सुंदर विवेचन
खरच सर तुम्ही वास्तव सांगत आहात.
Dhanywad sir khup chan sangitli ahe Dhanywad 🎉
खूप छान माहिती ह्यातून मी नक्कीच करेन
7:24 आपले म्हणणे अगदी बरोबर 🙏
sundar mahiti
खरंच खूप मनापासून माहिती दिली सर तुम्ही
खूप उत्तम मार्गदर्शन सर 👏🏻
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती
खूप सुंदर व्हिडिओ आणि जे काही सर आपण सांगितला एक एक शब्द खर आहे...
हल्ली मी ह्या फेज मधून जात आहे
चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे 5 लाख ला अडचणीत आलो आहे.डिप्रेशन वाढत होत,तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर बर वाटल,thank you sir❤
Last Concept Is Very Important
Khup chan mahiti dilat sir
Agdi barobr aahe sir pan kay krav sucht nahi. Khupch chan mahiti sagitli aahe. dhnyvad sir.
खूप छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल मी तुमचा खुप खुप आभारी आहे धन्यवाद
हो सर तुम्ही मनातील बोलात सर खुप सुंदर माहिती दिलीत
खूप महत्वपूर्ण माहिती
खुप छान विश्लेषण
सर तुमचा शब्द नि शब्द खरा आहे
सर आपण छान अनुभव सांगितला
सर खुप छान मार्ग दर्शन करता सर खुप छान 🙏🏼👍
Very very Important Video in my life.thanks sir
खुप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही खुप खुप धन्यवाद श्री गुरूदेव
खुप खुप छान आहे सर मी विचार करूनलोन फेडीन🙏🙏
धन्यवाद सर चांगल मार्गदर्शन केलत🙏🙏
Khup bhari ek inspiration milale
माझं आता फक्त होम लोन चालू आहे .मी आता साधारण जीवन जगत आहे कुठलीच गोष्ट मी आता लोन वर घेत नाही❤❤❤❤
सर एकदम तुम्ही बरोबर बोलत आहात
सर खूप छान मार्गदर्शन केले
खूप छान माहिती दिली सर.
धन्यवाद 🙏
उपयुक्त मार्गदर्शन सर
Very Nice Imformatives Video,Sir.Thank You.
Sir khup chan aikun changla vatla
छान माहिती दिली आहे❤❤
Sir Kup chan mahiti Dili Tumhi 🙏❤️
Agdi barobar aahe chan Marg Darshan
Best information, best experience
Shree Swami Samarth 🙏
सर खूपच छान माहिती देता आपण
Chan mahiti sangitli sir .