सदरच्या व्हिडिओमध्ये शंकराजी महाडीक यांच्या फोटो ऐवजी शहाजी महाराज २ यांचा फोटो चुकून दाखवला गेला आहे.. लोक याबद्दल कमेंट्स करत आहे.. व्हिडिओच्या आवाजाबरोबर जे फोटोस जुळतील ते तेच असतील अस नाही.. हे सर्व फोटोस फक्त लोकांना समजण्यासाठी वापरले जातात.. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्ती ह्या त्याच असतील असे नाही..🙏🙏
He chukiche vatate tya sati gelya tya sambhandhi karan jija mata ne sati padhati cha nehami virodh kela. Ani tech pudhe saryani chalu the thevale. Ter Jija mata chi gharatil mulagi sati Jane shakya nahi. Yat jahi tari gadbad hoti. Amache lock fitur zhalya mule apan kiti Vela yudhya haralo. Mazhe purvaj history researcher hote. Ter mi tham sangu shakato yat kahi tari gadbad ahe.
Mam main sati chi katha vegali hoti. pan Arab country che ghatiya king and ghatiya mughalani kahi nich brahman through sati pratha loka madhe ruju kali hoti. Kahi brahmanani virodh kela pan tyana marale. Je kahi ghatiya brahmanani mughalana sath deli tyani ji mul story badlun vegalya prakare lokana sagitali. Lok tya veli mughala mule illiterate hote. Tya veli loka cha brahman ver vishwas hota. yacha chukicha fayada mughal ani kahi ghatiya brahmanani uchala. Ajun hi barech kahi ahe pan yethe sare lihu shakat nahi.
धन्यवाद दादासाहेब इतिहास इतका छान समजावून सांगितल्या बद्दल ... आणि पुढे सुद्धा असाच आपल्या महाराजांचा इतिहास सांगत रहा ... पुन्हा एकदा धन्यवाद दादासाहेब
खूप छान माहिती आपण दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी मातोश्री जिजाऊला सती जाऊ दिले नाही परंतु त्यांची नात भवानी महाडिक हिला सती जावे लागले... हे वृत्त हे ऐकून मन फार हळहळले...😢😢
@@user-ku4gk7hn2kSir you right but not totally right. I am explain in hindi please read carefully sir he chukiche ahe tya gelya navhatya ter tya kali kahi brahman je jija mata ver jalat hote tyani kath karasthan karun tyana sati jayala lavale. Sarya rani madhe ya rani badal sangayache ter tya jara vegalya nature chya hotya. Tya shivaji maharaj gelya ver ekatya padalya thodkyat aj bolayache ter depression madhe gelya hotya. tyacha Mamat kahi brahman ni ase ghatale ki tunachi kalaji yogya ahe tikade shivaji pan tumachi vat pahat ahe. jya veli he brahman karasthan karun tyachya he manat ghalat hote tevha tya far depression madhe hotya. Tyana te khare vatu lagale. Tya veli ajun kahi proof milale nahi. Je na hota kama naye tech zhale ani tya sati gelya. Sati padhat Jija Mate ne purna pane ban keleli rajya madhe ter hya sati jaberdasti kashi Javu shakat hotya? Sare kahi nich brahman loka che karname hote. Amache marathi lokani kath karasthan karanyat cha ardhya life ghalavale.
@@user-ku4gk7hn2k sir mi vachale pan ahe ani research pan karat ahe tyavarun he samajale. Mi book reference pan devu shakato pan parat question yenar ki book ter koni pan lihu shakate. Manun sare proof collect kelya ver mi sare sangen. Je mi ver sangitale te kahi book madhe ahe.pan ajun hi barech question create hotat. Tyaver pan vichar karayala hava: ye point per bahot bada vivad hai. Mere research jo proof mile usake hisab se vo sati nahi gayi thi. Per kuch proof bolate hai vo sati gayi thi. To isase to bahot sare question create hote hai 1) vo jija Mate ke sath mil kar sati jaha ho rahi hai vaha Rokane jati thi. To vo kaise khud sati ja sakati hai? 2) Jija mata ne sati paratha ban ki thi to unake adhesh ke virodh me kaise ja sakati thi? 3) vo Jab shivaji maharaj jalaye gaye tab bhi sati ja sakati thi. Per vo 85 days ke bad kyo sati gayi? 4) Jab shivaji maharaj gaye the tab unaki situation Kharab huvi thi. vo badme depression me chali gayi thi. Ye situation me kisi ke bhi man me suicide ke vichar aa sakate the. Per unaka nature positive tha. Vo positive thi shivaji maharaj marane ke bad bhi. Achanak se sati ka vichar unake mind me kisane dala? 5) vo Jab tak jinda thi tab tak sambhaji ke pass nahi ja sakate the . To kisine unake depression ki situation ka fayada to nahi uthaya hoga? 6) Jija mata ne sati paratha band karane ke karan kuch brahman unake dushman ban gaye the. Jo suhagan stree marati thi usaka gold unhe milata tha. Vo income band ho gayi thi. Jija mata ke karan. To unake through kisi chal to nahi thi ye ghatiya sati paratha firase chalu karane ki? Bahot sare question hai usake javab kisi ke pass nahi hai. Me is per research kar raha hu. Per me Dave se kah sakata hu ke vo sati nahi gayi thi. Ye kisi ki chal thi. Vo jija mata and shivaji maharaj ko manati thi. Unake adhesh ke khilaf vo ja nahi sakati thi. Baki aap bhi dhundo kuch mile to please
खरतर आपले आदरणीय स्थान महाराज शहाजीराजे भोसले यांचे कुटुंबीय वर वेगवेगळे मालिका तुन इतिहास दाखवा..म्हणजे इतिहास कालीन जीवन व त्यांचे पराक्रम आपणा सर्वांना समजतील आपण ते पाहुन पुढील पिढी तरी चांगले होतील..... आता चे मालिका नुसते याचे त्याचे लग्न नको तिकडे भरकटत विषयी गोष्ट दाखवत असतात
राजाधीराज छत्रपती संभाजी दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत . श्री छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय.. ❤💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हरजी राजे यांच्या पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना जिंजीची सुभेदारी दिली होती . शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजांबरोबर सुध्दा हरजीराजे लढले आहेत... शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ वाचल्यावर तुम्हाला कर्नाटकातील मुघल मराठा संघर्षामध्ये हरजीराजेंच्या मुलांबरोबर झालेल्या चकमकी कळतील. आणि स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना शहाजीराजांकडुन आणि माँसाहेब जिजामाता यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती..
@@ग्रहदीपिका ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजांबरोबर लहान असताना बंगळुरू मध्ये होते, त्यावेळी शहाजीराजांनी शिवरायांना स्वतंत्र राज्याची प्रेरणा दिली... विचार करा शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याच्या सुरूवातीपासून ते १६६४ शहाजीराजांच्या मृत्यूपर्यंत शहाजीराजांनी कधीही महाराजांना या कार्याबाबत अडवले नाही.. यावरुन असे कळते की शहाजीराजांना याकार्याबाबत काहीही आक्षेप नव्हता.. उलट शत्रुबरोबर राहुन त्यांनी याकाळात त्यांच्यावर चांगलाच धाक ठेवलेला दिसतो..
@@archanajoshi8284nahi he chukiche pasaravile ahe. Tyana swarajya sathi barech kahi karayache hote. Je tumhi bolat ahat te nanter kahi nich lokani badala le ahe . Jya mule loka madhe sthapit karata yave ki sati paratha kashi yogya hoti he prove karanya sathi story sari badalali ahe. Kahi brahman kiti nich hote ani jija mata ne kadhi hi chuki chya rudhi la virodh kela hota. Ya mule kahi nich brahmanani lakhan karanarya chya help ne story badlun takaki hoti. Tya kadhich ashya ghaneradya prathe chya support karat navhatya. Manun tya amache respect sthani ahet
या व्हिडीओ मधून बऱ्याच माहितीची लयलूट झाली . शाब्बास !! परंतु एक चुकीचा फोटो आपण वारंवार दाखवत होता. जेंव्हा जेंव्हा आपण शंकराजी महाडिकांचा उल्लेख करीत होता त्या प्रत्येक वेळी कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी महाराजांचा फोटो तुम्ही दाखवला आहे, या चुकीची दुरुस्ती आपण त्वरित कराल ही अपेक्षा !!!
Punyat jevha Sambhaji raje yanchi jayanti mirvanuk nighali as vatat hot bas kahi lokana ya mahan veerana vachval ahe...hath jodayla dekhil vel nai koni apalya dunkat busy koni vastu kharedit
Bhavani bai yani chukiche kel aausaheb sati jayla nko mhnun sambhaji mharajani jivacha atapita krun tyana sati janyapadun adval.ani tych mharajanchi mulgi sati geli he khupch vait zal.
Bhavanibai become Sati by her own will not due to any pressure and only due to love of her husband.Please note it not every widow has gone Sati at that time also.So please change view about Sati in Sanatan Dharma
Sir you right but not totally right. I am explain in hindi please read carefully sir he chukiche ahe tya gelya navhatya ter tya kali kahi brahman je jija mata ver jalat hote tyani kath karasthan karun tyana sati jayala lavale. Sarya rani madhe ya rani badal sangayache ter tya jara vegalya nature chya hotya. Tya shivaji maharaj gelya ver ekatya padalya thodkyat aj bolayache ter depression madhe gelya hotya. tyacha Mamat kahi brahman ni ase ghatale ki tunachi kalaji yogya ahe tikade shivaji pan tumachi vat pahat ahe. jya veli he brahman karasthan karun tyachya he manat ghalat hote tevha tya far depression madhe hotya. Tyana te khare vatu lagale. Tya veli ajun kahi proof milale nahi. Je na hota kama naye tech zhale ani tya sati gelya. Sati padhat Jija Mate ne purna pane ban keleli rajya madhe ter hya sati jaberdasti kashi Javu shakat hotya? Sare kahi nich brahman loka che karname hote. Amache marathi lokani kath karasthan karanyat cha ardhya life ghalavale.
@@Savcult he barech loka che book ani kahi history June document madhun samajale. Ya til kahi mahiti RUclips ver pan ahe. Pan kahi braham nich hoti he koni bolanar nahi. Barech book jaise British kahi lihili ahe tasech history research karanarya marfat mahiti milali. Secondary proof sathi apan rani putala ji cha RUclips video pahu shakata
#मराठ्यांचे_रजपूतीकरण_एक_षढयंत्र.... कुठून राजस्थानातून एक भाट येतो जो गावो गावी फिरून मराठ्यांच्या घरी जातो व मी तुमची वंशावळ सांगायला आलोय म्हणून सांगतो त्याच घराण्यातील पुरुषाला त्याच्या वडिलांचे आजोबांचे पणजोबांचे खापर पणजोबांचे जिथपर्यंत त्या व्यक्तीला माहिती आहे तिथपर्यंत विचारतो आणि मग जिथून त्यांना माहिती नाही तिथून त्यांचा संबंध रजपुतांशी जोडून देतो की तुमचे पूर्वज राजस्थानातून आले तुम्ही पूर्वाश्रमीचे रजपूत आहात आणि महाराष्ट्रात येऊन मराठा झाले. आणि बक्कळ दक्षिणा (पैसे) पाहुणचार घेऊन जातो. आणि आपले अज्ञानी निलाजरे मराठे खुशाल या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि स्वतःला अभिमानाने रजपुतांचे वंशज म्हणून घेतात. लाजिरवाणी गोष्ट अभिमानाने सांगतात पण त्यांच्या डोक्यात हा विचार येत नाही आपले पूर्वज राजस्थानातून का येतील. महाराष्ट्रासारख्या नद्यांनी डोंगरांनी काळया मातीच्या सुपीक भूभाग प्रदेश असलेल्या निसर्गसंपन्न महाराष्ट्रात क्षत्रियांची उत्पत्ती होईल की त्या राजस्थानच्या वाळवंटात...? हे खूप मोठे षड्यंत्र आहे रजपूत लोक या भाट लोकांना पैसे देऊन महाराष्ट्रात पाठवतात मराठ्यांना रजपुतांचे वंशज करण्यासाठी त्यासाठी त्यांनी खोट्या बनावटी वंशावळी बनवून घेतल्या आहेत खोटा इतिहास लिहून घेतला आहे असो....! हे सर्व का होते कारण महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरचाच इतिहास माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि अगदी मोगल हिंदुस्तानात महाराष्ट्रात यायच्या अगोदर जे महाराष्ट्रात क्षत्रिय मराठा राजे होऊन गेले राजवंश होऊन गेले त्याबद्दल कोणालाच माहिती नाही फार क्वचित लोकांना माहिती आहे. त्यामुळे प्राचीन महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास माहिती नसल्याकारणाने मराठे या रजपुत भाट लोकांच्या खोट्या वंशावळींना खोट्या बनावटी इतिहासाला बळी पडतात. त्यासाठी आपण आधी थोडक्यात महाराष्ट्राचा मराठ्यांचा प्राचीन सुरुवातीपासून चा इतिहास माहिती करून घेऊ. इसवी सन पूर्व ६ व्या शतकापर्यंत हिंदुस्तानात महाजनपद पद्धती होती हिंदुस्तानात १६ महाजनपद होते. तेव्हा महाराष्ट्र हा #अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता अश्मक महाजनपदाची राजधानी #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ही होती. इश्वाकु वंशिय राजे तिथे राज्य करीत होते. ( इश्वाकु वंश म्हणजे भगवान श्रीरामाचे वंशज) त्यानंतर इसवीसन पूर्व ३ ऱ्या शतकात पहिलं क्षत्रिय मराठा घरान महाराष्ट्रात उदयाला आलं ते म्हणजे #सातवाहन सातवाहनांची राजधानी देखील #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ही होती उपराजधानी #जीर्णनगर म्हणजेच सध्याचे #जुन्नर ही होती. सातवाहनांनंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार (शेलार), कदंब देवगिरीचे यादव (जाधव) अशा अनेक क्षत्रिय मराठा राजघराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले आपण याच सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकुट कदंब शिलाहार यादव या क्षत्रिय मराठा राजवंशांचे वंशज ९६ कुळी क्षत्रिय मराठे आहोत. मराठ्यांचा आणि रजपुतांचा काहीही संबंध नाही मराठे हे हिंदुस्थानचे मूळ वैदिक आर्य क्षत्रिय आहेत. आणि रजपूत हे विदेशी आक्रमक शक (सिथीयन) कुशाण लोक ज्यांना मराठा सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनी दक्षिण हिंदुस्थानात येण्यापासून रोखले आणि महाराष्ट्राच्या बाहेर अगदी गुजरात कच्छ च्या पुढे राजस्थानात हकडून दिले पुढे याच विदेशी शक कुशाण लोकांना राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू केले तेच लोक रजपूत. (संदर्भ:- भारताचा पुरातत्त्व इतिहास, गॅझेटरी दक्षिण भारताचा इतिहास लेखक रामकृष्ण गोपाळ भांडारकर.) त्यामुळे क्षत्रिय मराठ्यांचा आणि रजपूतांचा काहीही संबंध नाही पुन्हा कधी असा राजस्थानी भाट घरी आला तर त्याच्या ढुंगणावर फटके देऊन त्याला हाकलून द्या. #क्षत्रिय_मराठा🚩 #जय_भवानी 🚩 #जय_शिवराय 🚩 #हर_हर_महादेव🚩
सदरच्या व्हिडिओमध्ये शंकराजी महाडीक यांच्या फोटो ऐवजी शहाजी महाराज २ यांचा फोटो चुकून दाखवला गेला आहे.. लोक याबद्दल कमेंट्स करत आहे.. व्हिडिओच्या आवाजाबरोबर जे फोटोस जुळतील ते तेच असतील अस नाही..
हे सर्व फोटोस फक्त लोकांना समजण्यासाठी वापरले जातात.. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्ती ह्या त्याच असतील असे नाही..🙏🙏
Pan konache pan photo dakhvne yogya nahi.
@@shrimantraghunathrajenaikn5103बरोबर आहे तुमचं.... ही चुक व्हिडिओ एडिट करताना झालेली आहे.. व्हिडिओ अपलोड केल्यावर यामध्ये काहीही करता येत नाही..
असे पराक्रमी मराठे पण आज काल जरांगेच्या नादानी आरक्षणाची भीक मागतात ..
भवानी बाई सती गेल्याचे कळल्यावर मन हळ हळ ले 🙏🏼🌸🌸🌸
He chukiche vatate tya sati gelya tya sambhandhi karan jija mata ne sati padhati cha nehami virodh kela. Ani tech pudhe saryani chalu the thevale. Ter Jija mata chi gharatil mulagi sati Jane shakya nahi. Yat jahi tari gadbad hoti. Amache lock fitur zhalya mule apan kiti Vela yudhya haralo.
Mazhe purvaj history researcher hote. Ter mi tham sangu shakato yat kahi tari gadbad ahe.
Mam main sati chi katha vegali hoti. pan Arab country che ghatiya king and ghatiya mughalani kahi nich brahman through sati pratha loka madhe ruju kali hoti. Kahi brahmanani virodh kela pan tyana marale. Je kahi ghatiya brahmanani mughalana sath deli tyani ji mul story badlun vegalya prakare lokana sagitali. Lok tya veli mughala mule illiterate hote. Tya veli loka cha brahman ver vishwas hota. yacha chukicha fayada mughal ani kahi ghatiya brahmanani uchala. Ajun hi barech kahi ahe pan yethe sare lihu shakat nahi.
धन्यवाद दादासाहेब इतिहास इतका छान समजावून सांगितल्या बद्दल ... आणि पुढे सुद्धा असाच आपल्या महाराजांचा इतिहास सांगत रहा ... पुन्हा एकदा धन्यवाद दादासाहेब
खूप छान माहिती आपण दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी मातोश्री जिजाऊला सती जाऊ दिले नाही परंतु त्यांची नात
भवानी महाडिक हिला सती जावे लागले...
हे वृत्त हे ऐकून मन फार हळहळले...😢😢
शिवरायांच्या पत्नी पुतळाबाई ह्या पण महाराज गेल्यावर सती गेल्या होत्या.
@@user-ku4gk7hn2kSir you right but not totally right. I am explain in hindi please read carefully
sir he chukiche ahe tya gelya navhatya ter tya kali kahi brahman je jija mata ver jalat hote tyani kath karasthan karun tyana sati jayala lavale. Sarya rani madhe ya rani badal sangayache ter tya jara vegalya nature chya hotya. Tya shivaji maharaj gelya ver ekatya padalya thodkyat aj bolayache ter depression madhe gelya hotya. tyacha Mamat kahi brahman ni ase ghatale ki tunachi kalaji yogya ahe tikade shivaji pan tumachi vat pahat ahe. jya veli he brahman karasthan karun tyachya he manat ghalat hote tevha tya far depression madhe hotya. Tyana te khare vatu lagale. Tya veli ajun kahi proof milale nahi. Je na hota kama naye tech zhale ani tya sati gelya. Sati padhat Jija Mate ne purna pane ban keleli rajya madhe ter hya sati jaberdasti kashi Javu shakat hotya? Sare kahi nich brahman loka che karname hote.
Amache marathi lokani kath karasthan karanyat cha ardhya life ghalavale.
@@S.p6915 एकच प्रश्न: ही सगळी माहिती तू कुठं वाचली?
@@user-ku4gk7hn2k sir mi vachale pan ahe ani research pan karat ahe tyavarun he samajale. Mi book reference pan devu shakato pan parat question yenar ki book ter koni pan lihu shakate. Manun sare proof collect kelya ver mi sare sangen. Je mi ver sangitale te kahi book madhe ahe.pan ajun hi barech question create hotat. Tyaver pan vichar karayala hava:
ye point per bahot bada vivad hai. Mere research jo proof mile usake hisab se vo sati nahi gayi thi. Per kuch proof bolate hai vo sati gayi thi. To isase to bahot sare question create hote hai
1) vo jija Mate ke sath mil kar sati jaha ho rahi hai vaha Rokane jati thi. To vo kaise khud sati ja sakati hai?
2) Jija mata ne sati paratha ban ki thi to unake adhesh ke virodh me kaise ja sakati thi?
3) vo Jab shivaji maharaj jalaye gaye tab bhi sati ja sakati thi. Per vo 85 days ke bad kyo sati gayi?
4) Jab shivaji maharaj gaye the tab unaki situation Kharab huvi thi. vo badme depression me chali gayi thi. Ye situation me kisi ke bhi man me suicide ke vichar aa sakate the. Per unaka nature positive tha. Vo positive thi shivaji maharaj marane ke bad bhi. Achanak se sati ka vichar unake mind me kisane dala?
5) vo Jab tak jinda thi tab tak sambhaji ke pass nahi ja sakate the . To kisine unake depression ki situation ka fayada to nahi uthaya hoga?
6) Jija mata ne sati paratha band karane ke karan kuch brahman unake dushman ban gaye the. Jo suhagan stree marati thi usaka gold unhe milata tha. Vo income band ho gayi thi. Jija mata ke karan. To unake through kisi chal to nahi thi ye ghatiya sati paratha firase chalu karane ki?
Bahot sare question hai usake javab kisi ke pass nahi hai. Me is per research kar raha hu. Per me Dave se kah sakata hu ke vo sati nahi gayi thi. Ye kisi ki chal thi. Vo jija mata and shivaji maharaj ko manati thi. Unake adhesh ke khilaf vo ja nahi sakati thi. Baki aap bhi dhundo kuch mile to please
@@S.p6915 बरोबर,.पुस्तकं कुणीही लिहू शकतो आणि काहीही लिहू शकतो. सबळ म्हणजेच समकालीन पुरावे तुला मिळाले तर मला सांग मग आणखी बोलता येईल.
छान माहिती मिळाली. कोकणात महाडिक, कदम,मोरे,भोसले,शिर्के,जाधव, यादव,शेलार,शिंदे इत्यादी घराण्यांची अनेक गावे व वाड्या आहेत. Thanks
खरतर आपले आदरणीय स्थान महाराज शहाजीराजे भोसले यांचे कुटुंबीय वर वेगवेगळे मालिका तुन इतिहास दाखवा..म्हणजे इतिहास कालीन जीवन व त्यांचे पराक्रम आपणा सर्वांना समजतील आपण ते पाहुन पुढील पिढी तरी चांगले होतील.....
आता चे मालिका नुसते याचे त्याचे लग्न नको तिकडे भरकटत विषयी गोष्ट दाखवत असतात
Bhawani Bai sati gelyaa
Salute
Sambhaji raje sarkhe shoor
छान माहिती दिली
जय शिवराय जय शंभूराजे ⛳
छानच माहिती ....
असाच इतिहास राणू आक्काचाही सांगा, हे कोणीच कसे सांगत नाही का..! 🌹🙏
आपल्याकडे फक्त आज पर्यंत ताज महाल कुणी बांधला, आई कुठे काय करते असेल फालतू गोष्टी शिकल्या जातात. हा सगळा इथाड कधी लोकांपुढे येईल माहित नाही
@@bhavanasonawane2039😊
Ani DurgaBai baddal Suddha
Kamlaja suddha
जय भवानी जय शिवाजी
जय जिजामाता. जय हिंद.
जय महाराष्ट्र. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ShivVedu RUclips channel. Very nice information sir. Thanks
छान माहिती सांगितली
Rajemahadik Tarale 🚩🚩
Nice information!
छान माहिती
Jay shivray 🚩
Jai jijau Jai shivraimaharaj Jai shambhaji maharaj
जय शिवराय ❤
Changali mahiti milali
Big Thnx , aapan aapli Great History share karata 🙏🙏
जय भवानी जय शिवाजी महाराज
Khup abhiman vattato
या फोटोमध्ये तर यशवंत राजे होळकर यांचा पण फोटो आहे
जय शिवराय दादा ही माहिती तुम्ही कोठून मिळवली, या साठी काही संदर्भ सांगू शकाल
मी तारळे गावची असल्याचा अभिमान वाटतो... हा महाडिक वाडा बघत आम्ही लहानाचे मोठ्ठे झालो आहे
🎉❤
हे गाव कुठे आहे
Nice
Mazya मावशीच गाव आहे
🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🙋🙏🌹💪
राजाधीराज छत्रपती संभाजी दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत . श्री छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय..
❤💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻💐
Chhan mahiti sangitali...
VEER Kshtraaani dharmasaathi Sati jhaalyat..tyaana koti koti naman
पण फोटो छत्रपती यशवंतराव होळकर महाराजांचा का वापरलाय.
👌
आमच भाग्य आम्ही तारळे भागात राहतो
राजे महाडीक सातारा तारले येथील आहे त
😢😢ending madhe sati nhvt jayla lagat
Congrats
महाडिक घराण्याचे मूळ आडनाव संकपाळ आहे.महाडचे वतन मिळाले म्हणून महाडिक झाले
Skpal,, ramji Ambedkr चे pn होते
@@ushapundge2509tyacha ithe kahihi sambandh nahiye te untouchable hote
Mahadik cha photo Ch. Shahaji Maharajancha ahe. Please change kara
Yes, the same questions stands before me.
🙏🙏
🕉️🕉️🕉️🕉️🌏🌏🌏🌏🌏🌏
Tyanchya lagna kadhi zale ??
Santaji cha suda ithihas sanaga🙏
तारळे गाव म्हणजे पाटण तालुका सातारा मधील की दुसरे आहे आणि कुटे ...
Tarale satara
शहाजीराजेंनी आणि महाडिकांंनी स्वराज्याचं नेमकं कोणतं कार्य काय केलं ते सांगण्याची कृपा करावी.
हरजी राजे यांच्या पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना जिंजीची सुभेदारी दिली होती .
शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजांबरोबर सुध्दा हरजीराजे लढले आहेत... शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ वाचल्यावर तुम्हाला कर्नाटकातील मुघल मराठा संघर्षामध्ये हरजीराजेंच्या मुलांबरोबर झालेल्या चकमकी कळतील.
आणि स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना शहाजीराजांकडुन आणि माँसाहेब जिजामाता यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती..
@@inspireddhiraj आणि शहाजीराजांचं स्वराज्यातील कार्य?
@hindu_vijay बरं बरं! मग ते आजीवन निजामशाही व नंतर आदिलशाही मध्ये होते असं आम्ही ऐकून होतो. आपली माहित आम्हाला नवीन वाटत आहे.
कृपया स्पष्ट करून सांगा
@@ग्रहदीपिका ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजांबरोबर लहान असताना बंगळुरू मध्ये होते, त्यावेळी शहाजीराजांनी शिवरायांना स्वतंत्र राज्याची प्रेरणा दिली... विचार करा शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याच्या सुरूवातीपासून ते १६६४ शहाजीराजांच्या मृत्यूपर्यंत शहाजीराजांनी कधीही महाराजांना या कार्याबाबत अडवले नाही.. यावरुन असे कळते की शहाजीराजांना याकार्याबाबत काहीही आक्षेप नव्हता.. उलट शत्रुबरोबर राहुन त्यांनी याकाळात त्यांच्यावर चांगलाच धाक ठेवलेला दिसतो..
@@inspireddhiraj धन्यवाद
महाडिक कोल्हापूर ला आहेत का सध्या
नाही सातारा जिल्ह्यातील तारळे गावात
Tarlyatun punha kahi lok nevari Vita ,aani Ambak chinchani kadegaon yethe gele
MAHADIK he mul koknatle
Jay malhar Jay Umaji
जय शिवराय
Maajhe..kaa...kaa. mhanaje...mothe...pappaa..narveer..taanaaji..maalusaryanche..dahaave..vanshaj..aahe...aani...aamhi..Chhatrapati..shivaaji...mahaa..raajyaanche..chaudaave..vanshaj..aahot..umesh..chavan..
Jay shiwray
Ho, mag he zale kase? Sati pratha kontya dharmachi aahe?
Mla bhawani bai ch ky zal hey aaj kallll
माँ साहेब आई जिजाऊ नी सती प्रथा बंद केली होती मग भवानी बाई सती का गेल्या?
खरंच विचार करण्याची गोष्ट आहे
जिजाबाई पण शहाजी राजे गेले तेव्हा सती जायला निघाल्या होत्या पण शिवाजी राजे नी त्यांना अडवले होते
@@archanajoshi8284nahi he chukiche pasaravile ahe. Tyana swarajya sathi barech kahi karayache hote. Je tumhi bolat ahat te nanter kahi nich lokani badala le ahe . Jya mule loka madhe sthapit karata yave ki sati paratha kashi yogya hoti he prove karanya sathi story sari badalali ahe. Kahi brahman kiti nich hote ani jija mata ne kadhi hi chuki chya rudhi la virodh kela hota. Ya mule kahi nich brahmanani lakhan karanarya chya help ne story badlun takaki hoti. Tya kadhich ashya ghaneradya prathe chya support karat navhatya. Manun tya amache respect sthani ahet
मालिकेतील किंवा सिनेमातील फोटो वापरू नका सर .
गोंधळ होतो आहे
Ok
Satichi pratha kiti krur hoti.
Itaka anyay sriyanvar.
Sriyanna swatatra dilyavarach
Samaj,desh sukhi hoeil.
Jay Raje Umaji Nike
Kont gav sangitl samadhi aahe 😊
अंबिकाबाईंचे सासर तारळे हे कोणत्या जिल्ह्यात आहे... पूर्ण पत्ता सांगा प्लीज
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तारळे हे गाव आहे
@@inspireddhirajजय शिवराय, जय शंभूराजे
तारळे.. जिल्हा सांगा
सातारा
Tarle ya gavi mahadik vatan aahe, Tarle he gaon satara javal patan talukyat aahe,tasech javalch pali yethe prasidh khandoba devasthan aahe
🙏🙏🚩☘️☘️🌹☘️☘️🚩
छत्रपती यशवंतराव होळकर यांचा फोटो वापरला गेला
Chhatrapati Shambhu rajanchya mulache nav Shivajiraje hote na.?
Ho nantar tyachech Shahu ase jhale..
या व्हिडीओ मधून बऱ्याच माहितीची लयलूट झाली . शाब्बास !! परंतु एक चुकीचा फोटो आपण वारंवार दाखवत होता. जेंव्हा जेंव्हा आपण शंकराजी महाडिकांचा उल्लेख करीत होता त्या प्रत्येक वेळी कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी महाराजांचा फोटो तुम्ही दाखवला आहे, या चुकीची दुरुस्ती आपण त्वरित कराल ही अपेक्षा !!!
धन्यवाद ❤️ 🚩 हे पहा हे सर्व फोटोस फक्त लोकांना समजण्यासाठी वापरले जातात.. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्ती ह्या त्याच असतील असे नाही..
माहडीक म्हणून कुणाचा फोटो टाकलाय ज्ञान नसेल तर ज्ञान वाटु नये..चुक सुधारा..जय शिवराय जय मल्हार ❤🚩🚩
Akshay Bhise Company
30-12-23
Tya peksha kartutva shambu rajanche mahtvache
Punyat jevha Sambhaji raje yanchi jayanti mirvanuk nighali as vatat hot bas kahi lokana ya mahan veerana vachval ahe...hath jodayla dekhil vel nai koni apalya dunkat busy koni vastu kharedit
रम्मी सरकल जाहीराती बंद करा दो
Shankaraji raje hya n chi hi tasvir nahi hi kolhapur maharaj hya n chi tasvir ahhe
Mahiti khoti ahe....
Chhatrapati Shambhu rajenchi hatya jhali tyacha rag manat thevun
Pune pargnyat mughlanchi daina karnrya hotya Bhawani bai saheb..
Tevha pasun jai Bhawani jai shivaji Ghoshna suru jhali
Bhavani bai yani chukiche kel aausaheb sati jayla nko mhnun sambhaji mharajani jivacha atapita krun tyana sati janyapadun adval.ani tych mharajanchi mulgi sati geli he khupch vait zal.
Bhavanibai become Sati by her own will not due to any pressure and only due to love of her husband.Please note it not every widow has gone Sati at that time also.So please change view about Sati in Sanatan Dharma
Sir you right but not totally right. I am explain in hindi please read carefully
sir he chukiche ahe tya gelya navhatya ter tya kali kahi brahman je jija mata ver jalat hote tyani kath karasthan karun tyana sati jayala lavale. Sarya rani madhe ya rani badal sangayache ter tya jara vegalya nature chya hotya. Tya shivaji maharaj gelya ver ekatya padalya thodkyat aj bolayache ter depression madhe gelya hotya. tyacha Mamat kahi brahman ni ase ghatale ki tunachi kalaji yogya ahe tikade shivaji pan tumachi vat pahat ahe. jya veli he brahman karasthan karun tyachya he manat ghalat hote tevha tya far depression madhe hotya. Tyana te khare vatu lagale. Tya veli ajun kahi proof milale nahi. Je na hota kama naye tech zhale ani tya sati gelya. Sati padhat Jija Mate ne purna pane ban keleli rajya madhe ter hya sati jaberdasti kashi Javu shakat hotya? Sare kahi nich brahman loka che karname hote.
Amache marathi lokani kath karasthan karanyat cha ardhya life ghalavale.
@@S.p6915 he kuthun kalal
@@Savcult he barech loka che book ani kahi history June document madhun samajale. Ya til kahi mahiti RUclips ver pan ahe. Pan kahi braham nich hoti he koni bolanar nahi. Barech book jaise British kahi lihili ahe tasech history research karanarya marfat mahiti milali. Secondary proof sathi apan rani putala ji cha RUclips video pahu shakata
@@S.p6915 kounse document.Zut mat bolo
@@S.p6915 u tube fake ahe.Te history che document nahi
अरे फोटो टाकतांनी अभ्यास करून टाका.आपण शंकराजी महाडिक म्हणून जो फोटो टाकलाय तो कोणाचा आहे ते तपासा.
उत्तरे कडून का येतील? कुठला ही इतिहास कुठं ही पसरवू नका थोडासा इतिहास आजून वाचा!
#मराठ्यांचे_रजपूतीकरण_एक_षढयंत्र....
कुठून राजस्थानातून एक भाट येतो जो गावो गावी फिरून मराठ्यांच्या घरी जातो व मी तुमची वंशावळ सांगायला आलोय म्हणून सांगतो त्याच घराण्यातील पुरुषाला त्याच्या वडिलांचे आजोबांचे पणजोबांचे खापर पणजोबांचे जिथपर्यंत त्या व्यक्तीला माहिती आहे तिथपर्यंत विचारतो आणि मग जिथून त्यांना माहिती नाही तिथून त्यांचा संबंध रजपुतांशी जोडून देतो की तुमचे पूर्वज राजस्थानातून आले तुम्ही पूर्वाश्रमीचे रजपूत आहात आणि महाराष्ट्रात येऊन मराठा झाले.
आणि बक्कळ दक्षिणा (पैसे) पाहुणचार घेऊन जातो.
आणि आपले अज्ञानी निलाजरे मराठे खुशाल या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि स्वतःला अभिमानाने रजपुतांचे वंशज म्हणून घेतात. लाजिरवाणी गोष्ट अभिमानाने सांगतात पण त्यांच्या डोक्यात हा विचार येत नाही आपले पूर्वज राजस्थानातून का येतील. महाराष्ट्रासारख्या नद्यांनी डोंगरांनी काळया मातीच्या सुपीक भूभाग प्रदेश असलेल्या निसर्गसंपन्न महाराष्ट्रात क्षत्रियांची उत्पत्ती होईल की त्या राजस्थानच्या वाळवंटात...?
हे खूप मोठे षड्यंत्र आहे रजपूत लोक या भाट लोकांना पैसे देऊन महाराष्ट्रात पाठवतात मराठ्यांना रजपुतांचे वंशज करण्यासाठी त्यासाठी त्यांनी खोट्या बनावटी वंशावळी बनवून घेतल्या आहेत खोटा इतिहास लिहून घेतला आहे असो....!
हे सर्व का होते कारण महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरचाच इतिहास माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि अगदी मोगल हिंदुस्तानात महाराष्ट्रात यायच्या अगोदर जे महाराष्ट्रात क्षत्रिय मराठा राजे होऊन गेले राजवंश होऊन गेले त्याबद्दल कोणालाच माहिती नाही फार क्वचित लोकांना माहिती आहे.
त्यामुळे प्राचीन महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास माहिती नसल्याकारणाने मराठे या रजपुत भाट लोकांच्या खोट्या वंशावळींना खोट्या बनावटी इतिहासाला बळी पडतात. त्यासाठी आपण आधी थोडक्यात महाराष्ट्राचा मराठ्यांचा प्राचीन सुरुवातीपासून चा इतिहास माहिती करून घेऊ.
इसवी सन पूर्व ६ व्या शतकापर्यंत हिंदुस्तानात महाजनपद पद्धती होती हिंदुस्तानात १६ महाजनपद होते. तेव्हा महाराष्ट्र हा #अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता अश्मक महाजनपदाची राजधानी #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ही होती. इश्वाकु वंशिय राजे तिथे राज्य करीत होते. ( इश्वाकु वंश म्हणजे भगवान श्रीरामाचे वंशज) त्यानंतर इसवीसन पूर्व ३ ऱ्या शतकात पहिलं क्षत्रिय मराठा घरान महाराष्ट्रात उदयाला आलं ते म्हणजे #सातवाहन सातवाहनांची राजधानी देखील #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ही होती उपराजधानी #जीर्णनगर म्हणजेच सध्याचे #जुन्नर ही होती.
सातवाहनांनंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार (शेलार), कदंब देवगिरीचे यादव (जाधव) अशा अनेक क्षत्रिय मराठा राजघराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले आपण याच सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकुट कदंब शिलाहार यादव या क्षत्रिय मराठा राजवंशांचे वंशज ९६ कुळी क्षत्रिय मराठे आहोत.
मराठ्यांचा आणि रजपुतांचा काहीही संबंध नाही मराठे हे हिंदुस्थानचे मूळ वैदिक आर्य क्षत्रिय आहेत. आणि रजपूत हे विदेशी आक्रमक शक (सिथीयन) कुशाण लोक ज्यांना मराठा सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनी दक्षिण हिंदुस्थानात येण्यापासून रोखले आणि महाराष्ट्राच्या बाहेर अगदी गुजरात कच्छ च्या पुढे राजस्थानात हकडून दिले पुढे याच विदेशी शक कुशाण लोकांना राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू केले तेच लोक रजपूत. (संदर्भ:- भारताचा पुरातत्त्व इतिहास, गॅझेटरी दक्षिण भारताचा इतिहास लेखक रामकृष्ण गोपाळ भांडारकर.)
त्यामुळे क्षत्रिय मराठ्यांचा आणि रजपूतांचा काहीही संबंध नाही पुन्हा कधी असा राजस्थानी भाट घरी आला तर त्याच्या ढुंगणावर फटके देऊन त्याला हाकलून द्या.
#क्षत्रिय_मराठा🚩
#जय_भवानी 🚩
#जय_शिवराय 🚩
#हर_हर_महादेव🚩
कोई इसे हिंदी में अनुवाद कर दो ।
Tarle aamcha gav satarayta ahe
Hindu pratha सतीची चाल
Aho tumhi ha video kartana kolhapur chatrapati yancha v sardar shitole yanche photo vaparle ahet. He purnatha chukiche ahe.
हे पहा हे सर्व फोटोस फक्त लोकांना समजण्यासाठी वापरले जातात.. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्ती ह्या त्याच असतील असे नाही..
Uttar Bharat madhna koni nahota. Please stop such comments jevhapahan teva Maharashtraiancha chaglya goshti uttar kiva dakshin Bharat barobar swatala kami samzayachi swathachi fhasoowoonok noko Kar. Hya aslya statements mude uttar va dakshin kivha purva, madhya ani pashim Bharat satat Marathayana kami samaztat kivha
येसोजीमहाडिक म्हणून जयाजी राव शिंदे यांचा फोटो दाखवत आहां किती खोट दाखवता
हे पहा हे सर्व फोटोस फक्त लोकांना समजण्यासाठी वापरले जातात.. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्ती ह्या त्याच असतील असे नाही..
Chukicha itihas please sangu naka Karan bhavanibai ya chatrapati Shivaji Maharaj achi mulgi hoti.ti Shambhurajachi bhahin hoti .
चुकीचं इतिहास सांगू नका