खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 194

  • @user-100ooo
    @user-100ooo Год назад +164

    मी अफजलखाणाचा जेवढा द्वेष करतो तेवढेच त्याचे मरण मला फार आवडते अहो काय भाग्यवान होता तो, खुद्द महाराजांच्या मिठीत मरण यावे यापेक्षा चांगली गोष्ट नाही.

    • @Chetan72
      @Chetan72 Год назад +3

      😂😃😃😂😂😂

    • @sandeeppawarvlog
      @sandeeppawarvlog Год назад

      यात छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा देशद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी सुद्धा मरण पावला

    • @sanjaysukhadia7746
      @sanjaysukhadia7746 Год назад +1

      Ha to ch hit****r jayanti 63 nirdosh la concentration karun jeev ghetla

    • @rahulpawar3778
      @rahulpawar3778 8 месяцев назад +5

      उदयनराजे महाराज आहेत आहेत....तुमची ईच्छा असेल तर...😂😂😂

    • @HanumanAvhad-jd7gb
      @HanumanAvhad-jd7gb 3 месяца назад +3

      To RakshaS Hota Kaliyugatla

  • @atulmane6695
    @atulmane6695 Год назад +80

    अप्रतिम व इतिहासाला तंतोतंत जुळणारी माहिती सादर करणे इतके सोपे काम नाही तसेच अशा माहिती पासून एखादा वादग्रस्त प्रसंग सुद्धा उद्भवू शकतो याची आपणास जाणीव असल्यामुळे आपण जुन्या इतिहासातील भक्कम पुरावे सोबत दाखवत असल्यामुळे याबाबतीत कोणीही शंका घेण्याचे कारण उरत नाही आपल्या अभ्यासू वृत्तीला लाख लाख सलाम

    • @ashokghule9291
      @ashokghule9291 Год назад +5

      सर,, एवडी दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल,, धन्यवाद

  • @udhavarale8922
    @udhavarale8922 Год назад +39

    माहिती अतिशय चांगली आहे. अशीच शिवकालीन माहिती देतं रहा. जय छत्रपती शिवाजी जय भवानी...... 💐💐

  • @dr.sanjaybutala4142
    @dr.sanjaybutala4142 Год назад +12

    सर, तुमची संदर्भासहित इतिहासाची मांडणी मनाला भावते.. 🙏

  • @भारतमाताकीजय-थ3म

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभारी आहे. जेव्हा विजापूर येथे जाणे होईल तेव्हा नक्कीच ही इमारत पाहण्यास जाईन. भविष्यात या इमारतींचे जतन होणे गरजेचे आहे.

  • @manohargaikwad3092
    @manohargaikwad3092 Год назад +15

    भोसले साहेब, आपल्या राजांचा इतिहास रंजक आणि रोमहर्षक घटनांनी भरलेला आहे. त्याच साखळीतील एक कडी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने आम्हा शिवप्रेमींसाठी आपण खुली केलीत.
    आनंद आहे, जय शिवराय...!

  • @kavisureshmukadam6952
    @kavisureshmukadam6952 Год назад +19

    आत्ता ती जागा तशीच आहे आणि तशीच राहील ‌
    म्हणजे त्या अफजुल्याचे भविष्य आपल्या शिवाजी महाराजांनी धुळीस मिळविले
    जय शिवराय

  • @krishnakantgarad5022
    @krishnakantgarad5022 Год назад +7

    अतिशय सुंदर माहिती मिळाली मी 2 । 3 वेळा विजापूरचा गोलघुमत पहिला परंतु ही इमारत पाहिली नाही कारण त्याची काही माहिती नव्हती
    अफजलखान किती धोरणी होता हें यावरून दिसते
    अखेर महाराजांनी त्याची इच्छा धुळीस मिळवली

  • @vinodbhargude8792
    @vinodbhargude8792 8 месяцев назад +3

    भोसले सर, तुमचा हा व्हिडिओ पाहून या ठिकाणी जाण्याचे फार कुतूहल निर्माण झाले. मी बऱ्याचदा विजापूर येथे गेलो आहे, आणि तेथील बऱ्याच इतीहासिक इमारती पाहिल्या आहेत. पण ह्या कबरी बद्दल काहि माहिती नव्हती.
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
    जय महाराष्ट्र

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Год назад +7

    सर, महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. धन्यवाद.

  • @tkva463
    @tkva463 Год назад +4

    अत्यंत उपयुक्त माहिती. अफजलची कबर मात्र सुंदर आहे.

  • @amarsathe7840
    @amarsathe7840 Год назад +2

    खुप छान माहिती.....
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

  • @drpramodbshelar
    @drpramodbshelar Год назад +4

    सुंदर आणि अप्रतिम इतिहास उभा केलात
    धन्यवाद

  • @sandeep13dev
    @sandeep13dev Год назад +5

    आपल्या कडे शेतात बरेच जुने असे थडगे आढळतात, अन बरेच हिंदू लोक त्यांना पूजतात, नवस करतात.....
    हा विचार नाही करत असे थंडगे कोण्या मोगल सरदार वा सैनिकांचे असू शकते..... पण अडाणी पना मुळे त्यांची श्रद्धा काही जातं नाही त्यावरून

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад +6

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 💐🙏🏻 जय जिजाऊ 🚩🚩

  • @mh_09_amir83
    @mh_09_amir83 Год назад +5

    बरं झाल सांगितला 🙏🏻 अफजलपूर हे गाव आहे , आता त्याच पण बारस घालायला हव....
    #mission AFJALPUR

    • @संस्कृती-श9फ
      @संस्कृती-श9फ Год назад

      अफजलपूर आता एक कर्नाटक राज्यामधिल तालुका आहे

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 Год назад +2

    खुपच सुंदर माहिती दिली.बर वाटत हे सर्व ऐकायला

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 8 месяцев назад

    छान व उद्बोधक माहिती . पार्श्वभाष्य देखील अत्यंत नेटके व व्यावसायीक .

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Год назад +1

    अतिशय उपयुक्त ससंदर्भित अपरिचित माहिती मिळाली.

  • @ravikishormane6408
    @ravikishormane6408 Год назад +4

    अभ्यासपूर्ण माहिती ...आभार..

  • @pradnyaarane9933
    @pradnyaarane9933 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही. अफझलखानाचे वंशज अजून आहेत का ह्याच कुतूहल आहे.

  • @mayakatti3437
    @mayakatti3437 Год назад +2

    Very Interesting facts & I am really surprised. Wonderful details information Sir.

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 8 месяцев назад +1

    फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏👍

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 8 месяцев назад +1

    सुंदर विश्लेषण सर🙏

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Год назад +2

    सुंदर माहिती सर..... धन्यवाद ओ तुमचं सर 🙏🙏🙏🙏

  • @rajsinhanimbalkar825
    @rajsinhanimbalkar825 Год назад +6

    सोनोपंत डबीर आणि पंताजी बोकील यांच्यावर एक व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @DNBankar
    @DNBankar 8 месяцев назад +1

    75 lack eps95 pensionar logonka dhanyawad good informetion

  • @chetanahire-ev6zk
    @chetanahire-ev6zk Год назад +1

    खुप छान वर्णन आणि ऐती हासिक मिहिती

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад +1

    Sir aaj paryant asa itihas mandnare ka nhi ale kiwa ashi mahiti ka nhi puravli geli.. Kiti imp info apan det ahat amhala... U r brilliant personality sir.. Thank you..

  • @such.345
    @such.345 3 месяца назад

    Mast mahiti dili 1 number achuk dhanywad sir jay shivray
    Ashich mahiti anaji pant aani itar loaknchi mahiti pn dya aaplya sarvana jene karun mahiti milel

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Год назад +1

    Jai Shivaji,Jai Bhavani. Trivar Naman Aplya Raje Ch. Shivaji Maharaj la.

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад +6

    शिवरायांचे आठवावे रूप
    शिवरायांचा आठवावा 'प्रताप'
    शिवरायांचा आठवावा साक्षेप
    भूमंडळी

  • @akshaybankar3431
    @akshaybankar3431 Год назад +1

    माहिती खूप अभ्यास पूर्वक आहे 🙏🙏🚩

  • @markfatman7205
    @markfatman7205 Год назад +2

    फारच रोचक माहिती

  • @sopan880
    @sopan880 Год назад +4

    अनमोल माहिती

  • @sghu11
    @sghu11 Год назад +3

    Afzal khan kiti uncha va wajan kiti asnyacha khai lekhi ullekh ahe ka? Lok 7 foot mhantat tar he kasha varun?

  • @ajaybhosale7308
    @ajaybhosale7308 Год назад +1

    गुरुजी असेच नवीण नवीण video बनवत राहा आमची आतुरता असेल हमेशा तुमचे माहितीपूर्ण video बघायला 🚩🚩

  • @shivajinikam8132
    @shivajinikam8132 Год назад +1

    Khup vegale sanshodhan aahe aani
    Interesting aahe

  • @ForPeoples626
    @ForPeoples626 Год назад +2

    Very Good Information

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 Год назад +2

    खुप अप्रतिम माहिती 👌👌👌

  • @appasahebbhosale3834
    @appasahebbhosale3834 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @rajivathavale3584
    @rajivathavale3584 Год назад +2

    चांगली माहिती दिली आहे .

  • @umeshkapure8312
    @umeshkapure8312 8 месяцев назад +1

    Great Information 🙏

  • @PrasadMoresReactions
    @PrasadMoresReactions Год назад +1

    Asech navanavin video banvat ja tumchya mule khara itihas jaga samor yetoy khup shubhechchha sir

  • @PrasadMoresReactions
    @PrasadMoresReactions Год назад +1

    Khup chan mahiti dilit sir ani ti hi puravyanishi

  • @anilpatil8371
    @anilpatil8371 Год назад +2

    उत्कृष्ठ संकलन

  • @satappapomaji
    @satappapomaji Год назад +1

    सुंदर विश्लेषण 👍🏻👍🏻👌🏻

  • @zyadhanif3411
    @zyadhanif3411 Год назад +1

    Very important news. Thanks journalist

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Год назад +2

    छान माहिती दिलीत

  • @jetpacguy
    @jetpacguy Год назад +1

    aprateem mahiti Pravin Ji

  • @simpleunderline8246
    @simpleunderline8246 Год назад +2

    खूपच छान माहिती आहे

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 Год назад +4

    Always interesting to hear your true & perfect elaboration of marathi histry. I am impressed by your in-depth study of our shivkalin period. I salute you.

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Год назад +2

    Nice information

  • @anilbhosale8698
    @anilbhosale8698 Год назад +5

    या थडग्या मध्ये कबरी साठी सोडलेल्या जागेच्या आकारावरून खानाची उंची किती असेल याची कल्पना करू शकतो

  • @sharadkumardhakade5561
    @sharadkumardhakade5561 Год назад +2

    'जय शिवराय, जय महाराष्ट्र' हे वाक्य प्रचलित आहे. आज हे 'जय महाराष्ट्र धर्म' पहिल्यांदा ऐकले. 'जय महाराष्ट्र' सोबत 'धर्म' शब्द कशाला जोडता हो? यामुळेच तर संपूर्ण देशात अगोदरच ताणतणावाचे वातावरण आहे. असो, प्रविण भाऊ, तुम्ही दिलेली दुर्मिळ माहिती फार उपयुक्त आहे. मनापासून धन्यवाद!

  • @sambhajibhosale1005
    @sambhajibhosale1005 Год назад +2

    खुप सुंदर आहे.

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 Год назад +2

    खूप छान माहिती
    अशीच नवनवीन माहिती देत जा

  • @krishnakantgarad5022
    @krishnakantgarad5022 Год назад +2

    छान माहिती आहे

  • @dgcreative2885
    @dgcreative2885 Год назад +1

    Kupchan mahiti sangitli saheb .asch khup khai kahi Navin aamhala aaikayla aavdel pn te fakt chatrapati shivaji maharaj jyanchy. Kalatlach aasel so plss ...

  • @sureshwaikar2569
    @sureshwaikar2569 Год назад +1

    Khup chhan mahiti

  • @pranalidhone5184
    @pranalidhone5184 Год назад +2

    Villen bina hero chi kahi kimat naste yat villen ch pn khup moth yogdan aste tevha ek Sundar ihihas ghadto

  • @Resortland
    @Resortland Год назад +3

    उत्तम माहिती. वास्तूचे स्थापत्यशास्त्र मात्र हिंदू स्थापत्यशास्त्रासारखे वाटते. काय कारण असावे?

  • @ashrafshaikh4792
    @ashrafshaikh4792 Год назад

    माहिती साठी खुप खुप धन्यवाद .

  • @shekharrewalke2978
    @shekharrewalke2978 Год назад +1

    Hi vastu pahata Maharashtra ani tyatil Nagarik kiti sahishnu ani ,saral vicharanche ahet he samajate , ki baheril manus yeto kay jaga gheto kay swatachya astitva nanter chi soy dekhil karto ,ani tyachya Mrutuy nanter sudha tyachi vastu ajun dekhil sahi salamat ahe.

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 Год назад +1

    Very nice information.

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 Год назад

    सुंदर माहिती ! तुमच्या अभ्यासाला मुजरा !

  • @webilogIndia
    @webilogIndia Год назад +1

    Good Information.

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 3 месяца назад

    Khupch chhan chhan

  • @ravindratorase5214
    @ravindratorase5214 Год назад +1

    माहिती विस्तृत व पुराव्यानिशी आहे,विवेचन छान केले आहे.कुळवाडी बद्दल माहिती नाही.

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Год назад +2

    Chhan mahiti dili

  • @मुकुंद-च8ध
    @मुकुंद-च8ध Год назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @satyasheelgaikwad875
    @satyasheelgaikwad875 Год назад +1

    Ani sath patnyachya Katarina Katherine ahet? CHAN APRATIM

  • @prashantparulekar3934
    @prashantparulekar3934 Год назад +2

    सर तुम्ही ग्रेट आहात.

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 11 дней назад +1

    अकल्पनीय

  • @sanjivpandav9736
    @sanjivpandav9736 Год назад +1

    किल्ले धारूर चे #देशमुखा च्या बदल माहिती सांगा 🙏

  • @lokeshpatil0577
    @lokeshpatil0577 Год назад +25

    ही जागा अफजल खानाचा मुंब्र्याचा वंशज जीतुद्दीन साठी राखीव ठेवण्यात आली आहे.. 🥴

    • @jethalalbhai
      @jethalalbhai Год назад +2

      Perfect ✅✅
      Tyala Tettech Gada Salya
      Jittuddin

    • @akshaykokate4429
      @akshaykokate4429 Год назад

      😂

    • @sanjaysalunkhe2822
      @sanjaysalunkhe2822 Год назад

      🤣🤣🤣

    • @abhijitbamane9296
      @abhijitbamane9296 Год назад +1

      खरे म्हणजे देवूद्दीन साठी ती जागा योग्य आहे कारण त्यांच्या पूर्वजानी शिवाजी महाराज व संभाजी महाराजाना खुपच त्रास दिला होता.

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +4

    जय भवानी जय शिवाजी ❤️

  • @dilipghorpade5528
    @dilipghorpade5528 Год назад +1

    खूपच महत्वपूर्ण माहिती

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo 6 месяцев назад +2

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 Год назад +3

    सम धर्म सम भाव

  • @rohanpatil5047
    @rohanpatil5047 Год назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पण माहिती द्यावी सर
    .🙏🙏

  • @anjalijoglekar7944
    @anjalijoglekar7944 Год назад +2

    Ti ata padun taka mhanje sagle sampel

    • @faisaljummal8101
      @faisaljummal8101 Год назад

      Tumhi RSS wali ata hech kama kara, bhartala barbaad kara pratek durushtine.

  • @evergreen9300
    @evergreen9300 Год назад +1

    Chan mahiti

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Год назад

    भाषांमध्ये माहिती सांगताना काहीही गैर नही है अशाप्रकारे सुपरफास्ट चांगल्या भाषेत व्हिडिओ बनवत जा

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 Год назад +1

    सर नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या भेटीबाबातचा वाद किंवा स्वामीना महाराजाचे गुरू म्हणणे योग्य आहे का? याबाबत काही इतिहासात पुरावे सापडतात का? त्याचा क्रम कसा आहेत, ग्रंथकार कोण आहेत? याव्यतिरिक्त अजून काही संबंध आहेत का? कृपया याची माहिती द्यावी ही नम्र विनंती

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Год назад +2

    Jai shivshambu Jai Maharashtra ji 🙏

  • @nileshbenz1
    @nileshbenz1 Год назад +1

    अफजल खानाच्या कबरी साठी राखीव जागेची लांबी जरा जास्त आहे का , यावरून त्याच्या उंची चा अंदाज येऊ शकतो का

  • @shrikantmandage3008
    @shrikantmandage3008 13 дней назад +1

    म्हणजे खानाला पण माहित झालं होत. आपण काय आता जगत नसतोय भविष्य खरं झालंय.

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 Год назад

    अतिशय योग्य माहिती👍..
    पण नेमकं स्थान विजापूर मध्ये कुठं आहे?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад +2

      विजापूर शहराच्या पश्चिमेस ३ कि.मी. वर तके अफजलपूर गाव आहे. त्या गावाबाहेर जवळच आहे.

  • @Maharashtradharohar
    @Maharashtradharohar Год назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @shreenathgholap6455
    @shreenathgholap6455 Год назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +4

    प्रवीण भोसले दादा अफजलखान हा नेमका कोण होता भटरी ,, आचारी,, आदिलशहाचा अनौरस मुळगा,,, आदिलशहाचा रखेल चा पुत्र का आदिलशहाचा साडू होता. ??

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад +4

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @hemant6337
    @hemant6337 Год назад +4

    आता त्या रिकाम्या कब्रीत जैतुद्दिंन उर्फ जितेंद्रा अव्हडला दफन करा म्हणे

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 Год назад +1

    Jyavelela Afjalkhanana Maharajanchi kamgiri ghatli tyavelepasun toh jopat nase .Jyotisanna betaicha. Ek varshat swarajya kabhij karaichi mansha hoti.taripan jyotishavar mota visvashota [tu marla janar hee bhavisya kalyavar ] mhanun tyane aplya ranyanna [baikanna] marle. Tyach varshatli hi kabar ahe.

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री शेर शिवराज 🌞🚩

  • @imranakhtar9598
    @imranakhtar9598 8 месяцев назад +1

    Pan tayachi khabar ji jaga Maharaj ne deli tya mude tayala kado shakat nahi 😢

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 Год назад +4

    पोहचायचं होतं कुठं....पोहचवला कुठं....😆

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +3

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 Год назад +1

    The Class

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Год назад +2

    Va vdo lay aavdto mala