एक मराठा...माघार घेण्याची वेळ का आली ? I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 фев 2024
  • एक मराठा...माघार घेण्याची वेळ का आली ?
    #marathareservation #manojjarange #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 859

  • @user-mx3ue3ng7o
    @user-mx3ue3ng7o 5 месяцев назад +35

    आज जर लोकशाही धोक्यात आली आहे
    त्या ला आण्णा हजारे कारनिभुत आहेत 🙏

  • @ramkrishnathakare8701
    @ramkrishnathakare8701 5 месяцев назад +114

    मराठा समाजाने आता लोकसभेला त्यांची जागा दाखवू या.

    • @RahulJadhav-od7gr
      @RahulJadhav-od7gr 5 месяцев назад +3

      दादा मराठा वंचितला मदत करेल

    • @aythatte
      @aythatte 4 месяца назад

      मग खोपोर्डी वीसरायच ​का???@@RahulJadhav-od7gr

    • @jaypawar273
      @jaypawar273 4 месяца назад +2

      हॊ दाखवा दाखवा जागा आणि हे मराठा आंदोलन पूर्णपणे राजकीय करून टाका...

  • @anilkore3100
    @anilkore3100 5 месяцев назад +31

    शेवटी आंदोलन तहामध्ये हरले, असेच म्हणावे लागेल

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 5 месяцев назад +159

    मनोज जरंगे यांनी आंदोलन काही न मिळवता मागे घेतलं पण सत्ताधारी राजकारणी लोकांना विषय मिळाला.अंध भक्तांना हे तरी लक्षात घ्यावे जारांगेचा हेतू चांगला व प्रामाणिक होता.

    • @user-uk7fc3xh7i
      @user-uk7fc3xh7i 5 месяцев назад +7

      त्याने काय फरक पडतो? मनोज जरांगे ने सरकार सोबत मिळून समाजाची दिशाभूल आणि शुध्द फसवणूक केली आहे

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад

      जरांगे ना मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावयाचे असेल तर कोर्टात जाऊन लढावे. बडबड करून फक्त फुकटची प्रसिद्धी मिळेल. आरक्षण मिळणार नाही.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад

      जरांगे ना मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावयाचे असेल तर कोर्टात जाऊन लढावे. बडबड करून फक्त फुकटची प्रसिद्धी मिळेल. आरक्षण मिळणार नाही.

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 5 месяцев назад

      साहेब माघारी घेतली नाही हे सरकार नपूसक आहे अस समजल्यावर मराठा समाज दोनहजार चौविसला या नपूसक सरकारचा काट्याने काटा काढणारच जय महारास्ट्र

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад

      फुटक्या तोंडचं जरांगे दुसऱ्या जातीतील सभ्य व सुसंस्कृत विरोधकांना गलिच्छ शिव्या देतो. याच्या गांडीत दम असेल तर याने स्वजातीतील विरोधकांना शिव्या द्याव्यात. या जातीवाद्याला सरकारने खुंटा घालण्याची वेळ आली आहे

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 5 месяцев назад +176

    आता मराठे नी त्यांची जागा या इलेक्शन मध्ये दाखवायला पाहिजे ,

    • @5D_is_Reality
      @5D_is_Reality 4 месяца назад

      Electronic voting machine aahe aata

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 5 месяцев назад +29

    अतिशय संयत आणि तटस्थ विश्लेषण....!

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 5 месяцев назад +16

    हो बरोबर आहे
    एक अभ्यासक आणि कायद्याचा अभ्यास असणारी एक टिम सोबत घेतलीच पाहीजे होती धन्यवाद

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 5 месяцев назад +27

    जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉❤❤
    मिंधे ने आणि फडतुस ने पुरत फसवल
    पुण्यात आंदोलन संपल असे घोषित करुन जरांगै राजकीय व्यासपीठावर गेले तीच मोठी चुक होती ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 5 месяцев назад +54

    छगन भुजबळ किंमत देणे आणि गद्दार शिंदे विश्वास ठेऊन खूप मोठी चूक केली....😢

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 5 месяцев назад +136

    आपण खुपच हताश झालात असं वाटतय. मात्र आम्ही मराठे हताश नाही,हा फक्त स्वल्प विराम आहे.
    सकल मराठा जरांगे पाटील सोबतच आहे. लोकशाही असल्याने यांना त्याच माध्यमातून मराठा उत्तर देण्यास सज्ज झाला आहे.
    जे जे पक्ष व मराठा नेते या सरकार सोबत आहेत त्यांना निवडणूकीत मराठा समाज आस्मान दाखवणारच.

    • @SanghpalDhawane
      @SanghpalDhawane 5 месяцев назад +6

      EVM jo paryant to paryant BJP Ok...

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 5 месяцев назад

      Swalp viram ahe.correct.durgsmi.psrinam election madhe ?

    • @arungore3878
      @arungore3878 5 месяцев назад

      हे सगळे लबाड आहेत जरांगे प्राथमिक

    • @ravindrashelke6184
      @ravindrashelke6184 5 месяцев назад +2

      Mahauti ne jase maratha samajala fasavile ahe tyacha parinam 2024 nivadnukit Mahautila bhogavach lagel 100%.

    • @rahulrokadeentertainment
      @rahulrokadeentertainment 5 месяцев назад +3

      EVM मशीन हटाव देश बचाव

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 5 месяцев назад +40

    मंडळी तुम्ही आता भाजप ला मतदान करणार नाही म्हणता पण खूप उशीर झाला जीवनातील 15 वर्ष खराब केली हे सर्व सावरण्यासाठी आणखी 10 वर्ष लागतील जीवन थोडे आहे पण ठीक आहे तुम्हाला आता तरी सत्याची जाणीव झाली

  • @d.h.bhosale6676
    @d.h.bhosale6676 5 месяцев назад +7

    पोखरकर साहेब,
    आपण आपल्या साध्या वाणीने पण नेमकेपणाने केलेले भाष्य अत्यंत ओघवते असते..... अत्यंत संयमी तरीही अत्यंत आक्रमक अशी आपली भाषाशैली आणि समजावणीच्या सुरातले आपले शब्द थेट मनात प्रवेश करतात.....
    लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी जे प्रयत्न आपण करत आहात त्यासाठी आपले मनापासून कौतुक आणि आभार

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 5 месяцев назад +20

    १०० %बरोबर विश्लेषण सर 👍🙏

  • @sachinadkekar1710
    @sachinadkekar1710 5 месяцев назад +26

    मराठा समाजाने आतातरी शहाणे व्हा.....BAN EVM हा एकच पर्याय

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 5 месяцев назад +14

    सर, छान निष्पक्ष विश्लेषण केलंत धन्यवाद 🙏

  • @kalidasnagmode5539
    @kalidasnagmode5539 5 месяцев назад +39

    सर हे सगळे राजकारणी लबाड व स्वार्थी आहेत 🙏🏻🙏🏻🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @icovernews7412
    @icovernews7412 5 месяцев назад +37

    नमस्कार भाई मुझे मराठी लिखने नहीं आती लेकिन समझ में आती है मैं आपका प्रोग्राम हमेशा देखता हूं आपका सब्सक्राइबर भी हूं मनोज जरंगे पाटिल के बारे में आपने जो भी बातें कही वह बिल्कुल सच है उन्होंने कुछ गलतियां की है लेकिन वह शख्स बिल्कुल ईमानदार है इसमें कोई दोराय नहीं और हमारे जैसे लाखों लोग चाहते हैं कि मराठा को आरक्षण जरूर मिले

    • @user-oq5ye5kp8v
      @user-oq5ye5kp8v 4 месяца назад

      Aap kha se he

    • @ravindrasohani4495
      @ravindrasohani4495 4 месяца назад

      मराठा आरक्षण आंदोलन हे इतरांना मिळालं मग आम्हाला का नाही या विचाराने उभं आहे. यापुढे अशी आंदोलने अधिकाधिक होत जातील, आणि देश अस्थिर, अस्वस्थ राहील. पण बाबासाहेबांनी असे आरक्षण केवळ १० वर्षे असावे हा कायदा केला तर सर्व प्रश्न निकालात निघतील हे कोण लक्षात घेणार.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 5 месяцев назад +20

    खुपच छान विश्लेषण केले आहे सर 👌

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 5 месяцев назад +122

    BJP ला आता मत नाही. एक मराठा लाख मराठा ❤

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 5 месяцев назад +8

      तुमचं कुणबी सर्टिफिकेट मिळाले नाही वाटतं अजून. आता एक कुणबी लाख कुणबी म्हणा.😂😂😂

    • @v514985
      @v514985 5 месяцев назад

      😂😂😂

    • @user-wv9on7ht2h
      @user-wv9on7ht2h 5 месяцев назад

      काही फरक पडत नाही. किती तरी भाडखाऊ मराठे आपला स्वाभिमान मोदींच्या चरणी गहाण ठेवून मुग गिळून गप्प बसले

    • @aniruddha7979
      @aniruddha7979 5 месяцев назад

      भाजपा आणि त्यांचे सहयोगी दल ❌

    • @vinodshinde6523
      @vinodshinde6523 4 месяца назад

      ​@@ajitkavi77ase kunache jati vishai bolne kiti yogta ahe swatachya vaicharik budhichi

  • @dattprasadbhosale3917
    @dattprasadbhosale3917 5 месяцев назад +72

    मराठी बहुजनांना जोडण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणाऱ्या पाटील साहेबांना शत शत नमन.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 5 месяцев назад +7

      बहुजनांना जोडण्याचा जरांगेचा प्रयत्न ( ? ) आगळाच म्हणायला हवा . त्याच्या कुठल्याही आंदोलनस्थळी आंबेडकरांची तर जाऊच द्या परंतू आरक्षणाचे जनक रा . रा . शाहू महाराजांची देखील प्रतिमा न लावण्याची विशेष खबरदारी घेण्यात आली होती .

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 5 месяцев назад

      @@RaviArankar1240 Bhau ya Jarange cha Fadanvis ne Anna Hazare kela yala Jarange cha Overconfident nadla, Mipana Ne Jarange la Matit ghatle kay tar Fadanvis ne ghatle aasech manave lagel

    • @dattprasadbhosale3917
      @dattprasadbhosale3917 4 месяца назад

      @@onkarpuri7185 सर प्रामाणिक व्यक्तीला पडद्यामागच्या बाबी समजत नाहीत, आपलेच आहेत ते द्या आशीर्वाद

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 4 месяца назад +3

      ​@@RaviArankar1240शिवाजीमहाराजाञ्ची प्रतिमा लावून काय केल?, महाराजान्चा अपमान केला. शिव्या घाणेरड्या देत बसल होत.

    • @aythatte
      @aythatte 4 месяца назад +2

      अति तिथे माती. सरकार दबत आहे तर नवं नवीन मांगण्या सुरू झाल्या.

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 5 месяцев назад +25

    मिंधे गटाचे मुख्यमंत्री आणि अनाजी पंत यांनी संगनमत करून जरांगे पाटलाची फसवणूक केली आंदोलन आझाद मैदान पर्यंत पोहचले पाहिजे होते परंतु त्यांची गेम झाली आणि मराठ्यांचे नुकसान झाले एवढे मोठे आंदोलन पुन्हा उभे राहू शकेल का

    • @aythatte
      @aythatte 4 месяца назад

      यात सूर्याजी पिसाळ काका यांनी हे सर्व केलं.

  • @shridharaware8215
    @shridharaware8215 5 месяцев назад +4

    साहेब, कुठल्याही विषयावर अभ्यासपूर्ण आपण मांडत असलेले विचार,बोलत असताना बौध्दिक, शाब्दिक सौंदर्य, आकर्षक पाहाडी आवाज,हे मनाला भावत,मन योग्य निर्णयांवर येऊन थांबत,, धन्यवाद सर 🎉🎉

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 5 месяцев назад +54

    मिंधे हा विश्वासघातकी माणूस आहे. साऱ्या देशाने पाहिले आहे आणि ळत्यावरच जरांगेने विश्वास ठेवला.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 5 месяцев назад +64

    अतिशय सुंदर विश्लेषण ❤ ❤

    • @arunsarfare6413
      @arunsarfare6413 5 месяцев назад +2

      विचार एक नंबर

    • @milindkumarkhabade9915
      @milindkumarkhabade9915 5 месяцев назад

      पोखरकर करेक्ट विचार विश्लेषण केलेत. खरेतर मला वाटते आरक्षण मागणी करणारे जरांगे आणि त्याना चुचकारून बोळवण करणारे सरकार यानी आरक्षण कसे मिळेल याचा खरोखरच गांभीर्यपूर्वक विचार केला आहे का? असे म्हणण्याची कारणे दोन आहेत. दोन घटना दुरुस्ती गेल्या चार पाच वर्षांत केंद्रीय मंत्रिमंडळात पास केल्या गेल्या. पहिली फडणवीस मुख्यमंत्रीपदावर असताना केंद्रात 102 वी घटना दुरुस्ती 14/08/2018 रोजी केली गेली ज्या मुळे राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार गोठवले गेले. आणि विशिष्ट परिस्थितीत आरक्षण देण्याचे हक्क ठेवले. नंतर परत केंद्रात 124 वी घटना दुरुस्ती केली गेली व अर्थिक दुर्बल घटकास आरक्षण दिले गेले ज्याची कोणीच मागणी केली नव्हती. 106 व्या घटना दुरुस्तीचे राज्य सरकार चे अधिकार गोठवले असताना फडणवीस यानी बरोबर तीन महिन्यांनी 15/11/2018 रोजी मराठ्यांना 13% आरक्षण दिले. ते कोणत्या अधिकारात. वर अध्यादेश काढला कि हे 13% आरक्षण मराठा समाजास दिले त्यामुळे ते अर्थिक दुर्बल घटकातील 10%आरक्षणातून वगळण्यात आले आहेत. खरे तर फडणवीस यानी दिलेले आरक्षण तीन महिने आधीच राज्य सरकारचा अधिकार काढुन घेतल्याने कोर्टात टिकले नाहीच वर इ बी सी आरक्षणातुनही अध्यादेश काढुन मराठा समाजास वगळले गेले होते. तर जरांगे पाटील व मराठा आरक्षण मागणी करणार्या व वारंवार ते देऊ असे सांगणाऱ्या मंत्रिमंडळातील नेत्याना या घटनेतील दुरुस्त्या व त्याचे परिणाम ठाऊक नाहीत असे म्हणने म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाने असे म्हंटले तर वावगे ठरू नये. या केंद्रीय मंत्रिमंडळातील खेळात मराठा समाजाचा बळी गेला आहे हेच वास्तव आहे. ते कोणी समजुन घेत नाहीय वा समजले तरी ऊघडपणे गरीब सर्वसामान्य मराठा समाजास सांगत नाहीत. आता यासर्व घटनांची खेळी रेशीमबाग येथुन खेळली गेली तिकडे कोणाचेच लक्ष नाहीय असे म्हणायचे का? कारण सर्वच प्रकारचे आरक्षण संपविणे हाच मुख्य ऊद्देश आहे. म्हणूनच निदान एस सी एस टीओबीसी च्या लोकांनी जागरुक राहुन आपल्या नेत्यांच्या मानगुटीवर बसने योग्य होईल. मराठा समाजाने व त्यातील विचारवंतांनी या प्रश्नावर गांभीर्यपूर्वक विचार करावा इतकीच नम्र विनंती आहे धन्यवाद 🙏🙏

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 5 месяцев назад +11

    अतिशय सुंदर विश्लेषण.खूपचं छान वाटले.

  • @somnathdiwate4256
    @somnathdiwate4256 5 месяцев назад +13

    दबक्या आवाजात चर्चा होत होती , खरी ठरली...., विश्वास ठेवायला नको होता.

  • @runjajidhande3725
    @runjajidhande3725 5 месяцев назад +163

    मराठा समाजाने येणाऱ्या इलेक्शन मध्ये समजाची बाजू न घेणाऱ्या खासदार व आमदार व BJP ला घरचा रस्ता दाखवला पाहिजे.

    • @jaypawar273
      @jaypawar273 4 месяца назад +8

      फक्त भाजपा मध्येच मराठा आमदार आणि खासदार आहे का आणि अस असेल तर सर्वात आधी शरद पवार यांना राज्यसभा खासदरकीचा राजीनामा द्यायला लावा.
      कारण सर्वांपेक्षा ५० वर्षांचा सर्वात जास्त राजकीय अनुभव या सर्वात मोठ्या मराठी नेत्याला आहे ज्याने कधीच मराठ्यांना आरक्षण दिलेले नाहीये...

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e 4 месяца назад +6

      मराठा आक्षण याचे निमित्त करून महाराष्ट्रातील हे युती सरकार व खास करून BJP ची महाराष्ट्रातील घौड दौड थांबवून जनतेकडून BJP चे मत घटविने हा येवढाच उद्देश जरांगे व कंपनीने ठेवलेला आहे, हे जनतेला समजलेले आहे. ज्यांना समजले नाही त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

    • @user-vx4dw8gq5q
      @user-vx4dw8gq5q 4 месяца назад +2

      शरद पवार साहब को मुख्यमंत्री बनाओ... आरक्षण जरूर मिलेगा

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 4 месяца назад +1

      Mag Kai O.B.C.La Mate Denar Kai

    • @SanketMarathe-wi6rx
      @SanketMarathe-wi6rx 4 месяца назад

      बाची पेंड आहे....

  • @sanjayogale792
    @sanjayogale792 4 месяца назад +6

    फार छान विवेचन आहे, जरांगेंच्या भाषेवर, शिव्यावर बोलायला पाहिजे होतं, तसेच शरद पवार हे सत्तेत नसताना अशी आंदोलने का सुरू झाली? याचा विचार करावा.

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 4 месяца назад

      हे चॅनल एकाकी वाटतंय.

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 5 месяцев назад +2

    सर तुमच्यासारखे लोक समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेजरांगे साहेबांनी तुमच्या सारखे लोकांचा ऐकायला पाहिजे

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 5 месяцев назад +7

    अभिव्यक्ती मधली आपण जी आंदोलन ची सविस्तर घटना तुम्ही फार व्यवस्थित मांडून सांगितलं ❓जशी तुम्ही भावना मांडली तीच जनतेतील भावना असावी.
    धन्यवाद. जय महाराष्ट्र

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej 5 месяцев назад +11

    Proper analyser for Maratha reservation ------

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 5 месяцев назад +10

    छान विश्लेषण केलेत या विदियोत..धन्यवाद सर..🙏

  • @purushottamparate7459
    @purushottamparate7459 5 месяцев назад +27

    खूब चांगलें विश्लेषण असतें आपले, सुरेख मांडणी असते 🙏🙏❤

    • @latabarmade8822
      @latabarmade8822 5 месяцев назад

      मराठा वेडा राहिला नाही आता याना जागा दाखवायची वेल आली आहे तुमच खर आहे सर बरोबर बोलत आहेत

  • @bharatbankar7014
    @bharatbankar7014 5 месяцев назад +71

    जरांगे नी मिंधेवर विश्वास ठेवला ही मोठी चुक केली व मिंधे नि विश्वास घात केला तेथुन पुढे मोर्चा बॅकफूटवर आला..

    • @user-jc3ng7mu9y
      @user-jc3ng7mu9y 4 месяца назад

      मिंधे धोकादायक

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 5 месяцев назад +11

    योग्य विश्लेषण
    🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 5 месяцев назад +20

    तुम्ही खरच मनोज जरांगे साहेब ना भेट घेतली पाहिजे होती सरकार फसव आहे

  • @harshchaturkar2634
    @harshchaturkar2634 5 месяцев назад +35

    आपण ठाण्याचे असल्या कारणाने आनंद दिघे साहेबांचा पण खरा इतिहास कळू द्या . . .

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 5 месяцев назад

      आपण ठाणे चे असल्याने दिघे साहेबांचा इतिहास कळू दे

  • @rajendrakulal7997
    @rajendrakulal7997 5 месяцев назад +8

    मार्मिक विश्लेषण सर..... धन्यवाद सर....

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 5 месяцев назад +10

    खरच खुप छान विचार आहे 🙏🚩💯💯

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 5 месяцев назад +4

    100% आपले खर आहे.मी पूर्ण सहमत आहे.

  • @vk...8001
    @vk...8001 5 месяцев назад +36

    💯% true analysis.

  • @Connect-To-Ajit
    @Connect-To-Ajit 5 месяцев назад +10

    अतिशय छान विश्लेषण!

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 5 месяцев назад +18

    जरांगेला एकट्याला मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो हे श्रेय घ्यायचे होते. तो प्रामाणिक असेल पण त्याला हिरो व्हायचे होते हे ही खरं आहे.

  • @mitrajitrandive5061
    @mitrajitrandive5061 5 месяцев назад +7

    अत्यंत महत्वपूर्ण विश्लेषण.

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 5 месяцев назад +5

    अत्यंत समर्पक, सुंदर विश्लेषण एवढ मोठे आंदोलन उभे करणे सोपे नाही, परंतु त्यांनी जी भाषा वापरली त्यावर आपण फार कमी जोर दिला आहे वास्तविक तोच महत्वाचा मुद्दा आहे कारण करोडो लोक आपल्या हाके सरशी पुढे येत असतील तर अशा नेतृत्वाने संयम आणि विवेक बाळगायलाच हवा

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 месяцев назад +8

    आदरणीय शिवभूमीसुपूत्र, समतोल सम्यक विश्लेषण 🙏

  • @shalikramdhore6918
    @shalikramdhore6918 5 месяцев назад +11

    सर लोक काही एवढे वेडे नाहीत. सर्व समजतात.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 5 месяцев назад +75

    सर मी आधी BJP समर्थक होतो.मी बाहू तोरसकर, सुशील कुलकर्णी याचे व्हिडिओ बघत होतो.पण जेव्हा मराठा आरक्षणा चा प्रश्न त्या दिवशी पासून हे सगळे पंत मनोज जरेंगे ना टार्गेट करतात.आत्ता माझे डोळे उखडले की अनजी पंत काय असतो. फडणवीस यांनी आरक्षण दिले नसते चालले असते पण पाटील याची बदनामी करायला नाही पाहिजे होती.आत्ता bjp ला vote नाही

    • @dattaraogaikwad5639
      @dattaraogaikwad5639 5 месяцев назад +8

      माझा आणि तुम्हचा एकच विचार आहे

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 5 месяцев назад +10

      आणखी इतर दुसऱ्या मराठा अंधभक्तांनाही हे सांगा

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 5 месяцев назад +10

      अनाजी पंतांनी शिवरायांना सोडलं नाही...

    • @uttamkatore7692
      @uttamkatore7692 5 месяцев назад +5

      साहेब सुंदर विश्लेषण केलं

    • @ashokkamble9202
      @ashokkamble9202 5 месяцев назад +1

      Jarange patil manale tumhala parantu Maharashtra shasan😢😢😢

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 5 месяцев назад +6

    एकदम बरोबर साहेब

  • @MarutiChougale-is3xf
    @MarutiChougale-is3xf 5 месяцев назад +8

    अति उत्तम विश्लेषण.

  • @vishnu.bhosale6760
    @vishnu.bhosale6760 5 месяцев назад +7

    दादांचे आंदोलन अयशस्वी झाले असे म्हणता येणार नाही बऱ्याचशा गोष्टी साध्य झालेल्या पण आहेत आणि राज्यकर्त्यांनी त्यांचा विश्वासघात केला आहे आणि तो विश्वासघात कोणी केला आहे हे सर्व अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 5 месяцев назад +3

    फार फार सुंदर विश्लेशण केले आहे धन्यवाद🔥🔥🔥🔥🔥🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌👌👌👌👌💪💪💪💪💪💪💪💪💪💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 5 месяцев назад +7

    राजकारण्यांना राजकारण करुन च उत्तर द्यावे लागते, प्रामाणिक माणूस इथे कमी पडतो हे नक्की.....

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar 5 месяцев назад +6

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @ravihande2735
    @ravihande2735 5 месяцев назад +4

    सत्य व परखड अभिप्राय जरांगे पाटलांनी हा व्हिडिओ नक्की पहावा माझ्या मते किमान पुरुषोत्तम खेडेकर यांचा सल्ला घ्यावा जय हिंद जय मराठा

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 5 месяцев назад +2

    अतिशय सत्य परिस्थिती कथन केली सर तुम्ही

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 5 месяцев назад +4

    फार सुंदर सांगितले आभारी आहे

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 5 месяцев назад +4

    सर, आपण सर्व विषय अतिशय अभ्या सपूर्ण व प्रभावीरित्या मांडताय आणि पोहचवतायसुद्धा. पण यावर आपण थोडसी पूर्वी व सविस्तर मांडणी करावयास हवी होती. असो. आपले चिंतन आणि विश्लेषण विशेष असते.👍🙏

  • @shivajiagashe6205
    @shivajiagashe6205 5 месяцев назад +2

    आंदोलन हे समाज हितासाठी असते कोणत्याही पक्षाच्या हिताचं असावं लागत नाही जरांगे आपल्या आंदोलनातून कोणत्या पक्षाला फायदा पोहोचत होते याचं विचार व्हावा

  • @rajkumarmane2881
    @rajkumarmane2881 5 месяцев назад +3

    अचुक आणि सुंदर विश्र्लेशण

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 5 месяцев назад +3

    खूप छान अनुभव सांगितल साहेब

  • @user-qe6mh4md2e
    @user-qe6mh4md2e 4 месяца назад

    एक मराठा लाख मराठा चाळीसगाव ग्रामीण भागातील सकल मराठा समाज हा मोठ्या संख्येने दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तुमच्या तोंडून राजकीय भाषा आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @brs5767
    @brs5767 4 месяца назад +5

    आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री झालेच नाहीत काय?

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 5 месяцев назад +4

    Agadi barobar bolalat Sir aapan !👌👍🙏

  • @user-cm8el6uy4i
    @user-cm8el6uy4i 5 месяцев назад +5

    Very good verification congratulations sir

    • @aarya204
      @aarya204 5 месяцев назад

      फार धान🚩🚩

  • @harshchaturkar2634
    @harshchaturkar2634 5 месяцев назад +13

    साहेब EVM वर ऐखादा वीडियो बनवा .
    धन्यवाद🙏

    • @sureshbhosale962
      @sureshbhosale962 5 месяцев назад

      Madha matdar sanghatun500 umedvar kele aahet 27-2- 24 cha sakal wachava

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 5 месяцев назад +3

    Uttam vishleshan kele sir.
    Dhanyavaad. 🎉

  • @sunilpatil7621
    @sunilpatil7621 5 месяцев назад +5

    You will never ever face blood pressure problem.. you are very clam

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 5 месяцев назад +1

    मा.अभिव्यक्ती..रवींद्र..पोखरकर. सर.आपले..विश्लेषण..छानच..असतात. धन्यवाद..आभारी..आहोत.

  • @busyfindingusername
    @busyfindingusername 5 месяцев назад +24

    Request to all my Maratha brothers and sisters, choose your leader wisely. Your genuine cause should be led by someone who is sophisticated, highly qualified, has some manners and a composed minded person. Jai Hind, Jai Maharashtra.

    • @prakashsalvi1714
      @prakashsalvi1714 5 месяцев назад +1

      मराठी मध्ये लिखाण करणे

  • @dnyandevjadhav1755
    @dnyandevjadhav1755 5 месяцев назад +4

    छान विश्लेषण सर 🎉

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 5 месяцев назад +1

    सत्य परिस्थिती...😢😢
    अचूक विश्लेषण...💯💯

  • @bharatkhade4655
    @bharatkhade4655 5 месяцев назад +3

    फारच छान विश्लेषण

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 5 месяцев назад +3

    Khup chan vicar mandir Sirji aapan

  • @prashantshirsekar8250
    @prashantshirsekar8250 5 месяцев назад +5

    अचूक विश्लेषण...

  • @barkukandekar7809
    @barkukandekar7809 4 месяца назад

    आपन थोड्या वेळात पुऱ्या संपूर्ण आंदोलनाचा सारांश सांगीतला खुपच छान सांगितले परंतु वेळ निघून गेली त्यामुळे खुपचं वाईट वाटले धन्यवाद

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 5 месяцев назад +2

    खूपच छान विश्लेषण, साहेब

  • @harishpawar6159
    @harishpawar6159 5 месяцев назад

    अगदी खरंच छान विश्लेषण साहेब तुम्ही लोकांच्या मनातील प्रतिक्रिया दिली आहे कृपया असेच माहिती मिळत राहो

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 5 месяцев назад +12

    प्रमाणिक भावना सरकारची असावी लागते.

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 4 месяца назад +2

    राजकारण हे कोणत्याही एका जातीवर करताच येत नाही? सत्तेवर कोणीही असले तरी सर्वसमावेशक राजकारण करावेच लागते ?🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩

  • @amolsolunke6122
    @amolsolunke6122 5 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिलात.

  • @aythatte
    @aythatte 4 месяца назад +1

    या आंदोलनाचे हेच होणार होते. My way or high way अस श्री. जरांगेंच धोरण आहे.

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 5 месяцев назад +30

    You are doing great work for society 👏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  5 месяцев назад

      Thank you so much

    • @pksshinde1935
      @pksshinde1935 5 месяцев назад

      🙏🙏🙏

    • @swaps007
      @swaps007 4 месяца назад +2

      Kasla great work.....sagla reservation काढून टाकायला पाहिजे..... everything on merit basis only.... 75 years zali bass zala aata

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 5 месяцев назад +6

    Sir ..TV chya batamya pahane bandh kele aahe....thanks sir

  • @user-nl5hw4yu9f
    @user-nl5hw4yu9f 4 месяца назад

    खूप चांगलं विश्लेषण आहे आमची सर्वसामान्यांची अशी विनंती आहे आपण वेळ काढून स्वतःच जरांगे पाटलांना जाऊन भेटावे आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करावा

  • @shivajiagashe6205
    @shivajiagashe6205 5 месяцев назад +4

    सर तुम्ही विश्लेषण करताना जरांगे हा पर परिपक्व नेता आहे का याचा तुम्ही विश्लेषण करता का?

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 5 месяцев назад

    very .good very nice speech अभिव्यक्ती मध्ये खुप छान वास्तव बोलला हेच मी पहिले पासुन कृतीशील बोलत आलो एक बौद्धिक निट नेटकी अभ्यासु सल्लागार समिती हवी . ती ठेवा पण ती ठेवली नाही . मनोज जरांगेचा मी पणा नडला . ते प्रामाणिक असले तरी हट्टीपणा नडला . जरांगेची प्रामाणिक कृती चा राजकारणी नेत्यांनी बळी घेतला . तुमचे मताशी आम्ही सहमत आहे .

  • @user-gh4sn7pw2x
    @user-gh4sn7pw2x 5 месяцев назад +3

    अतिशय परखड विश्लेषण!

  • @sandeshmalwade2562
    @sandeshmalwade2562 4 месяца назад

    मराठा समाजात इतके छान विचारवेत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे अशा विचारवंत पी दरवल सरकार व मूर्ख जरांगे याला किंमत या विचारवंताची किंमत कळली नाही दुदैव मराठा समज्जाचे आहे आमचे त्रिवार वंदन अभिव्यक्ती या म या मेडियाचे

  • @KaziGs-ue1qt
    @KaziGs-ue1qt 5 месяцев назад +3

    Atishay muddesud sangitla
    Sir tumhi

  • @rajendrapatil4177
    @rajendrapatil4177 5 месяцев назад +3

    🙏 नमस्कार सर.

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 5 месяцев назад

    अतिशय वास्तववादी व मार्मिक विस्लेशन आहे मनोज जरांगेंचा अण्णा हजारे होऊ नये असे मला वाटते.

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 5 месяцев назад +2

    Khup chan bolalat
    Saheb

  • @navinraut5931
    @navinraut5931 5 месяцев назад +2

    समर्पक विश्लेषण.

  • @ratnakarmankar2676
    @ratnakarmankar2676 4 месяца назад +6

    श्री जरांगे पाटील यांनी वापरलेली भाषा, व्यक्तिगत द्वेष, कोणत्यातरी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर आंदोलन चालविणे यावर तुमचे काय म्हणणे आहे

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 4 месяца назад

      हे चॅनल एकाकी वाटतंय.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 5 месяцев назад +2

    खरंच सत्य आणि अतिशय छान विश्लेषण आहे सर

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती 👍🙏

  • @blackblack1553
    @blackblack1553 4 месяца назад

    आपण सांगीतलेल्या ठाण्यातील राजकारणावरुन मी पण अंदाज लावतोय याच गोळीबार आमदाराची तक्रार घेऊन गेलो होतो मला आता लक्षात येतय हे आगोदरच ऐकत्र होते,मला यांनी कीती कनवाळू पणे विषय ऐकुन घेतात याचे आज पर्यंत कौतुक होत फसलो मी माझ्या आयुष्याचे वाटोळे झाले.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 4 месяца назад

    अतीशय सुःदर विश्लेषणा..आपण स्वताहून जरांगे साहेबाःनामार्ग दर्शन करावे...त्यांना नक्की काय हवे आहे..हे सामान्य जनतेच्या आकलनाचे बाहेर आहे..आपण ही एखादा पर्याय वा सुरक्षित मार्ग त्यांना सुचवावा..

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 5 месяцев назад +8

    जरांगे आणि प्रकाश आंबेडकर जी यांनी एकत्र येऊन ईलेक्शन लढावे आणि संसदेत आवाज उठविला पाहिजे

    • @aythatte
      @aythatte 4 месяца назад

      आणि खोपर्डी विसराव का??