हजारे ते जरांगे ! मै आझाद हूँ ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 379

  • @vishwaspendse9361
    @vishwaspendse9361 7 месяцев назад +182

    अण्णा हजारेनी मनमोहनसिंग सारख्या प्रामाणिक पंतप्रधानाला बदनाम करण्याच पाप केल आहे त्या हजारेना जनता कधीही माफ करणार नाही.
    सत्यमेव जयते.

    • @bhupyavmankar
      @bhupyavmankar 7 месяцев назад +9

      Khar aahe mitra.

    • @jitua394
      @jitua394 7 месяцев назад +3

      Correct 💯

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 7 месяцев назад +3

      मनमोहन सिंग कधी पंतप्रधान होते,त्यांचे अध्यादेश युवराज फाडून टाकायचे

    • @bhupyavmankar
      @bhupyavmankar 7 месяцев назад

      @@MaziMarathi108 पण राहुल गांधींनी देशात मोदी शहा सारखी अराजकता माजवली नव्हती. पण तुझी बुद्धी कमी आहे तुला नाही कळणार.

    • @gautamkamble8878
      @gautamkamble8878 7 месяцев назад

      सध्या किसन हजारे गांडीने खरडत चालतोय. काॅग॔रेस ला बदनाम करून पापाची फळ भोगतोय. फौजी च्या नावाला कलंक आहे हा किश्या.

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 7 месяцев назад +88

    👍👍👍👍👍👍👍👍👍 अण्णांच्या मागे 100% भाजपच होती आणि आहे

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 7 месяцев назад +53

    अण्णा हजारे साहेब एक नंबर चे सुपारी यांनी संघाची आणि बीजेपी ची सुपारी घेतली होती हा माणूस लोक विश्वास ठेवली आता हा लोखंडाला रोडवर सापडला तर याला टिंब टिंब आणि सत्कार करतील 💯💯💯🍉🍉🍉👊👊👊👊👊👊🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

  • @dilipnangare
    @dilipnangare 7 месяцев назад +29

    अतिशय सुंदर व योग्य विश्लेषण मराठा व शहान्या लोकांनी एकत्र येऊन भाजप प्रणित चोर गध्दार शिंदे व पवार यांना निवडणूकीत पराभूत केले पाहिजे

  • @santoshparab6191
    @santoshparab6191 7 месяцев назад +76

    अन्ना वर कुणाचा ही विश्वास नाही आता

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 7 месяцев назад +24

    अण्णा हजारे हे समाजसेवक नाईक नव्हते आणि राहणार सुद्धा नाहीत आपण खरं वास्तव मांडलं त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला मनापासून सलाम

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 7 месяцев назад +39

    अण्णा हजारे समाजसेवक होते पण जनतेने त्यांना देवक बनवलं पण अण्णांनी देव काढलं आणि दिल्लीचे सेवक झाले
    जय महाराष्ट्र

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 7 месяцев назад +38

    जरांगे आणि अण्णा यांच्यात खूप मोठा फरक आहे सर..
    जरांगे यांना सर्व गुण दोषासह मराठ्यांनी स्वीकारले आहे.. असच दिसते आहे..

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 7 месяцев назад +4

      जरांगेच आंदोलन एका विशीष्ट जाती समूहापुरत मर्यादीत आहे . विवादास्पद का होईना पण हजारेच आंदोलन व्यापक होत .

    • @3top146
      @3top146 7 месяцев назад +1

      ​@@RaviArankar1240एका जातीसाठी असल्या मुळे ते आंदोलन यशस्वी होणे शक्य नाही.

  • @bapupatil2344
    @bapupatil2344 7 месяцев назад +116

    अण्णाला चांगल्या कामात दोष दिसतात.10 वर्षात अण्णाला भाजपच्या कोणत्याही योजनेत दोष दिसला नाही हेच विशेष वाटते.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 7 месяцев назад +3

      मग तो काय 90 व्य वर्षी आंदोलन करेल

    • @sharaddeshmukh480
      @sharaddeshmukh480 7 месяцев назад +6

      अण्णा bjp चे आहेत हे सिद्ध झाले आहे.

    • @bapupatil2344
      @bapupatil2344 7 месяцев назад +5

      @@sharaddeshmukh480 आपण म्हणता ते खरं असू शकतं.

    • @avinashyamgar3947
      @avinashyamgar3947 7 месяцев назад +1

      ​@@hmvchai_biscuit1677rebel is everytime rebellious....not like maafiveer

    • @swami_smartha
      @swami_smartha 7 месяцев назад

      ​@@hmvchai_biscuit1677BJP साठी अण्णा १०० वर्षी पणं आंदोलन करेल 😂😂😂

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 7 месяцев назад +13

    ☑️👌🏻☑️👌🏻☑️ देशाला अधोगतीला नेण्यात पूरक भूमिका बजावणाऱ्यामंध्ये अण्णा हजारेंचे नाव नेहमीच घेतले जाईल.

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 7 месяцев назад +17

    मी सुद्धा राळेगणसिद्धी भेट दिली आहे,त्यांच्या कामाने प्रभावित झालो होतो,पण २०१४ नंतर खरी प्रतिमा समोर आली हा तर हुकुमशाही पक्षाचा एजंट निघाला हे सत्य आहे.

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 7 месяцев назад +57

    मनोज जरांगे आणि अण्णा हजारे आजच्या काळात जरांगे किती तरी पटीने सही आहेत आजच्या अण्णा भ्रष्टाचार चे समर्थक आहेत पण जरांगे उच्चच आहेत

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 7 месяцев назад +1

      हजारे व जरांगेच्या आंदोलनाची तुलना करणे योग्य नाही .

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 7 месяцев назад +7

    खूपच चांगल्या उदाहरणासह खूप मोठा संदेश दिला सर आपण धन्यवाद.

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 7 месяцев назад +12

    चांगला सत्य बोलणारा माणूस आहे जरांगे पाटील

  • @Fashion_world1182
    @Fashion_world1182 7 месяцев назад +13

    खूप च षडयंत्र रचल गेलं ... काँग्रेस विरुद्ध ...
    History will be kinder to me than this contemporary media ..Dr Manmohan Singh

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 7 месяцев назад +7

    अन्नाच्या दूटपीपणाच्या भूमिकेचा इतिहास काळ्या अक्षराने लिहला जाईल.

  • @ravindraarde8222
    @ravindraarde8222 7 месяцев назад +10

    अण्णा भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @dasharaththarali2187
    @dasharaththarali2187 7 месяцев назад +6

    अभिनंदन पोखरकर सर ! खुपच छान एपिसोड बनविला आहात आपण ! अगदी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा एक अप्रतिम एपिसोड सादर केला आहे त्याबद्दल धन्यवाद! पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद ! जय महाराष्ट्र !

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 месяцев назад

      🙏🙏🙏

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 7 месяцев назад

      धन्यवाद ! धन्यवाद ! असाच लोभ रहावा आणि आपल्या हातुन अश्याच प्रकारे महाराष्ट्रातील जनतेचं नव नव्या विषयाद्वारे प्रबोधन होत रहावे हिच माझी सद्भावना आहे ! नमस्कार ! जय महाराष्ट्र !

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 7 месяцев назад +11

    अतिशय योग्य प्रकारे मांडणी 👍

  • @bokaresir907
    @bokaresir907 7 месяцев назад +14

    अनाने गांधी व त्यांच्या उपोषण व तत्सम पद्धतींना फक्त वापरलं व नंतर त्यांनाच इतरांनी वापरलं.

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 7 месяцев назад +11

    खूपच छान संदेश देणारा Video !
    👌👍💪🙏

  • @ashokgharat2645
    @ashokgharat2645 7 месяцев назад +2

    खूप छान विश्लेषण त्यासाठी दिलेली मैं आझाद हू ही skrpt उत्तम आहे आपली अभ्यास पूर्ण माहिती साठी सलाम

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 7 месяцев назад +14

    हो हे अगदी बरोबर आहे.
    कारण आण्णा साहेब सद्याच्या परिस्थितीवर काहीच बोलत नाही.

  • @santoshtavhare7261
    @santoshtavhare7261 7 месяцев назад +48

    अण्णा आणि जरांगे पाटील यांच्यात कोणतेही साम्य नाही अण्णा हा बीजेपीचा माणूस आहे बीजेपी ही मराठा आरक्षणाविरोधात आहे

  • @subhashchavan5556
    @subhashchavan5556 7 месяцев назад +12

    Perfect analysis.

  • @suhasthorat-ui5st
    @suhasthorat-ui5st 7 месяцев назад +16

    Best Analysis 🎉🎉

  • @mpscgs5976
    @mpscgs5976 7 месяцев назад +4

    तुमचे विश्लेषण खूप छान असतें. मागील काही दिवसांपासून मी तुम्हाला पाहत आहे. अतिशय उत्तम मांडणी, त्यासोबत मोजकेच पण समर्पक शब्द असतात. छान वाटते ऐकायला. Between the line सांगणारे आहात आपण. तुमच्या वाचनाचे संदर्भ सांगू शकाल का छान वाटेल ते मला पण वाचायला. मनापासून धन्यवाद.

  • @SatyavanRenose
    @SatyavanRenose 7 месяцев назад +8

    आन्ना हजारे हा कलियुगातील. कुंभ करणं आहे

  • @SubhashThakare-om4lr
    @SubhashThakare-om4lr 2 месяца назад

    पोखरकरजी धन्यवाद अत्यंत वास्तववादी विचार.अण्णांचे आंदोलन हे भा. ज प .प्रणित आंदोलन होते हे १०० ०/०सत्य आहे.व त्या आंदोलनात स्टेजवर मिरवणाऱ्यांना भोगाव्या पदांची खिरापत भा. जय. पण. ने कशी वाटली हे देखील सर्व श्रुत आहे.सगळ् यांत महत्वाचे केजरीवाल व अण्णांचे कोणत्या कारणाने फाटले हे देखील जनतेला कळणे महत्वाचे आहे

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 7 месяцев назад +1

    एकदम खरं आहे साहेब आम्ही सुद्धा तो पिक्चर बघितलेला आहे अमिताभ तीच परिस्थिती आता होत आहे

  • @sunilmore6997
    @sunilmore6997 7 месяцев назад

    साहेब तुम्ही खुपच महत्त्वाचा विषय निवडला आहे. आजच्या परिस्थितीनुसार मै आझाद हूॅ या सिनेमाची आठवण समाजातील सर्वच जाती-धर्मातील लोकांना करून दिली आहात. तसेच अण्णा हजारेंबाबतचे मत ही योग्य आहे. आज या गांधीवादी व्यक्तीला सत्ताधाऱ्यांचा लोकशाहीला मारक कारभार, ज्यांना भ्रष्ट ठरवले त्यांना सरकारत सामिल करून राज्याची मुख्य पदे दिली हे दिसत नाही. याबाबत साधे मतही मांडलेले दिसत नाही. पण तुमचे खरच कौतुक आहे की तुम्ही न घाबरता परखडपणे आपले विचार मांडत आहात.

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 7 месяцев назад +18

    Modi PM zale aani .aannaa swargwashi zale

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh9935 7 месяцев назад +11

    Vaat lavli Anna ni

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 7 месяцев назад +2

    "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव "

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 7 месяцев назад +5

    बरोबर साहेब आत्ताच्या राजकारण्यांना लागू पडतो खोटं बोला रिटर्न बोला जय महाराष्ट्र साहेब

  • @raghurammaski1176
    @raghurammaski1176 7 месяцев назад

    Chan vishleshan saheb jai maharashtra 💯✅️🙏🙏

  • @PritishA82
    @PritishA82 7 месяцев назад +3

    Awesome ❤
    Peace and Lots of Love from Mumbai India ❤️💯👌✨

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 7 месяцев назад +4

    Absolutely true 💯💯
    Main Azaad Hoon.... timeless classic
    is more than relevant in today's times...
    No doubt.
    🎯🎯
    I admire your way of putting the facts in such a perspective that no one can deny.
    👍👍
    जय महाराष्ट्र जय हिंद

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 7 месяцев назад +14

    आता काय झाले
    कूठे आहेत
    अन्ना हे Rss चे एजेंट आहेत

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 7 месяцев назад +5

    You are right .

  • @Ibrahim-ph4jn
    @Ibrahim-ph4jn 7 месяцев назад +9

    मोदी ने जरांगे व हजारे साठी रामाला जिंवत करून मंदिरा मधे बसवल आहे म्हणून आता कुढल्या ही आंदोलनाची गरज नाही

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 7 месяцев назад +2

    उत्तम विश्लेषण सर 👍🙏🎉

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 7 месяцев назад +2

    एक आणि एकमेव अभिव्यक्ती

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 7 месяцев назад

    खूप छान आणि सत्य .माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 7 месяцев назад +4

    जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 7 месяцев назад +4

    आण्णा संघाचा माणूस होता, जितका मोठा झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने खाली आला, 😢
    कमैट मध्ये वाचले तर सर्वात जास्त टिका टिपणी टिंगल टवाळी आण्णा च्या वाट्याला आला

  • @Balchandkale609
    @Balchandkale609 7 месяцев назад +1

    माननीय श्री जरागेपाटिल आणि समाज सेवा अन्ना हजारे एकत्र येऊन सर्व समाज मराठा आरक्षणावर चर्चा करून मराठा बांधवांना न्याय मिळल सकल मराठा बांधवांना च्या वतीने जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @kishordeshmukh488
    @kishordeshmukh488 7 месяцев назад

    मै आझाद हु,चा नमुना खुपच छान आहे,, खरोखरच सत्य परेछान होता हैपरेशान, नही सत्यवान मेल्या नंतर या म्हणीचा काय उपयोग, सत्यमेव जयते, जयते जयते सत्यमेव जयते याचा अर्थ काय समजावा,हे न कलण्या सारखे आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय भारत माता, जय महाराष्ट्र, जय मराठा, जय मराठी भाषा, जयजयकार गर्जा जयजयकार।

  • @sandipthakur1580
    @sandipthakur1580 7 месяцев назад

    सर नमस्कार!मै आझाद हू ह्या पिक्चर चा संदर्भ दिला. खूप छान ह्या पिक्चर चं शूटिंग आमच्या शेजारच्या शेवे गावात झाली होती पूर्ण दिवस अमिताभ, शभाना आजमी तेथे होत्या. त्याच ग्राऊंड वर सोमवारी ४ तारखेला उद्धव ठाकरेनचीं जनसंवाद जाहीर सभा होतोय.

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 7 месяцев назад +4

    अण्णा हजारे है भ्रमीष्ट मानूस महाराष्ट्राचे भयंकर नुकसान करून आता लपून बसला आहे

    • @shripawar5649
      @shripawar5649 7 месяцев назад

      बरोबर आहें साहेब
      या एका ब्रमिश्ष्ट आण्ण्यया मुळे आख्या देशाची वाट लागली हो

    • @narendra3671
      @narendra3671 7 месяцев назад

      त्यांनी आदर्श गाव निर्माण केले तुम्ही फक्त वायफळ चर्चा करत आहात

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 7 месяцев назад +1

    श्री. गिरीश कुबेर यांनी २०१४ पहिल्या दिवशी राळेगण शिंदी म्हटले होते व ते तंतोतंत खरे आहे.

  • @AnntaChavan
    @AnntaChavan 7 месяцев назад

    खूपच छान वास्तव दाखवणारा सीन आहे.

  • @shreyashkhade2777
    @shreyashkhade2777 7 месяцев назад

    खूप छान विश्लेणात्मक व्हिडिओ

  • @manishvegda6851
    @manishvegda6851 7 месяцев назад +1

    Saras article sirji.
    Ya Banavati Andolan karayala Aanna Ni B. J. P. Aani tyachi Nalayak Sarkar la Pudhe aiayla
    Rasta dakhvala. Aani Swatachi Gandhi manun khoti Aani Banavati Bhumika taiyar karayala Natak kela Aani ya lokala Satta madhe aanale.
    Ya 10 Varsha Pasun Anna Hazzare zoppale aahe.
    Laz aiyala Paije. Desa la Nalayak loka kade Satta madhe aanale.
    Aaise Dhongi Baba la Changala Dhada sikvala Paije.
    Aani Janta ni Virodh karayala paije.
    Namaste sirji.
    Jai Maharashtra.

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 7 месяцев назад +9

    सद्य परिस्थिती चे अतिशय मार्मिक शब्दांत वर्णन केलेत अगदी जिव्हारी लागले 🎉🎉🎉🎉🎉

  • @tukarammagar69
    @tukarammagar69 7 месяцев назад +3

    सर,
    अन्नांना त्यांनी वापरून घेतलं
    याचा अर्थ अन्ना "निर्बुद्ध, अविवेकी"
    होते असे कसे म्हणता येईल ❓
    हे असे अन्ना, आमटे, अभय बंग, सपकाळ, बेदी, वगैरे वगैरे, लोकांना उभे करून सामाजिक कर्याच्या माध्यमातून
    त्यांच्या मागे दिव्यत्वाची लोकप्रसिद्धी उभी करून त्यांच्या संस्थेला /टृस्टला अद्भूत बनवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा धाक लोकांच्या मनात निर्माण करुन
    असा भास निर्माण करायचा की ते म्हणजे सत्य आणि ते करतात ते अंतिम सत्य व ते बोलतील ते खरे असे वातावरण तयार करून
    "त्यांना" लोकपाल बनवणण्याचा घाट घालून भाजपच्या हो मध्ये हो मिसळून असंवैधानिक गोष्टी साठी वापर हा त्यांच्या उभारण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला असतो!!!
    ते साधे भोळे नसतात ते त्यांनी बनवलेले असतात लोकांना बनवण्यासाठी
    अर्थात मुर्ख!!!!

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 7 месяцев назад +2

    बरोबर बोलात्त आपण विचार करण्या सारखे🙏 sir

  • @sitaramgore6
    @sitaramgore6 7 месяцев назад +1

    उत्तम विश्लेषण केले सर तुम्ही

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 7 месяцев назад +3

    संघर्षयोध्दा! !!
    हा पण चित्रपट लवकरच येत आहे

  • @sitaramgore6
    @sitaramgore6 7 месяцев назад +1

    तुमच्या कामाला सलाम सर

  • @MahendraYadav-dr2cp
    @MahendraYadav-dr2cp 7 месяцев назад +1

    Saheb satik vishaleshan 🙏

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 7 месяцев назад

    खूप छान विश्लेषण सर

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa4191 7 месяцев назад

    एकदम संयुक्तिक चित्रपट योग्य समयी तुम्हाला आठवला. माझा पण "मैं आज़ाद हूं" हा अतिशय आवडता चित्रपट.

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 7 месяцев назад

    आण्णा आंदोलनानंतर लोकांचा आंदोलकांवरचा विश्वास उडाला आहे

  • @ishwarbarsagade4475
    @ishwarbarsagade4475 7 месяцев назад +10

    ज्येष्ठ BJP सेवक अण्णा हजारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🐕🐕🐕🐕🐕 कही का.

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 7 месяцев назад +1

    Khara bollat pun Azad kaid jjalela aahe swatachah dialogue madha Ravindra sir.Mary John

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 7 месяцев назад

    मला वाटलं अण्णा गेले वर हेलिकाॕप्टरमध्ये.पण आज कळलं ते तोंडात रताळं घेउन बसलेले.
    आज त्यांना भावपूर्ण

  • @LaxmanGaykwad-q8y
    @LaxmanGaykwad-q8y 7 месяцев назад +5

    आण्णा हजारे हे
    भक्त प्रल्हादाचे आवतार आहेत
    ज्यानी गुलामगिरी वाचली असेल
    त्याना समझेल

  • @shabbirbujaruk8847
    @shabbirbujaruk8847 7 месяцев назад

    Very nicely explained
    Democracy must be protected

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 7 месяцев назад

    Great work sir EVM hatao bhesha bachao.❤

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 7 месяцев назад

    हो सर हा चित्रपट मी पाहिलाय.तुम्ही म्हणताय ते आगदी बरोबर आहे. धन्यवाद.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 7 месяцев назад +1

    नमस्कार मी ऐक मतदार आपली माडणी खूप सुंदर मनाला भावते आता मतदार जगा झाला आहे मतदाराला कळले हे नेते उदा छगन भुजबळ सारखे ज्याला मतदारांनी महाराष्ट्र चां दादा केलातो अजित या मुळे लोकांनी आपली किंमत परत मिळेल या वर भर धावा असे लिखाण करावे आणि ते आपण करू शकता आपले बोल श्रवणीय असतात अशीच जन च ळ व ळ सुरू ठवण्याचा प्रयत्न करा मी मतदार

  • @twinklegajarmal8602
    @twinklegajarmal8602 7 месяцев назад +1

    Sir ,he is only work for R. S.S. means B . J. P , salute sir

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 7 месяцев назад +1

    अति ची गति नसते।। जय महाराष्ट्र।।।

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 7 месяцев назад

    Jai Ho Veri veri Good Azad Jai Amitabh Bachchan Ji Veri veri Good fhilim 🙏🙏

  • @anilnikam6309
    @anilnikam6309 7 месяцев назад +3

    अण्णा बीजेपी एजंट होते हे 100% खर आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 месяцев назад +5

    अण्णा हजारे भाजप समर्थक आहेत

  • @sachindandge764
    @sachindandge764 7 месяцев назад

    अन्नाचा वापर करुन भाजप ने सत्ता मिळवली हे आता उघड गुपित आहे असो पण जरांगे यांनी सुद्धा भाषिक तारतम्य ठेऊन बोलाव एवढीच अपेक्षा बाकी as usual great analysis sir ❤

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 7 месяцев назад +1

    अगदी सत्य परिस्थिती आहे आण्णा पण बिजीपी भक निघाले

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 7 месяцев назад

    Only एक मराठा कोटी मराठा सर सच्चा नेता जरांगे पाटील

  • @adilenterprises8684
    @adilenterprises8684 7 месяцев назад +3

    Annala kiti khoke milade yachi choukeshi keli payje

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 28 дней назад

    हजारे हा आर एस एस चाच माणूस आहे यांचे नियोजन फार दूर चे असते हे आता लोकांच्या लक्षात आले आहे जनता यांना माफ करणार नाही.

  • @amolhire1545
    @amolhire1545 7 месяцев назад +2

    सही पकडे हो भैया

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 7 месяцев назад

    True analysis about Aanna Hajare & his Team.They all was BJP & RSS agent respctively at that time.

  • @rameshshinde1938
    @rameshshinde1938 7 месяцев назад

    Great पत्रकारिता सर

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 7 месяцев назад +3

    लोकपाल विधेयक साठी आंदोलन हेच मुळी आर एस एस पुरस्कृत संविधान विरोधी होते.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 7 месяцев назад +1

    आण्णा हजारे म्हणजे एक नंबरचा हेकट माणुस

  • @manojkurulkar2186
    @manojkurulkar2186 7 месяцев назад

    तुमचे विश्लेषण खूपच छान असते
    कृपया एकदा, 3 मिनिटात ब्राम्हण संपवणाऱ्या योगेश सावंत बद्दल बोला की? कधीतरी संदेश खाली प्रकरणावर व्यक्त व्हा की

  • @sadashivpatil8317
    @sadashivpatil8317 7 месяцев назад

    अण्णांनी भ्रष्टाचारी नेत्यांचा फायदा केला पण न भरून निघणार नुकसान देशाचे केलं. हे मान्य करावे लागेल.

  • @kamalakarmoray40
    @kamalakarmoray40 7 месяцев назад

    खूप छान विश्लेषण

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 5 месяцев назад

    मोदी आणि अण्णांची विचार सरणी एकच आहे हे दिसत आहे. जरांगे आजपर्यंत तसे वागताना दिसत नाहीत. भविष्यकाळ सांगणे अवघड आहे. अण्णा माझे आदर्श होते पण माझा भ्रमनिरास झाला. असे जरांगेबाबत होऊ नये अशी अपेक्षा.

  • @surekhaakolkar7465
    @surekhaakolkar7465 7 месяцев назад +5

    Barobar

  • @laxmiswami2107
    @laxmiswami2107 7 месяцев назад +5

    खर बोलल की झोंबत.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 7 месяцев назад +1

    आण्णा हजारे आणि जरांगे पाटील 👍👌👍👍

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 7 месяцев назад

    आण्णा, आण्णाच होते पण कधि वाहत गेले ते कळलच नाही। आता भाजपचे जे राजकारण सुरू आहे ते दिसत नाही, विरोधी संपवण्यासाठी जे उपाय करत आहे ते आशा अण्णांना दिसणारच नाही विरोधी राजकारणात असायलाच हवे।

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 7 месяцев назад +1

    Aana hajare ha rss che pillu ahe ani jarange imandar ahe siddh jhale❤❤

  • @SantoshJanrao-m5b
    @SantoshJanrao-m5b 7 месяцев назад

    खूप छान संदेश दे video 👍👍👍👍

  • @jamilshikalgar9179
    @jamilshikalgar9179 7 месяцев назад +1

    Anna is the two gujjus Gujarat gujaratis agent of Maharashtra

  • @siddheshkawankar7044
    @siddheshkawankar7044 7 месяцев назад

    अण्णा हजारे म्हणजे जिवंत असून मेलेला माणूस..

  • @JS-lt4pq
    @JS-lt4pq 7 месяцев назад +4

    Sopt अण्णा निघाला