आंध्र-बिहार मालामाल, महाराष्ट्र उपाशी का? | Abhay Tilak | EP- 2/3 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • कोणत्या कायद्यांना हात लावायला सरकार बिचकत आहे? बिहार आणि आंध्र-प्रदेशला रिटर्न गिफ्ट मिळाले का? महाराष्ट्राच्या वाट्याला नक्की काय आले? या अर्थसंकल्पात रोजगारावर एवढा फोकस का करण्यात आला आहे? तरुणांसाठी कोणत्या नवीन योजना सरकारने आणलेल्या आहेत?
    अभय टिळक यांची मुलाखत, भाग २
    #unionbudget2024 #budgethighlights

Комментарии • 87

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 2 месяца назад +22

    बनावट एक्झिट पोल ते हे असे भाजप वकिली विश्लेषण करणारे व्हिडिओ बघून मी आज थिंक बँक अन्सबस्क्राईब करत आहे.
    पाचलग तुम्ही तुमची विश्वासार्हता गमावली आहे.

    • @MegaSurajk
      @MegaSurajk 2 месяца назад +2

      Think Bank मला तर वाटतं की भाजप साठी च काम करत. असो तो त्यांचा प्रश्न. Unsubscribed.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 2 месяца назад

      @@MegaSurajk हो अन्सबस्क्राईब करणं हेच आवश्यक आहे.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 2 месяца назад +31

    इतक्या फालतू पद्धतीने महाराष्ट्राच्या मागण्यांचा विरोध हा पराकोटीचा हल्कटपणा आहे पाचलग

    • @SurajSJagtap
      @SurajSJagtap 2 месяца назад +2

      सध्या पाचलग ऐकण्याच्या मूड मधे नाहीत... त्यांचच घोडं पुढं रेटण्यात त्यांना धन्यता वाटतीये...

    • @MegaSurajk
      @MegaSurajk 2 месяца назад +3

      त्यांना सांगा तुम्हाला Tax हा दिल्लीला द्यावं लागतो. तुम्हाला भिक मागणे भाग च आहे. मूळात ही भीक नाही हक्का चे पैसे मागणे आहे.

    • @kabirchandanshive8978
      @kabirchandanshive8978 2 месяца назад +4

      राज्याच्या हक्काचे पैसे मागण्यात काही गैर नाही

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 месяца назад +20

    केंद्राने महाराष्ट्रातून कर गोळा करणे बंद करावे.

  • @sachintemkar773
    @sachintemkar773 2 месяца назад +13

    काय कुणालाही उचलून आणता. काही दर्जा वगैरे आहे की नाही. पहीली गोष्ट ते केंद्र नाही संघराज्य शासन आहे. महाराष्ट्राच्या हक्कच मागण म्हणजे भिक कशी?

  • @yogeshsalunkhe4205
    @yogeshsalunkhe4205 2 месяца назад +4

    आपण १५ टक्के GST, ३५ टक्के इन्कम टॅक्स आणि पुन्हा corporate tax देतो आणि आपल्याला भिकार्यासारखा वाटा केंद्राकडून मिळतो याची थोडी तरी लाज वाटायला हवी आपल्याला.

  • @sterlingenterprises-dv3gx
    @sterlingenterprises-dv3gx 2 месяца назад +5

    केंद्राने पण महाराष्ट्र कडून कर घेऊन भीक मागू नये. किती वर्ष मागास राज्यांना आपण पोसावे.

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 2 месяца назад +6

    महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे मागणे म्हणजे भीक मागणं? कोण हलकट इसम उचलून आणलाय हा?

  • @arunahire7516
    @arunahire7516 2 месяца назад +10

    बिहार आणि आंध्र प्रदेश यातील लोकांचं काय भलं होईल माहीत नाही. पण त्या बलदंड नेत्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. तुम्ही कितीही चांगल्या पध्दतीने विवेचन केले, तरी भ्रष्टाचार पार्टीने ते साधलय.

  • @sks1464
    @sks1464 2 месяца назад +25

    मग महाराष्ट्र मधून gst केंद्राने घेऊ नये

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 месяца назад +9

    आमच्याकडे सगळे आहे म्हणता मग बेकारी, बेरोजगारी, गरिबी का
    का आमचे राजकारणी सगळे खात आहे

  • @patilsushant001
    @patilsushant001 2 месяца назад +4

    राज्यांना योग्य प्रमाणात करांचा वाटा मिळाला तर कशाला काय मागवा लागेल

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 2 месяца назад +3

    राज्याच्या हक्काचे पैसे आहे. ते मागणे गैर नाही.

  • @rgkulkarni56
    @rgkulkarni56 2 месяца назад +2

    अभय , ७६००० कोटीचे बंदर महाराष्ट्र राज्याला मिळतंय ! काय या बाबतीत बोलायचं ?

  • @gajju-g2527
    @gajju-g2527 2 месяца назад +3

    Politically we are a failed state, The last 5 year politician wasted time in an internal fight and lost the vision and purpose. Somewhere all parties should think and work for a united Maharashtra rather than just a political agenda.

  • @mariachi9093
    @mariachi9093 2 месяца назад +3

    भरतीच्या वेळी विविध जातीचे समाजाचे लोक न्यायालयात जाऊन भरती प्रक्रियेवर स्टे आणतात त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही

  • @rajankhanolkar6250
    @rajankhanolkar6250 2 месяца назад +9

    महाराष्ट्रातील बीजेपी ची नेते मंडळी सांसद निवडून आणण्यात कमी पडले. म्हणून बिहार आणि आंध्र मालामाल झाले.

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 2 месяца назад +1

    प्रगती पेक्षा मतदारांना फुकट पाहीजे आणी आरक्षण पाहीजे. नोकरीत वा उद्योग करुन मेहनत करण्याची कोणाची ईच्छा नाही. अभ्यास न करता पास करा. आज 80% इंजिनिअरिंग शिकलेल्या मुलांना पदवी नंतर देखील बेसीक गोष्टी येत नाहीत किंवा सांगीतले तर पटकन कळत नाही.

  • @vijayparab6955
    @vijayparab6955 2 месяца назад

    केंद्राला महाराष्र्टातून व इतर राज्यातून किती कररूपी पैसा जातो आणी केंद्राकडून महाराष्र्टाला व इतर राज्याला योजनांसाठी किती पैसा दिला जातो, ती आकडेवारी बघावी.

  • @sagars4299
    @sagars4299 2 месяца назад +5

    Yala bhik nahi, valid and justified hakk bolatat. Bjp chi dalali evadhi pan bari nave. Guest pan sagale tali uchalanarech asatat ithe. Lok already ignore karu lagale ahet asha harkati mule.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 месяца назад +6

    Unbiased लोकाना बोलावत ja

  • @satishchaudhari270
    @satishchaudhari270 2 месяца назад

    Mast vyapak bhuketun vishleshn kele sir,...fakt je survatipasun system aahe te Jari follow kele Tari Chalel without politics,..Kas mothyarajyachya saglych goshti mothyalaya Astat sirji,..

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 2 месяца назад +1

    Oecf country चे टॅक्स base आणि % Vs Bharat कुठे आहे..

  • @sameerphalke
    @sameerphalke 2 месяца назад

    Majha ek biker mitra mhanala road Maha madech kharab ahet...hyacha uttar kasa?

  • @roshanagarwal1649
    @roshanagarwal1649 2 месяца назад

    Atishay satik vichar best analysis best vdo I liked it so much .Manyavar pahune asech margdarshan karat Rahav Yogyakarta mahiti miltev😊❤

  • @abhijitdeshmukh6902
    @abhijitdeshmukh6902 2 месяца назад

    Thumbnail चुकला आहे. निगेटिव्ह टोन येतो आहे. जेव्हा मी पूर्ण ऐकलं तेव्हा समज बदलला

  • @shraddhajadhav5945
    @shraddhajadhav5945 2 месяца назад +1

    Bheek nahi ti - hakkache paise ahet. Maharashtra sarvat adhik tax bharto. Maharashtrach sarvat adhik migrant workers sathi hi rojgaar deto. He hakkache paise ahet, kahihi mhanje

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 2 месяца назад

    पदवी देणाऱ्या संस्थांमध्ये प्रत्येक विषयातील धडे कमी करून त्याऐवजी सॉफ्टवेअर शिकवावी.
    Derivation चा उपयोग काहीच नसतो.

  • @shaileshpurohit3538
    @shaileshpurohit3538 2 месяца назад +4

    ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा भाजप ३०३ खासदारांसह देशावर राज्य करीत होता.
    आज अल्पमतातलं सरकार आहे.

    • @abc39722
      @abc39722 2 месяца назад

      NDA ला पूर्ण बहुमत आहे आणि सरकार NDA चे आहे, फक्त भाजपा चे नाही.

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 2 месяца назад +1

    Apan kokan Refinary huskun Dili
    Gujarat Matra swagat karte.....😂😂
    Varati vorda Rojgar Nahi

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 месяца назад

    मुळातच महाराष्ट्राला काही फायदा झाला नाही/ निधी मिळाला नाही हा गैर प्रचार आहे.
    देवेंद्र फडणविसांनी त्याबद्दल सविस्तर निवेदन केले आहे.
    खाजगी नोकऱ्या वा स्वयंरोजगार निर्माण व्हायला हवा.सरकार किती लोकांना नोकऱ्या देऊ शकणार ?

  • @VYDEO
    @VYDEO 2 месяца назад

    People get the government what they deserve.
    Unstable minority/coalition Government is good for people;
    Stable Government is good for rulers.
    #########################

  • @rushabhmunot4254
    @rushabhmunot4254 2 месяца назад

    ❤❤

  • @manish2g
    @manish2g 2 месяца назад

    Hya saglya samasya cha mulashi population explosion aahe, adhi saman nagri kayda aanun, population control kele pahije...ithe khayla paise nahi teri gharat 8-10 member aahet....govt kahi Karu shakat nahi, aslele sarkari nokar kam karat nahi Ani kama cha darja khup kami aahe...hya charche cha kahi upyog nahi

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 месяца назад

    mmrda kiti paise maharastra tu mtadan kele a pl

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 2 месяца назад

    बिहार व आंध्रप्रदेश ची गरज आता मोदी साहेबांच्या लक्षात आली, १० वर्षांनंतर. वा रे चोमण्या.

  • @felixgallardo8339
    @felixgallardo8339 2 месяца назад +1

    Actually kendrane Maharashtra kadun bhik magna ban karava.

  • @nikket_v_kaale
    @nikket_v_kaale 2 месяца назад +5

    कारण महाराष्ट्राने bjp ला घोडा लावला आहे 😂

  • @jayantsathe1898
    @jayantsathe1898 2 месяца назад

    वाभाडे काढले 😢😂

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 2 месяца назад +1

    अत्यंत समर्पक विशलेशन..
    कुणाला पटो ना पटो भारतीय जनता पक्षांच सरकार केंद्रात जरूर आहे. दगडापेक्षा वीट मऊ

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 2 месяца назад

    BJP Congress NCP BSP SP Shivsena yancha pravah wale vishleshn nako.... middle man hava... Bhayankar population ahe....itaka rojgaar pura world 🌎 bhi nahi de sakta 😂😂

  • @samm8654
    @samm8654 2 месяца назад +9

    full bjp channel😂😂😂😂😂

    • @kshashank11
      @kshashank11 2 месяца назад +1

      Ho jasa ABP majha MVA ch aahe tasach

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 2 месяца назад

      हो फक्त भाजपची वकिली करत त्यांची बाजू लावून धरायची हा ह्यांचा धंदा आहे.

    • @samm8654
      @samm8654 2 месяца назад

      @@kshashank11 एमवीए खजापा दोनो चादरमोड आहेत

  • @Mrabhijeetjadhav
    @Mrabhijeetjadhav 2 месяца назад +3

    Bjp supported

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 месяца назад +2

    Mi unsubscribe kele hya kaka mule

  • @amit0ful
    @amit0ful 2 месяца назад +1

    Kendrane maharashtrakadun tax gheu naye...

  • @aniketkulkarni905
    @aniketkulkarni905 2 месяца назад

    GST pn proportional dya na mg..bhik mhanu nka

  • @mukundhonkan5046
    @mukundhonkan5046 2 месяца назад

    Too long start

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 2 месяца назад

    Bhik nahi ho kaka, apla hakk ahe to

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 2 месяца назад

    पाचलाग साहेब अशा लोकांना बोलावणं बंद करा.
    एक narrative तयार करुन त्यावर फक्त हे प्रतिप्रश्न करत आहेत आणि स्पष्टीकरण देत आहेत.
    प्रेक्षकांवर एक उपकार करा पुन्हा यांना मुलाखतीत बोलावू नका.
    खूप अर्थतज्ज्ञ आहेत.
    Gokhale institute आहे,Maratha Chamber of commerce चे लोकं आहेत.
    काका शिकलेले नाहीत तर चांगलेच हुकलेले आहेत.
    या मुळे subscriber कमी होऊ शकतील.

  • @MarotiKalyankar-ii6tc
    @MarotiKalyankar-ii6tc 2 месяца назад

    कामनकरतापनासटकेकमचारीपगगारखातात

  • @sanjaypatil8582
    @sanjaypatil8582 2 месяца назад

    Arey SHUDRA BUDDHICHYA manasa tyala Bhik mahna nahi mhanat ani magatchech nahit mag MAHARASHTRA Desha pasoon VEGALA keleyle bara nahi ka ek SVATANTRA desh mhanoon Gharat kon BHIK DHALAT nahi ti mansa aajkal PODCAST var yeoon GYAN pajalat ahet

  • @VYDEO
    @VYDEO 2 месяца назад

    लोकांना त्यांच्या लायकीचे सरकार मिळते.
    अस्थिर अल्पमतातील/युती / आघाडी सरकार लोकांसाठी चांगले असते;
    राज्यकर्त्यांसाठी स्थिर सरकार चांगले असते.
    #####################

  • @om-cp8kg
    @om-cp8kg 2 месяца назад +1

    Bjp vale kay

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 месяца назад

    तुरिटायर साहीत्य कवी महाराष्रषट संपवला धंदे करणारे वाढवानं1ट्र आहे

  • @sujangawad71
    @sujangawad71 2 месяца назад

    Are saheb , Bhik Mhanje Kay .. no . 1 GST payers in Maharashtra..it’s our rights to take money for development..aamcha paisa Ghenar aani dusrya states madhe development karnar ..Maharashtra kadhe paise kuthun yenar .. state government BMC Kade fund Magatay ..MMRDA Kade pan fund nahi ..modiji Mumbai Madhe aale hote tevha bolle hote Mumbai la fund Kami padu denar nahi .. kuthe aahe fund ..Tumhi boltay bhik magne band Kara ..TDS kapun facilities kahi nahi ..medical education transport worsts..Aamcha salary’s madhun pan TDS cutting band Kara ..aamhi pan bolu ka TAX chi bhik gene band Kara ..bekar channel ..Jay Maharashtra

  • @chandrakantturakne8560
    @chandrakantturakne8560 2 месяца назад +3

    BJP ला मतदान पण मिळणार नाही, आता मोदी उभे नाही.