Maratha Reservation | मराठा बांधव भरणार लोकसभेचे उमेदवारी अर्ज....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 191

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 7 месяцев назад +28

    मानलं भाऊ तुम्हाला ,सलाम तुमच्या योग्य विचार मांडले, मराठा माणसाचा तळमळ कळले जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @a.s.4774
    @a.s.4774 7 месяцев назад +52

    दादा खरं बोललात एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा निस्वार्थी नेतृत्व आहे भावांनो बहिणींनो एकजुटीने रहा मनोज दादांना साथ द्या आरक्षण खूप गरजेचा आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @annaarmal7510
    @annaarmal7510 7 месяцев назад +14

    वकील साहेब योग्य आणि सूचक बोललात.आता मराठा काय ते यांना कळलेच पाहिजे.

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 7 месяцев назад +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण भाष्य‌‌‌ धन्यवाद!सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 7 месяцев назад +16

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा आगे बढो हम तुमारे साथ है

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 7 месяцев назад +15

    जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @kuldeepdhage1917
    @kuldeepdhage1917 7 месяцев назад +9

    खरं आहे भाऊ तुमचं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही जे ठरवेल असाल ते मान्य आहे जरांगे दादा जिंदाबाद

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 7 месяцев назад +17

    एक मराठा करोडो मराठा ❤ साहेब असे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने लक्षात घेऊन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व समाज आहे,अभी नहीं तो कभी नहीं, आदोगर आरक्षण नंतर ईलक्शेन, आमच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे नस्ता मराठा समाज,,,,

  • @amoljavale348
    @amoljavale348 7 месяцев назад +3

    एक नंबर वकील साहेब मी घुगीकर धाराशिव एक मराठा लाख मराठा प्रत्येक गावात अस होणार

  • @anantpawar4299
    @anantpawar4299 7 месяцев назад +10

    एक नंबर वकील साहेब.....अगदी अचूक भूमिका घेतली आहे.

  • @samptidalvi5186
    @samptidalvi5186 7 месяцев назад +12

    एकदम बरोबर बोलता भाऊ मराठा समाजाच काही देणे नाही मनजे त्यांना मतांची गरज नाही

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 7 месяцев назад +28

    अभ्यासपूर्ण भाषण

  • @Advcate1
    @Advcate1 7 месяцев назад +9

    दादा 1 नंबर तुम्ही बरोबर नडलात तुम्ही वकील असल्याच्या अभिमान आहे

  • @GaneshZirpe-c2k
    @GaneshZirpe-c2k 7 месяцев назад +6

    धन्यवाद वकील साहेब

  • @madantaur883
    @madantaur883 7 месяцев назад +19

    अगदी बरोबर बोललात वकील साहेब जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 7 месяцев назад +1

      तुमच्या सारखे बोलनारे पाहिजेत.धन्यवाद साहेब

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 7 месяцев назад +3

    दादा बरोबर धन्यवाद साहेब . दादा तुमच्या सारखे बोलनारे तयार झाले पाहिजे ❤❤

  • @satishkadam5475
    @satishkadam5475 7 месяцев назад +15

    व्वा साहेब, जय मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 7 месяцев назад +14

    एक मराठा लाख मराठा

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 7 месяцев назад +11

    आम्ही मराठा बांधवांवर सामील आहोत फॉर्म भरण्यासाठी लोकसभेचा

  • @Advcate1
    @Advcate1 7 месяцев назад +11

    दादा तुम्ही योग्य मत मांडले धन्यवाद हम सब जरांगे 👍

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 7 месяцев назад +9

    स्वराज्य रक्षक संभाजी महाराज . चे दिग्दर्शक त्यांचं मी अभिनंदन करतो कारण त्या मालिकेतील अनाजीपंत आता चेहरा आणि आताच अनाजी पंत आहे त्यांचा चेहरा मिळता जुळता 100% आहे त्यांचा अभिनंदन करतो

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 7 месяцев назад +8

    मराठ्यांना खरच भरावे आता संधी आहे नवीन उमेदवाराला आणि आहे तशी परिस्थिती त्याचा योग्य फायदा घेवून समाजच व स्वतःच स्वतःचा अक्की क्रांती येणार फक्त सुरुवात करा🙏

    • @dadasahebjadhav5017
      @dadasahebjadhav5017 7 месяцев назад

      फक्त जरागेनी शरद पवारांना टार्गेट करायला हवे मग विजय आपलाच आहे.

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 7 месяцев назад +6

    बरोबर वकीलसाहेब
    एख मराठा लाख मराठा

  • @Dipakpawar-gr4gr
    @Dipakpawar-gr4gr 7 месяцев назад +9

    एक मराठा कोटी मराठा ❤ एक नंबर वकील सायबर💯🙏🙏

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 7 месяцев назад +12

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @SahebraoKobarne-s4p
    @SahebraoKobarne-s4p 7 месяцев назад +6

    एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा

  • @kirankadam4844
    @kirankadam4844 7 месяцев назад +3

    एक मराठा लाख मराठा🎉🎉

  • @parshuramyadav7079
    @parshuramyadav7079 7 месяцев назад +9

    एक मराठा कोटी मराठा
    बरोबर आहे साहेब

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 7 месяцев назад +6

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @kishorsahejrao3565
    @kishorsahejrao3565 7 месяцев назад +11

    Very good 🎉

  • @sunil.bhagat4358
    @sunil.bhagat4358 7 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय जरांगे साहेब पाटील तू मागे बढो हम तुम्हारे साथ है

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 7 месяцев назад +1

    Sbhas वकील साहेब तुम्ही योग सभासन केले धन्यवाद

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 7 месяцев назад +2

    एकदम बरोबर.एक मराठा कोटी मराठा.

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 7 месяцев назад +6

    दादा बरोबर बोललात तुम्ही आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज एकवटला आहे आणि तो आता फुटत नसतो एक मराठा कोटी मराठा आम्ही सगळे जरांगे

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 7 месяцев назад +2

    धन्यवाद सर असेच यांना हाकलून लावा व आशीच एकी राहू द्या जय भवानी जय शिवाजी

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 7 месяцев назад +2

    अभिनंदन समाज बांधवांनो

  • @जगन्नाथदेशमुख
    @जगन्नाथदेशमुख 6 месяцев назад

    अतिशय उत्कृष्ट आपण जे विवेचन केलं त्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे एक मराठा लाख मराठा

  • @BapuPawar-r3z
    @BapuPawar-r3z 7 месяцев назад +2

    आगदी बरोबर दादा
    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा कोटी मराठा

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 7 месяцев назад +6

    एक मराठा कोटी मराठा

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 7 месяцев назад +1

    तुमच्या सारखे बोलनारे पाहिजेत.धन्यवाद साहेब

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546 7 месяцев назад

    वाह वाह वाह भाऊसाहेब किती मुद्दे सुद आणि सत्य परिस्थिती चे विश्लेषण केले आहे.तुमचे सुविचार अप्रतिम अद्वितीय आहेत आम्हाला अभिमान आहे गर्व आहे फक्र आहे धन्यवाद कोटी कोटी प्रणाम एक मराठा कोटी कोटी मराठा.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो सनातन हिंदु धर्म 🌹🌹👌👌👍👍👍👍👍

  • @digambarkolhe8051
    @digambarkolhe8051 7 месяцев назад +5

    एक मराठा कोठी मराठा

  • @navnathramkar3640
    @navnathramkar3640 7 месяцев назад +1

    1no. bolle वकील साहब एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @sambhajisuryawanshi4551
    @sambhajisuryawanshi4551 7 месяцев назад

    सर आपण एकदम भारी सत्य परिस्थिती मांडलेली आहे

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 7 месяцев назад +26

    एका सामान्य माणसाला हरवण्यासाठी अख्खं मंत्रीमंडळ आणि 160 आमदार झटत आहेत 😂😂, काय दुर्दशा आहे सरकारची 😂😂

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 7 месяцев назад +11

    मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आम्ही सदैव दादांच्या सोबत एक मराठा कोटी मराठा

  • @balajimanikaladekarladekar5855
    @balajimanikaladekarladekar5855 7 месяцев назад +2

    गुड दादा एक मराठा लाख मराठा नांदेड जिल्हा

  • @MadhukarIngle-r7r
    @MadhukarIngle-r7r 7 месяцев назад +1

    आता विचार करूण चालणार नाही बाळासाहेब आंबेडकर मतं दिलें असतें हि वेळ आली नसती जयभिम जय मराठा

  • @nageshhawale
    @nageshhawale 7 месяцев назад +2

    एक मराठा कोटी मराठा
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @YuvrajShinde-i1w
    @YuvrajShinde-i1w 7 месяцев назад +1

    एक मराठा शंभर कोटी मराठा

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 7 месяцев назад +35

    सत्तेतला मराठा सामान्य जनतेकडे लक्ष देत नाही उलट जरांगे पाटलाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत करत आहेत मराठा समाजाने जरांगे पाटलाची साथ सोडू नये 👍

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 7 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा आरक्षणावर ठाम

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 7 месяцев назад +1

    आपल्या मराठा समाजाचे उमेदवार अपक्ष उभे करून त्यांना निवडून आणू आणि जे मराठा समाजाला आरक्षण देतील त्यांनाच आपला पाठिंबा देऊ तेव्हाच मराठा समाजाची किंमत त्यांना कळेल

  • @saya2023
    @saya2023 7 месяцев назад +3

    सही...👍

  • @arunsuryawanshi9642
    @arunsuryawanshi9642 7 месяцев назад +2

    मराठा आरक्षण * बस बाकी काही नाही*प्रतेक वेली आमचा विश्वास घात*

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 7 месяцев назад +2

    मराठा समाजा तरफे एकच उमेदवार दया

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 7 месяцев назад +3

    अप्रतिम🚩

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 7 месяцев назад +1

    धन्यवाद सर आसीच एकी राहू द्या

  • @BhausahebGavhane-r1g
    @BhausahebGavhane-r1g 7 месяцев назад +2

    ऐक मराठा कोटि मराठा जय शिवराय

  • @rudayj1282
    @rudayj1282 6 месяцев назад

    अगदी बरोबर आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @gorakshanathhagavane8188
    @gorakshanathhagavane8188 6 месяцев назад

    वकील साहेब अगदी योग्यच बोलत आहे god bless you sir

  • @SanjayShendarkar-k2i
    @SanjayShendarkar-k2i 7 месяцев назад +1

    1नंबर वकिलसाहेब जय मराठा

  • @krishnaparab4959
    @krishnaparab4959 7 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठा.

  • @dadasahebjadhav5017
    @dadasahebjadhav5017 7 месяцев назад +4

    शरद पवारांना टार्गेट केलं जातं नाही तर जरांगेनाविजय मिळवता येईल असे वाटत नाही. ७०% मराठा शरदराव मुळेच अडचणीत आला आहे.यावर विचार केला पाहिजे.

  • @krishnamalik2987
    @krishnamalik2987 7 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 7 месяцев назад +5

    प़तेक गावातुन पाच उमेदवार मराठे देनार

  • @morejaydeep4320
    @morejaydeep4320 7 месяцев назад +4

    यांचा करेक्ट कार्यक्रम करणारा मराठे

  • @vijaytupe3477
    @vijaytupe3477 7 месяцев назад +1

    जयशिवराय

  • @rameshgade185
    @rameshgade185 7 месяцев назад +1

    मराठी माणूस एक संघ येवू नयेत म्हणून काही मराठी नेत्याने रचलेले षडयंत्र आहे.

  • @rudayj1282
    @rudayj1282 6 месяцев назад

    यांना धडा शिकवलाच पाहीजे आमच्या मुलाबाळांच भविष्य काय म्हणुनच एकी करुया एक मराठा लाख मराठा तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 7 месяцев назад +2

    दादा छान बोललात

  • @46omkarkale95
    @46omkarkale95 7 месяцев назад

    Chan उत्तरे दिली

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 7 месяцев назад +3

    🙏🙏🙏🚩🚩💐

  • @rajebhaupatil8457
    @rajebhaupatil8457 7 месяцев назад

    एकच मिशन ओबीसी मधून मराठा आरक्षण
    संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील

  • @laxmanmalusare986
    @laxmanmalusare986 6 месяцев назад

    बरोबर आहे साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 7 месяцев назад +4

    महाराष्ट्र भर फॉर्म टाका

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 7 месяцев назад +12

    ओन्ली जरागे पाटील ❤

  • @BalashahebIgale
    @BalashahebIgale 7 месяцев назад +1

    Ek.maratha.lakhmaratha.🎉🎉.

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 6 месяцев назад

    भरा लौकर उशीर होतृय एक मराठा लाख मराठा

  • @पूडलिकधाटबळे
    @पूडलिकधाटबळे 5 месяцев назад

    धनेवाद वकिल साहेब

  • @HaribhausjadhavJadhav
    @HaribhausjadhavJadhav 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @vishalwakde606
    @vishalwakde606 7 месяцев назад +1

    Right

  • @SantoshShedge-p4p
    @SantoshShedge-p4p 7 месяцев назад +2

    Maradha🚩🚩🚩🚩💪💪💪💪

  • @omkartakle3656
    @omkartakle3656 7 месяцев назад +1

    Very nice bhava

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 7 месяцев назад

    100/ barobar ahe .Abhinandan.

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 6 месяцев назад

    जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी राजे महाराष्ट्र मराठा आहे छत्रपति शिवाजी महाराज

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 4 месяца назад

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 6 месяцев назад

    सर्व प्रास्थपित राजकारण्यांना पक्षांना घरी पाठवा नव्या पिढीला संधि द्या राखीव जागा असलेल्या ठिकाणी वंचित बहुजन पक्ष आंबेडकर यांना निवडून द्यावे मराठा समाजाने

  • @sampatraodhamdhere5813
    @sampatraodhamdhere5813 6 месяцев назад

    एक नंबर साहेब great

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 7 месяцев назад +2

    मराठा हिंदवी स्वराज्याचे निर्माण

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 7 месяцев назад +3

    मराठा फॉर्म भरा

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 6 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @AshokPede-de1ml
    @AshokPede-de1ml 6 месяцев назад

    राम कुषणा हारी माऊली🙏 एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ🌹 जय शिवराय🙏🙏

  • @rahulbodhale5540
    @rahulbodhale5540 7 месяцев назад

    Ek Maratha Lakh Maratha

  • @SantoshPatil-qd3og
    @SantoshPatil-qd3og 7 месяцев назад

    Ek number dada 🚩🚩👍

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 7 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 7 месяцев назад

    ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @AnkushKhavle
    @AnkushKhavle 6 месяцев назад

    भाऊ एकच नंबर

  • @vinodkokate6039
    @vinodkokate6039 7 месяцев назад

    जय शिवराय

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 7 месяцев назад

    ईव्हीएम हटाव देश महाराष्ट्र बचाओ...🙏🙏
    साहेब प्रत्येक मतदारसंघात 500 उमेदवारी अर्ज भरा जेणेकरून निवडणूक बॅलेट पेपर वर होईल...🙏🙏🚩🚩🚩🚩🚩