Pudhari Dhurala | जरांगे, ठाकरे, शरद पवारांचे फडणवीसांवरच वार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 222

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Месяц назад +24

    वीस लाख महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला पाठवले
    तक्ते वादळ आले त्याला गुजरातला एक हजार कोटीची मदत महाराष्ट्राला शून्य
    सरदार वल्लभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचेही पुतळ्याचे उद्घाटन केले होते सरदार वल्लभाई पुतळ्याचे मार्केटिंग चालू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे काहीच काम नाही
    गुजरातला रेमंडेश्वर इंजेक्शन घेऊन जाणारे ट्रक पकडले तर देवेंद्र फडणीस अर्ध्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये हजर होते
    पीएम केअर फंडाला मदत करा पण महाराष्ट्राला मदत करू नका हे बीजेपी चे नेते सांगत होते
    एक नंबर असणारा महाराष्ट्र आज अकरावा नंबर ला गेला
    देवेंद्र फडवणीस महाराष्ट्राची वाटच लावलेली आहे

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y Месяц назад +11

    सगळ्या ना भारी फडणवीस महाराष्ट्र चे वीकास पुरुष 😅😅😅

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Месяц назад +1

      मला मुक्त करा...आधुनिक चाणक्य😅😅😅

    • @a..1201
      @a..1201 Месяц назад

      ​​​@@govindmatondkar7502 मी पुन्हा येईन पासूनचा प्रवास पुढील मला मुक्त करा पर्यंत आला पुन्हा म्हणेल मला महाराष्ट्रातून हद्द पार करा मला गु ....जरात मध्ये घ्या म्हणेल 😂😂😂😂

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Месяц назад +4

    इतके सर्व लोक जेंव्हा एकाच्या विरुद्ध जमा होतात आणि हल्ला करतात तेंव्हा समजावे की हा राजा चांगला आहे. निर्विवाद त्यावर विसंबून राहावे. बाकी राजकारण गेले चुलीत.

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Месяц назад +21

    जगातील सर्वात निष्क्रिय गृहमंत्री.

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Месяц назад +7

    फडणवीसच टार्गेट.... का....
    कारण..... कि.....
    तो सध्याचा अनांजी पंत.....

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Месяц назад +25

    मन्या पवार चा माणूस आहे

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 Месяц назад

      कांदे खाऊ घोंगडी पांघरून घेऊन झोप.

    • @rohansatpute8964
      @rohansatpute8964 Месяц назад

      देवेंद्र फडणवीस तुझा बाप आहे का 😂😂😂😂😂😂😂

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 Месяц назад +1

      Tumhi Kay Gunratna Sadavarte cha manus aahat ka,?
      Jarange patilanaddal ka itka dwesh?
      Fadanvisamulech obc Maratha vaad suru aahe

  • @balajip1604
    @balajip1604 Месяц назад +11

    कळीचा नारद मुनी फसनविसाच आहे

    • @VJP77
      @VJP77 Месяц назад

      कळीचा नारद १४ मुख्यमंत्री आहेत समाजाचे ज्यांनी समाजाकडे लक्ष्य दिलं नाही...😊

  • @ChanduShalke-u4t
    @ChanduShalke-u4t Месяц назад +13

    कारण महाराष्ट्रात चाललेली हुकुमशाही

  • @bapusahebshinde5836
    @bapusahebshinde5836 Месяц назад +2

    अकेला देवेंद्र सबपर भारी
    यासाठी विरोधकांचा टार्गेट देवेंद्र

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 Месяц назад +4

    पवाराचा माणूस आहे100%

  • @Finix609
    @Finix609 Месяц назад +1

    एक घरबशा,बारामती कर जातीयवादी, आंदोलन कर्ते कुणाला तरी फायदा पुरवतात सगळे राजकारणी पोराबाळांची सोय लावायला हपापलेले असताना एकटा देवेंद्र महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून या सगळ्यांना पुरून उरला आहे म्हणून टार्गेट

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k Месяц назад +3

    अती झाल आतापर्यंत आता माती होणार राजकारणाच्या पलीकडे झालंय शकुनी मामा

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 Месяц назад +16

    सर्व पक्षीय बैठक घेऊन जरांगेना बोलवा काय दूध का दूध पानी होऊन जाऊदे

    • @vikassonawane6891
      @vikassonawane6891 Месяц назад

      तिथेच मिडीयाचे बुम ठेवावे लागेल

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q Месяц назад +9

    घर कोबडे नको विकास पुरुष देवाभाऊ चपटी कींग भुकु नका

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 Месяц назад +1

    फडणवीस हे एवढे ज्ञानी आहेत की ते राजकारणात कुणाच्याही बापाला भीत नाहीत.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Месяц назад +8

    महाराष्ट्राच्या.राजकारणच. वातूळ. करणारा.संपलाच.पाहिजे.पार. आर्बी.समुद्रात.बुडवा.ठेऊच.नकाहे.बेन..टरबूज. संपवा.

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Месяц назад +5

    वाघमारे साहेब वर्षांवरील जेवणावळी स्वतःच्या खर्चातून होत नाही तर जनतेच्या पैशातून केला जात आहे

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 Месяц назад +7

    Only dev

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 Месяц назад +15

    कारण पक्ष फोडण्यासाठी हे एकच नेते आहे, घराची तोडफोड करण्यात नंबर वन.

    • @rah7058
      @rah7058 Месяц назад

      या अगोदर पवारांनी काय केलं

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv Месяц назад +23

    कुठे जरांगे, कुठे फडणवीस, कहा गंगूतेली,कहा राजा भोज.कुठेघर कोंबंडा उद्धव ठाकरे, कुठे विकास पुरुष देवेंद्र फडणवीस,याची कधी तुलना होऊ शकते का?

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 Месяц назад

      रंगा बिल्ला आरएसएस ने महाराष्ट्रा वर लादलेला घाशीराम कोतवाल म्हणजे कपटी कारस्थानी दगाबाज, अवगुणरत्न सदावर्तेच्याआडुन मराठा आरक्षणाच्या व मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसणारा फडतुस महाराष्ट्र द्रोही टरबुज्या.

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад

      ​@manikraomhaske799फडणवीस यांच्या नावाची काविळ झालेल्यांना जग पिवळच दिसत आहे.

  • @sakharamtukaramluchare6654
    @sakharamtukaramluchare6654 Месяц назад +9

    मनोज जरागें हा फक्त तुतारी वाजवणार

  • @ramjadhav4926
    @ramjadhav4926 Месяц назад +1

    जो करतो त्यालाच माणूस बोलतो

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 Месяц назад +2

    अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना का दिले नाही खोटं का बोलले भाजप चे नेते यावर उत्तर द्या

  • @ramjadhav4926
    @ramjadhav4926 Месяц назад +1

    देवेद्र साहेब मोदी सी बोलू शकतात त्याचे सरकार आहे निर्णय घेऊ शकतात इच्छा शक्ती ठेवली तर तोच प्रोब्लेम आहे

  • @vishalshegedar805
    @vishalshegedar805 Месяц назад +4

    Brahman dwesh ahe fakt baki kahi nahi devendra ji tumhi mahan hotat aahat ani rahnar❤

    • @prash516
      @prash516 Месяц назад

      😂😂😂😂😂 🍉

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q Месяц назад +2

    मन्या पवार मानुस गुर्मीत

  • @YuvrajJadhav-mi8rj
    @YuvrajJadhav-mi8rj Месяц назад +6

    राजू वाघमारे हा म्हणतो फडणवीस याने आरक्षण दिले आहे परंतू ते आरक्षण न टिकणारे आहे आरक्षण हे टिकणारे पाहिजे हे कसले आरक्षण दिले हे सर्व खोटे बोलत आहे

  • @marutidesai1788
    @marutidesai1788 Месяц назад

    Only Devendra.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Месяц назад +1

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती.जय.महाराष्ट्र

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 Месяц назад +4

    शक्तीशाली माणसालाच सगळेच एकत्र येऊन टार्गेट करणाच

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад

      बरोबर. आंब्याच्या झाडालाच दगड मारतात.

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k Месяц назад +2

    फडणवीस नारदमुनी म्हणता येणार नाही कारण नारदमुनी कडे एक चांगला गुण आहे नारायण नारायण म्हणतात यांच्याकडे आता चांगले गुण विचार राहिले नाहीत

  • @TulshiramUmale
    @TulshiramUmale Месяц назад +10

    पण महाराष्ट्राची जनता देवेंद्रजी च्या मागे

  • @SHUBHAMBHOT-pz4lc
    @SHUBHAMBHOT-pz4lc Месяц назад +1

    महाराष्ट्रसेवक देवेंद्रजी फडणवीस साहेब 👑

  • @rn4561
    @rn4561 Месяц назад +1

    वा नवनाथ साहेब एक नंबर

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM Месяц назад +2

    लबाड नेहमीच टार्गेट होतात.

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Месяц назад +1

    आता फक्त महाराष्ट्र आणि पूर्ण देशासाठी महायुती जिंदाबाद,,,

  • @rn4561
    @rn4561 Месяц назад +6

    काय पण म्हणा महाराष्ट्राची जनता फडणवीस साहेबांच्या मागे

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 Месяц назад +1

    फक्त।फडणवीस।नादी।लागला।तो।संपला
    जरांगे।काय।चीज।आ हे।जरांगे।फालतु।बडबड।करतो।।।फक्त।फडणवीस

  • @munjajighogre113
    @munjajighogre113 Месяц назад

    आज सर्व न्यूज चॅनलवर एकच मुख्य चर्चा म्हणजे फडणवीस हीच आहे त्यापुढे ते कसे निर्दोष आहेत हेच सिद्ध करण्याची अहमहमिका चालू आहे ती फक्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 😢😮😅😊

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Месяц назад

    जो स्वतःच्या मनाने करीत नाही दुसऱ्याचा ऐकतो तो सूत्रधार असतो

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +1

    महाराष्ट्राच्या राजकारणातुन सर्व पक्षाचे. आमदार मंत्री नेते पाढा महाराष्ट्र राज्य. वाचवा. देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राला. लागलेला. कंलंक आहे.

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 Месяц назад

    One of panelist was journalist in ABP majha...future is secured entering politics

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Месяц назад

    नक्कीच असे काही तरी चर्चा झाली पाहिजे

  • @chatrabhujkakade6182
    @chatrabhujkakade6182 Месяц назад +2

    राजू वाघमारे सरडा 7:15

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s Месяц назад

    हा विषय घेवून प्रत्येक चॅनल सिरियलप्रमाणे चालू आहेत कितीचे पाकीट मिळाले संपादक आणि मालकाला

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 Месяц назад +1

    वाघमारे साहेब बीजेपी सोडून शिवसेना कधी जॉईन केली 😊🙏

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Месяц назад +1

    या सगळ्यांना एकेला ही काफी है 🎉🎉🎉

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने Месяц назад

    खर आहे

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 Месяц назад +2

    देवेंद्र हा आजचे आणजी पंत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे हा काय boltoy

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +1

      फडणवीस विकास पुरुष आहे आणि करामतीकर खरे अनाजी आहेत.

  • @balajip1604
    @balajip1604 Месяц назад +2

    6 कोटी मराठा समाज मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आहे

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Месяц назад

    अहो साध गणित आहे सत्तेची सगळे सुत्र व सगळी सत्ता स्वतःच्या हातात ठेवायची बाकी सगळे नामधारी मंत्री आणि पदाधिकारी मग टार्गेट पण ऐकटाच होणार हे साध गणित आहे

  • @TulshiramUmale
    @TulshiramUmale Месяц назад +1

    पुढारी न्यूज ला माझं म्हणणं आहे तुम्ही विश्लेषण असल्यावर तुम्ही समजू शकत नाही का

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 Месяц назад +1

    महाराष्ट्राचं वोटोळ केलं bjp ने , जरांगे पाटील यांना किती मानसिक त्रास दिला,यासाठी मराठा समाज कधीही माफ करणार नाही इथून पुढे bjp चा सरपंच जरी असेल तरी मतदान मराठा करणार नाही.जय शिवराय.

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Месяц назад

    Only देवाभाऊ

  • @Burber-d1u
    @Burber-d1u Месяц назад +6

    कित्तेमे बिका चॅनल 😂

  • @AKASH-h4z
    @AKASH-h4z Месяц назад

    पवार बदला घेतात, आजुन काय नाय

  • @kuntachoudhari6214
    @kuntachoudhari6214 Месяц назад +2

    कळीचा नारद हा अनाजीपंत

  • @OmkarDange-ey7pp
    @OmkarDange-ey7pp Месяц назад +1

    Bramhan tiraskar ahe he siddh zale

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Месяц назад +1

    तुला सांगितलंय ना मन्या घेऊन ये तू शरद पवार शरद पवार च्या पार्टी कडून लिहून आण त्याचे माणसं निवडून निवडून आणले ना मग जा की त्याच्याकडे फक्त फडणवीस साहेबांचा द्वेष करू नको

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 Месяц назад

    आहो किती ेबेखुप पणा आहे,उद्धवजीची शिवसैना हि शरदजी पवार साहेब यांना संपवीले.

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 Месяц назад

    Gret
    Dcm. फडणवीस साहेब 🙏🙏🙏

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 Месяц назад

    अहो तुम्ही आहीच वर्ष होता ना मग काय दिवे लावले तुम्ही मुख्यमंत्री आसताने सगळा दंगली मधे महाराष्ट्र पेटवला.

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 Месяц назад

    फडणीसांचे राज्यकारभाराकडे अजीबात लक्ष नाही सध्या जरांगे विरूद्ध डाव टाकण्यात व मराठया विरूद्ध इतराना भाषणे लिहून देण्यातच त्यांचा वेळ जात आहे

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 Месяц назад

    देवेंद्र फडणवीस एक नंबर कपटकारस्थानी राजकरणी माणूस आहे त्यामुळे तो टार्गेट रहाणार आहे

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y Месяц назад

    मराठा समाज फक्त शरद पवार जरागे फडणवीस च्याच मागं लागले 😅😅😅

  • @abhimanyugurav794
    @abhimanyugurav794 Месяц назад

    Mehabub shekh are you telling now rulling party only using ED for satta but you tell me when did ED established in 1988 at that time you tell which government in centre and at that time p v chidambaram home minister but I am not understanding ED officer's sallary had given given without working till today. You tell now

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Месяц назад

    देवेंद्र फडणवीस म्हणजे अनजी पंतांचा दुसरा पुनर्जन्म असेच दिसून येते कारण अडीच वर्षात अनेक चित्र विचित्र घटना घडून सुद्धा त्याचे गांभीर्य नाही त्यामुळेच नेत्यांचे नाही तर जनतेच्या टार्गेटवर फडणवीस आहे . जय महाराष्ट्र.

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje 11 дней назад

    फडणवीस यांना टार्गेट करणे म्हणजे त्यांची जात आहे

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Месяц назад

    यटुप चालवण्या हेच विडिओ तयार करण्यात येत आहेत देवंदर नावातच देवेंद्र देव व इन्द्र आहेत म्हणून त्यानाच घाबरून आशेच समजुन घेउन चालण ओरडत असतात

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 Месяц назад

    वाघमारे साहेब तुम्ही एवढे जोशाने बोलताय, वर्षा बंगल्यावर जेवण, नाश्ता, चहा पाणी काय शिंदे साहेबांच्या खिशातून खर्च करताय का??

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Месяц назад

    गुजरात चि गुलामी करणारा महाराष्ट्रात चालत नाही तेच पहा गडकरी साहेब फेमस आहेत ते चाकरी करत नाही गुजराथ चि महाराष्ट्र राज्य आर्थिक राजकीय दृष्ट्या खिळखिळा करणारे लोक चालत नाही उद्योग धंदे जाताय

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Месяц назад

    खासदार खोटंच बोलूनच निवडून आल्यानंतर आतापर्यंत खोटंच चालत होतेस आताच तर खोटेच चालणार नाहीत

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar9207 Месяц назад

    शिवसेनेच्या भरोशावर बिजेपी मोठी झाली आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Месяц назад

    संजनाताईंनी वाजे बद्दल बोलावे !

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 Месяц назад +1

    फालतू चर्चा 😂आणि चॅनल ची चं..गळं 😂🙏👍

  • @Top_Elevators
    @Top_Elevators Месяц назад

    Roj toch prashn aahe ka media che baki prashn sampale ka

  • @satishjamdade5669
    @satishjamdade5669 Месяц назад +4

    आंदोलन शमवण्यापेक्षा त्याच उत्तर आंदोलनाने दिल्या मुळे फडणवीस संपणार आहे!

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 Месяц назад +2

      Are Makda hindu maratha tacha pathishi ahe

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 Месяц назад

    देशातील विदेशी गुंतवणुकी पैकी ५६ % एकट्या महाराष्ट्रात आली आहे

  • @SureshPatil-pj5ym
    @SureshPatil-pj5ym Месяц назад

    50varsh marati mukhyamantri hote tyanni ka dile nahi arakshan ha khel pawarancha

  • @PrakashKanwade
    @PrakashKanwade Месяц назад

    😅

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 Месяц назад +2

    2024 la आणजी पंत संपलेला असेल् लेहून teva

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 Месяц назад

    फडणवीसच्या।नादी।लागु।नका।फडणवीस।माणुस।चांगला।आहे।हे।सुपारी।वाजव।तुतारी
    ऊबाठा।शरद।जरांगे।राऊत।अंधारे।पटोले।यांचा।बहुरंगी।तमाशा।चालु।आ हे

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 Месяц назад

    एकटया फडणवीसांनी भाजपचे 90 आमदार घरी बसवलेत

  • @prakashkaikadi4564
    @prakashkaikadi4564 Месяц назад +1

    Fakta Brahmin dwesha. Brahmanache warchaswa sahan hot nahi. Marathyanich rajkaran Ani hukumat chalwavi ase Brahmin virodhi lokanche mat purvipasunch zalele aahe.. Karan Peshvyani ch maratheshahi hatalun wachvili ,tyaveli marathe gharane aapsat bhandat hote.

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Месяц назад

    आपण युतीचाच विरोधात बोंबलत राहील😂तर, युट्यूब चालणारच नाहीत

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 Месяц назад

    Mi punha yeil asel mhnanare yanchya kade aaj baghun hasayla yetaty 😂😂😂😂

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 Месяц назад +2

    महाराष्ट्रात पहिल्यांदाच निर्णय घेताना विरोधी पक्षाना विचारा म्हणत्य😊मराठ्यांना OBC मध्ये घेण्यात 😊😊😊😊फसवणीस विचार 😊😊😊

  • @yogeshdeshmukh1900
    @yogeshdeshmukh1900 Месяц назад +1

    Only Deva bhau❤

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 Месяц назад

    वाघमारे फडणवीसांची स्क्रिप्ट वाचताहेत

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar Месяц назад

    हा न्युज चॅनलवर काम करत होता ना एबीपी माझा वर होता ना

  • @guttehanmant4085
    @guttehanmant4085 Месяц назад

    दोन ऊन 372 झाले साहेब भाजपला कोणी संपवू शकत नाही

  • @ranapatil180
    @ranapatil180 Месяц назад +3

    No bjp

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +1

      फक्त आणि फक्त भाजपा. 🚩 जय श्री राम 🚩

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g Месяц назад

    Devendra kayada mantri aahe,pan maharashtra rajyat tyanni kagadach shillak thevala nahi.

  • @kunalnavbatkar3668
    @kunalnavbatkar3668 Месяц назад

    Tarjya ghar phodya

  • @kunalnavbatkar3668
    @kunalnavbatkar3668 Месяц назад

    Lok sahbala la kala asel

  • @chatrabhujkakade6182
    @chatrabhujkakade6182 Месяц назад +1

    ओन्ली जरांगे पाटील

  • @dilipshelke
    @dilipshelke Месяц назад

    टरबूज कळला व्या पेशवा...... सावध ...😮😮😮

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 Месяц назад

    ना मोदी ना फडणविस आरक्षण देऊ शकणार, देणार त्या घटनेतील तरतूदी व सुप्रीम कोर्ट

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 Месяц назад +6

    ह्या फडवणीसाने महाराष्ट्राची सांस्कृति बिघडली

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z Месяц назад

      1978 पवार

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 Месяц назад +1

      दादा शरद पवार कडे कोणती संस्कृती आहे जोडे मारून आंदोलन या वयात त्याला हातात चपल्या घेऊन मारायला शोभतं का मराठा म्हणून काय संस्कृती आहे कुठले महाराजांचे गुण त्यांच्यात आहे हे वय आराम करायचे चपला घेऊन मारतात किती लाजिरवाणी आयुष्यभर समाजासाठी काय केलं नाही ना आता चपला घेऊन सुटतात हे नेते म्हणून महाराष्ट्राचे शोभतात का आणि जर रांगेची भाषा काय बोलतो आपला समाज काय आपली संस्कृती काय

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад

      जरागे बेवडा न महाराष्ट्राचि वाट लावली

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +1

      या वयात सुध्दा सत्तेसाठी घाणेरड्या राजकारणाला हवा देण्यासाठी झुंडशाहीच्या माध्यमातून करामतीकरांकडून नीच करामती चालू आहेत.

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Месяц назад +2

    टरबुज्याने महाराष्ट्र ५० वर्ष पाठीमागे नेला.