गणपतीसाठी निशिगंधा/गुलछडी पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी खत व्यवस्थापन...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • गुलछडी लागवड कधी करावी
    गुलछडी लागवड कशी करावी
    गुलछडी लागवड कोणत्या महिन्यात करावी
    गुलछडी लागवड संपूर्ण माहिती
    गुलछडी खत व्यवस्थापन
    गुलछडी पाणी व्यवस्थापन
    निशिगंधा रोग व्यवस्थापन
    Tuberose weedicide
    निशिगंधा तणनाशकाची माहिती
    #निशिगंधाफुल #गुलछडीलागवड #गुलछडीशेती #गुलछडीची लागवडकशीकरावी #गुलछडीफुलांचीमाहितीमराठी #निशिगंधा लागवड #निशिगंधाफुलशेती #निशिगंधाचेझाड #निशिगंधा फुलांचीमाहितीमराठी #tuberose #tuberosefarming
    #nishigandhaflower #gulchadi #gulchadilagwadkadhikaravi
    #gulachdilagwadkashikaravi
    #nishigandalagwadkashikaravi
    #nishigandasheti
    #flowersfarming

Комментарии • 19

  • @vilastekale1754
    @vilastekale1754 Месяц назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏

  • @vetrivel21
    @vetrivel21 24 дня назад

    Sir

  • @divyasawant6868
    @divyasawant6868 Месяц назад +1

    सर पाऊस भरपुर आहे गुलाबाची पानगळ चालु आहे गणपतीसाठी माल भरपुर येन्यासाठी नियोजन सागा व्हिडीओ बणवा

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Месяц назад

    आमच्या कडे निशिगंधा बोत प्रमाणात आहे
    आमाला निशिगंधा नागपूर नेताजी फुल मार्केट आहे

  • @popatkotwal4828
    @popatkotwal4828 21 день назад

    मिलीभगत झालेला ओळखायचा कसा माहिती सांगा

  • @sunilhivarkar2678
    @sunilhivarkar2678 Месяц назад

    5 55 17 + Micro nutrients चांगली ग्रेड .

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Месяц назад

    आम्ही नागपूर जिल्ह्यातील शेतकरी👳आहे
    आमच्या कडे लक्ष द्या की आमच्या कडे 2/2, 2/1 अशा लागवडी आहे डि्प नाही म्हणून खत कोणते व कशे व औषधी कशा प्रकारे शोडाची याच्या वर व्हिडिओ🎥 बनवान शर

  • @vishvnathkachgunde361
    @vishvnathkachgunde361 Месяц назад

    Gulchadi che Nagar jilhyatil Biyani milatil ka

  • @vishvnathkachgunde361
    @vishvnathkachgunde361 Месяц назад

    आम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये गुलछडीची लागवड करायची आम्हाला बियाणे कुठे एकदा आम्हाला व्हिडिओ मार्फत सांगा

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Месяц назад

    आमच्या कडे निशिगंधा म्हणून ओळखले जाते

  • @vishvnathkachgunde361
    @vishvnathkachgunde361 Месяц назад

    Guljari Biyani kuthe milel

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Месяц назад

    आम्ही खत कोणते टाकावे कारण आमच्या कडे डि्प नाही

  • @panduranggavandare9270
    @panduranggavandare9270 Месяц назад

    पंढरपूर तालुक्यातील 50एकर गुलछडी आहे कुजेसाठी माहिती द्या सल्ला काय सोडायचं

  • @satishhole7840
    @satishhole7840 Месяц назад

    13 40 13

  • @samarthbhosale6919
    @samarthbhosale6919 28 дней назад

    tumcha contact number dya

  • @SuntoshChavan
    @SuntoshChavan Месяц назад

    छान माहिती दिली सर धन्यवाद 👌🙏🙏