शेवंती मध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा /Chrysanthemum farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #Chrysanthemum
    #शेवंतीलागवड
    #शेवंतीलागवडकोणत्यामहिन्यातकरावी
    #शेवंतीलागवडकशीकरावी
    #shevantilagwadkadhikaravi
    #shevanti
    #shevantilagwadkashikaravi
    #भाग्यश्रीव्हाईटशेवंती
    #शेवंतीलागवडसंपूर्णमार्गदर्शन

Комментарии • 21

  • @NavnathMengal-x6b
    @NavnathMengal-x6b Месяц назад

    भुरक्या मातित कसे नियोजन केले पाहिजे

  • @gopisakhre4831
    @gopisakhre4831 Месяц назад +2

    Saheb kitnashak mhnun Neem 10000 favarni keli tr chalel ky

  • @Navnathkorade40
    @Navnathkorade40 Месяц назад

    आता कुठली व्हरायटी लागवड करावी

  • @atmarampuyad3173
    @atmarampuyad3173 Месяц назад

    आमच्याकडे भाग्यश्री शेवंती लावगड केली आहे पण पाऊसामध्ये झाडे हिरवेगार आहे आणि ऊन पडलकी झाडे सुकत आहे काय करावे लागेल

  • @dharamrajkapate5868
    @dharamrajkapate5868 Месяц назад

    रोप कुठे उपलब्ध आहे का सर

  • @pandurangkalbande3746
    @pandurangkalbande3746 Месяц назад

    सर माझ्या प्लॉटवर करता येत आहे

  • @anwarmulani2730
    @anwarmulani2730 Месяц назад

    सर करपा साठी कोणता स्प्रे घ्यावा
    प्लॉटला 4 महिने झालेत

  • @pandurangkalbande3746
    @pandurangkalbande3746 Месяц назад

    सर कर

  • @user-bh5nu1ow3h
    @user-bh5nu1ow3h 27 дней назад

    Mala number pahijel tumcha

  • @swapniljawalkar9909
    @swapniljawalkar9909 Месяц назад

    अळी खूप आहे कोणता स्प्रे घेऊ

  • @vikaskudnar1522
    @vikaskudnar1522 Месяц назад

    कुठला प्लॉट आहे

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 Месяц назад

    2000 रोप मध्ये किती माल निघेल

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад +1

      3 ते 4 टन

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад +1

      तुमचं खताचे व्यवस्थापन कसं आहे
      रोग, किडी व्यवस्थापन
      पाणी व्यवस्थापन
      करपा व्यवस्थापन
      त्याच्यावरती उत्पादन अवलंबून आहे

  • @vithhaltour3993
    @vithhaltour3993 Месяц назад

    शेवंती वहाड होत नाही

  • @pramodmukade1077
    @pramodmukade1077 Месяц назад

    शेतकऱ्याचा नंबर द्या