अपरिचित इतिहास - भाग २१ - छत्रपती शिवराय आणि परकीय वकील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024
  • शिवचरित्र हा अनेक गुणांचा अजोड संगम आहे. त्यातील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे शिवाजी महाराजांची व्यक्ति परीक्षणाची कला. आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात शिवरायांनी अनेक परकीय वकिलांच्या भेटी घेतल्या. या प्रत्येक भेटीतुन त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसून येतात. त्याचाच आम्ही घेतलेला हा थोडक्यात मागोवा.
    #MarathaHistory #अपरिचित_इतिहास #शिवाजी_महाराज #वकिली
    Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Website : www.marathahist...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Facebook : / marathahistory
    All images in the video are for representational purpose only.

Комментарии • 83

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  4 года назад +12

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
    आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
    RUclips.com/MarathaHistory
    RUclips.com/Virasat
    RUclips.com/Historiography

  • @sushantjadhav3256
    @sushantjadhav3256 2 года назад +5

    1.2k likes not a single dislike... This is greatness of chhatrapati Shivaji Maharaj..

  • @pradipdarekar5192
    @pradipdarekar5192 3 года назад +2

    सुरुवातीचं संगीत छान आहे ✌🏻🚩

  • @chandrashekharsapre9532
    @chandrashekharsapre9532 4 года назад

    खूप उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 лет назад +18

    खूप सुंदर ....
    जय शिवाजी या घौषणेच्यापलिकडे जाण्याचा प्रयत्न छान आहे.
    हे आपले सुदैव म्हणावे की दुर्दैव की आज आपल्याला शिवाजी महाराज कळलेच नाहीत.
    ही अशी माहिती आणि हे असे शिवराय आपल्या समोर यायला हवेत.
    यातून आपण "आज" काय शिकायचे हे पण सांगितले तर बरे होईल.
    कारण महाराज अभिमानाच्या पलिकडे पण खूप मोठे होते.
    "शिवाजी महाराज ईफेक्ट" काय होता याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास श्री. सदानंद मोरे यांचे पुस्तक "गर्जा महाराष्ट्र माझा" हे पुस्तक "जाणकार/जिज्ञासूंनी" जरुर वाचावे.

  • @tejaskhandalekar3645
    @tejaskhandalekar3645 5 лет назад +8

    शिवरायांच्या सावध परराष्ट्रधोरणास मानाचा मुजरा, छत्रपती शिवराय किती सावधपणे ह्या युरोपियन व्यापाऱ्यांशी वागत ह्याची फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍

  • @mayursalunkhe1413
    @mayursalunkhe1413 5 лет назад +10

    तुमच्यामुळे आम्ही महाराजांच्या काळाची कल्पना करु शकतो

  • @salunkheap1905
    @salunkheap1905 5 лет назад +5

    खूप छान माहिती देता खूप खूप धन्यवाद
    ❤️🙏🚩जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @anupmehendale42
    @anupmehendale42 5 лет назад +13

    महाराजांविषयी नवीन माहिती मिळाली !
    Thanx... Maratha History... 👍👍👌👌

  • @खरखर_सांगतो
    @खरखर_सांगतो 5 лет назад +16

    मराठेशाहीतील स्त्रिया हा विषय नक्की घ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवि होळकर,श्रीमंत बायजाबाई शिंदे,उमाबाईसाहेब दाभाडे, गोपिकाबाई यांच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवा💐💐💐 बाकी आजचा व्हिडिओ अप्रतिम

  • @kishangiram2847
    @kishangiram2847 Год назад

    ◾🚩[][]जय जिजाऊ[][]🚩❣️
    ◾ 🚩[][]जय शिवराय[][]🚩❣️
    ◾ 🚩[][]जय शंभुराजे[][]🚩❣️⛳⛳⛳⛳

  • @sachinghare5345
    @sachinghare5345 5 лет назад +2

    नवीन माहिती साठी धन्यवाद. आपले इतिहासातील कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न काम कौतुकास्पद आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  • @rbjagdhane
    @rbjagdhane 3 года назад

    फार सुंदर आवाज दिलाए देवाने तुम्हाला, एकुन समाधान पावले.

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад

    Chhan..👍

  • @vinit09in
    @vinit09in 5 лет назад +3

    खूप धन्यवाद, नेहमी प्रमाणेच खुपच छान माहिती दिली आहे.

  • @Saj393
    @Saj393 5 лет назад +5

    खुपच सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे धन्यवाद

  • @rohanclassic
    @rohanclassic 5 лет назад +27

    अशाच प्रकारे परकीय वकिलांनी केलेले संभाजी महाराजांबद्दल चे प्रसंग किंवा वर्णने या वर एखादा विडिओ बनवता येईल का? तशी कागदपत्रे उपलब्ध असतील तर फार उत्तम.

  • @Piyush_kulkarni
    @Piyush_kulkarni 5 лет назад +8

    कृपया मोरोपंत पिंगळे यांच्यावर व्हिडिओ बनवा. त्यांचं स्वराज्या साठी योगदान महत्त्वाचे आहे पण त्यांच्या बद्दल लोकांना फारशी माहिती नाही. पेशवा म्हटलं की आपल्याला बाजीराव, नानासाहेब, माधवराव किंवा पेशवाई आठवते.पण त्यांच्या ही आधी एक पेशवा होता ज्याने स्वराज्यात महत्वाची कामगिरी केले आणि ते शिवाजी महाराजांच्या जवळच्या व्यक्तींपैकी होते.

    • @Mayur_Borse_1507
      @Mayur_Borse_1507 3 года назад

      मोरोपंत पिंगळे हे शिवाजी महाराजांचे सर्वात विश्वासू मंत्री होते....

    • @Mayur_Borse_1507
      @Mayur_Borse_1507 3 года назад

      महाराज जेव्हा आग्रा येथे बादशहाला भेटायला गेलेत तेव्हा मोरोपंतांनी स्वराज्य राखण्याचं काम केले होते।

  • @tusharkalbhor543
    @tusharkalbhor543 3 года назад

    जय शिवराय

  • @supriyakhanorkar3395
    @supriyakhanorkar3395 2 года назад

    Uttam ani abhyaspurn vivechan

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 5 лет назад +2

    खुप खुप धन्यवाद

  • @siddhantkaranje2632
    @siddhantkaranje2632 5 лет назад +2

    khup sunder

  • @myfrowards
    @myfrowards 5 лет назад +3

    सुंदर सुंदर...छान विडिओ बनवत आहात.

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 5 лет назад +2

    खूप छान.आस वाटत ऐकत राहव.

  • @sachinjoshi1805
    @sachinjoshi1805 3 года назад

    खूप छान माहिती....👍

  • @komalkanawade1782
    @komalkanawade1782 5 лет назад +2

    Jay shivaray

  • @hrushikeshshinde5514
    @hrushikeshshinde5514 5 лет назад +2

    Maharaj samor Disale Dada !! khup mast :)

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 5 лет назад +7

    Thanks again for sharing yet another interesting part from our great History.

  • @Piyush_kulkarni
    @Piyush_kulkarni 5 лет назад +2

    सुंदर माहिती

  • @kiranraoyadav4287
    @kiranraoyadav4287 5 лет назад +2

    खुप सुंदर आहे

  • @pramatheshnimkar2203
    @pramatheshnimkar2203 5 лет назад

    सुंदर. खूप परिश्रम घेतले आहेत आपण सर्वांनी.

  • @MechItPossible
    @MechItPossible 5 лет назад +2

    खूप सुंदर...!
    छत्रपती महाराजांचे तंत्रज्ञान व किल्ल्याची संरचना या विषयावरही अधिक व्हिडीओ बनवावे हि विनंती. 🙏

  • @rahulvichare8474
    @rahulvichare8474 5 лет назад +2

    धन्यवाद

  • @vaibhavutpat3721
    @vaibhavutpat3721 5 лет назад +2

    अभ्यासपूर्ण माहिती. अप्रतिम 👍

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 лет назад

    खूपच छान माहिती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @kakaghadage8065
    @kakaghadage8065 5 лет назад +2

    Very nice

  • @Gauravvlogs-fc5
    @Gauravvlogs-fc5 5 лет назад +3

    Thanks

  • @sagarkondekar5858
    @sagarkondekar5858 5 лет назад

    अप्रतिम माहीती

  • @amankolhe6232
    @amankolhe6232 5 лет назад +2

    Superb...

  • @tanajiranawade478
    @tanajiranawade478 5 лет назад +2

    धन्यवाद माहिती बद्दल

  • @rajeshwarsatao1783
    @rajeshwarsatao1783 5 лет назад +2

    Love it

  • @tejas23pawar
    @tejas23pawar 5 лет назад +3

    Thank You very much again for such an informative video about our RAJE !
    Keep up the good work !

  • @madhavinikam8690
    @madhavinikam8690 5 лет назад +2

    Very very nice 😍

  • @kapiljachak5518
    @kapiljachak5518 3 года назад

    शिवाजी महाराजांना भेट वस्तू स्वरूपात नक्की काय मिळायचे हे सांगू शकता का 🙏

  • @VickyOswal.24
    @VickyOswal.24 4 года назад

    Dhanywad

  • @rupeshgade7444
    @rupeshgade7444 5 лет назад

    छान माहिती देण्यात आली

  • @badavepravin2560
    @badavepravin2560 4 года назад

    मसतच

  • @madhavsomawanshi710
    @madhavsomawanshi710 4 года назад

    Nice

  • @mak29mba15
    @mak29mba15 5 лет назад +2

    खूप खूप आभारी आहे आपल्या चॅनेल जा कि इतिहास हा कागदपत्रासहित बघायला मिळतो..
    एक विनंती आहे कि खालील विषयांवर सुद्धा आपण प्रकाश टाकावा..
    १)समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज याची भेट?
    २)छ. शिवाजी महाराजांची समाधी खरोखरच दुर्लक्षित होती आणि ती फुलेंनी शोधली?

  • @mohanmerala4092
    @mohanmerala4092 5 лет назад +2

    Thank you for such a great information

  • @rajendrakale2714
    @rajendrakale2714 5 лет назад +4

    🙏🏼

  • @ashishmore755
    @ashishmore755 5 лет назад +2

    Nice video

  • @sudhirkshirsagar714
    @sudhirkshirsagar714 4 года назад

    Thanks for such different types of important videos.

  • @milindraut9881
    @milindraut9881 5 лет назад +4

    खूपच छान माहिती आहे. अशा प्रकारची माहिती कधी ऐकली नव्हती.
    प्रश्न - शिवकाळात लॉजिस्टिक्स कसे manage करत होते?. सैन्य जेव्हा मोठ्या लढाईसाठी अनेक महिने बाहेर जात असेल तेव्हा रसद पुरवठा कसा केला जात असे. स्वयंपाक तसेच पाणी याची व्यवस्था काय काय होती ?. त्याचा डिटेल व्हिडिओ बनवा ही विनंती.
    तसेच लढाई संपल्यानंतर जमा होणाऱ्या शवांचे (दोन्ही बाजूकडील) विल्हेवाट कोण लावत होते आणि कशी?
    उदा. - साल्हेर chya लढाईत दोघंही बाजूंचे हजारो सैनिक कामी आले. तसेच अनेक हत्ती घोडे, बैल मारले गेले. ह्याची विल्हेवाट कुणी आणि कशी लावली?

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 5 лет назад +2

    Informative, Sambhajiraje bandal mahiti milali tar Anand hoil

  • @onkarjoshi5699
    @onkarjoshi5699 4 года назад

    This is the channel , which is bringing light in my mind... Very very interesting.. I am continuously listening to your channel... Your study is very deep hats off to you... Cht Shivaji Maharaj ki Jay!!!

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад

    🙏🚩🙏

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 4 года назад

    अतिशय अभ्यासपूर्ण!

  • @bdpanchall1
    @bdpanchall1 5 лет назад +2

    WHERE WERE YOU? WHY WERE YOU NOT COMING ON YOU TUBE ALL THESE DAYS? WHY ARE NOT MAKING EFFORTS TO RE WRITE THE HISTORY BOOKS AND SECURE THEM?

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 4 года назад

    नमस्कार सर , आपले आद्वितीय असे काम चालू आहे . महाराजांनी जिंजी व वेल्लोर किल्ले कसे जिंकले .व त्या वर्षभरातील १६७६-७७ महाराजांची माहिती यावर कृपया माहितीपूर्ण व्हीडो ओ बनवा . जय शिवराय .

  • @abhishekkarmore7980
    @abhishekkarmore7980 5 лет назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavsonawane9250
    @vaibhavsonawane9250 4 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेची व्हिडीओ बनवू शकता का?

  • @rautsaurabh9
    @rautsaurabh9 5 лет назад +3

    Books che references share kara please.

  • @hollywoodmains2843
    @hollywoodmains2843 4 года назад

    Make part 2

  • @sachinkarande9714
    @sachinkarande9714 4 года назад

    संभाजी राजे नंतर राजेशाही मोडे पर्यंत स्वराज कोणी सांभाळले आणि कसे संभाळे याचा व्हिडिओ बनवा

  • @kapiljachak5518
    @kapiljachak5518 5 лет назад +2

    आपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @mubha
    @mubha 5 лет назад

    छ.संभाजी महाराज यांचे मित्र कवी कलश यांच्या बद्दल जाणून घ्यायचे आहे. त्याचे साहित्य कोणते आहे याची माहिती हवी आहे

  • @shriparab8476
    @shriparab8476 5 лет назад +2

    Sir i was having one question,that was chhatrapati shivaji maharaj a vegaterian or non-vegeterian?

  • @sagarbandarker1466
    @sagarbandarker1466 5 лет назад

    Maharaj Ani ramdas somi .yanchya bheti baddal kahi mahiti bhetel ka

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 3 года назад

    Sambhaji Maharajanna kharech English bolta yet hote Ka?

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 5 лет назад

    हे सगळे तुम्ही shivaji the grand rebel ह्या पुस्तकातुन देत आहेत का?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  5 лет назад +1

      नाही. आम्ही मुळ संदर्भ वापरले. धन्यवाद.

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 4 года назад

    Maharashtra til thor Mahapurush Shivaray, Shambhu Raje, Bajirao Peshwe, Madhavrao Peshwe etc.yanche mahatwa aani shikawan hi parakiya lokanna kalali pan aaplya Maharashtra til lokanna nahi kalali hech motha durdaiv

  •  4 года назад

    How they were talking from french or english into marathi?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 года назад

      They had translators at service. Narayan Shenvi and Pitambar Shenvi are two of the popular ones.

    •  4 года назад

      @@MarathaHistory were these guys knowing french language also, amazing if it is...probably broken french and better english... because french is not spoken that time also as compared to today...

  • @kailasjoshi617
    @kailasjoshi617 3 года назад

    Raje bhetlya sarkhe vatle. Ajunhi kahi nondi astil tar nakki dusra video banva.

  • @jangadbaba
    @jangadbaba 5 лет назад +2

    Khupach chan

  • @abhijit7118
    @abhijit7118 3 года назад

    Thanks