आर्याला जर घराबाहेर काढले तर खैर नाही ❌🤬 संपूर्ण महाराष्ट्र भडकला रितेशवर | Bigg Boss Marathi 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • Bigg Boss Marathi 5 आर्याला जर घराबाहेर काढले तर खैर नाही ❌🤬 संपूर्ण महाराष्ट्र भडकला रितेशवर
    #BiggBossMarathi #BiggBossMarathi5 #BBMarathi #MarathiBiggBoss

Комментарии • 320

  • @sachinkatkar4849
    @sachinkatkar4849 8 дней назад +121

    बिग बॉस ला बॉयकॉट करा जर आर्याला काढलं तर😡😡😡😡😡

    • @Supriya_26
      @Supriya_26 8 дней назад +2

      Yes

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 8 дней назад +3

      Trend #boycottbiasedBBM5

    • @shiv4432
      @shiv4432 8 дней назад +1

      Yess

    • @sanketbhosale9496
      @sanketbhosale9496 8 дней назад

      @@sachinkatkar4849 #boycottBB5
      #boycottbigbossmarathi
      #boycottcolorsmarathi
      #boycottriteishdeshmukh
      #justice4aarya

    • @shalanraut9288
      @shalanraut9288 7 дней назад

      बरोबर आहे

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 8 дней назад +92

    आर्या ला बाहेर काढू नका नाही तर पून्हा बिग बॉस बघणार नाही निक्की पण तेवढीच दोषी आहे

  • @surashkamble6145
    @surashkamble6145 8 дней назад +142

    आर्या जाधवला घराबाहेर काढल्या आम्ही बिग बॉस शो बघणार नाही

  • @sanjaydhotri8552
    @sanjaydhotri8552 8 дней назад +53

    आर्याला बाहेर कडल्यास आम्ही बीग बॉस बगणे बंद करू...जय महाराष्ट्र. मराठी मुलगी जिंदाबाद....❤

  • @amitjadhav9514
    @amitjadhav9514 8 дней назад +44

    आर्या ला बाहेर काढलं तर बिग बॉस ला बंद आजपासून
    आमचा सपोर्ट फक्त आर्या जाधव ला निकिला तुडवला पाहिजे होती अर्याने

    • @rd364
      @rd364 8 дней назад

      baghu naka..he he..aamhi baghu

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 8 дней назад +51

    आर्या जर घराबाहेर काढल तर निकी आणि अरबाज ला पण घराबाहेर काढा.

  • @vahhidapanhalekar1640
    @vahhidapanhalekar1640 8 дней назад +45

    जश्यास तसे उत्तर द्यावे.वैभव घरात राहू नये त्याला काहीच गेम काळात नाही.

    • @sejalsawant6263
      @sejalsawant6263 8 дней назад

      Tyala budhich nahi vaibhavla😂 , hypnotize kele aahe tyala arBAAJ NE , GHARI GHELA. KI HOIL. NIT😂

  • @sanketbhosale9496
    @sanketbhosale9496 8 дней назад +61

    अन्याय करणार्‍या पेक्षा... अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो... आणी आपला मराठी माणूस अन्याय सहन करणारा नाहिये... कानाखाली आवाज काढणारा आहे... त्यामुळे Aarya ने जे केल ते एकदम बरोबर केल आहे... 👍

    • @bapukamble6971
      @bapukamble6971 8 дней назад +1

      बिगबॉस ने शिक्षा ही दोघीना दिली पाहिजे होती. निक्कीला बिगबॉस काहीच म्हणत नाही. ह्या शो मध्ये योग्य न्याय केले जात नाही. हे अगदी अयोग्य आहे. निक्की करेल ते सर्व बरोबर आणि बाकीचे करतील तो गुन्हा हे साफ चुकीचे आहे. बिगबॉस ने पून्हा विचार करून सर्वाना समान न्याय करावा हीच या पुढील अपेक्षा

    • @sanketbhosale9496
      @sanketbhosale9496 8 дней назад

      @@bapukamble6971 #boycottBB5
      #boycottbigbossmarathi
      #boycottcolorsmarathi
      #boycottriteishdeshmukh
      #justice4aarya

    • @priyankanair5382
      @priyankanair5382 7 дней назад

      💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯ek no ans dile

  • @nihalpowar8654
    @nihalpowar8654 8 дней назад +31

    अरबाज हा बिग बॉसचा जावई आडवा अस वाटतं आणि निखी ही बिग बॉसची मेव्हनी असावी असं वाटत म्हणून त्यांना सॉफ्ट कॉर्नर देतात आता बिग बॉस तेच बघु देत

  • @veenadsouza6726
    @veenadsouza6726 8 дней назад +35

    एकदा..मुलीना..सागीतल जाते..कि
    मुलीनजून.. अत्याचार.सहन.करायचा
    नाही...
    निकि.नेहमी..तीला..टारगीट.करत
    होती......खाण्या.वरू..कपडऱ्या.
    वरून...बोलण्यावरून
    म.तीन...का.हसन.करायच...
    मी.तर.खुब.....कुशा.झाली
    मला.तर.वाटल.होत......आत
    जाऊन...निकिच्या..दोन.काना.खाली
    वाजवायचा.......पण.. आर्या नी
    ते.काम..पुर्ण.केल....😂💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼

    • @tukarammhapsekar9914
      @tukarammhapsekar9914 7 дней назад

      अजून दोन मारली पाहिजे होती !!!

  • @snehalatadeshpande1705
    @snehalatadeshpande1705 8 дней назад +32

    आर्या लां बाहेर काढले तर मी पण बिग बॉस बघणार नाही त्याचा निषेध करत आहोत निक्की बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे होते तेव्हा ती खूपच बेताल वक्तव्ये करत होती आणि आहे

    • @rd364
      @rd364 8 дней назад

      baghu nako....aamhi baghu..he he he

  • @abhisapkal8585
    @abhisapkal8585 8 дней назад +17

    माझा सपोर्ट आर्या ला आहे बिग बॉस आणि रितेश देशमुख हे निकी चे पाय पुसणे झाले हे सिद्ध झाले

  • @maheshvagal-hb7dz
    @maheshvagal-hb7dz 8 дней назад +32

    आर्या ला घराबाहेर काढलं तर बिग बॉस cha निषेध करू aani बिग बॉस बघणे band करू

  • @ShivTathe-sj8ix
    @ShivTathe-sj8ix 8 дней назад +16

    आर्या बरोबर आहे जशास तसेच असावे

  • @vahhidapanhalekar1640
    @vahhidapanhalekar1640 8 дней назад +18

    अगदी योग्य आर्याला घराबाहेर कथायचे असेल तर निक्की v arbaz la hi aadhi katha

    • @vahhidapanhalekar1640
      @vahhidapanhalekar1640 8 дней назад +1

      Aarya v arbaz hi दोघेही तथर्ड class aahet.

  • @sachinadegs7544
    @sachinadegs7544 8 дней назад +12

    आर्या ने निक्की ला मारून चांगले काम केले. BB जर घराच्या बाहेर काढले तर त्यांना खुप जढ जाईल. मी BB जाऊन झोडपून काढेल. केदार सर असो की रितेश सर

  • @Anu34638
    @Anu34638 8 дней назад +10

    Aarya full support ❤

  • @sonyv1181
    @sonyv1181 8 дней назад +6

    जेंव्हा नीक्की बाप काढते तेंव्हा तिला का बाहेर काढले नाही.

  • @Supriya_26
    @Supriya_26 8 дней назад +16

    Barobr ahe lokannch.. aryaa la ghara baher kadhal tr bigg boss ch बघायला नाही पाहिजे..

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq 8 дней назад +11

    आर्या ला जर घराच्या बाहेर का काढल तर हा खुपच चुकिचा निर्णय ठरेल आस माझ भाऊच्या धक्का , वर आधारित आहे, पण मग वैभव, अरबाज, आणि चुकीचे खेळ खेळलेली निकी ,, ह्या तिंघाना पण बाहेर काढा खर म्हणजे हे एक मेंकाचि सावली आहे त

  • @santoshkale4997
    @santoshkale4997 8 дней назад +7

    आर्या ला बाहेर काढले तर बिग बॉस बघणे बंद म्हणजे बंद करू

  • @seemapatil2496
    @seemapatil2496 8 дней назад +6

    आर्या ला बाहेर काढले तर... बिग बॉस बिनडोक आहे हे सिद्ध होईल... इथून पुढे गेम न खेळता निक्की आणि अरबाज ला ट्रॉफी विभागून द्या... By by big boss

  • @RR-mz9uj
    @RR-mz9uj 8 дней назад +10

    अरबाज आणि निकी चा शो आहे.सर्व ठरलेले आहे.

  • @sapanavhatkar-ef1hw
    @sapanavhatkar-ef1hw 8 дней назад +6

    Arya la घरातून कबहेर काढले तर कलर्स चैनेल कडून टाकू Colors cha ekahi program बघणार नाही

  • @ujwaladethe2422
    @ujwaladethe2422 8 дней назад +4

    आम्ही कोणीच बिग बॉस बघणार नाही आर्याला बाहेर काढलं तर

  • @manishagurunath3216
    @manishagurunath3216 8 дней назад +10

    Aarya ❤🎉🎉

  • @jbnilesh
    @jbnilesh 8 дней назад +6

    बिग बॉस मराठी सिझन 5 ..एक सुपरहिट पण गंडलेला सिझन
    काही निरीक्षणे
    1. निक्की तांबोळी आणि अरबाज यांचा लवलपेटा
    2. बिगबॉस यांनी निकिला दिलेली आहे फिनाले पर्यंतची मिनिमम गॅरंटी
    3. निकी अरबाज यांनी कितीही रुल्स मोडले तरीही काहीही शिक्षा नाही
    4. मराठी प्रेक्षकांना फाट्यावर मारून फक्त आणि फक्त TRP वर फोकस
    5. आर्या हिने निकीला कानाखाली वाजवली आणि सुरुवात निकीने केली हे बिगबॉसने फुटेज बघून सांगितले तरीही आर्याला हेतुपूर्वक मारले असा आरोप करून जेलची शिक्षा
    6. अरबाज याने याआधी अनेकदा टास्क मध्ये हिंसा केली, प्लेट्स फोडल्या, खुर्ची आपटली त्यावर काहीच शिक्षा नाही
    7. निकी भांडी घासायची शिक्षा पाळत नाही , रुल्स फॉलो करत नाही ,काहीही शिक्षा नाही
    8. जान्हवीचा हात मुर्गळल्याने घराबाहेर जाऊ शकते, INJURED अभीजितला ढकलले काहीही शिक्षा नाही
    9. निकी सर्वांसमोर कबूल करते की मी बाहेर जातच नाही, बिग बॉस काहीच बोलत नाही
    10. निकी अरबाज प्रेमाचे नाटक करतात, हे व्हिडिओ दाखवूनही काहीच त्यांना सांगितले जात नाही, फॅमिली शो असूनही हेच पुन्हा पुन्हा दाखवले जाते
    या सर्व बायसड शो वर एकच पर्याय,
    महाराष्ट्रातील सर्वांनी बिग बॉस बघणे बंद करूया, TRP डाऊन करूया तेव्हाच कदाचित कलर्स मराठी आणि बिगबोस सुधारतील.
    खालील अरबाज याने केलेला टास्क बघा, अजिबात जोर जबरदस्ती नाही, हिंसा नाही कारण एवढे हिंसक होऊनही बिग बॉस आंधळा आहे आणि BB निकी अरबाज यांना सपोर्ट करतोय.

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 7 дней назад +4

    मी मराठी असून मला बिगबॉस मराठी आवडतं होता आणि पहात होतों परंतू आज पासून बघनार नाही आर्यला बाहेर काढून खुप मोठी चुक केली आहे हिंदी बिगबॉस बघनार

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 8 дней назад +4

    आम्हाला सुद्धा खुप काही बोलायचे असते निकी आणी आरबाज ला द्या ट्रॉफी उगाच कसला खेळ मांडलंय

  • @ajaywalanj6752
    @ajaywalanj6752 8 дней назад +4

    रितेश भाऊ ने चं हा गेम सोडावा. कारण भाऊ मध्ये योग्य निर्णय क्षमता नाहीच

  • @GuneshDeo
    @GuneshDeo 8 дней назад +6

    Ekdam correct aahe aaryala kadhle tar Niki arbaj la kadha nahitar band Kara ha show

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 7 дней назад +3

    आर्या लय भारी निकिला अजून चार कानाखाली दयाला पाहिजे होत

  • @kirandarandale636
    @kirandarandale636 7 дней назад +3

    रितेश ने आज पण निक्की ची चाटली संग्राम ने जे केलं ते पण बरोबर होत

  • @ajayafre-iw3nr
    @ajayafre-iw3nr 8 дней назад +4

    Mhanun....mahesh manjrekarch...pahije.
    Gya..ajun bhau la dekha var.

  • @tejaspatil5568
    @tejaspatil5568 8 дней назад +3

    Aarya ne Ajun 2 Kanakhali DyaYla pahijet ...hotya Nikki la

  • @RamManur
    @RamManur 8 дней назад +3

    BB च कसं आहे जे चूक करतात त्यांना पाठिंबा द्यायचा जे सिंपल खेळतात त्यांना बाहेर काढायचं.

  • @ashokmetkari9088
    @ashokmetkari9088 8 дней назад +3

    हा बिग बाॅस शो निकीचा आहे त्या मोळे निकी कशी ही वागली तरी तिला कोनी काहीही करू शकत नाही बरोबर ना

  • @prabhakargawade4717
    @prabhakargawade4717 7 дней назад +2

    बिग बॉस फक्त निकी अरबाज साठीच आहे, तेव्हा एकच ऊपाय, बिग बॉस पहाणे बंद करून, बहिष्कार टाका, बिग बॉस चा तीव्र निषेध 😢😢😢😢😢😢

  • @GitaAtak
    @GitaAtak 8 дней назад +2

    जर आर्याला घरा बाहेर काढल्यास लोकांनी बीग बॉस पहाने बंद करा

  • @vaidehijoshi6901
    @vaidehijoshi6901 8 дней назад +2

    निक्की ला घराबाहेर काढा मगच आम्हि Big Boss बघु

  • @santoshjagtap3486
    @santoshjagtap3486 8 дней назад +1

    अर्याला बाहेर काढलं तर आम्ही हा शो बघणे सोडून देऊ...

  • @सिद्धेश्वरव्यवहारे-ज4ख

    Ritesh bhau aani bb che makers khare doormats aahet Nikki che 🤣🤣🤣🤣

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 8 дней назад +1

    सुरजला तर काहीच कळत नाही एक शब्द बोलत नाही गेम खेळत नाही कॅप्टन केले त्याला काहीच कळत नाही

  • @ashabadri4090
    @ashabadri4090 8 дней назад +1

    आर्या ने चूक कबूल तरी केली पण निक्की एवढी आगाऊ आहे कबूल तर नाहीच करत उलट मी किती चांगली दीड शहाणी असे स्पष्टीकरण देते.

  • @alosonapal1417
    @alosonapal1417 8 дней назад +1

    Aarya ko firse leke aaooo
    We want Aarya Back

  • @kiranpardeshi8190
    @kiranpardeshi8190 8 дней назад +1

    आर्या ने न्याय केला,जे तुम्ही केले नाही ते आर्या ने केलं,

  • @ArtifyCraft
    @ArtifyCraft 8 дней назад +2

    आर्याने कदाचित bigg boss चा रुळे मोडला असेल.. पण तिने निक्कीसोबत जे केला ते प्रेक्षकांच्या मनातील ईच्छा आहे..

  • @roshansankhe36
    @roshansankhe36 8 дней назад +3

    आर्या ने बरोबर केलं

  • @Patilsahilsp
    @Patilsahilsp 7 дней назад

    Bigboss अरबाज आणि निक्कीच्या हनिमून ची तयारी तयारी करत आहेत...😢💯

  • @PradnyaDhobale-h4y
    @PradnyaDhobale-h4y 7 дней назад +1

    RIP Marathi Big Boss 😅😅😅😅😅

  • @priyakhandkar1622
    @priyakhandkar1622 8 дней назад +2

    same to you

    • @priyakhandkar1622
      @priyakhandkar1622 8 дней назад

      खरे बोलता भाऊ मी आपल्या मताशी सह्म्म्त आहे

  • @manojjadhav8422
    @manojjadhav8422 8 дней назад +1

    आर्या जाधव वर अन्याय झाला आहे

  • @seemabhatkhande2417
    @seemabhatkhande2417 7 дней назад

    रितेश सर पण निक्की आणि अरबाज च्या फेव्हर मध्ये आहेत
    निक्की ला फूल सपोर्ट आहे
    अरबाज आणि निक्की चे रोमान्स बिग बॉस ला आवडतोय
    निक्कीच्या कपड्यांकडे बिग बॉस चे लक्ष च नाही
    कसेही कपडे घालते

  • @VinodJadhav-x4b
    @VinodJadhav-x4b 8 дней назад

    मागच्या हप्त्यात निक्किने आर्याच्या बापाचा उल्लेख केला तेव्हाच निक्कीला घराबाहेर काढायचे असते.एव्हढे प्रकरण वाढले नसते

  • @SanjayChoudhari-yh2oe
    @SanjayChoudhari-yh2oe 8 дней назад

    अरे पण एवढे होत आहे तर हे मराठी बिग बॉस बंद करा ना रितेश देशमुखला बिग बॉस जमत नाही ये

  • @gopinathharpude6028
    @gopinathharpude6028 7 дней назад

    अर्याला घराबाहेर काढले तर बिग बॉस बघणे बंद म्हणजे बंद.

  • @Amolmaskevolg
    @Amolmaskevolg 8 дней назад

    आर्यी ला घराच्या बाहेर काढल तर आम्ही ऊद्या पासून बिग बॉस नाही बघणार

  • @कवीसुरेशकंक
    @कवीसुरेशकंक 7 дней назад

    बिग बॉस पाहणार नाही म्हणजे आपल्या आवडीचा माणूस गेला की ..
    खेळ खिलाडी वृत्तीने पहा.

  • @sakshiingale7403
    @sakshiingale7403 8 дней назад +1

    Bigg boss ek kaam kara nikki la trophy dyaa aani show bnd kara🙏

  • @PradipPednekar-t7g
    @PradipPednekar-t7g 8 дней назад

    बिग बाॅस मध्ये आज जो शो दाखवितात त्यात या अरबाज व निकी या दोघांवर कॅमेरा जास्त दाखवतात बाकीचे जास्त दिसतं नाही पहिल्या दिवसापासून या बदोघांनवर जास्त कॅमेरा असतो

  • @CutieVinaya
    @CutieVinaya 6 дней назад

    असला शो का बघायचा जिथे प्रेक्षक पेक्षा निक्की ला जास्त महत्त्व आहे 😡🤬 जोपर्यंत निक्की ला बाहेर काढत नाही तोपर्यंत बघू नका 🤬 #boycottbiggbossmarathi

  • @vitthalkakade9799
    @vitthalkakade9799 8 дней назад

    सूरज ला अरबाज ने मारलं तेंव्हा अरबाजला घरात का ठेवलं आहे.
    प्रथम अरबाज ला घरा बाहेर काढा..

  • @newdawn1835
    @newdawn1835 8 дней назад

    आर्या ला जर बाहेर काढलं तर बिग बॉस च नाही तर रितेश चे सिनेमे बघायच पण बंद करेल...!!!

  • @ReshmaBhat-tr3xc
    @ReshmaBhat-tr3xc 7 дней назад

    निकीला आणी अरबाजची बाजू रितेश सर आणी बिग बॉस बाजू घेतात

  • @dhanashrishinde1171
    @dhanashrishinde1171 8 дней назад +1

    Ritesh sir khup premal ahet n te manus mhnunpn chan ahet pn mahesh manjrekarch host pahije hote karn te lok ritesh siranchya premal swabhavacha fayda ghetat tyana mahesh manjekr sirch pahije hote te eka haptyatch saral zale aste eka tri episodla bolva mahesh sirana bga kase sutagt sirl hotil te

  • @shubhadagidh8484
    @shubhadagidh8484 7 дней назад

    BB लक निक्की अरबाजचा नंगानाच दाखवायला आवडतो .त्यावेळी लहान मुलांच्या मनाचा विचार नाहीका येत.

  • @satishsuryawanshi8789
    @satishsuryawanshi8789 8 дней назад

    आर्याला बाहेर काढल तर बिगबाॅस बघणं बंद करणार आहोत 😮😮

  • @शोभासकपाळ-थ3म
    @शोभासकपाळ-थ3म 8 дней назад

    आर्याला घराबाहेर काढली तर आम्ही बिग बॉस बघणार नाही

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 8 дней назад +1

    बिग बॉस ला सगळ्यांनी बॉयकॉट करा जर आर्या ला काढले तर

  • @sanjanawadkar3644
    @sanjanawadkar3644 8 дней назад

    बिग बॉस सीझन 5 होस्ट फक्त टीम A साठीच केला गेला आहे.

  • @PratibhaPatil_25
    @PratibhaPatil_25 7 дней назад

    आर्या बिग बॉस मध्ये वापस आली पाहिजे नाहीतर बिग बॉस बघू नये

  • @manishanavale8651
    @manishanavale8651 7 дней назад

    आर्या ला पुन्हा एकदा घरात प्रवेश दिला पाहिजे

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 7 дней назад

    आर्याला परत आणा... नाहीतर निक्की ला बाहेर काढा ती पण तितकीच जबाबदार आहे.. अरबाज पण खूप agresive होतो. त्याला पण बाहेर काढा. तरच आर्या ला न्याय मिळेल..नाहीतर फालतू बिग बॉस बघणे बंद करा.

  • @SeemaPawar-dp2mc
    @SeemaPawar-dp2mc 8 дней назад +1

    . आर्या रॉक्स

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 7 дней назад

    आपण इथे बसून बोलून काहीच उपयोग नाही कारण निकी ला अरबाज ला काढणार नाही हे त्यांना ही माहित आहे , जर काढायचेच असेल तर निकी ला काढा

  • @diptibhosale22
    @diptibhosale22 8 дней назад

    Bb बघण्याचा कंटाळा आला आहे सारखं निक्की आणि अरबाज ची फालुगिरी बघावी लागते

  • @aaryamankame
    @aaryamankame 8 дней назад

    अरबाज आणि निक्की ने बिग बॉस ला विकत घेतला आहे आणि आपल्या मराठी लोकांना ट्रॉफी मिळणार नाही त्यामुळे बिग बॉस बघणे बंद करा

  • @RaniKhadse-vn9xv
    @RaniKhadse-vn9xv 8 дней назад

    आर्याला घरा तुन बाहेर काढा नाही तर निक्कीला काढा निक्कीची काय वेलु आहे की नाही

  • @seemabhatkhande2417
    @seemabhatkhande2417 7 дней назад

    निक्की कडे झुकत पारडे आहे
    तिच्याजवळ एवढा सॉफ्ट कॉर्नर का ते समजत नाही
    निक्कीला आणि अरबाज ला सर्व माफ आहे का
    निक्कीला बाहेर काढा
    Bad आहे

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 8 дней назад

    बाकीच्यांना बाहेर काढा आणि नीकी अरबाज यांना रोमान्स करायला ठेवा..

  • @sunilpawar6982
    @sunilpawar6982 8 дней назад

    He pan ek game hai sir agr Nikki Ani arbaz la baher kadle tar ritesh la shaniwar Ani raviwar Kay mujra Karel yeun😂😂😂😂

  • @anilmahajan292
    @anilmahajan292 8 дней назад

    Vote for aarya

  • @sureshkalikate663
    @sureshkalikate663 8 дней назад

    आर्याला बाहेर काढणार असेल तर निकी आणि अरबाज ला पण बाहेर काढा

  • @tanajikajale1968
    @tanajikajale1968 8 дней назад

    मी बिग बॉस पाहेने बंद करेल.आर्या घरा बाहेर काढू नका.

  • @sanjaysuvarna7873
    @sanjaysuvarna7873 8 дней назад

    Let's all stop talking and take one action now if Aryaa is eliminated. Requesting all respected maharashtrians to boycott one episode of tomorrow totally...bring the trp down to humiliation

  • @Sunilbhore3785
    @Sunilbhore3785 8 дней назад

    त्या पायपुसने बिग बॉसल अरे घराबाहेर काढलं अरे बिग बॉस निकिता पाय पुसणे आहे हे कुरूप झालं आहे अरे तुझा बाळ काढला तिला धक्का दिला ते ते चाललंय बिग बॉसला पण ती ना एक कानपट्टी मारली म्हणून काय झालं रे

  • @BabanUbale-o7x
    @BabanUbale-o7x 7 дней назад

    वीकीला आसलील चाळे करायला जमतात पण मग आरयाला का मारायला जमत नाही वाटत वा

  • @karanopgaming7522
    @karanopgaming7522 8 дней назад

    हॊ नाही बघणार मी पण 👍🙏

  • @chandrabhagabhopale-c8r
    @chandrabhagabhopale-c8r 7 дней назад

    100% बरोबर

  • @gokuldassalaskar5492
    @gokuldassalaskar5492 8 дней назад

    Arya done all in self respect to nikkis wrong procedure

  • @MandeshJadhav-m3s
    @MandeshJadhav-m3s 7 дней назад

    त्या निक्की आणि अरबाज लां ट्रॉफी देऊन बिग बॉस ने shwo बंद करावा

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 8 дней назад

    Aarya बाहेर जात नाही. आज तरी

  • @rekhamainde5077
    @rekhamainde5077 8 дней назад +1

    Well done Arya❤👍
    Nikilach baher kadha

  • @vaishaligiranje5857
    @vaishaligiranje5857 8 дней назад

    बिग बोस बघणार नाही

  • @paragedattatray2332
    @paragedattatray2332 8 дней назад

    आर्या बाहेर गेली तर शो बघणे बंद..

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 8 дней назад

    I agree 👍

  • @rujutabhosale487
    @rujutabhosale487 8 дней назад

    Big boss Nikki chalvte ka ritesh bhau sagl ticha fever madhe boltat

  • @kiranpardeshi8190
    @kiranpardeshi8190 8 дней назад

    नं गा नाच बिग बॉस सहन करू शकतो,पण योग्य कृती ल विरोध करतात

  • @Amolmaskevolg
    @Amolmaskevolg 8 дней назад

    बिग बॉस बोलतात कि आर्यी ने निकी ला चापट मारली ना त्या मुळे मी टि व्ही वर दाखवत नाही लहान मुले पाहतात
    आरबाज ची निकी लव्ह स्टोरी दाखवतात तेव्हा नाही पाहात लहान मुले

  • @Snehalrecipemarathi
    @Snehalrecipemarathi 8 дней назад

    आर्या ला घरा बाहेर काडल आहे आज पासुन बिग बॉस बद कारण हा निक्की चा बिग बॉस आहे निक्की कोनिही बोलेल चालत नाही रितेस देसमुख ला कारण ती पैसे देवुन आलीत