नक्किच भाऊ आपल्या सर्व गोष्टींशी आम्हीं घरातली पाचही लोकं सहमत आहोत. सतत tirtir करणारी, आळशी, कामचुकारपणा करणारी, maharshtra चा अपमान करणारी घरात आणि तीला कानशिलात देणारीची घराबाहेर वरात... खरंच काय न्याय आहे हा bigboss चा?
रितेश देशमुख, कृपया आपण हा शो सोडून द्या तुमचे स्वतःचे करिअर या शोमुळे खराब होऊ शकते. तुमच्यामुळे आम्ही हा शो पाहणे सोडून दिले आहे. निकी अरबाज सारख्या नालायक माणसांना डोक्यावर घेता. त्यांना घराबाहेर काढणे आवश्यक असताना इतर गुणी सदस्यांना बाहेर काढता. पूर्णपणे स्क्रिप्ट शो आहे. या शोचा निषेध आहे.
Chukicha nahi kelay. Kanpatta odhlyavar baher nahi kadhaycha tar mag kadhi kadhaycha tumhich sanga. Karan kasay udya ek jan ubha rahil sattttkan 5 kanpatte dusryala odhel ani tarihi basel show madhe mhanel weekend cha orda khaun gheto me ani zala nivant mag. Ata ashya veli tumhi sanga kay karaycha? Kiti kanpattyanchi limit thevaychi he sanga…tumhich sanga kiti kanpattyamchi limit thevaychi, joke nai me srsly vichartoy. Pls reply kara
ते सगळेच आरबाज, नीकी च्या फेवर मधे आहेत.शो फक्त टाईमपास म्हणून चालू आहे. टॉप टू फायनल ठरलेलाच आहे.हे सगळेच करण्या पेक्षा ट्रॉफी देऊन शो संपवत.पुढील खर्च व प्रेक्षकांचा संताप, मनस्ताप वाचवा. लफडी चालू द्या.😮😮😮😮😮
Mahesh Manjrekar he kharach khup bhari host hotel! Te Chavdi var weekend la mast shaala ghyayche ani spashta mudde mandun ani shuddha marathi bhashet te bolu shakayche. Pan kahi velela tyanni pan Nikki Tamboli sarkhi contestant Mira Jagannath hila pan favour kelela ahe ani tichya shivay show chalnar nahi kinva tila gharabaher kadhta yenar nahi ashya type chi vakya bolun bias hote he dakhavlela ahe.
एकदम बरोबर बोललात तुम्ही, दोन छोट्या बाहुल्यांचा टास्कमध्ये ही टीम ए नी छोट्या बाळाचे सर्व लंगोट लपवून ठेवले होते तेव्हा रितेश देशमुख त्याला खेळातील रणनीती बोलले होते, आणि आर्याने टी-शर्ट मध्ये लपवा लपवी केली तर त्याला नियमाचे उल्लंघन... हा कोणता न्याय
त्याला घरी घेऊन जायची agriment केलेली असेल म्हणून निक्कीची बाजू मांडत असावी , कारण माझी 1 कांदरित बघता है मोठी लोक तेवढी खोटी आणि एईयाशी, नालायक, रांदिबाझ असतात हे आपणास ठाऊक असेलच बस मग काय खर आहे की नहीं ?
बिग बॉस एनी स्किनवर सगळ्यांना वोटिंग किती झाले हे दाखवा व प्रेक्षकांसाठी सगळ्यांना समजेल कुणाला वोटिंग किती आहे बिग बॉस चा निर्णय चुकीचा आहे की प्रेक्षकांचा प्लीज स्क्रीनवर सगळ्यांना प्रेक्षकांना दाखवावे प्रत्येकाची वोटिंग
हो अगदी बरोबर आहे मी तुमच्या मताशी 💯 टक्के सहमत आहे मलाही आसच वाटत आहे अगदी पहिल्या पासून निक्की चा वाह्यात पणे वागून सुद्धा आरबाज आणी निकी चे चाले करायला आले आहेत का हे बिगबॉस ना दिसत असूनही ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत असेच माला वाटते आणी माला हे आजिबातच आवडले नाही माझंअ आता बिगबॉस वर आणी रितेश भाऊवर आजिबातच विश्वास राहिलेला नाही
तुम्ही जी माहिती दिली पूर्ण खरी आहे मलाही असेच वाटते रीतेश देशमुख बीग बॅास बघत नाहीत नीकी खूप चुका करत आहे तीला अरबाज साथ देतो बरं झालं शो लवकरच बंद होणार हा सीझन मजा नाही आली मला महेश मांजरेकरचा बघायला खूप मज्जा यायची
रितेश देशमुख यांनी आजपर्यंत अनेक टास्क घेतले . त्यात सर्व खेळाडूंना A तुन B, B मधुन A अशी आदला बदल केली पण बिग बॉस यांनी अरबाज, निकीची जोड आज पर्यंत फोडली नाही. हे जाणून बुजून होत आहे.
एकदम मूर्खासारखं बोलतयात सगळे... कारण हा big boss show आहे trp पाहिजे इथे काय picnic आहे काय प्रत्येकाबरोबर जमवून घेयला.. तुम्ही तुमचा game khelala पाहिजे... Nikki तिचा game खेळते.. तिच्यामुळे तर जास्त मजा येते bigboss बघायला... त्यामुळं तर मतभेद दिसतात नाहीतर सगळं picnic... हा show रितेश देशमुख मुळे तर खूप पॉप्युलर झालाय... सगळ्यात जास्त... राहिला प्रश्न winner cha तर सुरज किंवा Abhijit जिंकणार हे नक्की
Tumhala BB show cha concept ... Contestant cha Selection...show che rules.. conditions....contracts... Salary.... screen time...ya baddal kiti mahit aahe te suddha jantela sanga...kiti seasons baghitale aahet...tyat kona sobat kay kay ghadala..te udaharan devun sanga.. Karan halli barech lok paise kamavnya sathi kahi hi knowledge nastana show baddal video banvtat..
भावा सूरज ला बिग बॉस ने घेतल तेव्हा, रितेश देशमुख ला troll केलं होत, एकदा जाऊन बग, आणि रितेश देशमुख सर्वात जास्त सूरज लां support करतो, हे तुला दिसल नाही का.
Hindi big madhe nikki la dileli duty keli nhi tine tr ti duty salman sir ni keli .. mg marathi big boss madhe as ka ti gharatali ekahi duty karat nhi tri big boss ka kahi bolat nhi ...
भाऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे परंतु ह्या अगोदर निकीला दोन सजा भेटलेल्या आहेत एक कॅप्टन न होण्याची दोन भांडी घासण्याची आणि राहिले आर्या ची गोष्ट तर तिला बाहेर काढणे योग्य नव्हता बाकी भाऊचा धक्का एकदम जबरदस्त आहे
Aaj cha game tr one sided hota Nikki ani Arbaz sathi, big boss la mhiti hota nikki bai la 300,200,100 rs prateki ek ekala dyayche hote, sahjikch ahe nikki bai arbaz la denar, big boss ni sarvana sathi ekach amount thevayla pahije hoti, hi fair game jhali asti, aajcha episode itka faltu hota ki aaj saral saral big boss ni dakhaun dilay tyana Show mdhe arbaz nikki havech ahet ani te tyanach support kartat
भाऊ , तुम्ही चांगलं बोलता पण जरा शुद्धही बोला ना ! आर्याला उभा केलं (१.२०)नाही .उभी केली किंवा उभं केलं . आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर आपण व्याकरण दृष्ट्या अचूकच असले पाहिजे .
नक्किच भाऊ आपल्या सर्व गोष्टींशी आम्हीं घरातली पाचही लोकं सहमत आहोत. सतत tirtir करणारी, आळशी, कामचुकारपणा करणारी, maharshtra चा अपमान करणारी घरात आणि तीला कानशिलात देणारीची घराबाहेर वरात... खरंच काय न्याय आहे हा bigboss चा?
हो कारण डीपी बाथरूम मध्ये झोपतो हे बाहेर दिसते पण रितेश ला माहिती नाही म्हणजे ते पहात नाही
खरं च आहे बोलणं तुझं ❤❤
आम्हाला सुरूवातीपासून रीतेश देशमुख बायस वाटतात big boss महेश मांजररेकरांना आणा कारण bb रीतेश देशमुख ला संचालन करणे कठीण जाते आहे
रितेश देशमुख, कृपया आपण हा शो सोडून द्या तुमचे स्वतःचे करिअर या शोमुळे खराब होऊ शकते. तुमच्यामुळे आम्ही हा शो पाहणे सोडून दिले आहे. निकी अरबाज सारख्या नालायक माणसांना डोक्यावर घेता. त्यांना घराबाहेर काढणे आवश्यक असताना इतर गुणी सदस्यांना बाहेर काढता. पूर्णपणे स्क्रिप्ट शो आहे. या शोचा निषेध आहे.
Nana Patekar host asayla hava hot
त्याला काहीच जमत पण नहीं, आणि रितेश स्वतः गेम बघतच नहियेत मुळात 101% खरं आहे आपण काय झोपलो न्हियेत ओके
Ritesh deshmukh dada jast ragit swabhavache nahi tyamule tyana jamat nahi host karn
Ritesh Ne Show sodala ahe Changale ahe
रितेश देशमुख बाहेर काढा
रितेश देशमुख हा बाबा चावी दिलेला बाबा आहे काय बोलतो डोक्यावर पडल्यागत त्याचं त्यालाच कळत नाही की 😂😂😂
हा पाचवा सीझन सर्वात बेक्कार सीझन आहे ..
बंद केले आम्ही पाहणे.तुम्ही पण पाहू नका
Mi hi band keloy....
मी ही नाही पाहत बिग बॉस
Same here
बिग बॉस हा फालतू कार्यक्रम पाहण्यापेक्षा चार वैचारिकदृष्ट्या पुस्तके वाचा चांगले नॉलेज मिळेल.
आम्ही फक्क्त सुरज मुळे बघतोय
आर्याच्या बाबतीत जे चुकीचं केलंय तेव्हापासून बिग boss बघणं सोडलंय आमच्या परिवाराने
Chukicha nahi kelay.
Kanpatta odhlyavar baher nahi kadhaycha tar mag kadhi kadhaycha tumhich sanga.
Karan kasay udya ek jan ubha rahil sattttkan 5 kanpatte dusryala odhel ani tarihi basel show madhe mhanel weekend cha orda khaun gheto me ani zala nivant mag.
Ata ashya veli tumhi sanga kay karaycha? Kiti kanpattyanchi limit thevaychi he sanga…tumhich sanga kiti kanpattyamchi limit thevaychi, joke nai me srsly vichartoy. Pls reply kara
तुम्ही बोलताय तेअगदी बरोबर आहे नक्कीच "कुठं तरी पाणी मुरतयं "
I agree with you
रितेश ना स्वतः च मत नसत,हा प्रोग्रॅम स्क्रिप्टड असतो, त्यांना जे स्किप्ट दिलंय तेच त्यांनी बोलायचं असत
रितेश देश मुख हे 'बिगबॉस चे बाहुले आहे. त्यांना स्वतःची मते नाहीच. कशाला 'बिगबॉस मधये आले. स्वतः चे हसे करून घेतले.
बिग बॉस ला चांगल्या घरातील सदस्य ,गुणी व्यक्तीमत्व असलेल्यांची अॅलर्जी आहे
रितेश देशमुख BB ची कथपूथलि आहे 😅
रितेश शाळेतील ग्यादरिंग मध्ये काम करतो आहे असे वाटते
100% निक्कीकडे दुर्लक्ष करतात
रितेश देशमुख आता हा शो सोडून जात आहे, त्याला पण आख्खा महाराष्ट्र नाव ठेवत आहे
Ha pn 1 gem cha bhaag asel ase nhi honar khi
ते सगळेच आरबाज, नीकी च्या फेवर मधे आहेत.शो फक्त टाईमपास म्हणून चालू आहे.
टॉप टू फायनल ठरलेलाच आहे.हे सगळेच करण्या पेक्षा ट्रॉफी देऊन शो संपवत.पुढील खर्च व प्रेक्षकांचा संताप, मनस्ताप वाचवा.
लफडी चालू द्या.😮😮😮😮😮
Kuthe top 2 final ठरलेला गेला कि अरबाज
नक्कीच हा सीजन पूर्ण बायस पद्धतीने चालू आहे. नक्की आणि अरबाज ला विजेता घोषित करून टाकावे म्हणजे आपलाही टाईम वाचेल.
बिगबाॅस मधये येऊन रितेश देशमुख हयानी खुप मोठी चुक केली होती .
अगदी खरं आहे
निकी ला काडा बिग बॉस मधून
रितेश ला लोकं मराठी म्हणून खूप मान द्यायचे. तेवढा त्याने तो घालवला
Very true ani atta gayab zale ahe Ritesh
थोडं वाक्य बदलूयात.
Bigg Boss ने रितेश देशमुख यांना host बनवून चूक केली.
अरबाज आणि पलटू वर्षा ला बाहेर काढा 😡
Exactly 💯👍
आता वर्षा ताईंचाच no आहे बाहेर पडायचा....
महेश माजारेकर पाहिजे होते निक्की ची आणखी अरबाज चांगली वाजवली अस्ती
Mahesh Manjrekar he kharach khup bhari host hotel! Te Chavdi var weekend la mast shaala ghyayche ani spashta mudde mandun ani shuddha marathi bhashet te bolu shakayche.
Pan kahi velela tyanni pan Nikki Tamboli sarkhi contestant Mira Jagannath hila pan favour kelela ahe ani tichya shivay show chalnar nahi kinva tila gharabaher kadhta yenar nahi ashya type chi vakya bolun bias hote he dakhavlela ahe.
एकदम बरोबर बोललात तुम्ही, दोन छोट्या बाहुल्यांचा टास्कमध्ये ही टीम ए नी छोट्या बाळाचे सर्व लंगोट लपवून ठेवले होते तेव्हा रितेश देशमुख त्याला खेळातील रणनीती बोलले होते, आणि आर्याने टी-शर्ट मध्ये लपवा लपवी केली तर त्याला नियमाचे उल्लंघन... हा कोणता न्याय
Nikki Arbaz ला बाहेर काढा !!!
× हजार वेळा आम्ही सांगतो !! !
TRP कमी झालाच आहे !
अजून कमी होणार !!!
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
Trp vadhla aahe😂
Trp vadhala aahe
योगेश बरोबर बोललात मला पटलं
निकीची बिगबॉस ची सेटिंग झाली आहे कुठली ती माहिती नाही
बिगबाँस ला निक्की आणि अरबाज ने खरेदी केले आहे का?
🎉बाळाचे नॅपकीण निकीने लपवले होते. हे बिगबाॅस लादिसत नाही का.
Ritesh Deshmukh chya fans la sudha raag ala ahe.
Kon fan asel asyache mla ter अजिबात नहीं अवडात चकणा कोणी actor केलंय यार
निकी ने जेवणाचे ताट लाथ मारून फेकले, बाळाचे पाय तोडले याबद्दल तिला शिक्षा व्हायला पाहिजे होती पण बिग बॉस ने काहीच केले नाही
निकी la आर्या बरोबर टक्कर देणारी होती, म्हणून तिला बाहेर काढले,
रितेश देशमुखची जेनेलिया डिसूझा, निकी तांबोळी ही चॉईस आहे, त्यावरून त्याची संस्कृती कळतेय
त्याला घरी घेऊन जायची agriment केलेली असेल म्हणून निक्कीची बाजू मांडत असावी , कारण माझी 1 कांदरित बघता है मोठी लोक तेवढी खोटी आणि एईयाशी, नालायक, रांदिबाझ असतात हे आपणास ठाऊक असेलच बस मग काय खर आहे की नहीं ?
एकदम खरे व प्रखर आरशाप्रमाने स्पष्ट विश्लेषण ❤
Ritesh Deshmukh kay boltat te tyana tari kalat asel ka?. Really he is a wrong choice.
Nikki arbaz faltu ghra baher kada are dada Nikki ghagryat thevte Ritesh Deshmukh ani Big Boss la
रितेश विलासराव देशमुख 1 नंबर anchoring, जलकुतट्या कडे लक्ष देवू नये
तुमची मराठी भाषा सुद्धा रितेश देशमुख सारखीच अशुद्ध आहे वाटतं.
सर तुम्ही बोललात ते बरोबर आहे अगदी 100% आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत
भाऊच्या धक्या चालु असताने प्रेक्षकांचे फोन कॉल घ्या म्हणजे कळेल तुम्हाला
रितेश देशमुख हा चावी दिलेले खेळणी आहे
रितेशच्या शो अंगावरून चालला आहेे.त्याला आजून भरपूर शिकायचं आहे, भाऊचा धक्का ढीला पडलाय त्याच कारण आपला अभिनय!
हो एकदम बरोबर
तुम्ही एकदम बरोबर बोलला 😊
या बायगबॉस बद्दल बोलायला कंटाळा येतो कारण bb chya मनाप्रमाणे च होते. प्रेक्षकांचे मत विचारात घेत नाही. रितेश देशमुख पण बीबी चे ऐकतात.
बिग बॉस एनी स्किनवर सगळ्यांना वोटिंग किती झाले हे दाखवा व प्रेक्षकांसाठी सगळ्यांना समजेल कुणाला वोटिंग किती आहे बिग बॉस चा निर्णय चुकीचा आहे की प्रेक्षकांचा प्लीज स्क्रीनवर सगळ्यांना प्रेक्षकांना दाखवावे प्रत्येकाची वोटिंग
भाऊ चा धक्का असं नांव न ठेवता ❌
भाऊ छक्का असं नांव ठेवा....✔️✔️
Right
आर्या गेल्या pasun mood ऑफ झालाय, bigg boss मराठी ya पुढे बंद करा कारण bigg boss अन्याय करतात,?? 😡😡
Barobar ahe bhau
बरोबर आहे तुमचे
एक काॅमेडियन सुध्दा अशा प्रकारच्या शोचं चांगल्या प्रकारे होस्टिंग करू शकतो हे सिध्द करायची संधी रितेश देशमुख यांना मिळाली होती.
निकी मी शेवट पर्यन्त बिगबॉस मध्ये राहणार या अटीवर च या शो मध्ये आली आहे
नालायक पणे वागणाऱ्या ला बिगबा्ॅस मध्ये खूप मोठा सन्मान दिला जातो व हेच खरे हिरो आहेत असे भासविणयात येते
पैसे साठी काही करता चुकीचं आहे हे bigg boss बंद केल बघणं 💯
Manjrekar sir is Bosssss
आम्ही ही काल पासुन बघणे बंद केले आहे
हो अगदी बरोबर आहे मी तुमच्या मताशी 💯 टक्के सहमत आहे मलाही आसच वाटत आहे अगदी पहिल्या पासून निक्की चा वाह्यात पणे वागून सुद्धा आरबाज आणी निकी चे चाले करायला आले आहेत का हे बिगबॉस ना दिसत असूनही ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत असेच माला वाटते आणी माला हे आजिबातच आवडले नाही माझंअ आता बिगबॉस वर आणी रितेश भाऊवर आजिबातच विश्वास राहिलेला नाही
तुम्ही जी माहिती दिली पूर्ण खरी आहे मलाही असेच वाटते रीतेश देशमुख बीग बॅास बघत नाहीत नीकी खूप चुका करत आहे तीला अरबाज साथ देतो बरं झालं शो लवकरच बंद होणार हा सीझन मजा नाही आली मला महेश मांजरेकरचा बघायला खूप मज्जा यायची
बिग बॉस शो 3rd क्लास. फक्त आणि फक्त निकी आणि अरबाज साठी सेटिंग रितेश देशमुख
खुप लवकर बाजार उठला रितेश भाऊ चा .
भाऊ चा धक्का देत स्वतः रितेश भाऊ पध्दतशीर धक्क्याला लागले .
रितेश देशमुख यांनी आजपर्यंत अनेक टास्क घेतले . त्यात सर्व खेळाडूंना A तुन B, B मधुन A अशी आदला बदल केली पण बिग बॉस यांनी अरबाज, निकीची जोड आज पर्यंत फोडली नाही. हे जाणून बुजून होत आहे.
Nikki la baher kadha
ऐकदम बरोबर। दादा रीतेश मला नकोच होता
बिग बॉस कार्यक्रम वर बहिष्कार टाका. बघायच बंद करा. सगळे राजकारण आहे. रितेश देशमुख बोअर.
तुम्ही अगदी बरोबर बोललात, पण त्याचा काही उपयोग नाही bb चे निक्की आणि अरबाज आवडते आहेत त्यानाच bb ला ट्रॉफी देयची आहे सगळे ठरले आहे.
भविष्यातील गरज ओळखून रितेश भाऊ तीला प्रोत्साहन देत असतील
त्यांनी एपिसोड बघितले च नाही आणि बघत ही नाही हे नक्की
एकदम मूर्खासारखं बोलतयात सगळे... कारण हा big boss show आहे trp पाहिजे इथे काय picnic आहे काय प्रत्येकाबरोबर जमवून घेयला.. तुम्ही तुमचा game khelala पाहिजे... Nikki तिचा game खेळते.. तिच्यामुळे तर जास्त मजा येते bigboss बघायला... त्यामुळं तर मतभेद दिसतात नाहीतर सगळं picnic... हा show रितेश देशमुख मुळे तर खूप पॉप्युलर झालाय... सगळ्यात जास्त... राहिला प्रश्न winner cha तर सुरज किंवा Abhijit जिंकणार हे नक्की
तुम्ही खूप छान बोल्येतं सर आणि खरे बोलत 👍🙏
Tumhala BB show cha concept ... Contestant cha Selection...show che rules.. conditions....contracts... Salary.... screen time...ya baddal kiti mahit aahe te suddha jantela sanga...kiti seasons baghitale aahet...tyat kona sobat kay kay ghadala..te udaharan devun sanga..
Karan halli barech lok paise kamavnya sathi kahi hi knowledge nastana show baddal video banvtat..
Absolutely right 💯
बिग बॉस अंध आहे त्या दोघांच्या बाबतीत
बिग बाँसच योग्य सुत्रसंचालन महेश मांजरेकरच करू शकतात
लफडे करतेय.. हे कस चालेल...
अरे बाबा ते सगळं trp साठी असते, मनाला लावून घेऊ नका 😂
दादा खुप छान बोलता तुमचं म्हणणं बरोबर आहेत
Me tumchya mtashi nkkich sahmat ahe
Nikki la trophy dya Ani show band kara..kashala pudche 50 divas vaya ghalvta
भावा सूरज ला बिग बॉस ने घेतल तेव्हा, रितेश देशमुख ला troll केलं होत, एकदा जाऊन बग, आणि रितेश देशमुख सर्वात जास्त सूरज लां support करतो, हे तुला दिसल नाही का.
हा सुरजचा विषय नाही सुरज लय भारी
Ekdum बरोबर बोला tumi
Very good Tumi ekdam barobar bolata
रितेश देशमुख ची काय चूक मेकर्स सांगतील ते करतात त्यांचा पण contract आहे
अगदी बरोबर आहे आपले म्हणने
💯 khara hai hey
हो तुमचे अगदी बरोबर 👍
Bigg Boss ha show faltu aahe konich baghu naka boycott bigg boss
Boycott Ritesh movies
योगेश ji हा प्रोग्राम एकतर्फी आहे
Deserve miss Niki as a winner congratulations n God bless
रिकामटेकडे लोक बिग बॉस सारखे कार्यक्रम बघत बसतात
👍👍🙏💯
Hindi big madhe nikki la dileli duty keli nhi tine tr ti duty salman sir ni keli .. mg marathi big boss madhe as ka ti gharatali ekahi duty karat nhi tri big boss ka kahi bolat nhi ...
Right 👍👍
तुम्ही छान bolat pan काय उपयोग त्यांचे ठरलेलेच असते
एकदम बरोबर आहे.
अगदी बरोबर
आर्या ला जसं काढले तसं निकी ला पण काढायचं होतं .बाजू एकाचीच मांडली ती फक्त आर्या ची आणि निकी ला पाठीशी घातलं आणि ती अजून घरातच आहे कोण कोण सहमत आहे 😡🙈
अगदी खर बोलतोस दादा
स्व.विलास देशमुख यांच्या मुलाला शोभत नाही.. 🚩
Nikki la winner banvl janar aahe tar mag evd Natak nako direct daya na trophy
भाऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे परंतु ह्या अगोदर निकीला दोन सजा भेटलेल्या आहेत एक कॅप्टन न होण्याची दोन भांडी घासण्याची आणि राहिले आर्या ची गोष्ट तर तिला बाहेर काढणे योग्य नव्हता बाकी भाऊचा धक्का एकदम जबरदस्त आहे
Aaj cha game tr one sided hota Nikki ani Arbaz sathi, big boss la mhiti hota nikki bai la 300,200,100 rs prateki ek ekala dyayche hote, sahjikch ahe nikki bai arbaz la denar, big boss ni sarvana sathi ekach amount thevayla pahije hoti, hi fair game jhali asti, aajcha episode itka faltu hota ki aaj saral saral big boss ni dakhaun dilay tyana Show mdhe arbaz nikki havech ahet ani te tyanach support kartat
तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे, मी सहमत आहे
भाऊ , तुम्ही चांगलं बोलता पण जरा शुद्धही बोला ना ! आर्याला उभा केलं (१.२०)नाही .उभी केली किंवा उभं केलं .
आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर आपण व्याकरण दृष्ट्या अचूकच असले पाहिजे .