सुरज चव्हाण ने सांगितल्या बिग बॉसच्या घरातील समोर न आलेल्या गोष्टी |Suraj Chavhan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #bigbossmarathi​ #colorsmarathi​ #मराठी​
    #bigbossmarathi5​
    #bigboss​
    #surajchavan​
    #सुरजचव्हाण​
    #surajchavaninbigbossmarathi​
    #सुरजचव्हाणबिगबॉस​
    सुरज चव्हाण च्या घरी इरीना चीं एन्ट्री स्वागत आणि कल्ला| Suraj Chavhan वर किती प्रेम पहा|
    Suraj Chavhan| सूरज चव्हाण |जेजुरी|मोरगाव|मरिमाता|रॉयल एन्ट्री चे महाकव्हरेज|
    #biggbossmarathi #surajchavhanbiggboss #grandfinale
    बिग बॉस मराठी चा सीजन फाईव्ह हा खूप गाजला या सीजन 5 मध्ये ग्रँड फिनालेपर्यंत पोचलेला स्पर्धक सुरज चव्हाण हा नेहमीच चर्चेत राहिला बिग बॉस फिनाले ची ट्रॉफी देखील सुरज चव्हाण यांनीच मिळवले आहे त्यानंतर सुरत चव्हाण यांचे कुटुंब ही ट्रॉफी आणण्यासाठी मुंबईला गेलो होतो तिथे गेल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आला तिथल्या सर्व स्पर्धकांनी त्यांच्याबरोबर कसं वर्तन केलं बिग बॉस ने सुरज ला काय काय दिलं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेतलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा आपला यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा.
    #bigbossmarathi​ #colorsmarathi​ #मराठी​
    #bigbossmarathi5​
    #bigboss​
    #surajchavan​
    #सुरजचव्हाण​
    #surajchavaninbigbossmarathi​
    #सुरजचव्हाणबिगबॉस​
    big boss marathi,
    colors marathi,
    big boss marathi season 5,
    big boss
    big boss marathi 5 promo,
    marathi big boss 5,
    big boss marathi 5 live,
    big boss marathi 5 teaser,
    big boss marathi 5 todays episode,
    suraj chavan,
    suraj chavan in big boss marathi,
    suraj chavan video,
    suraj chavan big boss,
    suraj chavan new video,
    suraj chavan big boss entry,
    suraj chavan big boss,
    suraj chavan comedy,
    suraj chavan video,
    suraj chavan vlog,
    suraj chavan in big boss,
    suraj chavan big boss entry video,
    suraj chavan shorts,
    suraj chavan fight in big boss,
    suraj chavan songs,
    suraj chavan movie,
    suraj chavan dj song,
    suraj chavan emotional video,
    suraj chavan zapuk zupuk,
    suraj chavan fight,
    suraj chavan big boss emotional scene,
    सुरज चव्हाण कॉमेडी,
    सुरज चव्हाण बिग बॉस,
    सुरज चव्हाण,
    सुरज चव्हाण कॉमेडी विडिओ,
    सुरज चव्हाण कॉमेडी नवीन,
    सुरज चव्हाण विडिओ,
    सुरज चव्हाण बारामती,
    सुरज चव्हाण बिग बॉस एन्ट्री,

Комментарии • 81

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 2 часа назад +60

    काय सूरज च्य शिक्षण बदल बोलतात लोक.आरे त्याचे उत्तर बघा त्याची हुशारी बघा बोलण्याची.नाहीतर खूप डिग्री घेऊन पण आस बोलता येत नाही हा मी ठामपणे सांगतो.आपण प्रसाद घेण्याआधी देवाला ठेवण हे कोणत्या डिग्री वाल्या माणसाला समजल आसत ❤❤❤❤❤आसाच आणखी पुढे जा भावा खूप मोठा हो❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉मी विजय जाधव मुंबई पोलिस

    • @NarayanPatil-t3r
      @NarayanPatil-t3r Час назад

      K🎉
      .
      😢..
      .. Mm 😢😢 7:57 🎉🎉🎉🎉. 8:40 8:43 l😢 8:51 mk 🎉😅 9:53 9:54 9:57 9:58 😢😊 10:13 😢 10:28 ka 😢😢😢😢😢l😢 12:25 m 12:3 lo 13:10 a😅.😊😅😅 13:23 13:30 😮😅😅 14:29 14:29 14:36 14:38 😢😢😢😢😢😢😢

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Час назад +15

    सुरज भाऊ तुमची विचारसरणी आणि निर्मळ स्वभाव भोळ्या शंकरा सारखा भोळा भक्त आहेस. शिक्षण घेऊन फिरणारे सुद्धा तुमच्या सारखा विचार करत नाहीत. सलाम सुरज भाऊ

  • @Abhishekkumar-up8cp
    @Abhishekkumar-up8cp Час назад +16

    हभप.पुरुषोत्तम महाराज आपण खूप छान सूरज च्या पाठीमागे उभे राहत आहेत ...असाच सपोर्ट करत रहा ...त्याला आर्थिक नियोजन बाबत मार्गदर्शन करा

  • @आव्या
    @आव्या Час назад +7

    सूरज खूप साधा सरळ स्वच्छ निर्मळ स्वभावाचा मुलगा आहे ......हाच स्वभाव आम्हांला आवडला 😊....

  • @namdevlahamate3683
    @namdevlahamate3683 2 часа назад +10

    चायनल वाल्या दादाची खूप खूप आभारी आहे आम्ही तुम्ही सुरज ची खरी परिस्थिती जगासमोर आणली आणि वेळोवेळी तुम्ही सुरज ला मदत केल्याबद्दल

  • @sonyv1181
    @sonyv1181 Час назад +14

    खूप छान .... Purshottam dada .... आपण माणुसकी दाखविली ..... ❤

  • @PallaviKadam-rq9du
    @PallaviKadam-rq9du 2 часа назад +11

    लाखात एक आहे सुरज भाऊ आपला आसच खुप पुढे जा बाळा

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 Час назад +7

    सूरज खूप चांगलाच आहे.निखळ प्रेम आहे.

  • @abm0781
    @abm0781 33 минуты назад

    सुरज' नावाप्रमाणेच तुझं मनंही सूर्यप्रकाशाइतक ☀️ स्वच्छ आहे..! तुझा प्रामाणिकपणा आणि निर्मळ स्वभावामुळे तु संपूर्ण महाराष्ट्राच मन जिंकलस!! तुझ्या कष्टांच फळ तुला मिळालं...अभिनंदन व शुभेच्छा 🤝🏻🏆✌🏻👑Biggboss_सुरज 🌞🏆❤️💐🙏🏻

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 42 минуты назад +1

    सोन्याचा तुकडा सुरज
    महाराष्ट्र ची शान सुरज

  • @blogwithakshay
    @blogwithakshay 2 часа назад +5

    मस्त भाऊ सूरज लां तुमचा सपोर्ट पाहत होतो बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून तुमचा चॅनल पाहतोय उत्कृष्ठ प्रश्न विचारणे आहे तुमचे एकदा पत्रकारही लाझेल थांबू नका आता असेच चालू रहुद्या ❤❤

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 Час назад +1

    खुप छान पेशकाश महाराज रिपोर्टर
    मनापासून अभिनंदन 🌹 आभार 👍 धन्यवाद 🙏

  • @CultureandEntertainment24
    @CultureandEntertainment24 2 часа назад +9

    जाहीर सभा या चॅनल ने सूरज चे न्यूज चांगल्या प्रकार रे कव्हरेज केले. अभिनंदन.🎉

  • @JaganRahere-q3s
    @JaganRahere-q3s Час назад +1

    1 नंबर भावांनो असच सुरजला उचलून धारा ❤❤❤❤❤

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 Час назад +4

    सुरत चा कॉन्फिडन्स त्याचा विजय ठरला
    सुरज माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो

  • @ShankarKale-e3o
    @ShankarKale-e3o 15 минут назад

    लय भारी

  • @SujitPandit-pr7lc
    @SujitPandit-pr7lc 38 минут назад

    Bhai ek hai ❤ hai kitni bar jitoge😘😘😘😘

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 2 часа назад +6

    निरागस प्रेम निरागस भावना स्वच्छ विचारसरणी😂😂😂 सकारात्मक विचारसरणी

  • @bhaveshmhatre2495
    @bhaveshmhatre2495 2 минуты назад

    Suraj 🫡 off

  • @archanajagtap4449
    @archanajagtap4449 Час назад +1

    खूप छान

  • @mohanvalviofficial8886
    @mohanvalviofficial8886 Час назад +1

    अती सुंदर मुलाखत आहे . भावा ❤❤❤❤❤

  • @pramodghawade7613
    @pramodghawade7613 2 часа назад +3

    तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो...

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 2 часа назад +1

    खुप छान मुलाखत सुरज आणि पुरषोत्तम दादा यांचे मनापासून अभिनंदन आणि आपल्या चैनलचेहि अभिनंदन.

  • @PrashantDandade-zz6st
    @PrashantDandade-zz6st 2 часа назад +3

    Dada khup chan

  • @nageshmane2056
    @nageshmane2056 3 часа назад +3

    सुरज ❤

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 2 часа назад +2

    खुप छान वाटली मुलाखत

  • @poojavairage6269
    @poojavairage6269 3 часа назад +2

    Suraj khup chan ahe sadh saral. Khup chan 🤏💫

  • @TejasShape
    @TejasShape 3 часа назад +2

    Hats off suraj bhava jinkalas

  • @dghknp
    @dghknp 3 часа назад +3

    छान,,त्याला साक्षर लवकर करा,,

  • @babughuge313
    @babughuge313 Час назад

    जाहीर सभा ने मार्केट जाम केले
    लई भरी मुलाखत घेता ❤

  • @ravisonawane1388
    @ravisonawane1388 Час назад

    हि पहिल्या दिवशी पासून पाहत होतो आणि आज कळले पुरुषोत्तम महाराज यांच्या विषयी

  • @MayaAmbekar-hu6mi
    @MayaAmbekar-hu6mi 3 часа назад +29

    मी तुमच्या चायनाचा खूप खूप चाहता आहे 🙏

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 Час назад

    Mi Rajasthan varun roj bagto tumcha chanal❤❤ suraj chi halhawa kay chaliy

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Час назад

    Sir God bless

  • @KadamLaxman-j9q
    @KadamLaxman-j9q Час назад

    सुरज तु महाराजांना नानवजची भांडी घासुन दीली नाही 🎉❤❤🎉

  • @dipapatil5762
    @dipapatil5762 2 часа назад +4

    मुलाखत खूप भावूक करणारी होती.

  • @UdaykumarKhotare
    @UdaykumarKhotare 2 часа назад +1

    मी पण चायणाचा तुमच लय फन आहे

  • @AmolavannavarAvannvar
    @AmolavannavarAvannvar 2 часа назад

    टिंगरे साहेब तूमचे सर्व विडिओ मुलाकती खूप छान आहेत

  • @Limboooking
    @Limboooking 3 часа назад +2

    👌👌👌

  • @UshaShelke-c5i
    @UshaShelke-c5i 2 часа назад

    खूप छान मुलाखत

  • @SagarBandal-lr1gn
    @SagarBandal-lr1gn Час назад

    👑👑👑👑👑👑

  • @peacefulmind2036
    @peacefulmind2036 2 часа назад +9

    काहीही असो पण....माऊली ने घरात परत एकदा आल्यानंतर..... अरबाज आणि निक्की च लफड जुळवून दिलं.... म्हणजे माऊली नी "love jihaad" ला promote केलं......

    • @rameshdhamal5078
      @rameshdhamal5078 2 часа назад +2

      हेच करायला नको होत महाराजांनी.त्यामुळे ती बावळट त्याला परत बिलगली.

    • @sharkanil
      @sharkanil 2 часа назад

      Dada ti tashi janarch hoti fakt arbaj ni mauli pud drama kela khup tyna khar vatal te

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 2 часа назад +1

    तुषार धुमाळ समोर आहेत...😮

  • @deepikaphalke
    @deepikaphalke 2 часа назад

    मुलाखत खूप छान

  • @sagarpawar2792
    @sagarpawar2792 2 часа назад +2

    Purshottam महाराज यांच मार्केटिंग करू नका

  • @NiteshGawand-bt3uh
    @NiteshGawand-bt3uh Час назад

    Sairat Nantr suraj

  • @BailgadaSharatUpdate
    @BailgadaSharatUpdate 3 часа назад +3

    Sir first like....

  • @navnathdhore5391
    @navnathdhore5391 2 часа назад

    खुप छान माऊली

  • @RajuRajpure-cf6tc
    @RajuRajpure-cf6tc 2 часа назад +1

    1NAMBR Vatle

  • @sunitasalve9451
    @sunitasalve9451 2 часа назад

    ❤❤

  • @prakashaayre5143
    @prakashaayre5143 3 часа назад

    Suraj devrupi Ahe Ani dadakondkech swapn sakarnar Suraj 👍🎉🎉🎉👍👍👍👌👌👌💯💯💯

  • @ravisonawane1388
    @ravisonawane1388 Час назад

    आणि सुरजला वोटिंग १००वेळा अनेकदा केले

  • @Abhishekkumar-up8cp
    @Abhishekkumar-up8cp Час назад

    Suraj la madat Kara tumhi tyachya jawalache lok tyacha gairfayada ghetat

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 2 часа назад

    Suraj kasim sanskar sikhavet❤

  • @ujwalafernandes9027
    @ujwalafernandes9027 2 часа назад +1

    Baramathi people people give for Suraj needs Aaram he looking very seek. So 😕 please 🙏must anderstad..jai Maharashtra

  • @rajeshraskar2024
    @rajeshraskar2024 2 часа назад

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 48 минут назад

    Kiti re sada sarl suraj bhava .asach rha chan vatt tuzya gappa samupuch nahi vatat

  • @samratgavade7484
    @samratgavade7484 50 минут назад

    टिंगरे साहेब नानांच्या सर्जा ची नवीन काही अपडेट आहे काय?

  • @ajitkumargorad1206
    @ajitkumargorad1206 2 часа назад

    ते देऊळ एक नंबर आहे नेक्स्ट विडिओ देऊळ चा नाव सांगा

  • @ganeshchorge5466
    @ganeshchorge5466 3 часа назад

    छान होती

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 часа назад +1

    Macchindra ji ni changle cover kele guligat chi update

  • @sachintambekar8417
    @sachintambekar8417 2 часа назад

    Best सुरज

  • @swapnilsawale794
    @swapnilsawale794 9 минут назад

    Hi trophy Abhijeet kinva dusra koni jinkala asta tar aaj ya trophy la Garibancha sparsh jhala nasta....suraj sarkhya sadharan mula kade ali tya mule sarwana sparsh karta ale❤

  • @maheshkhalkar5426
    @maheshkhalkar5426 2 часа назад

    😂😂😂😂😂

  • @adityajondhale3125
    @adityajondhale3125 2 часа назад

    सर्जा 8500 च काय झालं

  • @ramkamble8942
    @ramkamble8942 35 минут назад

    Abe tela resht karudya be jara paap to lai hairan jhalay be plz

  • @KishorMile
    @KishorMile 2 часа назад

    😊😂😂😂

  • @SachinRauth-ho5ux
    @SachinRauth-ho5ux 3 часа назад

    Dada kadhi al

  • @sakshamwarghat1913
    @sakshamwarghat1913 3 часа назад +2

    सूरज ♥️♥️♥️

  • @sanjaydighe6250
    @sanjaydighe6250 3 часа назад +1

    खुप छान

  • @shitalgaikwad5808
    @shitalgaikwad5808 Час назад

    👌👌👌

  • @DhyaneshawarAwatiak
    @DhyaneshawarAwatiak 3 часа назад +1

    👌👌👌👌

  • @MayaAmbekar-hu6mi
    @MayaAmbekar-hu6mi 3 часа назад +1

    👌👌👌