#Biggboss

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #santoshshindeofficial #biggboss #bigboss
    #Biggboss5 | बिग बॉस बोगस | आर्या जाधव'वर अन्याय | Bos नापास | डबल शिक्षा कशासाठी?| By Santosh Shinde #coloursmarathi #riteshdeshmukh #tvshow #shots
    आर्या विरोधात निर्णय घेतल्यास बिग बॉस एक स्क्रिप्टेड शो, निक्की-आरबाझच्या हिंसक वागणुकीकडेही दुर्लक्ष! चाहत्यांचा संताप उफाळला.
    बिग बॉस मराठीच्या घरातील वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. नुकत्याच घडलेल्या आर्या जाधव आणि निक्की तांबोळीच्या वादावर बिग बॉसने आर्याला हिंसा हे कारण देऊन एविक्ट केलं तर ही मोठी चूक ठरेल, अशी चाहत्यांची भावना आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
    आर्या विरोधात निर्णय घेतला जात असताना, चाहत्यांनी इतर स्पर्धकांच्या वागणुकीचीही चर्चा केली आहे. अरबाज पटेलवर टास्कदरम्यान वारंवार आक्रमक झाल्याचे आरोप आहेत. जन्हवीने देखील कबुली दिली होती की, अरबाजने तिच्यासोबत टास्कमध्ये जवळजवळ कुस्तीच केली आणि तिचा हात पिरगळला होता. तसेच, टोपी टास्कमध्येही अरबाजने अभिजीतला सरळ धक्का दिल्याचं समोर आलं होतं, पण त्यावेळी बिग बॉसने कोणतीही कारवाई केली नाही.
    निक्की तांबोळीवरही हिंसक वागणुकीचे आरोप आहेत. दोन वेळा निक्कीची नखं आर्याच्या हातावर आणि गालावर लागली होती, परंतु बिग बॉसने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आर्या आणि निक्कीच्या वादानंतर निक्कीने आर्याला लाथ मारल्याचं देखील समोर आलं, पण त्यावेळीही बिग बॉसने दुर्लक्ष केलं.
    चाहत्यांनी बिग बॉसवर पक्षपातीपणाचा आरोप करत म्हटलं आहे की, निक्की ही बिग बॉसची “महाराणी” असल्याने तिच्या चुकांकडे दुर्लक्ष होत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवर निक्की आणि अरबाज विरोधात ९५% कॉमेंट्स असूनही, चॅनेल त्यांना पाठीशी घालत आहे.
    आर्याला हिंसा हे कारण देऊन एविक्ट केल्यास हा एक अत्यंत चुकीचा निर्णय असेल, असा इशारा आर्याच्या चाहत्यांनी दिला आहे. आर्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट्स आणि कॉमेंट्सचा पूर आला असून, बिग बॉसला याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
    चाहत्यांनी स्पष्ट केलं आहे की, जर पक्षपातीपणा असाच सुरू राहिला तर बिग बॉसची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते आणि TRP च्या नादात असा निर्णय घेणं शोच्या प्रतिमेसाठी घातक ठरेल.
    तुम्हाला काय वाटते बिग boss निक्की आणि अरबाज च्या चुकांवर पांघरून टाकून त्यांना दुर्लक्षित करतो का कॉमेंट करून नक्की सांगा आणि colors marathi टीम ला tag करून तुमचे मत व्यक्त करा.
    #bigboss #Biggbosswinner #BIGBOSS2024 #biggbossupdates #bigbossaarya #NikkiTamboli #Santoshshindeofficial #romantic #politics #devendrafadnavis #raje #reelsvideo #tranding #viralpost #shortsvideos #share #fb #yt #fbpost #shorts #foru #rain #fb #trendingsongs #trendingvideos
    ganapati bappa morya
    ganpati bappa morya in hindi
    ganpati bappa morya meaning
    jagjit singh ganpati bappa morya
    ganpati bappa morya lyrics
    ganpati bappa morya lyrics in english
    ganpati bappa morya in marathi text
    ganpati bappa morya meaning in hindi
    ganpati bappa morya aarti
    ganpati bappa morya abcd song download pagalworld
    ganpati bappa morya audio
    ganpati bappa morya aadha laddu choriya
    ganpati bappa morya allu arjun song
    ganpati bappa morya audio download
    ganpati bappa morya audio song download
    ganpati bappa morya agle
    what is ganpati bappa morya
    meaning of morya in ganpati bappa morya
    why ganpati is called morya
    what is morya in ganpati
    ganpati bappa morya translation
    ganpati bappa morya chant
    what does ganpati bappa morya means
    ganpati bappa morya wishes
    bappa morya
    ganpati bappa morya banner
    bigg boss marathi
    bigg boss marathi season 5
    cast of bigg boss marathi
    bigg boss marathi season 5 elimination
    bigg boss marathi season 5 contestants
    bigg boss marathi eviction
    bigg boss marathi elimination today
    bigg boss marathi season 5 watch online free
    bigg boss marathi voting results today
    bigg boss marathi season 5 aarya
    bigg boss marathi contestants 2024
    bigg boss marathi aarya
    bigg boss marathi arbaz
    bigg boss marathi ankita
    bigg boss marathi arya
    bigg boss marathi all season winner
    bigg boss marathi all contestants
    bigg boss marathi all contestants 2024
    bigg boss marathi app
    bigg boss marathi all season winner list
    bigg boss marathi abhijeet sawant
    arbaaz bigg boss marathi
    arya bigg boss marathi
    arbaz patel bigg boss marathi
    ankita bigg boss marathi
    arbaaz bigg boss marathi biography
    akshay kelkar bigg boss marathi
    arbaaz khan bigg boss marathi
    amruta bigg boss marathi
    arya bigg boss marathi biography
    arbaz shaikh bigg boss marathi
    bigg boss marathi bhaucha dhakka
    bigg boss marathi bhaucha dhakka time
    bigg boss marathi bai
    bigg boss marathi bhaucha dhakka episode
    bigg boss marathi background voice
    bigg boss marathi bigg boss voice artist
    bigg boss marathi bhaucha dhakka full episode
    suraj bigg boss marathi biography
    irina bigg boss marathi biography
    vaibhav bigg boss marathi biography
    abhijeet bichukale marathi bigg boss
    suraj chavan bigg boss marathi biography
    nikki bigg boss marathi biography
    bigg boss marathi janvi biography
    bigg boss marathi contestants season 3
    bigg boss marathi channel
    bigg boss marathi chota pudhari
    bigg boss marathi candidates
    bigg boss marathi contestants season 4
    cast of bigg boss marathi - season 3
    cast of bigg boss marathi season 4
    cast of bigg boss marathi 2024 contestants names
    cast of bigg boss marathi season 6

Комментарии • 172

  • @paragsamant108
    @paragsamant108 2 дня назад +78

    मराठी संस्कृतीला निक्की आणि अरबाज चा वागण शोभत नाही त्या दोघांना काढले पाहिजे जय महाराष्ट्र

    • @sandipamarapurkar3818
      @sandipamarapurkar3818 2 дня назад +2

      Rahit disijan ahe ❤

    • @balukakad3849
      @balukakad3849 2 дня назад +2

      फक्त काढू नका, महाराष्ट्रातून हाकलून द्या

    • @sudhirnaik2238
      @sudhirnaik2238 2 дня назад +2

      arbaj la baher ksdhlach pahije.

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 2 дня назад +53

    एकदा दिलेली शिक्षा पूर्ण न होताच दुसरी शिक्षा आर्याला कशी?हा पाचवा शो खरच मराठी माणसांचा व मराठी माणसांसाठी आहे का?बहिष्कार टाका या शो वर।🙏

  • @renukavavhal5179
    @renukavavhal5179 2 дня назад +37

    निकी आणि अरबाज ला शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @user-wx3mp6il5p
    @user-wx3mp6il5p 2 дня назад +40

    अहो दादा जेव्हा निक्कीने आर्याचे कपडे फाडले अंगावर नखे मारली जखमी केले ते बीगबॉस याना चालते. मग अर्याने एक थोबाडीत दिले .जखमी तर नाही ना केले इथेच बिग्बॉसची. चुकी झाली.निर्णय घेण्याची

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 2 дня назад +31

    बरोबर आहे आपले . येथे सगळा जतिय वाद चालतो. हया सिस्टीम मध्ये असच चालू आहे. त्या दोघांचा नंगानाच बगा.. ती निकी आणि अरबाज. तमाशा चालतो बिग बॉस ला . संपूर्ण महााष्ट्रा ला माहित आहे.

  • @dhanajimule6184
    @dhanajimule6184 3 дня назад +40

    तुमची प्रतिक्रिया बीगबाॕसला कळवली पाहिजे

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 2 дня назад +27

    आरबाज आणि निक्कीची लव स्टोरी बघायला लोक येत नाही,हा फॅमिली शो आहे,या अगोदर पण हिंसा झालेली आहे बिगिबाॅस मध्ये ते विनर झाले

  • @alkakumkumwar1742
    @alkakumkumwar1742 2 дня назад +29

    निक्की आणि अरबाजचे वागणे मांजरेकरांनी कधीच ऐकून घेतले नसते

    • @pratibhasalvekar5804
      @pratibhasalvekar5804 2 дня назад +4

      Bring back Manjrekar. Deshmukh's anchoring is unimpressive & a big failure. Unite all viewers & Boycott.

  • @GaneshMadhale
    @GaneshMadhale 2 дня назад +44

    बिग बॉस हा पहिला शो नालायक आहे ते पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे फसवण्याचा खेळ आहे बिग बॉस बघू नका या महाराष्ट्राला पूर्ण विनंती आहे मिकी माऊस बिग बॉस चालतो हे आम्हाला आता कळालं हे

  • @शोभासकपाळ-थ3म
    @शोभासकपाळ-थ3म 2 дня назад +24

    बरोबर आहे दादा

  • @lakhandeole
    @lakhandeole 2 дня назад +11

    अगदी बरोबर बोललास साहेब

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 дня назад +22

    बिग बॉस बघू नका डबल शिक्षा कारवाई करायला पाहिजे

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 2 дня назад +15

    खरी बात आहे, आर्या ही जाधव आहे म्हणून तिला एकटीलाच शिक्षा का? शिक्षा देयाची तर दोघीना दया, आर्या पेक्षा निक्की जास्त दोषी आहे

  • @AshaDeshmukh-w6m
    @AshaDeshmukh-w6m 2 дня назад +11

    बिग बॉस सत्य बघत नाही आर्या सत्य बाजूला आहे

  • @ganeshkshirsagar5366
    @ganeshkshirsagar5366 2 дня назад +11

    बिग बॉस पहण्यारो आता तरी निक्की काढा ही संधी पुन्हा नाही, निक्कीला व्होट करु नका, ती गेली बस् ... आरबाज संपुर्ण संपेल कारण वैभव गेला ५०%संपला आता निक्की गेली की १००% संपून जाईल मग कोणी होऊ दे... विजयीभव....🏅🇮🇳🎇🎉

  • @dhanajimule6184
    @dhanajimule6184 3 дня назад +20

    बरोबर आहे

  • @PoojaRokade-c3k
    @PoojaRokade-c3k 2 дня назад +11

    भाऊ अगदी शब्द नि शब्द बरोबर..जय भिम दादा

    • @geetashewale3043
      @geetashewale3043 2 дня назад +1

      बाव ळ ट नि की व अर बाज यांना काहीच नियम लागू नाही का

  • @barkhajoshi7513
    @barkhajoshi7513 2 дня назад +15

    💯 टक्के बिग बॉसची चूक झाली आहे आर्याला काढून निकीला Trophy देऊन शो बंद करा म्हणजे सगळ्यांचा वेळ वाचेल

  • @ganeshmore4931
    @ganeshmore4931 2 дня назад +15

    बिग बॉस शो बंद झाला पाहिजे

    • @krishnasakate1060
      @krishnasakate1060 2 дня назад +1

      बंद करा, बंद करा बिग बॉस शो बंद करा.

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 2 дня назад +12

    हा शो फ्रॉड आहे, हा शो बंद केला पाहिजे, इथे मराठी माणसांचा अपमान होत आहे, मराठी संस्कृती विरुद्ध निक्की आणि अरबाज चे प्रेम चाळे बंद झाले पाहिजे, त्यांना आधी बाहेर काढा

  • @MaheshJadhav-xy7iw
    @MaheshJadhav-xy7iw 2 дня назад +14

    निकी ची चूक होते तेंव्हा निकी ल का नाही शिक्षा केली

  • @amolddaware2068
    @amolddaware2068 2 дня назад +12

    बिग बॉस चा जाहीर निषेध..

  • @seemabhatkhande2417
    @seemabhatkhande2417 День назад +3

    सर्वांना बाहेर काढा
    फक्त अरबाज आणि निक्की ला घेऊन खेळा म्हणजे त्यांच्या रोमान्स ला जोर येईल
    फक्त दोघात खेळा बिग बॉस
    हवेत कशाला सर्व
    त्यांचं वागणं शमेफुल आहे
    निक्कीला फुल सपोर्ट आहे रितेश चा

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 дня назад +17

    बिग बॉक्स मध्ये काय चाललंय हेच कळत नाही काय दाखवतात हेच नाही नुसता टाईमपास वाटत

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 2 дня назад +19

    आर्या वाघीण आहे ❤

  • @smp261622
    @smp261622 2 дня назад +6

    खरं आहे निक्की अरबाज ला घराच्या बाहेर काढा 😠

  • @uttaradeodeo134
    @uttaradeodeo134 2 дня назад +11

    Aamhi baghne band kele Big Boss aarya gelyapasun

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 2 дня назад +6

    पहिले रितेश देशमुख यांना काढा व बीग बॉसला पण काढा

  • @shubhadagidh8484
    @shubhadagidh8484 2 дня назад +8

    BB ला रामराम करा.रामनाम सत्य है.
    ,reality show वर प्रेक्षकांचा काहीतरी अंकुश हवा. जसा ग्राहक मंच असतो तसा कायदेशीर प्रेक्षक मंच हवा तुम्ही कायद्याचे विद्यार्थी आहात तर चर्चा न करता काहीतरी मार्ग काढा

  • @Dumnekrishna
    @Dumnekrishna 2 дня назад +10

    निकी, अरबाज यांची 100, क्याम्यारत bb ला काहीतरी क्लिप मिळत असेल की. 😂😂😂😂

  • @SunilMhatre-f3u
    @SunilMhatre-f3u 2 дня назад +4

    आरबास आणि नक्की यांचा बीगबाॅस घर लव पाॅईन्ट आहे

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 2 дня назад +8

    शेवटी रितेश ने निक्की ची बाजू घेतली

    • @RohiniVinod-gu4vz
      @RohiniVinod-gu4vz 2 дня назад +2

      ते पण एका माळेचे मणी आहेत

  • @uttaradeodeo134
    @uttaradeodeo134 2 дня назад +8

    Correct aahe dada tumche

  • @nainakhedekar4839
    @nainakhedekar4839 2 дня назад +5

    आर्या नी पण जेल मधे जायला नको होत .सांगायच मी जेल मधे जाणार नाही मला काढा घरा बाहेर

  • @poojamore627
    @poojamore627 День назад +4

    वशिला लाऊन आली आहे
    निकी
    तिने खाल्ली भाईजान आणि Big Boss ची
    चिक्की 😮😮😮😮😮
    म्हणून वाट लागली हे नक्की

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 2 дня назад +7

    खर बोललो तर टोचत

  • @shivajikapare4013
    @shivajikapare4013 2 дня назад +5

    बिग बॉस आपण भेदभाव करु नका योगय निरणेय देत जा

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 3 дня назад +9

    बहुजनांना संयम नसतो...... बाई बाटली झालं की संपला विषय.....😂😂😂😂

  • @satishtoro6949
    @satishtoro6949 2 дня назад +2

    बिग बॉस ला वाटत निकी कन्टेन्ट देते , पण निकी ने महाराष्टाला इर्रिटेड करतेय. बॅन बिग बॉस

  • @rohinichavan1536
    @rohinichavan1536 День назад +2

    बिग बॉसच्या घरात मोर्चा घेऊन जा निखिल बाहेर काढायला सांगा

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 2 дня назад +6

    Ho correct boltay dada

  • @sandeepjadhav75502
    @sandeepjadhav75502 2 дня назад +5

    Aarya la baher kadhaych nvt.
    Big boss la baher kadha.

  • @nishasonaikar3437
    @nishasonaikar3437 День назад +3

    आर्या जाधवला परत घ्यायला पाहिजे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 День назад +2

    *बिग बॉस सक्तीने बंद केले पाहिजे!*

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 2 дня назад +4

    बिंग बाॅसला टीआरपीसाठी.निक्कि अरबाज सारखी माणस पाहीजे असतील तर. फिल्म इंडस्ट्रीत खूप मिळतील. हो कशाला मग सामान्य घरातील मुलाना कशाला घेतां. ?आंणि आपला स्वार्थ सांधता ?

    • @HemaRaut-rx1zs
      @HemaRaut-rx1zs День назад

      सामान्य घरातील माणसे बाहेर काढून त्या युगुल जोडीला घरात ठेवा मग बघा बिबी चा शो कसा चालतो ते.

  • @poojamore627
    @poojamore627 День назад +1

    भाऊ 😮😮
    निकिला नाही बाहेर काढल
    😮😮🙆🙆🙆🤦🤦🤦
    आर्या बाहेर गेली 👍👍

  • @ushadongre2957
    @ushadongre2957 2 дня назад +2

    Ur very much right Shinde sir.. I agree with you

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 2 дня назад +1

    बरोबर आहे अरबाजला आणि निकीला बाहेर काडल पाहिजे

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 День назад +1

    आर्याने आता पुन्हा बिग बॉस अथवा रितेशच्या कोणत्या प्रॉडक्शन मध्ये भिकेला लागल्या सारखे आजिबातच काम केले नाही पाहिजे!!! वेळ आली तर भांडी घासावी पण या दोन्हींचे तळवे चाटायला जावू नये! 😢😮😂😅

  • @seemabhatkhande2417
    @seemabhatkhande2417 День назад +1

    एवढं पण रितेश सरांना समजू नये
    उलट ते त्यांना प्रोत्साहन देतात

  • @anilpawar2423
    @anilpawar2423 2 дня назад +5

    दादा तुमचे वीडियो पाहतो मी आणि तुम्ही एक चांगले बहुजन अभ्यासक आहात तुमचा मुद्दा बरोबर आहे , पण सरळ थोबाडीत मारणे योग्य नाही.

  • @madhukarbabar2424
    @madhukarbabar2424 2 дня назад +1

    आर्याला न्याय मिळाल्या पाहिजे

  • @rashmiware1372
    @rashmiware1372 2 дня назад +5

    Bhau me bigboss Boycott kela ahe

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 2 дня назад +1

    निक्की ने बिग बॉस ल विहिरी च पाणी पाजले आहे

  • @SoGreat
    @SoGreat День назад +1

    आपण व्हिडिओ छान केला, सर्व बरोबर आहे पण अनावधानाने जोशाच्याभरात निक्कीला बाहेर काढल्याचे बोलून चुक केली आहे तेव्हढे एडीट करावे असे मला वाटते. बाकी ठीक!

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 2 дня назад +3

    Kedar shinde project bahishkrut ....kara

  • @siddharthahire1550
    @siddharthahire1550 День назад +1

    आर्या इज द बेस्ट

  • @KAJALBANSODE-i2o
    @KAJALBANSODE-i2o 2 дня назад +3

    #justiceforarya

  • @EutinaBorges
    @EutinaBorges 2 дня назад +3

    Boycott B B Marathi 5

  • @deepashah5847
    @deepashah5847 2 дня назад +3

    💯✅Sir 👍

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 День назад

    मांजरेकरच हवेत यासाठी
    आर्याला पुन्हा आणा
    बिग बॅासमधे सर्व ठरवलेले आहे
    आम्ही बिग बॅास बघणे सोडले आहे

  • @tanmayghanwat1080
    @tanmayghanwat1080 2 дня назад +2

    साहेब निकिला नाही बाहेर काढले आर्याला बाहेर काढले आहे

  • @aravindlokhande9929
    @aravindlokhande9929 День назад

    Mr Santosh shinde you are absolutely right very true

  • @rohinichavan1536
    @rohinichavan1536 День назад

    मराठी माणसावर अन्याय होतो हे खरंच आहे याच्यातून दिसत आहे

  • @alka8272
    @alka8272 День назад

    खरच निकी ला बाहेर काढायला पाहीजे

  • @alakashingade8517
    @alakashingade8517 2 дня назад +1

    आर्याला परत घेणेत यावे

  • @shankargade5349
    @shankargade5349 2 дня назад +1

    अरे संग्राम बद्दल बोलायची तुझी लायकि आहे का त्याचे योगदान बघ आधी कळले का

  • @anjalithorat8301
    @anjalithorat8301 День назад +1

    Arya la parat anayla hawe bb madhe

  • @DilipPednekar-z3v
    @DilipPednekar-z3v 2 дня назад +1

    अशा मालिका बंद करा निषेध करा

  • @sunitakodag8344
    @sunitakodag8344 2 дня назад +1

    Janhvine pandhri dadacha apman kela mhnun tila jel chi shiksha pn nikkine varsha taicha apman kela trisudha tila shiksha nahi

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 дня назад +1

    Arbaj Nikkila jara jastach chikatato mhanun Ritesh naraj ahe .karan Nikki barobar Ritesh lagna karanar ahe.sarvami lagnala yave.

  • @olvinarodrigues6448
    @olvinarodrigues6448 2 дня назад

    Aryala gharat parat ghetala pahije, Nikkila aani Arbaazla shiksha va baher kadala pahije.

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 2 дня назад

    Task raddh karaycha hota karan Arbaj Nikki captain bannar nahi he tya na mahit hote baghuch naka bigg boss

  • @rajaramshingte8045
    @rajaramshingte8045 2 дня назад

    Nikki la vote vote vote vote karu naka please

  • @sunilkundale1130
    @sunilkundale1130 День назад +1

    Dada

  • @kavitamagdhum493
    @kavitamagdhum493 2 дня назад +1

    👍🏻👍🏻

  • @onkarjadhav1991
    @onkarjadhav1991 2 дня назад +1

    Boycott big boss marathi

  • @ajinkyanaik6101
    @ajinkyanaik6101 2 дня назад

    हा विषय उचलून धरला पाहिजे..अतिशय खराब कार्यक्रम आहे हा...फालतू गिरी ला पाठीशी घालून चांगल्या लोकांना बाहेर अपमान करून बाहेर काढले पाहिजे

  • @user-tp7kn3qg5j
    @user-tp7kn3qg5j 2 дня назад +1

    MI tar pahatach nahi

  • @gopalshinde1768
    @gopalshinde1768 2 дня назад

    Bahishkar 👍

    • @krishnasakate1060
      @krishnasakate1060 2 дня назад

      बहिष्कार....👍👍बिगबॉस ५ला बहिष्कार...

  • @malatisaxena1644
    @malatisaxena1644 2 дня назад

    Arya la gharabaher kadha ha nirnay Nikki ne ghetla. It was one sided isn't it?

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 2 дня назад

    Ankita ani group jor lawun khela tya nangicha maaj utarwa

  • @anikettambe9157
    @anikettambe9157 2 дня назад

    Aaho ky tari bond paper var sahi zali aasel 😂😂😂😂

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j 2 дня назад

    👍👍👍👍

  • @rahulmahajan9904
    @rahulmahajan9904 День назад

    Bhau arya la baher kadhl he chukichch ahe pn tumhi yat jat pat ghalyacha prayatn kashala krta arya jadhv aslya mule baher....mg tr arbaz pn baher jayla pahije

  • @rajaramshingte8045
    @rajaramshingte8045 2 дня назад

    Nikki la vote karu naye

  • @vaidehipedamkar16
    @vaidehipedamkar16 8 часов назад

    Big boss bhangar aahe ritesh nko aahe aamhala mhesh manjrekar pahijet tech nikkila sarl bhaercha rsta dakhvtil

  • @drShwetagirme111
    @drShwetagirme111 2 дня назад

    He barobar ahe jat nav he sagl bedhbhav ahe

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 2 дня назад

    Nkicha naga nach band kara khup zale

  • @prashant3595
    @prashant3595 2 дня назад

    Laaj asel tar Big boss la baghu naka.

  • @nazimahmujawar6744
    @nazimahmujawar6744 2 дня назад

    Aarya nay tar Big Boos nahi acha lagta hai

  • @lm-gw1bl
    @lm-gw1bl 2 дня назад

    Aarya che task madhe efforts 0 no strategy...kiti wela mati khali te baghitla task madhe...nusta nikki sarkhya wachal mulila marla mhanun hero zali...otherwise game madhe 0 hotis plz..drama queen..professionally perfect rapper ahes no doubt.

  • @GokulSarode-nb5pe
    @GokulSarode-nb5pe 2 дня назад +3

    BB Boycott

    • @krishnasakate1060
      @krishnasakate1060 2 дня назад

      आम्ही आता बिगबॉस बघणे बंद केले आहे.... बायकॉट बि बी.....

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 2 дня назад

    Nikicha karn karkash aawaj aikawat nahi

  • @bhartimane2778
    @bhartimane2778 2 дня назад

    Ritesh, bb chatugiri karat ahet tya Nikki, arbazchi

    • @krishnasakate1060
      @krishnasakate1060 2 дня назад

      खरे आहे ताई, अगदी बरोबर बोललात... 👍👍

  • @motabhaigaming4322
    @motabhaigaming4322 2 дня назад

    बायकॉट_बिग_बॉस_मराठी❌❌❌

  • @pratibhasalvekar5804
    @pratibhasalvekar5804 2 дня назад

    Poor Arya & other contestants, suffering in the hands of BB & Deshmukh. Both for Tamboli & Patel. Now we should stop watching, then they will change the anchor &.come to senses.

  • @olvinarodrigues6448
    @olvinarodrigues6448 2 дня назад

    Ritesh sir bayes aahet

  • @makarandjadhav3814
    @makarandjadhav3814 День назад

    Maraha show ahe he nirlajj niki ani arbaj tila ajun char thobadit marayala pahijet nikiche ashlil chale band kara nahi tr big bossla aple bistara gundalun jave lagel

  • @akkataichavan9729
    @akkataichavan9729 2 дня назад

    BB cha nishedh