Ha na tumchya sarkhe lok marathi mansana mag odhtat Tu anun dakhv na Mr world universe che kitab india sathi respect kara re aplya indian sports player ahet hai 💖✨💯
सर्वात आधी मराठी मराठी करून... विषय दुसरीकडे हलवू नका..तो बरोबर बोलतोय... डूक्रावणी खाना आणि कुत्र्यागत धापा टाकीत जाण... 😂😂बारीक लोक परवडले जशी अंकिता...सूरज...जान्हवी..निक्की अभिजित.. कम से कम घरात तर आहेत... वर्षा मॅडम म्हातारी झालीय..पण अरबाज आणि संग्राम बाहेर आहेत.. विचार करा..जरा..लाजा वाटू द्या.. 😂😂😂
@@bhumiludbe2113 Fracture tyane kele nahi te swata phude jaun tynchya hatawar pdale. Ani te weak nahit apan kontala bolato he bagha India la represent kele ahe tyani.Arbaj ne kay kele ahe
@@KiranPatil-sy4nv मग बी टीममध्ये जे आहेत त्यांची ओळखही खुप चांगली आहे त्यांना का बोलता. तेही आपल्या सर्वांचे मनोरंजन करत आलेत. कोरोना काळात त्यांच्या मुळे खुप काही विसरता आले.
संग्राम भाऊ तुम्ही सुंदर छान अप्रतिम आहेत कारण तुम्ही जेव्हा आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हटले होते, ही खूप खूप खूप मोठी गोष्ट आहे, आणि स्वतःची काळजी घ्या गेला तो झंडूचे फुल, काळजी करू नका, आणि तुम्ही मस्त... एक नंबर .. तुम्ही fighter आहेत, हेच लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या साठी काय करू शकतात, हा विचार आता पुढे करा, आणि तुम्ही या समाजकारणात या खूप suport मिळेल, जय शिवराय, जय महाराष्ट्र।। दादा love you so much❤❤❤ get well soon❤❤❤❤ दादा म न से मध्ये या, आणि मराठी माणसाला support करा❤❤❤❤तुम्ही खूप चांगले आहेत मनाने, मला तुम्ही खूप genueine व्यक्ती आहेत❤❤❤❤
Ho ale hote ki ani te khelale pan. Team B ne tyana importance dila nahi .Sagalya goshti 1 tasat disat nahit unseen dekha bagha Te loka yanchi maghari cheshta karat hote. Jar te loka tyana involve karun ghet nastil tar tyanchi kashi ichha hoil tyana help karaychi
Jya Team B sathi Te gele hote tyani yana suport nahi kela Mag tyani swata sathi deal keli tyat kay chukale DP dada pan team B madhun baher padala karan tyana te lok important det nhawate.Team B madhe Ankita and Abhi dominate kartat bakichyana phude karat nahit. Ani 1 tasa madhe kalat nahi Team B kashi ahe
नॉमिनेशन टास्क होता त्यात संग्राम ब टीम मध्ये होते दोन्ही टीम चे स्कोर 3 3 होते लास्ट राऊंड ला संग्राम ने सुरज कडून बंदूक हिसकावून म्हणजेच मिळवून ब टीम चा स्कोर 4 केला आणि b टीम जिंकली म्हणून a टीम थेट नॉमिनेट झाली. आणि अरबाज ला खूप कमी वोट होते म्हणून तो गेला आज
'A'Team Strong होते हे खरंच आहे पण,negative behavier मध्ये गेले... म्हणून खरं आयुष्यात आपण कसे आहोत हेच महत्वाचं आहे... आपण किती financial strong असूदेत, आणी बॉडी ने पण..🥰🫶
दादा तुमच्या डाव्या हाताला लागले होते उजव्या नाही विसरलात की काय आणि फ्रंट कॅमेरा रा मुळे झालं अस ज्यांना वाटत आहे त्यांनी मोबाईल आरशा पुढे धरावा मग समजेल कॅमेरा मिररींग मुळे फक्त फोटो उलटा दिसतो जो आरसा पुढे धरल्यावर योग्य दिसतो
@@WatchDogs001 दादा तुमच्या डाव्या हाताला लागले होते उजव्या नाही विसरलात की काय आणि फ्रंट कॅमेरा रा मुळे झालं अस ज्यांना वाटत आहे त्यांनी मोबाईल आरशा पुढे धरावा मग समजेल कॅमेरा मिररींग मुळे फक्त फोटो उलटा दिसतो जो आरसा पुढे धरल्यावर योग्य दिसतो
Arbaj ne tumchya sobat je kell tyachh tyala aaj phal milalayy….karan tumchii hi awastha tyachyamulech jhaleyy…. Tyala reitesh sir nehmii sangat hote ki tujhh agression khupp asatt pn kasla aiktoyy….get well soon
संग्राम दादा.लोकाचं बोलण फार मनाला लावु नका .लोक काय धड पाई पण चालू देत नाही कि घोड्यावर चालू देत नाही .आधी स्वताला महत्व द्या .व काळजी घ्या स्वताची. कारण हा खेळ आज ना ऊद्या संपेल .पण तुमच्या मागे कुटुबं आहे .व ती पहीली महत्वाची जवाब दारी आहे .सो काळजी घ्या .
अहो मग घरात आल्यावर अरबाज तुला फुल ऑन मिळेल का बोलले बोलायचं नाही ना मग चुपचाप बसायचं आपला आपला काई तरी आपलं बोलायचं . आता आराम करा काळजी घ्या जे झालं ते जाऊद्या होत असत👍
Confidence kadhi tikun rahato Sobat chya mansani Trust Dakhawa wa lagto Motivate karawa lagata . Jar tasa nahi jhala tar confidence konchahi tikat nahi
जेव्हा आई आपल्या बाळासाठी हॉस्पिटल ला जाते कि dr बाळाची तबियत वाढत नही तेव्हा dr बोलतात मुलं ऍक्टिव्ह पाहिजे फक्त तबियत असून काही कामाचे नही असे ते आज पटलं 😂फक्त बॉडी काही कामाची नही
Bhava swtachi kalj ghe aamhi smju shkto ha fkt wk game ahe aani tumhala rules mdhe rahun khelaych hot jr day 1 pasun ghrat aste tr amhala kahitri veglach game pahayla milala asta ❤
संग्राम तुम्ही चांगले माणूस आहात अरबाज ने तुम्हाला राग रागाने लोटले होते म्हणून तुमचा हात फ्रॅक्चर झाला निकी आणि अरबाज तुमचा खूप राग करत होते अरे बसला त्याची शिक्षा मिळाली
बिग बॉस मध्ये आल्यावर समजल तुमचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही गेम पण छान खेळत होता काळजी घ्या सर निगेटिव्ह कमेंट्स इंग्नोर करा काही explain करु नका लोकांना सवय असते पूर्ण माहीत नसताना बोलण्याची लोक तुम्हाला एक तासमधून judge करतायत तुमची एन्ट्री छान होती
उजवा हात आणी डावा हात हा फरक कॅमेर्यामुळे होतो , जर ओळखायचच असेल तर शर्ट अथवा ॲप्रनचा खिसा पाहा कारण खिसा हा नेहमी डाव्या बाजूस असतो, आणी खिस्याच्या बाजूचाच तो हात आहे ,त्यामुळे लोकांनी संशय घेऊ नये. कॅमेर्यात ते वेगळे दिसत आहे.
जाऊद्या तुमचा जागी मी लागत होतो त्या अरबाज ल दाखवलं असत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयकर नाही केला म्हणून मावळे कसे लढतात . बाहेर राहून बाहेर काढल भाई त्याला.. त्यासाठी जानवी आणि वर्षा ताई ल vote dyach नवत तरी दिलं tyna safe kel Ani danger zone madhey takl
काळजी घे संग्राम..😊👍
अरबाज आज घराबाहेर गेलाय..
हि आनंदाची बातमी तुला द्यायला मी कमेंट बॉक्स मध्ये आलेय बस्स..🥳
संग्राम मला एक समजलं की बोडीबिल्डरची बॉडी फक्तं दिखाऊ असते बाकी काही कामाची नसते 😂
तू खेळ की 10 ठिकाणी मोडला असता आणि तू आणि तुझ्यासारख्या इतर लोकांनवरुण कळतय की मराठी लोकच आपल्या मराठी लोकांना खाली खेचतात.
Karate 🥋 nahi ahe te
Body builder ahe te
@@2animation_3d are yedya tyani live shoot madhe camera flip karun dakhawala te disale ki nahi video madhe kuthe hi cut nahi continue video ahe.
Ha na tumchya sarkhe lok marathi mansana mag odhtat Tu anun dakhv na Mr world universe che kitab india sathi respect kara re aplya indian sports player ahet hai 💖✨💯
सर्वात आधी मराठी मराठी करून... विषय दुसरीकडे हलवू नका..तो बरोबर बोलतोय... डूक्रावणी खाना आणि कुत्र्यागत धापा टाकीत जाण... 😂😂बारीक लोक परवडले जशी अंकिता...सूरज...जान्हवी..निक्की अभिजित.. कम से कम घरात तर आहेत... वर्षा मॅडम म्हातारी झालीय..पण अरबाज आणि संग्राम बाहेर आहेत.. विचार करा..जरा..लाजा वाटू द्या.. 😂😂😂
संग्राम तुमचा गैरसमज आहे B टीम वीक नाही आहे त्यांच्याकडे अरबाज सारखा सांड नव्हता
माझ्या मते तुम्हीच वीक होता आलात तेव्हा खुप काही बोललात अरबाज ला आणि आता त्यानेच फ्रॅक्चर केले.
@@bhumiludbe2113 Fracture tyane kele nahi te swata phude jaun tynchya hatawar pdale. Ani te weak nahit apan kontala bolato he bagha India la represent kele ahe tyani.Arbaj ne kay kele ahe
@@KiranPatil-sy4nv मग बी टीममध्ये जे आहेत त्यांची ओळखही खुप चांगली आहे त्यांना का बोलता. तेही आपल्या सर्वांचे मनोरंजन करत आलेत. कोरोना काळात त्यांच्या मुळे खुप काही विसरता आले.
काही गेम तर दाखवला नाही, फ्याक्चर होऊन बाहेर गेला फट्टू
संग्राम भाऊ तुम्ही सुंदर छान अप्रतिम आहेत कारण तुम्ही जेव्हा आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हटले होते, ही खूप खूप खूप मोठी गोष्ट आहे, आणि स्वतःची काळजी घ्या गेला तो झंडूचे फुल, काळजी करू नका, आणि तुम्ही मस्त... एक नंबर .. तुम्ही fighter आहेत, हेच लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या साठी काय करू शकतात, हा विचार आता पुढे करा, आणि तुम्ही या समाजकारणात या खूप suport मिळेल, जय शिवराय, जय महाराष्ट्र।। दादा love you so much❤❤❤ get well soon❤❤❤❤ दादा म न से मध्ये या, आणि मराठी माणसाला support करा❤❤❤❤तुम्ही खूप चांगले आहेत मनाने, मला तुम्ही खूप genueine व्यक्ती आहेत❤❤❤❤
तुम्ही खोट बोलत आहात. तुम्हीच आधीपासून ओरडून सांगत होतात मी अरबाज च्या विरुद्ध खेळायला आलोय
Ho ale hote ki ani te khelale pan. Team B ne tyana importance dila nahi .Sagalya goshti 1 tasat disat nahit unseen dekha bagha Te loka yanchi maghari cheshta karat hote. Jar te loka tyana involve karun ghet nastil tar tyanchi kashi ichha hoil tyana help karaychi
स्वतः अरबाज सोबत Deal करता swattachy टीम विरोधी जाऊन....हे किती योग्य आहे😅
Jya Team B sathi Te gele hote tyani yana suport nahi kela Mag tyani swata sathi deal keli tyat kay chukale DP dada pan team B madhun baher padala karan tyana te lok important det nhawate.Team B madhe Ankita and Abhi dominate kartat bakichyana phude karat nahit. Ani 1 tasa madhe kalat nahi Team B kashi ahe
फडणवीस ची कॉपी करायला गेलात
Even Arbaz is gone. Karma
Yes true!
Arbaaz never did this intentionally. Arbaaz is a good person.
@@vikas_sawant7134Good Person, Nice Joke😅
@@WatchDogs001😂
Lol 😂 @@vikas_sawant7134
बॉडी बिल्डर एवढे नाजूक असतात हे मला आत्ता कळलं 😂😂😂
Tyncha muscle mas kiti tuja muscle mass kiti . tyanch Weight jast ahe tyamule fracture jhale
जर बी टीम विक होती तर ए टिम स्ट्रॉग होती तर ए टिम चे आउट कशे झाले. आज अरबाज ही गेला.
नॉमिनेशन टास्क होता त्यात संग्राम ब टीम मध्ये होते दोन्ही टीम चे स्कोर 3 3 होते लास्ट राऊंड ला संग्राम ने सुरज कडून बंदूक हिसकावून म्हणजेच मिळवून ब टीम चा स्कोर 4 केला आणि b टीम जिंकली म्हणून a टीम थेट नॉमिनेट झाली. आणि अरबाज ला खूप कमी वोट होते म्हणून तो गेला आज
A Team buka mar karat hoti नख marat hote
Team b physically weak ahe team a पेक्षा पण ti dokyane khelte so aaj ek ek baher challet team a che
'A'Team Strong होते हे खरंच आहे पण,negative behavier मध्ये गेले... म्हणून खरं आयुष्यात आपण कसे आहोत हेच महत्वाचं आहे... आपण किती financial strong असूदेत, आणी बॉडी ने पण..🥰🫶
माईल्ड कार्ड. आतापर्यंत च्या सगळ्या पर्वात सर्वात जास्त निराशा या माणसाने केली.
Ho na
दादा तुमच्या डाव्या हाताला लागले होते उजव्या नाही विसरलात की काय
आणि फ्रंट कॅमेरा रा मुळे झालं अस ज्यांना वाटत आहे त्यांनी मोबाईल आरशा पुढे धरावा मग समजेल
कॅमेरा मिररींग मुळे फक्त फोटो उलटा दिसतो जो आरसा पुढे धरल्यावर योग्य दिसतो
@@2animation_3d nit bagh tula disat nahi ka konta hath aahe marathi asun marathi mansala samju shakat nahi tumi
संग्राम सर तुम्ही भारताची आणि महाराष्ट्राची शान आहात
हा शो तुमच्या सारख्या साद्या सरळ माणसांसाठी नाही.गेट वेल सून 👍🏻👍🏻💐
तुम्हीही जर पूर्ण ताकत लावली असती तर अरबाज तेव्हांच हॉस्पिटलला आला असतां 😂
Hi Sangram........ you are true WINNER...very calm personality you never shown any aggression....wish you speedy recovery..yours good wishes tc.
Landa arbaj baher gela😂😂
Kare tondaat getlaa ka arbaaj cha
@@ramizsayyed7845दुसऱ्या लांड्याला raag आला 1:34
@@ramizsayyed7845 tujhi aai ghyaychi aadhi...ata tu ghe bhdvya ....
@@ramizsayyed7845 tujhya aaila lay aavdto tr Landa udvun ghe...ata mokla ch ahe bgh to...tspn tumchyat aaivr udlel chalty ki 😂
बरं झाले दादा तुम्ही बाहेर आलात ही जागा तुमच्या साठी नहवती❤ काळजि घे
Right..te kup normal ahe
अत्यंत योग्य विश्लेषण दादा! त्या तुमच्या टास्क मुळे अरबाज बाहेर गेलाय !
आज जाऊन एक दिवसच बिग बॉसच्या घरात राहायचं होतं पण वाघासारखा अरबा शील लढायला हवं होतं पण तिथे तुम्ही फेल झाला सर
Sagala tyani karaych ani team B ne kay karaych
तुम्ही अरबाज बरोबर सांगणं मत केले म्हणून बॉल च्या गेम मध्ये दिसले.
आपल्या डाव्या हाताला लागले होते.मग उजवा हात कसा बांधला आहे.
डोक असत तुला तर हा प्रश्न विचारला नसता
@@WatchDogs001 दादा तुमच्या डाव्या हाताला लागले होते उजव्या नाही विसरलात की काय
आणि फ्रंट कॅमेरा रा मुळे झालं अस ज्यांना वाटत आहे त्यांनी मोबाईल आरशा पुढे धरावा मग समजेल
कॅमेरा मिररींग मुळे फक्त फोटो उलटा दिसतो जो आरसा पुढे धरल्यावर योग्य दिसतो
बरोबर ना
Get well soon ❤Bhawa ❤ God bless you 🙏🌹❤ Jai Maharashtra ❤ Jai Hind 🌹❤️🇮🇳🌹❤️
Lots of Respect Sangram dada👍🙏
Arbaj ne tumchya sobat je kell tyachh tyala aaj phal milalayy….karan tumchii hi awastha tyachyamulech jhaleyy….
Tyala reitesh sir nehmii sangat hote ki tujhh agression khupp asatt pn kasla aiktoyy….get well soon
संग्राम दादा.लोकाचं बोलण फार मनाला लावु नका .लोक काय धड पाई पण चालू देत नाही कि घोड्यावर चालू देत नाही .आधी स्वताला महत्व द्या .व काळजी घ्या स्वताची. कारण हा खेळ आज ना ऊद्या संपेल .पण तुमच्या मागे कुटुबं आहे .व ती पहीली महत्वाची जवाब दारी आहे .सो काळजी घ्या .
अरे मित्रा भांडण करायचं नाहीये पण weak team la fair ground var madat करायची होती.
तुला कळलच नाही टास्क
Te kay helper ahet ka? Ani tya team ne tyana importance dila ka Tyanchi maghari chesta karat hote Unseen dekha bagha jaun
अहो मग घरात आल्यावर अरबाज तुला फुल ऑन मिळेल का बोलले बोलायचं नाही ना मग चुपचाप बसायचं आपला आपला काई तरी आपलं बोलायचं .
आता आराम करा काळजी घ्या जे झालं ते जाऊद्या होत असत👍
संग्राम सरांना नाव ठेवणार्या लोकांनवरुण एवढ कळतय की मराठी लोकच आपल्या मराठी लोकांना खाली खेचतात. हे कमेन्ट बॉक्स मधुन दिसून येतय
Absolutely correct
Tyachmule apli lok mage ahet
मग तुम्हाला हे नाही दिसलें का कि या मराठी माणसानेच अरबाजबरोबर डील केली ते आता काहीही बोलू दे पण गद्दारी केलीय
मराठी गद्दारी नी छत्रपती सोबत गद्दारी केली होती आणि मुगलाना साथ डिली होती जशी संग्राम ने आरबाज ला दिली.
Barobar
Tumchya mulech to nomination madhe aala aani aaj baher gela 😊 👍 👌 👍 👌 👍 👌 👍 👌
Ha ala hota full confidence made.. Nanter glyat hath ghalun ghri gela😂
True
Confidence kadhi tikun rahato Sobat chya mansani Trust Dakhawa wa lagto Motivate karawa lagata . Jar tasa nahi jhala tar confidence konchahi tikat nahi
B team weak asunahi A team che saglech evict zalet😂😂😂 good
तुला नाही खेळता येत. तु दिसत पण नाहीस खेळताना .आणी सर्वात महत्वाचा तुझी ताकद फुसकी निघाली आह़े arbaj समोर
Tyani takat lawali asati tar te Arya sarakhe baher gele asate. BIG BOSS favorite ARBAZ NIKI VARSHA
Sangram pls take care of yourself get well soon❤
संग्राम तुम्ही उगाच आलात आणि अरबाज मुळे तुम्हाला फॅक्चर झालं. काळजी घ्या.
तुम्ही तुमच्या मताशी ठाम रहा कधी काय बोलता कधी काय बोलता काय समजत नाय
तुमचा अंदाज बाअरोबर निघाला राव ! अरबाज बाहेर गेलाय. परफेक्ट बोललात !
खरे बोलले मनून बाहेर आले
Sangram bhau ,,,,
Jay shivray .
Tumcha aamhala garv aahe .
Big boss yeil ani jaail .
Nanter kay .
Ok
Sangram bhai 1 no ho aap
Big boss ko toh jisko big boss banana hai vo sab log jante hai.
Tum log ka effort dalke bhi count nhi hoga.
जेव्हा आई आपल्या बाळासाठी हॉस्पिटल ला जाते कि dr बाळाची तबियत वाढत नही तेव्हा dr बोलतात मुलं ऍक्टिव्ह पाहिजे फक्त तबियत असून काही कामाचे नही असे ते आज पटलं 😂फक्त बॉडी काही कामाची नही
Tyanchya sathi ahe kamachi 2 Wela MR. Universe ahet 2 wela Mr.World ahet 2 wela Mr. Asia ahet
well played, "वाघासारखं धरून ठेवलं होतं."👌 B team ne samjun ghyala hv hot thod but tyani te samjun nahi ghetl.
माणूस नाकरा असला की तो कारणं देतो.. आम्हाला काय सम्हाजयच अनी दिसायचं ते दिसलं
अहो तुम्ही जाता जाता अर्ब्याला घेवून गेला मी राव बाकी काही नाही !
Ata aale sir nantr nka yeu Bigboss madhe😅
Pagal te imandarine vagtat te maharastra che icon ahe
@@SushmaAmolSarak Bavlt gap bas tula kon. Bolal
Bhava swtachi kalj ghe aamhi smju shkto ha fkt wk game ahe aani tumhala rules mdhe rahun khelaych hot jr day 1 pasun ghrat aste tr amhala kahitri veglach game pahayla milala asta ❤
Wishing you speedy recovery dada..
संग्राम तुम्ही चांगले माणूस आहात अरबाज ने तुम्हाला राग रागाने लोटले होते म्हणून तुमचा हात फ्रॅक्चर झाला निकी आणि अरबाज तुमचा खूप राग करत होते अरे बसला त्याची शिक्षा मिळाली
जास्त लागलं नाही ना sir जाऊदे सर आता जास्त विचार करू नका काळजि घ्या
आम्हाला तर तुमचाच खेळ आवडला
अन् big boss ne arbaj la baher kadala
संग्राम B टीम वीक आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे राव वीक आहे A टीम मानून सगळे बाहेर जात आहेत .....तुम्ही ही
बिग बॉस मध्ये आल्यावर समजल तुमचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही गेम पण छान खेळत होता काळजी घ्या सर निगेटिव्ह कमेंट्स इंग्नोर करा काही explain करु नका लोकांना सवय असते पूर्ण माहीत नसताना बोलण्याची लोक तुम्हाला एक तासमधून judge करतायत तुमची एन्ट्री छान होती
संग्राम दादा तुमच्या कडुन खुप अपेक्षा होत्या पण जावू द्या गेम आहे तुम्ही ग्रेट आहात काळजी घ्या लवकर बरे व्हा
Arbaj gela aaj ..nikki ne vate lavl tyala😅😅
Hi bhaubmazya mulala tumhi khup awdta tumchyasobat tyani photos aahet tumhi fan aahe tyache chan khelat tumhi kalji ghya lavkar br ho jay shivaji jay bhavani ❤❤
Hii SIR
हा शो चांगल्या माणसांसाठी नाही. हा शो फक्त भांडखोर लोकांसाठी आहे. तुम्ही आता काळजी घ्या.Get well soon..
Sangram dada tumhi manane khup changle aahat 😊
तुम्ही मी सदाशिव पेठेत येत होता मंदार सरांकडे तेव्हा आम्ही तुम्हाला पाहिला आहे
You are very strong ❤❤❤❤bro ❤❤❤❤real man
YOU DID WHAT YOU HAD TO ,,, TEAM B IS VERY NARROW MINDED ,,, GET WELL SOON !!!!
Sangram ji kalaji gya apli pramanik kelala 👌👌
उजवा हात आणी डावा हात हा फरक कॅमेर्यामुळे होतो , जर ओळखायचच असेल तर शर्ट अथवा ॲप्रनचा खिसा पाहा कारण खिसा हा नेहमी डाव्या बाजूस असतो, आणी खिस्याच्या बाजूचाच तो हात आहे ,त्यामुळे लोकांनी संशय घेऊ नये. कॅमेर्यात ते वेगळे दिसत आहे.
Big boss khup smart aahet arbaz che voting trends bagunch sangram la baher janyasathi hokar dilay
काळजी घ्या दादा ❤❤
Good u came out of BB. Nikki and Arbaz would not hv let u survive. Very bad ppl. Take care of yourself.
एवढं तुला प्रॉब्लेम होता हे तुला माहित असून देखील तू त्या खेळात सामील झालास हे धोकादायक होत तू व्हायला नाही पाहिजे होतास
दादा तुम्ही खरे स्पोर्ट्स पर्सन आहात खेळात तुंगी संस्कारही पाळलेतं !
संग्राम तु किती नाजुक आहेः की एका सादे मुलाने तुम्हाला पडले आणी तुमचा हात मुळला
तुम्ही बिग बॉस मध्ये हवे होते संग्राम
दादा आर्बाजचा एक प्रोजेक्ट गेला !
Sir tumhala bhetayache aahe
Tumhi big boss Madhe changle hotaa sir
सर जाऊद्या नका टेन्शन घेऊ बर जाऊ द्या मरू द्या तुम्ही तुमचं बघा
Get well soon sangram
तुम्ही इतरांनीही काळजी घेतली आता तुम्ही तुमची काळजी घ्या.
सर तुम्हाला काहीही explain करायची गरच नाही एक नक्की की तुम्ही खरे स्पोर्ट्स पर्सन आहात !
फॅमिली करत करत बाहेर आलाच बाबा तू
Get well 💪 soon
Arbaz ne tumhala hurt kel to aaj gela.
Its karma
Tc
तब्येतीची काळजी घ्या
❤❤
B टीम काही वीक नाही.
गरीब गरीब दाखून A टीम गायब केली त्यांनी 😂😂😂
तुम्ही काळजी घ्या घरात फक्त घोडे बाजार आहे माणसे नाहीतच
Comment kade laksh naka devu kalji ghya hya vedna kay Aste te samju shakte 6mahine zale Ajun mi recover nahi hot Aahe Take care 🙏👍
संग्राम गेला अरबाज आता तुम्ही फक्त लवकर ठीक व्हा बस्स शुभेच्छा 🙏
काळजी घ्या संग्राम दादा
दादा कमेंट कडे लक्ष देऊ नकोस स्वतःची काळजी घ्या
Kiti khotarda ahes re sangram... Entry karaychya adhipasun tu swatha bomba marat gelas ki mi arbaj sathi aloy
Sir tumhi khob chaan aahoth tumhi amze garv aaho
Kalji ghaya bhau ....
Bhau bakich soda tumi lavkr bare va....
Sangram tumcha vay 45 ahe toh 28 ahe ani tyachi height jast ahe, so jast vichar karu naka
Arbaj smor nahi tiku shkle arbaj is physically strong
👍🙏🌹👊
Sangram kalaji ghya😊
जाऊद्या तुमचा जागी मी लागत होतो त्या अरबाज ल दाखवलं असत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयकर नाही केला म्हणून मावळे कसे लढतात . बाहेर राहून बाहेर काढल भाई त्याला.. त्यासाठी जानवी आणि वर्षा ताई ल vote dyach नवत तरी दिलं tyna safe kel Ani danger zone madhey takl
Gun game madhe pan suraj samor. Dhapa takat hotas tu
पण भावा तु बोल्ला तस झाल निकी आनी अबराज वेगळे झाले
हात कसा काय बदलला 😂😂
बरोबर
Selfi cameryamule
Get well soon ✌️
Jay de bhava je zal te zal, tu khelalas tech khup zal
अरबाज पण बॉडी बिल्डर आहे त्याला तुम्हाला कशामुळे itumhala inhury होऊ शकते हे कळत नव्हतं का त्याला
. गेट वेल सून दादा
Ag to bodybuilding nhi krt..style marayla body banvali ahe...aajcha generation ch trend ch ahe...gym krne.to ardhya halkundane pival झालेला namuna ahe.
B टिम विक आहे तर बाहेर कोण निघते A टिम निघते न
sangram chawghule fatu ahe purna maharashtra ne pahilla ahe
कलजी घे बरा हो अनि pudhchya वर्षी पुन्हा ये पन सुरुवाती पासून ये!
काळजी घे संग्राम तु पण तु रिअल आहेस