साडे नऊशे वर्षांपासून 'ते' ठेवतात 'प्रत्येक घरांतील माहिती' |Man Who Kept Genealogy for Generation|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2021
  • #TarunBharat #helavaru #Healvi #वंशावळ #Familytree #हेळवी #Genealogy #theGenealogyman #
    घरातील बऱ्याच पिढ्यांची आपल्याला माहिती नसते. ह्या नोंदी शोधायच्या कश्या? पूर्वजांची नावे कशी जतन करून ठेवावीत हा मोठा प्रश्न? मात्र एक अशी व्यक्ती आहे जिच्याकडे सतरा अठरा पिढ्यांची माहिती आहे कोण आहे ही व्यक्ती बघा त्यासाठी हा तरुण भारतचा संपूर्ण व्हिडीओ.
    Tarun Bharat Social Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News

Комментарии • 502

  • @thefact969
    @thefact969 2 года назад +97

    खूप उपकार आहे या समाजाचे आपल्यावर 🙏🏻🙏🏻

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 года назад

      प्रत्येकाच्या आड नावाचे अनेकानेक कारण आहेत ,,वैदिक, ॠषिपरंपरा , सांकृतिक ,सामाजिक ,आर्थिक ,व्यापारिक ,स्थलांतर ,गोत्र,,प्रवर ,वंश , इ ,,उदाः सुर्यवंश -सप्तवाहन ,,चंद्रवंश ,चंद्रा चे चार घोड़े (वाहन) -चौहान ,,शृंगार ऋषी -शिंगारे ,अत्रे ,,,चार वेदाचे पठन,पाठन करणारे-चतुर्वेदी,,दोन वेद,,द्विवेदी पाठक इ,,वेद ,पुराण ,महाभारत ,,गुरूपरंपरेने अभ्यास करावा ,,,,,,,,

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Год назад +24

    3 वर्षातून एकदा येतात, जेव्हा पण येतात खुप आनंद होतो. आपले पूर्वजांची पुर्ण माहिती मिळते

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 2 года назад +104

    यांना महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी मासिक मानधन द्यावे.

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 Год назад +2

      Baki dharmik sanghatana na light pani free deil govt pan aplyala kahi magitla tr udvun lavte

  • @narayanchatur4961
    @narayanchatur4961 3 года назад +57

    हेळवी समाजाचा मी मनापासुन आभार मानतो कारन त्यांच कामच एवड छान की आमचे आजोबा पनंजोबा त्यांच्या ही पाटीमाल माहीती हे हेळवी बांधव चोक आश्या पदतीने लीहुन ठेवताता ,आणि दर वर्षी सर्वांच्या घरी जाऊन त्या त्या कुंटुंबाची माहिती सांगताता ,,,खुफ खुफ धन्यवाद ह्यांच्या कार्याला ,,,,,जय शिवराय 🚩🙏

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 года назад +1

      गावा गावावरून ,,ओळख ,,,पाटेकर, चिपलुकर सुपेकर दांडेकर,,पलुस्कर सोन्याचे काम-सुवर्णकार,,कांस्यपात्र -का कासार,,ताम्रकार ,मालाकार

    • @bhagavatiwatchudayvijaypat638
      @bhagavatiwatchudayvijaypat638 Год назад +4

      यांचे फोन नंबर मिळतील काय

    • @dyandevpawar9143
      @dyandevpawar9143 Год назад

      हे सर्वानी करणे आवश्यक आहे
      सुज्ञपणे माणसानी वंशातील माहीती लिहिणे आवश्यक आहे गौरव स्पद काम ...ईश्वर त्यांना अपार आयुष्य मिळो

    • @shamalmore6726
      @shamalmore6726 8 месяцев назад +1

      आम्ही मोरे जावळीचे याचा मुळ पुरुष कळेल का?

    • @user-kg9bx1gx6g
      @user-kg9bx1gx6g 5 месяцев назад

      ​@@shamalmore6726Chandrakant Patil

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne 9 месяцев назад +8

    खरचं जगात भारी आपली भारतीय संस्कृती धन्य झालो. ह्या हेळवी समाजामुळे आपल्या सर्वांनी पूर्वजांची माहिती मिळते. माझ्या मतानुसार कोणत्याही देशात असे कार्यरत पूर्वीपासून कोणी नसावे.

  • @tusharkokitkar8673
    @tusharkokitkar8673 2 года назад +39

    आमच्या वंशजाची संपूर्ण माहिती तंतोतंद जपून ठेवली आहे.खंरच याचे मनापासून...धन्यवाद या समाजाचे..।।

    • @ravindrakasar7530
      @ravindrakasar7530 Год назад

      मला मो no मिळेल का

    • @sonawane09
      @sonawane09 Год назад

      हेळवीनचा नंबर मिळेल का

    • @kumarGaikwad-ps9xm
      @kumarGaikwad-ps9xm Год назад

      मि तरडगाव गायकवाड ता सातारा फलटण मला माझी वशावळ बघायची तरी हे लोक कुठे भेटतीन मोबाइल नबर उपलब्ध करुन देणे

  • @maheshpatil7142
    @maheshpatil7142 Год назад +10

    चोपडी वाले मानतात आमच्यात ह्यांना ह्यांचे आभार आमच्या सर्व पूर्वजांची माहित अजूनही आहे ह्यांच्या कडे 🙏

  • @amolghodkepatil9883
    @amolghodkepatil9883 2 года назад +17

    खरंच ह्याचं कौतुक करावे तितके कमीच... पिढ्या ने पिढ्या माहती जपून ठेवणारी व्यक्ती
    खरंच मनापासून सलाम🙏🙏🙏

  • @babjid4946
    @babjid4946 10 месяцев назад +9

    लाख मोलाचं अन ठेवा जपण्याचं काम जोखीम घेऊन करतात सलाम या समाजकार्याला 🚩👏👍💐🙏

  • @kierronmatte8146
    @kierronmatte8146 2 года назад +18

    अतिशय सुंदर माहिती हा माहितीचा खजिना आहे आणि जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे ही सोन्यासारखी माणस आहेत यांना जपायला हवं शिवाय समाजात त्यांचा दर्जा खूप मोठा आहे. जसे की आजच्या काळामध्ये तहसीलदार यांना जसे महत्त्व आहे तसे या लोकांना या समाजाला द्यायला हवं. शासनाने हे करायला हवं आणि यांच्याकडील माहितीची डिजिटल प्रिंट करायला हवी 🙏🏻🇮🇳

  • @shreedharlahane9552
    @shreedharlahane9552 3 года назад +40

    मनापासून आभार मानतो या समाजाचे. धन्यवाद.

    • @manoharkadam7837
      @manoharkadam7837 3 года назад +6

      हे कुठे भेट तील जर कोना कडे नंबर पत्ता असेल तर दया

  • @prathmeshlokhande222
    @prathmeshlokhande222 2 года назад +5

    आपल्यावर यांचे अनंत उपकार आहेत... मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @prasadpandit1532
    @prasadpandit1532 3 года назад +17

    हेळवी समाजाच्या कार्याला सलाम व अनेक शुभेच्छा!

  • @tusharkokitkar8673
    @tusharkokitkar8673 2 года назад

    अति सुंदर ...मनःपूर्वक धन्यवाद

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 10 месяцев назад +5

    यांस आमच्या वर्हाडात अकोला जिल्ह्यात भाट म्हणतात. दर पांच वर्षाला गांवात येतात पूर्ण ईतिहास सांगतात, नविन नांवे नोंदतात. खुप महत्वाच्या व्यक्ती.

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 3 года назад +3

    अतिशय छान माहिती दिली आहे ! 👍🙏🙏🙏🙏

  • @manishadarekar487
    @manishadarekar487 Год назад +1

    खूप महत्त्वाची माहिती जपून ठेवली आहे

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 3 года назад +26

    रायबागचे हेळवी हे माझ्या कुटुंबातील 11व्या शतका पासून यांच्याकडे कडे इतिहास आहे ,

    • @shivajirakate2004
      @shivajirakate2004 3 года назад +3

      Talbid, tal-karad , dist - satara helviyancha contact no. Milel ka

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 Год назад

      Khup chhan District Palghar Taluka Vasai helviyancha contact number

    • @ravindrakasar7530
      @ravindrakasar7530 Год назад +1

      मो नंबर मिळेल का

    • @siddheshkamble4729
      @siddheshkamble4729 4 месяца назад

      No milel kaa

  • @uddeshpatole1311
    @uddeshpatole1311 9 месяцев назад +4

    आमचे मूळ घराणे तुळजापूरच्या कदम घराणे. आमचे पूर्वज कोल्हापूरला आले 1500 ते 1600 साली. आणि आमचे आडनाव बदलून पाटोळे केले. मूळ आडनाव कदम मूळ गाव तुळजापूर चे कदम पाटील. हेळवी कडून आम्ही वंशावळ घेतली त्यात पूर्ण इतिहास उल्लेखित आहे
    कुलस्वामी - सिद्धनाथ गाव भुड जिल्हा सांगली आणि कुलदेवी आई तुळजाभवानी
    11 व्यां शतकापासून चा इतिहास हा माझ्याकडे आहे आमच्या घराण्याचा या हेलव्यानी साठवून ठेवलेला . या हेळवि समजाचे खूप आभार

    • @jaysingkadam4489
      @jaysingkadam4489 8 месяцев назад

      आमचे पण मुळ घराणे तुळजापूर कदम घराणे.

    • @vickydeshmukh5365
      @vickydeshmukh5365 2 месяца назад

      Helvicha number milel ka

    • @shilpapawar9026
      @shilpapawar9026 16 дней назад

      तुमच्याकडे यांचा no asel tar plz mala dyal ka

  • @sharyushelar5646
    @sharyushelar5646 Год назад +1

    छान माहिती दिली

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 8 месяцев назад

    खुप छान.. हेळवी समाजाचे मनःपूर्वक आभार.

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 5 месяцев назад

    अगदी बरोबर आहे हॆ खरं आहे धन्यवाद या पीडीचा

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 4 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे.आम्हा देखील पुर्वजांची माहिती मिळाली.🙏इ.स.११५० पासून माहिती भेटली.🙏

  • @ShyamGondge
    @ShyamGondge Месяц назад

    मनापासुन आभार 👏

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 2 года назад +5

    तुमचे अभिनंदन मामा

  • @sarojbagle626
    @sarojbagle626 2 года назад +1

    Khup jabardast kamgiri aahe aapli ... Bagle n samudre kulanchi kuldevi aaplya kdun samajli tr koti koti upkar jotil aaple

    • @kumarGaikwad-ps9xm
      @kumarGaikwad-ps9xm Год назад

      तरडगाव गायकवाड फलटण ता सातारा माहिती पाहिजे फोन नबर द्या

  • @sunilsutar2496
    @sunilsutar2496 Год назад +4

    खरोखरचं या सामाज्याला सरकारी भत्ता व मानधन द्यायला पाहिजे

  • @dattaramnagarekar5502
    @dattaramnagarekar5502 10 месяцев назад

    धन्यवाद काका

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 10 месяцев назад

    Khup chhan vark kaka shree 👌👍🙏

  • @amolthoke9015
    @amolthoke9015 Год назад +8

    खरोखर सरकारने यांच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Год назад +4

    खूप मोठे कार्य आहे खरोखर यांना सरकारी मदत मिळाली पाहिजेत

  • @user-hz6zm7uo4p
    @user-hz6zm7uo4p 10 месяцев назад +3

    आमच्यापण बिड जिल्ह्यात येतात छान माहिती देतात आणि घेतात हेळवी समाजाच अभिनंदन❤❤

  • @eknathdange1082
    @eknathdange1082 Год назад +3

    सरकारने कडून या समाजास काहीतरी मानधन देण्यात यावे.ही मागणी योग्य व रास्त वाटते.कारण तसे त्यांचे सामाजिक योगदान आहे.

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 3 месяца назад

    शासनाने हेळवी समाजाला शिक्षण तथा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती 🙏

  • @vaijupatil3507
    @vaijupatil3507 3 года назад +4

    Mst

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 Год назад

    छान

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 8 месяцев назад

    या समाजाचे आपल्यावर केलेले उपकारच समजावे 👌👌👍🙏🙏🙏🙏

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Год назад +2

    Halve cast doing maintained and collection paydegree of various bahujan samaje this is record keeping business very nice thing even today modern animal husbandry and other science stream like botany maintain paydegree of animals and families of plant species both thing are same admirable thanku

  • @shahagikamble5770
    @shahagikamble5770 Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती. दिली आहे

  • @mixvideoplay8985
    @mixvideoplay8985 10 месяцев назад

    Great

  • @rationalmind2429
    @rationalmind2429 Год назад +7

    आमच्या कडे भाट येतात राजस्थान मधून त्यांच्या मुळेच आम्हाला समजलं की आमचं मूळ राजस्थान मधील सामरगढ(आताचे सांभर तलावाच्या सभोवताली चा भाग)आहे..इसवी 1110 मध्ये आमचे पूर्वज दक्षिणेत म्हणजेच महाराष्ट्राच्या प्रदेशात आले..एवढी जुनी माहिती आपल्याला मिळते.

    • @nmk1161
      @nmk1161 11 месяцев назад +2

      Ho barobar aahe jr tumhi nashik kinva uttar Maharashtra mdhil asal tr nkkich... Amcha bhat pn yeto rajsthaan varun aamch mul gav Rajasthan mdhil chittodgarh

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 10 месяцев назад +1

      खोटे आहे .proof होत नाही

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 5 месяцев назад

      ​​@@santoshsd1694 Tumhi kay o sagalikadech he comment karat aahat kay hya lokkanshi personal issue ahe ka...?😅 Kadhi swata tumhala anubhav ala ahe ka? Kay tyanchya mage laglat

    • @ajaypatil7805
      @ajaypatil7805 2 месяца назад

      Kandeshat tumchyakde koni Bhat yet asel Jo Rajput Samjachi wagh pawar vanshaval yogya mahiti denara asel tar kalava ..

    • @rationalmind2429
      @rationalmind2429 2 месяца назад

      @@ajaypatil7805 फोन नंबर मिळाला की कळवतो.

  • @annakhade4107
    @annakhade4107 10 месяцев назад +1

    खरच हया समाज आनेक शासनाचे पुरावे नष्ट झाले पण हेळवी समाजाच्या कौतुक करावे तितके कमी

  • @sbjadhav1919
    @sbjadhav1919 3 года назад +2

    Best story

  • @laxmankamble7376
    @laxmankamble7376 3 года назад +2

    Good

  • @umakantranjane8144
    @umakantranjane8144 6 месяцев назад +1

    1426 pasunche records ahet amchya family che. All thanks to helavi samaj.😊

  • @kirannawar3400
    @kirannawar3400 3 года назад +2

    Wah

  • @anandtidke378
    @anandtidke378 10 месяцев назад

    Karach apla itaskar koti koti pranam

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 8 месяцев назад

    या विद्वान बुद्धिमान कुटुंबाचे खूप खूप आभार आपण आपला पत्ता सांगितला आहे पण नंबर दिला असता तर बरं झालं असतं पुन्हा एकदा खूप खूप आभार

  • @user-cv4ke2yy1r
    @user-cv4ke2yy1r 8 месяцев назад +2

    Government should utilise these great people and there knowledge . Nice Helabi samaj.

  • @kakakahshs565
    @kakakahshs565 10 месяцев назад

    आम्ही देशमुख आहोत यांची मदत हवी आम्हाला

  • @santoshmohite5518
    @santoshmohite5518 Год назад +1

    मोहिते घराची माहिती दिली तर बरेच होईल

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 3 года назад +3

    👍👍👍

  • @mithunkamble-patil7275
    @mithunkamble-patil7275 Год назад +4

    डावरी ता.पाटण जि.सातारा येथील महार वतनदार समाज्याची वंशावळ काढायची आहे .तर सातारा जिल्हा येथील खटाव तालुक्यात हेळवी समाज आहे त्यांच्या कडून माहिती मिळत असेल तर कळवा .हेळवी समाज हा खटाव तालूक्यात कोणत्या गावात राहतो ती माहिती मिळावी.

  • @ashokpashte9578
    @ashokpashte9578 2 года назад

    छान माहीती दीली.आपणास भेटण्यासाठी पत्ता पाठवा.यु.ट्युब वर.ठाणे.

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 2 года назад +8

    खुपच छान माहिती सापडली तुमच्याकडून पुणे जिल्ह्यातील माहिती समजेल का आम्हाला

    • @Nik-mh5jp
      @Nik-mh5jp 2 года назад

      Punyat bhat yetat

  • @POOJA-iz8rx
    @POOJA-iz8rx 3 года назад +2

    🙏🙏

  • @vivekdalvi7377
    @vivekdalvi7377 10 месяцев назад +2

    सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हेळवी ची माहिती पायजे सांगा की प्लीज

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 11 месяцев назад +5

    आमचे आडनाव पाडावे आहे देवक कळंब आहे कुलदैवत भगवती आहे. तरी आमचे गोत्र. कुळ आणी गोत्र सांगावे. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी आहोत

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 10 месяцев назад

      पैसे पाठव मी सांगतो😂

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 3 года назад +25

    आमच्या १४०२पासून नोंदी आहेत. तब्बल ३२ पिढ्यांची माहिती सरसकट आहे.त्यांच्या बायका किती होत्या .शेतजमिनी किती कोणी एनामात दिल्या केवढ्या दिल्या सर्व किती महिला सती गेल्या ही सर्व माहिती आहे.१६०९ साळी आमच्या आकोबा यांच्या ७ बायका सती गेल्या.

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 3 года назад

      प्लीज तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करू शकतो

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 3 года назад

      प्लीज मला माहिती हवीय

    • @ganeshvarpe5263
      @ganeshvarpe5263 2 года назад

      तूमचा नंबर द्या 🙏

    • @sungaming2401
      @sungaming2401 2 года назад

      Tumcha contact number miliel ka

    • @pratikmule3205
      @pratikmule3205 2 года назад

      1600 salche khi mahiti bhetl ka

  • @dr.prabhakartanajimane5620
    @dr.prabhakartanajimane5620 8 месяцев назад

    समाज आपला ऋणी आहे.

  • @chandrakantdalvi8514
    @chandrakantdalvi8514 10 месяцев назад +1

    Kolanatil sindhudurga kankavali phondaghat madhil vanshaval lihinarcha pho.no.milrlka

  • @jayashreedhone7692
    @jayashreedhone7692 Год назад +15

    विदर्भ येथे यांना भाट म्हणतात, खरचं यांच्याजवळ संपूर्ण कुळाचा इतिहास असतो,cast validity यांच्या कडून करावी,परंपरा जपून राहील,🙏

    • @nikhilughade3263
      @nikhilughade3263 Год назад

      विदर्भ मध्ये तुमच्या ओळखीचे कोणी भाट असेल तर नक्की कळवा

    • @jayashreedhone7692
      @jayashreedhone7692 Год назад

      @@nikhilughade3263 ho kalacj Yeun gele,aamchya ghari,Tivasa yethe rhatat te

    • @rajmadhuraj5754
      @rajmadhuraj5754 Год назад +1

      @@jayashreedhone7692 samprak kasa karnar tyana, kuldevi mahiti milel ka tyacha kadun

    • @jayashreedhone7692
      @jayashreedhone7692 Год назад

      @@rajmadhuraj5754 ho milel parntu tyancha contact no.prayatna karte milvinyacha,tyani gawache nav sangitale hote Amaravati javlache Tiwasa he gao ahe tyanche

    • @rajmadhuraj5754
      @rajmadhuraj5754 Год назад

      @@jayashreedhone7692 ok tai🙏 thanks

  • @narayankhodve282
    @narayankhodve282 2 года назад +1

    Sarkarne yana je sarakari mahasul v vansh mahiti record theval jate tya sarakari khatya madhe nokari deun je kahi mandhan sajese vatel te deun yana record lihinya sathi v tyanche kadil record sarakari record madhe samavishta karun ghetale pahije Jane karun kahi lokanche record sarakar kade nasate tyanche hi vanshaval milel v sarakarla income hi milel aani samajacha fayada hi hoil 🙏🙏🙏

  • @balirathod83
    @balirathod83 10 месяцев назад +1

    Mansanman kra.... Dhan dya

  • @user-vk9ig8wr7n
    @user-vk9ig8wr7n 7 месяцев назад

    Very good info and make this known to the public. But is this really helpful to the public who is seeking this information. No. you have shared half the information about helvi but did you share his complete name, his actual location, his cell number. Though he has lots of information about family tree but no use indeed

  • @satishchavan3581
    @satishchavan3581 2 года назад

    Raigad madhil atkargaon chi mahiti milel ka ?

  • @suniljadhav6955
    @suniljadhav6955 Год назад +5

    आमच्याकडे राजस्थान मधुन भाट येत असतात हे भाट सुध्दा सतरा आठरा पिढ्या व त्याकुळाचा जीवन प्रवास सांगत असतात.

  • @shilpamathekar4499
    @shilpamathekar4499 2 года назад +7

    सिंधुदुर्ग जिल्हा बद्दल माहिती कुटे मिळेल

  • @surajpatil4094
    @surajpatil4094 3 года назад +3

    👍👍👌👌

  • @tulshirammahanwar8292
    @tulshirammahanwar8292 10 месяцев назад

    सरकारने हेलवी कडून रेकॉर्ड अपडेट करावे. खूप चांगली माहिती दिले बद्दल अभिनंदन

  • @sanjaykokne7591
    @sanjaykokne7591 Год назад

    Hyanche shii samparka kasa karaicha...?

  • @smitaghatge3620
    @smitaghatge3620 3 года назад +6

    Helvi chi saksh delhi high court madhe sudha ghrahay dharli jate....

  • @vilasshelke7644
    @vilasshelke7644 Год назад +1

    हेलवी आहेत यांच्या जवळ सर्व कुळाची माहिती मिळते

  • @patil3872
    @patil3872 2 года назад +10

    माझ्या घरी दरवर्षी yetat..त्यांचे आम्ही पूर्ण आभारी आहोत 🙏🙏🙏

    • @swapnilpatil8274
      @swapnilpatil8274 2 года назад +3

      Contact no वगैरे काही मिळू शकेल का? तुमच्या घरी येतात म्हणून विचारू म्हणतो!

    • @swapnilpatil8274
      @swapnilpatil8274 2 года назад +2

      कोल्हापूर जिल्ह्यातली माहिती मिळेल का?

    • @patil3872
      @patil3872 2 года назад

      कन्नड आहेत ते....no आहे त्यांचा

    • @va6331
      @va6331 Год назад +2

      Are kontari garju ahe mhanun tula vicharto na kar tyachi madat. No. Nahi tar address tari de

    • @subhashpatil2325
      @subhashpatil2325 Год назад

      Pl.send ph no. Im from chikode tal.

  • @jagdishpatil4224
    @jagdishpatil4224 2 года назад +1

    कृपया लांजा तालुका रत्नागिरी जिल्हा कोकण येथील कुटुंबांची माहिती कोणत्या हेळवी कडे मिळेल...कृपया मोबाईल क्रमांक किंवा पत्ता मिळावा.....खूप आवशकाता आहे.

  • @bkdoke287
    @bkdoke287 7 месяцев назад +3

    नुसते विडिओ बनवू नका तुमच्या कॉमेंट मध्ये ज्या लोकांनी मॅसेज पाठविला त्याचा विचार करा समाजाला मद्दतकरा त्याचा फोन नंबर पत्ता या देणे आपले उपकार होतील लोकांवर 🌹🙏

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 3 месяца назад

    सावंतवाडी तालक्यातील, गाव अरोंदा येथील नाईक, यांचे मूळ नाव कदम यांची पूर्ण माहिती आहे का?

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 10 месяцев назад +1

    हे भाट,आमचे भाट राजस्थान चे, तीन ते,चार वर्षातून एकदा यएतआत,हर हर महादेव

    • @swapnil27i
      @swapnil27i 3 месяца назад

      Rajasthan cha aahe tar Maharashtrat Kay kartoy tu?

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Год назад +3

    भाट
    म्हणतात
    अतिशय चांगले व समाज हिताचे काम करतात

  • @prashantpenkar5524
    @prashantpenkar5524 2 года назад +3

    नोंद ठेवणारेचे पत्ता भेट कशीहोईल

  • @poojashinde2758
    @poojashinde2758 7 месяцев назад

    dapoli madhye he yetat ka? lingavale 96 kuli maratha aahet pan kahich mahiti milt nahi konala mihiti aahe ka?

  • @umeshhasolkar4789
    @umeshhasolkar4789 3 года назад +4

    कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती फोन काय

  • @sharadghule4117
    @sharadghule4117 2 года назад +4

    अहमदनगर जिल्हा तील नोंद आहे का

  • @poojadesai1268
    @poojadesai1268 Год назад

    Basarikatti desai इनामदार यांची वंशावळ sangal का

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r 9 месяцев назад

    Namaskar

  • @taherdeshmukh7300
    @taherdeshmukh7300 Год назад

    आमचे कडे पण हे भाट यानी वंशावली बनवून दिली आहे, मनोज भाट यानी

  • @sureshgurav5041
    @sureshgurav5041 Год назад

    कोल्हापूर येथील हेळवी समाजातील
    भेटल्या साठी पत्ता मिळेल का

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 года назад

    🙏🙏👍👍👍👍👍

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 Год назад +6

    मानधन द्यायलाच पाहिजे

  • @ashwindhaske9314
    @ashwindhaske9314 2 года назад +8

    हळवी समाजपर्यंत पोहचण्यासाठी किंव्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा काय करावे लागेल?त्यांचा काही मोबाईल नंबर असेल तर पाठवावा?

  • @vrishalipagare4059
    @vrishalipagare4059 9 месяцев назад

    पगारे आडनावाचा इतिहास आणि कुलदैवत सांगावे महाराज

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 6 месяцев назад

    सातारा जिल्ह्यातील व तालुका मधील घोरपडेची वंशावळ मिळेल का?

  • @madhumaltijagtap117
    @madhumaltijagtap117 Месяц назад

    आम्हाला त्यांच्याशी कसा contact karta yeil te kalale tar bare hoil

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 2 года назад +1

    तालुका मावळ जिल्हा पुणे मुक्काम इंदुरी

  • @NitinKamble-pr3pc
    @NitinKamble-pr3pc 9 месяцев назад

    सांगली जिल्ह्य़ातील मिरज तालुक्यातील samdoli गावच्या नोंदी कोणाकडे मिळतील. Helvi चे नाव व पत्ता मिळेल का

  • @sureshkumbhar6481
    @sureshkumbhar6481 Год назад

    At Shengaon Tal Bhudargad dist Kolhapur Vanshavali pahije

  • @sanjaychandgude293
    @sanjaychandgude293 Год назад

    Chandgude surname chi vavshaval milel ka

  • @babadesai9568
    @babadesai9568 2 года назад

    पुष्पनगर ता.भुदरगड जि.कोल्हापुरचा हेळवी कोण आहे

  • @sayarambhore2253
    @sayarambhore2253 Год назад +1

    अशा लोकांना समाज संघटने तर्फे मासिक मानधन देने आवश्यक आहे.ह्या बद्दल प्रतिनिधीनी विचार करावा.

  • @krushn9658
    @krushn9658 Год назад

    Pratek samjat asatat .....Bhat manatat tynaa