भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल . 😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
राहुल सर आपले खुप खुप धन्यवाद आपण अश्याच कुणबी नोंदी शोधा महाराष्ट्र तील सर्व जिल्यातील शोधा ही आपल्या ला विनंती आहे आपण प्रत्येक तालुट्यात जा आणि नोंदी शोधा ही विनंती आहे आपल्या ला लाखो लोकांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या कुळचा पण आणि पुढील पिढ्याचा उद्धार होईल आणि आपल्या ला आई तुळजा भवानी चा आशीर्वाद मिळेल
मराठा कुणबी असल्याची माहिती मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती, आरक्षण लढ्याला ताकद व दिशा दर्शक ठरणारी दस्तावेज आपण या बातमीचा द्वारे मराठा समाजा समोर आणले या बद्दल आपले धन्यवाद.
खुप छान sir, गावाकडे शेती करणाऱ्या मराठा जनाचे आज काय परिस्तिथी आहे ही जनमानसात दाखवावी हे आरक्षण वेळेत मिळाले तर छान आहे नाही तर पुढील काळात उद्रेक हा अटळ आहे
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल . 😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * कुणबी ब्राह्मण भोपे मराठा यांना निजाम राजवटीत * ओबीसी म्हणून * मान्यता दिली जात होती * त्या पुरावा कागदपत्रांचं * धन्यवाद😘💕😘💕 राहूल कुलकर्णी जी, नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायालयं पत्रकारं🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏 🙏🙏🙏🙏🙏
Chuki Tumachi aahe Tumi Teva ka nhi vicharle Congress che sarkar hote teva aamala arkshan ka nhi dile devendra fadnvis aala ki Tumala ka aatvte aarkshan aamala dile pahije ase kele tar nuksan tumche aahe Ani Jo aandolan karala basla aahe tyani kiti paise ghetle aahe he pan vichara
@@Naorkhh तुझा पप्पा आहे का देवेंद्र कोण विचारतो देवेंद्रला आम्ही आरक्षण मुख्यमंत्र्यांकडे मागतोय ग्रुह खात आणि मुख्यमंत्री पद वेगळे आणि अधिकार देखील वेगळे हे माहिती असावं.....
@@Thakurg555 कुणबी आणि क्षेत्रिय हे ९६ कुळी, देशमुख मराठा च आहेत. यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे म्हणून ते कुणबी आणि त्यांनीच स्वराज्यासाठी तलवार हातात घेतली म्हणून क्षत्रिय....
राहुल सर तुम्ही प्रत्येक स्फोटक विषयातील ग्राउंड रियालिटी लोकांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष अनुभव तुम्ही प्रेक्षकांच्या मनात संशय आहे तो नीरा सरण करतात धन्यवाद साहेब
@@nameshsomkuwar3130 अरे त्याच्या अक्कली चे बाहेरच आहे ते, म्हणून तुणतुणं वाजवतात भक्तांड आर्थिक च, आर्थिक वर शरद पवार ल पण उद्या हे एमबीबीएस ची सिट देतील😂😂😂😂😂
सरसकट मराठा कुणबी झाले तर जातीवाद नाहीसा होईल... उच निच भाव कमी होईल... समाज समावेशक होईल..विशेष म्हणजे मराठा ओबीसी मध्ये गेल्याने ब्राह्मण सुरक्षित होईल..आणि 10% आर्थिक आरक्षण चा मोठा लाभ ब्राह्मण समाजास होईल... सरसकट मराठा कुणबी करून ओबीसी चे 27% आरक्षण 40% वाढवा आरक्षण टक्केवारी वाढवा केंद्राकडून.40%+20%+.10% आर्थिक मागास + 30 %ओपन
जाती नुसार आरक्षण आत्ता बंद केले पाहिजे आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती नुसार दिले पाहिजे .. बऱ्या पैकी जात कामावरून ठरवली जात असे.. पण आज कोण जाती नुसार काम करत आहे.. ज्यांना लिखपठी कळते ते आरक्षणाचा फायदा घेत राहतात.. आणि गरजू उपेक्षित राहतो..
@@SPR1911 obc मध्ये आधीच 346 जाती आहेत, आणि आरक्षण फक्त 27% आहे, आणि आरक्षण फक्त सामाजिक मागासलेल्यांनाच भेटत असते, बामनं काय सामाजिक मागासलेले आहेत का ?
मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातील प्रश्न हा हैदराबाद संस्थानातील निगडित आहे कारण की हैदराबाद संस्थान मध्ये आत्ताच्या 3 राज्याचा भाग समावेश होता त्यामध्ये मराठा जातीला आंध्र प्रदेश व कर्नाटकने बेशर्त ओबीसीमध्ये समावेश केला पण महाराष्ट्रात तसे झाले नाही याचे मूळ पुरावे पडताळून पहावे व निर्णय घ्यावा.
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल . 😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
🌟🌟🌟🌟 Kulkarni साहेबाचे खूप खूप आभार. त्यांनी जी ही माहिती दिली खरचं मधली ओळ या माध्यमातून खूप काही माहिती भेटते आणि या आंदोलनाला पण याचा फायदा होईल धन्यवाद.....
पण निजामाचा निवाडा तुम्ही प्रमाण का मानता ? निजाम हा न्यायासाठी प्रसिद्ध होता, असे आढळून येत नाही. तुम्ही मराठा आणि ब्राह्मण आहात, हे जर सत्य असेल तर तुम्ही obc कसे ? निजामाच्या लेखी मराठा काय, ब्राह्यण काय, मागासलेलेच! त्याच्या लेखी फक्त मुसलमानच काय ते प्रगत, पुढारलेले!
मुळात आज जो आपला संयुक्त महाराष्ट्र आहे तो तत्कालीन मुंबई प्रांत, मध्य प्रांतातील विदर्भ राज्य, व निझाम स्टेट मधील मराठवाडा मिळून झाले, ह्यातील विदर्भ अन मराठवाड्यातील कुणबी मराठा यांना पूर्वी आरक्षण लागू होते त्याच्या नोंदी पण महसूल विभागाकडे आहे, तेच कुणबी मराठा आरक्षण पुढे विदर्भ विभागात चालू राहिले पण मराठवाडा विभागात प्रशासनाच्या व राजकीय गलथानपणा मुळे बंद झाले, अन निझाम स्टेट मधल्या आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यात मराठा लोकांना OBC आरक्षन कायम आहे, आज घडीला मराठवाडा मध्ये एकालाही कुणबी मराठा आरक्षण नाही, हा खूप मोठा अन्याय झाला आहे, आमच्या तीन पिढ्या आरक्षण हककाला वंचित राहिलल्या. ते आरक्षण मराठवाड्यात पुन्हा लागू करावे ही रास्त मागणी आहे 🙏
राहूल पाटील..... तुमचं म्हणणं खरं आहे.चाळीस वर्षांपूर्वी,आरक्षणा बाबत एवढी कळकळ नव्हती.मराठवाड्यात तर कोणालाही आरक्षण बाबत माहिती नव्हती.गरज नव्हती.पाऊस भरपूर होता.लोकसंख्या कमी होती.सरकारी नोकऱ्या मिळत होत्या.आता त्याच्या उलट परिस्थिती आहे.
ABP लावालावी करण्यापेक्षा solution सांगा मला वाटत सरकारनी सर्व जाती, पक्ष, तज्ञ, विचारवंत, *सर्व पत्रकार व media* यांची संयुक्त बैठक घ्यावी व याविषयावर चर्चा करून तोडगा काढावा आणि ज्याच त्याला श्रेय देऊन टाकावे. आणि जर कायद्या अंतग्रत तोडगा निघत नसेल तर तसे जाहीर करून टाकावे.
प्रमाणीक पत्रकारितेचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल कुलकर्णी सर धन्यवाद 🙏
Stopped DIRTY CORRUPTION VOILANCE IN RAJASTHAN
Rahul Gandhi (RAJASTHAN)..
म्हणून जेलची हवा खाल्यांवर लाचार झाला
कोरोना काळात राहुल ह्यांनी काही वेगळीच बातमी केली होती.... बाहेरील राज्यातील परवानगी रेल्वे या बाबतीत
बहुतेक राहुल हे जागरूक झाले असावेत.. 🤔🤔🤔
@@dattatraybhalerao5776❤😊😊😊000000000000000000000000000000000000000000000000a
फार छान!सर, 🙏🚩
राहुल सर आपण अतिशय उत्तम पद्धतीने तुळजापूर येथील आरक्षणाचा मुद्दा मांडला धन्यवाद
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल .
😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
हो, हे खरं आहे.. धन्यवाद राहुल सर आणि एबीपी माझा, ही माहिती दिल्याबद्दल..
Very nice and important. Imformation Rahul jiíiiii❤❤❤
आपल्या सर्वाचे आभार व धन्यवाद खुप छान माहीती ऐकावयास मिळाली.
मराठी जात महाराष्ट्र धर्म संपला विषय.. फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजेत.
धन्यवाद भावांनो तुम्ही एवढी खोलपर्यंत माहिती दिली तुळजाभवानीच्या कृपेने धन्यवाद
म्हणजे आता आरक्षण घेण्यासाठी निजामाच्या दरबारात जावं लागत की काय नोंदी बगण्यासाठी........
🤣🤣🤣
kai karnar nizamji kabar ani bhakar ukaryachi
@@paramb8750 😁😁😆
😂😂😂😂😂
🤣🤣🤣
राहुल सर आपले खुप खुप धन्यवाद आपण अश्याच कुणबी नोंदी शोधा महाराष्ट्र तील सर्व जिल्यातील शोधा ही आपल्या ला विनंती आहे
आपण प्रत्येक तालुट्यात जा आणि नोंदी शोधा ही विनंती आहे आपल्या ला लाखो लोकांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या कुळचा पण आणि पुढील पिढ्याचा उद्धार होईल आणि आपल्या ला आई तुळजा भवानी चा आशीर्वाद मिळेल
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
एकदम चांगली माहिती मीळाली . आपण अशीच माहिती देत रहा , राहुल जी धन्यवाद,
कुलकर्णी सर आपले मनःपूर्वक आभारी 🙏🙏
मराठा कुणबी असल्याची माहिती मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती, आरक्षण लढ्याला ताकद व दिशा दर्शक ठरणारी दस्तावेज आपण या बातमीचा द्वारे मराठा समाजा समोर आणले या बद्दल आपले धन्यवाद.
खुलेआम obc चा लाभ घ्यायचा आणी गावात उत्तम जातीवाद करायचा
Jatiwad mhanje ky??
Brobr ahe
Kamble Brahman ka😂
भामटा
Bhimta 😂😂😂
अतिशय छान माहिती सर
खुप छान sir,
गावाकडे शेती करणाऱ्या मराठा जनाचे आज काय परिस्तिथी आहे ही जनमानसात दाखवावी
हे आरक्षण वेळेत मिळाले तर छान आहे नाही तर पुढील काळात उद्रेक हा अटळ आहे
Aarakshanamule kiri jananche prashna sutatil?
@@SK-ge3vi ज्यांचे आरक्षणामुळे. प्रश्न सुटलेत/ सुटत आहेत त्यांना असे प्रश्र पडतात कि काय.
श्री. राहुल कुलकर्णी सर आपन खरच ग्रेट आहात.
कुठलाही विषय असो आपली पत्रकारीता सत्य आहे.
देवाला सुद्धा विचार करायला लावेल अस काम आहे तुमच. 🙏💐
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
जय शिवराय ए.बी.पी.माझा याचे खुप खुप आभार ही माहीती मराटयाना ओ.बी.सी.आरक्षण मिळण्यासाठी योग्य कागदपत्रे आहेत.
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल .
😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
योग्य माहिती दिलात Abp माझे चे आणि राहुल कुलकर्णी आपले अभिनंदन
धन्यवाद धन्यवाद
राहुल कुलकर्णी आपल्या धाडसी बातम्यांना त्रिवार सलाम
राहुल सर ही यादी मिळेल काय
ह्यात आमचं सुद्धा आडनाव आहे
धन्यवाद राहूल सर.
छान माहिती मिळालीआज.
Thnxx
फार महत्वाची माहीती माहाराष्ट . समोर आनली धन्यवाद सर
एबीपी माझाचे धन्यवाद खरी माहिती जनतेसमोर आणली.
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * कुणबी ब्राह्मण भोपे मराठा यांना निजाम राजवटीत * ओबीसी म्हणून * मान्यता दिली जात होती * त्या पुरावा कागदपत्रांचं * धन्यवाद😘💕😘💕 राहूल कुलकर्णी जी, नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायालयं पत्रकारं🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती आहे.
आधार कार्ड लिंक झालेलं आहे आता सगळ्यांची.
आर्थिक निकशावर आरक्षण द्या!!
आणि राजकारण थांबवा!🙏🏻
नक्कीच. निजामाच्या दप्तरामध्ये मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद आहे ती समोर येईल आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल
एक मराठा शंभर कोटी मराठा
राहुल सर धन्यवाद तुळजापूरचेकदमजेईतरत्रस्थलांतरीतझालेत्यांनाआरक्षणनाही
खूप खूप धन्यवाद
Correct 💯
धन्यवाद सर ❤ आणि ABP माझा चे पण🙏🏽
💐प्रथम मनापासून धन्यवाद राहुल सर...
आमचे पूर्वज तुळजापूरहून कोल्हापूरला स्थाईक झाले.पण भोपे (कदम)आम्ही आज open category मध्ये आहे..
गाव कुठल
@@sunilkadam8189 कुरुंदवाड(शिरोळ)
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
जर तुळजापूर मध्ये मराठा आणि ब्राह्मण समाजाला आरक्षण असेल तर मराठवाड्यातील मराठा समाजाला का नाही .
Chuki Tumachi aahe Tumi Teva ka nhi vicharle Congress che sarkar hote teva aamala arkshan ka nhi dile devendra fadnvis aala ki Tumala ka aatvte aarkshan aamala dile pahije ase kele tar nuksan tumche aahe Ani Jo aandolan karala basla aahe tyani kiti paise ghetle aahe he pan vichara
निजामाच्या देशात जा आरक्षना साठी ... आरक्षण हे सोशल बॅकवार्ड साठी आहे आणि मराठे सोशल बॅकवर्ल्ड नाही आहेत .
काय माहिती बुवा... 🤷♂️
मराठा समाजाला आरक्षणच्या कुबड्याची गरज नाही.
@@Naorkhh
तुझा पप्पा आहे का देवेंद्र
कोण विचारतो देवेंद्रला आम्ही आरक्षण मुख्यमंत्र्यांकडे मागतोय ग्रुह खात आणि मुख्यमंत्री पद वेगळे आणि अधिकार देखील वेगळे हे माहिती असावं.....
छान माहिती भेटली..👍🏻
धन्यवाद राहुल सर, खूप खोलात जाऊन तुम्ही सर्वासाठी माहिती काढता,ते पण लवकरात लवकर, उत्तम पत्रकार,
सर आपल्यामुळे अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.
हे मराठा आरक्षण नाही,
हे कुणबी आरक्षण आहे
ते एकच आहेतः भाऊ
कुणबी आणि मराठा एकच आहेत रे
मुळात कुणबी व मराठा भेदभावाळेच नुकसान झाले आहे
@@SPR191196k koli kon ahet kshtriya kon ahet mg
@@Thakurg555 कुणबी आणि क्षेत्रिय हे ९६ कुळी, देशमुख मराठा च आहेत. यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे म्हणून ते कुणबी आणि त्यांनीच स्वराज्यासाठी तलवार हातात घेतली म्हणून क्षत्रिय....
Very important and useful information. We were not aware of this fact.
आयलां उगच निजाम बरोबर लढलो 😂😂नाय तर आता आरक्षण मिळालं असत
😂😂😂
😅😅😅
म्हणून तर म्हणतो फडणवीस कच्य नादाला लागून बरबाद होऊ नकोस.
😂😂😂
Great explanation
Very very important information.thanks to Rahul Kulkarni sir.
Thank You Rahul Dada
आम्ही पन तुळजापूरचे कदम आहोत पन विदर्भात येऊन सर्व obc zale
हो हे तन्तोतन्त खर आहे मी तुलजापूरचा कदम आहे आमच्याकडे निजामकालीन पुरावे आहें
खूपच समयसूचकता दाखवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात पुरावे जाहीर केले. धन्यवाद🎉
खूप छान माहिती
आम्ही फक्त शिवाजी महाराजांना मानतो निजामाला. मानत नाही
वेरी निईस
Thanks Sirji
महत्वपूर्ण
विदर्भात सुद्धा सर्व मराठा हे कुणबी आहेत आणि ते पण ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ घेतात......
He चुकीचे आहे सर्व अजून ओबीसी मध्ये नाही हा most of म्हणू शकता.
@@patilsscienceacademy4369 correct.
@@Sunstar24कोकण मध्ये सुद्धा
@@Maharashtra_man ok👍
Maharashtrat sagli kade asech aahe , Garib ani aawashyak aslelya maratha samajala nahi milat
धन्नवाद राहूल कुलकरणी सर ए बी पी मा झा
राहुल सर, ...❤🙏
जातीपाती बंद करून आर्थिक आधारावर मदत द्या..
म्हणजे तुम्हाला नको आहे आरक्षण
जाती कुणी निर्माण केल्या आता जड चाललंय का ?
इतक्या लवकर हार मानली का हजारो जातींनी किती यातना सहन केल्या विनाकारण
पत्रकारितेचा उत्तम उदाहरण म्हणजे राहुल कुलकर्णी
राहुल सर तुम्ही प्रत्येक स्फोटक विषयातील ग्राउंड रियालिटी लोकांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष अनुभव तुम्ही प्रेक्षकांच्या मनात संशय आहे तो नीरा सरण करतात धन्यवाद साहेब
Very good 👍
Sir good information
धन्यवाद
खूप छान माहिती सर
तुळजापूर हे लुटारू चा आहे .देवीच्या.दर्शनाला आलेल्या लोकांना त्रास.देतात. याची जरागे.पाटलांनी नोंद घ्यावी. हा माझा अनुभव. 🙏🙏
Very important information
खुप छान सर
Rahul sir super तुम्ही पण हा ❤ छान पत्रकारिता आहे सर तुमची मला तरी अस वाटतं की निखिल वागळे नंतर तुम्ही च आहेत
आरक्षण फक्त आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे...
Jat khatm krr na tr lawdya
@@nameshsomkuwar3130 अरे त्याच्या अक्कली चे बाहेरच आहे ते, म्हणून तुणतुणं वाजवतात भक्तांड आर्थिक च, आर्थिक वर शरद पवार ल पण उद्या हे एमबीबीएस ची सिट देतील😂😂😂😂😂
याचा अर्थ आई भवानी ने यांना बुध्दी दिली आणि न भांडता एकत्र राहिले.
Thanks for information
गोल माल हे सब गोल माल हे
सरसकट मराठा कुणबी झाले तर जातीवाद नाहीसा होईल... उच निच भाव कमी होईल... समाज समावेशक होईल..विशेष म्हणजे मराठा ओबीसी मध्ये गेल्याने ब्राह्मण सुरक्षित होईल..आणि 10% आर्थिक आरक्षण चा मोठा लाभ ब्राह्मण समाजास होईल... सरसकट मराठा कुणबी करून ओबीसी चे 27% आरक्षण 40% वाढवा आरक्षण टक्केवारी वाढवा केंद्राकडून.40%+20%+.10% आर्थिक मागास + 30 %ओपन
जाती नुसार आरक्षण आत्ता बंद केले पाहिजे आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती नुसार दिले पाहिजे ..
बऱ्या पैकी जात कामावरून ठरवली जात असे.. पण आज कोण जाती नुसार काम करत आहे..
ज्यांना लिखपठी कळते ते आरक्षणाचा फायदा घेत राहतात.. आणि गरजू उपेक्षित राहतो..
Thank you for valuable information
Khup khup Dhanyawad Rahul Kulkarni sir🙏
अरे राहुल त्यांना विचार कुणबी म्हणून आरक्षण भेटेल. मात्र कुणबी सोयरिक चालेल का हा महत्वाचा प्रश्न आहे.
राहुल सर खूप छान माहिती दिली अशीच अन्यायग्रस्त आदिवासी ठाकूर जमाती बद्दल संशोधन बद्दल माहिती देऊन सरकारला जाग आणावी जय महाराष्ट्र
Good information
खुप महत्वाची माहिती दिली राहूल कुलकर्णी साहेब आपण
आमच्या दाखल्यावर हिंदू मराठा आहे
तर आम्हाला आरक्षण मिळेल का
सर आपले मनापासुन धन्यवाद, या लोकांचे रोटी बेटी व्यवहार कोठे कोठे आहेत व त्यांचे आडनाव काय,
हा OBC वर अन्याय आहे, Obc च्या जागा बामनं कशे काय घेत आहेत ?
Bhau tyana arakshan kunbi madhe dile nasun NT-C ( भटक्या विमुक्त) madhe dile aahe.
@@prashantbodekar8414 😅😅
Maratha and Brahman both got reservation under OBC under the Nizam rule.
OBC म्हणजे काय फक्त माळी आणि वंजारी च आहे का
@@SPR1911 obc मध्ये आधीच 346 जाती आहेत, आणि आरक्षण फक्त 27% आहे, आणि आरक्षण फक्त सामाजिक मागासलेल्यांनाच भेटत असते, बामनं काय सामाजिक मागासलेले आहेत का ?
Khup chaan
नक्कीच फायदा होईल
Nice information By Kulkarni sir
मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातील प्रश्न हा हैदराबाद संस्थानातील निगडित आहे कारण की हैदराबाद संस्थान मध्ये आत्ताच्या 3 राज्याचा भाग समावेश होता त्यामध्ये मराठा जातीला आंध्र प्रदेश व कर्नाटकने बेशर्त ओबीसीमध्ये समावेश केला पण महाराष्ट्रात तसे झाले नाही याचे मूळ पुरावे पडताळून पहावे व निर्णय घ्यावा.
माझ्या गावात लाभ झाला आहे जय जंरागे पाटील कि जय
धन्यवाद राहुल साहेब
तुळजापूर मध्ये हा पॅटर्न चालतो तर आपल्या सगळ्या महाराष्ट्र राज्यात का नाही चालत 🚩🚩🚩
तोच अता पूर्ण राज्यात लागू होणार आहे 😂
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल .
😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
निजाम चांगला होता 😂😂😂 लढून उगीच भारतात आले मराठे
हे बरोबर आहे कारण निजामशाही ने भेदभाव न करता सर्व कुणबी मराठा समाजावर ओबीसींच्या आरक्षणात आणले
निजाम चांगला होता
@@shubham-oh4ki निजामशाही नष्ट करायला लागल्यावर तो काय सत्कार करेल का?
@@satishrekhiबघा आता. मग काय शिवाजी महाराज चुकीचे आहेत का
@@satishrekhi तरीच निजामाची पिल्ल बघा आता काय पुढं करतील ते.
🌟🌟🌟🌟 Kulkarni साहेबाचे खूप खूप आभार. त्यांनी जी ही माहिती दिली खरचं मधली ओळ या माध्यमातून खूप काही माहिती भेटते आणि या आंदोलनाला पण याचा फायदा होईल धन्यवाद.....
भाऊ त्या सत्य देवस्थान चे पूर्ण 12 वाजवले आहे.
साहेब धाराशिव मध्ये डेंग्यूची साथ आहे त्यावर विडिओ करा
आमचे पूर्वज सांगतात आम्ही तुळजापूर चे आहे आणि टि.सी.वर कुणबी आहे.पण आरक्षण नाही कारण वंशावळीतील रेकॉर्ड सापडत नाही कारण जुने लोक शिक्षण घेत नव्हते
ka ? milaach pahijay. mazya first LC var kunbi hote pan 40 varsha purvi 😊. pudhe continue zale nahi maratha ch padla saglikade.
@@Sunstar24ata garaj padlyas athavla ka
जुने फेरफार काढा आमचे १९१२ च्या फेरफार वर कुणबी काढले आहे 🙏🏻🙏🏻
बरोबर आहे हे आपणास ही अडचण येत आहे
पण निजामाचा निवाडा तुम्ही प्रमाण का मानता ? निजाम हा न्यायासाठी प्रसिद्ध होता, असे आढळून येत नाही. तुम्ही मराठा आणि ब्राह्मण आहात, हे जर सत्य असेल तर तुम्ही obc कसे ? निजामाच्या लेखी मराठा काय, ब्राह्यण काय, मागासलेलेच! त्याच्या लेखी फक्त मुसलमानच काय ते प्रगत, पुढारलेले!
निजाम काळात ब्राह्मण खालच्या जातीचे मानले जात असेल
मुळात आज जो आपला संयुक्त महाराष्ट्र आहे तो तत्कालीन मुंबई प्रांत, मध्य प्रांतातील विदर्भ राज्य, व निझाम स्टेट मधील मराठवाडा मिळून झाले, ह्यातील विदर्भ अन मराठवाड्यातील कुणबी मराठा यांना पूर्वी आरक्षण लागू होते त्याच्या नोंदी पण महसूल विभागाकडे आहे, तेच कुणबी मराठा आरक्षण पुढे विदर्भ विभागात चालू राहिले पण मराठवाडा विभागात प्रशासनाच्या व राजकीय गलथानपणा मुळे बंद झाले, अन निझाम स्टेट मधल्या आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यात मराठा लोकांना OBC आरक्षन कायम आहे, आज घडीला मराठवाडा मध्ये एकालाही कुणबी मराठा आरक्षण नाही, हा खूप मोठा अन्याय झाला आहे, आमच्या तीन पिढ्या आरक्षण हककाला वंचित राहिलल्या.
ते आरक्षण मराठवाड्यात पुन्हा लागू करावे ही रास्त मागणी आहे 🙏
अमेरिकेचा व्हिसा पण देऊ का सोबत तुम्हाला? की १०० कोटी देऊ प्रत्येकाला... तुम्हीच तेवढे नवसाचे....
राहूल पाटील.....
तुमचं म्हणणं खरं आहे.चाळीस वर्षांपूर्वी,आरक्षणा बाबत एवढी कळकळ नव्हती.मराठवाड्यात तर कोणालाही आरक्षण बाबत माहिती नव्हती.गरज नव्हती.पाऊस भरपूर होता.लोकसंख्या कमी होती.सरकारी नोकऱ्या मिळत होत्या.आता त्याच्या उलट परिस्थिती आहे.
जाती निर्मूलन साठी कोणी कार्यबाही करत नाही किंवा उमेदवार सक्रिय करत नाही
दूर अवस्था नाही मी दूर अवस्था म्हणजे आमचा अस्तित्वात नष्ट
ABP लावालावी करण्यापेक्षा solution सांगा
मला वाटत सरकारनी सर्व जाती, पक्ष, तज्ञ, विचारवंत, *सर्व पत्रकार व media* यांची संयुक्त बैठक घ्यावी व याविषयावर चर्चा करून तोडगा काढावा आणि ज्याच त्याला श्रेय देऊन टाकावे. आणि जर कायद्या अंतग्रत तोडगा निघत नसेल तर तसे जाहीर करून टाकावे.
Ok.bhu
Exceptional केस आहे ही, याचा कुणबी जात प्रमाण पत्राशी काही संबंध नाही