होऊनिया कृष्ण कंस वधियेला । आता बुद्ध झाला सखा माझा ॥ २६४|६ संत जनाई कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।। ७|६ -संत बहिनाबाई कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका || ४४४० - संत तुकाराम
' युगे अठ्ठावीस वाटेवरी उभा , पुंडलिका भेटे परब्रम्ह आले गा ' जगत निर्माता श्रीहरी , परंतू काही सत्ता लोभी राजकारणी लोकांची दिशाभूल करून समाजात तेढ निर्माण करत आहेत .
@@कौगल्य अरे १०० जागी तेच तेच सांगत फिरतोयस की बुद्ध विटेवरी, बुद्ध विटेवरी😂😂 आयुष्यभर तुकाराम महाराजांनी "राम कृष्ण हरी" , विठ्ठल विठ्ठल केलं ते नाही का दिसले??😂😂 कुठ तर एका जागी बुद्ध म्हंटले तर लगेच ते तुझा नेपाळचा गौतम बुद्ध झाला का तो?? 😂😂 अरे दिवसभर ब्राह्मण हिंदू विरोध करणारी आजच्या १० वर्षातील पिवळी पुस्तके सोडून कधी ऐतिहासिक खरी जुनी पुस्तके वाच.. तुकाराम महाराज विठुरायाला बुद्ध म्हणून संबोधत आहेत ते नेपाळी शाक्यमुनि गौतम बुद्ध नव्हे.. तर त्यांच्या ही आगोदर शेकडो वर्षापूर्वी जन्मलेले विष्णूचे १० वे अवतार बुद्ध आहेत... गौतम बुध्दाच्या आगोदर ४ बुद्ध होऊन गेले जगात.. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज ज्या बुद्धाबद्दल बोलत आहेत ते विष्णूचे अवतार बुद्ध आहेत.. नेपाळी गौतम बुद्ध नव्हे..
अरे मूर्तिजवळ प्लास्टिक सापडलंय..... म्हणजे कोणी तरी ती मूर्ती कसल्या तरी धाकाने किंवा उद्देशाने तिथे ठेवलेली आहे. कार्बन डेटिंग करावं मूर्तीचं म्हणजे वय कळेल. पण कळून उपयोग नाही पुरातत्व खाते भाजप चे त्यांना हवा तसा रिपोर्ट सादर होईल. जसा अयोध्येच्या वेळी झाला.
जे पन कुणबी-मराठा, माळी, धनगर, वंजारी, चांभार, कोळी, सोनार, लोहार, सुतार, तेली, भिल्ल, गोंड, पिंजारी, तडवी, इ. जे बहुजन आहेत यान्नी बुद्धधम्मच विरोध करू नये, आपल्य पुर्वाजनाच जो धर्म होता तो बुद्धधम्मच होता, बुद्ध धम्मच विरोध म्हणजे आपल्य पूर्वजन्नाच विरोध 🙏
आम्ही नाही बहुजन .. आम्ही सनातनी हिंदू आहोत... तुझ्या नेपाळच्या गौतम बुधाच्या ही हजारो वर्षांपासूनचा आमचा सनातन हिंदू धर्म आहे... आणि हो कुणबी नाही.. आम्ही ९६ कुळी मराठा आहोत.. ओपन कॅटेगरी मध्ये येतो आम्ही.. उगीच आम्हाला सोबत घेऊ नको..
मूर्ती आणि तळघर याची माहिती ट्रस्टचे लोकांना माहीत होते सर्व अलीकडील आहे मुद्दाम बेबनाव करून कोर्टाची दिशा भूल karnyacha प्रयत्न जाणिवपूर्वक करण्यात येत आहे तळघर मधे सापडलेल्या मूर्ती गाभार्यातील मूर्ती पेक्षा खुप अलीकडच्या असल्या चे कार्बन dentiga वरून दिसुन येईल,
Bhikardyano tumchya budhane kadhi hatat shastra ghetlela photo aahe ka kahipan bolu naka re budha ha shakto kalpanik patra aahe he many kara bhikmagyano
Namo Buddhay, Vitthal Vitthal🙏🙏 जे पन कुणबी-मराठा, माळी, धनगर, वंजारी, चांभार, कोळी, सोनार, लोहार, सुतार, तेली, भिल्ल, गोंड, पिंजारी, तडवी, इ. जे बहुजन आहेत यान्नी बुद्धधम्मच विरोध करू नये, आपल्य पुर्वाजनाच जो धर्म होता तो बुद्धधम्मच होता, बुद्ध धम्मच विरोध म्हणजे आपल्य पूर्वजन्नाच विरोध 🙏
अरे आम्ही विरोध नाही करत छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावरती मंदिर देऊळ आहेत मग ते पण चुकीचे आहेत का सनातन हिंदू धर्म प्राचीन आहे हा काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या त्या मान्य नव्हत्या आजही मान्य नाहीत उद्याही मान्य असणार नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की धर्म बदलावा
@@suhaskamble81 २५००० वर्ष😂😂😂 म्हंजे गौतम बुद्ध २५०० वर्षापूर्वी जन्मले होते ??.. मस्त जोक😂😂म्हंजे इसवीसन पूर्व ५०० वर्षापूर्वी गौतम बुद्ध जन्म नेपाल लुंबिनी येथे झाला होता.. हे बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते .. म्हंजे डॉ आंबेडकर खोटं बोलले?? बाबासाहेब आंबेडकर ह्यांनाच खोटं ठरविलं तू..😂😂
सोळाव्या शतकात बाजुला काढुन ठेवल्या आसतील हे खर आहे पण.मुर्तीची येवढी झीज झाली या वरुण ती बसवताने दहाव्या अथवा आकराव्या शतकातील असु शकतात व सोळा अथवा सतराव्या शतकात सिंहासनावरुन उतरुन ठेवल्या आसतील.
@@कौगल्य युद्ध करायला जाणारे बुद्ध 🤣🤣🤣 हातात शस्त्र घेऊन, एकदा बोलता 4 हाताचा देवाला आम्ही मानत नाही,मूर्ती पूजा मानत नाही, बुद्ध म्हणजे अहिंसे चा मार्ग दाखवणारे मग शस्त्र घेऊन कोणत्या युद्धाला चाले आधी ठरवा बुद्ध कोण आणि कशे होते 🤣
तुमचे अंदाज काय कामाचे पुरातत्व विभागाला अभ्यास करून सांगू द्या उगाच विष्णूचा अवतार अन् वेंकटेश बालाजी महिषासुर मर्दिनी वाऱ्याचे भारे बांधण्यात काय अर्थ आहे पुरातत्व विभागाला त्यांचें मत जाहीर करू द्या दुधाचे दुध अन् पाण्याचं पाणी होईल
ही मुर्ती आंतरराष्ट्रीय पुरातन खात्यात तपासणी साठी द्या... तेव्हाच ही मुर्ती बुद्ध रूपी आहे असेच सिद्ध होईल... आणि भारतीय पुरातन खात्यात ही मुर्ती दिली की ते विष्णु . महिषासुर वगैरेच बोलणार... आम्हाला भारतीय पुरातन.. भारतीय न्यायालय .. वगैरे वगैरे आशा खात्यांवर विश्वास नाही...
हे फक्त सोशल मीडिया वर भुंकू शकतात , ह्यांची लायकी नाही की ते केस करतील , मग द्राक्ष आंबट , इथल्या कोणत्याच संस्थेवर विश्वास नाही..... काहीही झालं की बुद्धू मंदिर
@@shivajibinnar7027 आम्ही सत्या हेच बोलतो, तर्क वितर्क करून सत्य मांडतो, तुमच्य सारख नाही कल्पनिक देवी देवता मनात आणी त्या वर् विश्वसा, आणी कल्पनिक कथा कहाण्या मनात. खुद्द संत तुकाराम विट्ठलला बुद्ध मानतात. तुमच्याच पूर्वजनी तुकाराम महाराज गाथा पाण्यत बुडविल्य.
@@mrudangtapsvi5550 सांग बरे अवतार मागील खरी धारण? अवतार कसे निर्माण झाले? फ़क्त देवांचे कसे अवतार निर्माण झाले? सर्व साधरण माणूस अवतार का नाही धारण करू शकत? कशा वरतून कोण कोणाचा अवतार आहे आहे काय पुरावा? बघू तुमचे द्यना आणी अद्यना कितपत आहे पाहू कोण जिंकत सत्य कि धर्म?
God can not bind in only 1 number. If God diesnt have nature then how someone can Bind it in only 1 number by saying god is only 1. If people accept others faith then its sign of God quality.
बहुजन महापुरुष विष्णूचे अवतार होऊ शकतात माग प्लास्टिक कोणती मोठी गोष्ट आहे संताचे वैकुंठ गमन होऊ शकते अन् मानसिक गुलाम डोक हलवत होकार देतो मग त्यांनी म्हणाव ते पूर्व अरे का?कसे? कोणते? असे प्रश्न विचारा त्यांचं लबाड बोलणं बंद झाल्याशिवाय राहणार नाही
😂😂😂😂 अरे हिंदुद्वेष करणाऱ्या convert होऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या माझ्या दलित मित्रा तुम्हा लोकांना धड बौद्ध धर्म माहित नाहीं कि हिंदू तुम्ही धोबीचे कुत्रे कायम वंचित राहणार डोळे झवले कां तुझे बुधला 4 हात होते काय रे बावळट
आता फक्त भारतीय पुरातत्त्व खात्याने नि:पक्षपणे बाजू मांडावी. नाहितर पुरावे वेगळे, आणि सांगतील वेगळं. तसंही पुरातत्त्व खाते सरकारच्या दबावाखाली काम करते. त्यामुळे नि:पक्ष चाचणी होईलच, असे नाही.
Buddh kase astil murtichya hatat shastra ahet ani murti chatur bhuj ahet.buddh kuthe chaturbhuj astat ka kahihi bolu naka hindu dharm khoop juna ahe tar buddhancha kal fakt 2000 varshapurvicha amhihi buddhancha adar karto. Ram krishna hari namo buddhay
Carbon rating la pathva ki kalel kiti junya ahet an tyavarun sagla ulgada hoil na he itihaskar na puratva vale koni layak ahet nasta andaj kahihi bandhun upayog nahi England che lok bolva te sagla shodhun kadhatil aple naste pagar ghevon zopa kadhaychay kamache ahet kahi nahi honar tyanchyakadun
Braman dharam me murtikala hai nahi jise aaj hindu dharam kahtehai kisi bhagvan ne avatar nahi liya koi avatar nahi hota bhartiy puratanva vibhag and bhakt ban gaya hai murtiya budhist hi banate hai or ye murtiya bodhisatvo ki hai
स्पष्ट उच्चार आणि अगदी सुटसुटीत भाषेत बातम्या छान वाटल ऐकायला धन्यवाद मॅडम
बुद्धरूप श्री विठ्ठल ❤
बोलायचं काय आहे तुम्हाला
कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।। ७|६
-संत बहिनाबाई
तुमचा बुद्ध वेगळा आणि आमचं वेगळा 😂
अरे केळ्या स्वतः सांगतोय बुद्ध विष्णूचा अवतार आहे😂😂
पांडुरंग हरी पांडुरंग 🌺🙏
बुद्ध है 🎉🎉🎉
Ho murti puja kra ata
Kra mng murti puja
तू मंद बुध्द है 😂
४ हात आहेत भाऊ
Vithhal ahe
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल❤
हिच खरी विठ्ठलाची मूर्ती
कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं
नका || ४४४०
-तुकाराम
गंगाधर ही शक्तिमान है !
पुरातत्व खाते पण मोदी सारखं खोटं बोलणारे आहे असं वाटतं हिंदू देवी देववताचा ईतिहास फक्त सातशे वर्षा पुर्विचा आहे.
मूर्तीसोबत पाच पैसे दहा पैस्याची नाणी सुधा मिळाली आहे. ही नाणी अलीकडील काळातली आहे. यावरून मूर्ती सुधा जास्त जुन्या नाही आहे असे माझे मत आहे.
अगदी बरोबर बोललात मला सुद्धा असच वाटतय
सहमत
सहमत
होऊनिया कृष्ण कंस वधियेला । आता बुद्ध झाला सखा माझा ॥ २६४|६
संत जनाई
कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।। ७|६
-संत बहिनाबाई
कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं
नका || ४४४०
- संत तुकाराम
बाकीचे पण अभंग वाचा. निवडक अभंग घेऊ नका.
@@MrSarang1994 निवडक अभंग गाळले जाऊ नये यासाठी.
@@Truth-Finders उल्लेख कोणाचा जास्त वेळा झाला ते बघा.
संत तुकाराम
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
हा पण अभंग वाचा.
@@MrSarang1994 म्हणून तर बोललो
जे अभंग लोकांना ज्ञात नाहीत किंवा कमी ज्ञात आहेत, ते समोर ठेवले.
@@Truth-Finders तुकारामांना प्रमाण मानतात तर विष्णूला काल्पनिक कसे म्हणता.
दुनिया का एक मात्र प्राचीन धर्म सत्य सनातन वैदिक धर्म🚩🚩🚩🚩🚩
तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी❗😊
बोधिसत्व मूर्ति, बुद्ध पद,
🙏♥️🌸☘️🌺JAI SHREE HARI VITHAL RUKMINI🌺☘️🌸♥️🙏
इतक्या दिवस कुणाचं लक्ष का नाही गेलं? 😮.
आजपर्यंत कुणी देवळाच नीट निरीक्षणही केलं नव्हतं की काय?
' युगे अठ्ठावीस वाटेवरी उभा , पुंडलिका भेटे परब्रम्ह आले गा ' जगत निर्माता श्रीहरी , परंतू काही सत्ता लोभी राजकारणी लोकांची दिशाभूल करून समाजात तेढ निर्माण करत आहेत .
मूर्ती बुद्धांची च आहे. पांडुरंग हरी बुद्ध विटे वरी
@@कौगल्य अरे १०० जागी तेच तेच सांगत फिरतोयस की बुद्ध विटेवरी, बुद्ध विटेवरी😂😂 आयुष्यभर तुकाराम महाराजांनी "राम कृष्ण हरी" , विठ्ठल विठ्ठल केलं ते नाही का दिसले??😂😂 कुठ तर एका जागी बुद्ध म्हंटले तर लगेच ते तुझा नेपाळचा गौतम बुद्ध झाला का तो?? 😂😂 अरे दिवसभर ब्राह्मण हिंदू विरोध करणारी आजच्या १० वर्षातील पिवळी पुस्तके सोडून कधी ऐतिहासिक खरी जुनी पुस्तके वाच..
तुकाराम महाराज विठुरायाला बुद्ध म्हणून संबोधत आहेत ते नेपाळी शाक्यमुनि गौतम बुद्ध नव्हे..
तर त्यांच्या ही आगोदर शेकडो वर्षापूर्वी जन्मलेले विष्णूचे १० वे अवतार बुद्ध आहेत... गौतम बुध्दाच्या आगोदर ४ बुद्ध होऊन गेले जगात.. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज ज्या बुद्धाबद्दल बोलत आहेत ते विष्णूचे अवतार बुद्ध आहेत.. नेपाळी गौतम बुद्ध नव्हे..
अरे कीती भूकशिल कुत्र्या, बुद्धाला चार हात कधी होते का??
Namo budhay
😂😂😂😂
अरे मूर्तिजवळ प्लास्टिक सापडलंय..... म्हणजे कोणी तरी ती मूर्ती कसल्या तरी धाकाने किंवा उद्देशाने तिथे ठेवलेली आहे. कार्बन डेटिंग करावं मूर्तीचं म्हणजे वय कळेल. पण कळून उपयोग नाही पुरातत्व खाते भाजप चे त्यांना हवा तसा रिपोर्ट सादर होईल. जसा अयोध्येच्या वेळी झाला.
जे पन कुणबी-मराठा, माळी, धनगर, वंजारी, चांभार, कोळी, सोनार, लोहार, सुतार, तेली, भिल्ल, गोंड, पिंजारी, तडवी, इ. जे बहुजन आहेत यान्नी बुद्धधम्मच विरोध करू नये, आपल्य पुर्वाजनाच जो धर्म होता तो बुद्धधम्मच होता, बुद्ध धम्मच विरोध म्हणजे आपल्य पूर्वजन्नाच विरोध 🙏
studied from bad education institute
100% Fact 👌👍
😂😂😂😂😂
आम्ही नाही बहुजन .. आम्ही सनातनी हिंदू आहोत... तुझ्या नेपाळच्या गौतम बुधाच्या ही हजारो वर्षांपासूनचा आमचा सनातन हिंदू धर्म आहे... आणि हो कुणबी नाही.. आम्ही ९६ कुळी मराठा आहोत.. ओपन कॅटेगरी मध्ये येतो आम्ही.. उगीच आम्हाला सोबत घेऊ नको..
@mayur - Salute bhava Tula. 🚩🚩🚩🚩🚩 Jay Hindu Rashtra.
मूर्ती आणि तळघर याची माहिती ट्रस्टचे लोकांना माहीत होते सर्व अलीकडील आहे मुद्दाम बेबनाव करून कोर्टाची दिशा भूल karnyacha प्रयत्न जाणिवपूर्वक करण्यात येत आहे तळघर मधे सापडलेल्या मूर्ती गाभार्यातील मूर्ती पेक्षा खुप अलीकडच्या असल्या चे कार्बन dentiga वरून दिसुन येईल,
Nice
पुरातत्व अधिकारी यांनी खरं सांगावे
वज्रयानी शाखा बोधीसत्व आहेत
त्यांचे कर्म फिरून त्याच्या समोर येतील.
अगदी सत्य.
Hich comment shodhat hoto😂😂😂😂
Bhikardyano tumchya budhane kadhi hatat shastra ghetlela photo aahe ka kahipan bolu naka re budha ha shakto kalpanik patra aahe he many kara bhikmagyano
Namo Buddhay, Vitthal Vitthal🙏🙏 जे पन कुणबी-मराठा, माळी, धनगर, वंजारी, चांभार, कोळी, सोनार, लोहार, सुतार, तेली, भिल्ल, गोंड, पिंजारी, तडवी, इ. जे बहुजन आहेत यान्नी बुद्धधम्मच विरोध करू नये, आपल्य पुर्वाजनाच जो धर्म होता तो बुद्धधम्मच होता, बुद्ध धम्मच विरोध म्हणजे आपल्य पूर्वजन्नाच विरोध 🙏
अरे आम्ही विरोध नाही करत छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावरती मंदिर देऊळ आहेत मग ते पण चुकीचे आहेत का सनातन हिंदू धर्म प्राचीन आहे हा काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या त्या मान्य नव्हत्या आजही मान्य नाहीत उद्याही मान्य असणार नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की धर्म बदलावा
100% Fact 👌👍
आता एवढा पुरावा असून देखील तो म्हणतो बौद्ध धर्मच होता तर आता तुझ्या बुद्धीची कीव येते मला
Buddha adhi Hindu hota mg to badhhisht zala 😂😂😂
@@1107pankaj अगदी बरोबर😆😆🙏🙏
vitark mudra madhali bodhisattva avlokiteshwar aahet namo buddhay
Bhagwan Visnuchya ya murtya Mugal kalat anun thevlya asavyat Jenekarun murtinche rakshan hoeil.Jai Hari vithhal🙏🚩
जुन्या मूर्ती नाहीत कारण मुर्त्या जवळ प्लॅस्टिक सापडले आहे...
Namo buddhay....Buddha hi Buddha hai
😂😂😂चतुर्भुज बुद्ध आहेत का?? अरे काय😂😂 कुठंही उगीच बुद्ध घुसवायच 😂😂
@@True-speaker97 study kar ithas 25000 yr pasun mag bolo ......
@@suhaskamble81 २५००० वर्ष😂😂😂 म्हंजे गौतम बुद्ध २५०० वर्षापूर्वी जन्मले होते ??.. मस्त जोक😂😂म्हंजे इसवीसन पूर्व ५०० वर्षापूर्वी गौतम बुद्ध जन्म नेपाल लुंबिनी येथे झाला होता.. हे बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते .. म्हंजे डॉ आंबेडकर खोटं बोलले?? बाबासाहेब आंबेडकर ह्यांनाच खोटं ठरविलं तू..😂😂
@@True-speaker97 ithas vach manl ...birthplace badal bol manl nahi
Ithas ch study kar...
Histroy ch study kar Tula samjel ki manush koun hota....tu chart made kihi lihe chal .....at last knowlege tells about u
1980 चा काळ फार काही जुना नाही. एवढ्या लवकर ते तळघर विस्मृतीत कसं जाऊ शकतं? तेव्हाचे प्रत्यक्षदर्शी सुद्धा असतील.
सोळाव्या शतकात बाजुला काढुन ठेवल्या आसतील हे खर आहे पण.मुर्तीची येवढी झीज झाली या वरुण ती बसवताने दहाव्या अथवा आकराव्या शतकातील असु शकतात व सोळा अथवा सतराव्या शतकात सिंहासनावरुन उतरुन ठेवल्या आसतील.
Avaloketeswar buddha 🙏
😂😂😂😂
अंदाज बांधण्या पेक्षा योग्य तंत्रज्ञान वापरून कालखंड चेक करावा,
मूर्तीचा कालखंड कसा तपासणार?
@@qualitysarees9420carbon dating method
Carbene dating ne
Carbene dating ne
@@fmsguyaddi carbon datting is not applicable on rocks
इथला मिडिया खरं सांगत नाही BBc खरं सांगेन अशी आम्हाला खात्री आहे.
1981 che आठवणारे कोणीतरी असेल ना वयोवृद्ध तिथले
Buddha murti 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शाळा शिका रे भिमट्यानो
😂😂😂
बुद्धी भ्रष्ट झाली का
बोधीसत्व avalokitesvara आहेत
@@कौगल्य युद्ध करायला जाणारे बुद्ध 🤣🤣🤣 हातात शस्त्र घेऊन, एकदा बोलता 4 हाताचा देवाला आम्ही मानत नाही,मूर्ती पूजा मानत नाही, बुद्ध म्हणजे अहिंसे चा मार्ग दाखवणारे मग शस्त्र घेऊन कोणत्या युद्धाला चाले आधी ठरवा बुद्ध कोण आणि कशे होते 🤣
तुमचे अंदाज काय कामाचे पुरातत्व विभागाला अभ्यास करून सांगू द्या उगाच विष्णूचा अवतार अन् वेंकटेश बालाजी महिषासुर मर्दिनी वाऱ्याचे भारे बांधण्यात काय अर्थ आहे पुरातत्व विभागाला त्यांचें मत जाहीर करू द्या दुधाचे दुध अन् पाण्याचं पाणी होईल
होऊनिया कृष्ण कंस वधियेला । आता बुद्ध झाला सखा माझा ॥ २६४|६
संत जनाई
तुमचा बुद्ध वेगळा आणि संतांनी वर्णन केलेला बुद्ध वेगळा जो फक्त उपदेश देत न्हवत वेळ आली तर शस्त्र ही उचलत होता 😊
श्री राम कृष्ण हरी..
पांडुरंग हरी बुद्ध विटे वरी, नमो बुद्धाय 🌸🌸🌸
राम कृष्ण हरी
वासुदेव हरी
पांडुरंग हरी बुद्ध विटे वरी नमो बुद्धाय 🌸🌸🌸
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर
MURTI BODDHISATVA AVALOKITESHVARA CHI AHE . ANI JI MURTI MAHILE CHI AHE TI BODDHISATVA TARA DEVI ATHAVA BODDHISATVA MANJUSHRI DEVI CHI AHE.
Are bhau tark nako lau sagla tapas jhala gabharyatil jya murtya bhagn (kharab) jhalya hotya tyach khali talgharat thevlya hotya same tashya disnarya murtya atahi ahet mandirat 😂
तुम्ही कधी सुधारणार नाही येडझावे 😂😂
Jay shree ram
ही मुर्ती आंतरराष्ट्रीय पुरातन खात्यात तपासणी साठी द्या... तेव्हाच ही मुर्ती बुद्ध रूपी आहे असेच सिद्ध होईल... आणि भारतीय पुरातन खात्यात ही मुर्ती दिली की ते विष्णु . महिषासुर वगैरेच बोलणार... आम्हाला भारतीय पुरातन.. भारतीय न्यायालय .. वगैरे वगैरे आशा खात्यांवर विश्वास नाही...
भावा केस करा सुप्रीम कोर्टात ह्या विषयासाठी...
भारतीय संविधानाने सगळं बनवलं आहे म्हणजे तुमचा त्यावर पण विश्र्वास नाही मग
हे फक्त सोशल मीडिया वर भुंकू शकतात , ह्यांची लायकी नाही की ते केस करतील , मग द्राक्ष आंबट , इथल्या कोणत्याच संस्थेवर विश्वास नाही..... काहीही झालं की बुद्धू मंदिर
Mag savidhanawar pn through Naka vishwas.... bharatiya khate nko tr savidhan pn nko mana puratatwa khatyachya scientist peshawar Yana Akkal jast ahe
म्हणजे बुद्ध हिंदू होते तर
Namo budda
बोधीसत्व बुद्ध रूप विट्ठल हा बुद्ध आहे
आले का निळे भाऊ
@@shivajibinnar7027 आम्ही सत्या हेच बोलतो, तर्क वितर्क करून सत्य मांडतो, तुमच्य सारख नाही कल्पनिक देवी देवता मनात आणी त्या वर् विश्वसा, आणी कल्पनिक कथा कहाण्या मनात. खुद्द संत तुकाराम विट्ठलला बुद्ध मानतात. तुमच्याच पूर्वजनी तुकाराम महाराज गाथा पाण्यत बुडविल्य.
@@Sandeep24688गौतम बुद्ध आणि 9 अवतार बुद्ध हा फरक समजून घे आधी तू
@@mrudangtapsvi5550 सांग बरे अवतार मागील खरी धारण? अवतार कसे निर्माण झाले? फ़क्त देवांचे कसे अवतार निर्माण झाले? सर्व साधरण माणूस अवतार का नाही धारण करू शकत? कशा वरतून कोण कोणाचा अवतार आहे आहे काय पुरावा? बघू तुमचे द्यना आणी अद्यना कितपत आहे पाहू कोण जिंकत सत्य कि धर्म?
Bhagve भाऊ😂
❤❤❤
जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹
या विश्वाचा एकच निर्माता आहे आणि त्याचे अनुसरण केले पाहिजे
Stop spreading propaganda.
God can not bind in only 1 number. If God diesnt have nature then how someone can Bind it in only 1 number by saying god is only 1.
If people accept others faith then its sign of God quality.
🙏🙏
Plastic che tukde, 1rupya 25 paise ani 1980,81 che kay rahasya ahe bar
Ovasome
बडव्यांनी पेरलं परंतू उगवायला फार दिवस लागले,पण बोधीचंदन असताना उगीच त्याला विष्णु चंदन म्हणून उगळत बसलेत पण खरा चंदन हा वासावरुनच समजतो,😂😅
चार हाताचे आणि शस्र घेतलेले बुद्ध असतात का.
@@vishalchaudhari_8888 मित्रा हे पण असू शकते,,काहीही घडू शकते,,
nmo budhay
बुद्ध ही बुद्ध है...
Buddha hi Vishnu hai
४ हात आहेत भाऊ
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
संत तुकाराम
हे प्रत्येक प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारे, विठ्ठल मंदिराशी तुमचा काय संबंध जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
बुद्ध ही बुद्ध है
येड्या
Ok but budhana 4 hat kutun aale
ते बोधीसत्व avalokitesvara आहेत , @@GaneshBawaskar-yh4cs
Ho tumhe murti puja karanar mhnun Buddha murti banvle
मूर्ती बुद्ध नही है लेकीन तू मंद बुध्द है 😂
पांडुरंग हरी , बुद्ध विटेवरी ,नमो बुद्धाय 🌸🌸🌸
प्लास्टिकचे तुकडे कसे सापडू शकतात ?
बहुजन महापुरुष विष्णूचे अवतार होऊ शकतात माग प्लास्टिक कोणती मोठी गोष्ट आहे संताचे वैकुंठ गमन होऊ शकते अन् मानसिक गुलाम डोक हलवत होकार देतो मग त्यांनी म्हणाव ते पूर्व अरे का?कसे? कोणते? असे प्रश्न विचारा त्यांचं लबाड बोलणं बंद झाल्याशिवाय राहणार नाही
बुध आहे तो
मग रखुमाई कोण?😂😂.आणि बुद्धाला चार हात होते का?😅😅
कशावरून? तू अभ्यासली का मूर्ती? तेढ पसरवणे बंद करा
Yz ahe ks re tu
@@techeducation762हो आणि रुक्मिणी त्याची आई असेल ना 😂 आणि डोक्यावर टोपी कोणत्या बुधाची असते रे😂
जगात कोठेही उत्खनन करा,फक्त बुद्धच मिळेल.
भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्ती आहेत
😂😂😂😂 अरे हिंदुद्वेष करणाऱ्या convert होऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या माझ्या दलित मित्रा तुम्हा लोकांना धड बौद्ध धर्म माहित नाहीं कि हिंदू तुम्ही धोबीचे कुत्रे कायम वंचित राहणार डोळे झवले कां तुझे बुधला 4 हात होते काय रे बावळट
Sanatan 👉 Jainism and Buddhism. Hindu Dharm 👉 Brahmin Dharm
मुर्ती नविन प्रतिमा स्थापन करण्या पुर्वी खंडीत मुर्ती टाळ घरात ठे वलय असाव्यात
पुरातत्व विभागाचे अधिकारी सोयीनुसार मांडणी करत आहेत
सत्य लपविण्यासाठी अजुन एक नवीन ढोंग...😅
#vithalIsBudha
हो आणि त्याला मी टोपी घातली कालच😂😂😂
Ho kr mng murti puja
श्रीविठल विठल जय हरी
🎉yamurti aata saddhya vitthalachya shejari donhi bajus sthapan kara.(Basava).
Ram
कार्बन डेटिंग करता येतं का
मंदिराच्या परिसरात एक स्तंभ आहे त्यावरचे लेखन पत्रा ठोकून का लपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे 🧐
There’s no way that’s 15th century idol
वेंकटेश स्वामी आणि विट्ठल स्वामी समान आहे वेगळे नाही
दोन मूर्ति भगवान विष्णु च्या आहेत.
अरे बाबा आता तरी मान्य करा गौतम बुद्धांचे मंदिर आहेत म्हणून
ESS namo Buddha
विट्ठल > विष्णु
सरळ सांगा ना बुद्ध आहेत म्हणून
या मूर्तीचे रहस्य पूर्ण जगाला आहे त्या बुद्धाच्या मूर्ती आहेत
@bbcmarathi it may be a buddha statue
1980 चे शिक्के सापडले पाच पैसे वीस पैसे
1982 1983 madhe thevlya aahet
आणि तिथे सोना होता ते कुठे लंपास केला
आता फक्त भारतीय पुरातत्त्व खात्याने नि:पक्षपणे बाजू मांडावी. नाहितर पुरावे वेगळे, आणि सांगतील वेगळं.
तसंही पुरातत्त्व खाते सरकारच्या दबावाखाली काम करते.
त्यामुळे नि:पक्ष चाचणी होईलच, असे नाही.
पंढरपूर चे मंदिर बुध्द विहार आहे
अजंठा येथील बांधकाम आणि पंढरपूर मंदिर एकच आहे
म्हणजे बुद्ध चतुर्भुज होते
@@vikaskesure8430 बोधिसत्त्व सहस्त्रबाहू आहेत. पांडुरंग हरी बुद्ध विटे वरी 🌸🌸🌸. नमो बुद्धाय
@@कौगल्य मग इथ चतुर्भुज का.. सहस्त्र्भुज हवं होत..बाकीचे...?
बुद्ध मूर्ती आहे ते
म्हणजे हे प्राचीन नाहीत
ह्या सर्व मुर्ती बुद्ध कालीण आहे बुद्धाच्या आहेत 🙏
बुद्धाला पण स्तन होते का😂
संपूर्ण भारत खोदून बघा बुद्ध च भेटणार
भगवान बुद्ध की मुर्ती असावी
Namaste Suraj ki Murti hai nahin Vishnu ji Murti allocation Buddha ke murti kitni tarikh kitni der lagti Kota Kota mashallah song
Avlokiteshwer
Buddh kase astil murtichya hatat shastra ahet ani murti chatur bhuj ahet.buddh kuthe chaturbhuj astat ka kahihi bolu naka hindu dharm khoop juna ahe tar buddhancha kal fakt 2000 varshapurvicha amhihi buddhancha adar karto. Ram krishna hari namo buddhay
अभ्यस कमी आहे तुझा तो Bodhisattva विट्ठल आहे, बुद्धाचीच एक् प्रति क्रुती, हत्तीबुद्ध माहित आहे का तुला ज्यसला गणपती अष्टविनायक पन् म्हणतात.
Mhanje bhimtyana babasahebani chutiya banvle budhachi murtipuja pahili hot hoti babasahebancha nishedh amhi bodhisht bhimte nahi aajpasun
Vitthal nahi goutam budhha ahet te
Pundalikachya bheti parbramh aale ga.charni vahe bhima uddhari jaga.
Carbon rating la pathva ki kalel kiti junya ahet an tyavarun sagla ulgada hoil na he itihaskar na puratva vale koni layak ahet nasta andaj kahihi bandhun upayog nahi England che lok bolva te sagla shodhun kadhatil aple naste pagar ghevon zopa kadhaychay kamache ahet kahi nahi honar tyanchyakadun
Te jikde ubhe aahet tithe khali paya javal dhammalipi korleli diste
Braman dharam me murtikala hai nahi jise aaj hindu dharam kahtehai kisi bhagvan ne avatar nahi liya koi avatar nahi hota bhartiy puratanva vibhag and bhakt ban gaya hai murtiya budhist hi banate hai or ye murtiya bodhisatvo ki hai
BJP ya mule exit poll Kade laksha denar nahi
बुध्द मूर्ती आहेत