Pandharpur Vitthal Temple | तळघरात मुर्तींनंतर आणखी, काय काय सापडलं? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии •

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 7 месяцев назад +4

    संतांच्या अभंगवाणीतून वाणीतून हे सर्व उघड होईल संपूर्ण संतांनी विठ्ठलाची संपूर्ण

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 8 месяцев назад +76

    विठ्ला वाटले असेल की आता मोदीजी आहे ते आता आम्हा काय कुणाची भिंती म्हणून देवाला च जनतेला दर्शन देण्यासाठी ईच्छा झाली असावी हा योगायोग

    • @onkaranilmagar2548
      @onkaranilmagar2548 8 месяцев назад +1

      😊😊😊😊😊p😊😊😊😊😊

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 8 месяцев назад +1

      कोण मोदी ??

    • @dineshkadam213
      @dineshkadam213 8 месяцев назад +6

      ​@@ravirajdeshmukh2087 ज्या मोदींमुळे 500 वर्षानंतर राम मंदीर प्रत्यक्षात उभे राहीले ते मोदी !

    • @sg-su1cn
      @sg-su1cn 8 месяцев назад +1

      @@dineshkadam213 आणि शिक्षणाचे, आरोग्याचे, शेतकर्यांचे, रोजगाराचे, सामान्य जनतेचे, मणिपूरचे, अंधभक्तांच्या अकलेचे धिंडवडे निघाले, निघत आहे तो मोदी

    • @howdareu135
      @howdareu135 8 месяцев назад

      ​@@sg-su1cn😂😂😂😂😂modi yaychya अगोदर pan hich paristithi hoti .modin chya nantar pan हेच राहणार 😂😂😂😂

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr 7 месяцев назад +6

    शांत रहा की. मिडीयाने दुसरा विषय शोधावा.प्रणालीताई सर्वज्ञानी आहेत का ?

  • @radhasurywanshi
    @radhasurywanshi 7 месяцев назад +6

    राम कृष्ण हरी ❤❤

  • @sudhirkadaganchi6109
    @sudhirkadaganchi6109 7 месяцев назад +1

    अजून सात तळघर आहेत...अजून त्या तळघरात खूप काही आहे अजून खूप काही बघायला मिळतात तुम्ही प्रयत्न करत रहा

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 8 месяцев назад +27

    देशातील सर्व मोठ्या मंदिरांना तळघर आहे या मुघलांच्या त्रासाला कंटाळून असे खूप मुर्ती लपवून ठेवले आहे

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 7 месяцев назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पंढरपूर बद्दल पुस्तक लिहायला हाती घेतले होते…. आणि हे मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार आहे… असा संकेत दिला होता… शिवाय संत तुकाराम महाराज ते आजही काही संत आणि विचारवंत विठ्ठल म्हणजे मुळात बुद्ध आहेत असे लिहून ठेवले आहे…. या निमीत्तावे यावरही प्रकाश टाकला पाहिजे

    • @param007biker2
      @param007biker2 6 месяцев назад

      गौतम बुद्ध आणि बुद्ध फार वेगळे आहेत जे भगवान विष्णूचा नवा अवतार बुद्ध म्हणतात तो सुद्धा वेगळा आहे त्याची गौतम बुद्धाशी काही देणेघेणे नाही पण बुद्धिस्ट लोकांनी वेगळाच इतिहास बनवला आणि हिंदूंच्या उपनिषद ग्रंथांमध्ये जे नमूद आहे ते कधी वाचलंच नाही हिंदू धर्म पुरातन वैदिक धर्म आहे बुद्धिस्ट लोकांनी इतिहासाची मोडतोड करून काहीतरी सांगत असतात त्यांनी आधी पूर्ण इतिहास बघावा मगच टिपणी करावी

    • @sureshingle3459
      @sureshingle3459 6 месяцев назад

      @@param007biker2 विष्णू… मुळांत कपोलकल्पीत आहे… त्याचे बुद्धाशी किंवा कोणत्याही बुद्धाशी घेणेदेणे नाही

  • @ShubhangiKadam-q8h
    @ShubhangiKadam-q8h 7 месяцев назад

    Dhanyvad lokmat channelche

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 8 месяцев назад +23

    हीच ती बालाजी सदृष विठ्ठल मूर्ती आहे.
    कारण तिरुपती बालाजी आणि विठ्ठल दोन्ही एकच रूपे आहेत.

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 8 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏जय पांडुरंग हरी🚩 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏🚩

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 7 месяцев назад +1

    धन्यवाद,जय हरि... पांडुरंगाच्या मंदिरात तळघरात फक्त मुर्ती च मिळाल्या की, काही ऐवज ही सापडला आहे... नाही तरी दरवर्षी तुम्ही विठ्ठलाला व तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांनी केलेले दान तुम्ही सर्वजण मिळून लुटतच आहात!!! त्यामुळे आश्चर्य वा नवल वाटायला नको...जय जय राम कृष्ण हरी..😢😮😅😊😂

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 7 месяцев назад +5

    आपल्या देशावर प्रेम करा हा निर्णय सरकार घेईल कोणीही चोबडे पणा करू नये

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 8 месяцев назад +33

    Reporting cha दर्जा सुधारा....
    आजुन तेच तेच भाषाशली.....
    कुठे तरी improvement करा

  • @shriprashantsutar
    @shriprashantsutar 7 месяцев назад +5

    त्या मूर्ती हंपी च्या मंदिरांमधील ही असू शकतात हंपी व पंढरपूरचा जुना इतिहास आहे.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 8 месяцев назад +14

    रुक्मिणी मातेची सुद्धा मूर्ती सापडणार आहे

  • @manoranjansurwase726
    @manoranjansurwase726 8 месяцев назад +12

    अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंखचक्रगदापद्म सहित करी ।।१।। देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे गे माये ।।धृ।। सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदोनि चरणरज नामा विनवीतसे पुढती।।३।।
    #काकडा आरती मध्ये मूर्ती चे वर्णन केले आहे.#

  • @chandrakantgaikwad6429
    @chandrakantgaikwad6429 7 месяцев назад +3

    Buddhist monk use the Pandhrapur as purely Bodhisattva Alokshawara.

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 8 месяцев назад +28

    पाच पैसे दहा पैसे नाणी मिळाले म्हणजे १९६० साला पासून तयार करण्यात आलेले ७० ते१०० वर्षं वयाचे लोकांना माहीत पाहिजे

  • @padmakarlahane5941
    @padmakarlahane5941 8 месяцев назад +2

    हे एक गुढरहस्य आहे,ते तुम्हाला नाही कळणार जे तिथले जुणे पुजारी आहेत त्यांनाच माहीत आहे

  • @स्वामीप्रॉपर्टीज

    श्री हरी माऊली

  • @sharanamrenapurkar5953
    @sharanamrenapurkar5953 7 месяцев назад +5

    त्या सर्व मूर्त्या महायान पंथी बुध्दाशी संबंधित आहेत पंढरीनाथ म्हणजे पांडूरंग साक्षात तथागत भगवान बुद्ध आहे याचे पुरावे संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोका मेळा आदि संत मंडळीच्या अभंगात मिळतात विष्णू, बालाजी हे सुध्दा साक्षात बुद्ध रुप आहे याचे ऐतिहासिक पुरावे आहेत परंतु येथील पांखंडी प्रवृतिच्या लोकांनी बुध्द भारतीय जनतेच्या डोक्याक्यातून आणि मनातून डिलीट करुन टाकलेला असल्याने
    आज येथे सापडलेल्या मुर्त्या बुध्द असतील असे कुणालाही वाटत नाही उलट अंधविश्वास पसरविला जात आहे हे दुरदैव आहे

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 7 месяцев назад

      😂rahude kam kr

    • @keshavpradhan2235
      @keshavpradhan2235 7 месяцев назад

      Buddha statues Nothing else Spreading lies Have been doing

    • @sureshingle3459
      @sureshingle3459 6 месяцев назад

      @@sharanamrenapurkar5953 चंद्र भागा…
      म्हणजे…. नदी वाहत आहे… त्यात चंद्राची मोठी (पोर्णिमेची प्रतिमा) पडत असतांना नदीच्या प्रवाहाने चंद्र धावत आहे… असा भास जेथे होतो… ते ठिकाण म्हणजे ही नदी… चंद्र भागा… ज्याचा बुद्धाशी संबंध आहे…

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 8 месяцев назад +24

    कितीही लबाडी करा सत्य हे सत्यच असते, सत्य लपत नसते, सत्याला सतत लपवले जाते, भरता मधील 84 हजार मंदिर हे सम्राट अशोक राजांनी निर्माण केलेले भगवान बुद्ध विहार आहेत.. सत्याला कुठे पर्यंत लपवणार.. आज ना उद्या हे भगवान बुध्दाचे विहार असल्याचे आपणा सर्वांनाच मान्य करावे लागणार आहे

    • @howdareu135
      @howdareu135 8 месяцев назад +1

      Mag mihirkul jeva buddha vihar todat hota teva ka nahi vachvale budhha Rajani 😂😂😂😂😂

    • @madman-x5v
      @madman-x5v 7 месяцев назад +3

      हे बुद्ध विहार नाही हे स्पश्ट झाले.

    • @ajaymandhare8829
      @ajaymandhare8829 7 месяцев назад

      Kahi pan bolu nko

    • @madman-x5v
      @madman-x5v 7 месяцев назад

      @@ajaymandhare8829कडवा है लेकीन सच है

    • @snehalsarkates4638
      @snehalsarkates4638 7 месяцев назад +2

      ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे हे सगळ्यांना माहिती आहे

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 7 месяцев назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा!!!!!!

  • @chandrakantjagtap9724
    @chandrakantjagtap9724 8 месяцев назад +64

    योगी 28 विटेवरी उभा या पादुका म्हणजे विटा मुर्ती म्हणजेच विठ्ठल अवताराच्या अगोदरचा अवतार म्हणजे ही मूर्ती आजुन भरपुर कही भरपुर आहे शोधा

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu 7 месяцев назад +3

    ही बौद्धधर्म सी संबंधीत आहे...गपोड पना नको..

  • @priyankarokade3603
    @priyankarokade3603 8 месяцев назад +7

    भारत ही बुद्धाची भूमी आहे,अजून खुप उकल होणार आहे.

  • @SG-pm9qw4kx5w
    @SG-pm9qw4kx5w 7 месяцев назад +2

    ही मूर्ती मुघलांच्या हल्ल्याच्या वेळी स्थापित केली असू शकते नंतर सर्व सुरक्षित वाटल्यावर ह्या मुर्तीच काय करायच असा प्रश्न निर्माण झाल्याने ती मुर्ती तळघर बनवून लपवली असू शकते

  • @dh.kamalasri6198
    @dh.kamalasri6198 7 месяцев назад +2

    ज्यांना पादुका आपण म्हणतो ते बुद्धाचे पदचिन्ह आहे

  • @shailayerapale2662
    @shailayerapale2662 7 месяцев назад

    🌹Jay Jay Vitthal Shree Hari Vitthal🌹Panduranga Hari🌹
    🌹🌹🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹

  • @bussinesman6813
    @bussinesman6813 7 месяцев назад +3

    बुद्धा ची मूर्ती आहे

    • @rjdj707
      @rjdj707 7 месяцев назад

      😂

  • @latachavan7958
    @latachavan7958 7 месяцев назад +2

    कृष्ण अवतार विष्णुचा अवतार आहे. आणि कृष्ण परमात्मा च पुंडलिकाला भेटायला आले होते पंडरिगे या क्षेत्रात आले होते क्षेत्रनावावरून पांडूरंग हे नाव पडले. त्या क्षेत्राचे नाव पंढरपूर पडले. पांडूरंग विष्णूचाच अवतार आहेत.

  • @pushpasarjine3494
    @pushpasarjine3494 8 месяцев назад

    जय श्री हरी विठ्ठल माऊली 💯

  • @AnilAvhad-w5e
    @AnilAvhad-w5e 8 месяцев назад +8

    अवलोकीतीशवर मूर्ती आहे 🙏🙏🙏

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 8 месяцев назад +1

    जय हरी विट्ठला .🙏🚩

  • @KalpanaBodkhe-lg4lx
    @KalpanaBodkhe-lg4lx 7 месяцев назад

    🙏🙏

  • @uttamdhiwar4091
    @uttamdhiwar4091 7 месяцев назад

    Vishnu ha kharokhar aitihasik purush aahe ka? Ka to kalpanik Vaidikancha Dev aahe?khulasa karava.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 7 месяцев назад +1

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी...

  • @nathajinaik9727
    @nathajinaik9727 8 месяцев назад +2

    Hari om ❤

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 8 месяцев назад

    जय हरी माऊली

  • @devidasgore9491
    @devidasgore9491 7 месяцев назад

    Puratatwa vibhag tari yachi carbon test imandarine kartil ka???????

  • @KalpanaBodkhe-lg4lx
    @KalpanaBodkhe-lg4lx 7 месяцев назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @VyankyeshWaghmode
    @VyankyeshWaghmode 7 месяцев назад +1

    Jay hari viththal

  • @UmashivajiraoJoshi
    @UmashivajiraoJoshi 7 месяцев назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shrutimeshram9106
    @shrutimeshram9106 7 месяцев назад

    आधीच घोषित झाले की विष्णू मूर्ती आहे ते... कुठे जराही काही सापडलं की ते महाभारतातील किंवा रामायणाशी जोडले जाते.तळघराखाली निश्चितच वेगळं काही विश्व असेल.

  • @PremaDawane-go8qd
    @PremaDawane-go8qd 8 месяцев назад +12

    अजून खोदा खूप सापडेल.... बुद्ध ही बुद्ध है

    • @artdemo5766
      @artdemo5766 8 месяцев назад +5

      Gudda hi Gudda hai Gua khaaa 🤣🤣🤣🤣

    • @Masteroogway1967
      @Masteroogway1967 8 месяцев назад +1

      Jaha khuda hai vaha bhagwan hai

    • @srb6135
      @srb6135 8 месяцев назад +4

      नारळात पाणी ईतक्या ऊंचावर कोण पोहचवतो ? रक्त फॅक्टरीत,लॅब मघ्ये का बनवता येत नाही ? हाडा रक्ताच्या देहात दुध कोण तयार करते ? दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस कसा होतो ? ही पृथ्वी कोण फिरवतो ? मनुष्यच का हसु शकतो प्राणी का नाही ? ह्या प्रश्नाचे ऊत्तर म्हणजेच परमपिता परमेश्वर होत बुद्ध तर नक्कीच नव्हे नाही का ???????

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 8 месяцев назад

      👍🙏

    • @ustaadgamer6970
      @ustaadgamer6970 8 месяцев назад +1

      Areey andha hai kya murti dekh 4 hath budhha ko nahi tey andey kahi khe ye humara bhagwan hai ya maat dakal do chacha

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 8 месяцев назад

    Ram Krishna Hari 🙏🌹

  • @yogeshtalekar3144
    @yogeshtalekar3144 7 месяцев назад

    Jay Hari Vitthal ,,,,,,🙏

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 8 месяцев назад +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अविनाश 🎉🎉🎉❤❤❤

  • @vikramjagtap3622
    @vikramjagtap3622 8 месяцев назад +14

    सम्राट अशोक यांनी 84000 बुध्द विहार बांधली होती एवढं लक्षात ठेवा

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 8 месяцев назад +6

      So Samrat Ashok kunacha Aajoba Hoto ka
      Tu Attaa Aatta
      BhudhZaala Aahes Laxant Asunde
      Fad Fad Karun khotepana Dakhvayche Uagach

    • @83kmaratha
      @83kmaratha 8 месяцев назад

      ते लक्षात ठेऊन आम्ही काय गोट्या खेळू का😂

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn 8 месяцев назад

      😂😂😂😂

    • @artdemo5766
      @artdemo5766 8 месяцев назад

      tuza baap basla hota ka mojat 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 8 месяцев назад +4

      ​@@kusumiyer8119नातू आहेस बहुतेक सम्राट अशोक चा बहुतेक तू😂😂😂

  • @abhijitpachghare
    @abhijitpachghare 8 месяцев назад +2

    विठ्ठल....विठ्ठल....विठ्ठल.....

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 5 месяцев назад

    Jai Jai Ram Krishna Hari Pandurang Pandurang Pandharinath Govinda Narayan Dwarkadhish Jagannath Pandurang Pandharinath Rukminenath

  • @swatigawhale3644
    @swatigawhale3644 8 месяцев назад +3

    कुठल्याही मंदीरात नविन मुर्ती बसवतात तेव्हा जुनी मुर्ती ही त्याच मंदीरात तळघरात ठेवतात

  • @MansingChavan-w3s
    @MansingChavan-w3s 7 месяцев назад

    राम मंदरात ,भगवान श्री रामचंद्रांनी प्राणप्रतिष्ठा करणे वाले वंदनिय पंतप्रधान श्री नरेन्द्र भाई मोदी हे , भगवान श्री शिवशंकर शिव दरबारी ,एक महत्वपूर्ण गण आहेत ज्यांचे गणप्रमुख श्री गणपती आहेत.अजून खूप खूप जागृत अनुभव येवू लागतील.पण हिंदूची श्रद्धा डळमळीत का?.

  • @ShubhangiKadam-q8h
    @ShubhangiKadam-q8h 7 месяцев назад

    Vitthlachich hi krupa aahe jay haree vitthal shree haree vitthal

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 8 месяцев назад

    Please contact with family of late babamaharaj satarkar they should have information

  • @sandhyatelrandhe5437
    @sandhyatelrandhe5437 7 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🌹😊

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 8 месяцев назад

    ही रिपोर्टर आणि तो इसम, दोघेही इतिहासतज्ञ आहेत का? जे आपल्याला समजत नाही त्याचे दावे सगळ मलाच कळत या अविर्भावात का करत आहेत? तज्ञांनी पण मूर्तींचा अभ्यास करण्यात वेळ घालवू नये, बिनबोभाट आपल्याला वाट्टेल ते बोलावे

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 8 месяцев назад

    पोर्शे झाल मंदिर तळघर झाल आता एक्झीट पोल ' वा सतत । सनसन करा

  • @Indu-iw2tf
    @Indu-iw2tf 7 месяцев назад +3

    बुधाच आहेत

  • @BhagwanPimple-p2g
    @BhagwanPimple-p2g 7 месяцев назад

    iPhone 12 price Murti ka design

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 7 месяцев назад +1

    राम अयोध्येत आला आता पांडुरंग ही आला ...... आता परत BJP आल पाहिजेल ❤

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 8 месяцев назад +5

    विठ्ठल रुक्मिणी माता की जय

  • @ShubhangiKadam-q8h
    @ShubhangiKadam-q8h 7 месяцев назад

    Jay hari vitthal vitthal vitthal

  • @pournimathamke6412
    @pournimathamke6412 8 месяцев назад +2

    गाभाऱ्यातील माती मधून दोन कर्मचारी काही सापडते का ते शोधत आहेत पण ही माती एवढा वर्षापासूनची ओलसर कशी काय आहे? ती वाळलेली माती हवी ना !गाभाऱ्यात काय पाणी जात होते का?

  • @kisshor1000
    @kisshor1000 7 месяцев назад

    Paranormal expert je astat te spirit la bolvatat ani rahsya ulgadatat. Mag eka parqnomal edpert la bolavun ghya ani santanche atma bolava sagad rahsya eka divasat ulghadel.

  • @prakashk5819
    @prakashk5819 7 месяцев назад

    Reporting very very poor .Sudharna karne bharpoor avashyek ahe.

  • @RameshJagtap15
    @RameshJagtap15 7 месяцев назад +2

    Buddha murty

  • @TanushreeThorat-sj3wo
    @TanushreeThorat-sj3wo 7 месяцев назад

    Khop mohti gosht Mansa ni dev vr kadla chmatkart mansacha

  • @Rahulaaaaa
    @Rahulaaaaa 8 месяцев назад +10

    त्या सर्व मुर्त्या ह्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आहे..
    Namo Budhay..❤

    • @Akshay6-m6n
      @Akshay6-m6n 8 месяцев назад

      😂😂😂😂

    • @Akshay6-m6n
      @Akshay6-m6n 8 месяцев назад

      😂😂😂😂

    • @prakashlangi7894
      @prakashlangi7894 8 месяцев назад

      रामकृष्ण हरी

    • @skydj9806
      @skydj9806 8 месяцев назад +2

      ha hya purn duniya var buddha ch ahe...shivling bhi budhach ahe...ganpati pan budhach ahe..! are kay yedi lok ahe tumhi....ambedkar naste janmala ale aste tar tumhi hindu ch asta na..🤣 ashi konti buddha chi murti ahe jhyachya hatat shastra ahe😂🤣

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 8 месяцев назад +1

      ​@@skydj9806Ha Adhunik Budh Aahe
      Matan Machi Khaun Ladvayya Zaalela Asun Shastr Balgayla Lagla
      Tasa Sanvvdhanat Lihile Aahe 😂😂😂😂

  • @dattatrayakapse6613
    @dattatrayakapse6613 7 месяцев назад

    Jai vitthal

  • @prakashk5819
    @prakashk5819 7 месяцев назад

    Ashya murtya vegveglya Muglapasun vachvnyastahi pratyek mandritadhe asu shaktat.Badal karayacha avashyekta nahi.Mugal kalata pratyek mandiramadhe talgharamadhe Bhagawantchya aneko.murtya lapvun thevlya asavyat yaat shanka nahi.Atache bhagwan the roop ani yamdhe gaflat Karu naye..Bhagwan tachi anek roope ahet.

  • @unicornwatch586
    @unicornwatch586 8 месяцев назад

    Artifacts and Idoles may have stolen and may have been kept in basement Archeological Department has to search for it.

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 8 месяцев назад +1

    Vitthal vitthal

  • @anniket_more
    @anniket_more 8 месяцев назад

    Madam tumi tv news Kam Kara tumla Kam jamath nhi

  • @vikramjagtap3622
    @vikramjagtap3622 8 месяцев назад +6

    विष्णू मूर्ती नाही

    • @8076-d6u
      @8076-d6u 8 месяцев назад

      तुला काय कळत रे तू हिन्दू आहेस का ते सांग आधी तुझा बाप कोण तुला हे माहीत नसेल

    • @8076-d6u
      @8076-d6u 8 месяцев назад

      तू वेगळ्याच ओलदीचा दिसतोय

  • @m.sonriyasir4293
    @m.sonriyasir4293 7 месяцев назад

    Wait for the opinion of Historical expert ... aftet study... please don't give any statements without knowing facts...

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 8 месяцев назад

    अरे पण किती बडबड कराल.....

  • @ulhasphadtare4083
    @ulhasphadtare4083 7 месяцев назад

    !!vittala vittala vittala vittala !!

  • @pradip9768
    @pradip9768 8 месяцев назад +7

    बुद्ध मूर्ती आहे

  • @devidasgore9491
    @devidasgore9491 7 месяцев назад

    Kharokhar awlokiteshwatr budh murttya aahet

  • @riddhisawant2126
    @riddhisawant2126 8 месяцев назад

    Pandurang

  • @DhanajiMane-j3e
    @DhanajiMane-j3e 7 месяцев назад +1

    i gutam budha आहेत

  • @vikramjagtap3622
    @vikramjagtap3622 8 месяцев назад +8

    मिडीयाला सागणे आहे की त्या बुध्द मूर्ती आहेत

    • @8076-d6u
      @8076-d6u 8 месяцев назад

      तुम्ही लोक कशाला रे नाक खुपसता रे आमच्या धर्मात आता. गौतम बौधना 4 हाथ आहे का हातात सुदर्शन चक्र आहे बुद्धांच्या हातात शंख गदा आहेत का शरीरावर आभूषण आहेत बुद्धांच्या कशाला रे तुमची अर्धवट मेंदू लावता इथ . जानव देवाला घालतात . गौतम बुद्धांच्या कोणत्या मूर्तीला हे सगळ आहे दाखव जरा

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 8 месяцев назад +1

      Babasaheb Ambedkar ganpati cha 2 Avatar hai 🙏🙏

    • @shreeswarajpanchal4362
      @shreeswarajpanchal4362 8 месяцев назад +3

      Khota bolun shen khayla kuni tayar nahi ugach. Te tumhi bhamte karta

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 8 месяцев назад

      जाऊन baga😄

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 8 месяцев назад +1

    . उकरून भांडणे

  • @devidasgore9491
    @devidasgore9491 7 месяцев назад

    Balaji awlokiteshwar buddh aahe

  • @deepakmankame7128
    @deepakmankame7128 7 месяцев назад

    Aaglawe kuthe lapun baslay 😂

  • @savitagokhe5258
    @savitagokhe5258 8 месяцев назад

    Tara Devi ki murti h

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 8 месяцев назад

    🌹🙏🙏🌹🙌🏾🙏🙏🔕👈

  • @VedantKharat1417
    @VedantKharat1417 8 месяцев назад +7

    Bhudha chi murti aahe

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 8 месяцев назад +1

      Ghari Gheun Ja Matnacha Prasad Dakhav 😂😂😂😂😂

    • @8076-d6u
      @8076-d6u 8 месяцев назад

      हो न त्या मूर्तीत जानावं आहे तू पण घालून घे गळ्यात मग. गौतम बुद्धांच्या या मूर्तीला 4 हाथ आहेत चक्र गदा शंख डोक्यावर मुकुट दोन्ही बाजूला देवी मुर्त्या आहेत कपाळावर तिलक आहेत असा गौतम बौद्ध होते का रे येड्या तुझी अक्कल तुझ्या जवळ ठेव

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 8 месяцев назад

      Babasaheb Ambedkar ganpati cha 2 Avatar hai 🙏🙏

    • @artdemo5766
      @artdemo5766 8 месяцев назад

      @@saurabhshinde611 🤣🤣🤣🤣🤣

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 8 месяцев назад

      ​@saurabhshinde611 मोदी म्हणतात, त्याला परमात्माणे पाठवले आहे ..?? त्याचे मागील अवतारातील मुर्ती असू शकतात...😂😂😂

  • @vikramjagtap3622
    @vikramjagtap3622 8 месяцев назад +11

    अरे त्या बुध्द मूर्ती आहेत

    • @sushant1492
      @sushant1492 8 месяцев назад +5

      हातात गदा चक्र घेऊन शांती चा मार्ग दाखवत असतील चार हातांनी बरोबर ना..

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 8 месяцев назад +3

    Hi bhudda murati ahe dusari bhuddanchi aai mahamaya chi murati ahe

    • @sushant1492
      @sushant1492 8 месяцев назад +3

      बरोबर हातात गदा चक्र घेऊन शांतीचा संदेश देत असतील चार हातांनी

  • @youtuber2891
    @youtuber2891 7 месяцев назад +1

    गटर छाप म्हणतात बुद्ध लेणी आहेत म्हणे😂

    • @satishkharat1362
      @satishkharat1362 7 месяцев назад

      Be akali ahes

    • @youtuber2891
      @youtuber2891 7 месяцев назад

      तुझी अक्कल लाव की मग

    • @sureshingle3459
      @sureshingle3459 6 месяцев назад

      @@youtuber2891 डोक्यातली गटार गंगा साफ करा… अंधश्रद्धा सोडा… काल्पनिक देव सोडा…

  • @DipaliRokade-dm3oo
    @DipaliRokade-dm3oo 7 месяцев назад

    राम कृष्ण हरी ❤

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 7 месяцев назад

    Ram Krishna Hari..🙏🌹♥️🌹🙏

  • @dattaraodukare6814
    @dattaraodukare6814 7 месяцев назад +3

    बुद्ध मूर्ती आहे