Vitthal Murti History : श्री विठ्ठलाची मुर्ती सुंदर दिसते ती आभूषणांमुळे, असा आहे आभूषणांचा इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #BolBhidu #VitthalMurtiHistory #PandharpurWari
    कार्तिकी एकादशीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरात भक्तांची पाऊलं पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलीये. या कार्तिक एकादशीला पूजेचा मान बऱ्याच वादविवादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला…
    पण कार्तिक एकादशी असो वा आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाचं आकर्षण महाराष्ट्रासह देशातल्या अनेक भाविकांना आहे, आणि विठ्ठलाबद्दलच्या अनेक गोष्टीचं कुतुहलही आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओतून पंढपूरच्या विठ्ठलाबद्दलच्या काही खास गोष्टी समजून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 514

  • @gauravsapkal5026
    @gauravsapkal5026 10 месяцев назад +25

    नाही घडविला नाही बैसविला |
    विठ्ठल आमुचा स्वयंभु उभा ||
    रामकृष्णहरि🌼🌺🙏

  • @amolulvekar449
    @amolulvekar449 10 месяцев назад +132

    जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर 🙌🙏 राम कृष्ण हरी 💓
    कार्तिकी एकादशीच्या सर्वाना शुभेच्या

    • @pratikkhodve7158
      @pratikkhodve7158 10 месяцев назад +3

      ​@@Package_wala_chunako bhau bhel nako banau

    • @ramm.9308
      @ramm.9308 10 месяцев назад +9

      ​@@Package_wala_chuभावा ते गिफ्ट ती तुझ्याच गा..त घालून घे... आमचा विठ्ठल भगवान विष्णू चा अवतार आहे आम्हa हिंदू वैष्णवांचे ईश्वर

    • @ashishjadhav7471
      @ashishjadhav7471 10 месяцев назад

      ​@@ramm.9308books chalun bgh pandharpur che Vittal he Gautam Buddha ahet. Shendur Tila lavun Gautam Buddha la vittal rup dile gele ahe. Google var search Kara uttar sapdel . Jithe tithe saglikde Gautam buddhachech astivtaacha purava milel.

    • @CHESS1023
      @CHESS1023 10 месяцев назад +3

      Saglya hindu ne sanatan Samiksha channel avashya baghava 🙏🚩

    • @ashishjadhav7471
      @ashishjadhav7471 10 месяцев назад

      @@CHESS1023 kahihi Kara .je Satya ahe te aaj na udya ughad honarach . Jithe jithe temples ahet tithe tithe Gautam Buddha ahet . Mg te vittal mandir asu det , ki tirupati balaji ki ajun kahi .

  • @sidhukkire8626
    @sidhukkire8626 10 месяцев назад +17

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी❤❤

  • @gondaskitchen4774
    @gondaskitchen4774 10 месяцев назад +2

    बोल भिडू चे आभार !
    नवनवीन माहिती आपण आमच्या ज्ञानात भर घालत असते आणि ती भर तुम्ही आणि तुमचे सर्व कार्यकर्ते यांना सलाम ❤
    आता सादर केलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप छान अशी न उमगलेले प्रश्नांची उत्तरे आमच्या समोर मांडलित त्या बद्दल धन्यवाद .
    परंतु व्हिडीओ मध्ये सतत एक उल्लेख केला जात होता तो उल्लेख रुचला नाही .
    तो उल्लेख असा की ती मूर्ती बनवताना "मुर्तीकाराने " घुंगराची काठी , कौस्तुभ मनी , वैगेरे वैगेरे इ. विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे असं वाचनात आणि ऐकण्यात खूप वेळा आलेलं आहे . प्रत्येक कोणत्या न कोणत्या विषयाशी त्या त्या संप्रदाय लोकांच्या भावना जोडलेल्या असतात .आणि थोडस त्या बद्दल जर चुकीचं सादर करण्यात आलं तरी लोक नाराज होतात .तुम्ही इतकी मेहनत घेता त्याच चीज झालं पाहिजे . त्या मुळे "भावना " ह्या गोष्टी सांभाळा 👍 काही चुकलं असेल तर क्षमस्व
    बोल भिडू चा एक शुभंचिंतक !

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 10 месяцев назад +38

    देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार _✨संत नरहरी महाराज .
    ⏩एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले,
    देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।
    म्हणून विठ्ठलाने डोक्यावर शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट धारण केला , 🙌🙏

  • @sambhajibhagat1046
    @sambhajibhagat1046 10 месяцев назад +6

    देवाची मुर्ती स्वयंभु आहे कोणी घडवलेली नाही

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 10 месяцев назад +15

    जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर... जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा... जय हरी विठ्ठल

  • @hindustani7913
    @hindustani7913 10 месяцев назад +13

    जय श्री गणेशा जय श्री राम जय श्री हनुमान जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल..
    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
    पंढरीनाथ महाराज की जय ❤❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @grasp6808
    @grasp6808 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली
    राम कृष्ण हरी

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 10 месяцев назад +13

    राम कृष्ण हरी माऊली कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेचछा❤🙏💐🚩

  • @abhay812-z
    @abhay812-z 10 месяцев назад +26

    स्वयंभू हा माझा विटेवरी उभा |
    चैतन्याचा गाभा पांडुरंग ||१||
    नाही घडविला नाही बैसविला |
    भेटीलागी आला पुंडलिकाच्या ||ध्रु||
    द्वारकेची अवघी संपदा घेऊनी |
    आले चक्रपाणी पंढरीसी ||२||
    तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती |
    त्याच्या मुखप्रती किडे पडती ||३||

  • @suresshgharge3561
    @suresshgharge3561 10 месяцев назад +2

    🌹 श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु

  • @vaibhavthombre4160
    @vaibhavthombre4160 10 месяцев назад +18

    जय हरी विठ्ठल 🙏🚩

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 10 месяцев назад +2

    Ram कृष्ण hari खूप सुंदर Chan उत्कृष्ठ माहिती मिळाली ❤😮thanks you bol bidhu

  • @PRASAD21770
    @PRASAD21770 10 месяцев назад +3

    भगवान विठ्ठल हे स्वयभू आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात स्पष्ट उल्लेख आहे.

  • @jsghule
    @jsghule 10 месяцев назад +19

    श्री कृष्णा ची प्रिय पत्नी राधा...🤔🤔🤔 धन्य झालो ऐकून 😮

    • @anand1311
      @anand1311 10 месяцев назад +4

      ​@@Package_wala_chuलफड्यांना प्रेम म्हणत नाहीत, त्यामुळे राधा कृष्ण (पुरूष- प्रकृती) ह्या अलौकिक प्रेमाला कशाचीही सर येत नाही.
      बाकी बजरंग दलवाल्यांनी कुणाला काय करायचं ते करू द्यावं हे खरं!

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 10 месяцев назад +4

      पंढरपुरात अधिष्ठात्री रखुमाई आहे. उगीच रुक्मिणी आणि सत्यभामा यांना रागीट दाखविण्यासाठी द्वारकेची कथा सांगतात की रुक्मिणी कृष्ण आणि राधा यांना एकत्र पाहून
      चिडली . वास्तव पाहता राधा कधीच द्वारकेला गेली नव्हती .
      असो महाभारतात रखुमाईला साक्षात महालक्ष्मी म्हटले आहे . इतकेच नव्हे तर आदि शंकराचार्य यांनी रुक्मिणी चा उल्लेख त्यांच्या pandurangashatak आणि achyutashtak ह्यात केला आहे.
      त्यामुळेच कोणीच लोककथांवर विश्वास ठेवू नये.
      .

    • @Dr.priya2428krishna
      @Dr.priya2428krishna 5 месяцев назад +1

      Bhramha vevrat puran madhe ..shree Krishna Ani divi Radha hyacha vivahach varnan ahe ...mi sotah vachla ahe ..Te sotah Bramha devane lavla hoth... Bhandir van madhe ..tumhi you tube var te thikan search Karu shakata ...sotah puran vacha .. original copy madhla je sanskrit madhla asta ...mag kalel

  • @balugode3113
    @balugode3113 10 месяцев назад

    Ram Krishna Hari jay aadishkti saptsrungi Devi ❤❤❤

  • @krishansurywanshi3557
    @krishansurywanshi3557 10 месяцев назад +1

    Chan माहिती

  • @swinil1103
    @swinil1103 10 месяцев назад +4

    चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🏽🙏🏽🥰🥰

  • @AdityaDhengle-s9h
    @AdityaDhengle-s9h 10 месяцев назад +16

    जय हरी विठ्ठल 🙏

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 10 месяцев назад +8

    It's an ancient deity for sure. way before Marathi and Kannada language were created. even today, pandurang is refered to as kanada raja pandharicha. jai hari vitthal

  • @sanketpatil9337
    @sanketpatil9337 10 месяцев назад +4

    🙏🏻🕉️🔱श्री हरी माझी विठ्ठल रुक्मिणी माता प्रसन्न🔱🕉️🙏🏻

  • @rohitgurav2767
    @rohitgurav2767 10 месяцев назад +5

    जय हरी विठ्ठल शुभ सकाळ मित्रांनो

  • @annasahebdeshmukh7300
    @annasahebdeshmukh7300 10 месяцев назад +7

    मंगळवेढा भूमी संतांची याच्यावर एक एपिसोड बनवा असे तालुक्याच्या वतीने विनंती आहे

  • @bhushansable351
    @bhushansable351 10 месяцев назад +163

    एकमेकांच्या जातीबद्दल आदर ठेवा वाईट लिहू नका आम्हाला श्री पांडुरंगाबद्दल हि आदर आहे आणी भगवान गौतम बुद्ध बद्दलही आदर आहे दोन समाजात आग लावू नका

    • @dhirajpanekar506
      @dhirajpanekar506 10 месяцев назад +20

      Bagh bhava aamhala pan aadar aahe je lok vait boltat te sagle whatsapp university wale aahet nahi tr kontya pan gosti cha vichar n karta aikun bhandan kartat Pandharpur vari hi maharashtra chi chan aahe. Mi savhta Buddhist aahe mhnun gautam buddha ne sangitlya pramane saglyan var prem karne aaple samjne he tyani shikvle jyana dok nahi tyanche tension nahi ghyache.

    • @vaibhavsupekar4920
      @vaibhavsupekar4920 10 месяцев назад

      समाजकंटकांना या गोष्टी पटत नाही म्हणून ते आग लावतात शांत समाजात

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад

      @@dhirajpanekar506 👌👍👍

    • @amitbhau
      @amitbhau 10 месяцев назад

      नक्कीच आदर आहे 🙏, पण हे निळे हार्पिक काल्पनिक इतिहास हिंदूधर्मावर थोपवण्याचा प्रयत्न करतात ते पाहून खुप वाईट वाटते 😔. ह्या लोकांची मानसिकता उच्चशिक्षण बदलवू शकत नाही, साहेबांनी 1950 च्या दशकात ह्यांना शीख पंथची दिक्षा दिली असती तर हे आज हिंदू सोबत बौद्धाना सुद्धा शिव्या देत असते. त्या काळात मीडिया नसल्यामुळे अफवाच्या जोरावर की साहेब शीख बनणार आहेत आमच्या तालुक्यात शेकडो द.त कुटुंब शीख बनले होते व आज ही शीख पंथ नुसार जगतात.

    • @_Badboy_x_sanatani
      @_Badboy_x_sanatani 10 месяцев назад +5

      बुद्ध विटेवरी ❤

  • @suhasghodmare1900
    @suhasghodmare1900 10 месяцев назад +3

    ती मुर्त नही रे, ते साक्षात 🙏परब्रह्म 💓

  • @Game_Rider212
    @Game_Rider212 10 месяцев назад +4

    Narayan❤

  • @kishorthakare9726
    @kishorthakare9726 5 месяцев назад

    विठ्ठलाचे डोळे बंद कां आहेत कृपया सांगावे 🙏

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 10 месяцев назад +17

    ❤ Well done, keep giving basic information on our Hindus Festivals!❤

  • @kavitakadam1867
    @kavitakadam1867 10 месяцев назад +3

    राम कृष्ण हरि जय जय विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @kiranpatait748
    @kiranpatait748 10 месяцев назад +9

    कोरोना अचानक कुठे गायब झाला. ज्या कोरोनानी जगात आहाकार माझवला तो असा अचानक कुठे गेला . कोरोना काळात रोज 100 च्या वर रुग्ण भेटत होते आता तर ऐकायला पण मिळत नाही .या वर एक व्हिडिओ बनवा

    • @ramm.9308
      @ramm.9308 10 месяцев назад

      थांब येणार आहे आणखीन😁 लोड नको घेऊ चीनच्या बातम्या बघ जरा

  • @जीवनमहादेवबोधले
    @जीवनमहादेवबोधले 10 месяцев назад +6

    Khup Chan mahiti dili 👏👏👏

  • @vikastiradwad3411
    @vikastiradwad3411 2 месяца назад +1

    Mahadev vitthal दर्शनाला गेले होते का

  • @shrisk1629
    @shrisk1629 10 месяцев назад +15

    सर्व काही खोटी गोष्टी आहेत
    विठ्ठल हे बुद्ध आहे

    • @aditya____________________
      @aditya____________________ 10 месяцев назад +11

      हे ह्याला white हत्तीने स्वप्नात येऊन सांगितले 🙂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 10 месяцев назад +1

      अरे हे भिमटे पागल हेत 😂😂 कोणाला पण बुद्ध म्हणतात आम्ही बुद्धाचा विठ्ठल करताना तुम्ही काय आईच्या फडक्यात होते की

    • @akii0077
      @akii0077 10 месяцев назад +3

      😂😂😂

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 месяцев назад +2

      Gautamacha baap sodun gelta ka aai😂 kutha pn ghustat balach

    • @saurabhwagh9506
      @saurabhwagh9506 10 месяцев назад +5

      भीमटा spotted

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 10 месяцев назад +2

    Jay Jay Hari

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 10 месяцев назад +3

    Roj "Vithal Vithal" mhna it reduces stress

  • @priyankakulkarni4694
    @priyankakulkarni4694 10 месяцев назад +8

    तुळस ही सत्यभामा नाहीत वृंदा ही तुळस आहे .

  • @chetanmasanakar4417
    @chetanmasanakar4417 10 месяцев назад +1

    स्वयंभू मूर्ती आहे दादा कोणी मूर्तीकाराने नाही घडवली

  • @justinkitkat4489
    @justinkitkat4489 10 месяцев назад

    Ramkrishna Hari

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 10 месяцев назад +3

    श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
    श्री रुक्मिणी माता की जय 🙏🙏🙏

  • @mayurpilane5516
    @mayurpilane5516 10 месяцев назад +7

    इथं विठुराया बद्दल मला नसलेली माहिती मिळेल वाटलं
    पण सवयीप्रमाणे पहिल्या comments वाचल्या
    खूप वाईट वाटतंय
    लोकं स्वतःच्या धर्माला promote करण्यात गुंतलेत
    आणि त्यावरून भांडत आहेत
    मी स्वतः एक हिंदू आहे
    पण माझ्या मनात श्री पांडुरंगा बद्दल जेवढी श्रद्धा आहे
    तेवढीच ती भगवान गौतम बुद्धांबद्दल सुद्धा आहे
    एकच विनंती आहे
    व्हिडिओ बघा
    त्यातल्या माहितीवर विश्वास ठेवायचा ज्याचा त्याचा प्रश्न
    पण कुठल्याही धर्माचा अपमान करू नका
    आणि मूर्ती कुणाची का असेना
    पांडुरंगाची किंवा बुद्धांची
    त्यांचा तेवढाच आदर सन्मान करा 🙏

  • @ganeshkamble9892
    @ganeshkamble9892 10 месяцев назад +9

    Buddha.... ❤

  • @siteshkulkarni4848
    @siteshkulkarni4848 10 месяцев назад +1

    Ram Krishna Hari 🙏

  • @Sanvidhanjindabad
    @Sanvidhanjindabad 10 месяцев назад +1

    Jay shri ganesh

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 10 месяцев назад +28

    महाराष्ट्रतील सर्व मंदिर बडवे मुक्त झाले पाहिजे यावर एक व्हिडियो बनवा 🙏🙏

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 10 месяцев назад

      Pandherpur jhale aahe

    • @anand1311
      @anand1311 10 месяцев назад +3

      झाले की.. किती दिवस तेच चघळणार ! 😂

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 10 месяцев назад

      बडवे पंढरपुरात होते बाकी मंदिरात नाहीत

    • @tejasji3364
      @tejasji3364 10 месяцев назад

      बडवा , म्हणजे त्यांना कोणी तरी बडवल असणार😂

  • @तानाजीगायकवाड-ब2ज

    या सांगितलेल्या गोष्टी पुराणातल्या आहेत त्या सत्य आहेत का याचा खुलासा करा

  • @vishaldesai5262
    @vishaldesai5262 10 месяцев назад +2

    विठ्ठल म्हणजेच श्री कृष्ण द्वारका मधून आले होते.

  • @sharvaribapat5274
    @sharvaribapat5274 10 месяцев назад +5

    रुक्मिणी साक्षात महालक्ष्मी आहे.

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 10 месяцев назад

    ज्या संतांनी, क्रांतिकारकांनी, समाजसेवकांनी, राजांनी, जुलुम, अत्याचारापासून वाचवलं आणि समाजाला चांगल्या सन्मार्गांला लावलं त्या सर्वांना साष्टांग दंडवत,, 5:53

  • @Prajwalbilewar
    @Prajwalbilewar 10 месяцев назад +1

    Vittal vittal ❤

  • @With_Krishna_Shinde
    @With_Krishna_Shinde 10 месяцев назад +2

    Ram krishna hari ❤

  • @pradnyakamble1891
    @pradnyakamble1891 10 месяцев назад +2

    समुद्र मंथन म्हणजे काय यावर video बनवा

  • @abhirajbhoir
    @abhirajbhoir 10 месяцев назад +1

    Vitthal Mahnje Buddha ani Buddha Mahnje Vitthal… jay Vitthal Namo Buddhay 🙏🏻

  • @karanvarthi6442
    @karanvarthi6442 10 месяцев назад

    आपला फेवरेट चिन्मय भाऊ❤

  • @Sachin_Dangat
    @Sachin_Dangat 10 месяцев назад +4

    तुम्हाला डॉ. र.चि.ढेरे यांचे विट्ठल पुस्तक वाचायला लागेल
    उथळ माहिती सांगितली तुम्ही
    विट्ठल कसा दिसतो हे ऐकुन काय पदरात पडणार😊

    • @anand1311
      @anand1311 10 месяцев назад +2

      माहितीपर व्हिडियो आहे, वेळेची मर्यादा आहे.

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 10 месяцев назад +11

    राधा हि पत्नी नव्हती कृपया सखोल संशोधन करणे आवश्यक आहे

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 10 месяцев назад +2

      खरंय
      आदि शंकराचार्य कृत पांडुरंगाष्टकामध्ये केवळ रुक्मिणी चा उल्लेख आहे ❤❤
      श्री स्वामी समर्थ!!

  • @Nileshsonawane123
    @Nileshsonawane123 10 месяцев назад +1

    Vitthal murti cha ithihas hampi barobar link ahe. Tya var ek video banava.

  • @suresshgharge3561
    @suresshgharge3561 10 месяцев назад +1

    🌹 पांडुरंग पांडुरंग 🌹🚩💖💫✨🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunmergu2576
    @arunmergu2576 10 месяцев назад

    Thank you for the informatoon

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 10 месяцев назад +2

    Pandurang Jay Jay Vithoba Rakhumai 🚩🚩🚩🚩🚩

  • @nagnathchavan8142
    @nagnathchavan8142 3 месяца назад

    बरोबर आहे ती मूर्ती स्वयंभु आहे ती मूर्ती बनवलेली नाही ते श्री हरी विठ्ठल आहेत जय श्री कृष्ण जय श्री राम

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 10 месяцев назад +2

    तुळशी विवाह का करतात या विषयी व्हिडिओ बनवा प्लीज.

  • @shreeganesh540
    @shreeganesh540 10 месяцев назад +3

    कृष्णा म्हणजेच विट्टल रे😊

  • @abcdefg95344
    @abcdefg95344 10 месяцев назад +3

    Rukmini was Wife of Lord Krishna Not Radhe....Jay Shree Hari Vithal ! Pandurang Hari Vasudev Hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulraut9470
    @rahulraut9470 10 месяцев назад

    जय हरी विठ्ठल 🚩

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 10 месяцев назад

    खुप सुंदर अभिनंदन,

  • @abhijitjoshi2606
    @abhijitjoshi2606 10 месяцев назад

    Jai Hari Vitthal 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @omkardhorje1646
    @omkardhorje1646 10 месяцев назад +3

    3:11 विठ्ठलाची मुर्ती ही घडवली नाही आहे ती स्वयंभू आहे.
    तुका म्हणे मुर्ती जे घडविली म्हणती|
    तया मुखी प्रति किडे पडो ||

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 10 месяцев назад

    Ram Krishna Hari Mauli vitthal shree hari

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 3 месяца назад

    Niiiiiiiiiiiice

  • @chinmayajoshi6109
    @chinmayajoshi6109 10 месяцев назад +1

    3:28 Radha Shri krushna chi patni hoti?

  • @vaibhavjadhav69
    @vaibhavjadhav69 10 месяцев назад +2

    Lord buddha

    • @harsh6383
      @harsh6383 10 месяцев назад +1

      शेट्ट घ्या

  • @shubhamk4054
    @shubhamk4054 10 месяцев назад +22

    Gautam बुद्धांच्या मूर्तीला मासे लावले... टिळा लावला,😂😂

    • @shubhamb9394
      @shubhamb9394 10 месяцев назад +16

      Bhakar aahe ka tula ratri chi khayala.??
      Aadhi tichi nit vyvstha kar aani mag ha vishay la haat ghaal

    • @omfriend
      @omfriend 10 месяцев назад

      @@shubhamb9394ha tar fukta aahe ...... Fukat milat asanar mhanun ikade jhak marayala ala yedzhava

    • @RohanSutar-e8e
      @RohanSutar-e8e 5 дней назад

      Brr sang mg ti murti koni aani kotun aanli magh

  • @aniketkumbhar-raje4326
    @aniketkumbhar-raje4326 10 месяцев назад +1

    Khup add karayala lagale ahet

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 10 месяцев назад +5

    कृपया राधा ही पत्नी नसून,सखी आहे,ती भक्ती आहे.रूक्मिणी व सत्यभामा आहेत...भागवय पहा..

    • @angrymp40
      @angrymp40 10 месяцев назад +2

      Mahit nahi tar kasala gyan dyayla ? 😂🗿

    • @Sanniel_dhodi
      @Sanniel_dhodi 2 месяца назад

      श्री राधा ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी आहे .जाऊन भागवतपुराण वाचा.

  • @aveshchavhan5753
    @aveshchavhan5753 10 месяцев назад +2

    राधा ही पत्नी नव्हती रुक्मिणी असेल 3:25

  • @yogeshpatil1711
    @yogeshpatil1711 10 месяцев назад

    जय श्री विठल❤❤

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 10 месяцев назад +2

    मकर आकार कुंडल आहेत ते ❤

  • @yogeshghule7589
    @yogeshghule7589 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sushenrevgade4311
    @sushenrevgade4311 10 месяцев назад

    ही मुर्ती बनवलेली नाही ती स्वयंभू आहे राम कृष्ण हरि

  • @abhishekghorband4413
    @abhishekghorband4413 10 месяцев назад

    😘राम कृष्ण हरी 😘

  • @V.d.ujgare
    @V.d.ujgare 10 месяцев назад +12

    अनेक संत कवींनी विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे आपल्या काव्यातून सिद्ध केले आहे.
    गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू ।
    आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ॥
    व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
    झाला दिगंबर अवनिये ।
    ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी
    - संत नामदेव
    बौद्ध अवतार माझिया उदृष्ट | मौन मुखे निष्टा धरियेली ||
    मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी | बौद्ध ते म्हणोनी नावे रूप ||
    - संत तुकाराम
    कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।।
    - संत बहिणीबाई
    लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |
    न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात ||
    नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप |
    संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||
    - संत एकनाथ

    • @aryanpatil8372
      @aryanpatil8372 10 месяцев назад +2

      😂😂😂😂

    • @shridhar2976
      @shridhar2976 10 месяцев назад +8

      Gokuli avtaru sola sahastravaru mhnjech Shrikrishna klt ka..
      Ani Budhhancha ullekh ahe karn te shrihariche navave avtar

    • @shridhar2976
      @shridhar2976 10 месяцев назад +9

      Ani kalyugi bauddh rup dhari hari! Are bavlata ya vakyacha arth mhje vishnuche navave avtar bauddh

    • @shridhar2976
      @shridhar2976 10 месяцев назад +8

      Mg bauddh hi amchech ani vitthal hi amchech ani amhi kontyahi navand mhanu tumhi bhimte yapasn dur raha...

    • @abhiii777
      @abhiii777 10 месяцев назад +1

      सगळ्यांनी भगवान बुध्द यांना विष्णूचा अवतार असेच संबोधले आहे.
      अभंग पूर्ण वाचायचा असतो बुद्ध शब्द दिसला म्हणून मूर्ती बुद्धांची होत नाही.
      संत तुकाराम महाराजांनी राम कृष्ण शिव यांच्यावर पण अभंग लिहिलेत मग काय त्या अभांगावरून भगवान राम कृष्ण शिव यांची मूर्ती म्हणायची का.
      नाय तेंव्हा सांगत फिरता बुद्धांनी तर्क लावायला शिकवले अन् असं आडाण्यावाणी वागता तूम्ही 😂

  • @GaneshUchade
    @GaneshUchade 10 месяцев назад

    🙏🏵️🕉️ जय श्री हरी विठ्ठल रुक्मिणी माता की जय 🕉️🏵️🙏

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 10 месяцев назад +19

    💫बोधीसत्वा पौदलिक
    💫गळ्यातील त्रिरत्न महायानी बौध्द प्रतीक
    💫मूर्ती ग्रीक Turkish style मध्ये आहे
    💫पांडू रंग= पांढरे कमळ बुध्द प्रतीक
    💫कपाळावर पीपल आकृती टिळा बुध्द प्रतीक बोधी वृक्ष
    💫"२८ युग उभा विटे वरी "= त्रिपितक मध्ये गौतम बुद्ध सहित २८ बुध्द च उल्लेख आहे
    💫गरुड स्तंभ नसून तो अशोक स्तंभ आहे सोनेरी पत्रा ने झाकलं आहे जेने करूंन त्यावरील शिला लेख दिसून येणार नाही..

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 10 месяцев назад +5

      😂😂he sagl mazya angavar ahe मीच buddh maza pay dhuvun pani pi

    • @abhiii777
      @abhiii777 10 месяцев назад +6

      आले RUclips, facebook वरच्या स्वयं घोषित इतिहासकारांची महिती घेऊन 😂

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 10 месяцев назад +3

      @@क्षत्रियकुलावतंस1 तू बुध्द बनु शकतो, कोनिपण प्रयत्नाने बनू शकतं पण मी ब्रह्मा विष्णु महेश नाही बनू शकतं कारण माझ अस्तित्व आहे मी काल्पनिक नाही 😜

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 10 месяцев назад

      @@abhiii777 प्रती तर्क नाही आणि ठोस पुरावा पण नाही अस बोल..

    • @abhiii777
      @abhiii777 10 месяцев назад +1

      ​@@Gupta_Dynasty तेच तर झालंय तुमचं आधी मूर्तिपूजा करत नाय बोलायचे
      मग स्वताला नास्तिक नास्तिक बोलायला लागले
      मग जिकडे तिकडे मंदिरांना विहार बोलत बसले.
      मग सगळ्या मूर्ती बुद्धाच्या असं बोलायला लागले
      अन् आता तर सण उत्सव पण बुद्धांचे 😂🤣
      एवढा फापट पसारा पसरवून स्वतःचीच मते खंडित केली 😂
      शेवटी कुठुनही हिंदू religion सोबतच जुळतय तरी पण accept करायचं नाय.

  • @pranbxyz
    @pranbxyz 10 месяцев назад

    भगवताच्या दोन पत्नी म्हणजे श्रीदेवी रुक्मिनी आणि भूदेवी सत्यभामा . ❤

  • @bspatil7400
    @bspatil7400 10 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🙏🙏

  • @nagojisarvir4048
    @nagojisarvir4048 6 месяцев назад

    Murti ghadvli nai swayanbhu aahe ram krishna hari

  • @sanketprabhu16
    @sanketprabhu16 10 месяцев назад +1

    Amucha to deva saula vittalu.

  • @r13mane
    @r13mane 10 месяцев назад +3

    तुमचा आवाज अगदी योग्य आणि भारी आहे दादा❤❤🎉
    तेच तेच लोकांचे आवाज ऐकून बोलभिडू बोरिंग झालं होतं.😂

  • @Swapnil-621
    @Swapnil-621 10 месяцев назад +6

    सर 29 नोव्हेंबरला वर्ल्ड कप फायनल ची बातमी पसरत आहे ही खरी की खोटी 😢😢😢

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 10 месяцев назад +4

      वर्ल्ड कप ट्रॉफी गेली ऑस्ट्रेलिया ला परत फायनल कुठून होणार😂

  • @saurabhpidiyar1621
    @saurabhpidiyar1621 10 месяцев назад +1

    विठ्ठल ❤🙇

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 10 месяцев назад

    Jai hari vitthal❤

  • @VIGHNESHEDITZZ_45
    @VIGHNESHEDITZZ_45 10 месяцев назад +4

    खूप आकर्षक आणि मनोहर Thumbnail

  • @kaushal_sawai
    @kaushal_sawai 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🧡🙏🏻🚩

  • @alwaysrohitkedare
    @alwaysrohitkedare 10 месяцев назад +7

    अरे खोट बोलायची पण एक limit असते बोल भिडू 😂 hats off you🙏🤣

  • @Pratik-tk6ts
    @Pratik-tk6ts 10 месяцев назад +5

    Namo Buddhay 🙏

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 10 месяцев назад +1

    Hi murti tayar nhi keli swayambhoo ahe

  • @__devil__rider_
    @__devil__rider_ 10 месяцев назад +3

    पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर आहे विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाची मूर्ती आहे - डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @FUNWITHRULOK777
    @FUNWITHRULOK777 10 месяцев назад +2

    हेचि व्‍हावि माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास ...🚩 राम कृष्ण हरि🙏

  • @ganesagolpalli4096
    @ganesagolpalli4096 10 месяцев назад

    जय विठ्ठल