बुद्धाची क्रांती आणि शांती जगाने स्वीकारली मात्र भारतातील ब्राम्हण वादी लोकांनी बुध्दाचा लेण्यावर आणि बौद्ध विहरावर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, आगलावे सरांनी खरा इतिहास भारतातील लोकांना समोर आणला खूप खूप आभार आगलावे सरांचा
@@tejastejas378 तेजस बाळा, तु बौद्ध धर्माचा अनुयायी आहेस याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही.पण दुसरा समोरचा व्यक्ती सनातन हिंदुत्वाचा अनुयायी आहे याबद्दल तुझीही हरकत नसावी. आणी सर्वात महत्वाचे, facts are always fact, u can't change it. Sanatan hinduism is the oldest religion in the world.It's the fact.I am follower of my great sanatan hinduism religion which is the best and will remain best.
@@tejastejas378 तुमचे बौद्ध तुम्हाला सनातन धर्म तारणार नाहीत असे म्हणतात याला माझा आक्षेप आहे.स्वतःचा धर्म श्रेष्ठ आणी दुसऱ्याचा धर्म कनिष्ठ असे जो म्हणतो त्याला भगवान म्हणताच येत नाही.
'हटके' म्हणजेच वेगळ्या बातम्या देणार्या लोकशाही न्युज चॅनले हा विषय मेांडून आजच्या सामाजिक वातावरणात एक धाडसच केलय! खरे तर आपले मनःपूर्वक आभार! यात काही प्रश्नच नाही की ही सर्व मंदिरं पूर्वी बुध्दविहारचं होती. याबाबत अनेक कागदपत्री पुरावे ऊपलब्ध आहेत.
Hindustanatil sarv dharmik thikane fakt chhatrapati shivrayancha hindavi swarajya cha hiss aahe St obc kattar hindu ni fakt hindavi swarajya chi prerna gheun chalave . Jay chhatrapati shivray Jay hindavi swarajya .
सुषमा अंधारे ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपण खरा ईतिहास सांगितले आहे आपले सर्व बुध्द विहार मिळाली पाहिजे ताई तुम्ही तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान
@@Akshay-ow1dm Bhsu fakt entertainment kar Saty te saty ch aaste . He canvrted bhakt chi soch la ch saty manu lag le mhanun ch 5000 varshe pasun para jay pahat aahe . Hae fakt chhatrapati shivraya che hindavi swarajya . Jay hindavi swarajya .
@@abhisheksalunkhe4386 अरे मग दे उत्तर इतका मोठा सूर्य एक माकड कस गिळू शकेल,पर्वत कस उचलू शकेल,एक बालक मळपासून जन्म घेतोय ,कोणाला चार डोके,चार हात,तिकडं कपाळावर डोळा,डोक्यातून नदी वाहन,अजून बरेच गोष्टी आहेत ज्या कोणीच सिद्ध करू शकत नाही,उग त्या बामनाने मानले देव होते,की लगेच सगळे जण बैलासारखे त्यांच्या मागे,
@@abhisheksalunkhe4386 dnyanprapti zali aahe he siddh karnyachi garj nahi tyanche v4 jag many, aahet, science la dharun aahet,pan mi vicharlelya ekahi question che answer tuzyakad nahi tu ug nandi bailasarkha baman kalpnik dev mant aahes
भारत देशाला जगाने प्रश्न विचारला ना की सम्राट अशोक च्या काळातील 84000 हजार बुद्ध लेण्या कुठे आहेत तर सुप्रीम कोर्ट ची दमछाक होईल उत्तर देताना कारण ही भूमी मुळात बुद्धांची आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे फक्त
बुद्धिस्त लोकांच्या मनात आत्ता मुस्लीम लोकांनी हिंदू विरुद्ध विष कालवायला सुरवात केली आहे आणि त्यासाठीच हे लोक सर्व मंदिरे बुद्धांची आहेत असे सांगत सुटले आहेत.
अप्रतिम सुषमा अंधारे.मंदिर,मस्जिद,विहार ह्या पलीकडे ही जाऊन पाहिलं तर मानव जातीला चांगल्या सुखसुविधा,हॉस्पिटल आणि योग्य एज्युकेशन ची अत्यंत गरज आहे हे कोरोना काळात लक्षात आले.❤❤
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे,,यांचे पुस्तक वाचा,,धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म,, सर्व जुने मंदिर हे बुद्ध विहार आहे,,84000 सम्राट अशोक च्या काळातील,, बाकी पुस्कळ राजे बुद्ध होऊन गेले,,कनिष्क, राजा, राजा बिंबिसार, जयसेन, अजात शत्रू, हर्षवर्धन , बिंदुसार, असे अनेक राज्य होऊन गेले,,
Saty pareshan hota hai , parajit nahi 100% saty Lekin soch hamesha parajit hoti hai , aur canvrted ml mutra bhakt ke pas sirf soch hai aur vo soch ko hi saty msn rahe 5000 sal se To nati ja saty ke sath hai Yane ki sirf hindavi swarajya ..
जय माहात्मा ज्योतिबा फुले जय जय छत्रपति शिवाजी महाराज जय जय छत्रपति संभाजी महाराज जय जय छत्रपति शाहू महाराज जय जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम ❤️🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
पुष्प मित्र शुङ्ग् नि बुद्ध भिक्षु चि कत्तल करून ,पुढे विहार पाडून मंदिर बांधले आहे. 84 हजार विहार गेली कुठे. जागतिक सन्शोधकनि यावर सन्शोधन् केलं पाहिजे.
@@sagark1042 bhau fakt entertainment kara . He canvrted tyachi soch lach saty samju lag le mhanun hindustan madhe soch 5000 hajar varsha pasun parabhut hot aahe . Jay chhatrapati shivray Jay hindavi swarajya .
⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩जो समाज झोपलेला असतो ना त्याच्यावर अतिक्रमण होत असत म्हणून बहुजन एकत्र या भारतातील बुद्ध पुन्हा उदयाला आणू🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभाव आहे. या संप्रदाय सर्व धर्मांचे संत होऊन संत होऊन गेले आहेत. याबाबत ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर पंढरपूर यांनी खुप छान परखड मत व्यक्त केले आहे . कुठल्याही प्रकारचा वाद विवाद होऊ नये. अशी त्यानी फार छान भुमिका मांडली आहे. धन्यवाद महाराज.
@@KMS_BISMARK बुद्ध हा विष्णू चा अवतार नही... vishnu chi pratikruti buddhanchya murtyanmadhun chorun kalpanik vishnu banavla ahe bramhananni... same goes for shankar and bramha... hindu dharm ha buddhist culture vikrut karun banavalela dharm ahe... this happened after 800 AD.. this true history of india
बुद्ध हा विष्णू चा अवतार नही... vishnu chi pratikruti buddhanchya murtyanmadhun chorun kalpanik vishnu banavla ahe bramhananni... same goes for shankar and bramha... hindu dharm ha buddhist culture vikrut karun banavalela dharm ahe... this happened after 800 AD. This is truth of India
़धर्म, मंदिर,मश्जीद, विहार यापेक्षा हाॅस्पिटल, शाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम यां विकासाची आज या देशाला नितांत गरज आहे.सत्ताधारी पक्षाने येथे डोळे उघडे ठेवून जनतेचा देशाचा विकास करावा हिच एक विनंती.
Prabodhankar Thakare Babasaheb and many more historians and archiologists of the country also said the same thing Many saints also said the same Indian continent will be surprised if they come to know that they all are originally Buddhists
@@virendramane9671 Watch Science Journey, realistic azad, rational world, bodhi satva like channels Unbelievable Sorry to say but, There is not a single solid scientific proof or evidence of this vedik culture before 6 th century Even from Sindhu ghati civilization Please check and confirm Many of us are victims of the pakhand propoganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap etc,fake and false information spreaded purposely by some people
@@virendramane9671 Bill is passed in the parliament in 1991 that As is where is status will be maintained since 1947 Otherwise poora Bharat khodana padega Not to hurt anyone but really it's a fact, truth Majority is influenced by proofless mythology
आम्हाला भांडण करायचे नाही आमचे सेवक म्हणजे बनते जी मंदिरामध्ये पाहिजे पूर्वीच्या बुद्ध संघाने कोरीव काम केलेले आहे त्यांनी मेहनत घेतली आहे त्याचे फळ बुद्ध संघाला मिळाले पाहिजे
ईश्वर एक आहे मान्य आहे पण कोणी कोणाच्या धर्माचे मंदिर हिसकावून घेऊन त्याच्यावर धंदा करावा आणि सत्य लपून ठेवावा दुसऱ्यांच्या देवाला काळ लावून त्यांचा वर व्यवसाय करावा कितपत योग्य आहे
हो मी कार्ला लेणी पहिली होती अंदाजे ८ वर्षा पूर्वी ते बुद्ध स्तूप पहिला आहे,तसेच ध्यान लावण्यास खोल्या असतात त्या आहेत अजंठा वेरूळ येथे सुद्धा त्या आहेत.
Sc st obc ha सर्व बहुजन आहे शिंदू नदी वरील संस्कृत भाषेत हिंदू रूपांतर केले हे आहे हिंदवी स्वराज्य म घ माझ्या शिवाजी राज्य cha rajyh Abhishek का नाकारला महाराज हे रहेतेचे राजे होते म्हणजे जनता संमजून ग्या हे बहुजनाचे राज्य आहे महापुरुषांचा संताचा देश आहे ब्रामनानी या भारतचा ईतीहास कपट नीतीने बदल ला कारण सीक्षणाचा अधिकार नव्हता ईतीहासापासून वंचित ठेवले जय bhim jay shivray
@@pratikjire3717 सुप्रिम कोर्टाचा निकाल वाचा अंध ध्रुतराष्ट्राचे प्रतिक जीरे-मोहरी राजे..! रंजन गोगोईने मस्जिदच्या ठिकाणी मंदिर होते सांगीतले पण कोणते कोणाचे हे सांगितले नाहि..!(राज्यसभेची सीट आडवी आली) भारतात कुठेहि खोदा.. बुध्दच निघतात..! युरेशियाई मनुवादी ब्राम्हणी देवता फक्त काल्पनिक गपोड ग्रंथातच सापडतात..!🕭😆
First of all we must thank for the Lokshaahi Marathi channel who brought the issue of 84 thought Buddha Vihar accupied by the others. Secondly I must thank to Sushmatai Andhere who produced historical evidences. Government should hand over all these Buddhist Vihar to us. For this purposes we have to go to the Supreme Court. Jaibhim Namobuddhi Jaisavidhan.
अॅड,आगलावे साहेब आणि प्राध्यापिका आदरणीय सुषमा ताई आपण बौद्ध विहाराचे व बौद्ध धम्माचा खरा इतिहास माध्यमांद्वारे मांडला .आपले व माध्यमाला धन्यवाद.अॅड आगलावे साहेबांप्रमाणे इतरही विद्वानांनी या गोष्टीचा अभ्यास अभ्यास करून पाठपुरावा करावा.
मला ऐक प्रश्न पळतोय कि हे त पुर्ण जगाला माहित आहे कि कलिग युध्द जीकंल्या नंतर विश्वविजीता संम्राट अशोकान हिंन्सा मार्ग सोळुन अहिंसा चा मार्ग स्विकारला होता मनजे बोद्ध धम्म चा स्विकार केला होता त्या नंतर पुर्ण अखङ भारतात संम्राट अशोकान ८४००० हजार बोद्धस्तुप व बुद्धलेन्या बाधल्या होत्या मग हे गेली कुठ हा हि ऐक प्रश्र पळतोय ना माझ्या मते हा जो विंठल च बुद्ध आहे हा दावा सत्य आहे
संशोधन करून, सत्य इतिहास जगासमोर आलाच पाहिजे!
मूळची पुर्णपणे बुद्ध विहात्यावपुरावे आहेतः आहे ते कारण
त्यांना आवाज जात नाही कारण ते सत्य सांगु शकत नाही
तुझ्या माय् ची फुदी 😅😅
शएेएए😮जे जे@@pramilabhagat4030
सुषमा ताई खूप छान बोललात आपण, बौद्धाना त्यांची विहार मिळायला हवी.
Tai.koop.chan
सत्य आहे बुद्धविहार आहेत ही नक्की इतिहास सांगतो
S
Konta itihas sangato 😂😂
Naav tari sanga tya itihasache 😂
@@SunriseYT.1122....Bhramat Rahnare Hindu Lok....😅😂😅😅
@@vishalg4839 roj स्वप्नात राहणारे भामटे 😂🤣
@@SunriseYT.1122बस तुज्या डांगिला पडेल मग कळल.
बौद्धमय भारत था है और रहेगा |
वाट बघ रे पूर्वी तुम्ही पन् हिंदू होता त हे लक्ष त असुदे
बूल्ला चोख बुध्दाचा🤣🤣🤣
बुद्धं जिवितं परियन्तं सरणं गच्छामि ❤☸️
सुषमा ताई खूप खूप अभिनंदन. आपण खरा इतिहास सांगितला आहे🙏🙏🙏🙏
कोण Sushma???
सुषमा ताई खूप छान.देशात शाळा आणि दवाखाने झाले पाहिजेत.गोरगरीबांना शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळाले पाहिजे.
Sushama tai ni parawa thanyat durga mata Puja keli aata tya shala v dawakhane yabadal bolanar nahit
बुद्धाची क्रांती आणि शांती जगाने स्वीकारली मात्र भारतातील ब्राम्हण वादी लोकांनी बुध्दाचा लेण्यावर आणि बौद्ध विहरावर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, आगलावे सरांनी खरा इतिहास भारतातील लोकांना समोर आणला खूप खूप आभार आगलावे सरांचा
तुमचा बुद्ध यानी राजपुत्र सिद्धार्थ गौतम जन्माने सनातन हिंदु होता.यावरूनच सनातन हिंदु हाच oldest religion आहे हे सिद्ध होते.
@@tejastejas378 तेजस बाळा, तु बौद्ध धर्माचा अनुयायी आहेस याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही.पण दुसरा समोरचा व्यक्ती सनातन हिंदुत्वाचा अनुयायी आहे याबद्दल तुझीही हरकत नसावी.
आणी सर्वात महत्वाचे, facts are always fact, u can't change it.
Sanatan hinduism is the oldest religion in the world.It's the fact.I am follower of my great sanatan hinduism religion which is the best and will remain best.
@@tejastejas378 तुमचे बौद्ध तुम्हाला सनातन धर्म तारणार नाहीत असे म्हणतात याला माझा आक्षेप आहे.स्वतःचा धर्म श्रेष्ठ आणी दुसऱ्याचा धर्म कनिष्ठ असे जो म्हणतो त्याला भगवान म्हणताच येत नाही.
@@SanatanAngel😂 WhatsApp var itihaas vachle ki ase hote.
@@rupeshkamble281 tu kuthla vachla? Waman meshram cha?😂😂😂
सत्य अस्वीकारने म्हणजे स्वतःची फसवणूक करणे होय.
'हटके' म्हणजेच वेगळ्या बातम्या देणार्या लोकशाही न्युज चॅनले हा विषय मेांडून आजच्या सामाजिक वातावरणात एक धाडसच केलय! खरे तर आपले मनःपूर्वक आभार! यात काही प्रश्नच नाही की ही सर्व मंदिरं पूर्वी बुध्दविहारचं होती. याबाबत अनेक कागदपत्री पुरावे ऊपलब्ध आहेत.
हा विषय लोकशाही चॅनल ने घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
ताईंनी संतांचे चांगले पुरावे दिले
धन्यवाद
हे अगदी खरं आहे कारण पूर्वी अशोक सम्राट यांनी 84हजार बौद्ध स्तूप बांधलेले होते, त्यापैकी एक विठ्ठल मंदिर आहे,
😮
¹¹¹1¹
Brobar dada👍
Saket gel, aata mahit nahi samor ajun kay! 🤧
आणि खंडोबा मंदिरात स्वतः सम्राट अशोक यांची मूर्ती आहे
thanx Lokshahi TV for raising this very sensitive issue which no other channel dares to touch.....
😮
Pravi chi v budhi vhar ahet
विचारांची, कृतीची आणि
बातम्यांची खरी 'लोकशाही' फक्त आपणाकडेच आहे.❤
जितके जुने मंदिर आहे ते सगळे बुद्ध विहारच आहेत 💯..... डोळे उघडे पाहिजेल फक्त...
कोण तडा बुद्ध
Jith June Bodh vihar aahe te pahile jain mandir hote ❤😊
अभिनंदन ताई.
प्रबोधनकार ठाकरे यांचे देवळाचा धर्म पुस्तक वाचा... समजेल... अतिक्रमण केले आहे
Tyachya asa Kqhi lihila Nahi ahe Samajle Kaa Kaahi yari timepass chalu kelay
@@indiasrailroadSpeak lawdya tu agodar wach 😂
@@indiasrailroadSpeakप्रबोधनकार ठाकरे काही इतिहासकार नव्हते.
अरे पाखरा कोणीही तोंडाने काहीही सांगितले तर त्याच्या वर विश्वास ठेवायला लोक काही मूर्ख नाहीत. त्यासाठी सबळ पुरावा लागतो.
आम्ही प्रबोधण कार ह्या hindudrohya ना मानत नाही
नमोबुध्याय जयभिम जयसंविधान🙏🙏🙏💐💐💐💙💙💙
बुद्धमय भारत की पहचान है। बौद्धविहार !!!
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अनुसार भारतातील सर्वात जुने स्ट्रक्चर हे फक्त बौध्द आहेत . भारताचे सर्वात जुने शिलालेख देखील बोध्दच आहेत . 🙏🇮🇳🙏
आमच्या लेण्याजवळची अतिक्रमणं खाली करा
Hindustanatil sarv dharmik thikane fakt chhatrapati shivrayancha hindavi swarajya cha hiss aahe
St obc kattar hindu ni fakt hindavi swarajya chi prerna gheun chalave .
Jay chhatrapati shivray
Jay hindavi swarajya .
Pahilyanda afganishtanchi budhmurti maga g madhe dam asel ter
@@ajinkyapalande85 g 😂
Br😂😂😂😂😂😂
सुषमा अंधारे ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपण खरा ईतिहास सांगितले आहे आपले सर्व बुध्द विहार मिळाली पाहिजे ताई तुम्ही तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान
कोर्टात जावेच लागेल सम्राट अशोक कालीन विहार गेले कुठं हा तर ठोस प्रश्न आहेच 👍
@Avinash तेच तर म्हणतोय तुझ्या पण घराखाली असेल माझ्या पण 😊
@Avinash accha tu roadwar rahat ashnaar mhanoon. Lokana confusion hoti Bagh. Tu Avinash roadwale lihat ha apla naav😃
सम्राट अशोकांच्या आधी पण हिंदू धर्म होता
@Avinash gava kade konpan kutra bangle bandu sakto🤣🤣🤣. Mi mumbaiet 1000sq ft flat madey rahato. Jaychi kimat tujya gaon peksha khup zasta aahey. Phodni cha batha kha🤣🤣🤣
@@satyajithelode5843 😂
बुध्द विहारच आहे त नमो बूधाय जय भीम
Shett
बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
धन्यवाद माऊली
बुद्धमय भारत की पहचान है। बौद्धविहार !!! 🙏💖👍
🤣🤣🤣🤣
Namo buddhay 💙🙏💫
Tamilnadut jaun bola
Ho
@@tejastejas378 ok bhava bagha
सुषमा ताई आपण खुप मस्त बोललात. पुरातन दाखले देऊन सगळ्याचं तोंड बंद केलं
Brorbr
लोकशाही ला खूप खूप धन्यवाद.तुम्ही सुषमा ताई यांना बोलावलेल्या बद्दल.ताई तुम्हच्या सारखे वक्तेच यांना बरोबर उत्तर देतात.तोडी स तोड.
भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध धर्म जगाने मान्य केले आहे कारण अद्यापही जीवंत देव सापडला नाही हे जगजाहीर सत्य आहे
मला शांती दिसत नाही हो
आरक्षण सोबत पळून गेली का?😂😂
चुप रे निर्बुद्ध माणसा जिवंत तुझे पूर्व ज तरी आहेत् का ??? सानग बर्
मग मागताय कशालाआरक्षण, जरांगे साहेबांना तू समजून सांग मला कळत नाही तुला जास्त कळतंय, की जरां गे ना काही कळत नाही
उघडा डोळे बघा नीट जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
अतिक्रमण झाले आहे हे मात्र खरं आहे
बरोबर आहे
Khari gosht ahe🙏💙
बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले
@@sks1464पुरावा आहे का असेल तर सांगा
Yacha pan purawa dya court madhe jawa
छान चर्चा झाली .....हा चेनेल निःपक्षपाती वाटतोय....कारण सर्व पक्षांना बोलवले आहे.....
गरुड खांबावरील चढवलेला मुलामा काढून त्यावरील मजकूर वाचा म्हणजे कळेल.ते बुद्ध विहार आहे की विठ्ठल मंदिर.
Tu vacha ahes ka😂😂
तू वाचलास का?
Tu wachla ka kelya piwli pustak wachun thuku nkos
@@Akshay-ow1dm
Bhsu fakt entertainment kar
Saty te saty ch aaste .
He canvrted bhakt chi soch la ch saty manu lag le mhanun ch 5000 varshe pasun para jay pahat aahe .
Hae fakt chhatrapati shivraya che hindavi swarajya .
Jay hindavi swarajya .
@@rajshreeshahuraje1910 marathit bol😂
सत्य आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी आणि महाराष्ट्रातील संतांनी पण त्यांच्या अभंगांमधून हेच सांगितलं आहे
बौध्द विहार होती
नमो बूध्दाय नमः जय शिवराय जय भीम ❤️ धन्यवाद सुषमाताई आधारे
खळबळ जनक विधान नाही सत्य आहे आणि सत्य कधी lapat नाही
Saty kadhich lapt nahi , pn soch nehmi asaty asate ,
Ya lokakade fakt soch aahe .
Jay chhatrapati shivray
Jay hindavi swarajya .
That's alright sir
@@rajshreeshahuraje1910 जय भिम भावा 🙏
महाराष्ट्रात ८०० बौध्द लेणी आहेत
महाराष्ट्र संपूर्ण बौध्दमय होता हे सिध्द होतय
बुध्द विहारांच मंदिरात देवळात रुपांतर करण्यात आल आहे हे उघड सत्य आहे
बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले
😂😂😂😂😂😂kuta kelya sang ki 😂😂😂
बुद्ध सत्याची जागा काल्पनिक देवता कधीच घेऊ शकत नाही
बरोबर आहे
Tula aajoba hote kay re ka te pan kalpnikch hote😂😂
@@abhisheksalunkhe4386 अरे मग दे उत्तर इतका मोठा सूर्य एक माकड कस गिळू शकेल,पर्वत कस उचलू शकेल,एक बालक मळपासून जन्म घेतोय ,कोणाला चार डोके,चार हात,तिकडं कपाळावर डोळा,डोक्यातून नदी वाहन,अजून बरेच गोष्टी आहेत ज्या कोणीच सिद्ध करू शकत नाही,उग त्या बामनाने मानले देव होते,की लगेच सगळे जण बैलासारखे त्यांच्या मागे,
@@vsstar1544mag hesag ekhyadya zadhakhale basun ekhyadyla nan kase prapt holil
@@abhisheksalunkhe4386 dnyanprapti zali aahe he siddh karnyachi garj nahi tyanche v4 jag many, aahet, science la dharun aahet,pan mi vicharlelya ekahi question che answer tuzyakad nahi tu ug nandi bailasarkha baman kalpnik dev mant aahes
जय बुद्ध धम्म
❤
भारत देशाला जगाने प्रश्न विचारला ना की सम्राट अशोक च्या काळातील 84000 हजार बुद्ध लेण्या कुठे आहेत तर सुप्रीम कोर्ट ची दमछाक होईल उत्तर देताना कारण ही भूमी मुळात बुद्धांची आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे फक्त
🤣🤣🤣
@@sagark1042 ho माऊली खरे आहे तुम्ही हि स्वतःला विचारा प्रश्न कि गेली कुठे बौद्ध विहारे
Hindustan til hindno chhatrapati shivraya che hindavi swarajya kothe aahe , savidhan , savidhab karun te sampvnya che shadyantr chalu aahe .
Velich davadh hone , chhatrapati shivray kadhich maf karnar nahi .
Jay chhatrapati shivray .
Jay hindavi swarajya .
😂😂
बुद्धिस्त लोकांच्या मनात आत्ता मुस्लीम लोकांनी हिंदू विरुद्ध विष कालवायला सुरवात केली आहे आणि त्यासाठीच हे लोक सर्व मंदिरे बुद्धांची आहेत असे सांगत सुटले आहेत.
खरंच आगलावे यांचे अभिनंदन त्यांनी चांगला मुद्दा उचलला आहे समाजाला खूपच आनंद झाला असेल यात शंका नाही
भारतातील मोठमोठे मंदीर हे एकेकाळचे बौद्ध विहारच होते.
बुद्ध काल हा खुप आधीचा आहे, तेव्हा सर्व मंदिरे ही बुद्ध विहार आहेत,कारण अधिक मंदिर बुद्ध विहार असल्याचे पुरावे त्याच मंदिरात आहे,
अप्रतिम सुषमा अंधारे.मंदिर,मस्जिद,विहार ह्या पलीकडे ही जाऊन पाहिलं तर मानव जातीला चांगल्या सुखसुविधा,हॉस्पिटल आणि योग्य एज्युकेशन ची अत्यंत गरज आहे हे कोरोना काळात लक्षात आले.❤❤
ताई ग्रेट आहेत तुम्ही 🙏🙏🙏 जयभिम
पोकळ बाता करून वाद वाढवण्या पेक्षा पुरातत्व विभागा कडून सर्वे करून घ्या सत्य काय समोर येईल
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे,,यांचे पुस्तक वाचा,,धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म,, सर्व जुने मंदिर हे बुद्ध विहार आहे,,84000 सम्राट अशोक च्या काळातील,, बाकी पुस्कळ राजे बुद्ध होऊन गेले,,कनिष्क, राजा, राजा बिंबिसार, जयसेन, अजात शत्रू, हर्षवर्धन , बिंदुसार, असे अनेक राज्य होऊन गेले,,
नीट वाच लवड्या पुस्तक 😂😂😂
अगदी बरोबर आहे, हे बौध्द विहराचे अतिक्रमण केले आहे.
सर्व बुद्ध विहराच आहेत हे 1000% खरं आहे
आगलावे यांचा खळबळजनक दावा नाही सत्य आहे. आणि - सत्य परेशान होता है पराजित नही!
Saty pareshan hota hai , parajit nahi 100% saty
Lekin soch hamesha parajit hoti hai , aur canvrted ml mutra bhakt ke pas sirf soch hai aur vo soch ko hi saty msn rahe 5000 sal se
To nati ja saty ke sath hai
Yane ki sirf hindavi swarajya ..
That's Soll Right Sir
जय माहात्मा ज्योतिबा फुले जय
जय छत्रपति शिवाजी महाराज जय
जय छत्रपति संभाजी महाराज जय
जय छत्रपति शाहू महाराज जय
जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम ❤️🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
ताई खूप छान बोलl आहात. जय भीम.
Buddhism..☸️ World's Most Scientific Religion..💙
सुषमा ताई अंधारे ❤👌💐💐जबरदस्त अभ्यासपुर्ण व्याख्यान जयभीम💙 नमोबुद्धाय🙏 जयसंविधान 📚
10 ते 12 शतकात विहार चे रूपांतर मंदिरात केले फाहीयान त्यांच्या साहित्यात कुठेही मंदिराचा उल्लेख नाही
Ha mg beta tya kalat tuj khandan kontya dharmat hot te pan sangun tak ith
@@ganeshganesh1592 je aahe te sangat aahe jhatu
फाहियान चंद्रगुप्त 2 च्या काळात भारतात आले होते त्यांनी सर्व बौद्ध संस्कृती बद्दल सविस्तर माहिती पुस्तकात लिहून ठेवली आहे ,इतिहास साक्षीदार आहे 👌🤨
@@nileshnile134 😂😂 br br
@@nileshnile134 gautam budhanchya adhicha itihas sang baudh dharma cha
Bramhanani buddha viharvr atikraman kele
जय भीम जय भीम ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
सम्राट अशोका नंतर बुद्ध विहारे रुपांतरित करून मंदिरांची रुपे देण्यात आली आहेत।
बुद्ध हेच सत्य आहे 💙💯🔥
Ram shree ram
बुद्ध सत्यच आहे....... पण तुम्ही लोक चुत्या आहात
बौध्द विहारचं आहे हे सत्य आहे
मंदिर नष्ट करुन बनवलेला बुद्ध विहार.
आधी आमचे आडनाव लावणे सोड यडपट मग बोल 😂 जय भवानी जय शिवाजी
Namo Buddhay
पुष्प मित्र शुङ्ग् नि बुद्ध भिक्षु चि कत्तल करून ,पुढे विहार पाडून मंदिर बांधले आहे. 84 हजार विहार गेली कुठे. जागतिक सन्शोधकनि यावर सन्शोधन् केलं पाहिजे.
पुरावा दाखव नाहितर शिलालेख दाखव फेकू🤣🤣
@@sagark1042 bhau fakt entertainment kara .
He canvrted tyachi soch lach saty samju lag le mhanun hindustan madhe soch 5000 hajar varsha pasun parabhut hot aahe .
Jay chhatrapati shivray
Jay hindavi swarajya .
har har mahadev⛳
Namo bhudhay
Most of the temples are originally Buddha vihar . It's a fact
⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩जो समाज झोपलेला असतो ना त्याच्यावर अतिक्रमण होत असत
म्हणून बहुजन एकत्र या भारतातील बुद्ध पुन्हा उदयाला आणू🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभाव आहे. या संप्रदाय सर्व धर्मांचे संत होऊन संत होऊन गेले आहेत. याबाबत ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर पंढरपूर यांनी खुप छान परखड मत व्यक्त केले आहे . कुठल्याही प्रकारचा वाद विवाद होऊ नये. अशी त्यानी फार छान भुमिका मांडली आहे. धन्यवाद महाराज.
बरोबर आहे अगदी बरोबर आहे
ज्ञानेश्वर महाराज बरोबर आहे। Sapke satha sapka vikas
धन्यवाद ताई
भारतात कोनतेही हिंदू मंदिर हे 1500 वर्षे पेक्षा पुरातन आढळून येत नाही पण बौद्ध लेण्या किंवा विहारे ही 2000 वर्ष पेक्षा पुरातन आढळतात
@@KMS_BISMARK बुद्ध हा विष्णू चा अवतार नही... vishnu chi pratikruti buddhanchya murtyanmadhun chorun kalpanik vishnu banavla ahe bramhananni... same goes for shankar and bramha... hindu dharm ha buddhist culture vikrut karun banavalela dharm ahe... this happened after 800 AD.. this true history of india
😂🤣😂😂🤣कोणते २००० बौद्ध विहार सांगाल का
@@SanataniSarthak-k2tmahabodhi buddhavihar . buddhagaya.जरा अभ्यास वाढवा
@@SanataniSarthak-k2t tula kay mahit ahe
बुध्दं हा सत्य आहे ! बाकी देवा देवीत रुपांतर केले गेले.
शिव ही सत्य है सत्य ही शिव है
@@sagark1042 shiv mahazoot hai fakt Bhuddha hi satya aahe lavkar swikhar kara
@@ujwalamohod805 budh nepali hota .
Hindustan shi kay samdh nepal cha .
He fakt chhatrapati shivrayanche hindavi swarajya.
Jay hindavi swarajya .
बुद्ध हा विष्णू चा अवतार नही... vishnu chi pratikruti buddhanchya murtyanmadhun chorun kalpanik vishnu banavla ahe bramhananni... same goes for shankar and bramha... hindu dharm ha buddhist culture vikrut karun banavalela dharm ahe... this happened after 800 AD. This is truth of India
😂🤣😂😂🤣
बुध्द धम्म सत्य धम्म
🤣🤣
Mandir आरोध्या ke खुदाई ke video batao sabit ho jayega 😀😀
@@nitinpawar5842 मातीचे ढिग दिसले कि स्तुप आणि गोल वस्तु दिसली की धम्म चक्र बोलायचे सोडुन द्या जरा पुराव्यानी बोला
बौध्द प्रतिनिधी आमंत्रीत करायचा होता
Sattiy ahe te ❤❤🎉
महारांचा महाराष्ट्र ✊
़धर्म, मंदिर,मश्जीद, विहार यापेक्षा हाॅस्पिटल, शाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम यां विकासाची आज या देशाला नितांत गरज आहे.सत्ताधारी पक्षाने येथे डोळे उघडे ठेवून जनतेचा
देशाचा विकास करावा हिच एक विनंती.
Prabodhankar Thakare Babasaheb and many more historians and archiologists of the country also said the same thing
Many saints also said the same
Indian continent will be surprised if they come to know that they all are originally Buddhists
Rfeqa Zzrrwqrrrrr r
Purawe dya v court t jawa
@@virendramane9671
Watch Science Journey, realistic azad, rational world, bodhi satva like channels
Unbelievable
Sorry to say but,
There is not a single solid scientific proof or evidence of this vedik culture before 6 th century
Even from Sindhu ghati civilization
Please check and confirm
Many of us are victims of the pakhand propoganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap etc,fake and false information spreaded purposely by some people
@@virendramane9671
Bill is passed in the parliament in 1991 that
As is where is status will be maintained since 1947
Otherwise poora Bharat khodana padega
Not to hurt anyone but really it's a fact, truth
Majority is influenced by proofless mythology
🎉
100%भारतातील पौराणिक मंदिर सर्व बुद्ध विहार आहेत कारण ही बुद्धांची धरती आहे
😂😂😂😂😂
जगामध्ये भारताची ओळख बुद्धिष्ट म्हणून आहे
Ekvira mate ki jay❤
सुषमा ताई खुप छान मत मांडलीत. बौद्धांची विहार बौद्धांच्या हातात द्यायला पाहिजे .
ईश्वर एक आहे , माणसाचे भांडणे व्यर्थ आहेत
श्रद्धास्थाना ला धरून कोणीच भांडू नये
कोणी कोणच्या देव धर्मा चा अपमान न करता प्रत्येक ठिकाणी नमन व्हावे .
हेच खरं सत्य आहे
आम्हाला भांडण करायचे नाही आमचे सेवक म्हणजे बनते जी मंदिरामध्ये पाहिजे पूर्वीच्या बुद्ध संघाने कोरीव काम केलेले आहे त्यांनी मेहनत घेतली आहे त्याचे फळ बुद्ध संघाला मिळाले पाहिजे
बघा आपल्यावर शेकायला आल्यावर काय म्हणतात.
ईश्वर एक आहे मान्य आहे पण कोणी कोणाच्या धर्माचे मंदिर हिसकावून घेऊन त्याच्यावर धंदा करावा आणि सत्य लपून ठेवावा दुसऱ्यांच्या देवाला काळ लावून त्यांचा वर व्यवसाय करावा कितपत योग्य आहे
India is buddhists country
Aaglave sir apale khup dhanyavad
बुद्ध हि सत्य हैं, बाकी संब काल्पनिक असत्य हैं.
जो सिद्ध ओ बुद्ध हैं,
दादा झकास
शिव ही सत्य है।सत्यं शिवं सुंदरम्
Buddhism is indian History feels sad that indians has forgotten there own history
प्रदीप आगलावे पुराव्यानिशी बोलत आहेत हे निर्विवाद सत्य आहे. प्रदीप साहेब आगे बढो हम आपके साथ हैं ।
पांडव निर्मित लेण्या वर तुम्ही एक्सट्रा च नक्षी काम केल
बुद्ध विहार हॆ आहे आणि होते
Very good shushmatai you are studid well and right focus .thank you very much
.
.
हो मी कार्ला लेणी पहिली होती अंदाजे ८ वर्षा पूर्वी ते बुद्ध स्तूप पहिला आहे,तसेच ध्यान लावण्यास खोल्या असतात त्या आहेत अजंठा वेरूळ येथे सुद्धा त्या आहेत.
बौद्ध हे पर्यटक होते आले थामबले आणि मग कोरल्या लेण्या
बौद्ध हे पर्यटक होते आले थामबले आणि मग कोरल्या लेण्या
@@rameshwarmutthe739 ते काही असो बुद्ध धम्म् हा अति प्राचीन आहे
@@akashgaming-d5y बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले
देश आमचा आहे हिंदू नो देश सोडा
St OBC kattar hindu no Chhatrapati shivrayanch hindavi swarajya kothe aahe Hindustan til darv kahi hindavi swarajya che aahe ,
Jay hindavi swarajya .
Sc st obc ha सर्व बहुजन आहे शिंदू नदी वरील संस्कृत भाषेत हिंदू रूपांतर केले हे आहे हिंदवी स्वराज्य म घ माझ्या शिवाजी राज्य cha rajyh Abhishek का नाकारला महाराज हे रहेतेचे राजे होते म्हणजे जनता संमजून ग्या हे बहुजनाचे राज्य आहे महापुरुषांचा संताचा देश आहे ब्रामनानी या भारतचा ईतीहास कपट नीतीने बदल ला कारण सीक्षणाचा अधिकार नव्हता ईतीहासापासून वंचित ठेवले जय bhim jay shivray
👌👌☝
आगलावे हे खर बोलत आहेत, यांना मी समर्थन देतो 🙏
Aaglave murkh ane aiknare maha murkh
@@abhisheksalunkhe4386 एकदम तुझ्यासारखे👍😂🤣🤣
@@akashgaming-d5y mhanje Tu manya kartoys ki tu murkh ahe
@@abhisheksalunkhe4386 tu asel tarach
It's well known facts that maximum temples of India are Buddhist vihars. Even babri masjid is originally boudh vihar.
Waa...white house pan tech asel mag
@@pratikjire3717 ʙᴀᴄʜᴏ ᴊᴀɪꜱɪ ʙᴀᴀᴛᴇ ᴋʀᴛᴇ ʜᴏ! ᴋᴏɪ ᴛᴀʀᴋ ᴋʀ ꜱᴀᴋᴛᴇ ʜᴏ?😏
@@pratikjire3717 सुप्रिम कोर्टाचा निकाल वाचा अंध ध्रुतराष्ट्राचे प्रतिक जीरे-मोहरी राजे..!
रंजन गोगोईने मस्जिदच्या ठिकाणी मंदिर होते सांगीतले पण कोणते कोणाचे हे सांगितले नाहि..!(राज्यसभेची सीट आडवी आली)
भारतात कुठेहि खोदा.. बुध्दच निघतात..!
युरेशियाई मनुवादी ब्राम्हणी देवता फक्त काल्पनिक गपोड ग्रंथातच सापडतात..!🕭😆
@@vinodburhade5093 are saste nashe me changl mhnt ahe white house pn tech asel...
Khar sangu ka burj khalifa pan adhi tech hota🤣🤣🤣😂
@@vinodburhade5093 tech na bhartat kay burj khalifa khod tith pn tech nighel...ganja jast marla vatat aj
First of all we must thank for the Lokshaahi Marathi channel who brought the issue of 84 thought Buddha Vihar accupied by the others. Secondly I must thank to Sushmatai Andhere who produced historical evidences. Government should hand over all these Buddhist Vihar to us. For this purposes we have to go to the Supreme Court. Jaibhim Namobuddhi Jaisavidhan.
जो पर्यत मनुस्मृति संपत नाही तो पर्यत लोकशाही जिवत राहत नाही
बौद्ध विहारावर अतिक्रमण झालेले आहे. मान्य करा.
अॅड,आगलावे साहेब आणि प्राध्यापिका आदरणीय सुषमा ताई आपण बौद्ध विहाराचे व बौद्ध धम्माचा खरा इतिहास माध्यमांद्वारे मांडला .आपले व माध्यमाला धन्यवाद.अॅड आगलावे साहेबांप्रमाणे इतरही विद्वानांनी या गोष्टीचा अभ्यास अभ्यास करून पाठपुरावा करावा.
बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले
हाे ही सगळी विहारे आहेत
भारत बौद्धमय करायचे बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे आणि होते ते पूर्ण होण्याच्या पायऱ्या सुरवात झाली आहे असे मला वाटते
👍👌💐
Bhuddh vihar ahe he sagle 👍
मला ऐक प्रश्न पळतोय कि हे त पुर्ण जगाला माहित आहे कि कलिग युध्द जीकंल्या नंतर विश्वविजीता संम्राट अशोकान हिंन्सा मार्ग सोळुन अहिंसा चा मार्ग स्विकारला होता मनजे बोद्ध धम्म चा स्विकार केला होता त्या नंतर पुर्ण अखङ भारतात संम्राट अशोकान ८४००० हजार बोद्धस्तुप व बुद्धलेन्या बाधल्या होत्या मग हे गेली कुठ हा हि ऐक प्रश्र पळतोय ना माझ्या मते हा जो विंठल च बुद्ध आहे हा दावा सत्य आहे
Aapla bap harvla ane konala pan apan baba mhant nahi