कार्हाळा गावात जलतारा प्रकल्प चा चमत्कार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • जलतारा प्रकल्प रिझल्ट तर बघा. जलतारा प्रकल्प एका शेतकरी जीवनात काय बदल घडवू शकतो . पूर्ण गावात जलतारा प्रकल्प मुळे समृद्धी येऊ शकते. जलतरा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकतो.पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ.
    जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर
    हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #जलतारा

Комментарии • 18

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 26 дней назад +9

    दिपकराव जलताराचे असेच व्हिडिओ बनवत रहा. पहायला आवडतात.

  • @bappasahebpatil4445
    @bappasahebpatil4445 26 дней назад +6

    खूप छान प्रकल्प आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे केलं पाहिजे मी 100% करणार आहे

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 26 дней назад +2

    पीक आणि झाड देखील जमिनीत पाणी असल्या मुळे वाढतील. 👍

  • @user-xj2bw4wi7w
    @user-xj2bw4wi7w 25 дней назад +1

    व्हायरस संत तुकाराम गुरुकुल विद्यालय आपले मनापासून हार्दिक स्वागत करत आहे आपण खरंच मानव जन्मात येऊन योग्य ते कार्य करत आहात😂

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 26 дней назад +1

    खूपच छान प्रकल्प

  • @uddhavbharat8646
    @uddhavbharat8646 26 дней назад +2

    Mala amcha gavala hi yojna nhenychi icha ahe jay hind sir

  • @ravigaikwad7907
    @ravigaikwad7907 26 дней назад +3

    एवढा रीजल्ट असेल तर शासनाने डोके घालावे

    • @Rajendra_vyavahare
      @Rajendra_vyavahare 26 дней назад +3

      स्वतः करावं शासनाच्या भरोश्यावर राहू नका.

  • @arvinduttarwar8588
    @arvinduttarwar8588 25 дней назад +2

    Amol dada aapla mobile No

  • @user-hi6xr1gx3q
    @user-hi6xr1gx3q 26 дней назад +1

    1 no project

  • @gangadhargoldplaylistphasa752
    @gangadhargoldplaylistphasa752 25 дней назад

    Very nice project

  • @badrigorde5676
    @badrigorde5676 26 дней назад +2

    सर आम्हाला करयाचा आहे
    हा प्रकल्प
    काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का

  • @uddhavbharat8646
    @uddhavbharat8646 26 дней назад

    Good evening sir far chan kary ahe sir mi jal tara che phaile bhi video bagto

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 26 дней назад

    ❤❤❤

  • @dineshdhote4057
    @dineshdhote4057 25 дней назад

    Bhau saheb वाढ rodhok kapasivar kadhi vaprave

  • @lslaxman3
    @lslaxman3 23 дня назад +1

    अमोल छा नंबर दया

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 26 дней назад

    दीपक भाऊ आपला क्रमांक द्यावा 🙏

  • @SachinRathod-k8g
    @SachinRathod-k8g 25 дней назад

    आमच गाव आहे का साहेब