बोरवेल ची मोटर गाळात फसली या प्रकारे काढा Borewell Motor Jam How to Remove a stuck Borewell Motor?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 534

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 7 месяцев назад +4

    😮नमस्कार,
    प्रयत्न माहितीचा छान आहे.
    फरंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, चेन, ती लोखंडी गोल मोठी फिरकी लोखंडी लावावीच लागते, त्याशिवाय मोटार निघू शकत नाही, त्यामुळे खर्च हा मेकँनिक लावल्मा शिवाय यशस्वी होऊ श्कत नाही, असे लक्षात येते,
    त्यामुळे स्वत: दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नये, असे सुचवितो.

  • @rahulkolhe920
    @rahulkolhe920 Год назад +9

    सर खूप खूप धन्यवाद
    आमची पण मोटर फसली होती .
    तुमचा फॉर्म्युला वापरला आणि 270 फूट बोअरवेल ची मोटर निघाली
    खूप छान माहिती मनापासून आभार❤🙏🙏🙏🙏

  • @parthgarad4868
    @parthgarad4868 Год назад +2

    खूप खूप धन्यवाद साहेब तुमच्या कल्पनेमुळे आम्हाला खूप मदत झाली आमचाही असच प्रोब्लेम झाला होता आणि तुमच्या विडिओ मुळे आम्हाला खूप मोठी मदत झाली पुन्हा एकदा धन्यवाद

    • @SamadhanExplorer
      @SamadhanExplorer Год назад

      sir maji moter 150 feet pasun khali jat nhi kay kru

  • @mohanmogane9940
    @mohanmogane9940 3 года назад +5

    फार छान व उपयुक्त माहिती दिली आहे. अनेक ठिकाणी अशा मोटारी बसलेल्या आहेत.
    धन्यवाद.

  • @aviipatil
    @aviipatil 6 месяцев назад

    Bhau 2001mahdye borwell padli ahe ty nntr borwell 2 te 5 varsh challi nntr lokani motor madhey dagad vagere takun jaam keli ti motor nigel ka

  • @niranjanlokhande8711
    @niranjanlokhande8711 Год назад

    तुमची माहिती अप्रतिम आहे दादासाहेब दादा आम्ही दोन शे पन्नास फूट बोर मारला आहे आणि त्यामध्ये मोटार टाकली बोर ला पाणी लागले आहे पण मोटार आत फसली आहे किंवा अडकली आहे वर अजिबात येत नाही आणि मोटार चालू केली असता चालू होते पण पाणी येत नाही तर मोटार बाहेर कशी काढावी

  • @sanjaybalasahebdabhade8351
    @sanjaybalasahebdabhade8351 2 месяца назад

    Saheb, aapla chain block casing chya centre la nahiye, motor tirapi odhatay, ajun fasel ho. Baki mahiti khupach chhan dileli aahe, dhanyawad

  • @chavanvilaschavan4917
    @chavanvilaschavan4917 2 года назад +4

    शेती करताना शेतकरीवर्गास अशा प्रकारे अनेक अडचणी येतात.....त्यापैकीच एक...बोर मोटार बद्दल खुप छान माहिती दिली आहे....आपले हार्दिक आभार.

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 7 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती आहे

  • @mukeshchhadidar8630
    @mukeshchhadidar8630 3 года назад +1

    Mazi pan boarweal..Adkali ahe,mi pan tumchy sarkhi trick use karun baghto....Thanks...😃

  • @awezshaikh9285
    @awezshaikh9285 2 года назад +2

    Sir maine aap ka formula try kiya or 100% result mila hai
    Meri motor bahar nikal gai 24 hour k baad
    thank you 🙏

  • @sandeeppawar7602
    @sandeeppawar7602 3 года назад +7

    फार छान पद्धत सांगितलेली आहे. 👍👍

  • @dnyaneshwarmahajan7090
    @dnyaneshwarmahajan7090 Год назад

    सर जी, धन्यवाद छान माहिती दिली आपण.🌹🙏🌹🙏

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 5 месяцев назад +1

    Sakali evdhi jad pipe,lakad jad saglyana kade asatat?

  • @rajugamare1375
    @rajugamare1375 Год назад +1

    नमस्कार भाऊ
    तुम्ही बोरवेल बद्दल माहिती सांगितले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ 🌹🌹🌹👌👌👌👍👍👍

  • @नलिनीबरकले
    @नलिनीबरकले 3 года назад +13

    माझी बोअरवेलमधील मोटर गेल्या पंधरा वर्षापासून फसली आहे . अनेक प्रयत्न केलेत. पण यश आले नाही. तुमचा व्हिडिओ पाहून आशेचा किरण दिसत आहे. तरी तुमचा संपर्क क्रमांक मिळाला तर फार बरे होईल.

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 Год назад +3

    सर तुम्ही खरोखर, खूप कामाची माहिती सांगितली, त्याबद्दल तुम्हाला व तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद आहेत सर .

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 5 месяцев назад

    Pavsalyat asa Kel tar chalel ka,galat sachalo motar band asate Karan paus jast asat mhanun

  • @dattatraysasane7377
    @dattatraysasane7377 2 года назад +2

    खूपच छान माहिती सांगितलेले आहे असे सांगत चला

  • @vitthalchavhan1021
    @vitthalchavhan1021 Год назад

    चांगली माहीती दिली
    धन्यवाद भाऊ

  • @lakshsontakke7948
    @lakshsontakke7948 Год назад

    Ghar chya boring madhe pn takta yete ka, karan paani pinyache pn aahe

  • @lakhangade2870
    @lakhangade2870 3 года назад

    Sir amchi borwel busmnet undargrund madhi ahe amchi motor pani vadanay ani motor var kadtana tya slab adva yeto tya pipe pala adva karun kadle tar chalte ka replay
    Ani sir motor madhe problem aslyavar tyala kiti kharch yeto reply

  • @suryakantnilapwar3495
    @suryakantnilapwar3495 3 года назад +7

    आम्हाला तुमचा व्हिडिओ खूपच आवडला पण क्लीनर औषध कुठे मिळेल हे समजलं नाही किंवा त्याची किंमत काय पॅकिंग काय माहिती पाठवा

    • @ResearchMarathi
      @ResearchMarathi  3 года назад +4

      डेंट क्लीनर मानतात त्याला क़ीमत 25 रुपये ल एक पैकेट येत असे चार लागतात 100 रुपये चे है जिथे टॉइलेट चे एसिड वगैर मिळते जनरल स्टोर वर मिळते किवा ऑनलाइन ही मिळते ऐमज़ॉन वर मि लिंक देतो वीडियो च्या डिस्क्रिप्शन मधे तुम्हाला

    • @shubhammohankar5232
      @shubhammohankar5232 3 года назад +3

      Pn tya acid mule wire kiva.borewell la khi hote ka !?

    • @TheBeastyyyy
      @TheBeastyyyy 6 месяцев назад

      kirana dhukanat pn milte aamchikde

  • @SunilKumar-y7c1i
    @SunilKumar-y7c1i 27 дней назад

    Sir
    आपण चैन pully लावली आहे
    आणि
    तुम्ही म्हणता की घरच्या घरी करा

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 2 года назад +2

    महत्व पूर्ण महिती दिली धन्यवाद

  • @dipakwarghade4464
    @dipakwarghade4464 3 года назад +6

    फार महत्वाच, उपयोगात येणारी माहिती. धन्यवाद

  • @bharadhari1295
    @bharadhari1295 4 месяца назад +2

    आमची मोटर मध्ये sol तुटून बोर मध्ये पडलेली आहे तरी उपाय सान्गा

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 3 года назад +2

    खूप मस्त आयडिया आहे सर थँक्यू

  • @rajkumaar4069
    @rajkumaar4069 2 года назад +2

    आमचा बोर १५फुट गाळलेला आहे त्यात आम्ही १०कि. युरीया २कि. निरमा टाकलेला आहे मोटर बाहेर काढण्यासाठी त्यात काही मदत होईल का

    • @surajsuraj8465
      @surajsuraj8465 2 года назад

      ruclips.net/video/mmWtDR-bYPU/видео.html

  • @rahulh1457
    @rahulh1457 Год назад

    Jar bor mdhe chikat mati asli v motor aat jat nsel tr kay karayche ?

  • @akshaykale2498
    @akshaykale2498 3 года назад +2

    Maxi motor pan aschich 5 warsh pasun fasli ahe ......tr mi kla tr Jamel ka

  • @atishgaikwad5966
    @atishgaikwad5966 6 месяцев назад

    New बोर घेतली आहे ती खाली सोडताना अडचण येत आहे तर काय करावं लागेल plz rpy

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar5825 Год назад +1

    Very good infotmetion

  • @baluchavhan.....banjarasta3385

    खूब खूब धन्यवाद सर 🙏👍👍👍👍

  • @kailaspatil8201
    @kailaspatil8201 Год назад

    Kaplela paip punha jodta yeto ka

  • @mukeshchhadidar8630
    @mukeshchhadidar8630 3 года назад +4

    Super trick sirji.....👌

  • @mamtathakur9542
    @mamtathakur9542 3 года назад +5

    खुप खुप धन्यवाद भाऊ 🙏🙏🥰🥰

  • @amolkadam2454
    @amolkadam2454 Год назад +1

    सर बोर मध्ये 3छी मोटर अडकली आहे.मोटर ची pipe nisatli आहे मोटर रस्सी वरती अडकली आहे ती कशी काढावी

  • @arshadprakhande8193
    @arshadprakhande8193 3 года назад

    Sir amchi motar pan adkli 130 footaer plz reply gaon kherda tq di hingoli

  • @vinodcharhate741
    @vinodcharhate741 3 года назад +3

    खुप चांगली माहिती दिली

  • @mangeshgaurikar4500
    @mangeshgaurikar4500 2 года назад +1

    साेडा आणि टॉईलेट क्लिनर टाकल्या नंतर पाणि पिण्या याेग्य राहिल काय

  • @balasahebkamble6072
    @balasahebkamble6072 Год назад

    Aamchi motor nepple madhun satkali aahe aani 240 foot var fasleli aahe sarv upay kele... Kashi nighel?

  • @rupeshnarawade8078
    @rupeshnarawade8078 3 года назад +1

    Sir amcha bor madhe varun rassi tutun khali bor madhe geli ahe mag motar war kashi kadavi

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 3 года назад +1

    Sir mazi moter fakt 20 minitach chalet.. ani apoapap band hote....ky prob asel...plss sanga

  • @madhugunjetkar5576
    @madhugunjetkar5576 Год назад +1

    Great And good SAR 🙏

  • @Therealworldchoice
    @Therealworldchoice 3 года назад

    Sir mazya bore madhe weet padli ahe ani motor la adkali ahe motor baher kadtana weet madhi padli ahe upay sanga

  • @bhaughumare2331
    @bhaughumare2331 3 года назад +1

    एकच नंबर माहिती

  • @rahulrathod75
    @rahulrathod75 3 года назад

    Maji pn bor madhe fasli ahe yewatmal madhe ahe ka koni

  • @vikramgawande6744
    @vikramgawande6744 4 месяца назад

    आमच्या बोर मध्ये पाईप मधीच तुटून आला दोरी आहे तुम्ही जशी घोडी लावुन ओढला पण पाईपतुटला काय कराव माहीती पायजे

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 3 года назад +4

    साबण वापरलं त्या ऐवजी सोडा v सोबत तुरटी वापरली तर काय होईल म्हणजे एवढा फेस होणार नाही पाणी केमिकल विरहित राहील तुरटी naturally तयार करता येते विचार करा

  • @pgdoraemon1079
    @pgdoraemon1079 3 года назад +2

    साहेब मी आकुंभे तालुका माढा सोलापूर येथून आहे .माझी मोटर अशीच अडकली होती बरेच उपाय करून मोटर काही निघाली नाही मग आम्ही निर्णय घेतला की खालून हस्ती पाईप कापुन काढायचा मग आम्ही पायपच्या अ आतून जिलेटीन सोडून बार केला पण मोटर 450 फुटावर होती आणि zhiletin 300 फुटापर्यंत जाऊन अडकली तेव्हा आम्ही 300फुटावर ब्लास्ट केले व 300फूट पाईप रशी केबल काडून घेतले त्यानंतर बोर तेबोर केले .राहिलेले पाईप राशी केबल व मोटर तसेच खाली दाबून घेतले साधारण 50फूट अजून खाली बोर रिकामे झाले आणि परत त्यावर दुसरी मोटर सोडली आता ते व्यवस्थित चालू आहे.
    आता मला आपल्याला हे विचारायचे की ती खाली अडकलेली मोटर काढता येईल का कारण खाली अजून पाण्याचे दोन पॉइंट आहेत तसे झाले तर पाण्याचा प्रवाह वाढेल
    तरी मार्ग असेल तर कळवावे
    शंकर शेंबरे
    8668651375 वर कळवावे किवा
    9890672527 या व्हॉटसअप वर शेअर करावे
    आभारी आहे

  • @PrashantNarkhede-t4g
    @PrashantNarkhede-t4g Год назад

    Sir maz ghar Nagpur येथे आहे माझी बोअरवेल parking मध्ये आहे motor 650 ft वर आहे एक वर्ष झाले motor short झाली आहे आणि motor फसली आहे आपला नम्बर मिळेल का

  • @kamaljagtap7721
    @kamaljagtap7721 3 года назад +1

    A child motor, 10 cars pain fasleli ahe try kayo kele pan nahi nighali Kay karayache

  • @GhostRillley
    @GhostRillley 3 года назад

    Sir amchi bore 150feet khol ahe Magg motor kiti feet sodu 145 feet sodli tarr chalel k

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 Год назад

    हायड्रोजन पराओक्साइड ( hydrogen peroxide ) टाकल तर ?

  • @akshayugale6527
    @akshayugale6527 6 месяцев назад

    पाण्याचे झरे जर बंद झाले असेल तर काय करावं काही उपाय आहे का

  • @chandrakantsankpal5480
    @chandrakantsankpal5480 Год назад +1

    मोटर पुर्ण पणे मोटर फसलेली होती तीला वर काढते वेळी पाईप व दोरी तुटली आहे मोटर वर काढणे साठी कोठेही बांधणे साठी साधन नाही तरी काय करायचे

  • @a.jgoatforming.166
    @a.jgoatforming.166 2 года назад

    Sir apla 8 ichi puc pipe 350 fut var adkle aahe ksa kadaycha

  • @sanjayyawari16
    @sanjayyawari16 3 года назад +1

    महत्त्वपूर्ण माहिती दिली.

  • @shubhamkadam9007
    @shubhamkadam9007 3 года назад

    sir motor or pipes niche gir chuke hai kya vo nikal sakte hai kya

  • @pramodgulve8318
    @pramodgulve8318 2 года назад +1

    Khup Chan 👌👍

  • @vishalpatil8816
    @vishalpatil8816 2 года назад

    सर बोर बशी नारळीचे झाडे असतील तर चालतील का

  • @Jagdishpatil96
    @Jagdishpatil96 Год назад

    सर आमच्या बोरमधे 5hp मोटर आटकली आहे आम्ही 12 मानसाला मोटार हालयन तर मोटार बाहेर कशी काढावी please reply 😢😢😢😢😢

  • @vishalmule2573
    @vishalmule2573 Год назад +1

    सर मोटर कापलेली काढता स्कूल का

  • @sagarpatil1443
    @sagarpatil1443 3 года назад +4

    बोरवेल कमीत कमी दोनशे फुटाच्या खाली असतो मग वरून टाकलेला निरमा त्या ठिकाणी पंप अडकला आहे तिथपर्यंत निरमा पोचणार का कारण बोरवेल मध्ये कमीतकमी पाणी 150 फुटाच्या वर असते

    • @ResearchMarathi
      @ResearchMarathi  3 года назад +1

      पण काम करते ही ट्रिक

    • @amolbhosale4357
      @amolbhosale4357 3 года назад

      निरम्या येवजी युरीया 20 किलो ओतल्यानंतर मोटार पणे निघते

    • @mukeshkhude8209
      @mukeshkhude8209 3 года назад

      @@amolbhosale4357 8888257285 call me

  • @bhushanbhujbalenterprises
    @bhushanbhujbalenterprises 2 года назад +1

    thank you bhau

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Год назад

    सर माझी मोटार विहीरीतल्या गाळात फसली आज खुप गरज आहे मोटार निघत नाही विहीर फुल भरली काय कराव लागेल पाणबुडी मोटार आहे

  • @BharatVangad-s2w
    @BharatVangad-s2w 3 месяца назад

    भाऊ आमच्या घरी मोटर फसली काढनाच्या खुप पर्यंत केला आहे, तरी मोटर नींघत नाय , 😢 काय कराव लागेल

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 Год назад

    धन्यवाद,
    आपला मोबाईल नंबर,
    आपला पत्ता लोकेशन
    देण्यात यावा विनंती
    खुप प्रयत्न केले आहे
    पाईप सर्व निघालेले आहेत.
    मोटार १००/-फुट वर येवून मागेच अडकली आहे
    यावर उपाय काय आहे.

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 7 месяцев назад +1

    घरी काढायला प्रत्येकाकडे घोडी असते की काय भाऊ

    • @ResearchMarathi
      @ResearchMarathi  7 месяцев назад

      Cheinblock jugad kara kuthun tari

    • @santoshraut4474
      @santoshraut4474 7 месяцев назад

      नांदेड भागात त्यासाठी 3000 ते 4000 रुपये charges घेतात तुमच्या भागात किती घेतात?

  • @shitalkarle4072
    @shitalkarle4072 11 месяцев назад

    Navin bor la चिखल आलंय 30फुटा पर्यंत काय करावे

  • @GaneshJadhav-lt2hm
    @GaneshJadhav-lt2hm 2 года назад

    Dagad asliver kay karache

  • @rajeshsatpute3354
    @rajeshsatpute3354 6 месяцев назад

    Amchi motor aata padli aahe boar madhe 800 ft boar aahe need help

  • @vijayambekar2866
    @vijayambekar2866 Год назад

    डिटॉक्स मुळे रोप दोर तुटू शकतो का पीव्हीसी

  • @bm-xs2lw
    @bm-xs2lw 3 года назад +3

    मोटर 400 फूट खोल आहे आणि पाणी जमिनीपासून वरून 40-60 फूटावर आहे.... कॉस्टिक सोडा, युरिया, निरमा पुडे सगळं टाकलं पण पाणी खूप वर असल्यामुळे कदाचित ते खाली मोटर पर्यंत पोचलं नाही म्हणून डायरेक्ट pipe मधून देखील दोन निरमा पुडे सोडले पण सगळं व्यर्थ , वरून पाईप मधून पाणी पण सोडले पण काही उपयोग होईना गेलाय... इतर काही मार्ग आहे का??

  • @VilasGhule-q3f
    @VilasGhule-q3f 9 месяцев назад

    खरच खुप सोप आहे टापा मारणे

  • @sangitafulzele
    @sangitafulzele Год назад

    Maja borvel chi motr pn fasli aahe tumi sangitl ts karun bghl tari pn nahi zal motr kadnre mhntat ki keshing dabl aahe mala sanga kay karu aata keshing kas kay dabu shakt mahiti sanga please 🥺🥺🥺

  • @pratikbarkate
    @pratikbarkate 3 года назад +1

    5 varsh zhalet adkun nighel ka?

    • @shalikraogorade207
      @shalikraogorade207 3 года назад +1

      भाउ अस कीरैन आणल होत पण माझी मोटार निघाली नाही शेवटी तोडली

    • @pratikbarkate
      @pratikbarkate 3 года назад +1

      @@shalikraogorade207 माजी बी निगना गा

  • @girirajhivrale7891
    @girirajhivrale7891 2 года назад +3

    किती फूट खोलीवरची मोटार कडता येते..

  • @avinashingle526
    @avinashingle526 3 года назад +1

    Chaan mahiti

  • @rashidshaikh7980
    @rashidshaikh7980 Год назад

    Very nice information

  • @sushantkalepatil3920
    @sushantkalepatil3920 8 месяцев назад

    pipe kite lambu sakto

  • @satishsable9836
    @satishsable9836 2 года назад +1

    Super 🙏🙏

  • @niranjanlokhande8711
    @niranjanlokhande8711 Год назад

    माझी नविन बोरमध्ये मोटार फसली किंवा अडकली कशी काढावी योग्य माहिती द्या दादासाहेब

  • @laxmanbhangare6362
    @laxmanbhangare6362 11 месяцев назад

    सर आमची २दिवसात टाकलेली नविन मोटर आडकली आहे उपाय सांगा चैन पुलीने पण प्रयत्न केले

  • @sambhajiraojachak7909
    @sambhajiraojachak7909 3 года назад +2

    छान 👏✊👍

  • @akshatasanjaymane3851
    @akshatasanjaymane3851 3 года назад +2

    लय भारी

  • @vinodchaudhari377
    @vinodchaudhari377 3 года назад +2

    माझी मोटर बोअर मध्ये 9 फूट अंतरावर क्रेसिंग पाईप दबला तीथून वर येत नाही काय करावं

  • @dineshkotnake1444
    @dineshkotnake1444 3 года назад +3

    खीचताना एचडीपी पाईप आणी दोरा तुटलातर काय करायचे ते सांगा

  • @amarpatil6248
    @amarpatil6248 3 года назад

    Bhau hamara motor pump pathar mein phas gaya hain use nikaalne ka upaay bataaiye..!!

  • @shaikhmushtak2091
    @shaikhmushtak2091 Год назад +1

    एक नंबर लेकिन आपने पाइप ज्यादा काट लिए

  • @kumbharsaudagar6564
    @kumbharsaudagar6564 3 года назад

    450फूट motor गालात फसली आहे निघेल ka

  • @sitarambadhe6536
    @sitarambadhe6536 3 года назад +4

    Nice information

  • @pravinsatpute6996
    @pravinsatpute6996 Год назад

    बोरवेल मध्ये मोटार फसली आहे केसिंग 60 फूट आहे आणि मोटार 180 फुटावर आहे निर्मा आणि सोडा टाकला तर काही होणार नाही ना कृपया मॅसेज रिप्लाय करा

  • @kondujore
    @kondujore Год назад

    Sar V6 motor pas gi too kay kare

  • @mtlover9055
    @mtlover9055 3 года назад +1

    Bhava air compraser ni hawa aaat soda motar mokli hoil

    • @santoshkolhe5532
      @santoshkolhe5532 3 года назад

      Sir tumach no send kara na nahi tar mala cl kara 9823780102 mazi moter phasali ahe khup parishan ahe

  • @ravindraithape258
    @ravindraithape258 3 года назад

    Very nice khupch chan

  • @anilnarkhede7467
    @anilnarkhede7467 3 года назад +1

    Pipe pasun gadun madhech adakaleli mortar Kashi kadhaychi

    • @raazraz4931
      @raazraz4931 3 года назад

      Bore well walyala bolva te saangtil ani tyana changla experiences asto

  • @adityasonune8188
    @adityasonune8188 3 года назад +2

    लयभारी