पत्नींची नावे, घराणी, विवाह दिनांक, कन्या व पुत्र, निधन. अपरिचित माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • कसे होते छत्रपती शिवरायांचे राजकुटुंब?*
    शिवरायांच्या आठ पत्नी व आठ मुलांची अपरिचित माहिती.
    शिवरायांच्या आठ पत्नींची महत्वाची व दुर्मिळ माहिती एकत्रित
    शिवछत्रपतींचे आठ विवाह झाले होते हे आता सर्वांना माहित झालेले आहे.
    *शिवरायांच्या या आठ पत्नींची नावे, त्यांची घराणी, त्यांच्या वडिलांची नावे, शिवरायांशी त्यांचा विवाह केव्हा झाला, कोणत्या पत्नींना किती कन्या व पुत्र, शिवरायांच्या या सर्व मुलांची नावे, शिवरायांच्या हयातीत निधन पावलेल्या पत्नी, शिवरायांच्या निधनानंतर सती गेलेल्या पत्नी यांच्यासह सर्व शिवपत्नींचे मृत्यू केव्हा झाले ही सर्व महत्वाची, दुर्मिळ आणि अपरिचित माहिती सादर झाली आहे. जरूर पहा व शेअरही करा.

Комментарии • 69

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 23 дня назад +1

    Khup Changi Mahiti Dileli aahat jay shivaji maharaj jay jikjau jay shri bhavani 😊

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 Месяц назад +8

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रवीण सर , नेहमीच प्रमाणे छान माहिती

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Месяц назад +2

    अतिशय सुंदर माहिती सर....

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe5275 Месяц назад +7

    Khup Sundar mahiti dili sir tumche khup khup aabhar......... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Месяц назад +1

    खूपच महत्वपूर्ण आणि छान माहिती दिली धन्यवाद अशीच माहिती देत चला

  • @RajendraPatil-gx3vd
    @RajendraPatil-gx3vd Месяц назад +1

    अतिशय सुंदर माहिती देण्यात आली आहे ❤😅

  • @vijaysighmahadik2564
    @vijaysighmahadik2564 Месяц назад +2

    अतिशय सुंदर

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Месяц назад +1

    खूप छान 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @hemantrajebhosale7268
    @hemantrajebhosale7268 Месяц назад +1

    नमस्कार
    अतिशय सुंदर माहिती

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 24 дня назад

    🙏🏻खुप छान माहिती 🚩🚩

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 Месяц назад +2

    छानच 🙏

  • @arunanannaware
    @arunanannaware 24 дня назад

    खुप छान माहिती दिली आहे दादा 🙏

  • @GavtamJadhav-n1q
    @GavtamJadhav-n1q Месяц назад +1

    आपले बहुतेक व्हिडीओ मी पाहिले आहेत खूप अभ्यासपूर्ण व खरे पुरावे आपण सादर करता तसाच अभ्यापूर्ण भिमा कोरेगावच्या लढाईचा व्हिडीओ बनवावा अशी नम्र विनंती आहे .

  • @anil85patil
    @anil85patil Месяц назад +2

    जय शिवराय

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 Месяц назад +1

    खुपच छान ❤❤

  • @sagitapatil4916
    @sagitapatil4916 Месяц назад +1

    खूप छान माहिती

  • @sandhyapatil1549
    @sandhyapatil1549 25 дней назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @ajayrananaware216
    @ajayrananaware216 24 дня назад +1

    नमस्कार धन्यवाद आभार नमस्कार

  • @NareshGharat-h9g
    @NareshGharat-h9g 25 дней назад +1

    खूप छान माहिती सर, अजून काही माहिती असेल तरी कृपया शेअर करावी. जय शिवराय🙏🚩

  • @sarjeraosangle932
    @sarjeraosangle932 Месяц назад +1

    khup chyan mahiti 🙏

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Месяц назад +1

    छान माहिती

  • @shridharjunghari7138
    @shridharjunghari7138 Месяц назад +1

    जय भवानी जय शिवाजी 🚩🎂

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 Месяц назад +2

    👍

  • @AshwinZaveri-w7r
    @AshwinZaveri-w7r Месяц назад +1

    Jai Shivarai

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Месяц назад +1

    नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा सर 0 जय शिवराय

  • @sagarwagh9344
    @sagarwagh9344 Месяц назад +2

    आदरणीय भोसले सर,
    स्वराज्याची पहिली लढाई असलेल्या, बेलसरच्या लढाईत पराक्रम गाजविणाऱ्या सरदार भिमाजी वाघ यांच्या बद्दल आणि त्यांच्या समाधिबद्दल काही माहिती असल्यास मराठ्यांची धारातीर्थी मालिकेत त्याचा एक भाग समाविष्ट करावा ही विनंती !!

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Месяц назад +1

    सुंदर

  • @anildeshmukh-om5ih
    @anildeshmukh-om5ih Месяц назад

    Jay Shivraj

  • @kailashgiri9317
    @kailashgiri9317 29 дней назад +1

    Khupach chhan mahiti ahe pan bakichi mahiti pan dhyana parakramachi agryachi sutka ashi barich mahiti denyasarki ahe ti dhya

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 Месяц назад +1

  • @adityaghate9726
    @adityaghate9726 Месяц назад +3

    Sir Chhatrapati Rajaram Maharajanchya jiwanacha itihasavar video banva aajun suddha bahusankhya Maharashtra che loka tyancha itihasasi vanchit aahet

  • @utkarshShinde-z6z
    @utkarshShinde-z6z 27 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 Месяц назад +1

    🙏🏼🚩🙏🏼🎇🙏🏼🚩🚩🚩🚩

  • @omkarchavan4025
    @omkarchavan4025 Месяц назад +2

    शिवाजी महाराज , संभाजी महाराज व बाकी सर्व मावलांची शरीरयष्टी कशी होती याचा माहितीचा एक व्हिडिओ बनवा

  • @RandomUse-bl4ym
    @RandomUse-bl4ym Месяц назад +2

    कृपया छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्या बद्दल देखील माहिती द्यावी..
    त्यांच्या आयुष्यातील संघर्ष,लढाया,पसरलेली खोटी माहिती याच्या बद्दल तुम्हीच योग्य प्रकारे विश्लेषण करू शकता !

  • @santoshgavhane6716
    @santoshgavhane6716 Месяц назад +1

    महाराजांच्या इतर सासर घराणी समजले...

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 Месяц назад +16

    छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे धाकले धनी यांच्यावरतीही व्हिडिओ बनवावा आपल्या शूरवीर राजाचा घातपात झाला का नीतीचाच डाव होता अजून आम्हा समजले नाही आपल्याकडून ऐकण्याची आतुरता आहे धाकल्या धन्यास एवढी आमची इच्छा पूर्ण करावी🙏🚩

    • @Pratapraie
      @Pratapraie День назад +1

      Lokmanya Tilak ne Chatrapati Shivaji Maharaj ko shudra kyon kaha ? Satwasheela Raje Bhosale (satara ki rajkumari) ka vivah Kanwar Akshob Singh Rathore(kashipur) se hua 1971 main magar aaj tak mewar ke rana ne apni beti marathon ko nahin di,aisa kyon ? Kyonki vo maratha ko shudra mante hain ?

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 25 минут назад

      ​@@Pratapraieठिक है भाई मराठा शुद्र है और राजपुत क्षत्रीय है।राजपुत मराठो से नही मुसलमानो से रोटी बेटी व्यवहार करते थे।

  • @pankaj1719
    @pankaj1719 Месяц назад +2

    छत्रपती शिवरायांचे राजकुटुंबाची माहिती कुठल्या बखरी मधून घेतली आहे हे स्पष्ट करावे | ही माहिती परंपरागत आहे का याला काही ठोस पुरावे आहे |

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Месяц назад

      पुरावे आहेत. त्याशिवाय मी सांगत नसतो.

    • @pankaj1719
      @pankaj1719 Месяц назад

      @@maratheshahipravinbhosale होय सर !! मी आपले बहुतेक व्हिडीओ पाहिले आहेत आणि हे व्हिडीओ एकदम स्पष्ट, पुराव्यानिशी (कागदपत्रे दाखवून) आणि परखड भाषेत मांडले | पण ह्या व्हिडीओ ची माहिती कुठल्या प्राचीन कागदपत्रा मधून घेतली आहे ते न कळल्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला गेला | बरेच लोक संबंध नसताना फक्त फायद्या साठी शिवरायांशी स्वताचा संबंध जोडतात म्हणून ही माहिती खुप महत्वपूर्ण आहे, यूट्यूब वर कुठेही ही माहिती पुराव्यानिशी (कागदपत्रे दाखवून) स्पष्ट केलेली नाही , ही माहिती फ़क्त तुमचा कडून भेटण्याची आशा आहे |

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f Месяц назад +2

    Maharajanchya hayatit gunhegaras ata sarkha JAMIN milaycha ka? Jamin hi prakiriya teva pan hoti ka gunhegaras? yababat mahit jarur sangavi.

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Месяц назад

      नक्कीच सांगेन

    • @Prashiiiii
      @Prashiiiii Месяц назад +2

      Bhonsle saheb tumche sarv videos hindi madhe pn anuvadit krun upload karat ja.
      Majhya Maharashtrabaheril mitrana pn interest asto shivrayanbaddal janun ghyayla

  • @sanketmanepatil6318
    @sanketmanepatil6318 Месяц назад

    Sir शाहू दप्तरांतील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची या पुस्तकांमधील कागदपत्रे कुठे उपलब्ध आहेत व कुठे भेटतील? Please reply

  • @theartmedlay480
    @theartmedlay480 Месяц назад +1

    सर तुम्ही बाळीबाई यांचा उल्लेख विश्लेषणात सोयराबाई यांच्या मुलगी म्हणून केला आहे.. मग एकूण 7 कन्या होतील ना.. एकदा सांगा फक्त

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Месяц назад

      दीपाबाई उर्फ बाळीबाई. नीट ऐकावे.

  • @rajeshdesai4417
    @rajeshdesai4417 Месяц назад

    सर म्हाळुंगे इंगळे हे गाव चाकण जवळ आहे आणि ते इंगळे कुटुंबाचे इनाम गाव आहे. या घराण्यातील कन्या शिवाजी राजे यांच्या पत्नी होत्या आणि त्यांचं तंजावर शी संबंध आहे असे सांगतात 👍👍

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Месяц назад

      पुरावा आहे का?

    • @Pratapraie
      @Pratapraie День назад

      Lokmanya Tilak ne Chatrapati Shivaji Maharaj ko shudra kyon kaha ? Satwasheela Raje Bhosale (satara ki rajkumari) ka vivah Kanwar Akshob Singh Rathore(kashipur) se hua 1971 main magar aaj tak mewar ke rana ne apni beti marathon ko nahin di,aisa kyon ? Kyonki vo maratha ko shudra mante hain ?

  • @Pratapraie
    @Pratapraie День назад

    Lokmanya Tilak ne Chatrapati Shivaji Maharaj ko shudra kyon kaha ? Satwasheela Raje Bhosale (satara ki rajkumari) ka vivah Kanwar Akshob Singh Rathore(kashipur) se hua 1971 main magar aaj tak mewar ke rana ne apni beti marathon ko nahin di,aisa kyon ? Kyonki vo maratha ko shudra mante hain ?

  • @सुपरमॅन-ध3भ
    @सुपरमॅन-ध3भ Месяц назад

    सर्व राण्या मराठा होत्या की इतर जातीच्या होत्या सांगावं 🙏

  • @antoniovas-es5pl
    @antoniovas-es5pl Месяц назад

    Surya.pisal.ganoji.shikre.bajirao.gorpade.he.jamindar.tanya.ka.marnyaeche.hote.ha.ek.bandkor.hote

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj Месяц назад

    लक्ष्मीबाई विचारे या जावळीवर मोरे हणमंतराव यांच्या वंशातील कन्या होत्या का सर ?

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Месяц назад +1

      नाही

    • @SaurabhChaturbhuj
      @SaurabhChaturbhuj Месяц назад

      @MaratheShahiPravinBhosale नाही , हे अस काही नाही हे मला पण माहित आहे सर शिवरायांची एकही पत्नी माहेरची मोरे नव्हती पण एका सुप्रसिद्ध कादंबरीकराने हा अकलेचा तारा आपल्या महाकादंबरीत तोडला आणि अजुन एक जयश्रीबाई नावाची नववी राणी शोधली आहे शिवछत्रपतीची आणि शिवरायांनी या जयश्री बाई आणि लक्ष्मीबाई मोरे विचारे या दोघी बहिणी ना चक्क सैन्य बरोबर घेऊन आले असा सीन रंगवून शिवछत्रपती ना थेट अल्लाउद्दीन खिलजी च्या पंगतीत बसवलय काय हे विद्रुपकरण इतिहासाच?

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Месяц назад +1

      असल्यांना थेट फोन करुन झोडपायचे. नाहीतर सोशल मीडियावर नावासकट नागडे करायचे. मी तर करतोच आहे. तुम्ही पण सुरु करा.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Месяц назад

      ​@@maratheshahipravinbhosalesir tumhi ek video Shivaji Kon Hota ya book var banva tya book madhe barich chukichi mahiti ahe

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 27 дней назад

      विचारे घराणे हे मूळचे मोरे आहेत.. त्यामुळे तुम्ही त्यांना मोरे घराणे म्हणू शकता

  • @VinayKumar-fj2kg
    @VinayKumar-fj2kg Месяц назад

    साहेब, गायकवाड घराण्यातील सकवार बाई महाराजांच्या पत्नी असतील हे पटण्यासारखे नाही. त्या काळात आंतर्जातीय विवाह शक्य नव्हते. राजघराण्यात तर शक्यच नाही.
    ह्याचा काय संदर्भ आहे आपल्याकडे ते आपण कृपया उदघृत करावे ही विनंती.

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  29 дней назад

      पुरावा आहे. सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @Pratapraie
    @Pratapraie День назад

    Lokmanya Tilak ne Chatrapati Shivaji Maharaj ko shudra kyon kaha ? Satwasheela Raje Bhosale (satara ki rajkumari) ka vivah Kanwar Akshob Singh Rathore(kashipur) se hua 1971 main magar aaj tak mewar ke rana ne apni beti marathon ko nahin di,aisa kyon ? Kyonki vo maratha ko shudra mante hain ?