वा खुप छान मस्त आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला खुप आवडला लय भारी श्वेता दिंडीमध्ये नाचली खुप छान वाटले लहान मुलांनी सुध्दा छान पेहराव केला होता सगळे सुंदर दिसत होते पूजाअर्चा पूजाविधी सर्व छान केले विठ्ठल रखुमाईची मूर्ती अप्रतिम होती खुप आवडले देऊळ व गावातील वारकरी समुदाय सुंदर किर्तन केले खुप छान कार्यक्रम झाला देव बरे करो👌👌🙏🙏👍👍❤❤🌹🌹
भावा आता लग्नाला जवळ जवळ 2 वर्ष झाली असतील ना आता एक नवीन पाहुणा येउदे की आपल्या गोष्ट कोकणातली या फॅमिली मध्ये पांडुरंगा कडे एकच पार्थना लवकर पाळणा लागूदे आमच्या लाडक्या दादा वाहिनी चा
जय हरी विठ्ठल अनिकेत दादा. विठ्ठल-रखुमाईची देवळं कोकणात आहेत का व आषाढी एकादशी कशी साजरी करत असतील कोकणात असा विचार सकाळीच मनात डोकावला अन् तुमचा हा वीडियो आला. खूप खूप आभारी आहे! आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला!
जय हरी अनिकेत राव .आपण म्हणाला होता की मी आता रोज तुमच्या भेटीस येईल.काय झालं माहिती नाही पण आता असे वाटायला लागले की,तु पण आता अश्वासन देणाराच आहे.कारण आश्वासन कोण देतो आणि पाळत नाही हे न समजण्या इतका तु वेडा नाही.अरे तुझ्यावर प्रेम करणारे तुझे प्रेक्षक तुझ्या व्हिडिओ ची किती आतुरतेने वाट पहात यांची तुला कल्पना नसावी.पांडुरंग तुला सुबुद्धी देवो.
वा खुप छान मस्त आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला खुप आवडला लय भारी श्वेता दिंडीमध्ये नाचली खुप छान वाटले लहान मुलांनी सुध्दा छान पेहराव केला होता सगळे सुंदर दिसत होते पूजाअर्चा पूजाविधी सर्व छान केले विठ्ठल रखुमाईची मूर्ती अप्रतिम होती खुप आवडले देऊळ व गावातील वारकरी समुदाय सुंदर किर्तन केले खुप छान कार्यक्रम झाला देव बरे करो👌👌🙏🙏👍👍❤❤🌹🌹
भावा आता लग्नाला जवळ जवळ 2 वर्ष झाली असतील ना आता एक नवीन पाहुणा येउदे की आपल्या गोष्ट कोकणातली या फॅमिली मध्ये पांडुरंगा कडे एकच पार्थना लवकर पाळणा लागूदे आमच्या लाडक्या दादा वाहिनी चा
खूप छान मंस्त 👌👍🙏🌺
🚩 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...
जय हरी विठ्ठल 🚩🙏🙏
खुप खुप आभार अनिकेत हा वीडियो पाहून मला खुप छान वाटलं... मुंबई😊
फारच सुंदर व्हिडिओ ,अनिकेत अभिनंदन 👍👍👍🙏
जय हरी विठ्ठल अनिकेत दादा. विठ्ठल-रखुमाईची देवळं कोकणात आहेत का व आषाढी एकादशी कशी साजरी करत असतील कोकणात असा विचार सकाळीच मनात डोकावला अन् तुमचा हा वीडियो आला.
खूप खूप आभारी आहे!
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला!
राम कृष्ण हरी अनिकेत तुला आणि तुझ्या श्वेता तुम्हा रासम कुंटुंबाला आषाढी एकादशी च्या शुभेच्छा ❤
Ram Krishna Hari ❤❤❤
जय हरी अनिकेत राव .आपण म्हणाला होता की मी आता रोज तुमच्या भेटीस येईल.काय झालं माहिती नाही पण आता असे वाटायला लागले की,तु पण आता अश्वासन देणाराच आहे.कारण आश्वासन कोण देतो आणि पाळत नाही हे न समजण्या इतका तु वेडा नाही.अरे तुझ्यावर प्रेम करणारे तुझे प्रेक्षक तुझ्या व्हिडिओ ची किती आतुरतेने वाट पहात यांची तुला कल्पना नसावी.पांडुरंग तुला सुबुद्धी देवो.
छान अनिकेत एकादशी सोहळा।
गुरुपौर्णिमा उत्सव नानीज धामचा
भेट देऊन विडीयो बनव फार सुंदर
सोहळा असतो जय हरी विठ्ठल।
Khup khup Chan video Bhava👌👌❤❤
Jay Hari Vitthal 🌺🌺🙏🙏
Video bhari aasa.dev bare Karo .
जय हरी विठ्ठल...... आषाडी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..... 🚩
जय हरी विठ्ठल अनिकेत
खुप छान वाटल दिंडी बघुन
आणि विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेऊन
धन्यवाद
Jai hari vitthal 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩 खूप खूप धन्यवाद तुझे हाVlog बनवल्या बद्दल खूप छान भावा 👌 1नंबर 👌 लय भारी 👌🙏❤️ मुंबई
जय हरी अनिकेत साहेब तुमचे वेबशिरीज छान आसतात
भावा तू पण खूप मस्त भजन म्हटलास❤
Jai Shree ram krishna hair 🙏🙏🚩🚩
❤❤dada khup chan ❤❤❤
Thank u
जय जय पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩मस्त व्हिडीओ 🥰🥰
राम कृष्ण हरि माऊली
पिंपळाच्या पारी ..आहे..
(पारावर) छान छान
माऊली खरी विठ्ठल रखुमाई तर आपल्या घरातच राहतात bhava
Very nice video 👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी अनिकेत आणि श्वेता. आणि साईल
जय जय राम कृष्ण हरी🚩🙏🏻
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा पांडुरंग
जय हरी दादा खुप छान व्हिडिओ तुम्हां सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ..❤🙏
तुला बाळा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो👌👌 ❤❤🤚🤚
Khup sunder video bappa bless you
खुप खुप छान विडीओ बनवलाय राव खुप आवडला तुमची फॅमिली भारी आहे मला खूप आवडते ❤❤😊
Bhai bhat sheti ani lifestyle vytirikt as pn kahi tari dakhvt ja ❤❤❤❤❤
Bhava 4k madhe vlog Tak na
अनिकेत आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या ❤
Ek no, mast👌👌
Mitra Khup chaan video banavlaas
Hey brother ..its Kasarde village ( not sawarda )
पांडुरंग हरी पांडुरंग राम कृष्ण हरी
Hi aniket he amch gaav aahe. Khup sundar mandir aahe vitthal rakhumaich
Beautiful video
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत तूला आणि तूझ्या परिवाराला 🚩
Bayko bhadakli🎉🎉
Ram Krishna hari 🙏🙏
Hari om Vitthala 🎉
राम कृष्ण हरी
Second comment... आषाढी एकदशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..
Roj vlog havach❤😊
Jay hari
Mauli
श्वेता बरोबर बोलली उंबराचं झाड
😍👌💫
Jai jai Ram krishan Hari 🙏🙏
Mauli Tumi kal Swami charni hota Kay v kiti vajta hota mi pn hoto tite v mi pandarpurcha ahe but Mumbai made asto
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी विठ्ठल माऊली
हरी ओम विठ्ठल ❤
Mauli
Ram krushn hari
Dada khari real life tar tu jagto ahes.... ani amhi divas dhakalto ahe ..😢 development itka hot ahe thane mumbai madhe adhi sarkha rahila nahi
Shree Swami Samarth
Mast 👌
Patya bhai pahije yar❤
Yatil Iswalkar / Kurtadkar family hey amache jogeswaritil shejari ahet. Ya video madhun baryach varshani tyanahi pahata ale.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल छान होती दिंडी आवडला विडियो
पुंडलीक वरदा हरी🎉 विठ्ठल श्री नामदेव तुकाराम
Nice
Chhan video
Khup chhan vlog
Jai Hari vithal
JAI HARI VITHAL. PANDURANG PANDURANG. ❤
Very good
He majha gav aahe!
Hiiii Aniket dada 😊❤
👌👌🙏🙏🌹🌹👍
Mauli Mauli ❤
भारी विडिओ दादा.
मला पण सपोर्ट करा भावानो 🙏
जय जय पांडुरंग हरी
पंढरपूरला जाणारी पालखी आमच्या बरड गावातून जाते तशीच आजची पालखी वाटली काहीच फरक नाही 😊😊😊
Koknatli Wari 🙏
👌🙏
🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
अकशय शी बायको आली नाही का आणि परी पण आली नाही का तूमच्या बरोबर अनिकेत
❤❤❤
First comment 🎉 from Sachin
❤
अनिकेत hy vrshi tu shethyhiche video khas banvle nahis ani sweta ajibt gaval harkul madhe yet nahi kay
Pari aali aahe na mag ghari tu disat nahi
Surekh
पिंपळाच्या पारी नामा भजन करी
राम कृष्ण हरी
Nice
Jai Hari vithal
❤
❤❤
❤