कोकणी साखरपुडा|Epi 46|Zyaknya Return |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 135

  • @kailasrewale6427
    @kailasrewale6427 8 месяцев назад +16

    दिपाच्या बाबांचा अभिनय आणि दोन शब्द अगदी भिडले काळजाला.... खरचं खुप छान अभिनय करतात ते

  • @RameshPatil-rv3mp
    @RameshPatil-rv3mp 6 месяцев назад +2

    खुपच छान व्हिडीवो नमस्का

  • @PrathameshBukam
    @PrathameshBukam 8 месяцев назад +2

    Khup sunadhar❤❤❤❤❤

  • @manoharkinjale4446
    @manoharkinjale4446 6 месяцев назад +2

    फार सुंदर मांडणी आहे

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 8 месяцев назад +8

    खूप छान एपिसोड, या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपुड्याची सर्व पद्धत पाहायला मिळाली. मी सुद्धा कोकणातला ( वेंगुर्ला) आहे पण आमच्याकडच्या सर्व पद्धती साधारण गोव्यासारख्या असतात. या व्हिडिओच्या निमित्ताने वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. आता लग्नाचे एपिसोड सुद्धा जोरदार होऊन जाऊदेत. BEST OF LUCK ENTIRE KZ TEAM.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 8 месяцев назад +31

    सुऱ्याच आणि दिपाचा साखरपुडा झाला एकदाचा आता पग्याच आणि विक्याच कधी बघायला मिळेल अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏

  • @deepakdingankar4655
    @deepakdingankar4655 8 месяцев назад +6

    इमोशनल एपिसोड..एकदम छान असा पाहायला मिळाला ..साखरपुडा सोहळा अगदी उत्तम दाखवलात..कोकणी पद्धतीत..खूप सुंदर..

  • @sandyphage4643
    @sandyphage4643 8 месяцев назад +7

    साखरपुड्याची कोकणी पध्दत आपण छान दाखवलीत. खूपचं छान भाग होता.

  • @AdySandy
    @AdySandy 8 месяцев назад +7

    खूप सुंदर चित्रीकरण... गावच्या रीती रिवाज, चाली रिती असे बरेच काही....मस्त ❤❤

  • @kalpeshsawant9357
    @kalpeshsawant9357 8 месяцев назад +6

    Surya da cha sakharpuda zala ekdacha mast
    Nice 🙂 all the best ❤❤❤

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 8 месяцев назад +6

    खूपच छान .साडीचा सीन खूपच मनाला चटका लावून गेला .

  • @MayureshMahakal-t5b
    @MayureshMahakal-t5b 8 месяцев назад +7

    अप्रतिम हा एपिसोड बघताना खरोखर असं वाटतंय कि रिअलमध्ये एखादा लग्नाचा कार्यक्रम पार पडतोय सर्व कलाकारांना शुभेच्छा, आणि प्रदीप शिवगण सरांना पण सदिच्छा. 👍

  • @Raja_Kokani_Manus
    @Raja_Kokani_Manus 8 месяцев назад +13

    लाखो करोडो रुपये खर्च हॉल मध्ये करून जी मज्जा येते नाही ती मज्जा आमच्या कोकणातील पारंपरिक लग्ना मध्ये येते आणी या एपिसोड मध्ये आपण सुंदर रत्या त्याचे सादरीकणासाठी आपल्या सर्व टीम चे मनापासून आभार

  • @SagarPatil-nd9tk
    @SagarPatil-nd9tk 7 месяцев назад +1

    खूप सुंदर 👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  • @santoshmasane7408
    @santoshmasane7408 8 месяцев назад +8

    खूप छान आजचा भाग सादर केलात बघताना डोळ्यातून पाणी आले खरच मनाला मोहून टाकणारा आजचा आपला एपिसोड होता. पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा.❤

  • @manohartaral6561
    @manohartaral6561 8 месяцев назад +12

    एकदाचा झाला सुऱ्या आणि दीपा चा साखरपुडा
    आता वेळ आलीय विक्या आणि पग ❤️च्या साखरपुड्या ची 💐💐💐

  • @rajendramandvkar3756
    @rajendramandvkar3756 8 месяцев назад +7

    खूप छान एपिसोड❤❤ कोकणातील साखर पुड्यातील पद्धत दाखवली सर्व टीमचे अभिनंदन❤❤

  • @rameshdalvi-r2z
    @rameshdalvi-r2z 8 месяцев назад +6

    खूपच छान सुंदर भाग होता, साखरपुडा समारंभ अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवला

  • @santoshgotad8347
    @santoshgotad8347 8 месяцев назад +2

    Apratin sir khup bhari

  • @akshaykamble8002
    @akshaykamble8002 8 месяцев назад +5

    खरच खूप छान लग्न परंपरा आणि पद्धती आहेत आपल्या कोकणातल्या...आणि त्या बारकाईने त्याच प्रदर्शन केलं त्या साठी Hats Off 🙌👌आता फक्त पग आणि इक्याच लग्न दाखवा बस.....Feeling excited...Love From Dabhole sakharpa ❤🤘

  • @vaibhavkhambe3632
    @vaibhavkhambe3632 8 месяцев назад +7

    👍😍💯

  • @nileshbhosale5330
    @nileshbhosale5330 8 месяцев назад +5

    अतिशय सुंदर एपिसोड ....प्रदीप शिगवण साहेब खरच एकदम कडक स्टोरी आहे thnx kz team

  • @diwakarpanchal104
    @diwakarpanchal104 8 месяцев назад +8

    Wow खूप सुंदर अभिनय केलात सगळ्यानी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤love you lots 💗 ❤ kz

  • @vinodshinde1988
    @vinodshinde1988 8 месяцев назад +7

    खूप छान प्रेक्षेपण, गावच्या ठिकाणी साखरपुडा समारंभ आतां कमीच पहायला मिळतो जुन्या रूढी परंपरा आता इतिहास जमा होत आहेत पण kz ने पुन्हा त्या समोर अनुन् उजाळा आणला ...धन्यवाद 🙏 जसा सखरपुडा शूट केलात तस आता लग्न ही जुन्या चालिरिती नी छान शूट करून दाखवा ...वाट बघत आहोत

  • @jagdishsonare1254
    @jagdishsonare1254 8 месяцев назад +8

    खूप छान एपिसोड ... गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने साखरपुडा सोहळा पार पडला 🎉🎉❤❤❤

  • @sunilnachare7558
    @sunilnachare7558 8 месяцев назад +7

    प्रदीप सर अप्रतिम एपिसोड
    आणि अश्याच आपल्या कोकणातल्या पुढील हंगामानुसार जसं आता लग्नातल्या रीती रिवाज सादर केलात तसेच आता आपल्या कोकणात पावसाळा सुरु होण्याआधी आगोठ चे दिवस हा शब्द खूप प्रसिद्ध ह्या दिवसांमध्ये आपली लोक पुढची तयारी काशी करतात याच्यावरती सुद्धा काही एपिसोड असतील अशी एक अस्सल कोकणी आणि कोकणप्रेमी असल्यामुळे संपूर्ण kz कडूनच अपेक्षा करतो❤️ 🙏🏻

  • @rajanbagave8374
    @rajanbagave8374 8 месяцев назад +2

    खुप चांगल सादरीकरण ....आणि शुटींग अप्रतिम च...

  • @vikasbatale1256
    @vikasbatale1256 8 месяцев назад +6

    नांदा सौख्य भरे ❤❤❤
    आपल्या आवडत्या मालिकेचे ५०० भाग पूर्ण होवोत ही आमची सदिच्छा 🙏🙏🙏

  • @ajitjagtap9185
    @ajitjagtap9185 8 месяцев назад +3

    सुंदर

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 8 месяцев назад +6

    Khup khup Chan video 👌👌❤❤

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 7 месяцев назад +1

    फारच छान।

  • @amolkamble42
    @amolkamble42 8 месяцев назад +11

    माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण आहे ते उगाच नाही. मावशी आणि दिपाचा emotinal सीन पाहून मन एकदम भरून आले. आणि लग्नाची पारंपरिक गाणी म्हणजे हे फक्त आपल्या कोकणातच होत असं मी ठाम पणे म्हणेल. पूर्ण एपिसोड बहारदार ❤❤ खूप छान

  • @rupeshmatal6368
    @rupeshmatal6368 8 месяцев назад +7

    खूप सुंदर 🎉

  • @jagannathmore7807
    @jagannathmore7807 8 месяцев назад +9

    खरोखरचं साखरपुडा झाला का हो ? की येपिसोड साठी बनवला हो...एक नंबर❤❤

  • @shaileshdakve6523
    @shaileshdakve6523 8 месяцев назад +7

    खूप छान भाऊ... 😊 भाऊ खूप छान काम करता ❤️😊

  • @tejaschoughule6004
    @tejaschoughule6004 8 месяцев назад +3

    Khup chan Episode ❤

  • @luckydhamane-rtn5489
    @luckydhamane-rtn5489 8 месяцев назад +1

    आजचा हा भाग सर्वात सुंदर आणि आपल्या गावाकडची खरी ओळख काय तर ही, लग्न म्हटंल की काय धावपळ असते आणि गावकऱ्यांचा मान पान खुप सुंदर चित्रण केलं आहे......... खूप खूप धन्यवाद ❤

  • @anilkalmate5418
    @anilkalmate5418 8 месяцев назад +6

    अप्रतिम .....भाग प्रदीप सर

  • @nareshkangne629
    @nareshkangne629 8 месяцев назад +6

    खूप छान कोकणची परंपरा दाखवली

  • @mahendradurgawali3866
    @mahendradurgawali3866 8 месяцев назад +8

    खुप छान साखरपुडा समारंभ आयोजित केलात अगदी जुन्या चालीरीतीनी

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 6 месяцев назад +2

    Very good kokani marriage video.assal vatato.nagpur

  • @Gostrider434
    @Gostrider434 8 месяцев назад +2

    खूप सुंदर एपिसोड होता आजचा❤🎉

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 8 месяцев назад +6

    खुप छान............🙏🙏🙏

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 8 месяцев назад +2

    Mavashichi acting 🎭 1 number

  • @क्रांतिज्योति
    @क्रांतिज्योति 8 месяцев назад +1

    Always best Pradip Dada & team.All the best

  • @ashokgosavi8748
    @ashokgosavi8748 8 месяцев назад +5

    Yekdam Bhari, Junya athavani !!!!!

  • @yogeshbaraskar3225
    @yogeshbaraskar3225 8 месяцев назад +5

    Khup sunder

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 8 месяцев назад +7

    अतिशय सुंदर एपिसोड आणि आपल्या पारंपरिक पद्धतीने, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amolshigwan221
    @amolshigwan221 8 месяцев назад +1

    Khup chan episode 👌

  • @Lateshm92252
    @Lateshm92252 8 месяцев назад +6

    ❤❤❤khup chan

  • @pravingondal9911
    @pravingondal9911 8 месяцев назад +8

    पारंपरिक पद्धती या माध्यमातून दाखवताय खूप छान concept आहे.
    मी खूप मोठा चाहता आहे या वेब सिरिजचा आणि ही सिरीज पुढे चालत राहावी हीच सदिच्छा ❤

  • @valuhile2401
    @valuhile2401 7 месяцев назад +2

    माझ्या महाराष्ट्र देशा आहे प परमारा

  • @prasadshikhare8553
    @prasadshikhare8553 8 месяцев назад +28

    प्रदीप सर मानलं तुम्हाला ❤ एवढ्या बारकाईने सगळ्या रीतिरिवाज आणि तो साखरपुडा सोहळा होत असताना इतर गावकरी मंडळी ती सगळी मांडवळ, सतत तेवत राहणारा नामनदिवा ते खिडकीतून बघणारे बायामंडळी अगदी कस खरोखर साखरपुडा समोर प्रत्येक्षात घडडतोय आणि आम्ही त्यात सहभागी आहोत असच वाटतय.. kz tim पुन्हा एकदा अभिनंदन सर्वांना शुभेच्छा🙏

  • @RajeshKalambate-cn5cd
    @RajeshKalambate-cn5cd 8 месяцев назад +5

    Khupch chan hota episode❤

  • @ravindrakarande3362
    @ravindrakarande3362 8 месяцев назад +6

    खूप छान❤❤❤❤

  • @sanjayrewale22
    @sanjayrewale22 8 месяцев назад +6

    superb

  • @omkarpadya4847
    @omkarpadya4847 3 месяца назад +2

    कोकणच्या झकण्या ही संकल्पना मांडली त्याला समला ❤.
    आणि जे कलाकार निवडले आहेत ते सुध्दा लाखात एक आहेत ❤

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद
      @Director, Pradeep Shivgan

  • @pravinmhaske4569
    @pravinmhaske4569 8 месяцев назад +14

    पुण्यात बसुन गावाकडचा साखरपूडा बगीतला चांगल वाटल

  • @ssamirgaykar7213
    @ssamirgaykar7213 8 месяцев назад +5

    Nice ❤

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 8 месяцев назад +12

    तशाचा आवाज आला ki अजून पण अंगात शहारे येतात खूप भारी वाटत ❤❤

  • @malharijadhav1478
    @malharijadhav1478 8 месяцев назад +5

    Superb episode......❤❤❤❤❤

  • @satishpawar1142
    @satishpawar1142 8 месяцев назад +4

    By collecting all essentials, observing all rituals TEAM KZ you have given a detailed experience of engagement ceremony of Konkan, otherwise not familiar to people not from Konkan...Salute to your efforts.

  • @ganeshgotad1443
    @ganeshgotad1443 8 месяцев назад +2

    Amazing ❤

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 8 месяцев назад +8

    ❤खरंच साखरपुडा आहे असे वाटत

  • @shekharshinde2872
    @shekharshinde2872 8 месяцев назад +5

    अप्रतिम

  • @deepkambale
    @deepkambale 8 месяцев назад +6

    ❤️

  • @siddheshkharat572
    @siddheshkharat572 8 месяцев назад +10

    छान...सुंदर मांडणी आहे लग्नाची ❤

  • @dattanar1871
    @dattanar1871 8 месяцев назад +2

    Mast

  • @sandeephatankar8327
    @sandeephatankar8327 8 месяцев назад +3

    अस्सल कुणबी पद्धतींनी साखरपुडा झाला धन्यवाद पण,,पग्याला लय मिस केला

  • @vaibhavjadhav7691
    @vaibhavjadhav7691 8 месяцев назад +9

    खरच साखरपुडा केलात कि काय 😮

  • @swapnilrawanang260
    @swapnilrawanang260 8 месяцев назад +6

    1नंबर आजचा भाग

  • @pradipthik6289
    @pradipthik6289 8 месяцев назад +8

    खुप छान भाग मस्त वाटल ❤

  • @NoorHasanKondekar
    @NoorHasanKondekar 8 месяцев назад +6

    Lai bhari episode

  • @sudeshudaymohite7624
    @sudeshudaymohite7624 8 месяцев назад +3

    Mavshi ne chan acting keli

  • @vasantsangare2432
    @vasantsangare2432 8 месяцев назад +6

    अविस्मरणीय सोहळा कोकणातील माणसं साधी भोळी....❤❤❤

  • @vivekkataleglobaltravals3185
    @vivekkataleglobaltravals3185 8 месяцев назад +2

    Khup chan episode aple kokan

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 8 месяцев назад +2

    शेवटी कोकण ते कोकण कोकण म्हणजे स्वर्ग ❤

  • @SHAILESHNIMBARE-be6rg
    @SHAILESHNIMBARE-be6rg 8 месяцев назад +6

    खुप छान आहे एपिशोड 👌👌

  • @mamtakadam8511
    @mamtakadam8511 8 месяцев назад +9

    गावातील साखरपुडा बघायला मिळाला आता जास्त कोणाच्या लग्नाला जायला जमत नाही पण या सिरीज च्या माध्यमातून ते बघायला मिळाले

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan 8 месяцев назад +4

    लय भारी ❤

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 8 месяцев назад +6

    छान विडिओ..... आमच्या कोकणातील रीती परंपरा.... ❤

  • @archanakawde2528
    @archanakawde2528 8 месяцев назад +8

    Khar sangu ... aaj एपिसोड बघत बघत खूप रडले. मला माझ्या लग्नाचे दिवस आठवले. मी मराठवाड्यातील आणि हे कोकणातील. Love marriage.
    कस असतात ना ह्या feelings.
    आपल्यावर प्रेम करणार्‍या सोबत लग्न करणार (happy) आणि त्यांच वेळेस आई बाबा पासून दूर जाणे (sad)
    पण सासरची मंडळी खूप चांगले आहेत माझ्या.
    अगदी स्वताच्या मुली प्रमाणे जीव लावतात.

  • @शिवभक्तदिपक
    @शिवभक्तदिपक 8 месяцев назад +8

    Khup bhari ❤❤

  • @NeymarRock
    @NeymarRock 8 месяцев назад +9

    तील्लोरी कुणबी समाज पद्धत❤

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 8 месяцев назад +7

    KHUP CHHAN VIDEO

  • @vinodparawade9218
    @vinodparawade9218 8 месяцев назад +5

    खूप खूप छान एपिसोड
    मन एकदम भरून आले 👌👌👌

  • @shravnigosavi2840
    @shravnigosavi2840 8 месяцев назад +6

    Khup chhan ❤

  • @shaileshmanjarekar6593
    @shaileshmanjarekar6593 8 месяцев назад +6

    खूप छान आहे 👍👍👍

  • @abhinandanpatle157
    @abhinandanpatle157 8 месяцев назад +4

    आजचा भाग १नंबर ❤

  • @devmali9797
    @devmali9797 8 месяцев назад +4

    मुलाची/मुलीची आई लहानपणीच वारली असेल तर लहानपण ते लग्नाच्या बोहल्यावर चढे पर्यंत आयुष्यात जे उतारचढाव अनुभवलेले असतात ते शब्दात सांगणे अशक्यच...

  • @SankeshSumbhe
    @SankeshSumbhe 8 месяцев назад +6

    खूप छान भाग

  • @pravingotadgoatlover840
    @pravingotadgoatlover840 8 месяцев назад +5

    खरंच खूप छान एपिसोड आहे.

  • @dilipkamble6559
    @dilipkamble6559 8 месяцев назад +1

    हऱ्याचा आणि सोनीचा पण लवकर हाउद्या छान एपिसोड

  • @amarmohite-co7vc
    @amarmohite-co7vc 8 месяцев назад +5

    👌

  • @dilippeje9465
    @dilippeje9465 8 месяцев назад +5

    खुप छान मस्त १नंबर

  • @कोकणरातनभूमी
    @कोकणरातनभूमी 8 месяцев назад +5

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaibhavjadhav9818
    @vaibhavjadhav9818 8 месяцев назад +6

    He sakharpudhayche sogs ahe te jara purn send kara na shigavan saheb aaj एपिसोड must chan agdi aapplya koknatil प्रथा nusar ahe.. Khup chan

  • @subhashdhanawade89
    @subhashdhanawade89 8 месяцев назад +5

    छान व्हिडिओ

  • @yogeshmodak620
    @yogeshmodak620 8 месяцев назад +1

    खूप सूक्ष्म निरीक्षण करून सादरीकरण केलंय. भाग पण छान झालाय. लाखो रुपये खर्च करून वातानुकूलित सभागृहामध्ये लग्न करण्यापेक्षा गावी मंडपामध्ये शेणाचे सार्वंन, रांगोळीचे सडे, नातेवाईकांची वर्दळ, छोट्यांची गडबड यामध्ये लग्न कार्य कधी पार पडत ते कळत सुध्दा नाही. पुन्हा एकदा kz चे आभार.

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 8 месяцев назад +5

    Bhari